english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
What should get the priority? | कोणत्या कारणास प्रथम स्थानावर घेतले पाहिजे? |
Satte Pe Satta remake will be directed by Farah Khan and produced by Rohit Shetty. | फरहा खान ‘सत्ते पे सत्ता’च्या रिमेकचं दिग्दर्शन करणार आहे तर रोहित शेट्टी या चित्रपटाचा निर्माता असणार आहे. या . |
The number of patients has also reduced. | रुग्णांच्या संख्येतही घट झाली होती. |
The day is not far. | दिवस कांहींच राहिले नाहींत. |
So people were very upset. | त्यामुळे लोकांना मोठा फटका बसलाय. |
For all the cedars of Lebanon, that are high and lifted up, for all the oaks of Bashan, | जरी हे लोक लबानोनामधील उंच गंधसरूप्रमाणे वा बाशानमधील मोठ्या एला वृक्षांप्रमाणे असले तरी देव त्यांना शिक्षा करील. |
The exposure time is managed so that the skin does not suffer overexposure. | एक्सपोजरची वेळ व्यवस्थापित केली जाते जेणेकरून त्वचेला ओव्हर एक्सपोजरचा त्रास होणार नाही. |
Dont hold them in your palm. | त्यांनी आपल्या हातांनी काढू नका. |
While the Congress MLAs were stationed at Hotel Hilton, JDS MLAs were housed at Le Meridian. | काँग्रेसचे आमदार हिल्टॉन हॉटेलमध्ये राहत असून, जेडीएसच्या आमदारांना एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे. |
The video view before having switched to fullscreen (same values as video_view) | पूर्णपडद्याकडे स्थानांतरीत होण्यापूर्वीचे विडीओ दृश्य (मुल्य विडीओ_दृश्य नुरूपच) |
'There could be changes' | 'बदलादरम्यान चुका होऊ शकतात' |
Budget is also up scaled. | बजेटलाही कात्री लावली जात आहे. |
It is a very heinous crime. | हे अत्यंत वाईट कृत्य आहे. |
Hatred is a bitch. | हा स्त्री भुताचा एक प्रकार आहे. |
This one is just plain business. | हा फक्त एक सरळ व्यवहार असतो. |
Innovation and Entrepreneurship are going to be the twin engines that will propel India to a new era of economic prosperity and social inclusion, he added. | नाविन्यता आणि उद्योजकता ही समृद्ध भारताची दुहेरी इंजिनं असून संशोधनावर आधारित शिक्षण देणे व घेणे प्रक्रिया व्हायला हवी असे उपराष्ट्रपती म्हणाले. |
Why are you taking me away? | मला का नय नेत ढाब्यावर? |
Thus saith the Lord GOD, Behold, I will lift up mine hand to the Gentiles, and set up my standard to the people: and they shall bring thy sons in their arms, and thy daughters shall be carried upon their shoulders. | परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “बघ, मी हात उंचावून राष्ट्रांना खूण करीन. मी सर्व लोकांना दिसावा म्हणून माझा ध्वज उंच धरीन नंतर ते तुझी मुले तुझ्याकडे आणतील. ते त्यांना खांद्यांवरून आणि हातांतून आणतील. |
As of 2014, the ball used in Test match cricket in England has a recommended retail price of 100 pounds sterling. | 2014 च्या तुलनेत इंग्लंडमधील कसोटी सामन्यात वापरले जाणारे बॉल 100 पौंड स्टर्लिंगची किरकोळ किंमत ठरविते. |
He was admitted to a local private hospital. | त्यामुळे त्याला तातडीने स्थानिक खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. |
"He further added,""We worked on the formula of screen maximum people for fever, oxygen level and other symptoms and isolate them and test them proactively.""" | ते म्हणाले, “आम्ही ताप, ऑक्सिजनची पातळी आणि इतर लक्षणे असलेल्या जास्तीत जास्त लोकांच्या तपासणीसाठीच्या सूत्रावर कार्य केले आणि त्यांना वेगळे केले. |
Only time can tell. | फक्त वेळ कळवतो. |
Many homes were swept away with the flood and various villages have been evacuated. | अनेक गावांत घरांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने अनेकांचे संसार वाहून गेले आहेत. |
Only toward the end of his life did he say with a measure of confidence: I have fought the fine fight, I have run the course to the finish, I have observed the faith. 2 Tim. | फक्त आपल्या जीवनाच्या अखेरीस त्याने आत्मविश्वासाने असे म्हटले: “जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपविली आहे, विश्वास राखिला आहे. ” — २ तीम. |
