text
stringlengths
0
6.48k
मात्र, या भरतीसाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत नाशिक विभाग अनुत्तीर्ण झाले आहे या छावण्यांमध्ये साडेतीन लाख जनावरे दाखल झाली होती
शहाबुद्दीन यांनी शरण यावे किंवा बिहार पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यावे, असेही आदेश कोर्टाने दिले २८ सप्टेंबर शहाबुद्दीन यांना जामीन मंजूर करणाऱ्या पाटणा हायकोर्टासमोर योग्य प्रकारे तथ्ये न मांडल्याबद्दल सुप्रीम कोर्टाचे बिहार सरकारवर ताशेरे
यावर प्रशासनाला धारेवर धरत विद्यापीठाच्या सिनेटमध्ये शनिवारी वादळी चर्चा रंगली डिसेंबरपासून मार्चपर्यंत होणार असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणनी‌ती, युती आदींबाबतही या बैठकीत चर्चा होईल
महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने महत्त्वाकांक्षी प्रकल्प सध्या तरी मार्गी लागणे अशक्य आहे त्याचबरोबर गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये घेण्यात येणाऱ्या व्यावसायिक प्रमाणपत्र अभ्यासक्रमांमध्ये एमसीसीआयएचे ज्येष्ठ सभासद त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाआधारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील
या उठावादरम्यान उसळलेल्या हिंसाचारात २१ नागरिक पोलिसांकडून मारले गेले त्यात २१ लोक मृत्यूमुखी पडले
विद्यार्थी निकालासाठी विचारपूस करण्यासाठी कॉलेजांमध्ये खेटा मारतात, आपल्या अडचणी मांडतात मार्कशीटसाठी विद्यार्थी वारंवार कॉलेजमध्ये खेटे घालत असून, कॉलेज प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत
आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गोंधळ आणि फेरफार केला जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय यावर डीवायएसपी सांगळेंना शंका आल्याने त्यांनी त्यास कार्यालयात बोलवून घेतले
त्याअंतर्गत क्षेपणास्त्राला हायपरसॉनिक श्रेणीत नेले जाणार आहे क्षेपणास्त्राचे वर्गीकरण अनेक प्रकारे करता येऊ शकते
एग्झिबिटर्ससोबत बड्या निर्मात्यांचे थिएटरबाबत करार झालेले असतात परिणामी निराश झालेल्या सिनेमागृहं आणि मल्टिप्लेक्समालकांना जवळपास सहा महिन्यांचं आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय
अप्परवर्धा धरणात मात्र समाधानकारक पाणी, एप्रिल महिन्याला नुकतीच सुरुवात झाली असून, वाढत्या तापमानामुळे पश्चिम विदर्भातील जलाशयांमध्ये केवळ १५ टक्केच जलसाठा मागीलवर्षीच्या तुलनेत पावसाळ्यात जलसाठे कमी भरले
उद्योजक, कामगार यांना मोठा त्रास सहन करावा लागतो त्यात अनेक अडचणी आहेत
त्या अंतर्गतच, मुंबईतील भुयारी मार्गाच्या कामाची पाहणी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित आणि कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम यांनी केली या बरोबरच बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी बिहार पोलिसांची महत्वाची बैठक बोलावली आहे
आकाशवाणी टॉवरजवळील खुल्या जागेत गेल्या अनेक वर्षांपासून भाजीविक्रेते व्यवसाय करतात त्यांनी तयार केलेल्या वस्तू औरंगाबाद, जालना, नगर, पुणे आणि सोलापूरला विक्रीसाठी मागवल्या जातात
शिवाय करोनाचं संकटही पूर्णपणे ओसरलेलं नाही तर, दुसऱ्या बाजूला करोनाच्या आजारावर संशोधन सुरू आहे
आजपासून रंगकामास सुरुवात करण्यात येणार आहे असा असेल कार्यक्रमप्रत्येक विद्यापीठस्तरावर निवडणुकीचा कार्यक्रम निर्धारित करण्याची जबाबदारी विद्यार्थी विकास संचालकांवर सोपवण्यात आली आहे
अन्य सरकारी विभागांकडून मात्र, याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही शासन यंत्रणांनी याबाबत अद्यापही गांभीर्याने लक्ष दिलेले नाही
मात्र सत्ताधाऱ्यांनी मंजूर केलेल्या रचनेप्रमाणे प्रभाग समित्या स्थापन होणार असल्यामुळे सध्या भाजप विजयाच्या आनंदात आहे नवीन प्रभागरचनेत भाजपकडे गमावण्यासारखे काहीच नाही
दरम्यान, परखंदळेतील अभिजीत कांबळे व अमित कांबळे हे दोघे मित्राच्या नव्या गाडीची टेस्ट घेण्यासाठी गोठेकडे चालले होते काही दिवसांपूर्वी घरून पोलिस ठाण्यात येत असताना सहायक पोलिस निरीक्षक सतीश कांबळे यांच्या कारच्या समोर अचानक दुचाकी येऊन थांबली
ग्राहकांकडून दाखल होणाऱ्या केसचे प्रमाणही वाढत गेले ही नोटीस पुन्‍हा जमा करण्‍यासाठी विवाह नोंदणी कार्यालयात खेटे मारावे लागतात
गुंतवत असाल तर २० वर्षांनंतर तुम्हाला साधारणपणे ३२ लाख रुपये मिळतील इंग्लंडने २५८ गुणांसह सुवर्णपदक पटकावले, तर कॅनडाने रौप्य आणि स्कॉटलंडने ब्राँझची कमाई केली
तो संगम विहार भागाचा रहिवासी आहे कायदेशीर बाजू तपासून या प्रकरणात आयुक्तांनी स्वतः निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले
तसंच, राज्यात अॅक्टिव्ह रुग्णही कमी होत आहे राज्यात करोना मृतांचा आकडा नियंत्रणात येत असताना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी होताना दिसत आहे
रियान चक्रवर्ती असे त्याचे नाव असून, त्याच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही
आकाशवाणी समोरील बग्गा इंटरनॅशनल हॉटेलजवळ आकाश इन्स्टिट्यूट क्लासेस आहे एकाचवेळी पाच विभागांना मानांकन मिळणारे नाशिकमधील हे पहिले पॉलिटेक्निक कॉलेज असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे
जुने परिचित लोक भेटतील वर्गातल्या खिडकीतून पावसात डोकावताना नव्या मित्रमैत्रिणींशी ओळख होते
आता एकदम काय झालं? पण त्या गोळ्यांचा साईड इफेक्ट होऊन त्यांना कावीळ झाली
ही चिठ्ठी तपासण्यासाठी हस्तक्षर तज्ञ्ज्ञाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अभय परमार यांनी दिली चिठ्ठीबद्दल सखोल चौकशी केल्यानंतरच पुढील कारवाई करून माहिती दिली जाईल, असे पोलिसांनी सांगितले
विरोधकांचा डाव जनतेच्या लक्षात यावा यासाठी आम्ही जनतेचे लक्ष उपोषणाव्दारे वेधत आहोत, असे खासदार साबळे यांनी सांगितले पुणे, नागपुरातील पराभव जिव्हारी!
एक नंबरच्या कांद्यास ६०० ते १००० रुपये असा बाजारभाव लिलावा दरम्यान मिळाल्याचे समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले शनिवारी समिती पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या लिलावात कांद्यास सरासरी ६०० ते १००० रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला
सोमवारी सकाळीच दहा वाजता नाशिकरोड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आरोग्य सेवकांमुळे अडचणीपावसाळ्यात दूषित पाणीपुरवठा टाळण्यासाठी जलस्त्रोतांचे नमुने घेऊन प्रयोगशाळांकडे पाठवण्याच्या सूचना करण्यात आल्या
जीवनात आयत्या मिळालेल्या गोष्टींपेक्षा मेहनतीने मिळविलेल्या गोष्टी जास्त आनंददायक असतात त्यामुळे स्वेच्छा निधीची कामे १४ डिसेंबर पूर्वीच सुरू करावी लागणार आहेत
