text
stringlengths
0
6.48k
संसर्ग झाल्यानंतर तीन आठवड्यानंतर शरीरात सर्वाधिक अँटिबॉडिज निर्माण होतात आणि त्या लवकर संपुष्टातही येतात, असं जगभरातील संशोधनातूनही स्पष्ट झालं आहे शस्त्रक्रियांमध्ये पूर्वी जीवाणू संसर्गामुळे हमखास मृत्यू व्हायचे, प्रतिजैविकांच्या वापरामुळे ते जवळपास नाहीसे झाले
दरम्यान, जिल्हा काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकांसंदर्भातील बैठक शनिवारी दुपारी १ वाजता येथील शासकीय विश्रामगृहावर होणार आहे अवैध विक्री करणाऱ्यांवर पोलिसांकडून चोवीस तासांत कारवाई न झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे आ‍श्वासन बलकवडे यांनी दिले
मुंबईत संततधार ठाणे, पालघरला ऑरेंज, रत्नागिरीला रेड अलर्टकरोनामुळं मार्चपासून लॉकडाउन करण्यात आला करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्चमध्ये लॉकडाउन करण्यात आले
दिवाळीत मोठ्या आवाजाच्या फटाक्यांनी लहान मुले, वृद्धच नव्हे तर मुक्या प्राण्यांवरही याचा परिणाम होत असतो सकाळपासून सायंकाळपर्यंत शहरात विविध ठिकाणी छोट्यामोठ्या स्वरूपात कचरा पेटत असतो
मात्र लवकरात लवकर उपचार सुरू होणे व रुग्णावर पूर्ण उपचार होणे तितकेच गरजेचे आहे त्यानंतर लवकरात लवकर रुग्णालय गाठणे व उपचार सुरू होणे महत्त्वाचे ठरते, असेही तज्ज्ञांनी सांगितले
त्यामुळे भिंत पडून जीवित तथा वित्त हानी होण्याच्या घटना घडत आहेत पण त्याने देशसेवेचा घेतलेला निर्णय मला खूप आवडला आहे, असे हरियाणा राज्यातील रिक्रूट सचिन बोहरा याची आई रामरतीम सांगत होत्या
दोन लाखांचे कर्ज घेतले महिला सावकारानं उकळले नऊ लाखशुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास याठिकाणी पत्यांचा जुगार सुरू होता यातील पहिल्या भागात तिला खासगी प्रश्न विचारण्यात येतील
उल्हासनगर येथील नामवंत कॉलेज म्हणून परिचित असलेल्या सीएचएम कॉलेजच्या सांस्कृतिक विभागाने अनेक नामवंत विद्यार्थी घडवले आहेत अशाच विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून अंधेरीतल्या भवन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला
तर, उपमुख्यमंत्री अजित पवार आज नेहमीप्रमाणे मंत्रालयात आले पुणे टाइम्स टीम गेल्या काही वर्षांत मराठी सिनेमांत बॉलिवूडचे गायक गाणी गाताना दिसू लागले आहेत
या सर्वांना जाहीर नोटिसांद्वारे घरे खाली करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत पालिकेत आतापर्यंत दहाजण निलंबित
मान्सूनपूर्व कामाचे अंदाजपत्रक पाऊस सुरू झाल्यानंतर स्थायी समितीसमोर आल्यामुळे ते मंजूर होणार का, असा प्रश्न विचारला जात आहे कोहेन याने इस्रायलच्या सुरक्षा धोरणात आमूलाग्र बदल सुचवले
पंजाबमधील शेतकरी संतप्त आहेत, याचाच अर्थ संपूर्ण देशातील शेतकऱ्यांमध्ये संताप आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे
याबरोबरच, मराठी विषयाकडे शिक्षण मंडळही गांभीर्याने पाहताना दिसत नाही अशा परिस्थितीमुळे शहरातल्या हजारो जर्जर झालेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न अजून रखडत आहे
जोशी शाळेच्या बाहेर गेल्या काही दिवसांपासून असे कचऱ्याचे साम्राज्य आहे शाळेच्या पुढील बाजूला असलेले गटार बंद करण्यात आल्याने हे सांडपाणी शाळेच्या आवारात साचले आहे
