english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
I want divorce. | मला घटस्फोट हवा आहे. |
Gender Identity Watch. | संमेलनाध्यक्षा वीणा गवाणकर. |
Repeat for 3 times. | चमच्याने 3 वेळा. |
It is capable of carrying upto one ton of weight. | याचे वजन अडिच टनापर्यंत असू शकते. |
Want to learn how? | कसे हाताळू जाणून घेऊ इच्छिता? |
And the king said, Let him turn to his own house, and let him not see my face. So Absalom returned to his own house, and saw not the king's face. | पण राजा दावीद म्हणाला, “अबशालोमला त्याच्या घरी जाऊ दे. त्याला मला भेटता मात्र येणार नाही.” तेव्हा राजाचे तोंड न पाहताच अबशालोम आपल्या घरी परतला. |
The Government must institute such a system. | असे प्राधिकरण सरकारने जरूर स्थापन करावे. |
They already know this. | ते त्यांना आधीच माहीत असते. |
The video is currently going viral on social media. | सध्या या व्हिडियोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. |
He said the patients would be provided treatment and medicines free of cost. | गरजु रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया व मोफत औषधोपचाराची सुविधा देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. |
Meanwhile, Jiin's power and influence grew within Digu. | यामध्ये उसाचा निरोगिपणा व सशक्तपणा मुख्यत्वे तपासला जातो. |
He seems to be mentally unstable. | त्याचा संबंध हिवाळ्यातील संक्रमणाशी आहे. |
The election 2019 is not far away. | 2019 च्या निवडणुका जास्त लांब नाही. |
PETA India has sent a letter to the Air India Chairman and Managing Director, Ashwani Lohani, urging him to introduce a policy of serving vegan meals to all crew members as well as passengers on all domestic and international flights. | पेटा इंडियाने एअर इंडियाच्या चेअरमन अश्वनी लोहानी यांना पत्र लिहून क्रु मेंबर्सबरोबरच सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शाकाहारी जेवण देण्यात यावे असा आग्रह केला आहे. |
The village has no electricity, water supply or roads. | आजही ग्रामीण भागात रस्ते, पाणी, वीज या सुविधा नाहीत. |
But some did not work. | परंतु काही भाग प्रसारीत करण्यात आला नव्हता. |
Congress leader Rahul Gandhi continues with his tirade against the Modi government over the farmers' protest. | राहुल गांधी कृषी विधेयकांवरून मोदी सरकारवर सातत्याने निशाणा साधत आहेत. |
Error 0x%04x: Unable to format username because the requested name differs from the original. | त्रुटी 0x%04x: विनंतीकृत मूळ नावापेक्षा वेगळे असल्यामुळे वापरकर्तानावाचे रूपण करणे अशक्य. |
This quack has saved me. | हा बछड्याने माझी रक्षा केली आहे. |
England have won the World Cup for the first time in their history. | इंग्लंडने आतापर्यंत विश्वकरंडक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळविला आहे. |
It has no moral, legal, democratic or constitutional right to remain in power even for a single day. | त्यामुळे सरकारला एक दिवसही सत्तेत राहण्याचा नैतिक, कायदेशीर किंवा घटनात्मक अधिकार नाही. |
However, the Australian defence managed to deflect the ball out. | मात्र ऑस्ट्रेलियाच्या बचावफळीने त्यांचा प्रयत्न फोल ठरवला. |
What does the government do for our safety? | त्यांच्या सुरक्षेसाठी सरकार काय करतय? |
Hence motorists were facing a hardship. | त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवणे कठीण झाले होते. |
The suspects were identified as Aijaz Ahmed Sheikh, Umar Hameed Sheikh, Imtiyaz Ahmed Chikla, Sahil Farooq Gojri and Naseer Ahmed Mir. | अटक केलेल्या दहशतवाद्यांपैकी एजाज अहमद शेख, उमर हमीद शेख, इम्तियाज अहमद चिकला, साहिल फारूकी गजरी आणि नसीर अहमद मीर यांचा समावेश आहे. |
She also found that she had been sexually assaulted. | तसेच तिच्यावर लैंगिक अत्त्याचार झाला होता, हे उघड झाले. |
The group decides to investigate the symbols they found. | त्यातूनच बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. |
"""The ban on burqas was discussed more in our country than in Sri Lanka." | बुरखाबंदीची जितकी चर्चा श्रीलंकेत झाली नाही, त्यापेक्षा जास्त चर्चा आपल्या देशात झाली. |
Wash your hair thoroughly afterwards. | त्यानंतर काही काळाने केस धुवून टाका. |
Government of India and World Bank signs $500 Million Additional Financing for Pradhan Mantri Gram Sadak Yojana Rural Roads Project | प्रधानमंत्री ग्राम सडक योजना-ग्रामीण रस्ते प्रकल्पांना अतिरिक्त वित्त पुरवठा करण्यासाठी भारत सरकार आणि जागतिक बँक यांच्यात 500 दशलक्ष डॉलर रकमेचा कर्ज करार |
What exactly is development? | मुळात आपण विकास म्हणजे काय? |
The police has registered murder cases in both the incidents. | यात दोन्ही घटनेत पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. |
But she was rejected. | परंतु, ती रद्द केली. |
Australia's Brett Lee and Shaun Tait went a bit close to Akhtar's record but failed to break it. | ऑस्ट्रेलियाचे ब्रेट ली आणि शॉन टेट यांनी अख्तरचा विक्रम मोडण्याचा प्रयत्न केला. |
Once I understood how hard the brother had struggled to overcome this background and how far he had come, I admired him. | तेव्हा मला कळले की या भावाचे वडील अतिशय कडक शिस्तीचे होते. |
He can also go to the Supreme Court. | त्यासाठी सर्वोच्च न्यायालयातही जावे लागू शकते. |
He confessed to the crime during interrogation. | त्याने चौकशीत गुन्हा कबुल केला. |
We will also deepen our joint working relationship on health to make the UK and India safer and healthier places to live, including through scaling up and rolling out AI and digital health technologies. | आम्ही ब्रिटन आणि भारताला राहण्यासाठी सुरक्षित आणि आरोग्यमय ठिकाण बनवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल आरोग्य तंत्रज्ञान वाढवून आरोग्यविषयक संयुक्त कामकाज संबंध अधिक दृढ करू. |
Foreign Secretary S Jaishankar summoned Pakistan High Commissioner to India Abdul Basit and issued a strongly-worded demarche. | परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बसित यांना बुधवारी पाचारण केले. |
Doctors declared him dead. | त्याचा मृत्यू झालेला असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी जाहीर केले. |
President Ashraf Ghani told me due to the quake a school building collapsed and children lost their lives. | भूकंपामुळे शाळेची इमारत कोसळून लहान मुले मृत्युमुखी पडल्याचे अश्रफ घनी यांनी सांगितले. |
Party workers celebrated BJPs win by distributing sweets and bursting crackers. | भाजपा कार्यकर्त्यांनी या विजयाचा जल्लोष गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करत तिळगूळ वाटून केला. |
The Nandinatha Sampradaya traces its beginning to at least 200 BCE. | पुणे आणि मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमान तळ अनुक्रमे १२० कि. |
There are 13,750 polling stations in Delhi. | दिल्ली विधानसभा निवडणूकीत मतदानासाठी 13,750 मतदान केंद्र आहेत. |
Criminal lawyer Adv. | तर आरोपीचे वकील ऍड. |
Ill tell you how it is. | हे कसे घडले याची कथा मी तुम्हाला सांगणार आहे. |
You get to spend time with family. | परिवारासोबत राहण्यासाठी वेळ मिळेल. |
Congress has declared Ajay Rai as candidate. | काँग्रेसने याठिकाणाहून अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. |
Police and fire brigade officials have arrived at the spot. | अग्निशमन दल आणि बीएमसी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. |
Under the Pradhan Mantri Fasal Bima Yojana, a claim worth more than Rs. 2,500 crores has been distributed to the farmers of the state so far. | प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई म्हणून आत्तापर्यंत इथल्या शेतकरी बांधवांना अडीच हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम देण्यात आली आहे. |
Rashtriya Lok Dal's Tabassum Hasan was supported by the Congress, the Samajwadi Party and the Bahujan Samaj Party as the joint opposition candidate to take on the BJP. | तर राष्ट्रीय लोकदलाच्या उमेदवार तबस्सूम हसन यांना काँग्रेस, समाजवादी आणि बसप या तिन्ही विरोधी पक्षांनी पाठिंबा देत भाजपला आव्हान दिले. |
The Indian position is correct. | भारताची भूमिका योग्य आहे. |
Tribute being paid to Sushma Swaraj | सुषमा स्वराज यांना दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली |
We have done away with that. | त्यातून आम्ही मार्ग काढला. |
Since young children have a higher metabolic rate than adults, weight for weight they breathe in much more air than do adults. | त्यामुळे त्यांच्यावर दूषकांचा परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. |
We will resolve the case soon. | आम्ही लवकरच प्रकरणाची चौकशी करू. |
But that did happen. | पण असं झालय. |
Sometimes it is not only what we say but the way we say it that elicits a changed response. | कदाचित या वेळी आपल्याला वेगळी प्रतिक्रिया मिळेल. |
We love Gods orders and therefore are secure in his loving - kindness. | ( स्तोत्र ११९: १५७ - १५९) यहोवाचे निर्बंध आपल्या स्मरणशक्तीला चालना देऊन, विशिष्ट परिस्थितीत आपण काय करावे याची आपल्याला आठवण करून देतात. |
He has revealed this himself in social media. | स्वत: माधवनने याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली आहे. |
Yet he will take control over all my hard work at which I worked hard and at which I showed wisdom under the sun. This too is vanity.... | तरी जे काही मी परिश्रम करून व शहाणपण खर्चून ह्या भूतलावर संपादिले आहे त्यावर तो ताबा चालविणार. हेहि व्यर्थच!... |
Meanwhile, schools have started functioning in Jammu and Kashmir. | जम्मूमधील शाळा तसेच कॉलेजेसही सुरू होत आहेत. |
Both are dangerous. | या दोन्ही गोष्टी घातक आहे. |
The case was heard by a division bench of Chief Justice Naresh Patil and Justice Kulkarni. | त्या याचि केवर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकणी यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी सुनावणी झाली. |
The answer is no, it isn't. | त्याचे उत्तर नाही, असे आहे. |
Our trade and investment relations are becoming more and more intense. | आमच्यातील व्यापार आणि गुंतवणूक संबंध वृद्धिंगत होत आहेत. |
The kids study at the village public school. | मुलं-बाळं गावातील जि. प. शाळेत शिक्षण घेत असत. |
This was placed before the Supreme court. | असं प्रतिज्ञापत्रक सर्वोच्च न्यायालयात सादर केलं’. |
Exact cause of the accident is not known. | अपघाताचे नेमके कारण समजले नाही. प्रेरणा कट्टे यांना प्रकृती स्वास्थ्यासाठी अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. |
Then there was the Congress-NCP alliance on one hand and the Shiv Sena on the other. | त्या वेळी शिवसेना-भाजपची युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होती. |
Balasaheb Thorat takes oath as cabinet minister | काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ |
Money will not be a problem. | पैशांची चणचण भासणार नाही. |
Otherwise it would have been boring. | नाहीतर उपास घडायचा. |
Pay attention to diet | आहारावर लक्ष द्या |
The government does not have the requisite fiscal resources to shoulder this burden. | सरकारच्या तिजोरीत खर्चाची पूर्तता करता येण्याइतका निधी नाही. |
A complaint in this regard was also lodged with the Delhi Police. | दरम्यान, याबाबत दिल्ली पोलिसातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. |
It was the second marriage for both. | दोघांचाही हा दुसरा विवाह होता. |
I am only coming to know of it through media reports. | प्रसारमाध्यमांत आलेल्या बातम्यांवरूनच मला हे समजत आहे. |
Three people were killed. | यामध्ये तिघांचा मृत्यु झाला. |
Everyone knew the song. | गाणं सर्वांना माहीत होतं. |
No cricket with Pakistan | पाकिस्तानशी क्रिकेट नाहीच! |
Yoga is very important to maintain health. | सुदृढ आरोग्यासाठी योगा अत्यंत महत्त्वाचा आहे. |
Prime Minister noted thatthe number of daily tests has reached almost 7 lakh and is increasing continuously, which has helped in early identification and containment. | उत्तम रुग्णवाहिनी सेवा, आदर्श रुग्णसेवा आणि नॉन-इनवेजिव तऱ्हेने प्राणवायू पुरवठा यामुळेही अपेक्षित परिणाम साधता आले. |
However till date he has not surrendered. | पण, आजवर त्यांनी कधी कोयता हाती घेतला नव्हता. |
Do u know...? | तुम्हाला माहित्येय का . ? |
Should we defer to him? | हिला आपण कृष्णार्पण करावी काय? |
The situation in the state is very serious. | यावेळी राज्यातील परिस्थिती गंभीर आहे. |
Match cancelled due to rains | पावसाच्या आगमनामुळे सामना थांबला |
Two of the terrorists were killed and the rest escaped. | या कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता तर इतर दोघेजण फरार झाले होते. |
This was PM Modi's first address after the visit. | मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा हा पहिला रायबरेली दौरा होता. |
Just as a strong foundation stone is essential to have a strong building, similarly, a well-nourished and a healthy childhood is essential for a strong New India. | मित्रांनो, एका मजबूत इमारतीसाठी ज्याप्रकारे मजबूत पाया गरजेचा असते त्याचप्रमाणे शक्तिशाली नवं भारतासाठी आरोग्यदायी बालपण आवश्यक आहे. |
The draft document prepared on National Electricity Plan (Transmission) covers the transmission system (transmission lines and associated substations) planning including the inter-regional transmission links for the plan period 2017-22 to meet the project peak demand of 226 GW in the 2021-22-time frame | राष्ट्रीय विद्युत योजना (पारेषण) च्या प्रारूप आराखड्यामध्ये 2017-22 च्या योजना अवधीत आंतर-प्रादेशिक पारेषण लिंक करण्याबरोबरच, 2021-22 या निर्धारित अवधीपर्यंत 226 गेगावॅट प्रकल्पाची अधिकाधिक मागणी पूर्ण करण्यासाठी पारेषण यंत्रणेचे नियोजन समाविष्ट आहे |
Leaders of the Congress and the NCP have, however, expressed disappointment over the budget. | मात्र, या बजेटकडून निराशा झाल्याची टीका शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे. |
Recently, Bobby Deol's nephew Karan (son of Sunny Deol) debuted in Bollywood. | नुकतेच बॉबीचा भाऊ सनी देओलचा मुलगा करण देओलनं पल पल दिल के पास या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. |
Thats actually a good thing. | ही खरोखरच चांगली गोष्ट आहे. |
There are five songs in the film. | वेगवेगळ्या धाटणीची पाच गीते या चित्रपटात आहेत. |
Government of India has provided funds under Jal Jeevan Mission to Manipur for FHTCs to cover 1,185 habitations with 1, 42,749 households. | जल जीवन मोहिमेंअंतर्गत भारत सरकारने मणिपूरला 1, 42,749 घरे असणाऱ्या 1,185 वसाहतींना पिण्यायोग्य पाण्याच्या घरगुती नळजोडण्या (FHTCs) उपलब्ध करून देण्यासाठी निधी प्रदान केला आहे. |
All schools, colleges, petrol pumps, shops, business establishments and cinema halls were closed. | काश्मीर खो-यातील दुकाने, व्यापारी संस्था, पेट्रोल पंप आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या. |
(Applause) That's interesting, but let's get it better. | (टाळ्या ) मजेशीर आहे ना ? आणखी चांगल्या प्रकारे करू या . |
Balochistan (/bltstn/. Balochi: . also romanised as Baluchistan) is an arid desert and mountainous region in South and Western Asia. | बलुचिस्तान हा दक्षिण पश्चिम आशियातील डोंगराळ प्रदेश आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.