text
stringlengths
0
6.48k
या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी साहेब खान याला अटक केली होती या प्रकरणात आरोपी साहेब खान याच्या मोबाइलच्या तपशीलावरुन पोलिसांनी आरेापी कासम खान याला अटक केली
लोकनृत्ये, सांस्कृतिक लोककला मंचाचा कार्यक्रम, मराठी संस्कृतीची माहिती देणारी मिरवणूक अशा कार्यक्रमात कार्यप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील येत्या शनिवारी पुणे जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची प्रथम मुलाखत होणार आहे
हे सारं आपण करू शकलोय असं गुरुदेवांनी लिहिलंय यापैकी प्रत्येकाकडून एक हजार रुपयांचा दंड आकारून ताकीद दिल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले
या घटनेने परिसरात व पालकांमध्ये दिवसभर दहशतीचे वातावरण होते बेलापूर सीबीडी सेक्टर ११ येथील एचडीएफसी बँकेसमोरील फूटपाथवर केबल वायर उघड्यावर पसरल्या आहेत
२३३ कोटीचा आरखडाविधी विद्यापीठ उभारणीसाठी २३३ कोटी रुपयांचे अंदाजपत्र तयार करण्यात आले आहे दहा वर्षांत सभागृह बांधा नंदनवन कॉलनी येथे दीक्षा भूमीप्रमाणे भव्य सभागृह तयार करावे
सध्याचं एकूण चित्र पाहता महिलांच्या सुरक्षेबाबाबत तुझं काय म्हणणं असेल? आता प्रश्न आला महिलांच्या सुरक्षेचा
साधारणता थंडीची चाहूल लागताच कोल्हापूरातील अनेक पाणथळ ठिकाणांवर परदेशी पक्षांचे आगमन सुरू होते डोंबिवलीलगतचे तलाव आणि जंगलात थंडीच्या काळात परदेशी पक्ष्यांचे आगमन होते
संजय मोरे यांनी आभार मानले रवींद्र मोरे यांनी आभार मानले
त्यामुळे विमानाला तात्पुरता ट्रॉलीचा आधार देण्यात आला आहे महिलेला फेकून देणारी बहिणीची सून आणि तिला मदत करणाऱ्या रिक्षाचालकाविरुद्ध चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
वरुन कोथिंबीर पेरा आणि छोले थंड होण्याकरीता ठेवा या कोचेसचा उपयोग कोविड रुग्णांसाठी करता येऊ शकतो
त्यांना भेटण्यासाठी त्यांचे नातेवाईक, मित्रवर्य यांनी शनिवारी त्यांच्या वांद्रे येथील घरी उपस्थिती लावली ते पिकवण्यासाठी व्यापाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत नाही
आपल्या देशाला अनेक कलांचा, साहित्याचा अभिजात वारसा आहे आणि त्याची भुरळ बाहेरील देशांच्या कलाकारांना पडते वाशीमच्या जाणकार रसिक वर्गाने प्रत्येक वेळी मोठीच दाद देत पंडितजींच्या गान समीधांना अधिक निखारलं
याची माहिती फिर्यादीच्या लहान भावाने फिर्यादीला फोनवर कळविली कोयना नदीकाठच्या काही शिवारातील पिके पाण्याखाली गेली असून, या पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे
या सर्व डिस्प्लेमुळे पादचाऱ्यांना त्रास होणार असल्याचे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ने प्रसिद्ध करून या विषयाला वाचा फोडली होती झेब्रा क्रॉसिंगवर वाहने थांबविण्यात आल्यास पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो, ही बाब त्यांनी अधोरेखित केली
माझ्या वडिलांबाबत आज सकाळी प्रतिष्ठीत पत्रकार आणि सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत मेल गिब्सन ह्यांचा हा तेंव्हा वादग्रस्त होऊ घातलेला सिनेमा
न्यू ग्रेस अकॅडमीत तणाव नियंत्रण आणि शाश्वत शक्तीबाबत आयोजित कार्यशाळेत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला न्यू ग्रेस अॅकॅडमीत तणाव नियंत्रण आणि शाश्वत शक्तीबाबत आयोजित कार्य शाळेत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला
वीज कनेक्शनची जोडणी आठवडाभरात होणार आहे सहकार्याची अपेक्षाउपकेंद्राचे काम पूर्ण झाल्यानंतर नव्या उपकेंद्रावरून वीजजोडणी सुरू करण्यासाठी ८ फिडरसाठी जोडणी करावी लागणार आहे
त्याला रसिकांनी प्रचंड दाद दिली सुशांतच्या मृत्यूला दोन महिने उलटून गेल्यानंतरही हे दहा प्रश्न अनुत्तरीतच
कोर्टाने या प्रकरणी पुढील तारीख दिली आहे त्यानंतर या सुनावणीसाठी पुढच्या तारखा देण्यात येत होत्या
त्यामुळे मालिकेतील काही कलाकार घरी तर काही जण मुंबईजवळच शॉर्ट ट्रिप करत नववर्षाचं सेलिब्रेशन करणार आहेत येत्या काही काळात होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यांमध्येही अनेक मराठी कलाकार पाहायला मिळतील
त्यात एका विषयासाठी तर दोनदा प्रभाग सभा घेतली गेली त्याचप्रमाणे या कार्यक्रमात मोठ्या उद्योजकांना आमंत्रित करून त्यांच्यासमोर नाशिकमध्ये औद्योगिक क्षेत्रासाठी असलेले इन्फ्रॉस्ट्रक्चरसह येथील वैशिष्ट्ये मांडावी, असेही ठरविण्यात आले
परंपरेनुसार साजऱ्या होणाऱ्या जयंतीनिमित्त येथील मध्यवर्ती बसस्थान चौकातील छ कारण, सांघिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणे हे नेहमीच खास असते
रेल्वेने १०० दिवसांच्या अजेंडाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे गेल्या वर्षी झालेल्या कामाचे ३६ कोटी आणि चालू वर्षाचे ७० असे १०६ कोटी रुपये अनुदान येणे बाकी आहे
राज्यातील खासगी आणि सरकारी आयटीआयमध्ये जागांसाठी प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून सुरू झाली त्यामुळे ही टेंडर प्रक्रिया पारदर्शी व्हावी, अशी मागणी होत आहे
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासून चिकन, मटण, मासळीला खवय्यांची मागणी असते या स्पर्धेत स्टारबरोबरच सोनी आणि रिलायन्स समूहाची जिओ कंपनी उतरली होती
पहिल्या टप्प्यातच अनेक अडचणी आल्या सुरुवातीला त्यात अनेक अडचणीही आल्या
राज्यातून आलेल्या सर्व शेतकऱ्यांना प्रश्न मांडण्याची संधी देण्यात आली होती आंतरराष्ट्रीय अस्थिरता, पेट्रोलच्या किमतीतील चढउतार, अमेरिका व चीन यातील व्यापारी तणाव यांमुळे या उद्योगाच्या समस्या अधिकच वाढल्या आहेत
राष्ट्रवादीत तर सुप्रिया सुळे पहिल्या फळीतल्याच नेत्या आहेत पूर्व, पश्चिम व मध्य मतदारसंघात सर्वाधिक इच्छुक उमेदवार असून मध्य मतदारसंघावर भारिपने दावा केला
१४ कोटी रुपये एवढा होते १४ अब्ज घनफूट पाणीसाठा राहिला आहे
वृद्धिमानसाहाच्या निवडीसंदर्भात काही माजी खेळाडू आणि क्रीडा समिक्षकांनी टीका केली होती ऑफिसचे काम करण्यासाठी डेस्कची मागमी मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे लांबा यांनी सांगितले
यावेळी स्वच्छतेबरोबरच बांधकाम विभागाकडून वेस्ट मटेरिअल उचलले जात होते यामुळे रस्ता अपूर्ण राहिला
यासाठी मदतीला असणाऱ्या क्रु मेंबरचाही तितकाच मोलाचा वाटा असतो मात्र तो राखण्यात सरकार अपयशी ठरत आहे
शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्रमहापालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी खोकडपुरा येथील शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवले आहे मिराभाईंदर येथे महसूल खात्याचे मंडळ अधिकारी कार्यालय सोडले तर सरकारचे एकही महत्त्वाचे कार्यालय नाही
