english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
There are many reasons to this.
याला बरीच कारणे आहेत.
From highways to metros, from railways to ports, from airports to logistics, each sector is seeing massive investment and tremendous potential.
महामार्ग ते मेट्रो, रेल्वे ते बंदरे, विमानतळ ते लॉंजिस्टिक, प्रत्येक क्षेत्रात मोठी गुंतवणूक आणि प्रचंड क्षमता पाहायला मिळत आहे.
Watching a humorous video for 20 minutes can significantly lower stress levels, on a level comparable to 20 minutes of exercise.
अवघ्या २० मिनिटांत आपले लक्ष्य भेदण्यास सक्षम असलेल्या या क्षेपणास्त्रात एक टन अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे.
Minister for Industries Subhash Desai was also present.
याप्रसंगी बोलताना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले की.
We've got to be a society that demands from its members duty and effort.
(१) लोकपाल वा त्याचे सदस्य निवडण्यासाठी खालीलप्रमाणे निवड समिती असेल.
He talked about this during an interview with a magazine.
एका वृत्तसमूहाशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
Its totally wrong, he said.
हे पूर्णपणे चुकीचे आहे असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
In England, the scientist Francis Galton heard of this work, as well as the pioneering weather forecasts of Robert Fitzroy.
इंग्लंडमध्ये शास्त्रज्ञ फ्रान्सिस गॅल्टन यांनी रॉबर्ट फिट्झरोयचे हवामानाच्या अंदाजाबद्दलच्या कामाबद्दल ऐकले.
The doctors have also...
त्यांनाही डॉक्टर, …
Mumbai won the toss and decided to bat first.
मुंबई संघाने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
The World Health Organisation (WHO) has declared coronavirus as a pandemic.
कोरोना विषाणु या आजारास जागतीक महामारी म्हणुन जागतीक आरोगय संघटना (WHO) ने घोषित केले आहे.
These have been further delivered by the State/UT governments to the districts.
राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारने त्या पुढे जिल्ह्यांपर्यंत पोहचवल्या आहेत.
Having played four matches, Mumbai Indians have won two.
मुंबईने चारपैकी दोन लढती जिंकल्या आहेत.
A modern $8 million plant was opened.
8 दशलक्ष डॉलर्सचे संकलन विकत घेतले.
Since then, search was on for him.
तेव्हापासून त्यांचा शोध सुरु होता.
Thats the nature of India.
भारताचे हेच वैशिष्ट्य आहे.
Each team comprises of 5 employees.
या प्रत्येक पथकात 5 कर्मचा-यांचा समावेश आहे.
So can we. The more we cultivate obedience, the more readily it will come, even in little things.
अर्थात आपल्या विश्‍वासामुळे कदाचित आपल्याला इतरांकडून वाईट किंवा क्रूर वागणूकही सहन करावी लागू शकते.
That he should be forgotten is indeed sad.
त्याची आठवण करून द्यावी लागते, हेच खरं तर दुर्दैवी आहे.
The suit has been filed in the Gujarat High Court.
गुजरातच्या उच्च न्यायालयामध्ये वेगवेगळ्या वकिलांमार्फत या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
Policeman abuses minor girl
सुट्टीवर आलेल्या पोलीस शिपायाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार
But it is continually being disregarded.
तरीसुद्धा सातत्याने याकडे दुर्लक्ष केले जाते.
All samples of the newly manufactured batches from its three plants - Nanjangud (Karnataka), Moga (Punjab) and Bicholim (Goa) - have been cleared by three NABL accredited labs, as mandated by the Bombay High Court.
कर्नाटकमधील ननजागड, मोगा (पंजाब) आणि बिचोलीम (गोवा) या तीन प्लांटमधून उत्पादीत करण्यात आलेल्या मॅगीच्या नमुन्यांची सरकारी मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये चाचणी करण्यात आली.
Our aqli fatwa is that we do not need a nuclear weapon either in the present time or in the future.
ग्रंथ करणारास आजकाल या देशांत खप नाही.
Find out what experts say.
जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट .
The registration fee is Rs 50.
कस्तुरी सभासदांसाठी नोंदणी फी 50 रुपये आहे.
Meanwhile, police have arrested the driver and registered a case in this regard.
दरम्यान, अपघाताप्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल करत त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
GST is not levied on buyers of real estate properties for which completion certificate has been issued at the time of sale.
बांधकाम पूर्ण झालेल्या स्थावर मालमत्तेची खरेदी करणाऱ्यांना जीएसटीपोटी कोणताही कर नाही.
Col. Rajyavardhan Singh Rathore- Information & Broadcasting
राज्यवर्धन राठोड - माहिती आणि प्रसारण
Sham has worked in many movies helmed by Sanjay Leela Bhansali.
मुंबई : दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी बॉलिवूडमध्ये अनेक हिट सिनेमांच्या दिग्दर्शनाचे काम केले.
But they were not ready to accept this.
मात्र त्या माहिती द्यायला तयार नव्हत्या.
Water Level of 91 major reservoirs of the country goes up by two per cent
देशातील महत्त्वाच्या 91 धरणातल्या जलसाठ्यांमध्ये दोन टक्क्यांची वाढ
The list, however, is not comprehensive.
