english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
Of course this has not happened overnight.
अर्थातच ही नामुष्की एका रात्रीत झाली वा उभी राहिली नाही.
Police personnel who have rendered good service were felicitated on the occasion.
उत्तम कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
What breed of dog is best for you?
कुत्रे उत्तम जाती काय आहेत?
No keyboard translator available. The information needed to convert key presses into characters to send to the terminal is missing.
किबोर्ड रूपांतरक अनुपलब्ध. टर्मिनल करीता पाठविण्याजोगी कि प्रेस ते अक्षर असे रूपांतरन करणारी माहिती आढळली नाही.
Jio First Day First Show - customers would be able to watch movies in their living rooms on the release day itself.
जिओ फायबरच्या ग्राहकांना घरबसल्या नव्या चित्रपटांचा फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहता येणे शक्य होईल.
The museum, as per the plan document, will have at its core Indias democratic experience, as reflected in the works and words of its prime ministers.
योजनेनुसार, भारताच्या पंतप्रधानांची कार्ये आणि शब्द यांच्यामध्ये प्रतिबिंबित होणारा भारताचा लोकशाहीवादी अनुभव ह्या वस्तुसंग्रहालयाच्या केंद्रस्थानी असेल.
They are always experimenting.
याची कायम चाचपणी करत असतात.
Blessed are the peacemakers: for they shall be called the children of God.
जे शांति करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हटले जाईल.
Modi is contesting from Varanasi and Vadodara.
मोदी वाराणसी आणि वडोदरा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
Books of various writers were released on the occasion.
यावेळी विविध भाषांतील ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले.
Delhi HC sends notices to Google, Facebook and Twitter for revealing girls identity in Kathua case: The bench said social media networks had done great disservice to the nation.
संपूर्ण देशाला हादरविणाऱ्या कठुआ बलात्कार प्रकऱणातील अल्पवयीन मुलीची ओळख उघड केल्याबद्दल गुगल, फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूब आणि बिंग या संकेतस्थळांना शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाने नोटिस जारी केली.
During the emergency he was jailed.
’ आणीबाणीच्या वेळी त्यांना तुरुंगवास झाला.
But the shortages are not the cause but the symptoms of the disease.
परंतु हे आजाराचे मूळ कारण नसून ही आजाराची लक्षणे दिसून येण्याचे एक निमित्त ठरते.
Dont overdo any stretch in the beginning.
सुरुवातीला जास्त स्ट्रेच देऊ नये.
This was during the pre-independence period.
हा स्वातंत्र्यपूर्व काळ होता.
Lets know about this.
याची माहिती घेऊ.
Implement Act effectively
‘माथाडी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी’
( b) What question should we ask ourselves?
( ख) आपण स्वतःला कोणता प्रश्‍न विचारला पाहिजे?
Educational Qualification: Graduate degree in any discipline.
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी (पदनिहाय शैक्षणिक अहर्ता व अनुभव यासंबंधीच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.)
He was in jail since then.
त्या वेळेपासून तो कारागृहात होता.
Ishaan Khatter informs, It was a great learning and interesting experience working with all the stalwarts associated with Beyond the Clouds including Majidi sir, Anil Mehta sir, Vishal Bhardwaj sir and A R Rahman sir.
माजिदी, अनिल मेहता, विशाल भारद्वाज आणि ए. आर. रेहमान यासारख्या मान्यवरांबरोबर काम करणे हा उद्‌बोधक अनुभव होता यातून खुप शिकता आले अशी प्रतिक्रिया इशान खट्टर यांनी व्यक्त केली.
Shah Rukh Khan turned firefighter at the Bachchans Diwali party, saving Aishwaryas manager Archana Sadanand when her lehenga caught fire at the celebrations.
अमिताभ बच्चन यांच्या दिवाळी पार्टीत शाहरुखनं ऐश्वर्या रायची मॅनेजर अर्चना सदानंदला आगीतून वाचवलं होतं.
So, you have two platinum electrodes dipped into this sulfuric acid as you can see here.
तर, आपल्याकडे दोन प्लॅटिनम इलेक्ट्रोड आहेत जे आपण या सल्फरिक ऍसिडमध्ये डुबकीत आहेत.