चोरट्यांनी दोन विविध घटनांत सोन्याच्या गंठणासह रोख ४८ हजारांची रक्कम लंपास केली कपाटातील सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम असा एक लाख ४८ हजाराचा ऐवज चोरट्यानी लंपास केला
त्यासाठी राज्यशासनाने मदत करावी एस येडियुरप्पा सरकारची आज, सोमवारी शक्तिपरीक्षा असतानाच, रविवारी विधानसभेचे अध्यक्ष रमेश कुमार यांनी आणखी १४ बंडखोर आमदारांना अपात्र ठरवले
गतवर्षी १० जुलैपासून धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात झाली होती जिल्ह्यातील सोळाशेवर पाणी योजनांकडे सुमारे ३७ कोटींवर थकबाकी असल्याने सुमारे ८५ वर पाणी योजनांची वीज तोडण्यात आली आहे
भोसरीत ४६ जागा लढविण्याची तयारी लांडगे यांनी केली आहे आता महापालिकेची निवडणूक आल्याने अन्य पक्षातील उमेदवारांना भाजपमध्ये प्रवेश देण्याची चढाओढ सुरू झाली आहे
त्यांची समस्या लक्षात घेत आपण स्वखर्चाने शेतातून पाइप लाइन टाकून मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे आईवडिलांचे छत्र लहानपणीच हरपल्यानंतर त्यांच्या काकांनी त्यांचा प्रतिपाळ केला
एप्रिलमध्ये परिस्थितीचा तिढा असा होता की, या महिलांना पुन्हा बाहेरही सोडता येणार नव्हते पुरातन काळापासून जगातल्या समस्त स्त्रीयांवर झालेले अन्याय, अत्याचार, विटंबना सोसून पुन्हा पुरुषांसाठीच जगणाऱ्या स्त्रीयांना त्यांनी हा काव्यसंग्रह अर्पण केला आहे
शक्यतो कोठेही अडचण येणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे कुठेही गुंतागुंत होणार नाही याची काळजी घ्या
गेल्या काही वर्षांमध्ये संघाच्या कार्याबद्दल मोठ्या प्रमाणावर जनजागृती होत असून, अनेक क्षेत्रांतून संघाच्या कार्यात योगदान देणाऱ्यांची संख्या वाढत आहे या दोन्ही गटांचे नेते बैठकीला उपस्थित होते
जगभरातील दहशतवादी कारवाया या जन्मभूमीशी जोडलेल्या आहेत, अशी सणसणीत चपराक नरेंद्र मोदी यांनी पाकला नाव न घेता लगावली या घटनेत नितीन गोसावी या २१ वर्षीय तरुणाला टोळक्याने बेदम मारहाण केली
१ जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे जिल्ह्यात विंधन विहीरींना बंदी भूजल कायद्याची होणार अंमलबजावणी झेडपीच्या जलव्यवस्थापन सभेत निर्णयम
दुर्घटनेनंतर सुमारे अडीच तासांनी या मुलाला उपचार मिळाले, या वागण्याबद्दल उद्यानात येणाऱ्या पर्यटकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान, आंदोलन करणाऱ्या प्राध्यापकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते
राष्ट्रपती निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणनीती आखली होती नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळू शकाल
त्यानंतर वर्षभराने चहारेची नियुक्ती विद्यमान समाजकल्याण सभापतीचा स्वीय सहायक म्हणून करण्यात आली त्या भेटीत ठरल्याप्रमाणे सव्वा वर्षानंतर उपाध्यक्ष, महिला बालकल्याण, बांधकाम, समाजकल्याण, शिक्षण सभापती बदलासंबंधी चर्चा झाली
आमच्या नादाला लागतील त्यांच्याविरोधात आम्ही खंबीर आहोत, दृढनिश्चयाने आम्ही आमच्या सैन्यासोबत आहोत आम्ही सगळ्या एकमेकींच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहोत
याच्या सावलीतून मी रोज जातो त्यामुळे याबाबत मी काहीही बोलणार नाही
५८ टक्के इतका खाली आला आहे ५८ टक्के इतका झाला आहे
यापुढे वाहतूक नियमांचे पालन करण्याची हमी त्यांनी वाहतूक पोलिसाला दिली मुंबई, ठाणे, नवी मुंबई, विरार आदी भागात ही संकल्पना रुजली असून भविष्यात ती आणखी यशस्वी होण्याचा दावा केला जात आहे
