english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
Shiv Sena is in consultations with Congress-NCP to form government in the state. | राज्यामध्ये सरकार बनवण्यासाठी शिवसेना – राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामध्ये खलबते सुरू आहेत. |
Two women suffered minor injuries in the incident. | या अपघात दोन महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत. |
BJP condemns chief ministers remarks | मुख्यमंत्र्यांच्या काकूंनीच गंभीर आरोप करत घेतला भाजप सरकारचा समाचार |
An enquiry will be made in this. | याबाबतचा जाब विचारण्यात येणार आहे. |
What are the ways that one does it? | आपण हे करू शकता काही मार्ग कोणते आहेत? |
Jesus told them: Do not procure gold or silver or copper for your girdle purses, or a food pouch for the trip, or two undergarments, or sandals or a staff. for the worker deserves his food. | आपल्या १२ प्रेषितांना येशूने सेवाकार्याविषयी ज्या सूचना दिल्या होत्या त्यांवरून इस्राएलमध्ये ते लोकांकडून कशाप्रकारे स्वागत केले जाण्याची अपेक्षा करू शकत होते हे आपण समजू शकतो. |
Others thoughtfully write some heartfelt words of encouragement to fellow Christians who are coping with a trial. | देवाच्या सेवकांना त्यांच्या बांधवांच्या हिताकरता उपयोगात आणता येण्याजोगे कृपादान देण्यात आले आहे. |
This is, however, a tricky situation for India. | मात्र त्यामुळे हिंदुस्थानसाठी दुविधात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. |
Terlipressin appears to be more effective than octreotide, but it is not available in many areas of the world. | मनोर्यासारखे चिन्ह हे आजाराचे सूचक असते, पण अर्ध्यापेक्षा जास्त रुग्णांमध्ये ते अनुपस्थित असते. |
There is no other reason. | तिथे दुसरे कुणीतरी काही म्हणायचे कारण नाही. |
The accused had himself informed the police about the incident. | आरोपीने स्वतः पोलिसांना ही माहिती दिली आहे. |
However, the rain hasn't stopped. | पावसामुळे मात्र शेंगा तोडता आलेल्या नाहीत. |
Lloyd Barry, the overseer of the Japan branch at the time, met us at the pier at 6: 00 a.m. | तिथून आम्ही योकोहामातील मिशनरी गृहाकडे जायला निघालो. |
He is being severely trolled on social media. | सोशल मीडियावरही त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. |
However, India is yet to take a decision in this regard. | पण भारताने मात्र याबाबतचा कोणताही निर्णय अद्याप जाहीर केलेला नाही. |
'Grave implications for our national security': Rahul Gandhi on decision to scrap Article 370 | 370 वे कलम रद्द केल्याने निर्णयामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका : राहुल गांधी |
Then a third and a fourth. | तृतीय आणि नंतर चौथ्या आली. |
Bigg Boss is one of the most-watched shows on the small screen. | छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय शो पैकी एक म्हणून बिग बॉस हा शो ओळखला जातो. |
No injuries or casualties were reported due to the earthquakes. | भूकंपाची तीव्रता कमी असल्याने कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही. |
Failure to do so has severe consequences. | असे न केल्यास त्याचे गंभीर परिणाम दिसून येतात. |
One country-made pistol and two live rounds were found on his person. | त्याच्या अंगझडतीत एक देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतूसे सापडली. |
Certain things need to be made clear at the outset. | काही गोष्टी मुळापासून स्पष्ट व्हाव्यात. |
According to the police, she took this extreme step after a family quarrel. | घरच्यांशी वाद झाल्यानंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांकडून समजते. |
The incident occurred in Tamil Nadus Coimbatore. | तामिळनाडूमधील वेल्लोरमध्ये ही घटना घडली. |
