english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
Janhvi Kapoor and Vicky Kaushal at the event.
यावेळी अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री जान्हवी कपूर या दोघांनी शोस्टॉपर कॅटवॉक केला.
It is mysterious and dramatic.
तो आहे विनोदाचा व रहस्याचा.
We are not going to jeopardise their health.
आम्ही त्यांच्या प्रकृतीबाबत कोणताही धोका पत्कारू इच्छित नाही.
But some people have criticised the concept of zero-rating that allows Internet.org to deliver free basic Internet services, saying that offering some services for free goes against the spirit of net neutrality.
पण काही लोक निवडक सुविधाच उपलब्ध केल्याने ही सुविधा नेट न्युट्रॅलिटीविरोधात जाणारी आहे, अशी टीका बेसिक इंटरनेटचा प्रसार करणा-या या झीरो रेटिंग संकल्पनेविरोधात ओरड करत आहेत.
The NCP won 54 seats and the Congress won 44 seats.
राष्ट्रवादीला 54 जागा तर कॉंग्रेसला 44 जागांवर विजय मिळाला.
Family members of Shri Hemwati Nandan Bahuguna, including Shri Vijay Bahuguna and Dr. Rita Bahuguna were also present on the occasion
विजय बहुगुणा, डॉ. रीटा बहुगुणा यांच्यासह बहुगुणा परिवाराचे इतर सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते
It wasnt the first time Sri Lanka has blocked social media.
श्रीलंकेतील समाज माध्यमे बंद करण्याची ही काही पहिली घटना नाही.
This claim--if proven, can be the first crime committed in space.
जर आरोप सिद्ध झाला तर अंतराळात करण्यात आलेला हा पहिला गुन्हा ठरणार आहे.
The authorities were given a warning.
यावेळी प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या.
Aamir was accompanied by wife Kiran Rao.
यामध्ये आमिरला पत्नी किरण रावची साथ आहे.
I dont want them to have competition.
मला तिथं अज्जिबात स्पर्धा नकोय.
India has persistently raised its concerns over the China-Pakistan Economic Corridor.
चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरबद्दल भारताला वाटणारी चिंता त्यांनी चीनच्या कानावर घातली.
Who knew her?
"""ती मुलगी कोण होती हे कळलं?"
Why dont you understand?
अधिक का समजत नाही.
Where are we at?
आपण कुठे आहोत… .
This approach can have serious adverse effects on their long-term health.
अशा पद्धतींचा वापर दीर्घकाळ केल्यास त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
Prime Minister Shri Narendra Modi addressedConclave of Accountants General and Deputy Accountants General here today.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत झालेल्या महालेखापाल आणि उपमहालेखापाल यांच्या परिषदेत भाषण केले.
But nobody knew who she was.
मात्र ही महिला कोण ते मात्र कोणालच माहित नव्हते.
All injured have been shifted to Lady Reading Hospital at Peshawar.
सर्व जखमींना पेशावरच्या लेडी रीडींग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Shall I contact him?
मी तिला संपर्क करावा काय?
But in a flash it vanished.
मात्र ती थोड्याच वेळात नाहीशी झाली.
But in time,they got used to it.
परंतु तोवर काळाने त्यांच्यावर झडप घातली.
His harassment didnt stop with just that.
' या दोघांचं भांडण इथेच थांबलं नाही.
She also adds various muscles to most of the characters fearing that otherwise they may look much too thin to the point they could look unhealthy.
हा सुगंध अनेक योजने दूरपर्यंत येत असे, यामुळे तिला योजगंधा असेदेखील संबोधले जाऊ लागते.
Chief Secretary, Sudhir Tripathi, Additional CS Sukhdeo Singh, Principal Secretary of Home Department SKG Rahate, Principal Secretary to the CM Sunil Kumar Barnwal and other senior officials were present in the meeting.
यावेळेस बैठकीत गृह विभागाचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, वित्त विभाग प्रधान सचिव नितीन गद्रे,पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते
How can a chaiwala become the Prime Minister of the country?
एक चहावाला देशाचा पंतप्रधान कसा काय होऊ शकतो?
"That was the golden age of our society,"" Bhagwat said."
तो आपल्या समाजाचा सुवर्णकाळ होता, असंही भागवत यावेळी म्हणाले.
BJP worker killed in Kannur
झारग्राममध्ये भाजप कार्यकर्त्याची हत्या
It is not an autobiography.
रुढार्थाने हे आत्मचरित्र नाही.
Apart from meeting Prime Minister Narendra Modi in New Delhi, he will also visit Bengaluru.
राहुल गांधी यांच्यापाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळूर दौर्‍यावर येतील.
Very insightful and clever.
खूप चांगला आणि समजूतदार आहे.
What a difference that made! Four and a half years later, the number of publishers had increased to 155.
पूर्वीच्या सभागृहापेक्षा हे सभागृह किती उत्तम होते!
The location was the Swaziland Royal Kraal, or compound.
ऑगस्ट १९३६ ची गोष्ट.
Mahesh died on the spot.
त्यात महेश थेटे याचा मृत्यू झाला.
He did not comment on the report.
