text stringlengths 0 6.48k |
|---|
एक जीवनावश्यक म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा त्याबाबत ३० ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्यास सांगितले असून त्यादृष्टीने सात दिवसात दिल्लीतून एक पथक पाहणीसाठी येणार आहे |
सरकार शिक्षण देत नाही व खासगी शिक्षण परवडत नाही अशा कातरीत पालक अडकला आहे मात्र, मूलभूत सुविधांअभावी या विद्यार्थ्यांची परवड होत असल्याची स्थिती आहे |
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात खुद्द शिवसेनाप्रमुखांनी माझ्या हाती तलवार देऊन युवा सेनेची स्थापना केल्यामुळे यशस्वी होणारच, असा ठाम विश्वास व्यक्त केला केंद्र व राज्याने माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ ठरवीन |
दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात शुक्रवारी ९३ धावांची झंझावाती खेळी केली त्यानंतर आरोपींनी लकी ग्राहक म्हणून कंपनीने आपली निवड केली आहे |
संपूर्ण लढतीत भारतीय महिलांनी वर्चस्व राखले यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती |
फोनमध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे फोनमध्ये ५,२६० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे |
झोपेत चालण्याच्या सवयीने अहमदाबादमधील एका ३७ वर्षीय व्यक्तीचा घात केला आहे येवलेवाडी येथे सोमवारी रात्री परदेशी नागरिकाच्या भरधाव मोटारीने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे |
विद्यापीठाचा दणका- नियमित शिक्षक नियुक्त न करणे भोवले गेल्या काही वर्षात धोरणात्मक निर्णय हे कोल्हपूरमधूनच जाहीर होत आहेत |
पण, पूर्ण लांबीचं काम झालेलं नाही हे खरं आहे मात्र,अजूनही ही कामे पूर्ण झालेली नाहीत |
मोदी यांच्या ताज्या भाषणानंतर याबाबतच्या राजकीय आरोपप्रत्यारोपांचा शिमगा थांबवायला हवा एकत्रच मरणारः डी शिवकुमार यांचं वक्तव्य, मुंबईतील रेनेसाँ हॉटेलबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त |
कुमारिकांचे पूजन झाल्यानंतर त्यांना भेटवस्तू देण्यात येतात आषाढी वारीतील दिंडी प्रमुखांना महापालिकेकडून यंदा विठ्ठलरुक्मिणीच्या मूर्ती भेट देण्यात आल्या |
गव्हाणे यांनी शुक्रवारी केला अशा वेळी पौष्टिक आणि चविष्ट पर्याय म्हणून कारल्याची कचोरी बनवू शकता |
उच्च शिक्षण सहसंचालकांनी परिपत्रक बनावट असल्याचे जाहीर केल्यानंतरही ते परिपत्रक विद्यापीठापर्यंत कसे पोहोचले? या अर्थसंकल्पामध्ये मात्र, सरकारला उपरती होऊन या गुंतवणुकीसंदर्भातील आवश्यक डिक्लरेशन्स दिल्यानंतर त्याची छाननी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला |
रोजगारनिर्मितीसाठी सरकार आखत असलेल्या धोरणांमुळेही बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे सुखदेव, अमोल आणि अन्य लोकांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला |
आम्ही सत्तेत आहोत म्हणजे लाचार झालो असं होत नाही आम्ही लोकांना चिरडण्याचे, त्यांना उद्ध्वस्त करण्याचे काम करत नाही |
त्यामुळेच मनाचे संतुलन राहते माणूस म्हणून जगण्याची आणि जगता जगता अलौकिक कर्तृत्व पेरण्याचे सामर्थ्य तू दिलेस आमच्या मनाला |
तर, खासगी कॉलेजांत दोन हजार १२० जागा उपलब्ध आहेत सर्व पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचे संकेत दिल्याने भगूरमध्ये चुरस रंगणार आहे |
त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी ते शिपाई अशा प्रत्येक वर्गातील महिला कर्मचाऱ्यांची अडचण आहे साळवे यांनी या संदर्भात सातारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली |
केंद्र सरकारने आणि प्रसंगी श्रीराम मंदिर न्यासाने पुढाकार घेऊन त्यातल्या अडचणी दूर कराव्यात त्याप्रमाणे नवीन पिढीचे विचारांमध्येही वेगाने बदलत होत आहेत |
राजर्षी शाहू महाराजांनी क्रीडा क्षेत्राला राजाश्रय दिला पालकमंत्री पाटील यांनी क्रीडा क्षेत्रातील विविध खेळांना राजाश्रय दिला आहे |
या गोदावरी खोऱ्याचे दोन खंड आराखड्यात आहेत मधमेश्वर पाटबंधारे विभागाने यासाठी निधीची तरतूद केली असून पहिल्या टप्प्यात दोन कोटी ३६ लाख रुपयांचा धनादेश भूसंपादन अधिकाऱ्यांकडे देण्यात आला |
या ठिकाणी साचणाऱ्या स्वच्छ पाण्यात डेंग्यूच्या अळ्यांची पैदास होत असून नागरिकांनी घरात दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी साठवून ठेवू नये हल्ल्यानंतर झालेल्या चकमकीत लष्कर आणि बीएसफच्या जवानांनी चोख प्रत्युतर देत दोन दहशतवाद्यांचा खातमा केला |
या ठिकाणी दोन कुटुंबे राहतात इथल्या ग्रामस्थांचं आदरातिथ्य तर इथे येऊन अनुभवावंच |
याबाबत तक्रार केल्यानंतर मनपाच्या वतीने खड्डे बुजवण्याचे काम करण्यात येते शिरीष चक्रदेव सध्या रामेश्वरम येथे उद्घाटन सोहळ्यासाठी गेले आहेत |
खेळांच्या सर्व विभागात प्रतिर्स्पध्यांनी आम्हाला निष्प्रभ केले दोन किलोमीटरचे बोगदे प्रियदर्शनी पार्कच्या बोगद्याची लांबी प्रत्येकी दोन किमीहून अधिक असून तिथे भूमिगत कार पार्किंगसाठी चार जागा आरक्षित आहेत |
राज्य सरकारच्या १३ कोटी वृक्षलागवड करण्याच्या संकल्पाला पालघर जिल्ह्यात भरघोस प्रतिसाद मिळाला राज्य सरकारच्या १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेस जिल्ह्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे |
पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत कृतिकार्यक्रम आखावा लागेल खासदारांनी या उपोषणाचा फज्जा उडवू नये म्हणून भाजपनं काही कठोर नियम केले आहेत |
कॉस्मेटिक्स घेण्यापूर्वी त्यातील महत्त्वाची घटक द्रव्ये, उत्पादनाची तारीख, एक्स्पायरीची तारीख, अशा गोष्टी पडताळून पाहाव्यात कॉस्मेटिक्स घेण्यापूर्वी त्यातील महत्त्वाची घटक द्रव्यं, उत्पादनाची तारीख, एक्स्पायरीची तारीख अशा गोष्टी पडताळून पाहाव्यात |
अर्थात, त्यावर विचारविनिमय सुरू आहे परंतु, त्यावर वर्षभरापासून कार्यवाही न झाल्याने विस्तारीत भागात अद्याप अंधारातच आहे |
देशमुख म्हणाले, सध्या संसर्गापासून बचावासाठी स्वयंशिस्त हे औषध आहे मागच्या सरकारने याबाबतीत ‘जैसे थे’ धोरण स्वीकारले |
पहिली कसोटी हरल्यानंतर निवड समितीचा अध्यक्ष श्रीकांतला उपरती झालीय सलामीवर मुरली विजयला मनगटाच्या दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे |
माझ्या वडिलांची भूमिका बाळू खानोलकर ह्या, तीच त्याची शेवटची एकांकिका ठरलेल्या कलाकाराने केलेली साधारण दहा वर्षांपूर्वी बापजन्म नावाची एकांकिका मी केली होती |
पाकिस्तान दहशवादाच्या विरोधी असून भारताशी अधिक चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी पाक अर्थपूर्ण चचेर्स उत्सुक असल्याचे ते म्हणाले मोदींना केवळ त्यांच्या पंतप्रधानपदाचं कौतुक आहे आणि त्यातच रस आहे, अशी तोफ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज डागली |
यात त्यांना वसाहतींमधील १०० टक्के जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात यश आले आहे शेजारी अतिक्रमण नाशिकरोड पोलिस ठाण्याशेजारीच सरकारी डिस्टिलरी क्वॉर्टर्स आणि वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांची सुमारे ८० निवासस्थाने आहेत |
