english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
Whats the reality? | नेमकी काय आहे वस्तुस्थिती? |
All this is disturbing. | हा सारा घटनाक्रमच अस्वस्थ करणारा आहे. |
Thats never happened before. | यापूर्वी असे कधी झाले नव्हते. |
With this win the team has entered semi final. | या विजयासह भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. |
An FIR was subsequently lodged. | त्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला आहे |
Of course, those resurrected will be required to learn how to apply the godly principles that are found in the Bible. | त्यांना यहोवाबद्दल शिकण्याची आणि त्याला आपला शासक म्हणून स्वीकारण्याची संधी मिळेल. |
We need good workers. | आता आम्हाला चांगल्या कार्यकर्त्यांचीदेखील गरज आहे. |
Misinformation on the shooting of Pakistan Air Force F-16 by MiG-21 Bison are being spread on various social media sites. | भारतीय हवाई दलाच्या मिग-21 बायसन विमानानं पाकिस्तानी हवाई दलाचे एफ-16 विमान पाडल्याबद्दल विविध सोशल मीडिया स्थळांवर चुकीची बातमी पसरवली जात आहे. |
This is a matter concerning national security , he said. | देशाच्या सुरक्षेशी संबंधित हा विषय असल्याचे राजन म्हणाले. |
A key to being aware of a persons desires is to be a good listener. | एखाद्याची इच्छा काय आहे, हे जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे लक्ष देऊन ऐकणं. |
Business is not happening. | तो बिझनेस चालणारच नाही. |
The exact cause of the fire was not clear yet. | जहाज पूर्णपणे जळाल्यामुळे आगीचे खरे कारण स्पष्ट झाले नाही. |
The Prime Minister, Shri Narendra Modi, will visit West Bengal and Jharkhand on 25th May | 25 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगाल आणि झारखंड येथे भेट देणार आहेत |
I forgot to call you. | मी तुम्हाला फोन करायला विसरले. |
Everybody was against it. | त्यांचा या सगळ्याला विरोधच होता. |
After that no one has gone there. | त्यानंतर आजतागायत कुणी फिरकलेच नाही. |
These warblers nest low in a tree or on the ground, laying 3-7 eggs in a cup nest. | धनु रास ही नवव्या भागात येते, म्हणून ही राशी कुंडलीत ९ या आकड्याने दर्शवतात. |
There are some similarities between the Civil Service Examination at the Central Government level and the State Service Examination at the State Government level. | केंद्र सरकारच्या पातळीवर होणारी नागरी सेवा परीक्षा आणि राज्य सरकारच्या पातळीवरची राज्यसेवा परीक्षा यात काही साम्यं आहेत. |
"Another study concluded that because of this genomic introgression of the aurochs into these breeds, if this reflects ""the bigger picture across the aurochs/cattle range, perhaps several subpopulations of aurochs are not extinct at all.""" | "या ग्रंथाच्या अनुक्रमणिकेतले स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे: ""या ग्रंथातल्या मराठी मजकुरात सर्वत्र पदान्तीच्या दीर्घ अकाराचं चिह्न म्हणून त्या त्या अक्षराच्या डोक्यावर पोकळ टिंब-शून्य-दिलं आहे""." |
This is significant as better access to Siliguri means better access to railways and airways. | सिलीगुडीपर्यंत जायचा रस्ता उत्तम झाल्यामुळे रेल्वे आणि हवाई मार्गापर्यंतचा प्रवासही उत्तम होईल. |
With 9 minutes left in regulation, the Dallas defense took over the rest of the game, forcing turnovers on San Francisco's last three drives. | १२ देशांनी सहभाग घेतलेल्या ह्या स्पर्धेमध्ये यजमान नेदरलँड्सने अंतिम फेरीमध्ये स्पेन संघाचा पराभव करून आपले तिसरे अजिंक्यपद मिळवले. |
The Prime Minister, Shri Narendra Modi has expressed joy, on PM Ujjwala Yojana beneficiaries crossing 2 crore in number in less than a year. | प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या एका वर्षातच 2 कोटीच्या वर पोहविचल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. |
