english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
During the accident, 32 members were injured. | या अपघातात 32 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. |
Opposition leader Devendra Fadnavis was also present at the event. | विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेदेखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत. |
It is not going to have much of an impact. | या सर्वाचा आपल्यावर फारसा परिणाम होणार नाही. |
There is a doubt about that. | या विषयी शंका आहे. |
True friendship is like sound health. the value of it is seldom known until it is lost: Charles Caleb Colton | खरी मैत्री चांगल्या आरोग्यासारखी आहे. ती गमावली जात नाही तोपर्यंत तिची किंमत क्वचितच ज्ञात असते. – चार्ल्स कालेब कॉलटन |
The others in the list are Windies great Gary Sobers, former South African cricketer Jacques Kallis, India's Kapil Dev and ex-New Zealand captain Daniel Vettori. | यापूर्वी कॅरेबियन दिग्गज गॅरी सोबर्स, दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस, भारताचे कपिल देव, न्यूझीलंडचा माजी कर्णधार डेनियल व्हिक्टोरी यांनी असा पराक्रमक करुन दाखवला आहे. |
These are questions being asked by the locals here. | ’ असा प्रश्न येथील नागरिक उपस्थित करीत आहेत. |
She has millions of followers on Facebook, twitter and Instagram. | विराटचे फेसबुक आणि इंस्टाग्रामवर कोट्यवधी फॉलोवर्स आहेत. |
This change was long overdue. | ही परिस्थिती बदलयाला खूप कालावधी लोटला. |
It helps to soften the skin. | हे त्वचा मध्ये अपुरेपणा लावतात मदत करते. |
Is there life elsewhere in the Universe? | पृथ्वीबाहेर अंतराळात अन्यत्र मानवसदृश जीवसृष्टी आहे का? |
Hence, we continue to serve him with joy, regardless of how many years have gone by since we got baptized. | एक्टर प्रचारकार्यात व्यस्त राहण्याद्वारे आणि राज्याला प्रथमस्थानी ठेवण्याद्वारे आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात |
Why did the BJP leave you? | तो मतदारसंघ भाजपने आपल्याला का सोडायचा ? |
Dont we have children who need to go to school? | आमची मुले शाळेत जात नाहीत का? |
Farmers in Marathwada and North Maharashtra regions were worst affected by the unseasonal rains. | परतीच्या पावसाने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक नुकसान झाले आहे. |
2 people have died & 7 people have been injured in the incident. | मात्र त्यापैकी 7 जण जखमी असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. |
Hookahs were found at the spot. | घटनास्थळावर काडतुसे सापडले आहेत. |
Jason, a young elder, relates, When I was first appointed, I felt quite overwhelmed by my new responsibilities. | मोशे आणि यिर्मया यांना यहोवाने नवीन जबाबदाऱ्या दिल्या तेव्हा त्यांना वाटलं की ते त्यासाठी अजून तयार नाहीत. |
How was this happening? | ही काय पध्दत झाली? |
This is personal. | ही चाळ खासगी आहे. |
This has created uneasiness in the entire police force. | यामुळे संपुर्ण पोलीस दलात खळबळ माजली आहे. |
You are saying one thing and doing another. | बोलायचे एक व करायचे दुसरेच . |
Looks like the two are set to take their relationship to the next level. | अस वाटत आहे की दोघही आपल्या संबंधाला नेक्स्ट लेवलपर्यंत घेऊन जाण्यास उत्सुक आहे. |
Showing consideration for the feelings of older ones is essential. | ‘ आपण पूर्वी, चांगली तब्येत असताना काय काय करायचो, आता तीच कामे आपल्याला जमत नाहीत ’ असा विचार करून बऱ्याच वृद्धांना खूप दुःख होते. |
Drought was compounded by unseasonal hail storms. | दुष्काळाच्या जोडीला अवकाळी गारपिटीच्या वादळांची झळ पोहोचली. |
I didnt closely follow what was happening then. | नंतर त्यांचे काय झाले वगैरे मागोवा घ्यायच्या भानगडीत मी पडले नाही. |
