english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
But, sadly, this is how the government functions.
परंतु दुर्दैवाने सरकारी यंत्रणा अशा वेळीच कुचकामी ठरत असल्याचे चित्र आहे.
Both of them later fled away.
त्यानंतर ते दोघे फरार झाले.
This is not being done in India.
भारतामध्ये हे प्रयत्न दिसत नाहीत.
You have to be prepared for that.
त्यादृष्टीने तत्पर राहावे लागेल.
When I shook hands with him I could feel him shiver.
बावसकरांशी हस्तांदोलन करतांना त्याच्या हातांचा कंप मला जाणवला.
No one was allowed to go out or come inside.
कुणालाही बाहेर किंवा आत प्रवेश दिला जात नाही.
The award of this Lectureship is highly prestigious, with many Nobel Laureates and prominent academics having delivered it since its inception.
हा ग्रंथ प्रसिद्ध करून विशेषतः नवीन अभ्यासक आणि संशोधक ह्यांना त्यांनी बहुमोलाचे मार्गदर्शन केले.
It's not like before.
पूर्वीसारखी वर्दळ नाही.
He has however not said anything since.
पण त्यानंतर त्यांनीही याविषयी फारसा काही आवाज उठविलेला नाही.
And it kills everything.
आणि हे सर्व हेतल करते.
Ravi Shastri named head coach of Indian cricket team
रवी शास्त्री यांची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड
In the mens singles, Kidambi Srikanth opens against Irelands Nhat Nguyen.
पुरूष एकेरीत के. श्रीकांतचा सलामीचा सामना आयर्लंडच्या नेग्युयेनशी होईल.
Mob attacks policemen
साखळीचोरास वाचविणाऱ्या जमावाचा पोलिसांवर हल्ला
"""The BJP is playing such dirty games to wrest power."
“विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी भाजप असे घाणेरडे डाव खेळतंय.
He is survived by his four children,two daughters and two sons.
त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पर्यावरण, सामाजिक, धार्मिक कार्यात त्यांचा नेहमी पुढाकार असायचा.
Many ministers, all of whom were officers, have had prior military experience.
हे सर्व इंग्लिश लोक अनेक वर्ष राजकारणात, सैनिकी सेवेत अनुभव मिळविलेले होते.
The ISIS terror group claimed responsibility for the attack.
या हल्ल्याची जबाबदारी आयसिस या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.
The Governor paid garlanded photographs of Mahatma Gandhi and lal Bahadur Shastri.
मान्यवराच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्राr यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
And for their sakes I sanctify myself, that they also might be sanctified through the truth.
त्यांच्यासाठी मी स्वत:ला पवित्र करतो यासाठी की तेसुद्वा खऱ्या अर्थाने पवित्र व्हावेत.
When Bible texts are read during public discourses and other Scriptural discussions, we do well to follow along in our own Bibles.
यहोवाने आपल्यावर सुवार्तेचा प्रचार करण्याचे काम सोपवले आहे.
Bugti said BRP has also decided to file case against China at the International Court of Justice and the party will approach India, Afghanistan and Bangladesh for help in filing it.
बलूच रिपब्लिकन पार्टीचे प्रमुख बुगाती यांनी म्हटलं की, ते भारत, अफगानिस्तान आणि बांग्लादेशला आंतरराष्ट्रीय कोर्टात चीनविरोधात तक्रार दाखल करण्यास सांगणार आहे.
I don`t like people with such nature.
मला असे लोक वागणे आवडत नाही.
The police have recovered a mobile phone from him.
त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला होता.
They often tell me that my example of coping with problems while serving for many years as a single pioneer helps them to see that they too can overcome challenges in their life.
[ २० पानांवरील नकाशा] ( पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)
Just a few days ago, the country s first cargo container reached Varanasi through riverine route.
आत्ताच काही दिवसांपूर्वी बनारसमध्ये नदीमार्गे देशातील पहिला मालवाहू कंटेनर दाखल झाला.
The All India Anna Dravida Munnetra Kazhagam government in Tamil Nadu is in a deep crisis.
तमिळनाडूमधील एआयएडीएमके सरकार मोठ्या अडचणीत सापडलं आहे.
Vitamin C helps the body absorb iron.
व्हिटॅमिन सी शरीरातील घाण बाहेर काढण्यात मदत करंत.
Are you sure you wish to delete the connection %s?
तुम्हाला नक्की जोडणी %s नष्ट करायची?
Some of them posted their videos on social media.
त्यांनी सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल केले.
He was subsequently sent to jail.
तोपर्यंत त्यांची रवानगी जेलमध्ये करण्यात आलीये.
Value and quality matter most.
गुणवत्ता आणि शैली तितकेच उच्च महत्व आहे.
It was attended by Sena chief Uddhav Thack-eray, guardian minister Subhash Desai, mayor Vishwanath Mahadesh-war and civic chief Ajoy Mehta.
या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, मंत्री सुभाष देसाई, बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे, आयुक्त अजोय मेहता, बेस्ट संयुक्त कृति समितिचे शशांक राव आणि कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत उपस्थिती होते.
Data of millions of Facebook users shows up on Amazon cloud servers
फेसबुकच्या कोट्यावधी युजर्सची माहिती अ‍ॅमेझॉन क्लाउड सर्व्हरवर लीक आणखी वाचा
Petrol and diesel prices have gone up.
पेट्रोल-डिझेलचे भाव वाढल्याने वाहतुकीचा खर्च वाढलाय.
He dared Jesus to hurl himself off the battlement of the temple.
सैतानाने येशूला स्वार्थीपणे वागण्यास प्रवृत्त करण्याचाही प्रयत्न केला.
This teaches us that regardless of what Satan does, we can maintain our integrity.
पण, येशू त्याच्या कुयुक्त्यांना बळी पडला नाही.
He that is touching you is touching my eyeball, says Jehovah.
यहोवा म्हणतो: “जो कोणी तुम्हास स्पर्श करील तो त्याच्या डोळ्याच्या बुबुळालाच स्पर्श करील. ”
The girl was taken to the hospital but she died on the way.
पीडित तरुणीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
Delivering the opening remarks at the third meeting of the Governing Council of NITI Aayog, the Prime Minister said that Team India has once again assembled today to discuss and reflect on ways to prepare India for changing global trends.
यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. वैश्विक स्‍तरावर होणाऱ्‍या बदलांना सामोरे जाण्‍यासाठी आणि साधक-बाधक चर्चा करून भारताला सिद्ध करण्‍यासाठी आज ‘टिम इंडिया’ पुन्‍हा एकदा एकत्र आली आहे.
So how does it do that?
त्यामुळे ते कसे करू शकतो?
Five persons have been arrested in the case.
प्रकरणी पाच जणांना अटक केली.
Weve decided to go big on the Citizenship (Amendment) Act, abrogation of Article 370, Ram Temple and triple talaq.
कलम 370 रद्द करणे, राम मंदिरचा प्रश्न, तिहेरी तलाक रद्द करणे, नागरिकत्व सुधारणा कायदा यासारखे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
Thrift & Credit Society Limited
थ्रीफ्ट आणि क्रेडिट सोसायटी लिमिटेड
What is science?
"प्रश्न संचालन ""विज्ञान काय आहे?"
It isnt necessary.
, हे आवश्यक नाही.
And so, you have an ionized gas and, so this ionized gas is now moving in a stream.
आणि म्हणून आपल्याकडे एक आयोनाइज्ड वायू आहे आणि त्यामुळे हे आयोनाइज्ड गॅस आता एका प्रवाहामध्ये फिरत आहे.
We made a video.
आम्ही त्यावर व्हिडिओ बनवला.
By applying the Bibles counsel, we can continue to show love for our neighbor.
बायबलच्या सल्ल्याचे पालन केल्याने आपल्याला आपल्या शेजाऱ्‍यावर प्रेम करत राहणे शक्य होते.
Senior BJP leaders were also present in the meeting.
यावेळी भाजपच्या दिग्गज नेत्यांसह मित्रपक्षातील नेतेमंडळी उपस्थित होती.
