english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
We do this because we are convinced that Jehovahs Kingdom government under Christ will shortly put an end to imperfect human rulership, replacing it with a righteous new system of things. Dan. | आपण असे का करतो? कारण आपल्याला खातरी आहे, की यहोवाचे राज्य — ज्याचा राजा ख्रिस्त आहे — लवकरच सर्व अपरिपूर्ण मानवी शासनांचा अंत करून एका नीतिमान नवीन जगाची स्थापना करेल. — दानी. २: ४४. २ पेत्र ३: १३. |
They had two kids. | त्यांना दोन लहान मुले होती. |
So I escaped. | म्हणून मी टाळलं. |
Amit and Neetu were childhood friends. | अमित आणि मिताली या दोघांची बालपणाची मैत्री आहे. |
Yet he did not give up. | तरीही त्याने आपली जिद्द सोडली नाही. |
In such circumstances, for many people, the readily available and most trusted source of lighting is a candle. | अशा परिस्थितीमध्ये अनेक लोकांसाठी प्रकाशाचा सहज उपलब्ध आणि सर्वात विश्वसनीय स्रोत असतो तो म्हणजे मेणबत्त्या. |
Since the past few days, there have been rumours that senior BJP leader and former minister Eknath Khadse would be entering the NCP. | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षाला रामराम करुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगली आहे. |
The film revolves around the emotional story between a father and son. | हा चित्रपट मुलगा आणि त्याची आई यांची भावनिक गुंतागुंत यावर आधारित दिसून येतो. |
The streets were inundated and at many places water even entered the houses. | या पावसाचे पाणी घराघरांत शिरले असून अनेक रस्त्यांनाही नद्यांचे स्वरूप आले आहे. |
State assembly polling are being held in five states of Uttar Pradesh, Punjab Uttarakhand, Manipur and Goa. | उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाची मतमोजणी सुरू आहे. |
"We just said, ""What's the Fredo in our problem?""" | आम्ही विचार केला, आमच्या समस्येतला फ्रेडो कोण? |
Petrol and diesel prices are constantly increasing. | पेट्रोल आणि डिझेलच्या दरात रोज वाढ होत आहे. |
The Police has arrested the accused. | खडक पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. |
Its not inconvenience. | तो त्रास नाही. |
I'm not one of those stuck-up guys. | ‘ओझी’ वागवणा-यांपैकी मी नाही. |
Police resorted to fire to control the violence. | हिंसाचार रोखण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. |
preventive and curative. | प्रतिबंधात्मक आणि प्राथमिक आरोग्य. |
But the family members opposed the suggestion. | पण ऋतुच्या घरच्यांनी मात्र या लग्नास विरोध केला. |
Like Jesus, we should be mild - tempered. | येशूप्रमाणे आपणही सौम्य असले पाहिजे. |
Many stores are closed. | अनेक व्यवसाय बंद आहेत. |
Mumbai: Bollywood actor Riteish Deshmukh has taken to social media to share the first picture of his younger son, Rahyl. | बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुखने नुकतेच आपल्या चिमुकल्या रियानचे काही फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. |
This will not benefit the farmers at all. | त्यामुळे शेतकऱ्यांना कोणताच फायदा मिळणार नाही. |
Prime Minister Narendra Modi congratulates World Champion PV Sindhu for her win in the badminton World Championships during a meeting, in New Delhi. | सिंधूने दमदार खेळाचे प्रदर्शन करीत जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत विजय मिळविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे अभिनंदन केले आहे. |
India soon to become fifth largest economy in world, says Arun Jaitley | अर्थबजेटचा उत्पादन क्षेत्रामध्ये भारताचा जगात सहावा क्रमांक: अरुण जेटली |
India too was divided. | भारतही स्वतंत्र झालेला होता. |
Telugu Desam Party (TDP) chief and former Andhra Pradesh Chief Minister Chandrababu Naidu. | आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षातील |
( 2) Be content with Gods provisions. ( 3) Avoid arguing with householders. | घानामधील एका बांधवाच्या उदाहरणाकडे लक्ष द्या. |
He had difficulty in breathing. | त्यांना श्वास घेताना त्रास होत होता. |
Good news for pensioners! | निवृत्तीधारकांसाठी आनंदाची बातमी ! |
The girl became pregnant and delivered a child. | महिलेची सुखरूप प्रसूती करण्यात आली असून तिने मुलाला जन्म दिला आहे. |
Meeting and talking to people can be beneficial for you. | लोकांना भेटणे आणि त्यांच्याशी बोलणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते. |
They killed the sons of Zedekiah before his eyes, and put out the eyes of Zedekiah, and bound him in fetters, and carried him to Babylon. | त्यांनी सिद्कीयाच्या मुलांना त्याच्या नजरेसमोर जिवे मारले. नंतर सिद्कीयाचे डोळे काढले आणि त्याला जेरबंद करुन बाबेलला नेले. |
In Andhra Pradesh, total 59 relief centers are in operation 10,960 persons are evacuated from vulnerable/low lying areas in Andhra Pradesh. | आंध्रप्रदेशमध्ये 59 मदत केंद्र सुरू असून 10,960 जणांना सुखरूप ठिकाणी हलवण्यात आलं आहे. |
"Thus says Yahweh, ""What unrighteousness have your fathers found in me, that they have gone far from me, and have walked after vanity, and are become vain?" | परमेश्वर असे म्हणतो: “मी तुमच्या पूर्वजांशी न्यायीपणाने वागलो नाही असे तुम्हाला वाटते का? म्हणून ते माझ्यापासून दूर गेले का? त्यांनी कवडी मोलाच्या दैवतांना पूजले व स्वत: कवडीमोल झाले. |
She said police were helping in the process. | पोलीसही त्यांनाच साथ देत होते, असे या व्हिडीओत ती सांगत आहे. |
The Prime Minister, Shri Narendra Modi, today attended the Dashamah Soundarya Lahari Parayanotsava Mahasamarpane at Bengaluru. | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बंगळुरु येथे दशमाह सौंदर्य लहरी पारायणोत्सव महासमर्पणाला उपस्थित राहिले |
These are the worlds largest cats. | हा जगातील सर्वात मोठा साप आहे. |
Apart from this, no other details have been provided. | याशिवाय अन्य कोणती माहिती भरावी लागणार नाही. |
There so many thoughts. | तसे करण्यासारखे बरेच विचार आहेत. |
That's one reason. | ाचे कारण एकच. |
In fact, the law says as much. | वास्तविक अशा बाबतीत कायदा खूप काही सांगतो. |
But there has been no agreement. | मात्र त्याच्याशी करारनामा झाला नव्हता. |
Machine learning is the technology that's responsible for most of this disruption. | यंत्राचे स्वअध्ययन हे तंत्रज्ञान या व्यत्ययाला बहुतांशी कारणीभूत आहे. |
No police complaint has been filed in the case yet. | या प्रकाराबद्दल अद्याप कोणतीही पोलिस तक्रार करण्यात आलेली नाही. |
However, China had opposed the proposal. | याअगोदरही चीनने भारताच्या प्रस्तावाचा विरोध केला होता. |
Lotha falls into the Central Naga group, which also includes the languages Ao, Sangtam, and Yimchungru. | लोथा भाषा ही आओ, सांगताम आणि यिमचुंग्रुसोबत मध्य नागा गटात आहे . |
Give them their space. | त्यांना त्यांची जागा दाखवा. |
I was hit with a knife. | काठीने मला मारहाण केली. |
Cabinet approves the proposal to provide State Government jobs and transit accommodations in the Kashmir Valley for the rehabilitation of Kashmiri migrants | काश्मीर खोऱ्यातील स्थलांतरीतांसाठी राज्य सरकारी नोकऱ्या आणि तात्पुरत्या निवासस्थानाची सुविधा देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी |
Show process 'Status' column on startup | आरंभवेळी प्रोसेस 'Status' स्तंभची रूंदी दाखवा |
The actress joined Sena in the presence of Shiv Sena chief Uddhav Thackeray, wife Rashmi Thackeray, and Yuva Sena chief Aaditya Thackeray. | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे यांच्यासह शिवतीर्थावर दाखल होताच शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला. |
But the issue could be more complex than that. | पण गुंतागुंत गंभीर स्वरूपाचे होऊ शकते. |
East and West | पश्चिम आणि पूर्व |
A few farmers are buying water water tankers. | काही शेतकरी बागा जगविण्यासाठी पाण्याचे टँकर विकत आणत आहेत. |
It is available in English also. | इंग्रजी मध्ये, ते देखील विपुल आहे. |
Just rest now. | आता फक्त आराम करा. |
India will take on New Zealand while Australia face England in the semi-finals. | यामुळे सेमी फायनलमध्ये भारताचा मुकाबला न्यूझीलंडशी आणि ऑस्ट्रेलियाचा मुकाबला इंग्लंडविरुद्ध होणार आहे. |
(Laughter) But the real reason, I think, I was a misfit, is that my daughter died the day she was born, and I hadn't figured out how to live with that story yet. | (हशा) पण माझ्या वेगळेपणाचं खरं कारण हे, की माझी मुलगी जन्मल्या दिवशीच मरण पावली होती, आणि हे दुःख घेऊन कसं जगायचं ते मला कळत नव्हतं. |
National Disaster Relief and Recovery Arrangements were made available to a total of 31 local government areas across Queensland. | मेक्सिको देश खालील ३१ राज्ये व एक संघशासित जिल्हा अशा एकुण ३२ राजकीय विभागांमध्ये विभागला गेला आहे. |
Their pre-wedding photos have gone viral on social media. | या प्री-वेडिंग पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. |
However, they have not been passed in Parliament. | तरीसुद्धा त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. |
The tree, then, also symbolized Jehovahs universal sovereignty, especially with respect to the earth. | तेव्हा, तो वृक्षसुद्धा, पृथ्वीच्यासंबंधाने यहोवाच्या सार्वत्रिक सार्वभौमत्वास चित्रित करतो. |
The price of gold has increased in the recent past. | काही दिवसांपूर्वी सोन्याच्या दरात वाढ होत आहे. |