This office was inaugurated today
आज या कार्यालयाचे उद्‌घाटन झाले
In 1972 a refurbishment programme was started on the Barkers store.
१९७१मध्ये दाजीकाकांचे चिरंजीव विद्याधर पुण्याच्या दुकानात कामाला लागले.
Therefore, Jonathan put loyalty to David ahead of loyalty to Saul. He warned David to hide and then spoke well of him to Saul. Read 1 Samuel 19: 1 - 6.
त्यानं दाविदाला लपून राहण्यास सांगितलं आणि त्याला ठार मारणं का योग्य नाही हे शौलाला समजावण्याचा प्रयत्न केला. — १ शमुवेल १९: १ - ६ वाचा.
Dividing a part of the former Wuling Town (Chinese: ), the subdistrict was formed in 2013.
ऐनेवाडी ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): वन: १९०.
For this, there is a need to create awareness among the farmers.
याबाबत या वर्षापासून शेतक-यांत जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.
No marriage, no children.
लग्न नव्हती आणि नाही मुले होती.
Answer this question.
असा सवाल करत याचे उत्तर खा.
West Bengal Chief Minister Mamata Banerjee is the latest example.
अशाच पद्धतीचे अलीकडेच उदाहरण देता येईल ते पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचे.
In contrast, true Christians trust that Jehovah will cause justice to be done for his chosen ones.
तो ख्रिश्‍चनांना आवर्जून सांगतो की ‘ वाइटाने जिंकले जाऊ नका, तर बऱ्‍याने वाइटाला जिंका. ’
Photos and the videos from the event are going viral on social media.
या रॅलीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
Heatwave to continue in North India for next few days
येत्या काही दिवसांमध्ये उत्तर भारतात पसरणार थंडीची लाट
The colours are green, red, orange, white, blue and yellow.
या लाल, निळा, पिवळा, हिरवा आणि पांढरा.
This video is going viral on social media.
सोशल मीडियावर या गाण्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
Hes not there yet.
तो अद्याप आला नाही.
It is mandatory for all passengers to wear masks.
सर्व प्रवाशांना मास्क घालणे बंधनकारक आहे
Why can we, though imperfect, be sure that we can please God? Such men as Job, Lot, and David made mistakes.
आपण कोणत्या काही गोष्टींवर मनन करू शकतो?
There are many bad memories.
बऱ्याच कटू आठवणी आहेत.
Anil Kapoor's daughter Sonam Kapoor shared a video on Instagram along with other glimpses of his party.
तर अभिनेत्री अनिल कपूर यांची कन्या सोनम कपूरने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे.
The Devil does not always use brutal means to attack those who want to do Gods will.
देवाच्या इच्छेप्रमाणे वागणाऱ्‍यांवर हल्ला करण्यासाठी दियाबल नेहमीच क्रूरतेचा उपयोग करत नाही.
He alone fully understands not only the problems we face but also the way our environment, emotions, and even our genetic makeup affect us.
किंवा बहुतेक वेळा येणाऱ्‍या संकटांचा सामना करण्यासाठी “सर्व प्रकारचा धीर व सहनशक्‍ती ” देण्याद्वारे तो आपल्याला मदत करतो.
Similarly, the Indian investments in US are growing too.
त्याचप्रमाणे भारताची इराणमधील गुंतवणूक सुद्धा मोठी आहे.
The number of income-tax filers has also risen from 3.79 crore to 6.85 crore.
देशपातळीवर करदात्यांच्या संख्येतही 3.79 कोटींवरुन 6.85 कोटींपर्यंत वाढ झाली आहे.
It has about 60 churches in Northern Ireland.
भारताच्या उत्तर प्रदेश राज्यात ७० जिल्हे आहेत.
There was not a single Indian institution in the top 200 in the world university rankings five years back.
पाच वर्षांपूर्वी जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीत अव्वल 200 विद्यापीठांमध्ये एकही भारतीय संस्था नव्हती.
She is survived by three children and seven grandchildren.
त्याला सात वर्षाचा अंकित आणि तीन मुली आहेत.
Two of the bodies have been identified so far.
दरम्यान, सापडलेल्या मृतदेहांपैकी दोघांची ओळख पटली आहेत.
Jesus said to the apostle Peter: I have made supplication for you that your faith may not give out.