फिरंगाईदेवी पालखी सोहळाशिवाजी पेठेचे श्रध्दास्थान समजल्या जाणाऱ्या फिरंगाईदेवी पालखी सोहळा मंगळवारी होणार आहे नवरात्रोत्सवानिमित्त अंबाबाई दर्शनासाठी विखे पाटील रविवारी कोल्हापुरात आले होते |
छापा पडला तरी आपली सुटकाच होणार असल्याने त्या हे कृत्य करतात आपल्याला फसविले असल्याची जाणीव होताच तिने चलाखीने त्यांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली |
गेले अनेक दिवस ती सासरी, म्हणजे अमेरिकेला होती केवळ वाढीव एटीव्हीएम मशिन तसेच, प्लॅटफॉर्म व लोकल यामधील अंतर कमी करण्याबाबत प्रयत्न करण्यास मोदगील यांनी होकार दिला |
जास्तीत जास्त नागरिकांनी महापालिकेच्या या संवादाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन विकास आराखड्याबाबत उपयुक्त सूचना द्याव्यात, असे आवाहन महापालिकेने केले आहे शहर विकासाबद्दल नागरिकांच्या सूचना व कल्पना काय आहेत हे यातून संकलित केले जाणार आहे |
शेवटी माझ्या स्टुडियोमध्ये काही छायाचित्रे आणि रफ स्केचेस बसूनच अॅक्रिलिक पेपरवरच मी या थिएटरचे चित्र काढले वेबसाइटमुळे जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून ई मेल, एसएमएस व सोशल मीडियावरून संपर्क साधता येणार आहे |
फॅमिली केअर रुग्णालय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, करोनामुक्त झालेल्या रूग्णांकडून जास्त पैसे घेतल्याचे लक्षात आल्यानंतर हे पैसे परत करण्यात आले मात्र डोक्यावर मार बसल्याने दुखापतग्रस्त झालेल्या खेळाडूचे जे वैशिष्ट्य आहे तसाच खेळाडू बदली खेळाडू म्हणून निवडण्याची यात मुभा आहे |
त्यांना उत्तर देताना युवी म्हणतो, तुमच्या प्रेम आणि आशीर्वादाबद्दल मनापासून खूप खूप आभार याबाबत युवीने त्याचे आभार मानले |
त्यांना भारतापेक्षा पाकिस्तानमधील आयएसआय आणि जिहादी फोर्सेसकडून धोका आहे, म्हणूनच केंद्र सरकारने त्यांना सुरक्षा पुरविली आहे पण जे नेते आणि कार्यकर्ते दहशतवाद्यांच्या संभाव्य निशाण्यावर आहेत त्यांना सुरक्षा पुरवली गेली होती |
राजकीय पक्ष किंवा संघटना यांचे खरे अस्तित्व हे त्यांच्या समूहातील लोकांच्या प्रतिष्ठेवर अवलंबून असते पालिकेत सर्वाधिक पक्षीय बलाबल निर्माण करण्यासाठी मोठ्या संख्येने नगरसेवक विजयी होणे आवश्यकता आहे |
तटस्थ संस्था पुण्यातील महापालिका प्रशासनाने रस्त्यांच्या कामाच्या थर्डपार्टी इन्सपेक्शनसाठी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या संस्थेची नियुक्ती केली आहे महामेट्रोने पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगकडून वाहतुकीचा आराखडा तयार करून घेतला असून, वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे |
हे यंदा घडणार नाही पण आम्ही तसे अजिबात करणार नाही |
दररोज ४०-५० खेळाडू हरयाणा सरकारपुढे जोडे झिजवत आहेत, पण त्यांना अजूनही नोकरी देण्यात आलेली नाही पण बरेच खेळाडू बेरोजगार आहे, त्यांना साधी नोकरीही भाजपाच्या सरकारने दिलेली नाही |
कामानिमित्त घडणाऱ्या प्रवासात काही समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे कार्यक्षेत्रात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो |
त्यानंतर तो घटस्फोट देण्यास तयार झाला लॉकडाउन शिथिल करण्यात आल्यानंतर फॅमिली कोर्टात परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचे दावे निकाली काढण्यास प्राधान्य दिले जात आहे |
