english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
It is also banned in certain states in India.
हिंदुस्थानात तर पबजीवर काही राज्यांमध्ये बंदी देखील घातली आहे.
But nothing came by.
पण काहीच जाणवत नव्हते.
In spite of his trainer's concern when he sees Balboa in a television interview, training by punching sides of beef in a meat-packing plant, Creed puts more effort into giving everyone a good show rather than training for the bout.
एखाद्या फॅब्रिकेशन व्यवसायिकाला जर पोल्ट्री बांधण्याचे काम मिळाले तर त्याला पोल्ट्रीचे मुलभूत ज्ञान हे फायद्याचे ठरू शकते, तो गिऱ्हाईकाला अधिक चांगली सेवा देऊ शकतो , अशा प्रकारचा आंतरशाखीय दृष्टीकोन विकसित होतो.
But this does not end here.
पण विषय इथेच संपत नाही . दुसरं चित्र.
What does Messiah mean, and how can he be identified?
“ मशिहा ” या शब्दाचा अर्थ काय होतो?
"""I am not born in India, I am born in Tanzania, but my parents are from there (India)."
माझा जन्म टांझानिया या देशात झाला असला तरी आई-वडिल हे मूळचे भारतीय आहेत.
As she says, I've consciously decided to focus on my life.
याबाबत बोलताना ती पुढे म्हणाली की, “मी आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे.
RSS 'angry, upset' over BJP leaders' conduct
'RSS'कडून भाजपच्या नेत्यांना कानपिचक्‍या
Capricorn: Business will increase.
मकर : विक्री वाढेल.
People can connect with the government through MyGov, the world's largest citizen engagement platform.
MyGov, जे नागरिकांसाठीचे जगातील सर्वात मोठे व्यासपीठ आहे, तिथे लोकं त्यांचे सर्व प्रश्न सरकारला विचारू शकतात.
This is his first grandchild.
तेच त्यांचे पहिले गुरू.
However, there is no confirmation from the Rajasthan Board yet.
मात्र महाराष्ट्र बोर्डाकडून या वृत्ताला अद्याप दुजोरा देण्यात आला नाही.
Children in villages are not receiving quality education.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही.
For that, proof is needed.
हे करण्यासाठी, ते पुरावा आवश्यक आहे.
What else can be a paradise?
स्वर्गसुख म्हणजे दुसरे काय असते?
The name for the baby has not been decided just yet, however.
मात्र त्या बाळाचे नाव अद्याप समजू शकले नाही.
They have breathing trouble.
त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे.
Nathuram Godse and Narendra Modi believe in same ideology: Rahul Gandhi
नरेंद्र मोदी आणि नथुराम गोडसे एकाच विचारसरणीचे: राहुल गांधी
Why, why, why?
का, कशासाठी, कुणासाठी, .
Atmosphere at home will be peaceful.
घरातील वातावरण खेळकर राहील.
At several places the shopkeepers have encroached upon the roads.
शहरातील पदपथावर अनेक ठिकाणी दुकानदारांनीच अतिक्रमण केले आहे.
Before that, the seat was held by the BJP.
पोटनिवडणूक होण्याआधी ही जागा भाजपकडे होती.
Most servants of God mentioned in the Bible could read and write.
बायबलमध्ये उल्लेख केलेल्या बहुतांश सेवकांना लिहिता - वाचता येत होते.
In this University students took part in a large number.
या वेळी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थीनी यांनी मोठ्या सख्येने दिंडीत सहभाग घेतला.
But we will not accept it.
पण, आम्ही हे खपवून घेणार नाही.
This is the first time any Indian male shuttler has won a Super Series Premier event ever since the Super Series and Premier tournaments were introduced.
बॅडमिंटनमध्ये सुपरसिरीज आणि प्रिमियर स्पर्धा अस्तित्वात आल्यापासून भारताच्या पुरुष बॅडमिंटनपटूने सुपरसिरीज प्रिमियर स्पर्धा जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.
Home Minister Rajnath Singh
– गृहराज्यमंत्री रणजीत पाटील
Ministry of Defence Repatriation of 32 Indian Fishing Boats from Bangladesh Indian Coast Guard (ICG) in a coordinated operation with BangladeshCoast Guard successfully repatriated 516 fishermen alongwith 32 Indian Fishing boats from Bangladesh on July 16, 2019.
संरक्षण मंत्रालय 32 भारतीय मच्छिमार बोटीची सुखरूप सुटका नवी दिल्ली, 17 जुलै 2019 भारतीय तटरक्षक दलाने बांगलादेश तटरक्षक दलाच्या सहकार्याने 32 भारतीय मच्छिमार बोटी आणि 516 मच्छिमारांची सुखरूप सुटका केली आहे.
However, Rohit Sharma hasnt looked his fluent self so far.
अनुभवी सलामीवीर रोहित शर्माला मात्र अजून आपली छाप पाडता आलेली नाही.
But I took that as a challenge.
मात्र एक आव्हान म्हणून मी ते स्वीकारले.
Railways have maintained a high level of loading of commodities to ensure that the essential supply line is maintained.
अत्यावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी विना खंडीत सुरु राहावी यासाठी रेल्वेने मोठ्या प्रमाणात वस्तूंची वाहतूक केली आहे.
The contract agreement was signed on the same day.
त्याच दिवशी, करार कंपनी स्थापना वर साइन इन केले होते.
The injured people have been admitted in a hospital.
दुर्घटनेतील जखमींनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
This victory is massive for the country.
या विजयाला देशाच्या विजयाच्या दृष्टीने महत्व आहे.
The end point of road is at Lipulekh Pass, a tri-junction of India, China and Nepal.
भारत-नेपाळ आणि चीन यांच्यातील ट्राय जंक्‍शनमध्ये लिपुलेख हा भाग येतो.
The enquiry continued till night.
रात्री उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरू होती.
If, as the Bible says, Jehovah is near to such ones, does that not mean that he is near to you?
बायबल म्हणते त्याप्रमाणे, यहोवा अशा व्यक्‍तीच्या सन्‍निध असतो, याचा अर्थ तो तुमच्याही जवळ नाही काय? ’
The Chinese Army had earlier pulled back its troops from the Galwan valley, PP-15 and Hot Springs in Eastern Ladakh area.
पूर्व लद्दाखच्या गलवान घाटी, पीपी-15 आणि हॉट स्प्रिंग्स या भागातून हे सैनिक मागे हटले आहे.
He said he will be back shortly.
ते मला म्हणाले की, थोड्या वेळातच ते परत येतील.
Arturo, a 30 - year - old man in Mexico who recently got married, says: My father made it clear to my brothers and me that he and my mother had the authority in the family.
मेक्सिकोतील ऑर्टुरो नावाचा ३० वर्षीय मनुष्य ज्याचे नुकतेच लग्न झाले आहे तो म्हणतो: “माझ्या वडिलांनी मला आणि माझ्या भावांना स्पष्टपणे सांगितलं, की त्यांना आणि आईला कुटुंबात अधिकार आहे.
The Prime Minister said that the fight against corruption and black money is not a political fight, and it is not to single out any particular party.
भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांविरुद्धची लढाई हा राजकीय लढा नाही तसेच तो एखाद्या पक्षाविरुद्धचाही लढा नाही.
Have spoken to Home Minister and Raksha Mantri on the situation.
या हल्ल्याबाबत गृहमंत्री आणि संरक्षणमंत्र्यांशी बोललो.
We are completely transparent.
आपण पूर्णपणे निर्दोष आहोत.
These are all small things.
या सगळ्या जर तरच्या गोष्टी असतात.
They will be prosecuted.
त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल.
But no solution was got.
मात्र तोडगा काही निघाला नाही.
The police said the cause of the accident was not known.
या अपघाताचे कारण समजू शकले नसल्याचे वरळी पोलिसांनी सांगितले.
But chief minister Dr Pramod Sawant has dismissed these demands.
मात्र, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सदर मागणी फेटाळली होती.
I congratulate my young friends at different centres of the country.
देशाच्या विविध केंद्रांमध्ये उपस्थित असलेले माझ्या नवयुवा मित्रांना मी खूप खूप शुभेच्छा देतो.
An online platform E-Nam has been started so that farmers can get appropriate price for his produce when his produce are supplied in the market.
कापणीनंतर जेव्हा शेतकऱ्यांचे पीक बाजारात पोहोचते, तेव्हा त्यांच्या पिकाला योग्य दर मिळावा, यासाठी ई-नाम हा online platform उपलब्ध करून देण्यात आला.
In heads-up racing, this is known as a holeshot win.
दसरा हा सण विजयाचे प्रतीक म्हणून त्याला विजयादशमी असेही म्हणतात.
Aishwarya Rai shares adorable photos on Fathers Day
ऐश्वर्या रायने वडिलांच्या पुण्यतिथीला शेअर केले हे फोटो, जागवल्या त्यांच्या आठवणी
Everything is same.
सगळं काही सारखंच.
This led to some technical problems.
त्यामुळे काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या.
But there are other sides to me too.
पण माझ्याकडे इतरही खटले आहेत.
The Happy Warrior is a diligent student, eager to amass whatever knowledge comes his way. furthermore, and as a result, his principal concern must be his own moral being.
माणूस कितीही मोठा विद्वान असला आणि जर तो इतरांचा व्देष करण्याइतका स्वत:ला मोठा समजू लागला तर तो उजेडात हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या सारखा असतो.
"""This is a historic win for the BJP and the credit goes to Modi ji's leadership and Amit Shah."
भाजपाचा हा विजय ऐतिहासिक आणि सुशासनाचा आहे, असे मोदी म्हणालेत.
Kerala State Science & Technology Museum
केरळ राज्य विज्ञान आणि तंत्रज्ञान संग्रहालय
Before going further with the contrast between the wicked and the righteous, the wise king presents a concise but important warning.
अशी व्यक्‍ती स्थिर असते — तिचे विचार, कृती देवाच्या तत्त्वांवर भक्कमपणे आधारित असतात.
We all should respect the court verdict.
त्या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या निर्णयाचा सर्वांनी आदर केला पाहिजे.
Students from across the country attended the event.
देशभरातील विविध राज्यांतील विद्यार्थ्यांनी या उत्सवात सहभाग घेतला.
The main fight this time will be between the Congress and the BJP.
यंदा देखील येथे मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये होणार आहे.
The first time I met Anand was while I was busy with the promotions of Prem Ratan Dhan Payo (2015).
पहिल्यांदा मी आनंदला तेव्हा भेटले जेव्हा, 'प्रेम रतन धन पायो' च्या (2015) प्रमोशनमध्ये व्यस्त होते.
Pawar has announced his candidature from the Madha Lok Sabha constituency.
पवार यांच्या या विधानामुळे ते माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आणखीनच प्रबळ झाली आहे.
The proposal is set to be discussed in the next cabinet meeting.
पुढील आठवडय़ात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत प्रस्ताव सादर केला जाणार आहे.
The Election Commission has made all arrangements for polling.
तर मतदानाची पूर्ण तयारी निवडणूक आयोगाने केली आहे.
Production was not increasing at the desired level.
मागणीच्या प्रमाणात उत्पादन वाढना नाय.
They were released in the evening.
त्यांना सायंकाळी सोडून देण्यात आले.
I'm as tall as Tom.
मी टॉमइतकी उंच आहे.
Welcome to the $BrandFullNameDA Setup Wizard
$BrandFullNameDA मांडणी सहाय्यकावर आपले स्वागत
This has bewildered the villagers.
याबाबत ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
There's a place called Kuchiwa in Hiroshima.
हिरोशिमामध्ये कुचिवा नावाची एक जागा आहे.
And Ive realised something.
आणि कित्तीतरी गोष्टी सापडल्या मला.
Jesus Christ said: If you remain in union with me and my sayings remain in you, ask whatever you wish and it will take place for you. John 15: 7.
येशू ख्रिस्ताने म्हटले होते: “तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. ” — योहान १५: ७.
States having lesser storage than last year for corresponding period are Rajasthan, Jharkhand, Odisha, Gujarat, Uttar Pradesh, Madhya Pradesh, Chhattisgarh and Telangana.
राजस्थान, झारखंड, ओडिशा, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी जलसाठा उपलब्ध आहे.
They had built roads and bridges.
त्यांनी रस्ते व पुलं बांधली होती.
He also served as the President of Bharat Vikas Parishad.
त्यांनी भारत विकास परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.
In many diseases an insect may be only one of several links in the chain of disease transmission.
बऱ्‍याच रोगांत, संक्रमणाच्या साखळीतील कित्येक कड्यांपैकी कीटक केवळ एक कडी असू शकतो.
What would life be?
पुढच आयुष्य कस असेल?
53 deaths also were reported.
तसेच आतापर्यंत 53 जणांचा मृत्यू झाला आहे.
This particularly includes:
यामध्ये मुख्यत्वे खालील गोष्टींचा अंतर्भाव होतो.
The government is thus losing crores of rupees.
त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूलही यामुळे बुडत आहे.
By December 2009, Shazam was downloaded 10 million times in 150 countries across 350 mobile operators.
२०१७ मध्ये, माहेरच्या २० व्या वर्धापनदिन सोहळ्यात १० देशांतील १५००० लोक उपस्थित होते.
I think about her a lot.
मी तिच्याबद्दल खूप विचार करते.
The Prime Minister, Shri Narendra Modi has greeted the people of Rajasthan, on Rajasthan Diwas.
राजस्थान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
The NSS also seeks Pakistan to take decisive action against terrorists.
पाकिस्तानने दहशतवादी गटांवर निर्णायक कारवाई करावी अशी मागणी एनएसएसमध्ये करण्यात आली.
Consider some examples:
काही उदाहरणे बघा:
"His book before that was a two-volume work of 800 pages called ""Modern American Indian Leaders,"" published by Mellen Press in 2007."
सन २००८ मध्ये हे खंड प्रकाशित झाले त्यानंतर त्याच लेखकांनी २०१४ मध्ये 'Caste in Modern India' या पुस्तकाचे दोन खंड प्रकाशित केले.
The period also saw 26 increase in fish farming due to Blue Revolution and 24 increase in Animal Husbandry and milk production.
गेल्या 4 वर्षात नीलक्रांतीमुळे मत्स्य शेतीमध्ये 26 टक्के, तर पशुपालन आणि दुध उत्पादनात 24 टक्के वाढ दिसून आली.
Relive the life and times of Mahatma Gandhi through the NFAI Exhibition at IFFI 2018
या जयंती वर्षाचे औचित्य साधत इफ्फी म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2018 मध्ये महात्मा गांधी यांना आगळ्या-वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली जाणार आहे
We want our relatives to be refreshed by drinking the cool, clear water of truth.
आपल्या नातेवाइकांनी सत्याचे हे थंड व स्वच्छ पाणी प्यावे आणि तजेला प्राप्त करावा अशी आपली इच्छा आहे.
The girls mother filed an FIR in the police station in this regard.
याप्रकरणी पिडित मुलीच्या आईने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Different parties have different thinking.
तिन्ही पक्षांची विचारधारा वेगवेगळी आहे.
Then there is no problem.
मग समस्या समस्याच वाटत नाहीत.
Strict action will be taken against those who use social media to spread rumours.
सोशल मीडियावरुन अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल,” अशा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
But there were some happy memories.
पण जेवढा काही आहे त्या सुखदच आठवणी आहेत.
The Prime Minister emphasised that now along with Make in India , we have to move forward with mantra of Make for World also.
आता आपल्याला मेक इन इंडिया सोबतच मेक फॉर वर्ल्ड या मंत्रा सोबत पुढे जावे लागेल यावर पंतप्रधानांनी जोर दिला.
He asked them if they were facing any problems.
त्यांना काही अडचणी आहेत का याचीही विचारणा केली.
We too do not support violence.
तसेच दारूपिणाऱ्याचे आपण समर्थन करत नाही.
A mission to Venus has been planned for a tentative launch in 2023, with the objective to study the atmosphere and surface topography of Venus.
2023 मध्ये शुक्र ग्रहावर एक मोहिम राबवण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला.