english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
The script was completed within four months. | श्लोकार्थविरहित ग्रंथ चार महिन्यांत लिहून झाला. |
This scheme has transformed the way of living of the people in villages. | या योजनेमुळे देशातल्या गावात राहणाऱ्या लोकांचे जीवन जगण्याची पद्धत बदलली आहे. |
Soon after NSUI and ABVP workers got involve in a clash. | त्याचवेळी एनएसयूआय आणि एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. |
Prime Minister was joined by the President of United States of America, Donald J Trump | या कार्यक्रमात पंतप्रधानांसोबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील सहभागी झाले होते |
The deeper the pollen sample is lodged within a bed of sediment, the earlier the time period it represents. | आणि जितक्या खोलवर परागकण सापडतो तितकाच तो जुना असतो. |
I, today in this House, on behalf of all MPs also want to thank Speaker madam. | मी आज या सभागृहामध्ये, आपल्या सर्व खासदारांच्या वतीने सभापतींचे देखील आभार मानू इच्छितो. |
Virat Kohli is third on the list. | तर, तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहलीचा बॅंगलोर संघ आहे. |
England had blanked Pakistan 4-0 in an ODI series ahead of the World Cup. | वर्ल्डकपला सुरुवात होण्यापूर्वी पाक-इंग्लंड यांच्यातील वन डे मालिकेत इंग्लंडने पाकला 4-0 अशी धूळ चारली. |
These filters take us from all sound down to what we pay attention to. | या चाळण्या सगळ्या आवाजांपैकी आपल्याला ज्याकडे आपण लक्ष देतो तिथे पोचवतात. |
But nobody listened to her. | मात्र महिलेने कोणाचे ऐकले नाही. |
Bets are also being placed on Congress president Rahul Gandhi and Prime Minister Narendra Modi. | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात सतत आरोप- प्रत्यारोप होत असतात. |
What is important? | यातला नक्की कोणता महत्त्वाचा? |
Where did it all come from? | हे सर्व आले कुठून ? |
People have welcomed this step. | या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे. |
They will dance. | ब्येफाट नाचतात ते. |
Owing to incessant rains, Kolhapur, Sangli and Satara districts have been badly affected. | राज्यातील सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. |
Choose the folder in which to install $BrandFullNameDA. | $BrandFullNameDA प्रतिष्ठापीत करायचे ते फोल्डर नीवडा. |
Soon other states will also face this problem. | लवकरच हा मुद्दा अन्य राज्यांकडूनही उचलून धरला जाईल. |
Shiv Sena leader Sanjay Raut addresses the media after Devendra Fadnavis resigns as chief minister. | देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपचे नेते विनोद तावडे यांनी पत्रकारांशी बोलताना विनोद तावडे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. |
You will benefit from a new contact. | नवीन ओळखीतून लाभ होतील. |
But this is half the story. | पण हा झाला फतव्याचा अर्धाच भाग. |
Both BJP and... | जागावाटपावरून भाजप आणि . |
There is a huge possibility of employment in this field. | या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगारही उपलब्ध होणार आहेत. |
No case has been registered in the matter. | याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नसल्याचे कळते आहे. |
One such video has recently gone viral. | अशाच एका चर्चेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. |
Marathi actress Deepali Sayed joins Shiv Sena | अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा शिवसेनेत प्रवेश |
Each suite has a separate colour scheme. | प्रत्येक खोलीत त्याच्या स्वत: च्या रंग योजना सुसज्ज आहे. |
He is being severely trolled on social media. | सोशल मीडियावर गंभीर यांना ट्रोल केले जात आहे. |
Pakistan has also stopped flights flying from Lahore, Multan, Faisalabad, Sialkot and Islamabad airports. | पाकिस्तानच्या लाहोर, मुल्तान, फैसलाबाद, सियालकोट, इस्लामाबाद विमानतळांवरील विमानसेवा रद्द करण्यात आली आहे. |
Where would those youths go? | त्या तरुणांनी नोकरीसाठी कुठे जायचे? |
The driver was injured in the accident. | या घटनेत चालक जखमी झालाय. |
I want the government to give him a job. | शासनाने त्याला नोकरी द्यावी. |
On their way to Kiev, the troops were stopped by Ukrainian Traffic Police. | भाल्यांचे झालेले तुकडे घेऊनही ते पर्शियन सैन्यावर वार करत राहिले. |
To combat her negative thinking, Keiko devoted more time to personal study. | “ तरीसुद्धा माझ्या मनात नकारात्मक भावना येतच राहिल्या. |
He had played for Pune Warriors in the IPl. | तो पूर्वी आयपीएलच्या पुणे वॉरिअर्स संघात होता. |
The opposition also boycotted customary pre-session tea party organised by the government. | अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. |
The Delhi Police later detained the protesters after they tried to break the cordon. | या दरम्यान, दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. |
Soiled notes can be exchanged at any public sector bank counter, any currency chest branch of a private sector bank or any issue office of the RBI, without filling any form. | खराब झालेली किंवा फाटलेली नोट जिच्या दोन्ही बाजूंनी सर्व नंबर असतील, अशी नोट सार्वजनिक बँकेच्या काऊंटरवर, काही खासगी करन्सी चेस्ट काऊंटरवर तसेच आरबीआयच्या रिजनल ऑफिसमध्ये कुठल्याही प्रकारचा फॉर्म न भरता बदलून मिळू शकतात. |
How will you improve standard of education in these schools? | या परिस्थितीत शिक्षणाचा दर्जा कसा सुधारणार? |
It features Amitabh Bachchan, Deepika Padukone and Irrfan Khan in the lead roles. | यात अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि इरफान खान यांच्या मुख्य भूमिका आहेत. |
The number of people using the internet in India is increasing daily. | जगात सर्वाधिक इंटरनेटचा वापर भारतात वाढत आहे. |
Symptoms of cancer: | कावासाकी आजाराची लक्षणे : |
"""Chhatrapati Shivaji Maharaj was not only a great warrior but a statesman of very unique quality." | छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक महान शासकच नव्हते तर दयाळू योद्धे देखील होते. |
Friends, the message and resolve to remove the difficulty of every life have always shown direction to India's civilization, culture. | मित्रहो, प्रत्येक जीवनातल्या अडचणी दूर करण्याचा संदेश आणि निर्धाराने भारतीय संस्कृतीला नेहमीच मार्ग दाखवला आहे. |
This is no reason to worry. | तसं काळजीचं कारण नाही. |
A number of hotels are found throughout the village, accommodating tourist that come to visit the nearby Ranomafana National Park. | व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान येथे जाण्यासाठी देखील अनेक पर्यटक जोशीमठला भेट देतात. |
There is a different political scenario in Indonesia. | ‘सायन्स ऑफ फिक्शन्स’ हा इंडोनेशियातल्या राजकीय पार्श्वभूमी आधारलेला चित्रपट आहे. |
salt and sugar. | करी आणि मीठ. |
Do we preach the good news of the Kingdom with zeal? | पण, राज्याच्या या संदेशामुळे आपल्या मनात खरोखरच “उकळी ” फुटते का? |
She, of course, gladly accepted. | तिच्याकडे, अर्थातच, मान्य. |
So, the government took note of this issue. | त्याचा परिणाम म्हणून सरकारनं या प्रकरणात लक्ष घातलं. |
This temple doesnt have any deity or any priests. | याठिकाणी कसलेही मंदिर नाही अथवा कट्टाही नाही. |
200 persons will be allowed inside at a time. | त्याच वेळी येथे 200 लोक लागू शकतात. |
The Kolkata Knight Riders vs Kings XI Punjab match will take place at Sharjah Cricket Stadium, Sharjah. | किंग्ज इलेव्हन पंजाब व कोलकाता नाइट रायडर्स यांच्यामध्ये सोमवारी शारजाह क्रिकेट स्टेडियमवर सामना होणार आहे. |
The film also features... | चित्रपटात हेदेखील आहेत . |
So there is no need to fear. | त्यामुळे घाबरण्याची कोणतीच आवश्यकता नाही. |
I can spend hours talking with the most important Person in the universe, certain that he will listen to me. | विश्वातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीबरोबर मी तासन्तास बोलू शकते, ही खात्री बाळगून की तो निश्चित माझे ऐकतो. ” |
He was working in a private company. | प्रकाश एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. |
But I like it anyway. | पण तरीही मला ववि आवडतो. |
MUMBAI : The cost of education has been skyrocketing across the country. | मुंबई- राज्यातील शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेचे देशभरात वाभाडे निघत आहेत. |
Many years ago, our publications stated that such faithful men and women as Deborah, Elihu, Jephthah, Job, Rahab, and Rebekah, as well as many others, were really types, or shadows, of either the anointed or the great crowd. | उदाहरणार्थ, इफ्ताह, ईयोब आणि रिबका हे अभिषिक्तांना चित्रित करतात, तर दबोरा व राहाब हे मोठ्या लोकसमुदायाला चित्रित करतात असं म्हणण्यात आलं होतं. |
The Tench-class ex-Cutlass is the other one. | नवविधा भक्तीपैकी कीर्तन हा दुसरा प्रकार आहे. |
My soul fainteth for thy salvation: but I hope in thy word. | परमेश्वरा, तू माझा उध्दार करशील म्हणून वाट बघता बघता मी आता मरुन जाणार आहे. पण परमेश्वरा, तू जे सांगतोस त्यावर माझा विश्वास आहे. |
Yashwant Sinha, former finance minister and senior BJP leader, had slammed Arun Jaitley for the mess in the economy. | अर्थव्यवस्थेवरुन माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सरकार आणि अरुण जेटलींवर टीका केली. |
Now let us consider members of Jesus family and see what we can learn from them. | आता येशूच्या कौटुंबिक सदस्यांविषयी आणि त्यांच्याकडून आपण काय शिकू शकतो ते पाहू या. |
Based on evidence gathered during an investigation into the matter, police have arrested the juvenile. | मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अल्पवयीन मुलाची ओळख पटवून त्याला अटक केली आहे. |
The police registered a case and further investigation is underway. | पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करून घेतली असून पुढील तपास करण्यात येत आहे. |
Kiara Advani recently appeared in Kabir Singh. | कबीर सिंग फेम कियारा अडवाणी नुकतीच एका मॅगझिनचा चेहरा बनली होती. |
A %s partition will be created. Afterwards no space will be available. | %s विभाजन बनवली जाईल |
But its not a whole lot better. | पण हे आहे - तो सर्व चांगले नाही. |
The court has remanded in judicial custody. | कोर्टाने बिचुकलेला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. |
He was supported by his party members. | त्याला विरोधी पक्षाच्या सदस्यांनीही पाठिंबा दिला. |
He lovingly supplied Paul with all the strength he needed in order to cope with his trial. | देवाने पौलाला त्याच्या समस्येला तोंड देण्याकरता लागणारी पर्याप्त शक्ती पुरवली. |
These possible side effects included: | त्यामुळे प्रतिजैविक साइड इफेक्ट्स होऊ शकते: |
But some people have trouble with that. | पण काही व्यक्तींना जणू याचं व्यसनच जडलंय. |
For, indeed, every good gift and every perfect present comes from the Source of the rain, Jehovah God. James 1: 17. | कारण, “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान ” पावसाचा उगम असलेल्या यहोवा देवाकडून येते. — याकोब १: १७. (w०९ १ / १) |
The story is good. | कथेचा गाभा चांगला आहे. |
They ate it. | त्यांनी हाय खाल्ली. |
Time to speak up! | अरे, तुला बोल म्हणायची वेळ आहे! |
I have always idolised Hrithik, Ranbir, and Akshay Kumar. | मी नेहमीच अक्षय, ऋतिक आणि रणवीरला आदर्श मानले आहे. |
The meeting was attended by former chief minister Devendra Fadnavis, state BJP president Chandrakant Patil and other leaders. | त्यावेळी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इत्यादी नेते उपस्थित होते. |
So is Baba Ramdev for the same reason. | तोच प्रकार बाबा रामदेव यांचाही आहे. |
Hyderabad-based Bharat Biotech is developing Covaxin in collaboration with the Indian Council of Medical Research (ICMR). | भारतात हैदराबादत येथिल भारत बायोटेक आणि आयसीएमआर मिळून कोवॅक्सिन तयार करत आहेत. |
Former National Champions Manu Attri and Sumeeth Reddy are the only other Indian pair to have been seeded at sixth. | माजी राष्ट्रीय चॅम्पियन मनू अत्री व सुमीत रेड्डी ही आणखी एक भारतीय जोडी असून त्यांना सहावे मानांकन देण्यात आले आहे. |
The offenders also ransacked a house. | तसेच खंडणीखोरांनी घरावर दगडफेक केली. |
Diet should have fruits and vegetables. | मेनू मुलाला फळे आणि भाज्या भरपूर असणे आवश्यक आहे. |
They've asked all questions. | सर्वांनी प्रश्न उपस्थित केला. |
"""This is not against Prime Minister Narendra Modi." | 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे शोभत नाही' |
Constitutional democracies should not have laws which allow the state to manhandle its citizens and malign them. | संवैधानिक लोकशाह्यांमध्ये लोकांचं दमन करण्याची शासनाला परवानगी देणारे कायदे असू नयेत. |
The festival has people of all ages jumping into wells, streams and ponds amidst revelry. | सर्व वयोगटाचे लोक विहिरी, तळे आणि नदीमध्ये उडी मारून हा सण साजरा करतात. |
This indeed is commendable. | ही खरीच कौतुकास्पद बाब वाटते. |
The film stars Shah Rukh Khan, Anushka Sharma and Katrina Kaif. | या सिनेमात शाहरुख खान, कतरिना आणि अनुष्का दिसणार आहे. |
More than 80 persons were arrested. | या प्रकरणी तब्बल 80 हून अधिक जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. |
have been targeted. | निशाणा साधला आहे. |
This meant that the promised Seed would be called the Son of David. | ८९: ३५, ३६. १३२: ११, १२) याचा अर्थ, प्रतिज्ञात संततीला “दावीद ह्याचा पुत्र ” म्हटले जाणार होते. |
He was handed over to the police custody. | त्यानंतल सुमेधला कासारवडली पोलिसांच्या हवाली करण्यात आले. |
In a response, Anupam Kher posted a video on his twitter handle. | यावर अनुपम खेर यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. |
He was the first IIT alumnus to serve as a member of legislative assembly. | आमदार झालेले पहिले आयआयटीयन ते होते. |
Firefighters have reached the spot and rescue operation is underway. | अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरु केले आहे. |
They were later let off by the police. | त्यानंतर त्यांना सीमेबाहेर नेऊन पोलिसांनी सोडले. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.