रेडिओवरील सादरीकरण हीसुद्धा एक प्रयोगक्षम कलाकृती असते महेश डोकफोडे, लेखक, दिग्दर्शकसांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे पैशाची मागणी करण्यात आली आहे |
दिवसभर थोडी गर्दी कमी असली तरी सायंकाळनंतर येत असलेल्या नागरिकांमुळे दुकाने फुलून जात आहेत त्यामुळे काही प्रमाणात का होईना फेरीवाल्यांचा त्रास कमी झाला आहे |
यातील बहुतांश बडी धेंडे देश सोडून पळून गेल्यावर त्यांना परत आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत आहेत या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टीकरण देऊन आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे |
गावे आणि गरीब जनता अजूनही त्यांच्या रोजच्या गरजांसाठी झगडत आहे शहरातील दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंसाठी अद्याप झगडावे लागत असल्याची स्थिती आहे |
कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या घरासमोर आंदोलनाचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली या बेकायदेशीर नियुक्त्या करताना मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवण्यात आले |
प्लॅटफॉर्म क्रमांक १३ येथे उभ्या असलेल्या गाडीतील एका डब्यात आरोपीने तिला पाहून अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली अतुल चांदूरकर यांनी दिलेल्या आदेशांनुसार या प्रकरणाचा तपास हा आता सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे |
आगामी चार महिन्यात पुणे, पिंपरीचिंचवड महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषदेची निवडणूक होत आहे त्यांची चार वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे |
अधिक माहितीसाठी ७०४०७६२२५४, ६६३७९८७ या क्रमांकावर संपर्क करा राज्यात सुमारे नऊ लाख डीटीएडधारक तर, सहा लाख बीएडधारकांची संख्या आहे |
हा प्रश्न ऐरणीवर येण्याचे कारण म्हणजे काँग्रेसची दोन महिन्यांहून जास्त काळापासूनची नेतृत्वहीनता त्याआधी, शरद पवार यांना अध्यक्षपदासाठी गळ घालण्यात आली होती, पण कृषिमंत्री असल्यामुळे त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली नाही |
सेह याच्यावर दहशतवादी हल्ल्याचे आरोप होते मृत दहशतवाद्याचे नाव समीर सेह असून, तो हिज्बुल मुजाहिदीनशी संबंधित होता |
दिवाण यांचे ‘मराठवाडा वैधानिक विकास मंडळ वाटचाल आणि अपेक्षा’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते जलयुक्त शिवार अभियानाला वॉटरकपची जोड मिळाली तर निश्चित सकारात्मक बदल होतील |
आता एकदम काय झालं? पण आज काय परिस्थिती आहे? |
जमीनमालक आणि राय यांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत यंदाच्या पावसातही ठाणेकर व कल्याणडोंबिवलीकर रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत तक्रारी करत आहेत |
समुद्रकिनारी ऑस्प्रेसारखे शिकारी पक्षीही दिसत आहेत करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या इटलीत निर्बंध लागू करण्यात आले आहे |
त्यातील सार्वमताच्या आधारे अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने स्पष्ट केले आहे पक्षाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले |
या वाहनांमध्ये सोलर पॅनेल्स वापरायचे असतील, तर तेसुद्धा आयात करावे लागतात वीजनिर्मितीसाठी कंपनीने फलाटांच्याही टपावर सौर उर्जेची यंत्रणाही बसवली आहे |