तरी ही यादी स्पष्टपणे पूर्ण नाही आहे.
Police said the named accused have been arrested and they are conducting raids to nab the others.
या हल्ल्याचे नेतृत्व करणा-याला पोलिसांनी अटक केली असून, अन्य आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Eat a higher amount of fruits, veggies, dairy foods
अधिक फळे, भाज्या, मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असलेले दुग्ध उत्पादने खा.
PM Narendra Modi chairs Union Cabinet meeting
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळाची तात्काळ बैठक बोलावली
India was at that time under the British rule.
या काळात भारतावर इंग्रजांची सत्ता होती.
"""India should not play Pakistan in the world Cup."
तसेच वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानशी खेळू नये, असंही मत व्यक्त जात आहे.
The government of India has approved a new program called National Mission for Bovine Productivity (NMBP) and allocated Rs.850 crore for increasing milk production and making dairying more remunerative for farmers: Shri Singh
‘राष्ट्रीय गौ-उत्पादकता अभियानाला’ केंद्र सरकारची मंजुरी, दुग्ध उत्पादन वाढवण्यासाठी 850 कोटी रुपये निधी वितरित – राधामोहन सिंह
The court acquitted one of the accused in the case.
याप्रकरणी न्यायालयाने एका आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे.
There were stalls of various eatables.
विविध पदार्थांची येथे रेलचेल असायची.
It started raining soon after.
त्यानंतर काही वेळातच जोरदार पावसाला सुरुवात झाली.
Mumbai police has started a probe into the matter.
यासाठी दुबई पोलिसांनी चौकशी सुरु केली होती.
Pakistan Prime Minister Imran Khan is ready for telephonic talk with Narendra Modi to offer him peace, says Foreign Minister Shah Mehmood Qureshi.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी गुरुवारी सांगितले होते की, इम्रान खान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी टेलिफोनिक संभाषणासाठी तयार आहेत.
The official language is English.
या देशाची अधिकृत भाषा हि इंग्रजी आहे.
Chemically loaded products have harmful effect on the skin.
रसायनयुक्त सौंदर्यप्रसाधनांमुळे त्वचेला हानी पोहोचते.
APRIL 2 - 8, 2012
२ - ८ एप्रिल, २०१२
"Again, ""I will put my trust in him."" Again, ""Behold, here I am with the children whom God has given me."""
तो आणखी म्हणतो, “मी माझा विस्वास देवावर ठेवीन.” यशया 8:17 आणि तो पुन्हा म्हणतो, “येथे मी आहे आणि माझ्याबरोबर देवाने दिलेली मुले आहेत.” यशया 8:18
200 crore is estimated.
200 कोटी इतका नियतव्यय राखून ठेवलेला आहे.
UCO Bank cuts rates
युको, युनियन बॅंकेकडून व्याजदरात कपात
Polling will be held across 51 constituencies across 7 states.
7 राज्यांमधील 51 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.
That argument is simply not logical.
असे म्हणणे तर्कहीन ठरेल. (g ९ / ०६)
The Congress is supporting this protest.
या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे.
In this respect, our fight for the faith now began. What could we do?
रक्‍त न देता सर्वात उत्तम प्रतीचा इलाज करणे.
How much insurance cover do you need?
किती विम्याची गरज?
That is why this video is so important.
म्हणूनही हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरतो.
An encounter specialist of the Mumbai Police, senior inspector Pradeep Sharma has resigned.
मुंबईतील टोळीयुध्द मोडीत काढून गुन्हेगारी विश्वाचा बिमोड करणाऱ्या एन्काऊंटर स्पेशालिस्ट आणि ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रदीप शर्मा यांनी तडकाफडकी आपल्या सेवेचा राजीनामा दिला.
He also demanded immediate arrest of the accused in the scam and stern action would be taken against them.
तसेच, या गुन्ह्यामध्ये सामील असलेल्या दोषींवर कारवाई केली जावी आणि त्यांना शिक्षा केली जावी यासाठी त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.
All the plans were laid to waste.
बोगस कामांद्वारे सर्व योजना लाटल्या.
I dont know what to say!
मला क्षणभर काय बोलावं तेच सुचेना!
He started teaching them.
त्यांनी शिकवायला सुरुवात केली.
Yet, it is consistent with a historical fact.
त्यावेळी जीवन कसे असेल?
They had gone up.
ते जाण्यास उठले.
New Delhi: Good news for EPFO pensioners!
नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफओच्या दीर्घकालीन सभासदांसाठी खुशखबर आहे.
He found my bike.
त्याने माझी बाईक शोधून काढली.
The elections to the Council were held during the ongoing ITU Plenipotentiary Conference 2018 at Dubai, UAE
दुबई,संयुक्त अरब अमीरात येथे चालू असलेल्या आयटीयू प्लेनिपोटेन्टरीरी कॉन्फरन्स 2018 दरम्यान या परिषदेच्या निवडणुका आयोजित करण्यात आल्या होत्या
He said NITI Aayog should call a meeting with all States to provide a further impetus to ease of doing business.
व्यवसाय सुलभतेला अधिक चालना देण्यासाठी नीति आयोगाने सर्व राज्यांबरोबर एक बैठक बोलवावी, असे ते म्हणाले.
Is your family worried?
तिच्या घरच्यांना काळजी वाटेल ना?
We are ready to talk on any subject.
कोणत्याही विषयावर चर्चेसाठी आम्ही सदैव तयार आहोत.
It can be dangerous to health.
त्यामुळे आरोग्यास धोका पोहचू शकतो.
He was driving rashly.
तो अतिशय बेदरकारपणे वाहन चालवत होता.
The apostle Paul answers: Go on walking in love, just as the Christ also loved you and delivered himself up for you as an offering and a sacrifice to God for a sweet - smelling odor.
तर मग, हे बंधन आणखी घट्ट होण्यासाठी आपल्याला काय करता येईल?
We stand united against the BJP.
आपण भाजप विरोधात ठामपणे उभा राहिलो आहे.
The two had an argument over some issue and they started fighting.
काही कारणावरून दोघांमध्ये वाद पेटला आणि भांडणाला सुरुवात झाली.
You will always live on for me.
तू माझ्यात नेहमीच जिवंत राहशील.
I do what is needed.
जे जे आवश्यक आहे, ते करणे मला महत्त्वाचे वाटते.
"""In 2015, Gangakhed Sugar Factory procured bank loans in the names of more than 600 farmers under the 'Harvest and Transport scheme'."
रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर्स कारखान्याने हार्वेस्ट अँण्ड ट्रान्सपोर्ट योजनेखाली 2015 मध्ये 600 पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या नावे कर्जे उचलली.
Will you contest the coming Lok Sabha polls?
आगामी लोकसभा निवडणूक लढवणार की नाही?
This is the ongoing discussion everywhere.
यावरती सर्वत्र चर्चा सुरु आहे.
So, this is a very nice and simple technique where you are actually going to run the cell at specific operating points from just a few minutes.
तर, हे एक छान आणि सोप तंत्र आहे जिथे आपण काही मिनिटांत विशिष्ट ऑपरेटिंग पॉईंट (operating point) वर सेल चालवणार आहात.
But the government rejected this recommendation.
परंतु सरकारने त्यांच्या ह्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले.
Ministry of Road Transport Highways MoRTH allows Sale and Registration of Electric Vehicles without batteries The Government is striving to create an ecosystem to accelerate the uptake of electric mobility in the country.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने बॅटरीशिवाय इलेक्ट्रिक वाहनांची विक्री आणि नोंदणीची दिली परवानगी देशातील विद्युत गतिशीलता वाढवण्यासाठी सरकार परिसंस्था तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
He didn't say anything.
त्याने काही दर्शवले नाही.
Rain has been recorded.
पावसाची नोंद झाली आहे.
But all the effort was in vain.
पण डॉक्टरांची सर्व प्रयत्न व्यर्थ होते.
However, this is against the Constitution.
मात्र हे बिल धर्मनिरपेक्षतेविरोधात आहे.
The Minister said that 20 cities will be contesting for the remaining 10 slots under smart city mission.
स्मार्ट शहर अभियानाअंतर्गत उर्वरित 10 स्मार्ट शहरांच्या स्लॉटसाठी 20 शहरे शर्यतीत आहेत, असंही नायडू यांनी यावेळी सांगितले.
I could make out from the noise of your applause that you too have sat till late night in front of your TVs.
तुमच्या टाळ्यांच्या कडकडाटातून मला वाटतंय की तुम्ही देखील काल  रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहत बसला होतात.
Police have said the bodies have been identified as that of a couple and their three children.
मृतदेहांची ओळख पटवण्यात आली असून, जोडप्यासह त्यांच्या तीन मुलांचे मृतदेह असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Prime Minister Narendra Modi is to take a final call over this, after discussing with chief ministers of all the states.
लॉकडाऊननंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी पाचव्यांदा चर्चा करणार आहेत.
Balasaheb Thorat, Minister of Revenue, Govt of Maharashtra
– बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री
He said so in an interview with Mumbai Mirror.
मुंबई तरुण भारत’सोबत झालेल्या वार्तालापात व्यक्त केलेले हे मत.
The police has booked him on the complaint of the girl.
तिने दिलेल्या तक्रारीवरुन या तरुणाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
Deepak Kesarkar, minister of state for home, made the announcement.
हे योग्यच असल्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.
Vegetables and fish
प्राणी आणि मासे
This isnt there in the book.
ते कुठल्याही पुस्तकात मिळत नाही.
However, no action has yet been taken by the administration.
मात्र, याकडे प्रशासनाकडून अद्याप लक्ष देण्यात आलेले नाही.
The exhibition was held at the National Gallery of Modern Art (NGMA) in New Delhi.
दिल्ली (Delhi) येथील राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय (NGMA) येथे लिलाव आयोजित करण्यात आला आहे.
It has a 5-megapixel selfie-camera.
यात सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
Kunal Kapoor is a well-known actor in Bollywood.
कुणाल हा बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखला जातो.