This isnt happening for the first time. | अशी गुंतवणूक प्रथमच होत नाही. |
Overfilling a buffer allocated on the stack is more likely to influence program execution than overfilling a buffer on the heap because the stack contains the return addresses for all active function calls. | निष्कर्षामध्ये कोठारी अधोरेखित करतात की, सदर पुस्तक हे सिंधींना त्यांच्या मूळ ठिकाणी परत जा असे अपील करणारे नसून सिंधींनी आत्मपरीक्षण करण्याची वृत्ती वाढविणे आवश्यक आहे असे मांडते. |
the user asked. | असा प्रश्न युजरने विचारला होता. |
But it was an enjoyable experience. | पण तो खूप आनंददायी अनुभव होता. |
But sometimes you cant. | पण कधी कधी ती शोधू शकत नाही. |
He is living outside the city. | तो शहराच्या बाहेर राहतोय. |
But there could be others. | पण तेथे कोणीही असू शकते. |
You work for the party. | तुम्ही पक्षाचे कार्य कराच… |
I never gave that interview. | मी कोणतीही मुलाखत दिली नाही. |
'We will retire Sharad Pawar permanently from social and political life after results of assembly elections are out,' Patil said. | विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांना राजकारण आणि समाजकारणातून कायमची विश्रांती देणार, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले. |
It is a challenge to democracy. | लोकशाहीसाठी हे आव्हानच आहे. |
But what do these achievements actually mean for citizens? | पण सामान्य जनतेला यात खरंच काय मिळतं? |
He is being treated at the hospital. | त्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. |
He talked to reporters. | तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. |
These figures are from government hospital records only. | ही सर्व आकडेवारी सरकारी रुग्णालयांमधील आहे. |
The protesters also pelted stones at the police. | याशिवाय आंदोलकांनी पोलिसांवरही दगडफेक केली होती. |
"""What happened last week?" | """गेल्या रविवारी काय ठरलेलं आपलं?" |
When we arrived back at Lrrach, they took my dear father away. | परत लोराकला पोचल्यावर ते लोक माझ्या लाडक्या बाबांना घेऊन गेले. |
You must be aware of the procedure. | तुम्हाला प्रोटोकॉल माहित असायला हवेत. |
She was one of the key figures in introducing Newton's ideas of physics and natural philosophy to Italy. | भौतिकशास्त्र व नैसर्गिक तत्त्वज्ञान याबाबतचे न्यूटनचे विचार इटलीमध्ये आणण्यात तिचा मुख्य सहभाग होता. |
Most of the time they lie. | बहुतेक वेळा ते फसतात. |
I dont know what it is. | ते काय असतं मला माहिती नाही. |
Hence, motorists are facing hardship. | त्यामुळे वाहनचालक अडचणीत येत आहेत. |
Pakistan needs to act against terrorism. | पाकिस्तानला दहशतवादाविरोधात कारवाई करावी लागेल. |
This is a serious issue and a detailed inquiry needs to be conducted. | असे प्रश्न या प्रकरणातून उपस्थित होत असून याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. |
Those risk factors include a higher prevalence of alcohol abuse and depression, greater use of highly lethal methods, and social isolation. | “ या शिवाय, तरुणांच्या तुलनेत वयस्करांना... |
All passengers and crew onboard the aircraft were reported safe in the incident. | या विमानामध्ये असलेले सगळे प्रवासी आणि क्रु मेंबर्स या अपघातात ठार झाल्याची माहिती मिळत आहे. |
Is there a law banning that? | असे न करण्याचा कुठे कायदा आहे का? |
"And they said, ""Can we touch it?""I said, ""If you wish to.""" | त्यांनी विचारले कि आम्ही हे हाताळू शकतो का ?मी म्हणालो कि जर तुमाची इच्छा असेल तर |
The bus was travelling from Solapur to Bagpur. | ही बस पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जात होती. |
Chinialisaur bye pass on Rishikesh- Dharasu Highway (NH-94) by October 2020. | ऋषिकेश- धारासु महामार्ग (एनएच -94) वर चिनियलिसौर बाय पास-ऑक्टोबर 2020 पर्यंत. |
India has been following the developments in the Arctic region with interest and is also ready to play a significant role in the Arctic Council | आर्क्टिक प्रदेशातील घडामोडींवर भारत लक्ष ठेवून आहे तसेच आर्क्टिक परिषदेत महत्त्वपूर्ण भूमिका निभावण्यासही सज्ज आहे |
Here, something wonderful happened. | इकडे आणखीनच अजब प्रकार घडला. |
Market falls for second day | दुसऱया दिवशीही शेअर बाजारात घसरण |
The incident came to light after a video of the assault went viral. | मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघड झाला. |
They dont have agenda and leader. | ‘त्यांच्याकडे कोणता अजेंडा नाही, कोणतीही योजना नाही. |
A case of kidnapping has been registered at the Antop Hill police station. | याप्रकरणी ऍण्टॉप हिल पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.