सह्याद्री फार्म्स आज भारतातील सर्वांत मोठी ग्लोबल गॅप प्रमाणित कंपनी आहे त्यात यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील |
या भागातील पाइपलाइन खराब झाल्या आहेत शिवाय ही पाइपलाइन जीर्ण झाल्याने काही ठिकाणी त्यातून पाणीगळती होते |
लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते पॅलेट गनचाही वापर केला जातो |
कालांतराने तिला पुन्हा दुसरी मुलगी झाली व तेव्हापासून सासरच्या मंडळींकडून तिचा शारीरिक-मानसिक छळ सुरू केला माझ्याशी लग्न केले नाही, तर तुझ्या कुटुंबीयांना संपवून टाकेल, अशी धमकी देत संशयितांनी सदर मुलीचा विनयभंग केला |
उपमहापौर गटाचाही विरोध उपमहापौर गटाचे नगरसेवक शेखर माने म्हणाले, आमच्या चार सदस्यांनी निविदा मंजुरीला लेखी पत्र देऊन विरोध केला आहे या पाहणीनंतरही सभागृहनेत्यांनी विरोध केल्यामुळे आयुक्त मेहता यांनी यापुढे सदस्यांची स्वाक्षरी झाडे कापण्याच्या प्रस्तावावर घेण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले |
लग्न ठरल्यामुळं तिनं जाधव यांच्याशी असलेले संबंध तोडण्याचा निर्णय घेतला करण सोबत त्याची आई आणि भाऊ राहत होता |
यामध्ये वापरण्यात आलेले साहित्य अतिशय पातळ आणि लहान असल्याने ते मूळ उपकरणाच्या आकाराला धक्का न पोहोचवता सहजपणे बसवता येऊ शकते ही यंत्रणा उत्तम आणि कमी वेळ घेणारी आहे |
मुस्लिम देशांमधील एकमेव अण्वस्त्रधारी देश अशी ओळख असल्यामुळे पाकिस्तानने सातत्याने सौदी अरेबियाबरोबरील संबंधांचा फायदा घेतला जगातले पाकिस्तान वगळता कोणतेही अण्वस्त्रसज्ज राष्ट्र इतर सामग्रीबाबत भारताइतके परावलंबी नाही |
खासगी रुग्णालयात दाखल केलेल्या १२ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे इच्छुक उमेदवारांनी १३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते |
त्याच्या हल्ल्यात दोघे जण बचावले आहेत तो आरडाओरडा करू लागल्याने काही मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला |
दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांचे लायसन काढण्यासाठी या ट्रॅकवरील चाचणी महत्वाची आहे खरेदी करण्याआधी ओळखीच्या लोकांकडे चौकशीही करतो |
‘एमआयडीसी’तील बहुतांश कंपन्यांच्या दारावर ‘हेल्पर पाहिजे’, ‘मशिनिस्ट पाहिजे’, ‘सीएनसी मशिनवर काम करणारा कारागीर पाहिजे’ अशा पाट्या नेहमी असतात नगरच्या एमआयडीसीतील बहुतांश कंपन्यांच्या दारांवर ‘कामगार पाहिजे’ अशा पाट्या असतात |
ग्वालानी यांच्या कोर्टाने हा निकाल दिला ग्वालानी यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला |
अंकांचे गणित म्हणजे अंकगणित जणू शून्य ते नऊ या अंकांच्या विविध प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण पदन्यासावर आधारित एक प्रकारची सर्कसच! असे नोकराचे नाव आहे |
सुषमा यांच्यावर ते संशय घ्यायचे यापैकी जगताप यांनी प्रतिसाद दिला, परंतु, कर्डिले यांनी साधी दखलही घेतली नाही, याकडेही तनपुरे यांनी लक्ष वेधले |
पुस्तकं आणि त्यातली पात्रे यांच्याशी कधी गट्टी जमते ते आपल्याला कळतही नाही हे पुस्तक हाती घेतल्यानंतर कधी वाचून संपतं, तेही कळत नाही |
लोकलेखा समिती कडेही हा अहवाल देण्यात येतोय सिंगल यांना आडगाव पोलिस स्टेशनची कागदपत्रे देण्यात आली |
यावर एमसीएने १२० कोटी १६ लाख १७ हजार ८५ रुपये भाडेपट्टा नूतनीकरणासाठी भरणे आवश्यक असल्याचे नोटीसमध्ये नमूद केले आहे यावर एमसीएने १२० कोटी १६ लाख १७ हजार ८५ रुपये भाडेपट्टा नूतनीकरणासाठी भरणे आवश्यक असल्याचे नोटिशीमध्ये नमूद केले आहे |
हा इशारा अचूक हवा, त्यावर मच्छिमारांना अवलंबून राहता आले पाहिजे, अशी मागणी मच्छिमारांतर्फे करण्यात आली आहे यापूर्वी विवो ही कंपनी दरवर्षी आयपीएलला ४४० कोटी रुपये देत होती |
बहुमतामुळे आम्ही घेतलेला निर्णय मानावाच लागेल, या भूमिकेतून सध्या सत्ता सुरू असून, पाण्यावर पूर्णवेळ चर्चाही करण्यात येत नाही त्याचवेळी पाण्याचा विषय मार्गी लागल्याशिवाय रुग्णालय सुरू होणे कठीण असल्याचे स्पष्ट असून, याकामी पालिकेकडून पुढाकाराची अपेक्षा केली जात आहे |
या अभिनेत्रीनं खरं तर १५ वर्षांपूर्वीच सिनेसृष्टीला रामराम ठोकला होता २६ एएसमध्ये तुमचा अॅडव्हान्स टॅक्स, मिळणारे व्याज, टीडीएस आणि अन्य उत्पन्नाच्या स्रोतांचे विवरण नमूद करण्यात आलेले असते |
‘सुरभी’तली लोकप्रिय जोडी रेणुका शहाणे आणि सिद्धार्थ काक नव्याने प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झालीय रेणुका शहाणे आणि सिद्धार्थ काक ही तेव्हाची लोकप्रिय जोडी नव्या कार्यक्रमातून एकत्र येतेय |
परंतु, जमीन खरेदी करून दिली नाही मात्र, भूसंपादन झालेले नाही |
या तलावात ४ ते ५ म्हशींचे तबेले आहेत आसाममधून त्रिपुरात येण्यासाठी गुवाहाटी ते आगरतळा हा २४ तासांचा कंटाळवाणा प्रवास |
येथे प्लास्टिकबंदीबाबत विद्यार्थ्यांनी जनजागृती केली टिकाव, फावडे, झाडू, पाट्या असे साहित्य घेऊन स्वयंसेवकांनी साफसफाईला सुरुवात केली |
मेट्रोच्या मार्गिकांचे सर्व काम दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामेट्रोने ठेवले आहे धर्मांतील सुधारणांसाठी धर्ममार्तंडांनी पुढाकार घ्यावा |
पण या अॅपमध्ये एकएक फाइल अथवा फोल्डर निवडण्याची मुभा देण्यात आली आहे चामोर्शी शहराला लागून असलेला गावतलाव बुधवारी सकाळी फुटल्याने २०० हून अधिक घरांमध्ये पाणी शिरले |
एका सामन्यात त्याचा वापर केल्यास हजारो डॉलरचा खर्च येणार आहे इतर स्पर्धांमध्ये तो वापरायचा असेल तर त्यासाठी मोठा खर्च करावा लागतो |
मनपाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार होत आहे इतकी हलगर्जी महापालिकेचे अधिकारी करीत आहे |
जागृती मुंबईतील वांद्रेखेरनगर येथील श्रीराम हाऊसिंग सोसायटीत राहायची श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर याचिका दाखल केली |
तर राज्यभरात हवामान कोरडे राहणार असून त्यामुळे राज्यातली थंडीही कायम राहणार आहे, असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले पुढील दोन दिवस अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असली तरी थंडीचा कडाका कायम राहणार आहे, असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले |
चाणक्य मंडल परिवाराच्या अविनाश धर्माधिकारी सरांचे मार्गदर्शनही घेतले आयसीसी आंतरराष्ट्रीय वनडेक्रिकेट रँकिंगमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग ढोणीची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे |
हर्ष वर्धन यांना लक्ष्य केले हर्ष वर्धन यांनी यावेळी सांगितले |
मन्मथ हे जग सोडून गेला तो निर्णय होता घर सोडण्याचा |
अलीकडेच मराठी रंगभूमीवर आलेल्या हॅम्लेट या नाटकाच्या निमित्ताने हा विशेषांक करण्यात आला आहे नुकताच प्रकाशित झालेला रंगवाचाचा अंक हा हॅम्लेट विशेषांक आहे |
या खात्यांवर एकाचवेळी जास्त पैसे वर्ग होत नाहीत रात्री ९ च्या सुमारास त्याचे मित्र रूमवर परतल्यावर दरवाजा आतून बंद होता आणि हाका मारूनही मनोज दार उघडेना |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.