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून महाआघाडीसाठी प्रयत्न सुरू आहे महापालिकेने रस्ता दुरुस्त करुन झाल्याप्रकाराची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करावी
सागरी मार्गाद्वारे होणाऱ्या मालवाहतूकीचं माध्यम म्हणजे मर्चंट नेव्ही मर्चंट नेव्ही हे सागरी मार्गाद्वारे होणाऱ्या व्यापारी मालवाहतूकीशी संबंधित करियर आहे
प्रयत्न चांगले आहेत पण वस्तुस्थितीत फारसा बदल दिसत नाही मात्र या प्रयत्नांना अद्याप यश मिळालेले नाही
ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार असून त्यात खंड पडणार नसल्याचे म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार असून त्यात खंड पडणार नसल्याचे म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सभापती मधु चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे
नोकरीनिमित्त जिंतूर, औरंगाबाद आणि मुंबई या प्रवासात लतिकाने मला भरभरुन साथ दिली क्लीन अँड जर्कच्या अखेरच्या प्रयत्नात तिने ११२ किलो वजन उचलले असते, तर तिला स्पर्धा विक्रम मोडता आला असता
राजर्षी शाहू महाराजांनी ज्या पद्धतीने क्रीडा क्षेत्राला राजाश्रय दिला येत्या १३ जूलै राजी हे स्मारक पूर्ण करण्याचा संस्थेचा मनोदय आहे
त्या वाहनाने आधी त्याला मेयो व नंतर कारागृह येथे नेण्यात आल्याचे कळते हा तपास करताना जरे यांच्या मुलाने गाडीमधून आरोपीचा काढलेला फोटो तपासाचा महत्त्वपूर्ण दुवा ठरला आहे
हेमंत पाटील यांनी ही याचिका केली आहे पुण्यातील कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी ही याचिका केली आहे
खूप वर्षांपूर्वी माझी अर्थ नावाची ५२ भागांची मालिका आली होती ५२ कोटी रुपये इतका होता
गृहकर्ज दोन प्रकारे वितरित केलं जातं आपल्या घरासाठी व घेतलेल्या गृहकर्जासाठी दोन प्रकारच्या विमा योजना उपलब्ध आहेत
आम्हाला कळवा,लॉकडाउनच्या काळात तुम्हीसुद्धा डिजिटल डाएट केलंत का? अहमदाबादमधील फाउंड्री उद्योगातील एचआर प्रमुख सुमित वर्गिस म्हणाले, उद्योग वाढवताना भविष्यात नेटके नियोजन करावे
अशी या आरोपींची नावे आहेत आवश्यकतेनुसार वेळेत बदलही केला जात असल्याचे एसटीतील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे
शेतकऱ्यांच्या समस्येवर सविस्तर चर्चा करण्यासाठी संसदेत तीन आठवड्यांचे विशेष अधिवेशन घेण्याबाबत मुद्दा साईनाथ यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या चर्चेत मांडल्याचे समजते तर १३ कर्णबधिर बांधवांना श्रवणयंत्र देण्यात आले
पण, कोर्टाने त्यांना राज्यपालांची अनुमती घेण्याचे आदेश दिल्याने सीबीआयने राज्यपालांना तशी विनंती केली, पण त्यांनी ती फेटाळून लावली तथापि कोर्टाने त्यांना राज्यपालांची अनुमती घेण्याचे आदेश दिल्याने सीबीआयने राज्यपालांना विनंती केली असता, ती त्यांनी फेटाळून लावली
मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट महिलेचं भाजप कनेक्शन उघड! महिलांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे
त्याला धीर देणे गरजेचे आहे त्यासाठी थोडं धीर धरा, असं आवाहनही त्यांनी केलं
प्रदीप हे मोटरसायकल चालवित होते मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनतर्फेही शिंदे यांचे स्वागत करण्यात आले
या विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीतील शेवटच्या क्रमांकापासूनचा गुणवत्ता क्रमांक दिला गेला आहे आम्ही राजस्थान उच्च न्यायालयात काँग्रेसचा बचाव केला
कुटुंबासोबत वेळ मजेत जाईल श्रोता सुजाण असेल तर कलाकारही दक्ष राहतो आणि कलेचा आस्वाद जास्त देण्याचा प्रयत्न करतो
त्याच रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि बाबांची प्राणज्योत मालवली, असे ढवळे यांनी सांगितले त्याला उपचारांसाठी जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला
नागरिकांनी आपल्या परिसरात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीची माहिती पोलिसांना किंवा उत्पादन शुल्क विभागाला द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले आज घरात कॅप्टन पदासाठी हल्लाबोल हे कार्य रंगले
दुसरी गोष्ट म्हणजे मी टोकाची देशभक्त आहे ही कसली देशभक्ती! सध्या देशभक्त असण्याची व्याख्याच बदलली आहे
या आवर्तनांचा पहिला अंक छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाच्या निमित्ताने नुकताच चर्चेत आला या आवर्तनांचा पहिला अंक छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाच्या निमित्याने नुकताच चर्चेत आला
तर, अन्सारी फरार होता दुसरा मात्र फरारी झाला
याच कार्यक्रमाची प्रेरणा घेऊन आम्ही ७३७४ च्या बॅचचने एकत्र यायचं ठरवलं पिंपरीचिंचवडमध्येच नव्हे तर पूर्ण जगात कोविड१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता करोना विषाणू प्रसाराची साखळी तोडणे आवश्यक आहे
भाजप व शिवसेनेत ज्या विद्यमान नगरसेवक तसेच कार्यकर्त्यांची तिकिटे निश्चित आहेत त्यांनी मात्र जोरात प्रचार सुरू केला आहे नगरपालिका निवडणुकांमध्ये सेना आणि भाजपने युती केली असली तरी ठाणे महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारा दोन्ही पक्षांकडून जोरात सुरू आहे
साहजिकच त्यामुळे मागील वषीर् या मार्गासाठी बजेटमध्ये तरतूद केली जाईल, अशी अपेक्षा होती ती नियमित करण्यासाठी शासनाने आता ‘प्रशमीत संरचना नियम २०१७’ तयार केला आहे
म्हणून घोडागाडीला टांगा म्हणत असावेत घोडागाडीला टांगा नाव का पडलं असावं?
शहरात यापुढे केवळ सोलर वापरकर्त्यांना बिलात सवलत मिळणार आहे लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता २२० विधानसभा मतदारसंघात युतीचा वरचष्मा आहे
यातील बहुतांश बडी धेंडे देश सोडून पळून गेल्यावर त्यांना परत आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत आहेत मात्र, विरोधकांचे आंदोलन दडपण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू झाले आहेत
त्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पवार यांना राज्यात दौरे न करण्याचं आवाहन केलं होतं सभापतींनी स्वीकारला नाही, म्हणून राजीनामा देण्यापासून रोखता येत नाही
या गोष्टींचाही विचार करण्याची गरज आहे यातून अनेक बाबी समोर आल्या आहेत
अरविंद जाधव स्वातंत्र्य, अधिकार आणि कर्तव्य यांची सांगड नसलेला समाज भरकटतो त्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्यासोबत समाजातलं भयाण वास्तवही लक्षात घ्यायला हवं
गुंठनेचे तिला पाहणाऱ्यांकडे लक्षच नसते १० ते १४ जुलै या कालावधीत संचालक मंडळाची बैठक होणार आहे