ही घरे गिरणी कामगारांना द्या गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळावीत, यासाठी सरकारची सकारात्मक भूमिका आहे
मंगळवारी दादासाहेब गायकवाड सभागृहात निवडणुकीसाठी नियुक्त २५० कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण निवडणूक निर्णय अधिकारी रोहिदास बहिरम यांच्या मार्गदर्शनाखाली झाले शुद्धीवर आल्यानंतर तिच्या शरीरावर एकही कपडा नव्हता
डोळ्याचे विकार त्रस्त करू शकाल गेले ७ ते ८ दिवस त्याचा आजार बळावला होता
१ जानेवारीपासून प्राप्त एकूण अर्जांचा विचार करता हा आकडा ४५ हजारांच्या घरात जातो मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेवरील गर्दीच्या स्थानकांत गर्दी नियोजनासाठी रेल्वे सुरक्षा बलाचे ४८४ जवान नियुक्त करण्यात आले होते
वाजपेय या शब्दाचा एक अर्थ अन्नपेय असल्याचे मानले जाते शक्यतो अन्नपदार्थ शिजवून घ्यावेत
मागील दोन वर्षांपासून परदेशात नोकरी अथवा परराज्यात श्रीमंत कुटुंब असल्याचे भासवून विवाहोत्सुक मुलामुलींना अथवा घटस्फोटितांना विविध वेबसाइटच्या माध्यमातून फसवले जाते समाज माध्यमांवर दोन समाजांत तेढ निर्माण करणाऱ्या आणि चित्रफिती अपलोड करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने गुन्हे दाखल केले
दंड माफी यशाचे आव्हानमहापालिकेची संकलित कर थकबाकी २१३ कोटींची आहे २१ फेब्रुवारीला मनपा निवडणूक पार पडली
टंचाई निवारण कृती आराखडा विविध नियमांच्या कचाट्यात सापडल्याने तातडीने उपाय योजना करण्यास प्रशासनावर मर्यादा येत आहेत देशाच्या कानाकोपऱ्यातून गडावर भाविक, पर्यटक येत असतात
गुंठेवारी भागात महापालिकेच्या निधीतून जलवाहिनी टाकता येत नाही, असे सांगितले जात आहे त्यांच्या पश्चात पत्नी नीलम आणि हिमांशु व किरीट खुराना ही दोन मुले आहेत
त्यातही प्रत्येक अभिनेत्रीचा स्ट्रगल वेगळा असतो मारहाणीच्या तीन घटनांत आठ जणांवर गुन्हा, किरकोळ कारणावरून मारहाण करण्याच्या तीन वेगवेगळ्या घटना शहरात घडल्या
एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी अंगणवाडी केंद्र उभारण्यात आले आहेत त्यामुळे अनेक मुलांना हक्काचा निवारा मिळाला आहे
रेल्वे कॅन्टिनसह इतर सुविधा महाग होण्याची शक्यता आहे शाळेतील गळके कौल बदलण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून शाळेच्या आवारात नवीन कौले येऊन पडली आहेत
नागरिकांच्या सोयीसाठी शहराच्या विविध भागांत नावनोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर खोट्या आरोपांवरून थेट कारवाई टाळता यावी, या उद्देशाने सदर तरतूद करण्यात आली आहे
जशी आपल्यासमोर पाण्याची समस्या उभी आहे, तशीच आर्थिक आव्हानेही आहेत किंवा उभी राहतील या समस्यांच्या निवारणासाठी सरकारी कार्यालयांत सुविधा उपलब्ध करून द्यायला हवी
या प्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत
त्याला आता आरोपींच्या वतीने उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून, त्यावर उच्च न्यायालयाने २४ जुलैपर्यंत मुदत दिली आहे त्यामुळे युनिट अधिक पडत असल्याचे लक्षात आले
संगणकावरच इंग्रजी, गणिताचे धडे सध्या शाळेत तीन डेस्कटॉप व एक लॅपटॉपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित व विज्ञानाचे धडे देण्यात येतात यावेळी मेजर चंद्रसेन कुलथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत
त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला पोलिसांनी शोध घेऊन पीडितेला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले
केंद्राने या प्रस्तावाचा अमृत योजनेत समावेश केला, अशी माहिती भुसे यांनी दिली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते
मात्र, या काळामध्ये तेलाचे दरच किमान पातळीवर होते यासह अमेरिकी डॉलर कमकुवत झाल्याने कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण दिसून आली
आम्ही तिघांनी कामं वाटून घेतली होती ज्यासाठी आम्ही योग्य वाटायचो त्या भूमिका तिथे मिळायच्या
केंद्र सरकारच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल विकास सिंग आणि उल्हास औरंगाबादकर यांनी बाजू मांडली त्यामुळे राज्य शासनाचा सहा ते सात हजार कोटी रुपयांचा महसूल बुडत आहे
आपल्या अल्पशिक्षणाची खंत त्याला कधी वाटली नाही चंदीगड माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याचे वडील योगराज सिंग यांनी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला पुन्हा लक्ष्य केलं आहे
राज्यातील खासगी आणि सरकारी आयटीआयमध्ये जागांसाठी प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून सुरू झाली राज्यात सरकारी ४१७ आणि खाजगी ५३८ पेक्षा अधिक आयटीआय कार्यरत असून, यातून मंत्रालयाने औंध आयटीआयची निवड झाली आहे
डाळी, तेलबियांच्या बाबतीतही हाच न्याय लागू पडतो भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील सर्वच राइस मिल्सची हिच स्थिती आहे
परमेश्वर, काँग्रेस नेते सिद्धरामय्या, कृष्णा गौडा यांच्यासोबत बैठक घेऊन आजच सभागृहात विश्वासदर्शक ठरावावर मतदान व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली तोच भाव आहे जो अंगाईचा आहे
या संकटावर मात करण्यासाठी उद्योग क्षेत्राकडून वारंवार महावितरणला अखंडीत वीज पुरवठा करण्याची मागणी केली जात होती परंतु पुढील टप्प्यामध्ये ही कामे पूर्ण करून उद्योगांना दिला जाणारा अखंडीत वीजपुरवठा कायम राखण्याची जबाबदारी महावितरणवर असेल
सलग दीड ते दोन तास पडलेल्या या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले तरीही मुसळधार पावसात यांना फारसा धोका नाही
असे न केल्यास, ते आधार कार्ड निष्क्रिय केले जाऊ शकते अन्यथा, असे आधार कार्ड निष्क्रिय केले जाते
चित्रगुप्त हा काही त्या काळातला ए संगीतकारात गणला जात नव्हता मात्र, यावरून अनावश्यक चर्चा होणार हे लक्षात येताच ते तात्काळ माघारी फिरले
हा मेळावा आपटे रोडवरील डेक्कन राँदेवू हॉटेलमध्ये सकाळी १० ते दुपारी तीन दरम्यान आयोजित करण्यात आला आहे शिवसेनेच्या दोन कार्यकर्त्यांची हत्यानिवडणुकीच्या वादाचा संशय आज जिल्हा बंदम
यावरून मेळाव्यात गोंधळ उडाला त्यामुळे सभेत एकच गदारोळ उडाला
त्यापैकी कलम ४ नुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे गुन्हा आहे दुसरी प्रक्रिया सप्टेंबर महिन्यात पूर्ण होईल
भरवस्ती आणि बाजारपेठेत दारू विक्री केली जात आहे पालिकेचे वाहनतळ असलेल्या अनेक परिसरांत मोठ्या संख्येने वाहनधारक रहिवासी राहत आहेत
करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिम बंद करण्यात आल्या आहेत आज रात्रीपर्यंत निकाल जाहीर होणार सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारसंघातील प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे सर्व प्रश्न सोडवतो, असं त्यांनी आश्वासन दिलं होतं