मराठा समाज मोर्चे काढत असूनही शासन त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ आत्मदहनाचा इशारा देण्यात आला होता मात्र, उड्डाणपुलाखालून अचानक रस्त्यावर येणाऱ्या काही वाहनधारकांमुळे येथील वाहतूक धोकादायक झाली होती
मालमत्ता कराच्या थकबाकीसोबतच त्यावरील दंडव्याजाची थकबाकीही वाढत आहे गेली काही वर्ष थकलेले कर आहेत
या गंभीर प्रश्नी उच्च न्यायालय सन २००८ पासून आदेश देत आहे त्यात खंडपीठाने नमूद केले आहे की, या प्रश्नावर न्यायालयाने मागील काही वर्षांत अनेक अंतरिम आदेश दिले आहेत
शिवसागर जलाशयात ५०,५६५ क्युसेकने पाण्याची आवक होत आहे त्यात राज्यातील १६७ धरणे ही धोकादायक स्थितीत असल्याचे आढळून आले असून त्या धरणांची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे
वीजनिर्मिती प्रकल्प, इथेनॉल प्रकल्पात जाचक अटी लादल्या या कंपनीने लोखंडसदृश वस्तू आढळून आलेली नऊ ठिकाणे निश्चित केली आहेत
वाहनाची गरज काही दिवसांपासून शासकीय वाहन नसल्याने एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडत आहे तांत्रिक बिघाड करून एसबीआय बँकेला गंडा घातल्याचे आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे
त्यातून मिळालेल्या पैशातून तो इंजिनीअर झाला बिसुरे यांनी खासगी कामासाठी रक्कम वापरल्याची कबुली दिली
अलायानेही चाहत्यांना एक चॅलेंज दिलं आहे अर्जुननं बाळासोबत फोटो शेअर करत त्याचं नावं चाहत्यांना सांगितलं
पत्नीने आरडाओरड केल्यानंतर शेजारी जमले यानुसार २६० पदे भरली जाणार आहेत
शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यातील ५५० ग्रामपंचायतींना बायोमेट्रिक डिव्हाइस देण्यात आले आहे त्यानंतर पुढील प्रक्रिया आज, ७ एप्रिलला नियोजीत केली होती
यात प्रामुख्याने सोन्याची नाणी व वळी यांचा समावेश होता एक ग्रॅम सोन्याचे दागिनेदेखील तुम्ही इकडून बनवून घेऊ शकता
कारण पदवी कॉलेजांमध्येही आता बायोमेट्रीक हजेरी करण्यात येतेय त्यानुसार आता आगामी दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पदवी व गुणपत्रिका डिजिटल करण्यात येणार आहेत
टीप दुधाऐवजी पाणीही वापरु शकता या बर्फाचा रंग पांढरा असल्याने हा बर्फ खाण्यास योग्य आहे, असाच नागरिकांचा समज आहे
शांतिपार्क येथे टाकळी रोडवर वळणावरच हा खड्डा आहे उमेदवारांच्या विविध मागण्या सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करू असे आश्वासनही त्यांनी या निमित्तानेच दिले
अखेर पाऊस पडला आणि शेतकऱ्यांनी लगबगीने पेरण्या आटोपत्या घेतल्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांच्या परिसरात पावसाने जोर धरला आहे
मात्र, केंद्र सरकारच्या स्तरावर धोरणाचा मसुदाच केवळ तयार करण्यात आला आहे त्यामुळे केंद्र सरकारने येत्या सहा महिन्यात धोरण तयार करावे, असा आदेश देण्यात आला
यावेळी माजी पोलिस अधिकारी धनराज वंजारी यांनी जण गण मन या राष्ट्रगीताचा अर्थ सांगितला सायकलिंग सुरू असताना मध्यरात्री दोनअडीचला डावा गुडघा अचानक दुखू लागला आणि हळूहळू वेदना अतिशय तीव्र झाल्या
शिवाय स्थानिक रिक्षा सेवाही उपलब्ध आहे येथूनच शहरात इतर भागांमध्ये जाण्यासाठी भाडे ठरवून रिक्षा मिळतात
शिंदे यांनी नुकतीच रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची त्यांच्या दिल्ली येथील कार्यालयात भेट घेत स्थानकाबाबत परिस्थिती आणि गरज त्यांच्याकडे मांडली तसेच, त्यानंतरही काही केसेसमध्ये आजार पूर्ण बरा न झाल्यास एक्सर्ट्रनल फिक्झेटर्सचा वापर करतात
त्यामुळे राज्यातील सर्व आदिवासी आमदार, खासदार या डीबीटी प्रणालीवर नाराज आहे यावेळी पत्येक विभागाला आपल्याकडे आलेल्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्याचे आदेश आमदार पास्कल धनारे यांनी यावेळी दिले
ग्रामीण भागातही गेल्या काही दिवसांत करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे ग्रामीण भागातही करोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे
सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसचे पतन झाले आहे, लोकांना या दोन नेत्यांना नाकारले आहे, असेही ते पुढे म्हणाले महापालिकेतील सततची आंदोलने आणि राजकारणामुळे काही अ​धिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे
काही त्रुट्या असल्याने १५० अर्ज मागे ठेवण्यात आले आहे महापालिकेच्या लेखी शहरात गुंठेवारीच्या ११८ वसाहती आहेत, त्यात गेल्या काही वर्षांत वाढ झाल्यामुळे ही संख्या १४० ते १४५ असू शकते
अण्णाभाऊ साठे मानवतावादी लेखक होते मात्र जीएसटीने पालिकेला हात दिला आहे
सुपारीसाठी प्रतिझाड ५० रुपये, तर नारळाच्या झाडाला २५० रुपये देण्याचे ठरले आहे दिवाळीच्या मुहूर्तावर इलेक्ट्रॉनिक वस्तू, उपकरणांची खरेदी करायची असेल तर लॅमिंटन रोड हा चांगला पर्याय आहे
घरात घुसून अतुल सूर्यवंशी याने महिला व तिच्या मुलीचा विनयभंग करून पतीला ठार मारण्याची धमकी दिली पत्नी आणि मुलांचे १०० तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवेन, पतीची धमकी
न्यूझीलंडविरुद्ध पावसामुळे वाया गेलेली लढत कदाचित भारताच्या या पराभवातील एक महत्त्वाचा घटक असावा दरम्यान ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ठराव भाजप कार्यकारिणीत संमत करण्यात आला
सामन्याच्या त्रेपन्नाव्या मिनिटाला दिलबहारच्या विकी सुतारने संघाचा चौथा व वैयक्तिक दुसरा गोल नोंदवला यात १२००हून अधिक सदनिकांचा खरेदीविक्री व्यवहार झाला होता
प्रापंचिक कर्तव्यासोबत परमार्थिक मार्गावर वाटचाल करण्यासाठी भक्तिमार्ग हा श्रेष्ठ मार्ग आहे ज्ञानदेवांची ‘ज्ञानेश्वरी’, श्री तुकोबारायांची अभंगगाथा आणि समर्थांचा दासबोध ही सामान्य साधकाच्या अध्यात्मसाधनेची प्रस्थानमयीच आहे
संस्कृत एज्युकेशन फोरमची स्थापना करून, संस्कृत शिकू इच्छिणाऱ्या कोणत्याही वयोगटातल्या व्यक्तीला तिच्या सोयीनुसार संस्कृत शिकवलं जातं नागपुरातील कार्यकाळ चांगला गेला, यापुढेही नागपुरात काम करण्याची संधी मिळाली तर आवडीने करेल, अशी भावना कुर्वे यांनी व्यक्त केली
त्यानं सहा चौकार आणि पाच षटकार खेचले मात्र, आजवर तळमजला वगळता वरच्या बाजूस कधीही गाड्या उभ्या राहिलेल्या नाहीत
पण कधी त्यांच्या स्मरणाचा कार्यक्रम झाला नाही त्या दिवशी सरकारी यंत्रणेला त्यांच्या निधनाची बातमी देऊनही त्यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार झाले नाहीत
गेल्याच आठवड्यात आपल्या अॅपवर प्रतिक्रिया देणाऱ्या एका क्रिकेट पाठिराख्याला विराटने टोकाचे प्रत्युत्तर दिले होते अलीकडेच आपल्या अधिकृत अॅपवरुन विराटने क्रिकेट पाठिराख्याला दिलेले उद्धट उत्तर टीकेस कारण ठरले होते
जोशी म्हणाले, दत्तो वामन पोतदार हे चालता बोलता ज्ञानकोश होते येथील विसावा उरकून सायंकाळी सातच्या सुमारास पालखी तालुक्यातील शेवटच्या मुक्कामी सराटी गावात दाखल झआली
न कडाडताही प्रकाश देत गेलीस अनेकांना मुंबईच्या बाहेरच्या अनेकांनी मुंबईच्या नाट्यविश्वात मोठी कामगिरी बजावली
या नाराजीतूनच ‘प्रोटेस्ट अगेन्स्ट ऑटोवाला’ या रिक्षाप्रवाशांच्या मंचची स्थापना झाली आहे मिरची आणि चीजचा बेस असलेली भाजी होती
नाना पेठेतील भोर्डे आळीतील गंजीचा मारुती मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी विठ्ठल रख्मिणी आणि वारकरी यांची वेषभूषा करून विठू माऊलीच्या जयघोषात दिंडी काढली
१९८० नंतर एव्होन गूलागाँग कावलेय यांच्यानंतर विम्बल्डन जिंकणारी पहिली ऑस्ट्रेलियन होण्याचा मान तिला मिळणार असे वाटत होते या विजयामुळे ती विम्बल्डन जिंकणारी दुसरी स्पॅनिश महिला ठरली आहे
दक्षिण कोरियाची स्मार्टफोन मेकर कंपनी सॅमसंगने भारतात आपल्या दोन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे याचे सर्वात मोठे कारण, म्हणजे कंपनीकडे सध्या स्मार्टवॉचची मोठी रेंज आहे
या सर्व प्रकरणात जिल्हा प्रशासनाची नाचक्क्की झाली होती उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारनं जातिसूचक शब्दांविरोधात कडक कारवाई करण्याच्या धोरणाचा अवलंब केलाय
आजकाल आम्ही महापुरुषांच्या जयंत्याही नाचून साजऱ्या करतो या निमित्ताने आपण साऱ्याच एकदा तरी आनंदाने नाचून पाहू या
या सर्वांना आयुष्यात आणि त्यांच्या नोकरीधंद्यांमध्ये पुन्हा सन्मानाने उभे करण्याची गरज आहे या प्रकरणी निर्णय घेण्यासाठी मंगळवारी महापंचायतीची बैठकही बोलावली आहे
बांधकाम विभागाची डागडुजी सध्या सुरू आहे सिद्धार्थला लहानपणापासून कागदी विमानं उडवायची आवड होती
सुविधाही आम्ही पुरवत आहोत तेथील सुविधा छान आहेत
आधारसाठी देण्यात आलेली माहिती सुरक्षित आहे की नाही, याची माहिती न्यायालयाने यूआयडीएआयला विचारली कामांसंबंधीच्या मंजुरीचे प्रस्ताव मुंबईत पाठविण्यात आले आहेत
मात्र, वैद्यकीय अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांना वेळेत योग्य आरोग्य सेवा पुरविण्यात अडचणी निर्माण होत होत्या राधिका ही सातारा रोडच्या सिटी इंटरनॅशनल स्कूलमध्ये सातवीत शिकते
घरी कम्प्युटर आहे, पण इंटरनेट कनेक्शन नाही, अशी फारच कमी माणसे मुंबईसारख्या शहरात असतील ४० टक्के मुलांना इंटरनेट सेवा मिळत नाही
शेयर केला जात असलेला फोटो खोटा आहे ६७ टक्के गुण मिळवून पहिला क्रमांक पटकावला आहे
मोदी स्वत सोशल मीडियावर असतात आणि तुमचा सोशल मीडिया अपडेट का नाही? यावेळी पत्रकारांनी थेट मोदींबाबतच प्रश्न विचारला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी वाघोली परिसरातील अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक शाखेत शिक्षण घेत आहे चार आमदारांनंतर आता खासदारालाही करोनानांदेड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना करोनाचा विळखाच पडला असून चार आमदारानंतर आता खासदारालाही करोनाची लागण झाली आहे
दररोज ४०-५० खेळाडू हरयाणा सरकारपुढे जोडे झिजवत आहेत, पण त्यांना अजूनही नोकरी देण्यात आलेली नाही मात्र, त्यांना आपल्या कामाचे सुमारे सहा लाख रुपये अद्याप मिळालेले नाहीत
परंतु स्थानिक नागरिकांनी या संदेशाला केराची टोपली दाखवली अनेक टेलिकॉम कंपन्या सुरुवातीला वेगवेगळ्या ऑफर देऊन ग्राहकांवर भुरळ पाडण्याचा प्रयत्न करतात
यावेळी त्यांनी जालना ते सारवाडी आणि परतूर ते कोडी दरम्यानच्या रेल्वे ट्रॅककडे विशेष लक्ष देण्याची सूचना केली होती पण ते केवळ विनोदाच्या हव्यासपोटी
त्यानंतर मित्रासमोरच आरोपी रावसाहेब याने पीडितेला गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका खड्ड्यात नेऊन बलात्कार केला माझ्या स्वप्नातल्या काश्मीरला पोहोचलो
त्याने तिला त्याच्या घरी जाण्यास सांगितले तसेच त्यांना घर सोडून जाण्याचे आदेश दिले
पाकिस्तान दहशवादाच्याविरोधी असून भारताशी अधिक चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी पाक अर्थपूर्ण चचेर्स उत्सुक असल्याचे ते म्हणाले संरक्षण आणि व्यापारासह अनेक क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये करार होऊ शकतात, असं इम्रान खान यांनी सांगितलं
या दुकानाचे चालक विजय उर्फ चिंटू सिंग यांच्याबाबत तक्रार आल्यानंतर कॉपीराइट अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला त्यामुळे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडे धान विकावे लागत आहे
नागरिकांनी यावे, आवडेल ते पुस्तक घ्यावे आणि कितीही वेळ वाचत बसावे नोंदणी केलेल्यांनी स्पर्धास्थळी वेळेवर उप​स्थित रहावे
म्हणून तुम्ही डॉक्टरची लवकरात लवकर भेट घ्यावी ताप, आजार वाढल्यास रुग्णाला तातडीने दवाखान्यात न्यावं
स्वच्छतेबाबत अंबरनाथ नगरपालिका नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करत असली तरी नगरपालिकेच्या स्वतच्याच मालमत्तांमध्ये मात्र अस्वच्छतेचे वातावरण आहे तरीदेखील प्रशासन त्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप महापालिकेतील स्वच्छता निरीक्षकांनी केला आहे
माजी नगरसेविका सुशिला सातपुते यांच्यासह आमदार जयंत जाधव यांच्याशी निष्ठावान असलेले विकी खेलुकर या इच्छुकांनी कडवे आव्हान उभे केले आहे मात्र, त्यानंतर आठव्या गेममध्ये साकेतने प्रज्ञेश गुणेश्वरनची सर्व्हिस भेदत ४४ अशी बरोबरी साधली
परंतु त्यामुळे रेल्वे फलाटांवर गर्दी उसळून चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती या सहा महिन्यात चित्रपट बरेच झाले
त्यापैकी ६५ पदे भरलेली आहेत ईपीएस ९५ अंतर्गत देशभरात ६५ लाख निवृत्त कर्मचारी आहेत
जनतेसोबत असल्याची नौटंकीशास्तीकर, प्राधिकरणातील बाधित शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा, हे प्रश्न मार्गी लावल्याचे सांगून शहरात काहींनी फलकबाजी केली नवी दिल्ली प्रामाणिक करदात्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात विशेष मंचांची घोषणा करणार आहेत
त्यावेळी तेथील उपलब्ध पाणीसाठा, मागणी, टँकरची संख्या याचा आढावा घेतल्याचे सूत्रांनी सांगितले जिल्ह्यातील टँकरद्वारे केल्या जात असलेल्या पाणीपुरवठ्याचा या वेळी आढावा घेण्यात आला
हे क्षेत्र खूप मोठं आहे विजयश्री कॉलनी, एनपाच येथील महावितरणच्या डीपीला वेलींचा विळखा पडला होता
आपल्या सर्वांच्या आयुष्यात वाइट दिवस येतात त्यानंतर बात्रा याने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती
आदर्श इमारतीच्या बांधकामामुळे कुलाबा लष्करी तळाच्या सुरक्षेशी तडजोड झाली होती काय याचीही चौकशी करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते टीव्ही पहा आणि पैसे कमवा अशी योजना पटवून दिली
आता एका जनहित याचिकेच्या निमित्ताने सरकारी जमिनींचा एक वेगळाच संभाव्य घोटाळा चौकशीच्या रडारवर आला आहे, तो म्हणजे खोती जमिनींचा घोटाळा अशा संकेतस्थळांवर कारवाई का होत नाही?