english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
They were successful.
ते त्यांनी यशस्वीपणे करून दाखवले.
The river was used by barges carrying up to 130 tonnes, and the principal traffics were construction materials (wood and stone), coal from the mines of L'Huisserie, grain, fruit and vegetables.
०१ वेर्ले ह्या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते ( महत्वाच्या उतरत्या अनुक्रमाने): काजू,देशी दारू,नारळ, तेल, सुपारी आहे.
Farmers in Punjab, Haryana go for strike
पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष
"""The economy of the country is in a slump."
'देशात अर्थव्यवस्था घसरत चालली आहे.
If there is a mismatch, this must be debated.
यातून काही गैरसमज झाले असतील, तर त्यासाठी चर्चा करणे गरजेचे आहे.
An investigation is currently underway.
सध्या त्याची कसून चौकशी सुरु आहे.
Gold and silver are also weak in the international market.
यासह आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीची घसरण दिसून येतेय.
The Prime Minister, Shri Narendra Modi, will attend a commemorative event to mark the 300th Martyrdom Anniversary of Baba Banda Singh Bahadurji, in New Delhi on Sunday.
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नवी दिल्ली येथे बाबा बंदा सिंग बहादुरजी यांच्या ३०० व्या शहीद दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
However, the endeavour failed.
तथापि, या प्रयत्न अयशस्वी झाले.
RBI to soon release new Rs20 bank note
आरबीआयने २० रुपयांची नवी नोट जारी करण्याबाबत अधिकृत घोषणा केली.
Acknowledging Jehovah as the Source of his life, Jesus said: I live because of the Father.
त्याने म्हटले: “पित्यामुळे मी जगतो. ”
Many of them know each other from childhood.
बर्याच लोकांना बालपणापासूनही त्यांना माहिती आहे.
What's she up to?
की तिचे काय चालले आहे?
Why are we discussing it?
आम्ही याबाबत चर्चा का करत आहात?
The new IPL cricket season is currently underway.
संपुर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेणाऱ्या IPL चा नवा हंगाम सुरू झाला आहे.
The Nawazuddin Siddiqui, Shweta Tripathi-starrer revolves around a teacher-student romance and the Censor Board refused to certify it.
श्वेता त्रिपाठी आणि नवाजुद्दीन सिद्धीकी यांचा हा सिनेमा .शिक्षक आणि विद्यार्थिनीच्या नात्यावर आधारित या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने मान्यतेचं प्रमानपत्रच देण्यासाठी नकार दिला होता.
Somebody is from Karnataka, somebody is from Gujarat, somebody is from Maharashtra and from Jharkhand.
कोणी कर्नाटकचा आहे, कोणी गुजरातचा आहे, कोणी महाराष्ट्राचा आहे, कोणी झारखंडचा आहे.
He is still undergoing treatment at a hospital in Dombivli.
त्याच्यावर डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Improper practice can have adverse consequences.
अयोग्य पॅड अनिष्ट परिणाम होऊ शकतो.
It has suffered four rainy days during the past fortnight.
गेल्या चार दिवसांत कोकणात पावसाने हजेरी लावली आहे.
Where it is taught
ते कुठे शिक्षण
He has launched more than 65 actors, actresses and technicians in the Tamil film industry.
इतक नव्हे तर तामिळ चित्रपटसृष्टीत त्यांनी ६५हून अधिक अभिनेता आणि अभिनेत्रींना संधी दिली.
India had a very poor start to the innings.
टीम इंडियाची सुरुवातच खूप वाईट झाली.
Agripada police station registered an accidental death report in the matter.
या प्रकरणी आग्रीपाडा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
There was a lot of debate.
खूप वादावादी झाली.
A case against an unidentified person had been registered in this regard.
या प्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
So accidents occur oftentimes.
त्यामुळे याठिकाणी सातत्याने अपघात होत असतात.
But the State govt.
पण राज्य सरकारच्या निर्णयाला .
There is widespread opposition to the bill in Assam.
आसाममध्ये विधेयकावरून जोरदार विरोध पाहायला मिळत असून बंद पाळला आहे.
Animal hire rates have also increased.
पशुखाद्याचे दर प्रचंड वाढले आहेत.
What are police doing?
पोलिस करतात काय?
Hence a career in this field is very lucrative.
त्यामुळे या क्षेत्रात करिअरला खूप वाव आहे.
South African southpaws
दक्षिण आफ्रिकेचा चमू
It is not that difficult for a government to do.
म्हणूनच शासनासाठी ही अवघड गोष्ट नाही.
At home, we have a TV.
टीव्ही आहे ना आमच्या घरात.
This is the question being asked by the local residents.
अशी विचारणा स्थानिक नागरिक करू लागले आहेत.
Who will stop the Modi juggernaut?
कोण रोखणार मोदींना?
She played the role of Ajay Devgn's sister in the film.
दृश्यमध्ये अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारली होती
The Bible says: Husbands must always treat their wives with consideration in their life together. 1 Peter 3: 7, The Jerusalem Bible.
बायबल म्हणते: “पतींनो,...
Some are blunt and others coy.