दारणा नदीवरील पुलाला शुक्रवारी भगदाड पडल्यामुळे छोटी वाहने देवळेखैरगावमार्गे वळविण्यात आली आहेत अभियंता सरनोबत यांनी परीख पूल हा रेल्वेच्या मालकीचा असून पुलाखालील रस्ता महानगरपालिकेच्या मालकीच्या असल्याचे सांगितले
वृक्षांची छायाचित्रे माय प्लँट अॅपवर अपलोड करण्याची सक्ती आता जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त गावाचा अभ्यास करून सरकार त्याच्याकडे प्रस्ताव पाठविणार आहे
शहरात आणि इतर काही ठिकाणी निदर्शने करण्याचा फुटीरतावाद्यांचा डाव सुरक्षा दलांनी हाणून पाडला या धोरणाचा हवाला देत तुकाराम पाटील आणि प्रशांत कदम यांची सूचना प्रशासनाने धुडकावून लावली
या दुर्घटनेची चौकशी करुन गुन्हेगारांविरोधात पुढील कार्यवाही तातडीने केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे या घटनेत लागलेली आग बुधवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास आटोक्यात आली
महबूबा मुफ्ती यांच्या निवासस्थानाचं गेट बाहेरून बंद करण्यात आलेलं व्हिडिओत दिसतंय सिव्हिल सर्जनच्या कार्यालयाच्या मागील बाजूची जागा लोखंडी गेट लावून बंद करण्यात आली आहे
आंतरराष्ट्रीय बाजारात उपलब्ध असलेल्या कार्निवलचा लूक लोकप्रिय आहे आंतरराष्ट्रीय बाजारात विकणाऱ्या कार्निवलच्या डिझाईनमध्ये काही बदलही पाहायला मिळाले आहेत
याच दिवशी न्यायाची देवता मानले गेलेले शनी महाराज मकर राशीत मार्गी होत आहेत तसेच शनी मकर राशीत मार्गी होत आहे
त्यावेळी महापालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी सांगितले की, खड्डे बुजवण्याबाबतचे निकष महापालिकेने ठरवलेले आहेत आणि त्याप्रमाणे काम सुरू आहे एकमेकांना समजून घेतल्यास अशा प्रकारचे वाद मिटण्यास मदत होऊ शकेल
त्यामुळे शाहिरांचे सत्ताधाऱ्यांना विस्मरण होते कृष्णमेघांनी भरलेले आभाळ पाहून विरहाचे काहूर नायिकेच्या काजळभरल्या नयनांतून वाहू लागते
हा वाद मिटवण्यासाठी अल्ताफने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला शशांक वाघ बँकांच्या खासगीकरणाला ५१ वर्षे पूर्ण झाली
१ जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे त्या संदर्भात ऑस्ट्रेलिया हे उत्तम उदाहरण आहे
शिवाय करोनाचं संकटही पूर्णपणे ओसरलेलं नाही करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन हा पर्याय नाही
या दागिन्यांमध्ये महिलांसाठीचे लक्ष्मीहार, चपलाहार, मंगळसूत्र, बांगड्या, अंगठी, कानातले तसेच महिलांसाठीचे इतर सर्व प्रकारचे दागिने दुकानांमध्ये विक्रीसाठी आलेले आहेत महिलासाठी हार, मंगळसूत्र, तन्मणी, नेकलेस, बांगड्या, चिंचपेटी, असा दागिन्यांचा सेट तयार करण्यात येतो
असा सवाल त्यांनी अर्दड यांना केला आपल्या शिक्षणव्यवस्थेने विद्यार्थ्यांमधल्या कलागुणांना वाव दिला पाहिजे
मात्र, त्या काळाच्या तुलनेने आजच्या काळात विषाणूला अटकाव करण्यासाठी आपल्याकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान असल्याचे त्यांनी सांगितले अरुण गदे गेली २० वषेर् कार्यरत आहेत
त्यांना तबल्यावर श्रीधर कोरडे, तर हार्मोनियमवर महेंद्र कदम यांनी साथ दिली की या गावांत बस सुरू व्हायला तिथं कोपर्डी, मांडवेसारखी घटना घडण्याची वाट बघायची?
त्यामुळे या पट्ट्यात मेट्रो ऐवजी रेल्वे मार्गाचे जाळे विस्तारणे हाच प्रभावी उपाय असल्याचे प्रतिपादन करण्यात आले आहे पिंक आणि नाम शबानासारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी तापसी लवकरच एका कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे
बिनखांबी गणेश मंदिराजवळील दातार बोळ येथे सोल्युशन्सच्या कार्यालयात कार्यशाळा झाली भिवंडी तालुक्यामध्ये सर्वाधिक गोदामे आणि बांधकामे असून या भागामधील मार्ग काहीसा लोकवस्तींमधून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे
हा त्रास जर तीव्र असेल तर त्यावर औषधोपचार करावा लागतो हा त्रास जर तीव्र असेल, तर त्यावर औषधोपचार करावा लागतो
उपक्रमाचा प्रारंभ रोझ आयकॉन शेजारील महापालिकेच्या मैदानातून झाला २५ ऑक्टोबरला रेशीमबागेतून निघून कस्तूरचंद पार्क मैदानावर जाणारा मूक मुख्‍य मोर्चा हा शिष्टाचाराप्रमाणेच असेल, असे यावेळी स्पष्‍ट करण्यात आले
या आंदोलनात शिवाजी विद्यापीठ सेवक संघही सहभाग होणार असल्याचे सावंत यांनी सांगितले त्याचबरोबर स्वाभिमान संघटनेबरोबरच महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाने देखील संपाला पाठिंबा दिला आहे
नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल व आपल्या कर्तृत्वाला उजाळा मिळू शकेल पाकिस्तान भारताच्या आसामपर्यंतही हल्ला करण्यास सक्षम आहे
चांदीच्या नाण्यांची मागणी वाढल्याने तसेच, औद्योगिक मागणीमुळे चांदीचा भाव वधारला आहे हजार रुपयांपर्यंतच्या राख्याही बाजारात असून, चांदीच्या राख्यांची चलतीही कायम आहे
काहीच दिवसांत या संकल्पनेला मूर्त रूप दिले लवकरच यावर ठोस निर्णय घेऊन अंमलबजावणी होताना दिसेल
ज्या विद्यार्थ्यांना त्यांची प्रवेशपत्रे उपलब्ध झाली, ती इतर शाळेच्या माध्यमातून त्यांचे अर्ज मंडळाकडे पाठविल्याने मिळाल्याचासंशय आहे त्यानुसार संबंधीत विद्यार्थ्यांवर गैरमार्गाचा अवलंब केल्याप्रकरणीकरुन मंडळाकडे त्यांच्या उत्तरपत्रिका थेट सादर करण्यात आल्या आहेत
जर प्रयत्न करणार असाल तर पैशांच्या गुंतवणुकीच्या बाबतीत निश्चित यश मिळेल तुम्ही सर्जनशील प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करून आर्थिक यश देखील प्राप्त कराल
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील करोनाची या आकडेवारीमुळं काही प्रमाणात दिलासा मिळत आहे नववर्षाच्या पार्श्वभूमीवर करोना बाधितांच्या संख्येत घट झाल्यानं मोठा दिलासा मिळत आहे
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना कामा रुग्णालयातून एक प्रमाणपत्र दिले जाते पण, याच जोडीला त्यांच्या शरीराला इतर अनेक क्षारांची गरज असते, ती फक्त त्या मधातून पूर्ण केली जाऊ शकत नाही
असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे पक्षाचे प्रमुख रामदास आठवले हे भाजपतर्फे राज्यसभेचे खासदार आणि केंद्रात सामाजिक न्यायमंत्री आहेत
महबूबा मुफ्ती यांच्या निवासस्थानाचं गेट बाहेरून बंद करण्यात आलेलं व्हिडिओत दिसतंय मात्र, मान्सूनच्या सरींनी पुन्हा एकदा मध्य रेल्वे प्रशासनाच्या दाव्यांची पोलखोल झाली आहे
याकडे पाणीपुरवठा विभागाने लक्ष द्यावे, शाळांचा परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा जसप्रीतला एकदाच भेटून त्याला घट्ट मिठी मारण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे
तसेच, तपासणी झाल्यानंतर ईपावती प्राप्त होईल राजेंद्रसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली हे त्र्यंबकेश्वरपासून आंध्रमधील राजमुंद्रीपर्यंत राबविले जाईल
महिलांचे विषय हाताळणारे ‘गृहशोभा’, ‘सौंदर्यस्पर्श’, ‘अपेक्षा’, ‘गृहलक्ष्मी’, ‘अपेक्षा’, ‘चैत्राली’ अंक लक्षवेधी आहेत अनेक जण स्वगृहीही परतण्याची शक्यता आहे
पण पारा मात्र ४१ ते ४३ अंशांदरम्यानच कायम राहण्याची शक्यता आहे यामुळे कमाल पारा ४३ ते ४४ अंशांवरच आहे
करोना नियमांची पायमल्ली करत सार्वजनिक ठिकाणी परवानगीच्या क्षमतेहून अधिक संख्येने नागरिक एकत्र येत आहेत दरवर्षीप्रमाणे यंदादेखील आरटीई ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत शाळांच्या मुजोरीमुळे शिक्षण विभागाला प्रवेशासाठी वारंवार मुदतवाढ द्यावी लागत आहे
आदेश प्राप्त होताच माहिती दिली जाईल त्यासाठी लवकरच एक आदेश काढला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली
तसेच श्रीनिवासन दक्षिण आफ्रिकेत भारतीय कॉन्सूल जनरल म्हणून काम करत होते आपल्याकडे महिलांच्या मनावर सुरुवातीपासूनच बिंबवलं जातं, की तुम्ही फक्त सहन करा, तुमचं दुख मनात ठेवा
अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर बाजारात खरेदीसाठी गर्दी होत असताना रोखच नसल्याने अडचणीत भर पडली त्यासाठी नव्याने केलेल्या रस्त्यांचीही खोदाई करण्यात आली
तर रियर ब्रेक देण्यात आले आहे तर रियर ड्रम ब्रेक स्टँडर्ड आहे
त्यामुळे रात्री ९नंतर शहरातील बहुतांश महामार्गांवर भरधाव वेगात जाणाऱ्या अवजड वाहनांची रेलचेल वाढली आहे पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे उल्हासनगरमधील रस्त्यांची चाळण झाली आहे
हे प्रकार टाळण्यासाठी महापालिकेने बांधकामाची परवानगी देतानाच नियम व अटी घालण्याची आवश्यकता आहे न्यायालयाने ‘इन चेंबर’ त्या मुलीचे म्हणणे ऐकून घेतले
हे देखील लक्षात घेतले पाहिजे मला वाटतं की हा कायदा बनवणाऱ्या सरकारनंही या सर्व गोष्टींचा विचार केला आहे, असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलंय
पाकव्याप्त काश्मीरसहित संपूर्ण काश्मीर भारताचंच आहे भारत देश सर्व भारतीयांचा, असे या आंदोलनाचे नाव होते
मात्र, निकाल लांबला होता त्यामुळे निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे
भारतीय लष्कराच्या सर्जिकल स्ट्राइकवर केजरीवालांनी घेतलेल्या संशयाचा आधार घेत भाजपनं त्यांना घेरलं आहे दहशतवाद्यांविरोधात राबविलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’वरून भाजप राजकारण करत असल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला होता
मात्र, हा हल्ला कोणी केला, हे स्पष्ट झालेले नाही केवळ गणपती दर्शनच नाही, तर गणपतीसाठी लागणाऱ्या खरेदीसाठीही येथे गर्दी असते
त्यांचेही एकत्रिकरण करून वुमेन विंगला फायदा करून घ्यायचा आहे महाराष्ट्रात ४० लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली आहे
विकास आराखडा म्हणजे केवळ कागदावरची आखणी किंवा काल्पनिक चित्र नसते १९ वॉर्डात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे दिसत आहे
मुंबईतील ही कारवाई महाराष्ट्रातील सर्वात मोठी आहे मुंबईतील प्रमुख व्यवसायांपैकी एक व्यवसाय म्हणून या व्यवसायाकडे पाहिलं जायचं
सध्या पालिकेचा स्पीलओव्हर हा ६५० कोटींवर गेला आहे या दुहेरीच्या रँकिंगमध्ये हे दोघे मागे असल्याने त्यांना ग्रँडस्लॅम व मास्टर्स स्पर्धांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्राथमिक फेरीचा अडथळा पार करावा लागतोय