निवेदनात त्यांनी रराहिलेला नाही.
We take care of everything.
आपण सर्वाचा विचार करतो.
In the four and twentieth day of the ninth month, in the second year of Darius, came the word of the LORD by Haggai the prophet, saying,
पारसचा राजा दारयावेश याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षीच्या नवव्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी हाग्गय संदेष्ट्याला परमेश्वराकडून पुढील संदेश मिळाला.
Length of the text currently in the entry
नोंदणी अंतर्गत वर्तमान पाठ्याची लांबी
Police arrested the two and sent them to judicial custody.
पोलिसांनी त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता दोघांनाही पोलीस कोठडी सुनावली आहे.
We are going to celebrate the 75thanniversary of Independence.
चला, स्वातंत्र्यांची 75 वर्ष होत आहे.
Im the president.
मी राष्ट्राध्यक्ष आहे.
"No one can change that,"" he said."
त्याला कुणीही बदलू शकत नाही’ असं म्हटलंय.
Order (Action of the AICTE in Ordering
ऑर्डर (ऑर्डरमध्ये एआयसीटीईची कारवाई)
After they leave, it's quiet.
अभिवानानंतर ते शांततेने निघुन जातात.
What has come of it?
त्यातून काय साधले?
Where lies the truth?
आणि सत्य कोठे आहे?
It goes on growing everyday.
दिवसेंदिवस ती वाढतच चालली आहे.
London Olympic bronze-medallist Gagan Narang finished fourth in the same event, while Ravikumar ended fifth.
लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई करणारा गगन नारंग या प्रकारात चौथ्या क्रमांकावर राहिला.
"She said, ""Shall I tell you the real fact?"
"ती म्हणाली, ""मी तुम्हाला खरी वस्तुस्थिती सांगू?"
Patekar denied all the allegations.
नाना पाटेकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत.
Meanwhile, Bollywood actress Sonali Bendre recently revealed that she's been diagnosed with metastatic cancer.
सोनाली बेंद्रे : बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिलाही कर्करोग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
Rohit Sharma reached his fifty in just 23 balls.
कर्णधार रोहित शर्माला 23 धावाच करता आल्या.
But India is India.
पण भारत माझा देश आहे.
Thats because it is.
कारणही तसचं आहे.
Each assembly constituency will have 14 tables for counting.
एका मतदारसंघात मतमोजणीचे 14 टेबल असणार आहेत.
Issues and answers
कार्ये आणि उत्तर
He was just six runs short of his century.
त्याचे शतक अवघ्या सहा धावांनी हुकले.
Woman files complaint against senior employee
वरिष्ठ लिपिकावर महिला कर्मचा-याकडून विनयभंगाची तक्रार
It is the duty of every citizen to work for the sake of the country.
राष्ट्रनिर्माणच्या दायित्वासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने झोकून देऊन काम करायचे आहे.
Gratitude and love for Jehovah have helped me to change my ways.
यहोवासाठी प्रेम आणि कृतज्ञता यामुळे मला माझं जीवन बदलता आलं. ”
More than 90 percent of permissions are now given on Automatic Route.
90 टक्क्यांपेक्षा जास्त परवानग्या आता ऑटोमॅटिक अर्थात आपोआप दिल्या जातात.
Do you believe that Jehovah uses his great power and mighty hand to strengthen his servants today?
आजदेखील यहोवा आपल्या ‘ महासामर्थ्याने ’ व ‘ प्रबल हाताने ’ आपल्या सेवकांना मदत पुरवतो यावर तुमचा भरवसा आहे का? १०, ११.
Devendra Fadnavis and party's state chief Chandrakant Patil also present.
या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेदेखील उपस्थित होते.
What does the resurrection of Jesus mean to you?
१, २. ( क) धर्मगुरूंना काय जाणून घ्यायचे होते, आणि पेत्राने त्यांना कसे उत्तर दिले?
The number of male tobacco users is falling for the first time according to a report by the World Health Organisation (WHO).
जागतिक आरोग्य संघटनेने धूम्रपानासारख्या गोष्टीमध्ये पुरुषांची संख्या कमी झाल्याची आकडेवारी इतिहासात प्रथमच आली असल्याचं सांगितलं आहे.
Your water is probably clean if it comes from a properly constructed and maintained pipe system or from unpolluted wells and springs.
तुमचे पाणी, पक्क्या बांधलेल्या व देखभाल केलेल्या टाकीतून येत असेल किंवा अदूषित विहिरी अथवा झऱ्‍यांतून येत असेल तर त्याला स्वच्छ पाणी म्हणता येईल.
But the context was contemporary.
पण विषय समकालीन होते.
However, they were nabbed later.
मात्र त्यांच्यावर उशीराने कारवाई केली गेली.
For three players, only 48 of 60 cards are used.
या नाटकात ३४ व्यक्तिरेखा असून एकूण ५० कलावंत काम करतात.
Now where remission of these is, there is no more offering for sin.
जेथे या पापांची क्षमा झाली आहे, तेथे पापाच्या आणखी अर्पणाची आवश्याकता भासणार नाही.
But, she is not responding.