येशूने प्रेषित पेत्राला म्हटले: “तुझा विश्‍वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे. ”
Despite his unique privileges, though, for a time Asaph found himself attracted to the godless conduct of his peers, who seemed to break Gods laws with impunity.
पण हे अनेक विशेषाधिकार असूनही काहीकाळ आसाफ आपल्या सोबत्यांच्या अधम आचरणाने आकर्षित झाला होता.
The final decision will be taken by the party's Central Committee.
पक्षाची केंद्रीय समितीच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल.
This also consumes more power.
त्याचबरोबर वीजही जास्त लागते.
Police said a murder case has been registered and investigations are on to identify the killer.
या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून मारेकऱयाची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले.
Sridevi honoured at the Cannes, Subhash Ghai accepts honour on her familys behalf
कान्समध्ये श्रीदेवीचा गौरव, सुभाष घईंंनी स्वीकारला पुरस्कार
So heres what you need to do:
तर, या साठी आपल्याला आवश्यक आहे:
He, however, clarified that those convicted in serious cases like that of rape, big financial and bank scams and under Maharashtra Control of Organised Crime Act (MCOCA), Terrorist and Disruptive Activities (Prevention) Act (TADA), among others, will not be released.
पण यावेळी बलात्कार, मोठे आर्थिक घोटाळे केलेले गुन्हेगार, मोक्का, टाडा यासारख्या गंभीर गुन्ह्यांखाली शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना सोडलं जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
Pune collector Saurav Rao has been transferred as Pune Municipal Corporation chief.
तर पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची साखर आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
Three died on the spot.
यावेळी तिघांचा जागीच मृत्यू झाला.
Is Virat Kohli really a big match player?
विराट कोहलीला एक दिग्गज फलंदाज म्हणून खेळवणार?
He died soon thereafter.
त्यानंतर लवकरच त्या नातेवाईकाचा मृत्यू झाला.
Coronavirus has grappled the world in fear.
या कोरोना व्हायरसने जगभरात दहशत माजवली आहे.
None of them are students.
त्यापैकी एका शाळेत एकही विद्यार्थी नाही.
The special roses are developed by plant breeders from Pushpanjali rose nursery, Jakpur, West Bengal.
जकपुर (पश्‍चिम बंगाल) येथील पुष्पांजली गुलाब नर्सरीत ही विशेष गुलाबांची फुले तयार करण्यात आली आहेत.
Railway Board Chairman Vinod Kumar Yadav.
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोदकुमार यादव यांनी भाडेवाढीचे संकेत दिले आहेत.
In both schemes, close to 40 percent of the enrollees are women, the Minister added.
त्यात आतापर्यंत 3 कोटी 46 लाख नागरीकांनी नोंदणी केली आहे.
Varsha Gaikwad, Minister of School Education has tweeted on this.
याचं उत्तर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलंय.
Once all these rulers reigns are deducted from the Year 59 date, Horemheb would still have easily enjoyed a reign of 2627 years.
तळवलकर हे लोकसत्ताचे बारा वर्षे उप-संपादक होते, तर महाराष्ट्र टाइम्सचे २७ वर्षे संपादक होते .
What happened after that?
त्यांनंतर काय झालं?
Western and northern Maharashtra are floating in excess rainfall, while Marathwada and Vidarbha are dry.
विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी अंशत: ढगाळ हवामान असून, गारठाही कायम आहे.
"He had an elder brother, Warren Hamilton Lewis (known as ""Warnie"")."
"त्यांचा मोठा भाऊ वॉरेन हॅमिल्टन लेविस (""वॉर्नी"" म्हणून ओळखला जात)."
(Why wont he do it?
(का होणार नाही?
"For there, those who led us captive asked us for songs. Those who tormented us demanded songs of joy: ""Sing us one of the songs of Zion!"""
बाबेलमध्ये आम्हाला पकडणाऱ्यांनी आम्हाला गायला सांगितले. त्यांनी आम्हाला आनंदी गाणे गायला सांगितले. त्यांनी आम्हाला सियोनचे गाणे गायला सांगितले.
He became a child.
राहिली. त्यांना मुलगा झाला.
Of course, nothing of this sort is about to happen.
