english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
Two Indian jawans were killed.
त्यात दोन हिंदुस्थानी पायलट ठार झाले.
How can the experiences of the needy widow, Elijah, and the writer of Psalm 102 help us to cultivate a positive viewpoint?
गरीब विधवा, एलीया आणि स्तोत्र १०२ चा लेखक यांच्या उदाहरणांवरून आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन उत्पन्‍न करण्यास कशी मदत मिळू शकते?
Despite reasons for discouragement, what should we bear in mind?
हे उदाहरण अनुकरणीय आहे.
Radhakrishna Vikhe-Patil of the Congress is expected to move over to the BJP.
राधाकृष्ण विखे-पाटील हे यू-टर्न घेऊन पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे कळते.
One policeman was killed and two others were wounded.
त्यात एक पोलीस ठार तर दोघेजण जखमी झाले आहेत.
However, the medics pronounced him dead before admission.
मात्र उपचार सुरू करण्याआधीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
Sitharaman was accompanied by Minister of State for Finance and Corporate Affairs Anurag Singh Thakur, Finance Secretary Rajiv Kumar and other top finance ministry officials.
यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकुर, वित्त सचिव राजीव कुमार यांच्याबरोबरच अन्य ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते.
For people with insulin-requiring diabetes, hypoglycemia is one of the recurrent hazards of treatment.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आवश्यक औषधांच्या यादीतील हॅलोथेन हे गाभ्याचे औषध आहे.
What is the film about?
काय असेल या चित्रपटाची कहाणी ?
Ahil looks cute with uncle Salman Khan in these pics.
या फोटोंमध्ये अभिनेता सलमान खान भाचा अहिलसोबत मस्ती करताना दिसत आहे.
The accused live close to the house of the victim.
प्राप्त माहतीनुसार आरोपी हा पीडितेच्या घराशेजारी राहतो.
Thousands Of Myanmar Women Forced Into Marriage In China
म्यानमारच्या हजारो महिलांचे चीनमध्ये बळजबरी लग्न
I make the choices.
मी निवडून ठिवते.
Mother's milk is vital for the proper development of the infant.
मुलांच्या विकासासाठी आईचे दूध खूप महत्वाचे आहे.
But there is a marked difference. A potter can make any sort of vessel he is capable of making from a lump of clay.
पण, मानवी कुंभारामध्ये आणि यहोवामध्ये खूप फरक आहे.
The court also sought reply from the Centre and the state.
त्यावर कोर्टाने केंद्र सरकार आणि कोस्ट गार्ड यांना उत्तर मागितलं आहे.
Shiv Sena chief Uddhav Thackeray takes oath as Chief Minister of Maharashtra:
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
The road should be repaired as soon as possible.
हा तात्काळ रस्ता नवीन करण्यात यावा.
A case was registered at the Balugaon police station in this regard.
यासंदर्भात बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
They received a report that the Israelites living on the eastern side of the Jordan (the tribes of Reuben and Gad and the half tribe of Manasseh) had constructed a large, impressive altar near the Jordan.
पूर्वेकडे रऊबेन, गाद व मनश्‍शेच्या अर्ध्या वंशातले लोक राहायचे.
Anil Galgali, a city-based RTI activist, had sought to know from the state's General Administration Department (GAD) the details of the state funeral accorded to Sridevi, and who is authorised to permit this honour.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महाराष्ट्र शासनाच्या राजशिष्टाचार विभागाकडे श्रीदेवी यांच्यावर शासकीय इतमामात झालेले अंत्यसंस्कार आणि याबाबतच्या अधिकारांबाबत माहितीच्या अधिकाराखाली विचारणा केली होती.
He was discharged from the hospital later.
त्यानंतर त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
He doesn't pay any tax.
तो कोणतीही करचोरी करत नाही.
This is also incomplete.
तीही अपूर्ण आहे.
Very informative and interesting.
ते अतिशय मनोरंजक आणि माहितीपूर्ण आहेत.
Several decisions were taken in the meeting.
या बैठकीस अनेक निर्णय घेण्यात आले.
Anti-terrorism law soon
वाळीत प्रकरणविरोधी कायदा लवकरच
Eat your greens!
पालेभाज्यांचे सेवन करा!
He has conducted several Bible studies, including one with a teacher.
बेनचा धाकटा भाऊ फिलिपही चांगली आध्यात्मिक प्रगती करत आहे हे पाहून आम्हाला खूप आनंद वाटतो.
The truth always wins.
सत्याचा कायम विजयच होत असतो.
The police has arrested her after registering a case against her.
त्यांच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
The world under Satans influence tries to appear interested in our welfare.
सैतानाच्या प्रभावाखाली असलेले हे जग, त्याला आपल्या कल्याणाची काळजी आहे असे भासवण्याचा प्रयत्न करते.
Traffic on the highway was disrupted for some time due to the accident.
अपघातामुळे महामार्गवरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.
Later, another 350 buses will be added.
तर, येत्या काही महिन्यांत आणखी 350 बसेस दाखल होणार आहेत.
It will benefit over 55 lakh pre-2016 civil and defence pensioners and family pensioners.
2016 पूर्वीच्या 55 लाख निवृत्तीवेतन धारक, तसेच संरक्षण क्षेत्रातले निवृत्तीवेतन धारक आणि त्यांच्या कुटुंबियांना याचा लाभ होणार आहे.
Unlike the hardhearted Pharisees, Christ never used his authority to add to others burdens.
उलट, त्याने दयाळूपणे व धीराने इतरांना यहोवाचे मार्ग शिकवले.
But it is a costly procedure.
परंतु ही पद्धत प्रचंड खर्चिक असते.
This is definitely a proud moment for all Indians.
सर्वच भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे.
So the issue doesnt arise.
म्हणून या समस्येतून अराजक निर्माण होत नाही.
Shahid Kapoor is outstanding in the film.
शाहिद कपूरची नृत्ये हीच काय ती चित्रपटातील उल्लेखनीय बाब आहे.
The officers were informed.
याबद्दल अधिकार्‍यांनी माहिती दिली.
Go to KDE Website
KDE संकेतस्थळावर जाComment
He has dabbled in art, theatre, music and films.
बंदीश, ठुमरी, नाट्यसंगीत, सिनेमा, संगीत यावर त्यांची पकड होती.
He represented India in three tests and three ODIs.
तीन वनडेतही त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले.
Parameswaran was posthumously awarded the Param Vir Chakra, India's highest military decoration, for his bravery.
तारापोर यांच्या अतुलनीय शौर्यासाठी त्यांना परमवीर चक्र हा भारतीय सैन्याचा सर्वोच्च बहुमान दिला गेला.
Yahweh didn't set his love on you, nor choose you, because you were more in number than any people. for you were the fewest of all peoples:
परमेश्वराने प्रेमाने तुम्हालाच का निवडले? तुम्ही एखाद्या मोठ्या राष्ट्रातील होता म्हणून नव्हे. उलट तुम्ही संख्येने सगळ्यात कमी होता.
Three terrorists were killed.
त्यात तीन अतिरेकी मारले गेले होते.
Nobody asked then.
कोणीच अशी मागणी केली नव्हती.
In the day when God shall judge the secrets of men by Jesus Christ according to my gospel.
जेव्हा देव येशू ख्रिस्ताद्वारे मनुष्यांच्या रहस्यांचा, माझ्या सुवार्तेप्रमाणे न्याय करील त्या दिवशी या गोष्टी घडतील.
China and India are currently the largest importers of Iranian oil, according to PTI.
चीन आणि भारत हे इराण तेलाचे सर्वात मोठे आयातदार असून त्यांनी ट्रम्प यांच्या आदेशानुसार तेलाची आयात थांबवावी.
The college Principal Dr R.R.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. दातीर यांनी प्रास्ताविका क.
You don't snore.
तुमची हाव नाही.
His mother is a housewife.
त्याची आई गृहिणी आहे.
Turn off the oven.
ओव्हन चालू करा.
However, the match was abandoned due to rain.
मात्र, पाऊस न थांबल्याने सामना रद्द करण्यात आला.
South Africa posted only 241 for 6 in the first game, against New Zealand.
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 241 धावा केल्या होत्या.
The incident is unfortunate.
घडलेला प्रकार हा दुर्देवी आहे.
Various sophisticated algorithms then help us to process this massive amount of data and arrive at the scores and rankings of Bollywood stars.
विविध अत्याधुनिक अल्गोरिदममुळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.
History cannot be wiped out thus.
इतिहासाच्या संदर्भातून असे निवाडे करता येऊ शकत नाहीत.
Its good enough.
चांगले पुरेशी पुरेसे आहे.
And finally, in part because of technology, the world is incredibly flux at the moment.
आणि शेवटी , तंत्रज्ञानामुळे असेल पण जग कायम बदलत आहे ,
For this, the Central Government has sanctioned Rs25 crore for a special project.
विशेष म्हणजे केंद्र सरकारने दीड हजारांहून अधिक रेंगाळलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 25 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
A complaint too was registered in this regard.
याबद्दल सुद्धा तक्रार दाखल झाली.
The lettering resembles European alphabets of the late 14th and 15th centuries, but the words do not seem to make sense in any language.
मध्य युग हा शब्दप्रयोग युरोपामधील पाचवे शतक व १५वे शतक ह्या दरम्यानच्या काळाचा उल्लेख करण्याकरिता वापरला जातो.
Showing genuine concern dignifies parents and child
प्रामाणिकपणे विचारपूस केल्याने पालकांबद्दल व मुलांबद्दल आदर व्यक्‍त होतो
Dera chief Gurmeet Ram Rahim is in jail following conviction in a rape case.
नवी दिल्ली : डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम हा बलात्कार प्रकरणात जेलमध्ये आहे.
Let's call Bill up.
बिलला फोन करू या.
He started writing poetry in high school.
विडंबन कवितांची सुरुवात त्यांनी जणू शाळकरी वयातच केली.
It also won National Award.
तसेच त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
This resolution had been termed invalid by the Supreme Court.
ही तरतूद सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरविली होती…
How can such a connection be maintained?
कशा प्रकारे हा संवाद साधला जाऊ शकतो?
"""The vehicle was on its way to Nashik from Mumbai."
ही कार मुंबईहून नाशिकच्या दिशेने जात होती.
This accords with an observation Paul made when writing from Rome to the Hebrews: Every house is constructed by someone, but he that constructed all things is God.
ही गोष्ट, पौलाने रोममधून इब्रीकरांना लिहिताना केलेल्या निरीक्षणाच्या सामंजस्यात आहे.
I proclaim the promise fulfilled.
अण्णांची मागणी मान्य झाली.
In his inaugural address, Shri Pradhan talked about opportunities in steel sector of India, growing steel demand and how technology and innovation can make the Indian steel sector more vibrant
भारतातल्या पोलाद क्षेत्रातल्या संधी, पोलादाची वाढती मागणी आणि तंत्रज्ञान व अभिनवता भारतीय पोलाद क्षेत्राला अधिक प्रभावी कसे करू शकतील, हे प्रधान यांनी आपल्या उद्‌घाटनपर भाषणात सांगितले
Cleaning should be done regularly.
ओले स्वच्छता नियमितपणे चालते पाहिजे.
The Hindi movie was titled, Kabir Singh.
चित्रपटाचे नाव 'कबीर सिंह' असे आहे.
Police and fire personnel rushed to the spot.
पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले होते.
She was seriously injured.
त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली.
"""Shiv Sena is not part of the UPA."
‘शिवसेना ही यूपीएचा घटक पक्ष नाही.
