english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
Discussions are in progress with State Governments of Andhra Pradesh, Chhattisgarh, Punjab, Haryana, Kerala, Maharashtra, Arunachal Pradesh and Assam for implementation of the PMJAY by opening of Pradhan Mantri Jan Aushadhi Kendras in Govt. | सरकारी रुग्णालयांमध्ये प्रधानमंत्री जनऔषधी केंद्रे उघडण्यासाठी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, पंजाब, हरियाणा, केरळ, आसाम आदी राज्यांच्या सरकारबरोबर चर्चा सुरु आहे. |
Five soldiers have been injured in the accident. | या घटनेत पाच जवान जखमी झाले आहेत. |
Make sure the soil is moist. | त्यामुळे माती ओली झाली याची खात्री करणे आवश्यक आहे. |
47 deaths were reported. | तर 47 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. |
So, many of those particles that are present in that electrode can break, can you know deform or a particularly if they break off they may lose contact with the rest of the electrode. | तर, त्या इलेक्ट्रोडमध्ये उपस्थित असलेले अनेक कण ब्रेक होऊ शकतात, आपण विकृत होऊ शकता किंवा विशेषतः ते खंडित झाल्यास ते कदाचित उर्वरित इलेक्ट्रोड (Electrode) सह संपर्क गमावू शकतात. |
Rahul Gandhi's tweet targeting PM Modi | भाजपच्या विजयावर राहुल गांधींचं ट्विट, मोदींचा रिप्लाय |
Potato (boiled and mashed) 2 cups | राजगिऱ्याच्या पाला (धुवून आणि चिरून) - २ वाट्या |
India captain Rohit Sharma too was wearing a confused look. | त्याच्या संयमी खेळाने भारताचा कर्णधार रोहित शर्माला चिंताग्रस्त झाला. |
A case of attempt to suicide has been registered against him. | त्यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. |
Its actually the beginning. | किंबहुना त्याची सुरुवातही झाली आहे. |
What is Information? | काय आहे माहितीपटात? |
Trump told her, Wow, you, you are special. | त्यावर ट्रम्प म्हणाले की, तू खूप खास आहेस. |
Tom asked Mary to scrub the toilet. | टॉमने मेरीला संडास घासायला सांगितलं. |
This time we want to enjoy rather than put more pressure on ourselves. | या वेळी आम्ही आमच्यावर दबाव घेण्याऐवजी खेळाचा जास्तीतजास्त आनंद घेऊ इच्छितो. |
They wanted to stake their claims to these positions of authority. | त्यांना ही अधिकारपदे हवी होती. |
However, Indias Internet speeds are much lower compared to global averages. | मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत भारतातील इंटरनेटवाढीचे प्रमाण कमी आहे. |
Some journalists, policemen and agitators were injured. | तहसीलदार, पोलीस अधिकारी आणि काही पत्रकारांनाही या बोडणीकरांच्या रोषाला सामोरे जावे लागले. |
We have to save Tom. | आम्हाला टॉमला वाचवायला पाहिजे. |
So, this looks like this ok. | तर हे ठीक आहे असे दिसते. |
Man and goddess | माणूस आणि देव |
The initiative is receiving good support. | या आंदोलनाला चांगला पाठिंबा मिळत आहे. |
Class IV Employees' Association of the Allahabad High | अलाहाबाद उच्च वर्ग चतुर्थ कर्मचारी संघटना |
Slice onion, finely chop garlic and ginger and slit green chili. | सफाई आणि जांभळा कांदा मोठ्या रिंग, चिरलेली हिरवी तुळई मध्ये कट. |
Most parts of the state, especially south central Maharashtra, Konkan and Goa, are experiencing reduced rain activity, Skymet noted. | कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. |
Lives how many? | माकडे किती राहतात? |
Theres no doubt about it. | याबाबत शंका नाही. |
Throughout the chapel, all recumbent figures have their feet turned away from the East. | लहान वयात तमन्नाने अल्पावधीत आपल्या अभिनय कौशल्याने दक्षिणेत आपले पाय पक्के रोवले आहेत. |
6 people died. | त्यातही 6 जणांचा मृत्यू झाला. |
It is education and knowledge. | त्यात शिक्षण व ज्ञानप्राप्ती अभिप्रेत आहे. |
Nevertheless I have somewhat against thee, because thou hast left thy first love. | “तरीही तुइयाविरुद्ध माझे म्हणणे आहे: तू तुझी पहिली प्रीति सोडली आहेस. |
We arent foreigners. | एक आम्ही परकीय नाही आहोत. |
They were dejected. | त्या भावूक झाल्या होत्या. |
A police case has been registered in the matter. | या प्रकरणी खडेबाजार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. |
In the category of Union Territory, Dadara and Nagar Haveli, and Daman Diu were chosen as the best performers. | केंद्र शासित प्रदेशात, दादरा आणि नगर हवेली आणि दमण व दीव यांना उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्कृत करण्यात आले. |
Applications have been invited for the positions of head coach, batting coach, bowling coach, fielding coach, physiotherapist, strength and conditioning coach as well as an administrative manager. | मुख्य प्रशिक्षक, फलंदाजी प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक, फिजिओथेरपिस्ट, प्रशासकीय व्यवस्थापक या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. |
Uddhav Thackeray became chief minister. | उद्धव ठाकरे हे ज्या पध्दतीने मुख्यमंत्री झाले. |
We are three sisters. | आम्ही तिघी बहिणीच. |
Dont fill your stomach | रिकामे पोट ठेऊ नका |
The film will be produced by Vinay Sinha and Priti Sinha, according to a press release. | आता या चित्रपटाची निर्मिती विनय आणि प्रीती सिन्हा करणार असल्याचे वृत्त आहे. |
Parents need to know this. | पालकांना याची जाणीव असावी. |
He was in debt. | त्यात कर्ज झाले. |
He measured the gate from the roof of the one lodge to the roof of the other, a breadth of twenty-five cubits. door against door. | माणासने एका खोलीच्या छतापासून दुसऱ्या खोलीच्या छतापर्यंतचे दाराचे मोजमाप केले. प्रत्येक दार दुसऱ्या दाराच्या बरोबर समोर होते. ते एका दारापासून दुसऱ्या दारापर्यंत 25 हात (43 फूट 9 इंच) भरले. |
Together, each day these cover a distance equal to three and a half times the distance to the moon! | हे दररोजचे एकंदरीत अंतर, चंद्रापर्यंतच्या अंतराच्या साडेतीनपट इतके होते! |
He had been undergoing treatment at a private hospital. | तिच्यावर आधी खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. |
What options are there? | येथे पर्याय काय आहेत? |
The government must think about it. | सरकारने त्याचा जरूर विचार करावा. |
He finally succeeded. | अखेर त्याला आता यश मिळालंय. |
Prime Minister Narendra Modi cannot be compared to Shivaji Maharaj at all. | ‘कोणीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करावी, हे चुकीचेच. |
She also thanked Harish Salve, the prosecutor for presenting India's case before ICJ very effectively and successfully. | सुषमा स्वराज यांनी भारताचे वकील हरिश साळवे यांचेही आभार मानले असून त्यांनी अतिशय प्रभावीपणे आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू मांडली. |
What happens on Wednesdays? | 'बुधवारी काय करणार? |
What a joy it was to be reunited with my family! | पुन्हा कुटुंबासोबत एकत्र आल्यानं मला खूप आनंद झाला! |
Many have benefited from this. | त्याचा फायदाही अनेकांनी घेतला आहे. |
His songs are eloquent. | त्यांच्या कविता स्फुर्ती देणार्या आहेत. |
Both were crying. | दोघी सांडुनि तळमळती । |
Based on that report. | त्या अहवालाआधारे दि. |
BJP criticises Rahul Gandhi | राहुल गांधींवर भाजपाची टीका . |
The project will be completed by 2022. | 2022 पर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे. |
He that oppresseth the poor reproacheth his Maker: but he that honoureth him hath mercy on the poor. | जो माणूस गरीबांवर संकटे आणतो तो आपण देवाचा आदर करीत नाही हे दाखवतो. देवानेच दोघांनाही निर्माण केले आहे. पण जर एखादा गरीबांशी कनवाळूपणे वागला तर तो देवाचा आदर करतो हे दिसून येते. |
So what does the future hold for the government, and the party? | त्यामुळे आगामी काळात सरकार आणि भाविक नेमकी काय भूमिका घेतात? |
"And this is a criminal act,"" he said." | "तसंच हा असंतोष एखादा गुन्हा असल्याप्रमाणे दाखवण्यात येत आहे,"" असंही त्या म्हणाल्या." |
Sonu Sood has acted in many Hindi, Telugu, Kannad, Punjabi and Tamil films. | सुलोचना चव्हाण यांनी हिंदी, गुजराती, पंजाबी, तामिळ सिनेमात आपल्या सुमुधुर आवाजाने अनेक गीते गायली आहेत. |
Bengal will never be a Gujarat: Mamata Banerjee | बंगालचं रुपांतर कधीही गुजरातमध्ये केलं जाऊ शकणार नाही' असा टोला ममतांनी विरोधी पक्ष भाजपला हाणलाय. |
Billikopf's maternal family have been grape growers in Chile for generations. | जमिनीच्या छोट्या छोट्या तुकड्यांवर ग्रामीण चिनी शेतकरी वर्षानुवर्षे बांबूचे उत्पादन घेत आलेले आहेत. |
The programmes were celebrated as per the direction of the Government of India. | शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची दखल घेऊन कार्यक्रमांची आखणी करण्यात आली. |
Another star-kid is set to debut in Bollywood. | आता आणखी एका स्टारकिडचा बॉलिवूडमध्ये प्रवेश होणार आहे. |
She was raped there. | त्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. |
With the Constitution of India as my witness, I swear that under the leadership of [Nationalist Congress Party chief] Sharad Pawar, [Shiv Sena chief] Uddhav Thackeray and [Congress President] Sonia Gandhi, I will be honest to my party, they said. | मी भारतीय संविधानाला साक्ष ठेवून गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की, आदरणीय सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी, शिवसेना, कॉंग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र मिळून स्थापन केलेल्या आघाडीशी मी प्रमाणिक राहिन. |
In a way, they kept awake throughout the night. | अपरात्रीही झोपेचं नामोनिशाण त्यांच्या डोळ्यावर नव्हतं. |
India and Pakistan are neighbors. | पाकिस्तानचा भारत जसा शेजारी देश आहे. |
BJP members strongly objected to it. | त्यास भाजप सदस्यांनी विरोध केला. |
So think about it. | त्यामुळे बोलताना विचार करा. |
The incident happened in Aliganj area of Etah. | ही घटना अंजनगाव तालुक्यातील लाखन वाडी येथे घडली आहे. |
There was confusion. | गोंधळ निर्माण झाला होता. |
However, all the assurances offered by BJP are proving false. | मात्र, भाजपकडून करण्यात येत असलेले दावे खोटे आहेत. |
Go on, get creative! | सर्जनशीलता पुढे चला! |
Ingredients: Onions, tomatoes, oil, butter, ginger-garlic paste, clove, cinnamon, cardamom, star anise, red chilli powder, turmeric and salt to taste. | साहित्य : एक वाटी मका पीठ, पाव वाटी रवा, चवीप्रमाणे तिखट, मीठ, ओवा, हिंग, हळद, पाव चमचा वाळलेल्या कढीपत्त्याची पावडर, बेकिंग पावडर, तेल. |
There is no searching out of [Jehovahs] understanding. | ( स्तोत्र १४७: ५) “[यहोवाची] बुद्धि अगम्य आहे. ” |
A similar thing has happened in this case. | आता या प्रकरणातही असाच काहीसा प्रकार घडला आहे. |
The deadline to link PAN with Aadhaar has been extended yet again. | पॅनकार्ड आधार कार्डाशी लिंक करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. |
Construction is a laborious task. | बांधकाम व्यवसायातील कामे ही अति श्रमाची असतात. |
The Indian Air Force (IAF) has told the government that it is committed to buying nearly 300 indigenously made fighters and basic trainers from the state-owned Hindustan Aeronautics Limited (HAL), a senior defence ministry official said on condition of anonymity. | नवी दिल्ली – सरकारी मालकीच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून स्वदेशी बनावटीची जवळपास 300 फायटर आणि बेसिक ट्रेनर विमाने खरेदी करण्यासाठी इंडियन एअर फोर्सकडून सरकारला सांगण्यात आले आहे. |
A chargesheet has been filed against six of the accused. | दहा आरोपींपैकी आठ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. |
He shut his eyes. | त्याला डोळे लावले. |
Watch the entire video... | संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा . |
Statement by Secretary, DEA on third Bi-Monthly Monetary Policy Statement 2017-18 | तिसऱ्या द्वैमासिक पतधोरण आढाव्याबाबत आर्थिक व्यवहार विभागाच्या सचिवांचे निवेदन |
It is being held in the backdrop of boxing's uncertain Olympic future in the aftermath of controversial Uzbek businessman Gafur Rakhimov's election as President. | उझ्बेकिस्तानचे वादग्रस्त उद्योगपती गफुर रखिमोव्ह यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने ऑलिम्पिकमधील बॉक्सिंगच्या भवितव्याबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा होत आहे. |
However, the water receded fast. | परंतु काही वेळातच पाण्याचा निचराही झाला. |
Weather and climate: | हवामान व कृषी-हवामान घटना: |
Reliance Jio has announced new 'All-in-One' plans for JioPhone users. | वृत्तसंस्था/ नवी दिल्ली रिलायन्स जिओने शुक्रवारी आपल्या जिओ फोन असणाऱया ग्राहकांसाठी आता ऑल-इन-वन प्लॅनची घोषणा केली आहे. |
Image to Restore | पूर्वस्थितीत आणण्याजोगी प्रतिमा (_I) |
The winning team will get a direct spot in the final. | यांच्यातील विजयी संघ थेट फायनलमध्ये पोहोचतो. |
As has been true for many in the special full - time ministry, exciting and challenging assignments awaited Angie and me. | आम्हाला मिळालेल्या प्रशिक्षणाचा आम्ही आनंद घेतला. |
"""The lynching of Muslims, Dalits and other minorities must be stopped immediately." | त्यामुळे मुस्लिम, दलित आणि इतर अल्पसंख्याकांची जमावाकडून होणारी हत्या लगेच थांबायला हवी. |
Priyanka Chopra and Akshay Kumar have done many movies together. | अक्षय कुमार, प्रियंका चोपडा यांनीदेखील मराठी सिनेमाची निर्मिती केली आहे. |
Son beats father to death for snoring | संपत्तीत वाटा दिला नाही म्हणून मुलानं वडिलांची केली हत्या |
No decision could be taken. | त्यात ठाम निर्णय होऊ शकला नाही. |
And who has time? | आणि एवढी ठरवाठरवी करायला वेळ कोणाकडे आहे? |
According to the police he is currently absconding. | पण ती सध्या फरार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. |
So weve decided to leave. | त्यामुळे आम्ही राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. |
Police officers rushed to spot but it was too late. | पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पण, फार उशीर झाला होता. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.