text
stringlengths
0
6.48k
याप्रकरणात दोषी असणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल, त्याचप्रमाणे नियमानुसार कॉलेजवरही कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले त्या कामांना नकार दिल्यास शिक्षकांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात येतो, याकडेही याचिकाकर्त्याने लक्ष वेधले आहे
स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत नोकरी करण्याची माझी इच्छा असल्याचे भावनाने सांगितले तिथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात झाली
वाहतूकीला व पादचाऱ्यांच्या जीवाला धोकादायक असणारा हा खड्डा त्वरित बुजवला जावा दुपारपर्यंत या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले
नागपुरातील उद्योजक असलेल्या बलराजचा रविवार सकाळी मित्रांसोबत बाजारगाव, कोंढाळीपर्यंत राइड करण्याचा बेत होता त्यानंतर अतिक्रमण निर्मूलन पथकाने आपला मोर्चा जेलरोडवरील सैलानी बाबा चौकाकडे वळवला
हेन्रीला १६ धावांवर असताना अजिंक्य रहाणेकडून जीवदान मिळाले होते शिष्य घडवणे हे सुंदर काम गुरू करतो
त्यानंतर ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांनी भारताला दीडशे धावांचा टप्पा पार करून दिला या सर्व तुकड्यांमधील ६४ सैनिक व अधिकाऱ्यांचा फाऊंडेशनतर्फे कारगिलमध्येच सत्कार होणार आहे
सरदेशमुख यांनी महिलांसाठी उपलब्ध असलेल्या विविध कर्जांची माहिती सांगितली ७ आणि ८ आणि ११ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना कॉलेजांत जाऊन प्रवेश निश्चित करायचे आहे
कला आणि कलेच्या संबंधित अभ्यासाची अनेक संदर्भ पुस्तके त्याच्या संग्रहात आहेत अपघातानंतर ट्रॅक्टरचालक पसार झाला
या पर्यायी धावपट्टीवरून विमान पटकन बाहेर पडू शकत नाही प्रकृती चिंताजनक असल्याने तेथील डॉक्टरांनी तिला ट्रॉमा केअरमध्ये दाखल करण्यास सांगितले
या घटनेला आज, २० वर्षे झाली आहेत त्या गोष्टीला आज वीस वर्षे पूर्ण झाली
मी सर्जनशीलतेला जपण्यासाठी चित्र काढते आणि मनात आलेले विचार लिहून काढते बाबासाहेब परदेशात शिक्षणासाठी असताना रोज १८ तास अभ्यास करीत असत
तीन रुपयांपासून ते मोठ्या व्यवहारांना १० रुपयांपर्यंत दर आकारण्यात येत आहे ४० कोटी भारतीय व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात आणि आता व्हॉट्सअॅपलाही पेमेंट प्लॅटफॉर्म बनवायचा आहेत
मुलुंड पोलिसांनी शुक्रवारी ६९ किलो गांजासह दोघांना अटक केली या काळात वाहन विक्री बंद होती
काठमांडू करोनाच्या संकटाशी दोन हात करण्याच्या मुद्यावर नेपाळ, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानसोबत नुकतीच चीनने चर्चा केली सदानंद मोरे यांची मुलाखत अभय टिळक व सदा डुंबरे घेणार आहेत
अकोलकर, धुळे सचिव राजेश वधिले, कैलास तुपे, माजीद शेख यांच्यासह कामगार बांधवांचे प्रतिनिधी उपस्थित होते पोलिसांना या आंदोलनाची तीव्रता समजेपर्यंत उशीर झाला होता
प्रशासकीय प्रमुख म्हणून मला अधिकार आहेत, त्या अधिकारांचा मी कमी वेळात चांगला व योग्य वापर करण्याचा प्रयत्न केला थोड्याच वेळात टेम्पो पोहोचला
ही भाजपची २०१९ च्या निवडणुकीची मतपेटी आहे भाजपचे सातारा, जावली मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांचे नाव घेतले जात होते
रोख रक्कम व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम पुरस्काराचे स्वरूप होते