मात्र ती उपचाराला प्रतिसाद देत नाही.
They have not got any response.
त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही.
According to sources
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार
He also assured the automotive industry about the importance that the government gives to them and is keen to support the industry through effective policies.
सरकार वाहन उद्योगाला पुरेसे महत्व देते याबाबत खात्री बाळगावी असे आवाहनही गडकरी यांनी यावेळी केले.
With this win, India have reached the final for the second time in a row.
या पराभवासह भारतीय संघाला सलग दुसऱयांदा अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले.
A case in this connection has been registered with Gunj police station and police has started investigation.
यासंदर्भात गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सुरु करण्यात आला आहे.
It was not impossible but it wasnt easy either.
हे अशक्य नसले तरी नक्कीच सोपे नव्हते.
The police has booked three persons on theft charge.
पोलिसांनी या तिघांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
Ahmed Patel is known to be the closest aide of Sonia Gandhi.
अहमद पटेल हे सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय आणि अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जायचे.
Try to solve their problems.
त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
The cause of the explosion was not known yet.
नेमका स्फोट कशाचा झाला याबाबत अद्याप काही माहिती मिळाली नाही.
Some have been known to reach more than eight pounds.
तुकारामतात्या पडवळ यांनी आठ हजारांपेक्षा अधिक अभंग मिळवून प्रसिद्ध केले.
What is that like?
तर काय प्रकार आहे हा?
Singh ji, my cabinet colleague Dr. Harshvardhanji, other dignitaries, the students present here and the delegates. greetings for the New Year!
व्यासपीठावर उपस्थित पंजाबचे राज्यपाल श्री वी पी सी जी,मंत्रिमंडळातील माझे सहकारी डॉ हर्षवर्धन जी, इतर मान्यवर उपस्थित, विद्यार्थी आणि परिषदेतील प्रतिनिधी, तुम्हा सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा !
When I was seven, I would quietly sneak down to the cellar to drink homemade wine, which seemed to relieve my sadness.
मला अजूनही आठवते, मला माझ्या आजोळी नेण्यात आले.
Perhaps the thought that this hope is guaranteed caught their attention.
पण काहींनी विश्‍वास ठेवला.
Besides, frontal organisation leaders of Congress Seva Dal, Youth Congress, NSUI and Mahila Congress would also be joining this meeting.
याशिवाय, भाजपचा अल्पसंख्याक विभाग, युवा मोर्चा, किसान मोर्चा, अनुसूचित जाती, जमाती मोर्चा यांचेही अध्यक्ष बैठकीत सहभागी होणार आहेत.
I dont know where he is.
माणूस कुठे आहे, माहीत नाही'
Both the families also agreed on their marriage.
मुलाच्या घरच्यांनी या दोघांना लग्नाची सहमती दिली.
China and India are each others important neighbours and both are developing rapidly.
‘चीन आणि हिंदुस्थान एकमेकांचे महत्त्वाचे शेजारी आहेत आणि दोन्ही देशांचा विकास वेगाने सुरू आहे.
However, this method is cumbersome.
तथापि, या पद्धतीचा धोकादायक आहे.
Her husband Boney Kapoor was with Sridevi at the time of her death.
श्रीदेवी यांच्या मृत्यूसमयी त्यांचे पती बोनी कपूर त्यांच्या जवळ होते.
"He said. """
’असे तो म्हणाला.
Accordingly, a revised LongTerm Roll on Works Plan of Border Roads Organisation for five years (2018-19 to 2022-23) has been formulated for construction/improvement of 272 roads of length 14545 km
बॉर्डर रोडस् ऑर्गनायझेशनने (2018-19 ते 2022-23) या पाच वर्षांसाठी 14,545 किलोमीटर लांबीचे 272 रस्त्यांचे बांधकाम/सुधारणा यासाठी आराखडा तयार केला आहे.
FMLH was a clandestine politico-military organization.
इंदुमती पाटणकर (इंदुताई) ह्या एक स्वातंत्र्य सेनानी व सामाजिक कार्यकर्त्या होत्या.
India and Russia need to be united in their counter-terrorism efforts.
दहशतवादाच्या विरोधात भारत आणि रशिया यांनी एकत्र येणे आवश्यक आहे.
The government is behind this.
या मागे सरकारचे प्रयत्न आहेत.
These include doctors, nurses, other hospital staff, sanitation workers and policemen.
यामागे महापालिकेचे अधिकारी, डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय व इतर कर्मचारी वर्ग, सर्वेक्षणातील कर्मचा-यांचा तसेच पोलिस या सर्वांचा सिंहाचा वाटा आहे.
Modi is on a two-day visit to Nepal...
मोदी दोन दिवसांसाठी नेपाळ दौऱ्यावर….
It's final now: BJP has denied tickets to veteran leaders Vinod Tawde, Prakash Mehta and Raj Purohit from Mumbai for the Assembly election, making way for new faces.
मुंबई : प्रकाश महेता, विनोद तावडे आणि राज पुरोहित या मुंबईतील ज्येष्ठ आमदारांचे तिकीट कापल्याने आता मुंबई भाजपचा पहिला बाक रिकामा झाला आहे.