अर्थात अशा ओरड्याने काही होणार नाही.
Still, for years David had to live on the run all of this because of Sauls jealousy. 1 Samuel 24: 14, 15. Proverbs 27: 4.
संदेष्टा होशेय याच्या कुटुंबातील परिस्थितीची कल्पना करा.
Over 60 per cent of work had been completed.
आधीच ६० टक्क्यांपेक्षा जास्त काम संपलेले आहे.
He adopted her.
त्यांनी त्याला दत्तक घेतले.
The Congress nominated Rajesh Rathod.
काँग्रेसकडून राजेश राठोड यांना उमेदवारी देण्यात आली होती.
Shahid's film Kabir Singh wrapped up recently.
काही दिवसांपूर्वीच शाहिदच्या कबीर सिंग या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता.
Mumbai: Bollywood actor Salman Khan is known for his joyful nature.
मुंबई: सलमान खान बॉलिवूडमध्ये आपल्या दबंग अंदाजासाठी ओळखल्या जातो.
AICC in-charge of Maharashtra HK Patil, revenue minister and Congress legislature party leader Balasaheb Thorat, state public works minister and former chief minister and ex-MPCC chief Ashok Chavan, former chief minister and ex-union ministers Prithviraj Chavan and Sushilkumar Shinde will be present.
शरद पवार, महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री आ.
Step number two any garbage you see, pick it up from the ground and deposit in the dustbin.
दुसरा टप्पा म्हणजे जिथे कुठे आपल्याला कचरा दिसेल, जमिनीवर पडलेला, तो उचलावा आणि कचरापेटीत टाकावा.
If a persons reckless or immoral way of life has ruined his health or reduced him to poverty, he may complain.
पण तो दुःख का भोगत आहे हे त्याला बऱ्‍यापैकी ठाऊक असेल.
That is how it got its name.
त्यावरून त्याला हे नाव मिळालं आहे.
Who is at the back?
– कोण कोण पिछाडीवर?
Delhi Police Commissioner Neeraj Kumar, however, denied to disclose the names, saying the police was in the process of gathering evidence.
मात्र त्रिवेदी साक्षीदार म्हणून भूमिका बजावणार का याबाबत सांगण्यास दिल्ली पोलिस आयुक्त नीरज कुमार यांनी नकार दिला.
Will not lock the session, as unlocking would be impossible:
सत्र कुलूपबंद करणार नाही, कारण त्यास उघडणे शक्य होणार नाही:
But, they did not stop here.
पण, ही बाब त्यांना इथवर येण्यापासून थांबवू शकली नाही.
You want it or dont want it?
तिला हवे, नको ते विचारतात?
Never before has such a situation come.
आजपर्यंत असे वातावरण कधीच यापूर्वी बघितले नाही.
Then, coming to the main issue, he continued: I have hope toward God, which hope these men themselves also entertain, that there is going to be a resurrection of both the righteous and the unrighteous. Acts 23: 23, 24. 24: 1 - 8, 14, 15.
जवळजवळ दोन वर्षांनंतर फेलिक्सच्या जागेवर आलेल्या पुर्क्य फेस्त याने कैदेत असलेल्या पौलाची न्यायचौकशी करण्याकरता राजा हेरोद अग्रिप्पा यास निमंत्रण दिले.
What are you waiting for
कसली वाट बघताय?
He has more than 1 million followers on Instagram.
तिचे इंस्टाग्रामवर १ लाखांहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.
Like the apostles of old, we are for the most part unlettered and ordinary.
७, ८. देवाच्या वचनाप्रती येशूची मनोवृत्ती त्याच्या काळातील धर्मपुढाऱ्‍यांपेक्षा कशी वेगळी होती?
Who can we thank for this?
यासाठी आपण कोणाचे आभार मानले पाहिजे?
Exchange with register
स्मृतीरेजीस्टर बरोबर अदलाबदल करा
Its all in the mind!
मनात… मनात, सगळं मनात!
In coming days its result can be seen.
त्याचे दृष्य परिणाम येत्या काळात अनुभवता येतील.
Indian openers Rohit Sharma and KL Rahul set the perfect tone for the chase.
भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि के एल राहुल यांनी जबरदस्त फलंदाजी करुन, शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला.