english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
Gauri Lankesh murder case: Three suspects remanded in judicial custody
गौरी लंकेश हत्येतील तीन आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर करणार
The strikes inflicted significant casualties on the terrorists.
या हल्ल्यात दहशतवाद्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
Some examples follow.
पुढे काही वाक्यं दिलेली आहेत.
The Prime Minister, Shri Narendra Modi, has greeted Chartered Accountants, on Chartered Accountants Day
सनदी लेखापाल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सनदी लेखापालांना शुभेच्छा दिल्या आहेत
Units set up under the scheme provided employment throughout year and for large number of years.
या योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या उद्योगांमधून वर्षभर मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला.
Later, a quarrel broke out between them.
त्यानंतर त्यांच्यात पुन्हा वाद झाला.
When the police reached at the spot, the door of the room was locked from inside.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता घराचा दरवाजा आतून बंद होता.
Minister of Railways Shri Suresh Prabhakar Prabhu inducts First DEMU Train with Solar powered Coaches into service of the Nation
सौरऊर्जेवर चालणारी पहिली रेल्वेगाडी आज रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राष्ट्रार्पण केली.
In this era, it was safer to travel by sea than by land. Guaymas became an important stopping point for those heading north or south.
मुंबईसारख्या ठिकाणी हा सदापर्णीसारखा वाढत असल्याने सावलीकरिताही उपयुक्त ठरतो. कोकण व उत्तर कारवारातही हा लावलेला आढळतो.
Messi had scored his 600th goal for Barcelona.
लियोनेल मेस्सीने बार्सिलोनासाठी 600 गोल करण्याचा पराक्रमही केला.
If some people become angry and shout at us when we are engaging in the ministry, we similarly need to exercise restraint, and we should endeavor to handle such a situation in a kind and tactful manner. Colossians 4: 6.
बायबलमधील सत्याने जो मनापासून प्रभावित झाला आहे, अशा व्यक्‍तीला साहजिकच असे वाटते, की माझ्या कुटुंबियांनीही बायबलमधील सत्याचा स्वीकार करावा.
According to him, there are three causes for it.
त्याच्या म्हणण्यानुसार ही आहेत तीन कारणं.
Cant add personas with no primary store.
प्राथमिक स्टोरविना पर्सोनजना समाविष्ट करमे अशक्य.
On certain occasions the priests and the Levites taught the congregated throngs, reading from Gods Law.
( अनुवाद १२: ५ - ७. २ इतिहास ७: १२) कालांतराने, इस्राएलमध्ये उपासनेकरता इतर इमारती, अर्थात सभास्थाने बांधण्यात आली.
16, 17. What has God entrusted to us, and how should we guard it?
पौल तीमथ्याला याविषयी आणखी मार्गदर्शन देताना म्हणतो: “नीतिमत्व, सुभक्‍ति, विश्‍वास, प्रीति, धीर व सौम्यता ह्‍यांच्या पाठीस लाग.
Take, for instance, these words:
समजा, खालील वाक्यांच्या मदतीने:
Putin offered his condolences in a message sent to President Ram Nath Kovind and Prime Minister Narendra Modi.
पुतिन यांनी याबाबत संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठवला आहे.
He said that cleanliness should become a public movement, and we should all work towards this cause.
स्वच्छता ही लोकचळवळ झाली पाहिजे असे सांगत, आपण सर्वांनी यासाठी एकत्रित काम केले पाहिजे असे आवाहन पंतप्रधानांनी केले
We won a lot of games.
आपण अनेक लढाया जिंकलेल्या आहेत.
"Injured are being taken to hospitals,"" said Kejriwal. """
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत’, असे केजरीवाल म्हणाले आहेत.
Response is very good
खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे
Fire Brigade personnel rushed to the spot to douse the fire.
अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली.
He has contributed immensely to literature and cinema.
त्यांनी साहित्यासह संस्कृती क्षेत्रातही मोठे योगदान दिले.
So Christs heavenly armies will also include his anointed brothers, who by then will have received their heavenly reward.
सर्व राष्ट्रांवर लोहदंडाने अधिकार गाजवताना ख्रिस्त “विस्मयकारक कार्ये ” करेल तेव्हा त्याचे अभिषिक्‍त सहराजेदेखील त्याच्यासोबत असतील.
One more such case was reported.
अशाच प्रकारचा अजून एक किस्सा समोर आला आहे.
Attorney General K K Venugopal appeared for the central government.
अॅटर्नी जनरल के. के. वेणूगोपाल यांनी केंद्र सरकारच्यावतीने न्यायालयात बाजू मांडली.
She didnt survive.
तिला राहवले नाही.
However, no petition has been filed so far.
मात्र, यावेळी जास्त अर्ज भरण्यात आले नाही.