कोणत्याही कंपनीच्या लँडलाइन किंवा मोबाइलद्वारे या टोल फ्री क्रमांकावर वीजग्राहकांना तक्रार दाखल करता येते गैरहजर राहणाऱ्या खासदारांना मोदी यांनी दोन आठवड्यांपूर्वीही इशारा दिला होता
मी कुणाला उद्देशून बोलत आहे, हे लोकांना चांगले माहीत आहे प्रत्येक स्तरावरील लोकांशी जोडण्याची प्रक्रिया मला भावते, अंतर्मुख करते आणि त्यातून मी लिहिता होतो
त्याचवेळी अजित पवार यांनी २३ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे संकेत दिले होते मुख्यमंत्र्यांनी संमती दिली तर २३ तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकेल, असे अजितदादांनी माध्यमांना सांगितले होते
अकाउंटवरील माहिती घेतली तर त्याला त्या अकाउंटला लिंक असलेला मोबाइल नंबर मिळत असे याच दरम्यान पीएम केअर्स फंडबद्दल अधिकृत वेबसाईट वर काही प्रश्नांची उत्तरं देण्यात आली आहेत
३३ योजनेच्या अतिरिक्त प्रिमियमचे होते जॉय यांनी बुधवारी दिली
त्यामुळे त्या विद्याशाखेतील ज्ञान व संगणकाचं ज्ञान याचा मिलाफ शिक्षणात असणं आवश्यक असतं त्यात अध्यापन, अध्ययन व संसाधने, संशोधन आणि व्यावसायिकता, व्याप्ती व सर्वसमावेशकता, आकलन क्षमता आणि पदवीसंदर्भातील निकाल अशा निकषांचा समावेश आहे
हॉटेल व्यवसायाची माहिती होती रिअल इस्टेट आणि हॉटेल व्यवसाय सुरु केला
प्रचाराची रंगीत तालीम महापालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने राजकीय कार्यकर्त्यांनी प्रचाराची रंगीत तालीम सुरू केली आहे लोकसभा निवडणुकीवेळी पोलिसपाटलांनी चांगली कामगिरी केली
त्याला परत आणण्यासाठी याच पद्धतीचा वापर करून प्रयत्न सुरू आहेत त्याला भारतात परत आणण्यासाठी गुन्हे शाखेकडून विशेष प्रयत्न चालू होते
१५ जुलैपर्यंत पाऊस न झाल्यास शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार आहे धरण क्षेत्रात पाऊस न झाल्यास शहराला एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय १५ जुलैनंतर घेण्याचे ठरले आहे
नशीब ८४ टक्के साथ देईल आगामी वर्षात कोल्हापूर शहराला फ्री वायफाय करू, असे आश्वासनही ढवळे यांनी दिले
स्तुतीसुमने उधळणाऱ्या मित्रांपासून दूर राहा सदर कर्मचाऱ्यांना वाहन उचलणे, बोलण्याची पध्दत याबाबत प्रशिक्षण देण्यात यावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे
आज रविवारी सायंकाळी जनता बँकेचे अध्यक्ष संजय बिर्ला यांचे हस्ते पारितोषिक वितरण झाले १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, त्यावेळी महाराष्ट्राला उद्योग नवा नव्हता
ठेकेदाराशी संगनमत करुन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ना हरकत प्रमाणपत्र दिले गुरुवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे बदलापूर वांगणी दरम्यान पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली
या नाण्यांवरील चित्रांचा अभ्यास करता करता त्याचं महत्त्व लक्षात आलं या नाण्यांवरील चित्रांचा अभ्यास करता करता महत्त्व लक्षात आले
घटनेच्या चौकटीत राहून राम मंदिराच्या निर्मितीसाठी सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जातील, अशा एका ओळीत मोदीच्या भाजपने रामजन्मभूमीविषयीच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला विशेष म्हणजे, कायदेशीर मार्गाने राम मंदिर उभारणी केली जाईल असे वचन भाजपने आपल्या जाहीरनाम्यात दिले होते