You will be then taken to the registration page.
मग आपण नोंदणी असलेल्या पृष्ठावर करा.
The locals and tourists in distress were also provided with hot tea, snacks and food at the site by the Army personnel.
स्थानिक आणि पर्यटकांना गरमागरम चहा, खाद्य पदार्थ आणि अन्न लष्करी जवानांनी पुरवले.
Maharashtra Navnirman Sena (MNS) president Raj Thackeray.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
The activities of AMF TCP relate to RD, deployment and dissemination of Advanced Motor Fuels and looks upon the transport fuel issues in a systemic way taking into account the production, distribution and end use related aspects.
एएमएफ टीसीपीची कार्ये प्रगत मोटर इंधनांचा आर आणि डी, उपयोजन आणि प्रसाराविषयी आहेत आणि उत्पादन, वितरण आणि वापराशी संबंधित पैलू लक्षात घेऊन वाहतूक इंधन समस्या व्यवस्थित हाताळल्या जातात्त.
All the parties have started their preparations in right earnest.
सर्वच पक्ष जोरदार तयारी सुरु केली आहे.
Individuals would be less demanding, family members less quarrelsome, corporations less competitive, and nations less belligerent.
प्रत्येक माणसात हा गुण असता तर जीवन किती आनंदमय झाले असते.
It is unfortunate that the Maharashtra government is indulging in dirty politics.
हा राज्य सरकारचा भोंगळ कारभार आहे , हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
My parents stay in the village.
माजे आईबाप खेडय़ात ऱ्हायचे.
Why was she out at night?
त्याने मुलांना एवढ्या रात्री बाहेर का आला?
In his distressed state, Job was inclined to take the ridicule of his three visitors as directed toward him, although they were really speaking against God.
दुःखाने व्याकूळ झाल्यामुळे ईयोबाने, त्याला भेटायला आलेल्या तिघा पाहुण्यांची टीका स्वतःलाच लागू केली. पण खरे पाहता ते तिघेही देवाविरुद्ध बोलत होते.
But they couldnt.
पण त्यांना शक्य झाले नाही.
It cant happen, it wont happen.
हे नाही चालणार, अजिबात नाही चालणार.
But what is the real truth?
पण खरच संस्कार म्हणजे नक्की काय?
Two persons who sustained serious injuries were immediately hospitalised.
गंभीर जखमी झालेल्या दोघांनाही त्यांनी ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेले.
Beer is prepared in large ceramic containers called awar and is'u.
वैदिक यज्ञात पशू ज्या खांबाला बांधला जातो, त्याला ‘यूप’ म्हणतात.
But I went too far in the other direction.
पण मी मोठ्या अनिच्छेनेच दुसऱ्या टोकाच्या दिशेला वळलो.
She is approximately seventy-four years old at the beginning of the novel.
त्यांच्यासोबत वयाच्या सातव्या-आठव्या वर्षांपासूनच लमो नाटके पाहू लागले.
They are not a prediction of the future.
त्यांना भविष्याचे तरतूद कऱणेही जमत नाही.
That seems doubtful.
हा प्रकार संशयास्पद वाटत आहे.
If an online community is able to solve these problems with their newcomers, then they can increase the sense of community within the entire group.
सदस्याने प्रकाशित केलेल्या घोषणा त्या सदस्याच्या त्या संकेतस्थळावरील सर्व मित्रमैत्रिणींना दिसतात व हे मित्रमैत्रिणी त्यावर आपली मते मांडू शकतात.
Congress spokesperson Sachin Sawant also slammed state government.
कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.
Where did these people come from?
ही (बाई)माणसं आली कुठून?
However, shops will remain closed on Sundays.
मात्र, रविवारी सर्व दुकाने बंद राहणार आहेत.
The juice of half a lemon
अर्ध्या संत्राचा रस
Friends & partners indeed!
मित्रही आणि वित्तही!
Naupada police are conducting further probe.
त्यानुसार नागपाड़ा पोलीस अधिक तपास करत आहेत.
On this occasion, he also answered the questions of the journalists.
यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली, शिवाय भाजपच्या जळगावातील राड्याबाबतही
They have applied for it.
यासाठी त्यांनी आवेदनही मागवली आहेत.
But everyone does it.
पण प्रत्येक जण मात्र प्रयत्न करीत असतो.
However, fortunately, nobody was injured.
मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
We must use thinking ability and meet the temptation decisively rather than just drift into dangerous situations.
अशा वातावरणात ख्रिस्ती व्यक्‍तीच्या मनातही सहज अनैतिक कल्पना घर करू शकतात.
Jesus was anointed with Gods holy spirit.
येशूला देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्‍त करण्यात आले होते.
BJP-Shiv Sena alliance
शिवसेना-भाजप युती होणार - ओवेसी
On the other hand there are no other political parties other than the Congress and the BJP.
मतदारसंघात काँग्रेस, भाजप व्यतिरिक्‍त अन्य राजकीय पक्षांचे अस्तित्व कमालीचे क्षीण आहे.
The plaque on the rear-facing side reads: Without coal the marvelous social and industrial progress which marks our civilization could not have been achieved.
"""ज्याप्रमाणे गुलाबाचे सौंदर्य व सुगंध हे जसे वेगळे करता येत नाहीत, त्याप्रमाणे राजकारण व सामाजिक सुधारणा यांची फारकत करता येत नाही"" असे त्यांचे मत होते."
The following day we went preaching with them, although I was still weak with fever.
दुसऱ्‍या दिवशी, मी तापामुळे कमजोर होतो तरीही त्यांच्यासोबत प्रचाराला गेलो.
Farmers have been hit.
शेतकरी हाताश झाला आहे.
See the feet.
पाय लटपटतायत ते बघ.
Both were married.
दोघांनी विवाहदेखील केली.
Its only the beginning.
ही फक्त सुरुवात आहे.
Power is off in many areas.
अनेक भागातली वीज गायब झाली आहे.
Each speech act is an operation.
प्रत्येक प्रभागात एक प्रभागीय कार्यालय असते.
We go back to the grind.
आम्ही टेंभुर्णीला परतो.
We all []
आमच्या प्रत्येकाच्या मनात असलेल्या […]
He was awarded Tansen Sanman in 2014 and Sangeet Natak Akademi Award in the year 2016. He has been known as a graded artist of All India Radio and Doordarshan.
त्यांना 2014 मध्ये तानसेन सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले तर 2016 मध्ये संगीत संगीत नाटक अकादमी पुरस्कारही त्यांना मिळाला.आकाशवाणी आणि दूरदर्शन वरील वरील शास्त्रीय संगीताच्या संगीताचे अ श्रेणीतील कलाकार आहेत.
He bowled 11 no-balls in the match.
तिने या सामन्यात 11 बिनतोड सर्व्हिस नोंद केली.
One police personnel has also been suspended in connection with the case.
याचसोबत कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी एका पोलीस कॉन्स्टेबलचंही निलंबन करण्यात आलेलं आहे.
"He couched, he lay down as a lion, as a lioness. who shall rouse him up? Everyone who blesses you is blessed. Everyone who curses you is cursed."""
“इस्राएल सिंहासारखा आहे. तो वेटोळे करून झोपला आहे. होय. तो लहान सिंहाप्रमाणे आहे आणि त्याला उठवायची कोणीही इच्छा धरत नाही. जो माणूस तुला आशीर्वाद देईल त्याला आशीर्वाद मिळेल. जो माणूस तुझ्या विरुद्ध बोलेल त्याच्यावर संकटे येतील.”
He became the Chief Minister.
यांना मिळाले उपमुख्यमंत्रीपद.
What are the objectives of this mission?
या संप्रेरक उद्दिष्टे काय आहेत?
Sushil Kumar is a two-time Olympic medal-winning wrestler.
दोन वेळा ऑलिम्पिक पदक पटकावणाऱ्या आणि जागतिक कुस्तीत सुवर्णपदक पटकावणाऱ्या सुशीलकुमारला .