But the audience will have to wait a tad bit longer to savour this delight.
पण प्रेक्षकांना या सिक्वेलसाठी जरा वाट पाहावी लागणार आहे.
He started looking for work after that.
त्यानंतर इतरांप्रमाणेच तोही नोकरी शोधू लागला.
We will teach him to read and write.
आम्ही त्याला वाचायला-लिहायला शिकवू.
milk, meat, fish and egg.
मांस, मीठ, मिरपूड आणि अंडी.
There is no centralised system.
देखरेख ठेवणारी केंद्रीय यंत्रणा नाही.
The locals informed the police about the incident.
उपस्थितांनी तातडीने याबाबतची माहिती पोलिसांना दिली.
As a result government fell.
यामुळे सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली.
Filmmaker David Dhawan will be directing the remake.
रिमेकचं दिग्दर्शनही डेव्हिड धवनच करणार आहेत.
A letter to parents
मुलाचं आई-वडिलांना पत्र
As thriving democracies, we share a desire to work closely together and with all who share our objective to support a rules-based international order that upholds agreed international norms, global peace and stability.
संपन्न लोकशाही म्हणून, नियमांनुसार आंतरराष्ट्रीय आदेशाचे समर्थन करण्यासाठी  प्रत्येकासह जे आंतरराष्ट्रीय मानदंड, जागतिक शांतता आणि स्थिरता मान्य करतात.
2 cloves garlic
२ लसुण पाकळ्या
"""Can the papyrus grow up without mire? Can the rushes grow without water?"
बिल्दद म्हणाला: “लव्हाळी वाळवटांत उंच वाढू शकतात का? गवत (बोरु) पाण्याशीवाय उगवू शकेल का?
A belief is satisfied when it fits the world.
यानें समग्र महाभारतावर रचना केलेली आहे.
Doaba includes districts of Jalandhar, Hoshiarpur, Kapurthala and Nawanshahr.
जालंधर, होशिरपूर, कपुरथाला आणि नवाशहर हे जिल्हे या विभागात मोडतात.
Love for Jehovah, love for the people, not looking back, and not acting rashly.
यहोवाबद्दल व लोकांबद्दल प्रेम बाळगल्याने, मागील गोष्टींचा विचार न केल्याने व अविचारीपणे न वागल्याने त्यांना मदत होऊ शकेल.
However, Siddharth made his debut in Marathi with the popular TV serial Agnihotra, later he appeared in Avadhoot Guptes Zenda.
तथापि, सिद्धार्थने लोकप्रिय टीव्ही मालिका अग्निहोत्रापासून मराठीत पदार्पण केले, नंतर ते अवधूत गुप्ते यांच्या ‘झेंडा’ चित्रपटात दिसले.
The media also played a huge role in this.
प्रसारमाध्यमांनीही या बाबींचा मोठा गाजावाजा केला.
The film's trailer was recently released.
नुकताच चित्रपटाचा ट्रेलर रीलीझ झाला आहे.
MODEL FERTILIER RETAIL SHOP:- In the Budget 2016-17, announcement was made for opening up of 2000 Model Fertilizers Retail Shop over a period of three years.
मॉडेल खत किरकोळ दुकान: अर्थसंकल्प 2016-17 मध्ये आगामी 3 वर्षात 2000 मॉडेल खत किरकोळ दुकानं उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
A committee for this will be constituted in the next meeting, he said.
याच अनुषंगाने आगामी काळात पुन्हा एक संयुक्‍त बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
"""Jammu and Kashmir residents should understand that whatever is happening is for their welfare."
काश्मीरच्या लोकांना हे कळायला हवे की हे जे काही होत आहे ते त्यांच्या भल्यासाठीच होत आहे.
Siddaramaiah also raised questions on the Indian Air Force air strikes at Balakot in response to the Pulwama terror attack.
पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यावर सॅम पित्रोदा यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
So there was a lot of confusion.
त्यामुळे गोंधळात मोठी भर पडलीय.
Food heaters will also be provided for them.
तसेच हे जेवण गरम करण्यासाठी फूड हिटर्ससुद्धा दिले जाणार आहेत.
Acer Swift 7 is the worlds thinnest laptop.
‘स्विफ्ट 7’ लॅपटॉप जगातील सर्वात स्लिम लॅपटॉप आहे.
Error unregistering account
खाते नोंदणी अशक्य करतेवेळी त्रुटी
Ravi Shastris tenure with Team India will come to an end after the upcoming tour of West Indies.
विद्यमान मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ येत्या वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर संपणार आहे.
Dont feel guilty about it.
त्याबद्दल अजिबात वाईट वाटून घेऊ नका.
His answer was telling.
त्याचे उत्तर मिळाले बास झाले.
A new opportunity will come your way.
नवीन संधीतून यश मिळेल.
I have not read it.