I dont think theres something different. | तुझा काही वेगळा असेल असं मला वाटत नाही. |
Steve Smith was ruled out of the second Ashes Test after suffering a late concussion. | दुसऱ्या कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथ बाद झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. |
Man knocked by unknown vehicle dies | अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार |
The body bore severe head injuries. | तस्मीयाच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या. |
Her only distraction is Ashwin, a youngster who lives in an opposite building. | तिचे मन एकाच गोष्टीमुळे विचलित होत होते ते म्हणजे अश्विन जो तिच्या समोरच्या इमारतीत रहायचा. |
Hall with a capacity of 200 persons. | मोठ्या मेजवानी हॉल 200 लोकांना सामावून शकतो. |
After that, the test will be done again. | यानंतर ही चाचणी घेण्यात येईल. |
He was told that she was taken to the hospital as she was suffering from a stomach ache. | पोटात दुखण्याचा त्रास होत असल्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. |
Look, Im no doctor. | टीपः मी कुठलाही डॉक्टर नाही. |
Short side reins should not be used for long periods of time. | ढालेंच्या आयुष्याचे तपशील फारसे उपलब्ध नाहीत. |
Detailed story here . | सविस्तर बातमी इथे आहे. |
Trump had claimed that Prime Minister Narendra Modi sought his help in resolving the Kashmir issue. | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी माझ्याकडे मदत मागितली होती,’असा दावा ट्रम्प केला आहे. |
Four died and four seriously injured in an accident at Kamshet on Pune-Mumbai Expressway. | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कार दुभाजकाला धडकून भीषण अपघात झाला असून या अपघातात चारजण जागीच ठार झाले. |
It is true that there has been a gap of ten years but during my tenure itself 11 ministers from India came here and 11 ministers from Britain visited India during the last 1 year. | हे खर आहे की, 10 वर्षांच्या दीर्घकालानंतर, आज पुन्हा माझ्या कार्यकाळात मागिल वर्षभरात 11 मंत्र्यांनी भारतातून यूकेला आणि यूके मधून 11 मंत्र्यांनी भारताला भेट दिली आहे आणि म्हणूनच भारत आणि ब्रिटनचे जे संबंध आहेत ते विकासाच्या नवीन उंची गाठण्याचे सामूहीक प्रयत्न आहेत, जे निरंतर आहेत. |
Repeat this exercise 6 times | 6 वेळा व्यायाम करू. |
Both are insipid. | दोन्ही अमराठी आहेत. |
Whats in the letter? | काय आहे पत्रात ? |
There are no libraries in most schools. | ब-याच शाळांना मोठे सुसज्ज ग्रंथालयदेखील नाही. |
What do these guidelines say? | या प्राईसेस काय सांगतात ? |
Lakes that supply water to Mumbai are drying. | मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे दुथडी भरून वाहू लागली आहेत. |
States have developed several mobile apps to keep track of high risk population including the senior and elderly population, people with co-morbidities, pregnant women and small children. | ज्येष्ठ आणि वृद्ध व्यक्ती, इतर गंभीर आजार असलेल्या व्यक्ती , गर्भवती महिला आणि लहान मुलांसह उच्च धोका असलेल्या लोकांचा मागोवा घेण्यासाठी राज्यांनी अनेक मोबाइल अॅप्स विकसित केले आहेत. |
Thousands of homes were without electricity. | हजारो घरे होत्याची नव्हती झाली. |
But he kept silent. | पण तो लपून बसायचा. |
The actress was accompanied by her mother Babita Kapoor and sister Karisma Kapoor. | करिश्मा कपूरही आपली आई आणि अभिनेत्री बबिता कपूर यांच्यासारखीच दिसते. |
The injured are currently hospitalised. | सध्या जखमींना कूपर रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. |
Maharashtra government proposes to develop Mumbai as a fintech capital. | महाराष्ट्र राज्य हे मुंबईला फिनटेक कॅपिटल म्हणून उभारण्याचा प्रयत्न करीत आहे. |
"""There is an economic slowdown in the country." | “जागतिक मंदी आहे, देशात मंदी आहे. |
He then shot himself. | त्यानंतर त्याने स्वत:वरही गोळ्या झाडल्या. |
Emphasizing the importance of farmers welfare, the PM suggested harnessing technology and encouraging exploration of innovative solutions like using truck aggregators, on the lines of app-based cab services, to connect farmers with mandis. | देशातल्या सर्व बाजारपेठांना शेतकऱ्यांशी जोडण्यासाठी काही अभिनव उपक्रम राबवावेत, जे कीप आधारित कॅब सेवेच्या धर्तीवर शेतमाल वहनासाठी 'ट्रक ऍग्रीगेटर्स'योजना राबवावी, असेही पंतप्रधान म्हणाले. |
Informing about this,... | या संदर्भात माहिती देताना ते . |
A bullet had pierced his chest. | एक गोळी शहांच्या छातीत लागली. |
To promote cashless transactions, the Finance Minister in the Budget has proposed to exempt BCD, Excise/CV duty and SAD on miniaturised POS card reader for m-POS, micro ATM standards version 1.5.1, Finger Print Readers/Scanners and Iris Scanners. | रोकडविरहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी, अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात एम-पी ओएसएसाठी मिनिएचर पीओएस कार्ड रिडर, मायक्रो एटीएम स्टॅण्डर्ड व्हर्जन 1.5.1, फिंगर प्रिंट रिडर्स/स्कॅनर्स वर बीसीडी, उत्पादन/सीव्हीशुल्क आणि एसएडी माफ करण्याचा प्रस्ताव दिला आहे |
I looked into her eyes. | तिच्या नजरेला मी वाचवत होते । |
The apostle John says: He is a propitiatory sacrifice for our sins, yet not for ours only but also for the whole worlds. | प्रेषित योहान म्हणतो: “तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे, केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. ” |
Rescue operations are currently underway at the site. | सध्या घटनास्थळी बचावकार्याला वेग आला आहे. |
So, they are making a frame right and in that frame there are two. maybe if it is circular one, but it is may be square or, or, or rectangular depending on what type of things are being done. | तर, ते फ्रेम तयार करीत आहेत आणि त्या फ्रेममध्ये दोन आहेत. कदाचित ते परिपत्रक असेल तर कशा प्रकारचे कार्य केले जात आहे यावर अवलंबून चौरस किंवा आयताकृती असू शकते. |
Diesel/petrol prices are rising and rising and rising. | बेळगाव / प्रतिनिधी पेट्रोल व डिझेलच्या किमती दिवसागणिक वाढतच चालल्या आहेत. |
His left leg was amputated. | त्याचा उजवा पाय निकामी झाला आहे. |
The Congress is the single-largest party in Goa Assembly with 14 MLAs. | गोव्यात काँग्रेसच एकमेव सर्वाधिक 14 आमदार असणारा पक्ष आहे. |
Abundant in Loving - Kindness | आणि हे योग्यच आहे कारण यहोवाचा प्रमुख गुण प्रीती आहे. |
The BJP , Shiv Sena and the MNS has opposed it. | या बैठकीत भाजप, शिवसेना आणि मनसे यांनी एकत्रितपणे ही मागणी केली. |
Two people have been injured in the incident. | या घटनेत दोघेजण जखमी झाले आहेत. |
The New Delhi Assembly constituency in NCT of Delhi is currently held by Arvind Kejriwal of the AAP. | दिल्लीमधील अरविंद केजरीवाल यांचा आप पक्ष सध्या आघाडीवर आहे. |
Has she ever fallen in love? | ती कधीही प्रेमात पडली आहे का? |
Its called the public. | हे सार्वत्रिक म्हणतात. |
Former finance minister Arun Jaitley passes away | देशाचे माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांचं निधन |
And so very high. | आणि याची उंची खूप आहे. |
They only want to oppose Modi. | फक्त मोदींना विरोध करण्यासाठीच ते एकत्र आले आहे. |
2, 3. What connection is there between mildness and holy spirit, and what will we consider in this article? | ( नीतिसूत्रे २५: १५) लीनता किंवा नरमपणा हा असा एक अद्वितीय गुण आहे, जो सुखावह असण्यासोबतच शक्तिशाली देखील आहे. |
''Rumours were spread about my resignation. | माझ्या राजीनाम्याच्या अफवा पसरविल्या गेल्या. |
Two youths killed in accidents | दोन अपघातात वृद्धासह दोघा जणांचा मृत्यू |
Want to buy gold? | तुम्हाला स्वस्त सोनं खरेदी करायचंय? |
We accept it. | त्याचा आम्ही स्वीकार करतो. |
This is the law of jealousies, when a wife goeth aside to another instead of her husband, and is defiled. | तेव्हा द्वेषासंबंधी हा नियम आहे. एखाद्या स्त्रीने आपल्या नवऱ्याविरुद्ध जर पाप केले तर तू ही अशी कारवाई करावी. |
She is not in this one for sure. | तो निश्चितपणे या पात्र नाही. |
You will get success in the field of education. | धनू - शैक्षणिक कार्यात यश मिळेल. |
In 1990, teachers in 47 of the 55 counties went on strike for eleven days. | १ मे १९६० रोजच्या गुजरात राज्याच्या निर्मितीपासून आजवर १५ नेते मुख्यमंत्रीपदावर राहिले आहेत. |
Heres the incident: | ह्या घटना पुढीलप्रमाणे: |
That's not yours. | ते तुझं नाहीये. |
Quality of service | सेवांची गुणवत्ता अभिप्राय |
Decisions taken by the GST Council in the 31st meeting held regarding GST rate on services | सेवांवरील जीएसटी दराशी संबंधित 31 व्या बैठकीत जीएसटी परिषदेने घेतलेले निर्णय |
When police approached them, one of them ran away. | पोलीस त्या मोटारीजवळ गेले असता, त्यातील एकाने पोलीस आल्याचे पाहताच पलायन केले. |
He claimed to have worked for the Electronics Corporation of India Limited from 2009 to 2014. | सुजा इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचा 2009 ते 2014 या कालावधीत कर्मचारी होता असे त्याने सांगितले. |
BJP has six MLAs in the constituency. | मये मतदारसंघात भाजपचा आमदार आहे. |
Hamid Nehal Ansari went to Pakistan via Afghanistan after befriending a Pakistani girl whom he fell in love with. | हमीद अन्सारी हा भारतीय युवक एका पाकिस्तानी मुलीशी मैत्री झाल्यामुळे तिला भेटायला पाकिस्तानला रवाना झाला. |
Both are good human beings. | दोन्हीही फार चांगली माणसं आहेत. |
Bollywood actress Aishwarya Rai Bachchan graced the wedding celebrations of Isha Ambani and Anand Piramal at Ambani residence in Mumbai accompanied by husband Abhishek Bachchan and daughter Aaradhya Bachchan. | बॉलिवूडचं सौंदर्य ऐश्वर्या राय बच्चन हिनं पती अभिषेक बच्चनसोबत शुक्रवारी कान्स फेस्टिव्हलमध्ये पार पडलेल्या ‘एम्फएर’ सोहळ्याला हजेरी लावलीय. |
There is no historical evidence. | याला ऐतिहासिक आधार नाही. |
In Biblical usage the fear of God is a positive concept. | याविषयी आपण या लेखात चर्चा करणार आहोत. |
"""The priest shall take one of the male lambs, and offer him for a trespass offering, with the log of oil, and wave them for a wave offering before Yahweh." | मग याजकाने दोषार्पणासाठी एक कोकरु व एक लोगभर तेल अर्पावे. ते ओवाळणीचे अर्पण म्हणून ओवाळावे. |
But there were others too. | पण तिथे इतर अनेकजण होते, त्यांतला मी एक होतो. |
But what do the facts say? | पण, वस्तुस्थिती काय सांगते? |
He won the medal in the 76 kg weight category. | 76 वजन गटात भारताच्या करूणाने कास्यपदक मिळविले. |
He lodged a complaint with the Election Commission. | त्याविरोधात निवडणूक आयोगात तक्रार केली. |
The Prime Minister recalled the Chief Justice of Indias appeal at Allahabad on 2ndApril, for the higher judiciary to take up hearings of cases on at least some days during the vacation. | सुटीमध्ये काही दिवस तरी काही खटल्यांची सुनावणी घेण्याबाबत सर न्यायाधीशांनी अलाहाबाद इथे 2 एप्रिलला केलेल्या वक्तव्याची आठवण त्यांनी केली. |
The Bharatiya Janata Party is falling back on the Congress yet again to win the assembly elections in Maharashtra and Haryana. | महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाच्या विजयाची शक्यता कमी आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.