त्यानंतर लष्कराबाबत काही प्लॅन करू शकतो पालिकेच्या विकास आराखड्यातील जागा ताब्यात घेण्यासाठी टीडीआरचा वापर केला जायचा
या सर्वांना जाहीर नोटिसांद्वारे घरे खाली करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत त्यामुळे सरकारचे महसुली उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटले आहे
रवींद्र जैन हे रविवारच्या ‘अखियों के झरोखोंसे’ या कार्यक्रमानिमित्त नागपुरात आले होते रवींद्र जैन हे ‘अखियों के झरोखोंसे’ या कार्यक्रमानिमित्त शनिवारी नागपुरात आले होते
त्यामुळे या १३३ जणांना गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत प्राथमिक शिक्षण विभागाने तशा नोटिसा १३३ शिक्षकांना पाठविल्या असून या १३३ जणांवर कारवाईची टांगती तलवार आहे
युथची तारीख जाहीर झाल्यावर तालमींना वेग येतो जिंकण्याच्या इराद्याने सगळेच कॉलेज महोत्सवाच्या आखाड्यात उतरतात
सिझेरिअन प्रसूतीचे दर हे नैसर्गिक प्रसूतीपेक्षा तिपटीने अधिक असतात तिप्पट दर काही वेळा कोणत्याही प्रकारची वैद्यकीय गुंतागुंत नसताना सिझेरिअन प्रसूती करण्याचा सल्ला डॉक्टर देतात
बहुतेक टॅबलेटटॉप रनवे हे पठार किंवा उंच डोंगरावर बांधले जातात टेबलटॉप रनवेबाबतीत सांगायचे तर हा रनवे संपल्यानंतर अधिक जागा नसते
यात फटका गँग, मोबाइल चोरी, दगडफेक, ओव्हरहेड वायरवर वस्तू फेकणे या आणि अन्य गोष्टींचा समावेश आहे दूध उत्पादकांच्या हितासाठी राज्य सरकारने दूध खरेदी दरात वाढ केली आहे
औरंगाबाद जिल्ह्यात जून महिन्यामध्ये केवळ ११ दिवस पाऊस झाला असून, १९ दिवस पावसाचा खंड पडला जून महिन्यात फक्त ११ दिवस पाऊस पडला
चैतन्य यांनी आत्महत्येपूर्वी सुसाइड नोट लिहिलेली नाही दहा वर्षांपूर्वी आपल्याकडे दोन किंवा तीन खेळाडू होते
रेंजहिल्समधील या दुकानांसाठीची जागा फॅक्टरीने १९७२ मध्ये भाडे तत्वावर दिली होती रेंजहिल्स येथील १४९ दुकानांसाठीच्या जागा १९७२ पूवीर् अॅम्युनिशन फॅक्टरीने भाडेतत्त्वावर दिल्या आहेत
थंडपेय, खाद्य पदार्थ विक्रेतेही उत्पादकांकडून बर्फ खरेदी करताना याबाबत चौकशी करत नाही त्यानंतर त्याला लगेचच कोरड्या उलट्या सुरू झाल्या
मनाचे ऐकणे हिताचे ठरेल त्याचा आवाज चांगला होता
त्याऐवजी आवश्यक त्या ठिकाणी मदतकार्यात सहभागी होण्याचा निर्णय सामाजिक क्षेत्रातील युवकांनी घेतला आहे यावेळी केंद्र सरकारने हाती घेतलेल्या स्वच्छता मिशनच्या पार्श्वभूमीवर, स्वच्छ परिसर आणि स्वच्छ घर अशा दोन वेगळ्या स्पर्धाही घेतल्या गेल्या
सिमकार्डसाठी माणिक यांनी स्वतच्या नावाची मूळ कागदपत्रे दिली तसेच त्यावर बनावट सही करीत त्यावर स्वतःचे नाव टाकून ते बनावट ओळखपत्र स्वतःजवळ बाळगल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले
पगाराच्या अनेक प्रकारची कपात करण्यात येत असल्याने कर्मचारी नाराज आहेत, असं कामगार संघटनेच्या एका नेत्याने सांगितलं त्याचप्रमाणे कर्मचारी संघटनांनी कामगारांच्या मागण्यांबाबत पत्रव्यवहार केला आहे
पण अशावेळी वॉक आऊट करणं लोकशाहीवर अविश्वास दाखवण्यासारखं आहे तरीही नागरिकांच्या मनातील भीती कायम आहे
अशोक चव्हाण, हर्षवर्धन पाटील यांनीही प्रयत्न केले ये जवानी है दिवानी, तमाशा या चित्रपटांमध्ये ही जोडी एकत्र आली
हे ग्राह्य धरून कोर्टाने याचिका फेटाळली परंतु, त्यांच्या याचिका फेटाळण्यात आल्या
मात्र, गुडस सर्व्हिस टॅक्स लागू झाल्यानंतर एलबीटी रद्द करण्याची एकमुखी मागणीही यावेळी करण्यात आली तसेच, जीएसटी लागू झाल्यानंतर एलबीटी बंद करण्याचे आश्वासन सरकारने दिले
उद्देशच साध्य होत नसल्याची भूमिकादुकान बंद असले, तरी दुकानातील कामगारांना वेतन द्यावेच लागते त्यामुळे फेकलेल्या हार्ड डिस्कमध्येच सर्व डेटा होता की उर्वरित ८०० हार्डडिस्कमधूनही महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकेल, याबाबतही कमालीचा संभ्रम आहे
झेरॉक्स आणि चेक कंपनीचे मायक्का चिंचणी येथील हाजीसाब अब्बास मुल्ला यांच्याकडे द्या, असे सांगितले दुसऱ्याच क्षणी अलगद या शेजाऱ्याला धक्का न लावता दिवाणावरून उतरलो
गत सहा दिवसांत दिवसाला सरासरी १३ जणांचा मृत्यू झाला असून, आरोग्य विभागासाठी ही धोक्याची घंटा ठरली आहे तळेगाव घटनेनंतर जनजीवन पूर्वपदावर, पीडित कुटुंबांना मदत
या आरोपीने दोन बुलेटसह इतर दोन दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून गुन्ह्यात वापर केलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत
तिथे स्टार्ट अप आणि बिझनेस प्लान तयार करण्यासाठीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यात येणार आहे तेथे बाहेर आरोपी अनिल तळपे याने त्या मुलास, चल माझ्याबरोबर तुला ऑफिस दाखवतो, असे म्हणून सोबत नेले
प्रज्वल प्रमोद सलोटे, असे मृतकाचे नाव आहे स्पर्धेचे समालोचन प्रज्वल राऊत यांनी केले
उत्तर प्रदेश आणि देशातील बलात्काराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अलाहाबादमध्ये नागरिकांनी भाजपचा अनोख्या प्रकारे निषेध केला आहे ३१ टक्क्यांवरुन येत्या मार्चपर्यंत ८ ते ९ टक्क्यांपर्यंत वाढेल
राज्यात यंदा ३ लाख ३० हजार ८४४ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत महाराष्ट्रानंतर आंध्र प्रदेश, कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांमध्येही हे प्रमाण वाढते आहे
वर्गखोलीचा स्लॅब पडल्याचे घटनेचे गांभीर्य महापौर नंदकुमार घोडेले यांनी लक्षात घेतले भाजपकडेही या ठिकाणी सक्षम उमेदवार नाही
गणवेश खरेदीनंतर पावती दिल्यावरच विद्यार्थ्याच्या खात्यात गणवेशाचे अनुदान जमा होईल मारहाणीत सागर साळवेवर दादा भोई याने हातातील रॉडने तर गणेश फुलपगारे याने हातातील फायटरने पोटावर, कमरेवर वार केले
रुग्ण सापडल्यानंतर कॉन्टॅक्ट ट्रेसिंगपर्यंत पोचण्यात येऊन त्यातूनही संशयितांची तपासणी करण्यात येऊन पॉझिटिव्ह रुग्ण शोधण्यात आले आहेत नोव्हेंबर २०१४ पर्यंत मिळालेल्या ८० क्षेपणास्त्रांपैकी २० क्षेपणास्त्रांची एप्रिल ते नोव्हेंबर २०१४ या कालावधीत चाचणी घेण्यात आली
त्यातून वाद होऊन, गाडी हळू चालविता येत नाही का, असे दुसऱ्या मोटारसायकलवरील तरुण टाक याला म्हणाले कौस्तुभ यांनी, दुचाकीला लाथ का मारली, असे विचारल्यानंतर, तुमच्या गाडीमुळे माझी चारचाकी पार्क करताना अडचण येते, असे सांगितले
त्यामुळे ते याचा नक्की वापर करतील म्हणून वर उल्लेख केलेला वस्तुनिष्ठ विचार एकदाच करून सोडून द्यायचा नाही, तर दर काही काळाने तो करत राहायचा
चम्पका रामनायके यांच्याऐवजी वास यांची निवड झाली आहे यात त्यांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला
या योजनेतून थकबाकीमुक्त झालेल्या वीजग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार त्वरीत नवीन वीजजोडणी देण्यात येणार आहे थकबाकीमुक्त झालेल्या वीज ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार त्वरित नवीन वीज जोडणी देण्यात येणार आहे
जागृती मुंबईतील वांद्रेखेरनगर येथील श्रीराम हाऊसिंग सोसायटीत राहायची मुंबईच्या एका पश्चिम उपनगरात असलेल्या आमच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीचा पुनर्विकास करावयाचा आहे
येवले यांनी व्यक्त केली येचुरींवर रागवता येते, येचुरींशी वाद घालता येतात, येचुरींचे म्हणणे खोडून काढता येते
ओबीसींच्या २५ टक्के जागा अनारक्षित गटांकडे हस्तांतरीत करण्यात आल्या इंटरसिटी, डेक्कन एक्स्प्रेससह काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत
त्यांनी पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका व्हीआयपी क्रमांकाच्या इनोव्हा गाडीला थांबवले त्याचवेळी त्याच्यासमोर एक इनोव्हा गाडी येऊन थांबली
हनुमंतराव पवार तसेच जमात ए इस्लाम ए हिंदचे औरंगाबादचे अध्यक्ष वाजेद काद्री यांनी आपले विचार मांडले दर शुक्रवारी जिल्ह्यातील कार्यालयांना भेटी देतानाच दारूविक्री सुरू असलेल्या भागात स्वत छापा मारून कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले
एका व्यक्तीसाठी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केला जात असल्याचा आरोप होत आहे विद्यार्थ्यांवर खर्चाची जबाबदारी येणे हे दुर्दैवी आहे
शहरात चार युनिट्सनाशिक शहरात होमगार्ड्सचे देवळाली कॅम्प, नाशिकरोड, नाशिक शहर, गांधीनगर असे चार युनिट्स आहेत नाशिक शहरात सध्या चारशे होमगार्ड्स आहेत
त्याबाबत वाबळे यांनी पोलिसांत तक्रार दिली अपघाताची माहिती मिळताच सांगवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले
त्यांच्या मुलाखती घेण्यासाठी माजीमंत्री दिलीप वळसे, निरीक्षक अंकुश काकडे आणि देविदास पिंगळे यांची समिती स्थापन करण्यात आली आहे पंकज यास दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे
फाळणीत सिल्हेट आणि चितगाँग हिल्स हे जिल्हे आपण विनाकारण गमावले अशा ऐनवेळच्या प्रश्नांना उत्तरे देताना अधिकाऱ्यांचीच अधिक कोंडी होते याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला
चार टप्प्यांत होणाऱ्या या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ५२ कोटींची मागणी केली गुरुवारच्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी प्रशासनाच्या कामकाजाचे वाभाडे काढले
महापालिका प्रशासनाने अंदाजपत्रकात सुचवलेली घरपट्टी आणि पाणीपट्टीतील वाढ स्थायी समितीने अखेर फेटाळून लावली अखेरीस नगरविकास विभागाने प्रशासनाच्या बाजूने आपला कौल दिला असून, स्थायी समितीचा ठराव फेटाळून लावला आहे
सातवाहन राजांपासून मराठे, मुघल, पेशवाई आणि ब्रिटिशांपर्यंत अनेकांची राजवट या शहराने अनुभवली या जगाच्या मानवी सभ्यतेच्या इतिहासात इथे नांदलेली अनेक राज्येसाम्राज्ये, वसाहती, आणि राज्यकर्ते अंतर्भूत आहेत
सध्या बाजारात वर्षभर अनेक फळे मिळतात काही दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या भाजीपाला मार्केटलाही नागरिक व व्यापाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे
विद्यापीठात मराठी व अन्य भाषा वगळून पंजाबी, हिंदी, उर्दू, संस्कृत, अरेबिक, बंगाली यांचा समावेश कायम ठेवण्यात आला आहे जेव्हा भाषा नव्हती तेव्हाही शिक्षण होते आणि आता भाषेच्या अनेक सीमापरिसीमा ओलांडून आपण पलीकडे गेलो आहोत, तरीही शिक्षण आहेच
केंद्राने या प्रस्तावाचा अमृत योजनेत समावेश केला, अशी माहिती भुसे यांनी दिली शमीला भेटण्यासाठी मी दिल्लीला गेले
त्याबाबतचे सर्वेक्षण, पूर्वतयारी पूर्ण झाली असून महापालिकेकडे तातडीने कारवाई केल्यास विद्यार्थ्यांना पुढील महिन्याच्या अखेरीपर्यंत सुरक्षित वाहतुकीचा अनुभव घेता येईल ही कामे लवकरच हाती घेतली जाणार असून त्यात सरकते जिने, पश्चिम रेल्वेवरील सर्वाधिक स्थानकांमध्ये अंधेरी स्थानकाचा समावेश आहे
मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाचा शुभारंभ झाला सदानंद मोरे यांच्या अध्यक्षीय उपस्थितीत ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत
आधार कार्ड क्रमांक नसेल परंतु त्यांनी नोंदणी केली असेल तो नोंदणी क्रमांक घेऊन जाणे आवश्यक आहे, असेही प्रशासनाने कळवले आहे या योजनांचे बिल भरुन योजना सुरू करण्याच्या सूचना प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आल्या
कोणतेही व्यवहार सावधगिरीने आणि सर्व बाबींची योग्य तपासणी, पूर्तता केल्यावरच करावेत भारताची सार्वजनिक क्षेत्रातील दुसर्‍या क्रमांकाची बँक म्हणून, चांगल्या प्रकारे समाजाची सेवा करण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही नेहमीच सर्वसमावेशक राहिलो आहोत
अप्रेजलचे रिझल्ट्स आधीच ठरलेले असतात, मग कशाला उगीच मेहनत घ्या? अप्रायझलचे रिझल्ट्स आधीच ठरलेले असतात, मग कशाला उगीच मेहनत घ्या?
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे वाचन प्रेरणा दिनानिमित्त माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित मौलिक ग्रंथ प्रदर्शन व वाचन उपक्रमात ते बोलत होते इन्स्टाग्राममधील या बगमुळे कोणत्याही अकाउंटला हॅक करणे शक्य होते
डोळ्याचे विकार त्रस्त करू शकाल काही साधे व्यायाम करून डोळ्यांची काळजी घेता येते
असं असताना अभिनेत्री कंगना रणौत हिनं मात्र अनेकदा या आंदोलनाची खिल्ली उडवली आहे मणिकर्णिका या चित्रपटाबद्दल नकारात्मक बातम्या पसरवल्याचा आरोप कंगनाने या पत्रकारावर केला होता
अशा प्रकारचे लेखन करण्यासाठी आवश्यक असते आत्मशक्ती आणि निर्भीडता, जी गज्वींच्या सर्वच साहित्यकृतींमध्ये आजवर दिसून आलेली आहे तसेच यासंदर्भात नवी दिल्ली येथे परराष्ट्र विभागाचे सचिव ज्ञानेश्वर मुळ्ये यांची भेट घेत वस्तुस्थिती मांडली
एकीने तर रस्त्यावर पडलेला पेव्हर ब्लॉक चौहान यांच्या डोक्यात मारला दुपारच्या जेवणानंतर पती झोपल्यानंतर पेव्हर ब्लॉकच्या सहाय्याने डोक्यावर घाव घातला
सिद्धार्थ यांच्यावरील कारवाई नियमांनुसारच असून, त्यांनी आपल्याकडे काळा पैसा असल्याची कबुली दिली होती, असे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे आपल्याकडे काळा पैसा असल्याची कबुली सिद्धार्थ यांनी दिली होती
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया १७ ऑगस्टपासून सुरू आहे चिलेवरी गुरुवारी सकाळी पूजा करण्यासाठी मंदिरात गेले असता त्यांना कुलूप तोडल्याचे दिसून आले
सध्या बाजारात वर्षभर अनेक फळे मिळतात त्यामुळे ही फळे आणि गोळ्या यांची विक्री वाढत आहे
एखाद्या विषयावर मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे त्यामुळे सत्तेत असलेल्या भाजपसोबत राहणे हिताचे आहे
मात्र, या भरतीसाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत नाशिक विभाग अनुत्तीर्ण झाले आहे सस्टेनेबल एन्व्हायर्न्मेंट कामाच्या ठिकाणची कार्यसंस्कृती अशी पाहिजे, की प्रत्येकाला त्या ठिकाणी रोज यायला आवडले पाहिजे