Family life will also be happy. | तसेच घरातीलवातावरण देखील आनंदी राहील. |
The police was scared of him. | त्याला पेटलेले पाहून पोलीस घाबरले. |
If your parents are devoted servants of God, likely there is a regular program of family Bible study in your home. | या कौटुंबिक अभ्यासाविषयी तुमची कशी मनोवृत्ती आहे? |
What was its need? | याची काय गरज होती? |
As the schedules for the Hindi and Kannada versions were expected to be overlapped, a house exclusive for Kannada version of the show was built at Innovative Film City in Bengaluru, Karnataka for the third season. | आयवर्क्सला एकट्याला व्यापार जमेना म्हणून तेही वॉल्ट यांच्या मागोमाग कॅन्सास सिटी फिल्म ॲड कंपनीमध्ये दाखल झाले. |
As many as 39 passengers received injuries. | आणि एकूण 39 प्रवासी जखमी झाले आहे. |
Nothing is simple and easy. | सर्व काही सहज आणि जास्त कडक होणे न चालते. |
Prabhas is currently busy with his film 'Saaho'. | सध्या तरी प्रभास त्याच्या 'साहो' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. |
In most cases, it works. | बहुतांश घटनांमध्ये, तो खात्री पटेल अशा रीतीने कार्य करते. |
Make a list of these questions and answer them. | या प्रश्नांची यादी करून उत्तरे लिहावीत. |
The death toll in the district stands at 1,089. Currently, 11,257 active patients are undergoing treatment. | शहरात सध्या १७ हजारांवर सक्रिय रुग्ण असून, ९१७ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. |
So, wearing masks is mandatory. | त्यामुळे मास्क घालणं हे अनिर्वाय आहे. |
You may know some who have zealously preached the good news for decades and whose good examples have helped to motivate younger ones and mold their lives. | तुम्ही नक्कीच अशा अनेक व्यक्तींना ओळखत असाल, ज्यांनी सुवार्तेच्या प्रचाराकरता आपले आयुष्य वेचले व ज्यांच्या उत्तम आदर्शामुळे अनेक तरुणांना आपल्या जीवनात यशस्वीरित्या वाटचाल करण्यास साहाय्य व प्रेरणा मिळाली. |
This develops positive energy in the house. | यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित राहते. |
The news of Shah joining the Cabinet came from Gujarat BJP chief Jitu Vaghani, who tweeted a congratulatory message. | गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी यांनी शहा यांना मंत्रिमंडळामध्ये समावेश झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. |
This led to her current lifestyle and fearing the outside world. | त्याचे मापन विद्युत तीव्रतेचा घटक आणि त्या क्षेत्राचा गुणाकाराने केले जाते. |
There are paintings, sculptures, photographic works and craft. | येथे चित्रकला, रेखाचित्र, कला आणि कालावधी हस्तकला आहेत. |
My own security officers report to BJP, Kejriwal told a news channel in Punjab. | माझे सुरक्षारक्षक भाजपला रिपोर्ट करतात असे केजरीवाल यांनी सांगितले. |
Soon my desire for more material comforts began to push aside my concern for Kingdom interests. | मीसुद्धा एक नवी कोरी कार खरेदी केली. |
An estimated 15 persons were killed. | त्यात दबून 15 जण ठार झाले. |
Tie them [my commandments] upon your fingers, continues Solomon, and write them upon the tablet of your heart. | “ डोळ्यातल्या बाहुलीप्रमाणे ” त्यांना या नियमांचे जतन करून त्यांचे पालन केले पाहिजे. |
Call the Doctor if a Feverish Child... | तुमच्या ताप आलेल्या मुलाला डॉक्टरांकडे न्या जर... |
Hampi is about 13km from there. | ते हम्पीपासून 13 किमी दूर आहे. |
It's a simple economics. | हे सरळ सरळ अर्थशास्त्र आहे. |
Think of another situation. | आणखी एक परिस्थिती विचार करा. |
But luck wasnt on my side. | मिळतात, पण ते माझ्या नशिबात नव्हते. |
The health department staff too was there. | या वेळी आरोग्य विभागाचे अधिकारीही येथे उपस्थित होते. |
This play is... | या नाटकाचे . |
The BJP and Shiv Sena are bigger parties. | मोठय़ा प्रमाणात भाजप आणि शिवसेनेत कांही मंडळी जात आहेत. |
But that's not our point. | पण . हे आमचे मत नाही. |
He had also moved the court in this regard. | यासाठी त्यांनी न्यायालयात देखील धाव घेतली होती. |
The Benami prohibition law which remained in-operative for last 28 years was made operational through a comprehensive amendment with effect from November, 2016. | गेली 28 वर्षे कायरत नसलेल्या बेनामी व्यवहाराविरोधी कायदा काही सुधारणांसह नोव्हेंबर 2016 पासून लागू करण्यात आला |
This campaign is in progress and nearly two crore gas cylinders have reached to the poor families. | गेले दहा महिने हे अभियान चालवण्यात येत आहे. |
In 1920, when postal services again began to operate in Lebanon, mail was received from Lebanese people who lived abroad. | १९२० मध्ये, लेबननमध्ये पोस्टाचे कार्य पुन्हा एकदा सुरू झाल्यावर बाहेरगावी राहणाऱ्या लेबनीझ लोकांकडून पत्रे मिळू लागली. |
A Congress Legislature Party meeting is currently underway at Rajasthan Chief Minister Ashok Gehlots residence in jaipur. | जयपूर : मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या निवासस्थानी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक सुरू आहे. |
The meetings and preaching activity were immediately organized with the support of a local brother and of a sister who had recently arrived with her two children. | एक स्थानिक बांधव आणि नुकतीच आपल्या दोन मुलांसोबत येथे येऊन स्थाईक झालेली एक बहीण यांच्या मदतीने सभा व प्रचार कार्य सुनियोजित पद्धतीने सुरू करण्यात आले. |
Wing Commander Abhinandan Varthaman was captured by Pakistan army after his fighter jet crashed in an air duel with a Pakistani F-16. | पण त्यावेळी उडालेल्या हवाई चकमकीत पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडताना अपघात होऊन भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते. |
Completion of One Year of PM-KISAN The event shall also witness the completion of one year of the launch of PM-KISAN scheme. | पीएम-किसानला एक वर्ष पूर्ण याच कार्यक्रमात पीएम-किसान योजनेच्या वर्षपूर्तीची दखल घेतली जाईल. |
He refused to answer questions from reporters. | मात्र त्याने पत्रकाराच्या प्रश्नांना उत्तर देणे टाळले. |
What is the best time of day to exercise? | दिवसाच्या कुठल्या वेळी व्यायाम करणे शरीराला फायद्याचे असते? |
He also warned India of retaliation if Pakistan was provoked. | शिवाय, भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा धमकीवजा इशाराही त्यांनी भारताला दिला होता. |
But, none of that is true. | पण खरं सांगायचं तर यातील एकही आरोप खरा नाही. |
Proper decisions will be taken in this regard. | यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल. |
Give farmers crop insurance. | ,शेतकऱयांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा. |
His girlfriend has lost weight. | त्याच्या गर्लफ्रेंडने वजन कमी केलं आहे. |
Police have registered a case in this regard and arrested two of the accused. | याप्रकरणी लिबंगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोन्ही आरोपींना अटक केलीय. |
We will give a strong government to the state. | आम्ही लवकर राज्याला स्थिर सरकार देऊ. |
This could lead to employment issues. | त्यामुळे रोजगाराचा प्रश्न सुटू शकतो. |
He must be prepared to give up even what is dear to him if it would put him in danger of falling into sin. | उदाहरणार्थ, तुमचे मित्र जर तुम्हाला यहोवाला न आवडणाऱ्या गोष्टी करण्याचं उत्तेजन देत असतील, तर त्यांच्याशी संगती करण्याचं तुम्ही सोडून द्याल का? |