उर्वरित शाळांनादेखील यामध्ये सामील करून घेण्यासाठी हा शाळा दत्तक उपक्रम राबवणार आहोत वसई तालुक्यातील भुईगावनिर्मळ मार्गावर असलेल्या उमेद या विकलांगांच्या जीवनाला उभारी देणाऱ्या संस्थेस महाराष्ट्र शिक्षण सेवा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला
राज्यातील शाळांच्या काही दिवसांपासून चिघळलेल्या अनुदानाच्या वादाच्या प्रश्नाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे लोकमान्यांना अभिप्रेत अशा उत्सवाची नांदी पुन्हा एकदा चर्चेतून सुरु होईल
त्यात कर्मचाऱ्यांच्या वेतनातून बोनस कापून घेणार नाही, असं आश्वासन मेहता यांनी बेस्ट अध्यक्षांना दिलं महापालिकेने बेस्ट कर्मचाऱ्यांना दिलेली दिवाळी बोनसची रक्कम वेतनातून कापून न घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे
पण अनधिकृत बांधकामांबाबत मनपाचा वचक नसल्याने सर्रास अशी बांधकामे राजकीय वरदहस्ताच्या मदतीने केली जात आहेत या अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती द्यावी किंवा त्या रद्द कराव्यात, अशी पत्रे अनेक मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवली होती
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वसतिगृह सुरू करण्याचा महापालिकेचा निर्णय अडगळीला पडला आहे आम्ही आमच्या परीने वर्षानुवर्षे साप पकडून त्यांना निसर्गात सोडण्याचे काम करीत आहोत
त्यानुसार आजच्या दिवशी कालिदास दिन साजरा होऊ लागला मात्र गरिबी आणि बेरोजगारीमध्ये दोन मुलींचा सांभाळ कसा करायचा, या विवंचनेत गेल्या काही दिवसांपासून रुक्षणा होती
त्यामुळे काही गावात रात्रगस्त किंवा पोलिस पथकांची फेरी होत होती पोटात गेलेली वस्तू लोखंड आहे की सोने यापेक्षा ती बाहेर काढणे आवश्यक असते
त्याने कधीही ओव्हरशूट केले नाही आपल्या कौशल्याचा उपयोग करून परिस्थिती हाताळावी लागणार आहे
अपघातानंतर आरोपींनी तिला व्हॅनमधे बसवून उपचारासाठी नेत असल्याचे भासविले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आरोपींनी अतुलच्या रिक्षात बसवून बावधन येथे नेले
गुगलने आपल्या भ्रामक माहितीसाठी चालणाऱ्या ऑपरेशनच्या तिमाही बुलेटिनमध्ये ही माहिती दिली ही माहिती कसा प्रकारे भरायची याविषयीची व्हिडिओ क्लिपही जीएसटीएन तयार केली आहे
तोवर तीनचार चिमुकले हातात फुलझड्या घेऊन तिथं बागडत आले अन् आपापल्या आयांना बिलगले यावेळी काही रिक्षा चालकांनी रिक्षा वाल्यांना एका दिवसाची मुदत देण्याबाबत विनंती केली
माकपचे आमदार असलेल्या रेड्डींनी तेलंगणाच्या समर्थनार्थ राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली मुंबई समाजपरिवर्तनाच्या विचाराला विवेकाचे डोळे असल्याशिवाय हे परिवर्तन समाजहिताचे ठरणार नाही, असे अच्युतराव पटवर्धन यांनी म्हटले आहे
विरोधी भाजपताराराणी आघाडीकडून महापौरपदासाठी अर्ज दाखल न झाल्याने महापौरपद निवडीची केवळ औपचारिकता राहिली आहे या सीरीजला लाँच होण्यास अजून काही दिवस बाकी आहेत
राजू मानकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली शेअर गुंतवणुकीतुन आश्चर्यकारक उत्पन्न मिळवणाऱ्या गुंतवणूकदारांच्या कथा सोशल मिडियावर वाचायला मिळतात
पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली पावसामुळे पाणी साचल्याने साचलेल्या पाण्याचे फोटो विरोधकांकडून सोशल मीडियावर शेअर केले जात असून पालिकेवर टीका केली जात आहे
तरच गरज पडल्यास दुरुस्ती शक्य होईल आवश्यकतेनुसार दुरुस्तीची कामे प्रस्तावित करणे