तर कोणी नीरस, कोणी बोक्या.
And I answered again, and said unto him, What be these two olive branches which through the two golden pipes empty the golden oil out of themselves?
मी त्याला असेही म्हणालो की मला जैतूनाच्या दोन शाखांना सोन्याच्या नळ्या जोडलेल्या दिसल्या. त्यातून सोनेरी तेल वाहात होते. ह्याचा अर्थ काय?
Someone writes and someone negates.
एकजण कुणीतरी काहीतरी लिहीतो की दुसरा ते वाहवून टाकतो.
The girls parents are farm labourers.
मुलीचे आई - वडील वीटभट्टीवर काम करतात.
On top of that, exercise produces feel-good chemicals called endorphins.
याशिवाय व्यायामामुळे शरीरात ‘एन्डोर्फीन’ नावाचे रसायन तयार होते.
Popular tourist destination
प्रसिद्ध पर्यटन स्थळे
He added, however, that no progress has been made.
मात्र या कालावधीत कोणतीही प्रगती झालेली नाही असा दावा केला.
If it doesn't?
नसले तर होणारच नाहीत का?
All of us are experiencing it.
अशी सद्य:स्थिती असल्याचं आपण प्रत्येकजण अनुभवत आहोत.
How do Christians view suffering and persecution? What can we learn from the way Jesus and other faithful ones reacted when under trial?
सॅक्सेनहाउसन येथे साक्षीदारांना कशाप्रकारच्या क्रूर छळाला तोंड द्यावे लागले आणि त्यांना टिकून राहण्याची शक्‍ती कोठून मिळाली?
But nothing has happened there so far.
मात्र आजपर्यंत येथे काहीच झाले नाही.
Any plans to make this film in Hindi?
हा चित्रपट हिंदीत करावा असे वाटते का?
There was lot of demand for it.
अनेकांकडून त्याची मागणी होती.
Police have not filed any case yet.
आतापर्यंत पोलिसांनी कोणतीही केस दाखल केलेली नाही.
Who was Gamaliel, and what advice did he give religious opposers of Jesus followers? How did the religious rulers react?
धार्मिक पुढाऱ्‍यांची यावर काय प्रतिक्रिया होती?
The news has been going viral on social media.
सोशल मीडियावर व्हायरल होणारी पोस्ट ही अफवा आहे.
What animal is this?
हे पक्षी काय आहे?
Darwinian natural selection is so stunningly elegant because it solves the problem of explaining complexity in terms of nothing but simplicity.
डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत हा थक्क करण्यासारखा मोहक आहे कारण तो अगदी सोप्या पद्धतीने क्लिष्टतेचे स्पष्टीकरण समजावून सांगतो.
Usually, related Branch Committee coordinator John Norman, people will take on voodoo to protect themselves.
त्यांच्याकडूनच तो बायबलचे सत्य शिकू लागला आणि भूतविद्येच्या कचाट्यातून त्याने स्वतःला मुक्‍त केले.
Mumbai Indians won IPL trophy for the fourth time.
मुंबईला चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावता आले.
Fresh faces in government
सरकारमधल्या नव्या चेहऱ्यांचा थोडक्यात परिचय
I was earning around Rs 700 per day.
दररोज 700 ते हजार रुपये व्यवसाय होत होता.
Police have arrested five people in this case.
याप्रकरणी चौघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.
The home was full of relatives and friends.
हॉल ओळखीचे आणि नातेवाइकांनी भरला होता.
Delhi Police is monitoring the situation.
या सर्व परिस्थितीवर दिल्ली पोलीस लक्ष ठेवून आहेत.
He was awarded death sentence.
त्याला मृत्यूदंड ठोठावण्यात आला होता.
It cannot be enjoyed by someone who is unloving, joyless, impatient, unkind, evil, unfaithful, fierce, or without self - control.
पण निष्ठुर, चिडखोर, उतावीळ, निर्दयी, दुष्ट, अविश्‍वासू, हिंसक किंवा असंयमी व्यक्‍तीला ही शांती प्राप्त होऊ शकत नाही.
Various sections of Hectors interiors are inspired by modern dance forms.
हेक्टरच्या अंतर्भागाचे विविध भाग आधुनिक नृत्य प्रकारांपासून प्रेरित आहेत.
But the payment was not remitted.
मात्र कर्जाची परतफेड केली नाही.
"Rahul Gandhi will be the PM,"" he said."
राहुल गांधीच पंतप्रधान होणार असल्याचे वर्मा म्हणाले.
The dargh is situated in the premises of the temple.
मंदिराच्या गाभा-यातच देवाचे शेजघर आहे.
The song has been sung by Bollywood singer Armaan Malik.
सावनीने बॉलिवूडचा सुप्रसिध्द गायक अरमान मलिक याच्यासोबत गाणं गायलं आहे.
Appreciating the contribution of Public sector companies in countrys growth, Prime Minister, Shri Narendra Modi said that these hydro projects will bring prosperity to the State of Himachal and other parts of the nation.
देशाच्या प्रगतीत सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या योगदानाचे कौतुक करताना पंतप्रधान म्हणाले की, हे जलविद्युत प्रकल्प हिमाचल प्रदेश आणि देशाच्या इतर राज्यांमध्ये समृद्धी आणतील.
Not reaching on time.
तसेच वेळेत पोहोच देखील मिळत नाही.
Ex-CM Narayan Rane formed a new party last week.
कागँ्रेसमधून बाहरे पडून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला आहे.
Jesus goes on to say: When [the dragnet] got full they hauled it up onto the beach and, sitting down, they collected the fine ones into vessels, but the unsuitable they threw away.
येशूने पुढे असे म्हटले: “[जाळे] भरल्यावर माणसांनी ते किनाऱ्‍याकडे ओढले आणि बसून जे चांगले ते भांड्यांत जमा केले, वाईट ते फेकून दिले.
It has become one of the most talked shows on social media.
तो सोशल मीडियावर सर्वाधिक ट्रेंड करणारा शो बनला आहे.
But what happened after that he didnt know.
पण त्याचे पुढे काय झाले हे समजले नाही.
In addition, 45% of the start-up are set up by women
मुख्य म्हणजे 45 टक्के स्टार्ट अपची स्थापना महिलांनी केली आहे
Thousands of travellers suffer flight cancellations, delays and soaring ticket prices due to Pakistan's decision to close its airspace for flights to and from India.
भारतीय विमानांवर बंदी असल्याने हजारो प्रवाशांना विमान रद्द होणे, उड्डाणांना विलंब होणे आणि तिकिटांच्या किमतीत प्रचंड वाढ होणे या सारख्या बाबींना सामोरे जावे लागत आहे.
Indian economy, which is growing at more than 7 per cent, is poised to become the third largest economy in the coming 10-15 years.
भारताची अर्थव्यवस्था ही वेगाने विकास पावणारी अर्थव्यवस्था असून येत्या दशकात भारताचा विकासदर किमान 7 ते 8 टक्के राहील.
We have taken steps to do away with it.
आम्ही त्याचा बिमोड करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत.
Sweat and toil were required for a person to eke out a living from the soil. Romans 8: 20, 21.
जमिनीतून उपज मिळवण्यासाठी मनुष्याला घाम गाळावा लागणार होता, रक्‍ताचे पाणी करावे लागणार होते. — रोमकर ८: २०, २१.
Union minister and BJP MP Anurag Thakur.
भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
Chiropractors can't have it both ways.
हायड्रोजनचे हे दुसरे दोन प्रकार निसर्गात सापडत नाहीत.
The matter was fiercely debated in parliament also.
संसदेमध्येही या मुद्यावर बराच गोंधळ झाला.
The BJP projected Narendra Modi as its prime ministerial candidate.
नरेंद्र मोदी यांना भाजपाच्या कार्यकारिणीने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले.
The police reached the spot upon being informed.
पोलिसांनी घटनास्थळी येऊन माहिती घेतली.
He said he would soon meet the Chief Minister in this connection.
तसेच याप्रकरणी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडेही तक्रार करणार असल्याचे ते म्हणाले.
The rift arose between CBIs Special Director Rakesh Asthana and CBI chief Alok Verma.
सीबीआयचे संचालक अलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यातील वाद उफाळून आला.
India has no intention to wage a war against Pakistan.
भारत युद्धाचा धोका पत्करणार नाही - पाकिस्तान
Have we done enough to ensure that children in India are sufficiently exposed to science?
भारतातील बालकांना विज्ञान चांगल्या प्रकारे समजावे, त्यांचा विज्ञानाशी योग्य प्रकारे संबध यावा, यासाठी आपण पुरेसे प्रयत्न केले आहेत का?
By confessing our sins and leaving them, we are shown mercy and gain relief from a troubled conscience. Proverbs 28: 13.
आपण आपले पाप कबूल करतो आणि पापी मार्गाक्रमण सोडून देतो तेव्हा आपल्याला दया दाखवली जाते आणि आपल्याला अस्वस्थ करणाऱ्‍या विवेकापासून आपली सुटका होते. — नीतिसूत्रे २८: १३.
Jaishankar has served in various capacities in the Ministry of External Affairs and as Indian envoy in important countries such as the US and China at crucial times.
जयशंकर हे अमेरिका आणि चीनसारख्या महत्वपूर्ण देशांमध्ये भारतीय राजदूत म्हणून उल्लेखनीय काम केले आहे.
In the upcoming ...
भावी काळात .
As a result, the number of corona patients was increasing.
त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे.
Then he started talking.
त्याआधारे ते बोलूही लागले.
Pujara scored 106 runs off 319 balls.
पुजाराने 319 चेंडूत 106 धावा केल्या.
Parents should not discriminate between son and daughter.
पालकांनी आपल्या पाल्यांना वाढवताना मुलगा किंवा मुलगी असा फरक करता कामा नये.
Srinagar: Former Chief Minister of Jammu and Kashmir and People's Democratic Party (PDP) president Mehbooba Mufti.
श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांना हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर मन्नान वाणीचा कळवळा आला आहे.
Roston Chase and Jason Holder are at crease.
रोस्टन चेज आणि जेसन होल्डर यावेळी मैदानावर होते.