english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
Minister of State for Finance Anurag Thakur also present.
त्यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर हेही उपस्थित होते.
The music was composed by Vishal-Shekhar and famous singer Nakash Aziz and Shreya Goshal lent their melodious voice to the song.
हे गाणे नाकाश अजीज, विशाल-शेखर आणि श्रेया घोशाल यांनी गायले आहे.
Providing employment to the youth is our priority.
युवकांना रोजगार देण्यावर प्राधान्य.
Pay attention to what your child is eating.
» मुलांच्या खाण्यावर लक्ष ठेवा.
This has been clarified.)
) असे स्पष्ट करण्यात आले.
Dandruff can be caused due to several reasons.
खोकला विविध कारणांमुळे येते.
But no explosive was found.
पण विस्तव कुठेच पेटला नसल्याचे दिसून आले नाही.
The script is at its final stage.
याची रूपरेषा अंतिम टप्प्यामध्ये आहे.
There is no slowdown in automobile sector.
वाहन क्षेत्रातील मंदीचा फेरा काही कमी झालेला नाही.
Unlike humans, who often learn by trial and error, Jehovah always knows the best possible way to act.
का? कारण पहिली गोष्ट म्हणजे, मानव देवाच्या मार्गदर्शनानुसार, त्याच्या बुद्धीवर अवलंबून राहून शासन करत नाहीत.
He was only 54.
यावेळी त्या केवळ 54 वर्षांच्या होत्या.
They are all working together.
सर्वांना मिळून घेऊन काम करत आहे.
So people should not panic.
त्यामुळे जनतेने त्यांना थारा देऊ नये.
This train is enhancing the sheen of Make in India.
ही रेल्वेगाडी, मेक इन इंडियाच्या दिमाखात भर घालत आहे.
The country is on the path of economic bankruptcy.
“देश आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे.
She has told us everything.
त्यावर तिने घडलेले सर्व सांगितले.
No guts, no glory.
ना हुंडा, ना मानपान.
Police had to resort to lathicharge and use tear gas to disperse the crowd.
पोलिसांना यामुळे लाठीमार करावा लागला तसेच अश्रूधूराचा वापर करत जमावाला पांगवावे लागले होते.
The case has been filed by Satish Ukey.
सतिश उके यांनी याचिकेद्वारी केली होती.
They were later arrested by the CBI.
त्यानंतर सीबीआयने आपल्या ताब्यात त्याला घेतले.
He was followed by Devendra Fadnavis who too announced his resignation.
याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा दिला आहे.
Afterward, Davids heart kept striking him.
पण नंतर, “दाविदाचे मन त्याला खाऊ लागले. ”
A detailed investigation in this regard has begun.
त्यामुळे त्याची सखोल चौकशी सुरू करण्यात आली.
The news of his death has shocked many.
त्यांच्या आत्महत्येचे वृत्त समजल्यानंतर अनेकांना धक्का बसला.
When not to use power
शक्ती निष्क्रिय नाही तेव्हा
Regular exercise makes muscle stronger and more flexible.
नियमित योग केल्यामुळे मणक्याचे स्नायू अधिक लवचीक आणि बळकट होतात.
'Sweety Satarkar' movie is directed by Shabbir Naik and produced by Santosh Sudam Sabale, Munaf Naik.
मुनाफ नाईक, संतोष साबळे यांनी निर्मिती केलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन शब्बीर नाईक यांनी केलं असून ध्रुव दास, सतीश जांबे, रिया तेंडुलकर, सुधाकर ओमळे आणि स्वरूप स्टुडिओझ हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.
And I came this day unto the well, and said, O LORD God of my master Abraham, if now thou do prosper my way which I go.
“आज मी या विहिरीपाशी आलो आणि परमेश्वराला प्रार्थना केली, ‘हे माझ्या स्वामीच्या अब्राहामच्या परमेश्वरा, ही माझ्या प्रवासाची फेरी सफळ कर.
We have informed the income tax department and the election commission.
त्याची माहिती आम्ही आयकर विभागाला, निवडणूक आयोगाला दिली.
Three accused were arrested while one is absconding.
यातील माजीद या एका आरोपीला अटक करण्यात आली असून, तिघे जण पळून गेले.
Their main enemy is the Nightmare Prince.
माणूस हा नागाचा मुख्य शत्रू आहे.
I walked to court in crutches.
मी कुबड्या घेऊनच न्यायालयात गेले.
"""He was a BJP corporator in Pune from 1997 to 2002."
1997 ते 2002 या काळात ते पुणे महानगर पालिकेत भाजपचे नगरसेवक होते.
But I had to speak up.
पण कुठेतरी बोलायला हवंच होतं मला.
Are you yearning for a ray of consolation to break through the dark clouds of despair?
तुम्ही देखील सांत्वनाचे दोन शब्द ऐकायला आसूसलेले आहात का?
It cannot be taken out.
उशी काढा शक्य नाही.
Is this man Coniah a despised broken idol? is he a vessel wherein is no pleasure? wherefore are they cast out, he and his seed, and are cast into a land which they know not?
कोणीतरी फेकून दिलेल्या, फुटक्या भांड्याप्रमाणे कोन्या (यहोयाकीन) आहे. कोणालाही नको असलेल्या भांड्याप्रमाणे तो आहे. यहोयाकीन व त्याची मुले ह्यांना बाहेर का फेकले जाईल? परक्या देशात त्यांना का फेकून देण्यात येईल?
2019 candidates: Rampal Sharma (Congress), Subhash Baheria (BJP)
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये श्रीरामपूर मतदारसंघातील उमेदवार पुढील प्रमाणे- भाऊसाहेब कांबळे (शिवसेना), लहु कानडे (काँग्रेस), भाऊसाहेब पगारे (अपक्ष)
I dont think I will be at the next World Cup.
पुढच्या विश्वचषक संघात मी नसेन.
He was also a pioneer in the revival of Buddhism in India after it had been virtually extinct there for several centuries, and he was the first Buddhist in modern times to preach the Dharma in three continents: Asia, North America, and Europe.
अनेक शतके भारतात अक्षरशः नामशेष झालेल्या बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी ते अग्रेसर होते आणि आशिया, उत्तर अमेरिका आणि युरोप अशा तीन खंडांत धर्म उपदेश करणारे ते आधुनिक काळातले पहिले बौद्ध होते.
Did you buy anything to eat?
तू काही खायला विकत घेतलंस का?
The confluence stretches for about 35km.
या मिसाईलची रेंज ३५०० किलोमीटरपर्यंत आहे.
Hence, there was frequent demand to repair the road.
त्यामुळे घाटरस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी सातत्याने केली जात होती.
Relationship with friends will improve.
जवळच्या व्यक्तींसोबत असणारं नातं सुधारेल.
Most were killed in Argentina and other neighbouring countries, with only 36 of them having been killed in Uruguay.
सध्या जगातील ५८ देशांच्या न्यायसंस्थांमध्ये मृत्युदंडाची तरतूद आहे तर एकूण ९५ देशांनी मृत्युदंडावर बंदी घातली आहे.
India team manager Vinod Phadke has been fined 40 per cent of his match fee after he was found guilty of making inappropriate comments about umpire Vineet Kulkarni ahead of the Indore One-Day International.
इंदूर – पंच विनीत कुलकर्णी यांच्याबद्दल अयोग्य विधान केल्या प्रकरणी भारताचे संघ व्यवस्थापक विनोद फडके दोषी आढळले असून, आयसीसीने त्यांना ४० टक्के दंड ठोठावला आहे.
It was not renewed since.
त्यानंतर तो नूतनीकरण केलेला नाही.
Newtown has now become synonymous with the heritage and culture of South Africa and especially Johannesburg.
सेंच्युरियन हा दक्षिण आफ्रिकेच्या प्रिटोरिया आणि जोहान्सबर्ग शहरांच्यामधील प्रदेश आहे.
But he was defeated.
मात्र, त्याचा पराभव झाला होता.
I did what I felt like doing.
मला वाटेल तसे मी वागलो.
The Prime Minister, Shri Narendra Modi has condoled the demise of Marshal of the Indian Air Force Arjan Singh
भारतीय हवाई दलाचे मार्शल अर्जन सिंग यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
What might be the results?
काय परिणाम अपेक्षित केले जाऊ शकते?
She was religious.
ते धार्मिक वृत्तीचे होते.
However, it is yet to be found.
मात्र, अद्याप धीरज सापडला नाही.
Australia will be without Steve Smith and David Warner
वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथच्या अनुपस्थितीचा फायदा भारत घेईल
The incident is shameful.
घडलेला प्रकार संतापजनक आहे.
Finance Minister Arun Jaitley announced this while presenting the first national budget of the Narendra Modi government.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला.
Indian Railways is the four largest and biggest railway network in the World.
भारतीय रेल्वे ही जगातील तिसरी सर्वात मोठी रेल्वेचे जाळे असणारी रेल्वे आहे.
ICC U-19 World Cup 2020: Squads
आयसीसी अंडर-19 विश्वचषक 2020 चे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:
What materials have been used?
कोणती सामुग्री वापरली जाते?
The family members of the girl have lodged a complaint with police in this regard.
त्यामुळेच पोलिसांनी मुलीच्या कुटुंबीयांविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.
It prevents claiming of benefits by those who are not eligible.
जे पात्र नाहीत त्यांच्याकडून लाभांवर दावा सांगण्याला त्यामुळे  आळा बसला.
Mobile Ticketing Clerks
मोबाइल तिकीट कारकून
This will open up new opportunities of collaboration between the two countries on solar energy and help in combating climate change.
उभय देशात व्यापार आणि गुंतवणूक संबंध वृद्धींगत होत आहे. 2017-18 मधे द्विपक्षीय व्यापार 62 अब्ज अमेरिकी डॉलर्स होता.
The time is near.
काळ आला जवळी ग्रासावया॥
I've been sitting here all night.
मी इथे रात्रभर बसलेय.
It is going to air on several news channels very soon.
लवकरच ते अनेक म्युझिक वाहिन्यांवर गाजेल.
As per Sanjay Baru, Manmohan Singh also wanted to give Bharat Ratna when he was the PM.
त्यांना भारतरत्न देण्यात यावे अशी माजी पंतप्रधान मनमोहनसिंह यांची इच्छा होती असे संजय बारू यांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे.
When is it problematic?
समस्या कधी वाढते?
Ranbir Kapoor will be playing his role in the film.
सिनेमातल्या मुख्य व्यक्तिरेखेसाठी रणबीर कपूरला घेणार आहेत.
They did this in the name of the poor but none of them bothered to check if the doors of banks are open for the poor or not.
त्यांनी गरीबांच्या नावाखाली हे केले मात्र त्यांच्यापैकी कुणीही गरीबांसाठी बँकांचे दरवाजे खुले आहेत कि नाहीत हे तपासायची तसदी घेतली नाही.
Protests were reported from Delhi, Lucknow, Bengaluru, Mumbai, Kolkata and many other cities.
मुंबई, दिल्ली, कोलकता, लखनौ, भोपाळ इत्यादी मोठय़ा शहरांमध्ये अनेक कार्यक्रम करण्यात आले.
Answer a fool according to his folly, lest he be wise in his own conceit.
पण मूर्खाने जर मूर्ख प्रश्र विचारला तर तुम्हीही त्याला मूर्ख उत्तर द्या. नाहीतर तो मूर्ख आपण खूप हुशार आहोत असे समजेल.
He did it three times.
ती तीन वेळा आणले.
Sanjay Raut slams BJP
संजय राऊतांनी शेअर केले भाजपाला डिवचणारे व्यंगचित्र
Police were also deployed at the spot.
तर घराजवळही पोलिस तैनात करण्यात आले होते.
Diabetes is becoming a disease of the young, says Dr.
मधुमेह हा “तरुण पिढीचा आजार बनत चाललाय, ” असे न्यू यॉर्कच्या माउन्ट सायनाय स्कूल ऑफ मेडिसिनच्या एका नामवंत एन्डोक्रिनोलॉजिस्ट व डीन असलेल्या डॉ.
The Congress party also have filed a complaint with the Karnataka police.
काँग्रेसने याप्रकरणी कुंकळ्येकर आणि नाईक यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार देखील नोंदवली आहे.
Their houses were destroyed.
त्यांची घरे तोडण्यात आली.
If you have a clear conscience, if you have a clear objective and strong determination then people will automatically start getting associated with you.
तुमचे चारित्र्य चांगले असेल, हेतू स्पष्ट असेल, निश्चय पक्का असेल तर लोक स्वतःहून तुमच्यासोबत येतात.
Despite the engines success and speculation by aviation reporters that steam engines could economically power the airplanes of the future, the Beslers make no further public flights and do not develop the engine further.
हे अवरोधक लावले असता विमानाचे इंजिन सुरू असूनही प्रॉपेलर अथवा पंखे फिरत नाहीत (व विमान पुढे सरकत नाही) आणि तरीही इतर उपकरणांना वीज मिळू शकते.
One Christmas Eve in Chicago, I walked out of a bar alone late at night in a short dress and red lipstick.
एका ख्रिसमस इव्हला मी एकटीच बारमधून रात्री उशीरा बाहेर पडले . शॉर्ट ड्रेस आणि भडक लाल रंगाची लिपस्टीक मी लावली होती.
They are talking to women.
त्या बायकांशी बोलतात.
Many times, accidents do takes place.
खूप वेळा, या परिस्थितीत एक अपघात घटना ठरतो.
List of services available
सेवांची यादी प्रदान
Students will take part in research internships in science, technology, engineering, and mathematics.
विद्यार्थ्यांना शास्त्र, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयांतील बारकावे समजावेत, यासाठीची उपकरणे या प्रयोगशाळेमध्ये देण्यात आली आहेत.
It also introduces a Rs 299 add on plan under which the users get unlimited data.
कंपनीकडून नव्याने सुरू करण्यात आलेल्या २९९ रुपयांच्या अॅड-ऑन प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटा वापरण्यासाठी दिला जातो.
Kolkata too saw a similar rise in petrol and diesel prices.
कोलकत्यातही पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.
US President Donald Trump has proposed in his annual budget to the Congress to convert US' grant to Pakistan for purchase of military hardware into a loan, the White House said.
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन पाकिस्तानला अमेरिकेकडून लष्करी उपकरणांच्या खरेदीसाठी दिल्या जाणाऱया अनुदानाला कर्जात रुपांतरित केले जावे असा प्रस्ताव राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काँग्रेससमोरील आपल्या वार्षिक अर्थसंकल्पात मांडला आहे.
Friends, For some people, meeting the target of TB free India by 2025, seem to be difficult to achieve.
मित्रांनो, भारताला 2025पर्यंत टी.बी. मुक्त करण्याचे लक्ष्य गाठणे, काही लोकांना निश्चितच कठीण वाटत असेल.
Opposition parties have protested this Bill.
या विधेयकाबाबत विरोधी पक्षांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Will Kamal Haasan work with Rajinikanth if the latter joins politics?
रजनीकांत यांच्यानंतर राजकारणात प्रवेश करणारे कमल हसन रजनीकांत यांच्यासोबत राजकारणात काम करतील अशी चर्चा होती.
Will meet a loved one.
आवडत्या व्यक्तीशी भेट होईल.
The feast of Nativity is celebrated all over the world.
जगभरामध्ये नाताळ हा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो.
These mugs are pretty and affordable.
या राख्या स्वस्त आणि मस्त पण असतात.
The school authorities rushed the students to a hospital, where they were treated.
शाळेने त्वरित विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार करून पालकांच्या ताब्यात दिले.
The joint exercise will enhance defence co-operation and military relations between the two nations.
या दौऱ्यामुळे उभय देशांच्या हवाई दलादरम्यान संरक्षण सहकार्याला चालना मिळेल आणि द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत होतील
It is completely safe.
पूर्णतः सुरक्षित अशी तुळस आहे.
However, the matter has not been resolved, as yet.
मात्र, त्यावर अजूनही तोडगा निघू शकलेला नाही.
Many grazing animals avoid the grass when it matures, because the spikelets are sharp and hard.
काही मोजक्या लोकांचा तात्कालीक स्वार्थ सोडला तर बाकी दंगलींचे परिणाम भिषण आणि भयावह असतात.