ही वाचण्याचे माझ्या मनात आले नाही.
Principal, staff, auxiliary staff and students were present on the occasion.
यावेळी बहुसंख्य विद्यार्थी, प्राध्यापक बंधू-भगिनी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Dont kill time
काळावर कुरघोडी नको
Residents of the area rushed to the spot.
लगेच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
He blamed the state government for it.
त्याबद्दल त्यांनी राज्य सरकारचा निषेध केला.
Hospitals and medical shops are exempt.
तर हॉस्पीटल, मेडिकल स्टोअर्स यांना संपातून सुट देण्यात आली आहे.
It has been investigated.
याची दखल घेत तपासणी करण्यात आली.
With both fists closed and both hands up, say loudly Bharat Mata ki Jai!
दोन्ही मुठी बंद करून,दोन्ही हात उंचावून, जोशाने म्हणा, भारत माता की – जय, झारखंडच्या प्रत्येक गावापर्यंत आवाज पोहोचला पाहिजे .
The university had just begun admitting women in 1916.
१९१६ साली महिलांसाठी महिला विद्यापीठ सुरू केले.
He wasnt in a position to decide which way to go and by sheer chance he was crushed under that cows feet.
इकडे पळू की तिकडे पळू हे त्याला समजले नाही आणि तो गायीच्या पायाखाली आला.
The case is at present pending in the Supreme Court.
हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट आहे.
This raised the police's suspicion.
त्यामुळे पोलीसांचा संशय वाढला.
It was yet another attempt by Pakistani forces to drop weapons and ammunition for terrorists in Jammu and Kashmir.
पाकव्याप्त काश्‍मीरमधून दहशतवाद्यांना शस्त्रे पाठवण्याचा आणखी एक प्रयत्न झाला.
( b) Why are we moved to praise Jehovah daily?
मृत्यू अटळ का वाटतो?
Kriti Sanon will be seen playing the role of Sadashiv Raos second wife Parvati Bai.
यामध्ये अभिनेत्री क्रिती सेनॉनही सदाशिवरावांची दुसरी बायको पार्वतीबाई यांची भूमिका साकारणार आहे.
This news was reported in newspapers in the year 2015.
'नेचर' या नियतकालिकामध्ये 2015मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात असं म्हटलंय.
Police sub inspector PA Kadam is investigating the case.
याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक कदम करत आहेत.
Two people had already been arrested in the case.
या घटनेतील दोन मुलांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती.
Crime in the city is only increasing with each passing day.
शहरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे.
The 'Rock On' actor took to Twitter to share the pictures of the consignment and thanked those who contributed for the safety kits.
‘रॉक ऑन’ अभिनेत्याने ट्विटरवर खेपाची छायाचित्रे सामायिक केली आणि सेफ्टी किट्ससाठी योगदान देणा याचे आभार मानले.
She immediately raised an alarm.
तात्काळ तिने आरडाओरड केली.
How will the app work?
कस असणार हे अॅप?
An argument broke out between the two.
या दोघांमध्ये वाद सुरू झाला.
She does not know where to begin.
कुठून सुरुवात करावी तिला कळेना.
It comes with a 5-speed manual transmission.
यात 5 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनही मिळतं.
He fell down.
तो खाली पडला.
These are questions everybody is asking.
हे प्रश्‍न सर्व लोकांना नक्कीच पडले आहेत.
Mumbai Mayor Kishori Pednekar was also present at the event.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या.
It is the first autobiography written in an Indian language.
त्यांनी भारतीय साहित्यातील पहिले आत्मचरित्र लिहीले.
An inquiry has been initiated into the matter.
याप्रकाराबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे.
The hospital is facing shortage in the number of doctors and other staff.
डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहेत.
Various schemes have been launched by the Government of India.
सरकारकडून जनकल्याणाच्या विविध योजना सुरु करण्यात येतात.
This is not first such bridge collapse in Mumbai.
मुंबईत झाड कोसळण्याची ही पहिलीच घटना नाही.
No one can be equated with God.
ईश्वराबरोबर कुणाचीही तुलना होऊच शकत नाही.
No vehicle was on the road.
त्यावेळी रस्त्यावर पुढे कोणतेही वाहन नव्हते.
However, farmers are not taking interest in this scheme.
मात्र या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा झाला नाही.
What more can be done?
आणखी कोणती कामे घेता येतील?
Sources of income dried up.
उत्पन्नाचे स्रोत आटले आहेत.
The death toll was high.
त्याचा मृत्यू दर खूप जास्त होता.
You have heard this many times.
ते अनेकांनी अनेक वेळा ऐकलंय.
But what exactly is a stumpery?
पण झुंबा नक्की काय आहे?
Virat Kohli's do not have fans just in India but all over as well.
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याचे केवळ भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत.