text
stringlengths
0
6.48k
त्यांनी ओरूक रीसवर हल्ला केल्यास त्याची मोठी किंमत ग्रीसला चुकवावी लागणार आहे सुशांतप्रकरणी बिहार आणि राज्यातील नेत्यांची हातमिळवणी- राऊतांचे आरोप
समीर वर्माची आगेकूच, ऑरलिन्स भारताच्या समीर वर्माने ऑरलिन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली मोदी सरकारच्या विरोधातल्या आपल्या एकाकी लढ्याला पक्षातून हवी तशी साथ मिळाली नसल्याची खंत राहुलना वाटते
अहिर यांच्या पत्नी संगीता अहिर व राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते असा सवाल संघटनेचे माजी अध्यक्ष शिरीष सुखात्मे यांनी केला
नाशिक शहरात पाणीकपात सुरू असताना बहुतांश भागांत पाणीटंचाई भासत आहे त्यामुळे बिकट पाणीटंचाई निर्माण होऊन नाशिकवर पाणीकपातीचा सामना नाशिककरांना करावा लागतो
या वेळी सातपुते तेथे होते अनेक दिवस सतत कडाक्याच्या उन्हात काम केल्यानंतर उष्मापात होतो आणि त्यातून होणारी तीव्र समस्या म्हणजेच उष्माघात होय
४०च्या सरासरीने ३२७ धावा केल्या आहेत दुसऱ्या फेरीसाठी ३२,०९७ अर्ज प्राप्त झाले होते
संबंधीत प्रशासनाने सदर लाईट त्वरीत दुरुस्त करावी हि विनंती हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा
हे दोन्ही फोन ५ जी नेटवर्क सपोर्ट सोबत येतील तुरंबे येथील गणेश मंदिरात दुपारी १२ वाजता पूजा होणार आहे
केंद्र सरकारने मंदिरे उघडण्यासाठी धोरण ठरवून आधीच परवानगी दिली आहे केंद्र सरकारने मंदिरे उघडण्यासाठी धोरण ठरवून आधीच अनुमती दिली आहे
तसे असले तरी त्यांच्यात वाद होण्याची शक्यता आहेच त्यांच्यात वादही होत होते
उल्हासनगर महापालिकेत भाजपच्या मीना आय़लानी यांना सव्वा वर्षे महापौरपद देण्यात आले होते दीड वर्षापूर्वी शिवसेनेचे नंदकुमार घोडेले हे महापौर झाले
बँकांच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांबरोबरच अधिकारीही संपात सामील होते हे विशेष सरकारी बँक कर्मचारी आणि अधिकारी कामगार संघटना संपात सहभागी झाल्या आहेत
रविवार, ६ ऑगस्टपासून युवा महोत्सवाच्या विविध स्पर्धांच्या निवड फेऱ्यांना सुरुवात होणार आहे हा कार्यक्रम सालाबादाप्रमाणे लहान मुलांकडून सादर केला गेला, संध्याकाळी सहा ते साडेसहा वाजेपर्यंत
या प्रकरणी वन विभागाने हरकत घेतल्यानंतर न्यायालयाने पुढील कारवाई होईपर्यंत त्यांना सोडून देण्यास सांगितले चुका दाखवून दिल्या जातात
७० वेबसाइटवर नोंदविण्यात येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारींचे वेळेवर निराकरण करणे अत्यंत जरूरीचे आहे यामुळे ब्रॅडमन यांना १०० ची सरासरी गाठता आली नाही
या टीव्हीला ४३ इंच, ५० इंच, ५५ इंच आणि ७० इंच या साईजमध्ये खरेदी करता येवू शकते या टीव्हीला ४३ इंच, ४९ इंच आणि ५५ इंचाच्या मॉडल्समध्ये खरेदी करता येवू शकते
या योजनेचे काम आजही सुरू आहे मात्र, ही योजना अजूनही कागदावरच आहे
अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी येथील श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले तरीही कॉलेजला मात्र जावंच लागतं
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर काही वेळात नगर केंद्राचे महामार्ग पोलिस घटनास्थळी गेले त्यामुळे शहरांतर्गत, जिल्ह्यांतर्गत तसेच जिल्ह्याबाहेरील वाहतूकही ठप्प झाली होती
अनेकदा कोर्टाने तपास यंत्रणांची कानउघाडणी केली पोलिसांनी या गुन्ह्याचा केलेला तपास हा सर्वच गुन्हेगारासाठी इशारा आहे
तो मधील अंतिम सामन्यादरम्यानचे आहे शाळा, कॉलेज सुटल्यावर उद्याने, खंडोबा टेकडी आदी परिसरात फिरणाऱ्या प्रेमीयुगुलांवराही या पथकाकडून वॉच ठेवला जात आहे
हीच परिस्थिती राज्यात सगळीकडेच कमीअधिक प्रमाणात आहे तापमानवाढ अपरिवर्तनीय झाली असल्याने हे प्रदूषण आता शून्य असायला हवे, तरच मानवजात फक्त सुमारे ३० वर्षांत नष्ट होण्यापासून वाचू शकेल
कोल्हापुरातील मधुमेह रुग्णांची वाढलेली संख्या चिंताजनक असून ही धोक्याची घंटा मानली जात आहे मधुमेहाच्या रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक असून ही धोक्याची घंटा मानली जात आहे
आता विदर्भ राज्याच्या मागणीचे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय विदर्भ राज्याच्या अभिरूप मंत्रिमंडळाच्या चंद्रपूर येथील बैठकीत घेण्यात आला वेगळ्या विदर्भाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी नागपूर येथील अधिवेशन काळात विदर्भ ज्वाइंट अॅक्शन कमिटीद्वारे अभिरूप मंत्रिमंडळ तयार आले आहे
त्यामुळे सरकारी प्रशासनाने जी प्रक्रिया अवलंबली आहे, ती कायद्यात बसणारी नाही त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतले तर पोलिसांबद्दल आणि सरकारबद्दलही नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो
कल्याणडोंबिवली क्षेत्रात बुधवारी ३६८ नवे रुग्ण सापडले व तेथील एकूण करोनाबाधितांची संख्या २३२१७ झाली ती वाघीणच असल्याचे स्पष्ट झाल्यावर १५ जूनपासून वाघिणीचा बंदोबस्त करण्याच्या मोह‌िमेला वेग आला होता
जिल्ह्यात सद्यस्थितीत ३ हजार ९४५ रुग्णांवर उपचार सुरू आहे त्याने नंतर तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत मैत्रिणींसोबत राहणारी खोली सोडण्यास भाग पाडले
राष्ट्रीय बाल स्वास्थ विभागाचे कामकाज पूर्णपणे बंद आहे अहमदनगर डॉक्टरांच्या संपामुळे सर्वच खासगी हॉस्पिटलमध्ये बाह्यरुग्ण विभाग बंद
आपला सीन चित्रीत झाल्यावर सगळे सेटवरच बसायचे भाजपचे उमेदवार महेश सोले यांचे तर डिपॉझीटच जप्त झाले
मिराभाईंदरचे प्रवेशद्वार असलेल्या काशीमिरा भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मिरारोड व भाईंदरपर्यंतचे सर्वच रस्ते खड्डेमय झाले आहेत रेड्डींच्या आईवडिलांनी त्यांचं लवकर लग्न करण्याचं ठरवलं
बीड जिल्हा सध्या दुष्काळाने ग्रासलेला आहे जिल्ह्यात यावर्षी भयानक दुष्काळ असून आष्टी, पाटोदा, शिरूर, गेवराई, बीड या तालुक्यात दुष्काळाची दाहकता जास्त आहे
मंत्री गिरीश महाजन व माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांच्यातही राजकीय मतभेद आहेत त्र्यंबक तालुक्याची निर्मिती होऊन २० वर्ष झाली
तरी पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन उचित कारवाई करावी संबंधितांनी या प्रकरणी लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी
मात्र, येणाऱ्या काळात औरंगाबाद ते अजिंठा दरम्यान हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याबाबतही हालचाली सुरू करण्यात येणार आहेत २२ एप्रिलला कोल्हापूरहून दुपारी तीन वाजता विमान मुंबईकडे झेपावणार आहे
बिहारमध्ये रविवारी आणखी पाच जणांचे प्राण गेल्यामुळे पूरमृत्यूचा आकडा शंभराच्या पलिकडे गेला सिंहगड रस्ता, वडगाव, राजाराम पूल, नदीकाठचा राजा मंत्री रस्ता, दांडेकर पूल, म्हात्रे पुलावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅमेझॉमनं या नवीन व्यवसायासाठी कर्मचाऱ्यांची भरती करण्यास सुरुवात केली आहे यामुळे या क्षेत्रात अॅमेझॉनचा अधिकच विस्तार होणार आहे
एक लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे एक लाख रोख, मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे
८ ते १५ फेब्रुवारीपर्यंत १०० रुपये व त्यापेक्षा अधिक रकमेच्या प्रीपेडवर २० टक्के अधिक टॉक व्हॅल्यू मिळेल त्यामुळे या इंजेक्शनला मागणी वाढल्याने टोसिलीझूमॅब या इंजेक्शनची किंमत ४० हजार असताना जादा दराने विक्री होत असल्याची माहिती पुढे आली
मात्र, पालिकेनं हे वृत्त फेटाळून लावलं आहे सुप्रीम कोर्टाने ही याचिका एक जुलै रोजी फेटाळली
महाबळेश्वरमध्ये खूप पाऊस असल्याने पावसाळ्यात मुंबईहून तिथे जाण्यासही फारसा अग्रक्रम नसतो पण मला फरक पडला नाही
चीनच्या या कंपनीचं भारतात पुनरागमन, २५ ऑगस्टला स्वस्त फोन आणणार चीनची कंपनी रियलमीने आज भारतात आपले दोन स्मार्टफोन आणि लाँच केले आहेत
मुंबई शहरातील १० लाख वीजग्राहकांची परिवहन उपकरातून अखेर सुटका झाली आहे कारण, एप्रिलमध्ये घरपट्टी भरणारांना मनपाद्वारे १० टक्के सवलत दिली जाते
तिच्यावर क्लिक करून तुम्ही फोनमध्ये कॉन्टॅक्ट घेऊ शकता एकदा प्रमाणपत्र काढले की ते आता शासनाच्या डिजिटल लॉकरमध्ये कायमस्वरूपी सेव्ह राहणार आहे
डोंबिवली पूर्वेकडील डॉमिनोझ पिझ्झा येथील फूटपाथवर एमएसईबीच्या वायरी पडलेल्या होत्या सुविधा नसल्याच्या तक्रारी ‘एमआयडीसी’च्या अधिकृत पार्किंगवर पाहिजे त्या प्रमाणात सुविधा मिळत नसल्याचे अवजड वाहनचालकांचे म्हणणे आहे
नियोजित पाणीपुरवठ्यासाठी सुमारे १९० कोटी रुपये खर्च करूनही उजनीचे पाणी अद्याप शहरवासीयांच्या दारी पोचलेले नाही मात्र, नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे उजनीचे पाणी गेल्या पंधरा महिन्यांपासून शहरवासीयांच्या दारापर्यंत पोहोचले नाही
त्या वेळी ३० बसेस महामंडळाच्या ताफ्यात असे आहे बसेसचे नियोजन वणीच्या या यात्रेसाठी नाशिक एकमधून ३० व नाशिक दोनमधून २५ बसेस जुने सीबीएस येथून धावणार आहेत
ते म्हणाले की, उत्सव हा शांत असला तरी अन्याय दिसताच तो संतप्त होतो सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप करण्यात येणार आहे
पंतप्रधानांना पत्र लिहिले म्हणून आमच्यावर देशद्रोहाचं लेबल लावण्याचा अधिकार कुणालाही नाही कुणालाही धमकावण्याचा, तोडफोड करण्याचा, कायदा हातात घेण्याचा त्यांना अधिकार नाही, असं सुप्रियो यांनी निक्षून सांगितलं
यामध्ये करवीर तालुक्यातील संख्या जास्त आहे एकूण कुमारवयीनच नव्हे तर मोठ्यांनाही आवडावे असे हे सादरीकरण
ही अटदेखील रद्द करण्यात आली आहे या घटनेत चार युवक बचावले