For he has founded it on the seas, and established it on the floods. | परमेश्वराने पाण्यावर पृथ्वी निर्माण केली. ती त्याने नद्यांवर निर्माण केली. |
He was taken to hospital immediately. | त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. |
It would not have been possible. | करण्याची संधी होती तो येऊ शकत नाही. |
No more of talking. | अधिक बोलण्यास अर्थ नाही. |
Can they continue? | असेच पुढे जाऊ शकतील का ते? |
2 tablespoons cornstarch | 2 लोणी चमचे. |
The government is preparing for this. | यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. |
Chinese warships hold drill in Indian Ocean | हिंदी महासागरामध्ये चिनी युद्धनौका, भारतीय नौदलाचे प्रत्येक कृतीकडे लक्ष |
It is up to them. | त्याचा त्यांनाच लखलाभ. |
Who should be punished? | यात शिक्षा कोणाला करायची? |
"""I have been implicated in the case." | 'मला या गुन्ह्यात गोवण्यात आलं आहे. |
The second app developed by Revant uses quick response (QR) codes to enable printing of data and document anywhere without the requirement of network connectivity. | रेवंतने विकसित केलेल्या दुसऱ्या अॅपमध्ये क्विक रिस्पाॅन्स(क्यूआर) काेडचा वापर करून नेटवर्क कनेक्टिव्हिटीशिवाय डाटा व दस्तएेवज प्रिंटिंग करता येऊ शकेल. |
Prime Minister called for a four pillared strategy to improve the health care, its infrastructure and its access to one and all. | पंतप्रधानांनी आरोग्य-सेवा, त्यातील पायाभूत सुविधा आणि ते प्रत्येकाला सहज उपलब्ध व्हावे यासाठी त्यात सुधारणा करण्यासाठी चार स्तंभी धोरण अवलंबण्याचे आवाहन केले. |
He died of a heart stroke. | तो हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले. |
This is the text: | तो मजकूर असा असायचा: |
The noise thereof sheweth concerning it, the cattle also concerning the vapour. | मेघांच्या गडगडाटामुळे वादळाची सूचना मिळते. जनावरांना सुध्दा वादळाची चाहूल लागते. |
After getting information about the incident, the local police reached on the spot. | अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनस्थळी धाव घेतली. |
He is addicted to alcohol. | त्याला दारूचे व्यसन जडले आहे. |
So I was very upset. | त्यामुळे मी खूपच चिडचिडी झाले होते. |
Thieves stole mobiles worth lakhs of rupees from the shop. | या दुकानातील लाखो रुपयांचे दागिने लुटून दरोडेखोरांनी पोबारा केला आहे. |
Police had initially suspected that he was beaten to death. | पोलिसांच्या माहितीनुसार, सुरुवातीला ही हत्या की काय असा संशय पोलिसांना होता. |
Dr Krishnamurthy Subramanian appointed new chief economic advisor | डॉ. कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यम देशाचे नवे आर्थिक सल्लागार |
Keep it to yourself then. | तेव्हा ती तू तुझ्याकडेच ठेव. |
But the government is going ahead with the project. | पण सरकार प्रकल्पाच्या बाजूने आहे. |
All are happy. | सारे खुशाल आहेत. |
Nobody knows whats really going on. | आताही नेमकं काय घडलंय हे कुणी सांगत नाही. |
Beginning FTP transaction | FTP व्यवहार सुरू करत आहे... |
Elections are coming up. | त्यात निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. |
Crops have been damaged badly. | फळबागांचे नुकसान तर अतोनात झाले. |
How farmers have been ruined? | आणि शेतकरी कसा उद्धवस्त झाला? |
Bengaluru: Karnataka's ruling coalition Janata Dal-Secular (JD-S) and Congress are leading in two seats each in the vote count for the three Lok Sabha and two assembly seats, a poll official said. | कर्नाटकात लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस-जनता दल सेक्युलर (जेडीएस) आघाडीला मोठे यश मिळाले आहे. |
They may even oppose you. | यहुदी धार्मिक पुढाऱ्यांनी येशूला जेव्हा पुनरुत्थानाविषयी उलट - सुलट प्रश्न विचारले तेव्हा त्याने त्यांचे लक्ष एका शास्त्रवचनाकडे वळवले ज्याचा त्यांनी पूर्वी कधीच विचार केला नव्हता. |