But no decision has been made by the government yet. | पण याबाबत राज्यपालांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. |
Watch the incredible video here... | पाहा तो धक्कादायक व्हिडिओ . |
Two other women also accused him of sexual assault. | त्यांच्यावर आणखी दोन महिलांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. |
Police were searching for the man. | पोलीस या तरुणाचा शोध घेत होती. |
Heat the oil in frying pan. | कढाईत तेल गरम करून घ्या. |
Ask the user if additional hardware drivers should be installed | अगाऊ हार्डवेअर ड्राइवरच्या प्रतिष्ठापन करीता वापरकर्त्यास विचारा |
The letter by Mr Dave has come to our notice. | “श्री. दवे यांनी लिहिलेले पत्र आमच्या नजरेस आले आहे. |
Both of them suffered serious injuries and were admitted to the hospital. | तर दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे. |
In keeping with the historical legacy of India being the land of Buddha's enlightenment, his turning the wheels of Dharma, and Mahaparinirvana, the Honourable President of India, Shri Ram Nath Kovid will inaugurate the Dharma Chakra Day from the Rashtrapati Bhavan. | बुद्धांचे आत्मज्ञान, धर्म चक्र परिवर्तन आणि महापरीनिर्वाण भूमी हा भारताला लाभलेला ऐतिहासिक वारसा आणि त्याच्या अनुषगाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राष्ट्रपती भवनातून धर्म चक्र दिनाचे उद्घाटन करतील. |
Former India cricketer and commentator Akash Chopra had also featured in the video clip. | माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा यांने हा व्हिडीओ शेअर केला आहे. |
Name of Candidate and Party | उमेदवाराचे नाव व तफावतीची रक्कम |
Gujarat is followed by Madhya Pradesh, Andhra Pradesh, Karnataka and Maharashtra on the index. | महाराष्ट्रानंतर आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यांचा नंबर लागतो. |
India is the biggest beneficiary of the GSP program. | जीएसपीचा भारत हा सर्वात मोठा लाभार्थी आहे. |
The actor made her screen debut at the age of 13. | उण्यापु-या 13 वर्षांच्या असताना तिने चित्रपटात काम करण्यास सुरूवात केली. |
This is a great honour for me. | माझ्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. |
The article was titled Meet Indias New Woman Scientist She has an eye for cosmic rays. | मराठे यांच्या मतानुसार प्राचीन भारतात ग्रंथ कंठस्थ करण्याची विशिष्ट पद्धत होती. वेदत्रयींचे अध्ययन गुरूकडून संथा घेऊन होई. |
For your copy, please fill in and mail the accompanying coupon to the address shown on the coupon or to an appropriate address listed on page 5 of this magazine. | तुमच्या समस्या सोडवण्याकरता आणि जो आनंद उपभोगण्याकरता निर्माणकर्त्याने मुळात कुटुंबाची स्थापना केली होती, तो आनंद लुटण्याकरता या पुस्तकातील सूचना तुम्हाला सहायक ठरतील |
Our first parents, Adam and Eve, chose independence from their Creator. And since then, successive generations have acted very unwisely. | आदाम व हव्वा या आपल्या पहिल्या पालकांनी आपल्या निर्माणकर्त्यापासून स्वतंत्र होऊन जीवन जगण्याचा मार्ग निवडला. |
New Delhi: A Congress delegation led by party interim chief Sonia Gandhi met President Ram Nath Kovind and submitted a memorandum over the violence in Delhi. | >> दिल्ली हिंसाचार: काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट. |
You, though, can prevent that from happening. | पण, दुःखाची गोष्ट म्हणजे आज जगातले लाखो तरुण या मौल्यवान गोष्टी मिळवण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. |
He was planning to escape to Mumbai. | तो मुंबईत पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. |
I have tasted it. | मी ती चव घेतली. |
Hero Motorsports Team Rally showcased its new Hero RR 450 rally bike for the first-time in India. | नवी दिल्ली – हिरो मोटोकॉर्प लिमिटेडच्या हिरो मोटोस्पोर्ट्स टीम रॅली या मोटार स्पोर्ट्स विभागाने भारतात प्रथमच त्यांच्या नव्या ‘हिरो आरआर 450’ या रॅली बाईकचे सादरीकरण केले. |
The number of patients increased by the day. | यातच दिवसेंदिवस येथील रुग्णांची संख्या वाढत होती. |
Activities proposed under the campaign include training of selected VCOs, Government officials and counselors of National Consumer Helpline. | या अभियानांतर्गत काही शासकीय अधिकाऱ्यांना तसेच राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनच्या समुपदेशकांना प्रशिक्षणही दिले जाणार आहे. |
Devotees were enthusiastic to visit the temple. | दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. |
Director Sandeep Vanga, who directed the original, has directed Kabir Singh as well. | ओरिजिनल चित्रपटाला डायरेक्ट करणाऱ्या संदीप वांगानेच चित्रपट 'कबीर सिंह' चेही दिग्दर्शन केले आहे. |
However, the two parties had a fallout over power-sharing of the chief ministerial post. | मात्र, मुख्यमंत्रीपद आणि समसमान सत्तावाटप या मुद्द्यावर दोन्ही पक्षांमध्ये वितूष्ट आले आहे. |
Common people are suffering. | सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. |
Reacting to the entire incident, BJP leader Ashish Shelar slammed the Shiv Sena. | भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी या सर्व प्रकरणावर शिवसेनेला टोला लगावला आहे. |
Actress Shikha Malhotra, who worked with Sanjay Mishra in Kaanchli Life in a Slough, is currently working as a volunteer at a hospital in Mumbai to fight against coronavirus. | ‘कांचली’ या चित्रपटातून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री शिखा मल्होत्रा सध्या कोरोनाशी लढण्यासाठी मुंबईकरांची मदत करताना दिसते. |
The suspect was handed over to police. | संशयिताला दिले पोलिसांच्या ताब्यात |
Her response stunned everybody. | त्याचं उत्तर ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. |
Human Rights organisations lash out | मानवी अधिकार संघटनांचा निषेध |
This is the tradition. | ही आजवरची परंपरा आहे. |
A large number of youth and women participated in it. | यावेली भागातील अनेक युवा तसेच महिला वर्गही शामिल होता. |
Hinduism is no exception. | हिंदू धर्मही त्याला अपवाद नाही. |
By trusting in Jehovah to protect and sustain us even during trials, we show that we respect him. What moves us to show deep respect for Jehovah? | १४: ११) याउलट, परीक्षांचा सामना करत असताना, यहोवा आपले संरक्षण आणि सांभाळ करेल असा जेव्हा आपण भरवसा बाळगतो, तेव्हा आपण त्याचा आदर करतो. |
But Modi ji courageously took it up. | पण मोदींनी ते धाडस दाखवले. |
God giveth with one hand and taketh away with another. | पण देव एका हाताने घेतो आणी दुसर्या हाताने देतो. |
"""The government is sleeping." | """ सरकार झोपले आहे काय." |
Paul thus associated loyalty with public prayer in every place where Christians meet together. | कुरकूर करण्याची प्रवृत्ती टाळण्याकरता कोणत्या गुणाची खास गरज आहे? |
This is causing inconvenience to patients. | यामुळे रूग्णांची गैरसोय होणार आहे. |
The result date however has not yet been declared. | मात्र निकालाची अंतिम तारीख ते सांगू शकले नाहीत. |
It seems everything is fixed. | असे दिसते की सर्व काही स्पष्ट आहे. |
Today, this is not the custom in many places. | पण आज बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत नाही. |
The incident has occurred at Khatuali region. | ही घटना कच्चीघाटी परिसरात घडली आहे. |
He went to the National Cricket Academy (NCA) in Bengaluru for rehabilitation. | तेथून तो पुनर्वसनासाठी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल झाला. |
Therefore, they have decided to build on a website. | त्यामुळेच त्यांनी वेबसाईट लाँच करून त्यावर प्राईजमनी देण्याचं ठरवलं आहे. |
1 small onion, diced | लसूण १ लहान पाकळी |
He is admitted at RML hospital in Delhi. | या सर्वांना दिल्लीतील आरएमएल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. |
I truly don't believe I was born for this. | माझा जन्म त्याकरिता झाला नाही असे मी मानतो. |
He said each squad will consist of a vehicle, municipal officers and employees, police and revenue department officials and medical assistant. | या पथकांकडे एक वाहन तसेच पालिका अधिकारी- कर्मचारी, पोलीस तसेच महसूल विभागाचा कर्मचारी व वैद्यकीय सहायकचा समावेश असणार आहे. |
How does light shine in the darkness today, and how do meek ones benefit? | ‘ मी तुझ्या नामाचे स्तवन करीन ’ |
Ganguly further added that a full-time Cricket Advisory Committee (CAC) is not needed as it has limited role restricted only to one or two meetings. | पण नंतर क्रिकेट सल्लागार समितीला एक-दोन बैठकांपुरतेच मर्यादित काम करावे लागत असल्याने पूर्ण वेळ सीएसी नेमण्याची काहीही गरज नसल्याचे प्रतिपादन गांगुली यांनी केले. |
Kuldeep Yadav and Yuzvendra Chahal continued to torment New Zealand batsmen after a collective batting effort. | कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहालच्या फिरकीपुढे न्यूझीलंडच्या संघाने लोटांगण घातलं. |
This had led to resentment within BJP. | त्यामुळे भाजपच्या गोटात ही चिंतेचे वातावरण पसरले होते. |
The film is about the life of King Ashoka. | हा सम्राट अशोकाच्या जीवन कहाणीवर बेतलेला चित्रपट ! |
Direct contact with animals should be avoided. | जनावरांच्या मलमूत्राशी सरळ संपर्क टाळावा. |
Most of Philo's surviving work deals with the Pentateuch (the first five books of the Bible). | ते मोशेचे धर्मशास्त्र (ग्रंथपंचक - जुन्या कराराची पहिली पाच पुस्तके) मान्य करीत. |
Everyone asks but one question. | प्रत्येक जण एकच प्रश्न विचारत आहे. |
Youll feel it. | तुम्हाला अनुभव येईल. |
The police have so far arrested 8 persons in the case. | खार पोलिसांच्या माहितीनुसार, याप्रकरणातील आतापर्यंत 8 लोकांना अटक करण्यात आली आहे. |
Heart-wrenching truck accident in Jalgaon, Maharashtra. | महाराष्ट्रातील जळगाव येथे हृदय हेलावून टाकणारा ट्रकचा अपघात घडला . |
He has also played for Kolkata Knight Riders, Delhi Daredevils and Sunrisers Hyderabad in the IPL. | आयपीएलमध्ये देखील तो विविध संघांसाठी खेळला असून दिल्ली डेयरडेविल्स, कोलकाता नाइट राइडर्स, किंग्स इलेवन पंजाब आणि सनराइजर्स हैदराबाद या संघांकडून तो आयपीएलमध्ये खेळला आहे. |
The decision came after a state government directive. | सरकारने दिलेल्या सूचनेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. |
He also extended him best wishes for life ahead. | सोबतच त्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या. |
Put them into a grinder. | ते कुंडीत लावा. |
But in reality, no refund was made. | पण प्रत्यक्षात सरसकट कर्जमाफी झालीच नाही. |
Mobile phones have become an integral part of human life. | मोबाईल प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. |
What exactly is the BJP government up to? | उगाच भाजप सरकारवर खार खाण्यात काय अर्थ आहे? |
Only talking about agricultural development is incomplete for rural life style and for agriculture based livelihood. | शेतकऱ्यांच्या कल्याणाची याला जोड दिल्याशिवाय कृषी विकास हा मुद्दा, ग्रामीण जीवनासाठी, कृषी जीवनासाठी अपूर्ण आहे. |
So why are farmers sitting here? | इतकी टोकाची भूमिका शेतकऱ्यांनी का घेतली? |
The final launch date will be announced soon. | निकालाची अधिकृत तारीख लवकरच जाहीर केली जाईल. |
Rahul Gandhi has apologised for his statement. | या वक्तव्यावरून आता राहुल गांधींनी स्पष्टीकरण दिलं आहे. |
"It's time for me to move on,"" Scindia wrote in his resignation letter addressed to Congress president Sonia Gandhi." | आता माझ्यासाठी पुढे जाण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत ज्योतिरादित्य यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठवून निर्णय कळवला. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.