english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
So lets put it at that first. | त्यामुळे आपण तीच आधी करूयात. |
Easy to maintain and repair | साफ करायला व देखभालीला सोपी |
The body of elders carefully evaluates each situation to determine whether a judicial committee is warranted. | न्यायिक समिती बसवली पाहिजे की नाही हे ठरवताना वडीलवर्ग प्रत्येक परिस्थितीचा विचार करतात. |
The police have taken the students into custody. | पोलिसांनी या विद्यार्थ्यांना चौकशीकरिता ताब्यात घेतले. |
This will provide employment to a large number of people. | याद्वारे अनेकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. |
After his graduation he joined the National School of Drama in New Delhi. | नंतर आपले महाविद्यलयीन शिक्षणानंतर त्यांनी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेऊन अभिनयाचे धडे गिरवले. |
The decision was made. | यामध्ये निर्णय घेण्यात आले. |
An unknown error occurred. | अनपेक्षीत त्रुटी आढळली. |
Katrina's role was earlier going to be played by Priyanka Chopra. | त्यामुळे कतरिना आधी प्रियंका चोप्राला हा रोल देण्यात आला होता. |
A number of training courses for farmers and entrepreneurs were also held. | तसेच शेतक-यांना कृषीपूरक व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात आले. |
Reduce the amount of fat in your diet, especially saturated and trans fats. | तुमच्या आहारातील चरबीयुक्त पदार्थ कमी करावेत, विशेषत: सॅच्युरेटेड आणि ट्रान्सफॅट्स टाळावेत. |
Faith in God involves confidence that he knows what is best for us, even if we do not fully grasp all the reasons why he directs us in the way that he does. | तो वीसएक वर्षांचा झाल्यावर “बांधेसूद व देखणा ” होता. त्यामुळे पोटीफरच्या पत्नीचा त्याच्यावर डोळा होता आणि ती त्याला मोहविण्याचा प्रयत्न करू लागली. |
Shes still young. | तो अजून नवखा आहे. |
But, opposition members were strongly opposing it and due to the ruckus, the house got adjourned for the day. | मात्र त्यानंतरही विरोधी सदस्यांनी दुष्काळ आरक्षणावर जोरदार घोषणाबाजी केल्याने शेवटी दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज तहकुब करण्यात आले. |
His composure was excellent. | त्यांची ग्रहणक्षमता कमालीची होती. |
The fire brigade officials said | ” अशी माहिती अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. |
ANSWER: Gods Kingdom is a heavenly government. | उत्तर: देवाचे राज्य स्वर्गीय सरकार आहे. |
We must use this opportunity. | आपण या संधीचा लाभ घ्यायला हवा. |
Satwiksairaj Rankireddy, Chirag Shetty enter semifinals of China Open | भारताच्या सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीचे चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान अखेर उपांत्य फेरीत संपुष्टात आले |
Its their favourite song. | ते त्यांचे सगळ्यात आवडते गाणे. डॉ. राणे जिंकले होते. |
Union Budget 2019-20: No new announcements for Maharashtra | महाराष्ट्र बजेट 2019-20 मधील महत्त्वाच्या घोषणा |
It will be a trilingual film in English, Hindi and Marathi. | मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील. |
Theft of vehicles on the rise | वाढत्या वाहन चोरीच्या |
Our technical staff are working on it. | आमची टेक्निकल टीम या समस्येवर काम करत आहे. |
As he gives you thorough directions, he might say something like this: Be careful about that next turn. The sign is misleading. | उदाहरणार्थ तो कदाचित असे म्हणेल: “पुढचे वळण घेताना जरा सांभाळून, येथील सूचना फलक दिशाभूल करणारा आहे. |
Rainfall is reported across Kerala during the last days. | केरळात गेल्या दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. |
The Maharashtra State Road De-velopment Corpor-ation and MEDCL are jointly working on this project. | यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि महावितरण संयुक्तपणे काम करणार आहेत. |
RSS leader Indresh Kumar | रा. स्व. संघाचे नेते इंद्रेश कुमार |
I haven't found anything similar online. | इंटरनेटवर देखील मला अशा प्रकारचा एकही फेटा सापडला नाही. |
This requires substantive measures. | त्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. |
There is no compromise on safety. | सुरक्षेबाबत तडजोड होणार नाही. |
I always stress that Democracy doesnt merely mean that people vote for you and give you the contract to run this country for five years. | मी नेहमीच सांगत आलो आहे, लोकशाहीचा अर्थ असा नाही की लोक एकदा मतदान करतील, मत देतील आणि पाच वर्षे देश चालवण्याचे कॉन्ट्रॅक्ट देतील. |
Heres a closer look at some of these products. | या मालिकेतील काही उत्पादने जवळून बघू. |
When I returned to Joel, his heart was beating again! | मी जेव्हा जोएलला पाहायला गेले तेव्हा खरंच त्याचं बंद पडलेलं हृदय पुन्हा सुरू झालं होतं! |
Lorraine and I renewed our acquaintance in 1958, and she accepted my proposal of marriage. | १९५८ मध्ये मी व लरेननं आमच्या मैत्रीला पुन्हा सुरुवात केली आणि मी तिला लग्नाची मागणी घातली तेव्हा तिनं होकार दिला. |
BJP issues list of core committee members | मुंबई भाजपची कार्यकारिणी जाहीर |
Not everyone is alike. | सगळे एकसारखे वागत नाहीत. |
No fee is required for SC/ST, PwD category of the candidate. | अनुसूचित जाती / जमाती / पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही. |
Khata No. 2 | खटा क्रमांक 2 |
People were modest. | माणसे अगदी सुटाबुटात होती. |
Several Bollywood stars were also present at the event. | या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. |
One of the militants was a key accused in the Pulwama terror attack. | यामधील एका दहशतवाद्याचा हा पुलवामा हल्ल्याशी संबंध होता. |
Why is living for material things unrealistic? | मानव कधीही काय करण्यास यशस्वी होणार नाहीत, व का? |
Of course, he doesnt know she is a courtesan. | अर्थात ते पुटपुटणं असल्याने त्याला ते कळलं नाही. |
The umpires seen in the sting were Nadeem Ghauri and Anees Siddiqui of Pakistan,Nadir Shah of Bangladesh,and Gamini Dissanayake,Maurice Winston and Sagara Gallage of Sri Lanka. | या ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये पाकिस्तानचे नदीम घौरी आणि अनीस सिद्दिकी, बांगलादेशचे नादिर शाह तसेच श्रीलंकेच्या गामिनी दिसानायके, मॉरिस विन्स्टन आणि सागरा गालागे यांचा समावेश आहे. |
The rise of a working class came naturally with industrial development. | उष्मागतिकी प्रगत होण्याने औद्योगिक क्रांतीचा पाया रचला गेला. |
Woman dies as car overturns | प्रवाशी जीप पलटी होऊन महिला ठार |
Atal Bihari Vajpayee-led NDA government was in power at the time of this war. | तेव्हा केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएचे सरकार सत्तेत आले. |
Prime Minister Narendra Modi was also present. | त्याची प्रचिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आली होती. |
He has won, state, national and international medals -- more than 140 gold, silver and bronze medals. | राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या विविध क्रीडास्पर्धांमध्ये पेटकर यांनी 140 हून अधिक पदके जिंकलेली आहेत. |
It is about justice & empowerment of women. | हा कायदा महिलांच्या न्याय आणि सक्षमीकरणासाठी आहे. |
When will this government wake up? | पण या सरकारला जाग कधी येणार? |
Mother was in the house. | आई घर सांभाळायची. |
There are other questions. | इतरही प्रश्न आहेत. |
The entire country went into shock after his death. | त्याच्या जाण्याने संपूर्ण देश हळहळला. |
The decision of the Supreme Court has been hailed by the Shiv Sena, the Congress, and the NCP. | सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्याने आता राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आपले बहुमत सिद्ध करत 'महाविकास'आघाडीची सत्ता . |
New words have replaced older terms, and vocabulary, grammar, and syntax have changed. | जुन्या शब्दांऐवजी नवीन शब्द आले आहेत आणि शब्दसंग्रह, व्याकरण व वाक्यरचना पूर्णपणे बदलली आहे. |
even though Ive never met you, | तू नाही भेटली तरीही |
This really is a shocking number. | खरेच थक्क करणारा आकडा आहे. |
Over 200 people have been injured in the violence. | या हिंसेमध्ये 200 पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले आहेत. |
But people are afraid. | पण जनता हे व्यक्त व्हायला घाबरते. |
I don't campaign for anybody. | निवडणुकीत मी कोणाचा प्रचार करीत नाही. |
This scenario has infuriated farmers. | अशापरिस्थितीमुळे शेतकर्यांची धाकधूक वाढली आहे. |
Do you have children at home? | मुलासाठी घरीच बसली ना? |
Shiv Sena leader Sanjay Raut has arrived at NCP Chief Sharad Pawar's residence. | खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. |
But that didn't work out. | पण ते जमत नसे. |
Three other people were seriously injured. | तर अन्य तीन जनावरे गंभीर जखमी केली होती. |
But youre not. | पण तू तसा नाहीस रे. |
The BJP has fielded Sripad Naik from the Ponda Assembly constituency. | संदीप नाईक यांना भाजपने ऐरोली मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. |
We have simplified steps to get electric connection, environmental clearance, construction permit, and compared to earlier state simplified transportation laws as well as almost all the things required to start your business are fairly easy now. | वीज, पाण्याची जोडणी, पर्यावरण विषयक मंजुरी, बांधकामासाठी परवानगी, वाहतुकीचे नियम जवळ-जवळ प्रत्येक व्यवस्था आधीच्या तुलनेत अधिक सुलभ झाली आहे. |
How can you protect yourself from coronavirus? | कोरोनापासून स्वत:ला सुरक्षित कसं ठेवाल? |
On petrol and diesel, taxes are imposed by both the central government as well as state government. | प्रतिलिटर पेट्रोल आणि डिझेलवर केंद्राकडून उत्पादन शुल्क आणि राज्यांकडून व्हॅट कर आकारला जातो. |
Chhattisgarh, in particular, has emerged as a Champion State for its commendable efforts. | विशेषत: छत्तीसगड प्रशंसनीय प्रयत्नांसाठी प्रथम विजेते राज्य म्हणून उदयास आले आहे. |
Why is keeping on the watch so important today? What special cause for joy do we have? | जागृत राहणं इतकं महत्त्वाचं का आहे? |
Both the time, there was Congress Government in the State. | या दोन राज्यातही काँग्रेसची सरकारे होती. |
He is presently in London. | सध्या ती लंडनला असते. |
What did Jehovah invite Adam to do, and why? | उदाहरणार्थ, त्यानं आदामाला प्राण्यांना नावं देण्याचं काम दिलं. |
"Retrieved October 8, 2009 ""Civic Center.""" | त्यातून २००८ साली ‘पुरुष संवाद केंद्र’ सुरू केले. |
If so, with what purpose? | जर होती तर त्यामागचा उद्देश काय? |
But we can be assured that Jehovah knows our good motive and the hard work we put into his service. | आणि आपण होता होईल तितकी त्याची सेवा करू इच्छितो. |
This puts the patient''s life in danger. | त्यामुळे रुग्णाचे प्राण जाण्याची भीती असते. |
She died in poverty and obscurity in 1944. | १९९४ या काळात मृत होते. |
EQUALITY MAY PERHAPS BE A RIGHT, BUT NO POWER ON EARTH CAN EVER TURN IT INTO A FACT. | “ समानता हा कदाचित एक हक्क असेल परंतु पृथ्वीवरील कोणतीही शक्ती तो देऊ शकणार नाही. ” |
The Prime Minister of Nepal Sher Bahadur Deuba visits India. | नेपाळचे पंतप्रधान शेर बहादुर देउबा सध्या भारत दौऱ्यावर आहेत. |
Tukaram Mundhe sacked as Municipal Commissioner of Navi Mumbai | तुकाराम मुंढे यांची नागपूर महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती |
It is not a science of afterlife. | हे परलोकाचे विज्ञान नाही. |
Later it specialized in aircraft electrical systems and components, and aircraft engines were built in Lynn during WWII. | विशेषतः वाहने, विमाने व इलेक्ट्रॉनिक उत्पादने पॅरिस भागात बनवली जातात. |
The organization is stuck. | संघटना तगडी आहे. |
However, Noahs other two sons, Shem and Japheth, acted to cover their father. | परंतु, नोहाचे इतर दोन पुत्र शेम आणि याफेथ यांनी आपल्या पित्याला झाकले. |
The family atmosphere will be pleasant. | कौटुंबिक वातावरण पोषक राहील. |
He was not offered food or alms. | त्याने जळजळ व खाज नाहीशी होते. |
In 1745 Ensign Nathan Whiting joined the New England army being raised to capture Fortress Louisbourg from the French. | १७५४ - जॉर्ज वॉशिंग्टनने फोर्ट नेसेसिटी हा किल्ला फ्रेंच सैन्याला दिला. |
He knew god. | परमेश्वराला त्या कळल्या. |
in our own country. | आणि आमच्याच देशात |
Ravi Shastri had affair with this bollywood actress | रवी शास्त्री करतोय या बॉलीवूड अभिनेत्रीला डेट? |
However, the UK refused it. | मात्र, इंग्लडने तसे करण्यास नकार दिला. |
Declaring Gods message in public was a delight like tasting honey for Ezekiel. | देवाचा संदेश लोकांना सांगणे हा यहेज्केलासाठी मध चाखण्यासारखा एक आनंददायक अनुभव होता. |
For consumers, there is no charge for this. | यासाठी ग्राहकांना शुल्क देण्याची आवश्यकता नसेल. |
Navi Mumbai school bus catches fire | नवी मुंबईत सात स्कूल बसेसला आग |
Thou shalt not rule over him with rigour. but shalt fear thy God. | तू धनी म्हणून त्याच्यावर कठोरपणाने अधिकार चालवू नको. आपल्या देवाचे भय धर. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.