"If we keep the doors closed investments won't come in,"" he said."
आपण दरवाजे बंद ठेवले तर गुंतवणूक येणार नाही असे जेटली यांनी सांगितले.
And then whichever government is elected or whichever body is elected, whichever panchayat is elected, they will decide our fate for five years.
त्यानंतर जे सरकार निवडून येईल, जी बॉडी निवडून येईल, जी पंचायत निवडून येईल ते पुढील पाच वर्षांसाठी आपले नशीब ठरवतील.
Theres no one answer to it.
याचं उत्तर कुणाजवळही नाही.
Then Tattenai, the governor beyond the River, Shetharbozenai, and their companions, because Darius the king had sent a decree, did accordingly with all diligence.
फरात नदीच्या पश्चिमेकडील प्रांताचा अधिकारी ततनइ, शथर - बोजनइ आणि त्यांचे सोबती यांनी मग राजा दारयावेशच्या हुकुमाचे पालन केले. त्यांनी ही आज्ञा कसोशीने आणि ताबडतोब पाळली.
The assistant police inspector (API) Abhijeet Jadhav of Kalewadi police outpost is investigating the matter.
याबाबत अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव करीत आहेत.
Those present on the occasion include MPHRC secretary Vinod Kumar, Additional Director General of Police (ADGP) Ashok Kumar Jain, registrar Hem Kumar Dube, additional director directorate of public relations Rohit Mehta, Superintendent of Police Anita Malviya and Deputy Superintendent of Police SS lalli.
या प्रसंगी भिवंडी निजामपूर महापालिका आयुक्त मनोहर हिरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे, पोलीस उपायुक्त अंकित गोयल, अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोककुमार रणखांब मौलाना हिदायत उल्ला अदि मान्यवरासह सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अधिकारी कर्मचारी व शांतता समीती सदस्य, पत्रकार व मान्यवर हिंदू -मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Many do not realise this.
हेच पुष्कळांच्या लक्षात येत नाही.
Our bilateral trade has witnessed double-digit growth in the last three years, and has also become more balanced.
गेल्या तीन वर्षात आमच्यातला द्विपक्षीय व्यापारात दोन आकडी वाढ झाली असून तो जास्त संतुलितही झाला आहे.
"""Deepika Padukone is a film actress."
'दीपिका पदुकोण माझी आवडती अभिनेत्री आहे.
The date on which the train will commence services is yet to be announced.
रेल्वे सेवा केव्हा सामान्य होईल याची तारीख आताच सांगू शकत नाही.
They were supposed to attend an arts event in Pakistan organised by Karachi Arts Council.
हे दोघेही पाकिस्तानमधील कराची येथील आर्ट काऊन्सिलमध्ये सहभागी होणार होते.
Everyone has freedom of expression.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वांनाच आहे.
Interest and Disclosures
व्याज आणि प्रकटीकरण
While the cause of the fire is yet to be ascertained, there were no casualties reported in the incident.
या घटनेमध्ये कुठलेही नुकसान झाले नसले तरी धूर कशामुळे येत होता, हे अद्याप समजू शकलेले नाही.
His father is a rickshaw- puller and mother works as a housemaid.
आई गृहिणी असून, वडील बेळगावात रिक्षा चालवून परिवाराचा चरितार्थ चालवतात.
The number of people on board is increasing by the day.
विमानाने प्रवास करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
Im not ready for that.
मी यासाठी तयार नाही.
And the people were strengthened by [his] words. Read 2 Chronicles 32: 6 - 8.
प्रोत्साहन देण्याबाबत आपण ईयोबकडून काय शिकू शकतो?
Like the facets of a beautiful diamond, all these godly qualities balance and complement one another.
एखाद्या सुंदर हिऱ्‍याच्या विविध पैलूंप्रमाणे हे सर्व ईश्‍वरी गुण एकमेकांना पूरक आहेत.
This was also proved wrong.
याचा शोध देखील चुकीने लागला होता.