The dish is rich in protein, calcium and phosphorous. | या डिशमध्ये प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस देखील आहेत. |
Indias first education minister Maulana Abul Kalam Azad. | भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना आझाद यांनी कुराणाचा अनुवाद केला. |
But it did not return. | मात्र, तेही परत आले नाही. |
Jehovah assured Ezekiel that when the judgments he proclaimed came true, the rebellious house of Israel would certainly know also that a prophet himself happened to be in the midst of them. | ( ख) यहेज्केलाच्या दृष्टान्तातून आजच्या काळात देवाचे सेवक कोणता धडा घेऊ शकतात? |
Dont take their name. | फक्त त्यांची नावे वापरू नका. |
Congress has 42 MLAs in the Assembly, while NCP has 41. | काँग्रेसचे विधानसभेत 42 आमदार आहेत तर राष्ट्रवादीचे 41 आमदार आहेत. |
Malegaon blast case: Pragya appears before court | मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण. साध्वी प्रज्ञा कोर्टात हजर |
We asked him. | ’ आम्ही त्याला विचारलं. |
The office indicated that it used both medical records and police investigative files to arrive at a determination. | ती गोष्ट कळताच पोलिस निरीक्षक नॅपेट दोन लॉ-या भरून पोलिस घेऊन तिकडे गेला. |
But for some reasons, they didnt happen. | मात्र काही कारणास्तव त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत. |
But the battle can be won with Gods help. | परंतु, देवाच्या मदतीने हा संघर्ष जिंकता येतो. |
Defence Minister Nirmala Sitharaman busts Rahul Gandhis lies on Rafale deal in Parliament. | संसदेमध्ये राफेल करारावर संरक्षणमंत्री निर्मला सितारामन उत्तर देत असताना राहुल गांधी डोळे मारत होते. |
She is currently getting treated at Kokilaben Hospital in Mumbai. | मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयामध्ये शशी कपूर यांच्यावर उपचार सुरू होते. |
A case has been registered in this regard and the police are investigating further. | याबाबत गुन्हा दाखल केला असून निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत. |
An absence longer than two months entailed a reduction of the maintenance. | दोन महिन्यांपेक्षाही कमी काळ या तुकडीने काम केले. |
Whats in the mind? | काय आहे मनुस्मृतीत? |
He wrote the Bible book of James. | आरंभीचे ख्रिस्ती येथे प्रार्थनेसाठी एकत्र जमायचे. |
Traffic started flowing on the road by mid-evening. | रात्री उशीरापर्यंत महामार्गावर वाहतूक सुरू होती. |
The state government has to contribute 40 percent expenditure for setting up the centre. | तर राज्यशासनाला 40 टक्के अनुदानाचा वाटा उचलावा लागत आहे. |
Over the past few months, several senior Nationalist Congress Party (NCP) and Congress leaders have joined the BJP . | मागील काही दिवसांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक मातब्बर नेत्यांनी भाजपात उडी घेतल्याने भाजपाची ताकद वाढली आहे. |
One scholar says that in the Greek text, this passage for all practical purposes is a hypothetical condition. | त्याअर्थी, दुष्ट दास प्रकट झालाच नाही. |
Upset with his continuous harassment, the woman called police and lodged a complaint. | वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. |
GNOME Desktop Sharing Server | GNOME डेस्कटॉप शेअरिंग सर्व्हर |
16 people have died due to the disease in the district so far. | त्या देशात आत्तापर्यंत करोनामुळे 16 रूग्ण दगावले आहेत. |
( See opening pictures.) AS YOU know, life in this system of things is by no means trouble - free. | यहोवाला त्याच्या विश्वासू सेवकांबद्दल का आनंद होतो? |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.