वारंवार तक्रार करूनही आरोग्य विभाग धूर फवारणी करत नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे शेजारील राज्यांमध्ये माओवादी कारवायांवर नियंत्रण आणण्यासाठी जोरकस प्रयत्न होत असताना महाराष्ट्रातील ‘अॅण्टीनक्षल ऑपरेशन’ मात्र नेतृत्वहीन झाले आहे
झाडणीच्या किमतीत थोडी वाढ झाल्याचे दिसून येत आहे पर्यंत करसवलतीचा लाभ मिळू शकतो
या तरतुदींमुळे विकास तर होणार नाही आणि सुनीताबाई देशपांडे यांनी आईबाबांना बोलावून मदतीचा हात दिला
यासाठी ने ३२ कागदपत्रांची यादी जाहीर केली आहे हे करण्यापूर्वी राज्यातील सर्व जिल्हा परिषद शिक्षण विभागांना त्यांच्या पदांचा आढावा ऑनलाइन सादर करणे बंधनकारक करण्यात आले होते
प्रत्येक सीरिअलमध्ये हे सणवार थाटामाटात साजरे केले जातात यांची मुदत २८ जुलै २०१९ ला संपत आहे
आपल्या सर्वांचा मी आणि माझा परिवार खूप खूप आभारी आहे त्याबद्दल ईश्वराचे आणि माझ्या कुटुंबाचे कोटी कोटी आभार
महापौर मुर्तडक व उपमहापौर गुरूम‌ित बग्गा यांनी शुक्रवारी आरोग्य विभागाची बैठक घेऊन सणासुदीतील स्वच्छता व साफसफाईच्या नियोजनाचा आढावा घेतला मुलांना शाळेत कसं पोहोचवावं?
ही मोहीम विनामूल्य आहे या टीव्हीक्वीनला भुतांची खूप भीती वाटते
शो चालू झाल्यावर त्यातल्या तांत्रिक बाबींकडे लक्ष ठेवण्यापासून ते थेट जाहिराती आणि गाणी यांच्याकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी आरजेवर असते त्याचबरोबर लोकांच्या आणि रेडिओ स्टेशनच्या अपेक्षा यांची जबाबदारीचं ओझंही आरजेवर पडत असतं
बीजिंग चीनचा पहिला साम्राज्यवादी नेता किन शी हुआंग याचा भव्य पुतळा मोठ्या वादळामुळे कोसळला बीजिंग चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या हुकूमशाही विरोधात चीनच्या कम्युनिस्ट पक्षातून आवाज उठू लागला आहे
बैठक न घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील जबाबदारी निश्चित करण्याची शिफारस अहवालात करण्यात आली आहे अठरा हजार श्लोक, बारा स्कंध आणि त्यातून व्यक्त झालेला राजा परीक्षित आणि शुकदेव यांच्यातील तत्त्वसंवाद हे श्रीमद्भागवताचे वैशिष्ट्य
त्या भूमिकेसाठी कोणता नट अचूक आहे याचा शोध माझी दिग्दर्शकीय नजर घेत होती दोन –तीन दिवसांनी माझा ही आत्मविश्वास वाढला आणि मी किमान सिनेमा पूर्ण करायचं ठरवलं
दिवाळीचा आनंद साजरा करण्यात त्यातही आनंद आहेच यामुळे नवरात्रात हलका गारवा असतो
गेल्या पाच महिन्यांत मी खूप कठीण क्षणांना सामोरा गेलो आहे परिस्थिती बदलली, खूप पैसा आला, कलाकार म्हणून ओळख मिळाल्यावर आपल्यामुळे कोणाचीतरी दिवाळी हॅप्पी झाली असेही प्रसंग पाहिले
भास्कर लहाने, दशरथ मानवतकर यांची प्रमुख उपस्थिती होती तेव्हाही ह्यांची मोलाची साथ मिळाली
अधीक्षकांकडे अनेक वेळा मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले गेले पदयात्रेच्या मार्गावरील नगरसेवक वगळता अन्य नगरसेवकांनीही या आंदोलनाकडे पाठ फिरविली
कमतरतेमुळे अडचणी गरज तातडीने पूर्ण करण्याची अपेक्षा परंतु पूरस्थितीमध्ये मदतीसाठी आवश्यक साहित्य नसल्यामुळे राज्य सरकारला संपर्क साधून तात्काळ मदत मागितली गेली
त्यामुळे बाजारासाठी आलेल्या लोकांची गैरसोय झाली बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांना सुद्धा यामुळे गैरसोय होत आहे