He soon sought opportunities to share in spreading the Kingdom good news to others in that district. | निर्माणकर्त्या देवाबद्दल ज्ञान व कृतज्ञता वाढवण्यात त्याने काही काळातच उल्लेखनीय प्रगती केली. |
Police staff immediately reached the location. | कारखान्याचे अधिकारी कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. |
Another growing trend in the industry is vehicle pawn or auto pawning. | टाटा विंगर हे टाटा मोटर्स या कंपनीचे व्हॅन प्रकारचे वाहन आहे. |
There were a lot of questions. | तिथे खुप चौकशी केली. |
We will meet again soon. | लवकरच पुन्हा भेटूयात. |
The dialogue in the Song of Solomon opens with these words of a humble country girl who is brought into the royal tent of Solomon. | या मुलीला शलमोनाच्या शाही तंबूत आणण्यात आलेले आहे. |
Telangana has 17 Lok Sabha seats. | तेलंगण राज्यात लोकसभेच्या 17 जागा आहेत. |
"Laban said, ""It is not done so in our place, to give the younger before the firstborn." | लाबान म्हणाला, “आमच्या देशातील रीतीरिवाजा प्रमाणे आधी थोरल्या मुलीचे लग्न झाल्या शिवाय आम्ही धाकटया मुलीचे लग्न करुन देत नाहीं. |
This will surely benefit. | याचा फायदा नक्कीच होऊ शकतो. |
We don't have enmity against anyone. | कोणत्याही व्यक्तीशी आमचे शत्रुत्व नाही. |
Shiv Sena chief Uddhav Thackeray had announced that his party will contest the upcoming elections on their own. | आगामी सर्व निवडणुका शिवेसना स्वबळावर लढणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मेळाव्यातूनच जाहीर केलं होतं. |
This had serious consequences. | त्याचा एक गंभीर परिणाम जाणवायला लागला. |
Mahesh Kumar, Taluk Medical Officer Dr. Kalavathi and others were present. | कुलकर्णी, वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल मुळे, तालुका वैद्यकीय अधिकारी अश्विनी माईणकर आदी उपस्थित होते. |
He uploaded the video on his Facebook page. | त्यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. |
We are committed to address farmers problems. | आम्ही शेतकर्यांचे प्रश्न सोडवण्यास गुंतलो आहोत. |
For, lo, he that formeth the mountains, and createth the wind, and declareth unto man what is his thought, that maketh the morning darkness, and treadeth upon the high places of the earth, The LORD, The God of hosts, is his name. | मी कोण आहे? पर्वत निर्माण करणारा मीच तो एकमेव! मी तुमच्या मनाची निर्मिती केली. मीच लोकांना कसे बोलायचे ते शिकविले. मीच पहाटेचे अंधारात परिवर्तन करतो. मी पृथ्वीवरील पर्वत माझ्या पायाखाली तुडवतो मी कोण आहे? माझे नाव याव्हे मी सैन्याचा परमेश्वर आहे.” |
The police alleged students pelted stones at them. | पोलिसांनी मात्र या विद्यार्थ्यांनी आपल्यावर दगडफेक केल्याचा आरोप केला. |
It can also record 4K videos. | या 4K व्हिडीओ रेकॉर्ड करता येतो. |
It is, I mean, I thought we should we become aware of this term, but because when you read solar energy related literature you will see this term showing up here and there. | याचा अर्थ मी असा विचार केला की आपण या शब्दाबद्दल जागरूक झालो पाहिजे, परंतु जेव्हा आपण सौर उर्जेशी संबंधित साहित्य वाचता तेव्हा आपल्याला हा शब्द येथे आणि तेथे दर्शविला जाईल तर आता, शॉकली क्विझर मर्यादेवर आमच्या चर्चाकडे परत जा. |
PM Narendra Modi, BJP president Amit Shah and home minister Rajnath Singh during BJP parliamentary party meeting in New Delhi. | मुंबई - गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवरील मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री देव ... |
The study was published in the journal BMC Biology. | हे संशोधन बीएमसी सायकोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. |
The police later arrested the group. | त्यानंतर पोलिसांनी पुन्हा गट यांना अटक केली. |
They scored 21 runs from the first two overs. | त्यातील पहिल्या पाच षटकांत त्यांनी केवळ 21 धावा जमविल्या होत्या. |
Does it succeed? | तो यशस्वी होतो का? |
So now it was not you that sent me hither, but God: and he hath made me a father to Pharaoh, and lord of all his house, and a ruler throughout all the land of Egypt. | मला येथे पाठवण्यात तुमचा दोष नव्हता तर ही देवाची योजना होती. देवाने मला फारोच्या बापासमान केले आहे. त्यामुळे मी फारोच्या घरदाराचा स्वामी आणि सर्व मिसर देशाचा प्रशासक झालो आहे.” |
Ultimately, they will be destroyed forever. Revelation 20: 1 - 3. | यानंतर सैतान आणि त्याच्या दूतांचा कायम नाश केला जाईल. — प्रकटीकरण २०: १ - ३. |
Six months later I dedicated my life to God and symbolized this by getting baptized. | सहा महिन्यांनंतर मी बाप्तिस्मा घेण्याद्वारे यहोवा देवाला माझं जीवन समर्पित केलं. |
It was a new concept. | """ ही कल्पनाही तशी नवीन वाटली होती." |
The Bible also warned that this decisive period in human history would be a period of great social changes. | कौटुंबिक जीवनात होणारी उलथापालथ ही जगण्यास “कठीण ” असलेल्या या ‘ शेवटल्या काळातील ’ गोष्टींपैकी एक आहे. |
Yet, Jehovah said to Joshua: Get up, cross this Jordan, you and all this people, into the land that I am giving to them, to the sons of Israel. | पण यहोवाने यहोशवाला म्हटले: “ऊठ व ह्यांना अर्थात इस्राएल लोकांना जो देश मी देत आहे त्यात तू ह्या सर्व लोकांसहित ही यार्देन ओलांडून जा. |
Antarctica is Earth's southernmost continent. | अंटार्क्टिक खंड हा पृथ्वीवरचा सगळ्यात थंड भूप्रदेश आहे. |
Yet, the problem of water stagnation persists. | पण असं असलं तरी पाणीटंचाईचा प्रश्न अजूनही गंभीर बनत चाललेला आहे. |
So I decided to return to India. | त्यामुळे भारत यांनी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. |
The opening ceremony of the Khelo India Games will have the presence of sports minister Rajyavardhan Singh Rathore and Maharashtra chief minister Devendra Fadnavis. | केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खेलो इंडियाचे उद्घाटन झाले. |
Theres no politics there whatsoever. | कोणतेही राजकारण या दरम्यान झाले नाही. |
But we have not come to that decision. | परंतु आम्ही कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचू शकलो नाही. |
Vehicles were parked on the streets. | वाहने रस्त्यावरच असल्याने वाहतूकची कोंडी झाली होती. |
This situation is choking. | या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. |
The country is boiling over Citizenship Amendment Act (CAA) and the National Register of Citizens (NRC). | देशात सध्या राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनसीआर) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी सुची अद्ययावत करणे (एनपीआर) आणि सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) यावरून गदारोळ सुरू आहे. |
I will bless those who bless you, and I will curse him who calls down evil on you, and all the families of the ground will certainly be blessed by means of you. | यहोवाने अब्राहामाशी केलेल्या कराराचा हा पहिलाच लेखी स्वरूपातील उल्लेख आहे. |
He immediately lodged a complaint with the local police. | लगेच त्यांनी या संबंधी ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. |
Most of them have received injuries the head, legs and arms. | यात अनेकांच्या पाय, डोके, पोटाला गंभीर दुखापत झाली. |
It also reduces stress levels. | तसंच ताण कमी होतो. |
There are unique features of each bihu. | प्रत्येक मणीच्या मध्ये विशिष्ट अशी गाठ असते. |
But they have not taken any action. | परंतु त्यांच्याकडूनही काहीच पाऊल उचलले गेले नाही. |
Four persons died on the spot. | त्यामुळे चार खेळाडूंचा जागीच मृत्यू झाला. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.