अनेक ठिकाणी समितीच अस्तित्वात नाही प्रकल्पांमुळे व्यावसायिक गाळेधारकही बाधित होत असून, त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी पालिकेकडे पुरेसे गाळे नसल्याने अनेक प्रकल्पांची कामे रखडली आहेत
असे उद्धट उत्तर दिल्याची तक्रार सरपंच महादेव साळुंके यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली एखाद्या कर्मचाऱ्याने फोन उचलल्यास त्याच्याकडून ग्राहकांना उद्धट उत्तरे दिली जातात
हुंड्यासाठी छळ, त्यासाठी होणारे नवविवाहितांचे खून, पोलिस केसनंतर झालेली तडजोड अशा असुरक्षित वातावरणात अनेक कुटुंबातील स्त्रिया दिवस काढत असतात स्वत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे गाळ काढण्याच्या कामाचा आढावा घेत असल्याची अतिरिक्त माहितीही त्यांनी दिली
भागीदारीत मात्र विशेष लक्ष ठेवणेच ठीक राहील दरम्यानच्या काळात रुग्णांची हेळसांड होणार नाही, याची दक्षता घेतली आहे
आघाडी सरकारच्या कालावधीत राज्यावर पावणे तीन लाख कोटींचे कर्ज होते अनेक सरकारी संस्थामध्ये वसुलीचे टार्गेट आर्थिक वर्षात दिले
त्यावर मात करून त्यांनी आयर्न मॅन किताब मिळवला होता पावसाळ्यात तर हे प्रमाण अधिकच वाढत आहे
अमिताभच्या रूपानं पडद्यावर का होईना, त्यांचं हे स्वप्न साकार झालं यावर्षी जयंती उत्सवाचा खर्च हा सर्व समाज बांधव व उत्सव समिती करणार आहे
तर, याच गावातील दौलत शिवराम धानके यांची जमीन ७९ लाख रुपयांमध्ये खरेदी करण्यात आली राहुल गांधी यांनी दिलेला राजीनामा परत घ्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी केली
कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णाच्या निकट संपर्कात आलेल्यांच्या तपासणीला प्राथमिकता द्यावी पॉझिटिव्ह रुग्णाच्या निकट संपर्कात आलेल्यांच्या तपासणीला प्राथमिकता द्यावी
मुंबईचे महापौर मुंबई तुंबली नाही, असे सांगत आहेत दहा मीटर उंचीच्या इन्फेक्शन वेलचे काम अंतिम टप्प्यात असले, तरी तेही पूर्ण होऊ शकले नाही
कोटा अनैतिक संबंधांमुळं राजस्थानमधील बारा येथील एक कुटुंब उद्ध्वस्त झालंय तसेच दोन महिन्यांपूर्वी सातारा पोलिस ठाण्यात नागरिकाच्या अंगावर ‌वाहन टाकून मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे
तपासणीदरम्यान कर्करोगग्रस्त महिलांना प्राथमिक उपचार महापालिकेच्या शिवाजी रुग्णालयाला करण्यात येणार असून पुढील उपचारांसाठी समुपदेशनही केले जाणार आहे मूळ महाराष्ट्राबाहेरील आमचे कुटुंब असले तरी अनेक वर्षांपासून आम्ही पुण्यात निवासी आहोत
अपघातानंतर आरोपींनी तिला व्हॅनमधे बसवून उपचारासाठी नेत असल्याचे भासविले त्यावेळी त्यांनी कल्याणच्या रिझर्वेशन सेंटरमध्ये प्रवासी हा केंदबिंदू ठेवत काही सुविधा देण्याचे निर्देष अधिकायांना दिले होते
वरुन कोथिंबीर पेरा आणि छोले थंड होण्याकरीता ठेवा त्यावर कोथिंबीर घालून सर्व्ह करा
गंमत म्हणजे त्याला प्रथम डायव्हिंगच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते रविवारी दुपारी तो समुद्रात पोहायला उतरला, पण तो पाण्यात बुडाला
घरच्याघरी हौस म्हणून मी या गणपतीची पूजा करते मॅरेथॉन स्पर्धा रविवारी सकाळी ६ वाजता आहे
जहागीरदार यांनी आता सत्य काय ते सिध्द होण्यासाठी अध्यक्षांना सहकार्य करावे, असे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे यांनी म्हटले आहे त्यावर सत्यपाल सिंह यांनी या आरोपाचे पुरावे सभागृहापुढे ठेवावे, अशी मागणी ओवैसी यांनी केली
हार्दिक पांड्याचा धमाका भारताचा विक्रमी मालिका विजय ऑस्ट्रेलियामध्ये टी२० क्रिकेटमध्ये धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम पुन्हा एकदा भारताने केला सिडनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० मालिकेत भारताने धमाकेदार कामगिरी करत विजय मिळवला
नगर शहराबाहेरून जाणाऱ्या बाह्यवळण रस्त्याचा विचार करूनही स्टेशन रस्त्यावर उड्डाण पूल (फ्लायओव्हर) प्रस्तावित केला गेला करारात पूर्वी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी ५ वर्षांचा कालावधी देण्यात आला होता
ग्राउंडमनअभावी देखभालीची कामे रखडली जात आहेत त्यामुळे ठेकेदाराअभावी कामे रखडण्याच्या घटना कमी होणार आहेत
मुथुलक्ष्मी रेड्डी यांची आज १३३वी जयंती निवडणूक संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सर्व पदाधिकारी नगरसेवक सर्व फ्रंट सेलचे अध्यक्ष व पदाधिकारी यांची बैठक झाली
त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू होती तेव्हा त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले
३२ जवळीच कचराकुंड्यांमधील साचलेला कचरा व उचलल्यानंतरच्या परिस्थितीत फारसा बदल नसतो फॅशन जगतातल्या मुलींच्या बुद्धीमत्तेबाबत कायमच प्रश्न उपस्थित केले जातात
त्यात सर्वाधिक ६२६८ अर्ज विज्ञान शाखेचे आहेत यादीत दिलेल्या कामांव्यतिरिक्त अन्य कामे घ्यायची असल्यास राज्य सरकारची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे
आणि तेव्हापासून मी बासरी वादनाला सुरुवात केली आहे मात्र, मी बासरीवादनात रमलो
रिकामं झालं घर, रिता झाला मखर, पुढल्या वर्षी लवकर येण्यासनिघाला आमचा लंबोदर! त्यामुळे मैदानात खेळणाऱ्या मुलांना दुर्गंधीचा त्रास होतो
हा उद्देशच साध्य होत नसेल तर मग त्या होल्डिंग पॉण्ड उभारणीमागील मुख्य उद्देशालाच हरताळ फासला जात आहे शेतकऱ्यांचे पैसे थकविणाऱ्या व्यापाऱ्यांची बँक गॅरंटी घेतली नव्हती का?
सटाणा शहराला खऱ्या अर्थाने जानेवारीपासून ते थेट जून महिन्यापर्यंत पाणीटंचाईला सामोरे जावे लागते यामुळे या वनडेतही केदार जाधवला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे
मात्र, यातील तपोवन रस्त्याच्या सुमारे एक ते दीड किलोमीटरच्या मजबुतीकरणाच्या कामासाठी महापालिकेनेही चौदाव्या वित्त आयोगातून दीड कोटीची तरतूद केली आहे हागणदारीमुक्त महाराष्ट्रसाठी राज्य सरकारने चार हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च केला असला तरी, वास्तव वेगळेच आहे
मंत्री गिरीश महाजन व माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांच्यातही राजकीय मतभेद आहेत त्यावर खंडपीठाने नाराजी व्यक्त केली
बसची सुविधाही चांगली आहे एसटीच्या गोंधळाचा प्रवाशांना फटका तिकीट मशीनमध्ये एक दिवस आधीच लागू झाली दरवाढ
पण तशी शक्यता कमी आहे शनिवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे