text
stringlengths
0
6.48k
दरम्यान, महापालिकेने जाहीर केलेल्या धोकादायक इमारतींच्या यादीत नेरूळ येथील श्री गणेश सोसायटीचा समावेश आहे म्हाडाच्या इमारत दुरुस्ती व पुर्नरचना मंडळाने नऊ चाळींचे भूसंपादन केले होते
असं असताना अभिनेत्री कंगना रणौत हिनं मात्र अनेकदा या आंदोलनाची खिल्ली उडवली आहे शांततेत निघणाऱ्या या मोर्चांमुळे राज्यात कोणताही वाद निर्माण केला नव्हता
लग्न झाल्यापासूनची घरापासून दूर असलेली तशी ही पहिलीच दिवाळी शिवाय धरण क्षेत्रात मुबलक पाऊस असल्याने तिन्ही जलाशय पूर्ण क्षमतेने भरतात
त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांची विचारपूस करा, त्यांना काय हवे नको ते विचारा, असा सल्लाही गडकरींनी दिला चौकात पोलिस असले तरी वाहनचालक त्यांना जुमानत नाहीत
त्यानंतर कुणालाच बोलता येणार नाही कारण संजय लीला भन्साळीच्या पद्मावती मधून बाहेर पडून रणवीर झोयाच्या आगामी सिनेमात दिसेल अशी चर्चा होती
थॅलेसेमिया रुग्णांची परवड थांबेना अचानक झालेली ओळख मैत्रीत बदलते, अन् या मैत्रीचा गोडवा अधिक वाढविण्यासाठी वेळ राखून ठेवला जातो
अपघातावेळी बसमध्ये फारसे प्रवासी नसल्याची प्राथमिक माहिती आहे मात्र, आता शहरी भागात दुचाकीसाठी ताशी ६० किमी, तीनचाकीसाठी ५० किमीची मर्यादा निश्चित केली आहे
यावेळी त्यांनी २०१९ मध्ये मुंबईत झालेल्या शेतकरी चळवळीचा फोटो शेअर करत या चळवळीतील मागण्या पूर्ण झाल्या का असा प्रश्न विचारला शेतकऱ्यांचे विविध प्रश्न ऐरणीवर आणून विधानसभेला सामोरे जाण्याची व्यूहरचना दिसत आहे
व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामच्या एन्ड टू एन्ड एन्स्क्रिप्शन सेक्युरिटीवर तुम्ही विश्वास ठेवत असाल तर खबरदार याच सोशल मीडियावर फॉरवर्ड होणाऱ्या पोस्टबद्दल प्रत्येकाने तारतम्य बाळगायला हवं
कृत्रिम पावसाचा प्रयोग दरवर्षी राबविण्यासाठी राज्य सरकार हे निधी देण्यास तयार आहे आसिफची प्रेयसी अहमदाबाद, गुजरात येथील असून त्यांचे प्रेमप्रकरण सुरू होते
त्यामुळे हे ऑनर किलिंगचे प्रकरण असावे, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे हे ऑनर किलिंगचे प्रकरण असल्याचा संशय पोलिसांना आहे
चांदीच्या नाण्यांची मागणी वाढल्याने तसेच, औद्योगिक मागणीमुळे चांदीचा भाव वधारला आहे जिल्हाधिकारी कार्यालयातून अनेक प्रकारच्या सेवा नागरिकांना देण्यात येतात
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे कर्नाटकातील मतदारांवर लवकरच नव्याने कौल देण्याची वेळ येऊ शकते
करोना आणि ब्रेन ट्यूमर या दोन्हीवर मात करून हुसैनला पुन्हा एकदा मैदानात उतरण्याची इच्छा आहे हा ठराव न्यायालयात टिकला नाही
मात्र, डॉक्टरांना संशय आला रुग्णांना चाचण्यांसाठी पालिकेच्या रुग्णालयात पाठवण्यात येते
एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नागपुरात आलेल्या महंताला मारहाण करणारा लोहमार्ग पोलिस अद्यापही फरार आहे अधिकारी बँकेत आलेल्या गरजू शेतकऱ्यांवर ओरडतात, त्यांना हाकलून देतात अशा तक्रारी आहेत
रस्त्यावर होणाऱ्या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी सातत्यानं रस्ता रुंदीकरण, उड्डाणपूल यासारखे अल्प मुदतीमध्येच लाभदायी ठरणारं उपायांवर भर दिला गेला मिश्रा म्हणाले, महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे २९ नगरसेवक निवडून आले
यातून सुमारे दोन लाख रुपयांची लोकवर्गणी जमा झाली भारताची सार्वजनिक क्षेत्रातील दुसर्‍या क्रमांकाची बँक म्हणून, चांगल्या प्रकारे समाजाची सेवा करण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही नेहमीच सर्वसमावेशक राहिलो आहोत
मोर्चात माजी मंत्री पद्माकर वळवी, मुकुंद पाटील, रवींद्र पाटील, कृष्णदास पाटील, नीलेश पाटील आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आघाडी झाल्यास जिल्ह्यातील दोन्ही खासदार आणि दहा आमदार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील
तेथे त्याने आध्यात्मिक धडे घेतले होते, असे सांगितले जाते या दोघा अल्पवयीन मुलांनी त्याला सिगारेट ओढण्यासाठी एम्प्रेस गार्डन परिसरात नेले
आगामी चार महिन्यात पुणे, पिंपरीचिंचवड महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषदेची निवडणूक होत आहे त्यामुळे या चाचणीपासून जिल्ह्यातील मुलेमुली वंचित राहण्याची चिन्हे आहेत
अशावेळी काम करताना रेनकोट, हँडग्लोज, तोंडाला लावण्यात येणारे मास्क, गमबूट अशा साधनांचा वापर होणे अनिवार्य असते या अनुषंगाने किम व मून यांच्या भेटीपेक्षाही किम आणि ट्रम्प यांची भेट जास्त फलदायी ठरेल अशीच शक्यता आहे
सेरोटिन हा चेतना वाहक असल्याने काही विशिष्ट प्रकारच्या ग्रंथी, पचनमार्ग, मध्यवर्ती मज्जा संस्था आणि रक्तातील प्लेटलेटमध्ये त्याचा समावेश असतो वीरशैव माळी समाजाचा मेळावा होत आहे
हडपसर रेल्वे पुलावर त्याला अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली या वर्षी थंडी पडून झाल्यावर आंब्याचा मोहर आला
सोमवारी सुरेश दोन्ही मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेला होता येथील दोघांचा उन्हामुळे चक्कर येऊन डोक्यास मार लागल्याने मृत्यू झाला होता
तसा गुरूही शिष्यावर अंतकरणातून प्रेमच करतो मात्र, पोलिओच्या लशीमुळे बालकांचे या आजारापासून संरक्षण होते
या कार्यक्रमांची तयारी सुरू असताना मिरवणुकीसाठी आणलेल्या हत्तीला त्याचा मालक सकाळी अंघोळीसाठी प्रवरा नदी पात्रात घेऊन गेला होता प्रथेप्रमाणे एक दिवस आधी आणलेल्या गंगाजलाची व कावडधारकांची शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली
त्याचप्रमाणे आवश्यकता असल्यास पासवर्ड बदलत राहा पण, याचा नक्की फायदा अंतिम ध्येय गाठण्यात कसा होईल, हा सुद्धा प्रश्नच आहे
उद्यानाच्या जागा खरेदीसाठी पालिकेने २००८ मध्ये न्यायालयात आठ कोटी ४५ लाख रुपये जमा केले महानगरपालिका व वाहतूक पोलिसांनी ज्या ठिकाणी दुचाकी उभी करू नये
पदवीला मानसशास्त्र विषय घ्यायचा असेल अकरावीलाच मानसशास्त्र विषय घेणं उपयुक्त ठरतं इतकेच नव्हे तर कधीही बंद न ठेवलेली बोईसर पूर्व भागातील विराज प्रोफाइलसारखी कंपनीही आंदोलनकर्त्यांनी इशारा देताच बंद पाडण्यात आली
उद्योगांनाही प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे त्यामुळे स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे
त्यावेळी सकाळी सात वाजता नागपूरमुंबई महामार्गावर गोळवाडी शिवारात त्याची मोटारसायकल घसरल्याने तो खाली पडला विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लिलाव प्रक्रियेला ब्रेक लागणार असून त्यासाठी आता जिल्हा प्रशासनाला ३१ मे पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे
या कर्जाचे हप्ते मनपा या कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापून पतसंस्थेकडे जमा करते कर्मचाऱ्यांना योग्य ती सुरक्षा प्रदान करण्याची मागणी यावेळी करण्यात आली
संबंधित आस्थापनांकडून नोकरदारांच्या पगारातून भविष्यनिर्वाह निधी कापून स्वतच्या हिश्श्यासह या संघटनेत जमा करण्यात येतो विनानोंदणी गाड्या शहरात सैराट, पोलिस आयुक्तांच्या आदेशाला वाहन डिलर्सकडून केराची टोपली
हे खूपच दुर्दैवी आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे मग डिसेंबरमध्ये उर्वरित कोच दाखल होतील
एप्रिलमधील तापमान दिनांक ५ एप्रिल कमाल तापमान ३८ भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळावर बुधवारी कमाल तापमान ३८
तर जामखेड तालुक्यात ४५ छावण्या सुरू आहेत २२ जुलैपर्यंत जामखेड तालुक्यात जनावरांच्या ४५ चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत
अतिशय शांत स्वभावाच्या सोमनाथच्या आत्महत्येच्या जबाबावरून आम्हीही चिंतीत आहोत दरम्यान, मुंबईतील ट्रूथ लॅब्ज चे डायरेक्टर दीपक वागळे यांनी या नोटवर आपली प्रतिक्रिया दिली
घाटावर, उद्यान परिसर याठिकाणी दारूडे दारू पीत बसतात व दारूच्या बाटल्या तलावात आणि परिसरात सोडून जातात याशिवाय राजारामपुरी, मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ आदी परिसरातही दारू दुकानांचा शाळा आणि प्रार्थनास्थळांना विळखा आहे
पेट्रोलप्रमाणेच डिझेलचीदेखील घसघशीत दरवाढ होत असल्याने त्याचा मालवाहतुकीच्या भाड्यावर परिणाम होऊन महागाई अधिकच भडकण्याची चिन्हे आहेत पेट्रोल, डिझेलची सुरू असणारी दरवाढ महागाईचा पारा आणखी वाढवत असल्याचे मत इंधनदराचे अभ्यासक यांचे आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील हनुमानगढी मंदिरात पोहोचले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन केल्यानंतर मंदिर निर्मितीची सुरुवात झाली
काही प्रवासी बसस्थानकात इतर जिल्ह्यातील बस येण्याची वाट पाहत होते ऐन मुख्य रस्त्यावर थांबलेल्या एसटीच्या प्रवाशांनी पुढील प्रवासासाठी याच मार्गावरून जाणाऱ्या इतर एसटी बस थांबविण्याचा प्रयत्न केला
त्यांना नोटीस दिली आहे यासाठी नोटीसही जारी करण्यात आली आहे
त्यानंतर बॉलीवूडमधील घराणेशाहीचा मुद्दा ऐरणीवर आला आणि सुशांतच्या आत्महत्येमागे बॉलीवूडधील कंपूशाही कारणीभूत असल्याची चर्चा रंगली मात्र कुटुंबातील कुणी कायद्याच्या कचाट्यात सापडू नये म्हणून त्याने तक्रार नोंदवली नाही
गेल्या वर्षभरात शासनाने नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत २७ गावे अडीच वर्षांपूर्वी महापालिका हद्दीत आल्यावर तेथील मालमत्तांचे सर्वेक्षण पालिकेने हाती घेतले
या नदीतील पाण्याचा प्रवाह सतत वाढत असल्याने लोकप्रिय पर्यटन असलेल्या मुन्नार सारख्या खालच्या स्तरावर असलेल्या भागात पुराचे पाणी शिरले आहे नांदगाव, येवला, मालेगाव, बागलाण, देवळा यांसारख्या काही तालुक्यांत चांगला पाऊस झाल्याने त्याची मदत या धरणसमूहाची पाणी पातळी वाढण्यात झाली आहे
पवननगर येथील पवनसुत हनुमान मंदिरात खैरनार दाम्पत्याच्या हस्ते महापूजा व रुद्राभिषेक झाला हनुमान जयंतीनिमित्त हनुमान मंदिरात शोभायात्रा, महाआरती, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते
बाळा सावंत म्हणाले की पोलीस संरक्षण नसले तरी मी लोकांची कामे करत राहीन कुंभार पिंपळगाव येथील गट क्रमांक ३४ मधील ८१ आर जमीन माजी सरचिटणीस यांची आहे
या कंपन्यांमध्ये स्थानिक युवकांना अधिकाधिक रोजगार मिळावा यासाठी गडकरी यांनी प्रयत्न केलेत यावेळी राजेशकुमार, इर्षाद आणि नौशाद यांनी त्या दोघांना हाकलून दिले
ट्रस्टचे अध्यक्ष विश्वास पाटील अध्यक्षस्थानी होते ट्रस्टचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी प्रास्ताविक केले
नगर जिल्हा परिषद शाळांची वीजबिले राज्य सरकारने भरावीत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केली होती त्यांचं साहित्य वाचकांच्या पसंतीला उतरतं, असे गौरवोद्गार महामिने यांनी काढले
आता मीडियाला व्यापाराचे स्वरूप आले आहे ५२ पैकी ३२ जण भारतातले तर २० अमेरिकेत राहणारे आहेत
यावर्षीही हजारो भक्तांनी अरणगावला हजेरी लावली १९६२ मधील क्युबन क्रायसिसमध्ये त्यांच्यात ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली होती
त्याप्रमाणे गेल्यावर्षी या चार राजकीय पक्षांनी लेखी हमी सादर केली होती त्याप्रमाणे गेल्या वर्षी या चार राजकीय पक्षांनी लेखी हमी सादर केली होती
अशा वेळी कलाकारांचा आणि प्रेक्षकांचा रसभंग होतो यामुळे नाटकांचा आनंद घेण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांचा रसभंग होत असल्याचे चित्र आहे
त्यावेळी न्यायालयाने सरकारी यंत्रणांकडे उत्तर मागितले त्यावर नंतर मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयानेही शिक्षेवर शिक्कामोर्तब केले होते
शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यातील ५५० ग्रामपंचायतींना बायोमेट्रिक डिव्हाइस देण्यात आले आहे त्यामुळे निर्मल उज्ज्वल क्रेडीट को ऑपरेटीव्ह सोसायटीने हायकोर्टात याचिका दाखल केली
महाराष्ट्रात करोना चाचणी आणखी स्वस्त हा आहे नवीन दर त्यानंतर पुन्हा एकदा करोनाची चाचणी होणार आहे
त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे त्याचा परिणाम दिसू लागला आहे
आम्ही तिघांनी कामं वाटून घेतली होती तीस ते चाळीस एकर शेती, पराशर कृषी पर्यटन केंद्र अशा कामांची विभागणी आम्ही तीन भावंडांनी करून घेतली आहे
मात्र, हे इथेच थांबले नाही तर अवैध बांधकामाचा पुन्हा महापूरच आला मराठा समाजाने आक्रमक रणनीती वापरुन राज्य सरकारवर दबाव वाढवला पाहिजे
टंचाई निवारण कृती आराखडा विविध नियमांच्या कचाट्यात सापडल्याने तातडीने उपाय योजना करण्यास प्रशासनावर मर्यादा येत आहेत टंचाई निवारण कृती आराखडा विविध नियमांच्या कचाट्यात अडकल्याने तातडीने उपाययोजना करण्यास प्रशासनावर मर्यादा येत आहेत
मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही तर, एक वर्ष मुदतीच्या कर्जांवर आता साडेआठ टक्के व्याज आकारले जाईल
बराच वेळपर्यंत ते दोघेही एकाच खोलीत होते दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून बंद असलेली मेस आणि तीन दिवसांपासून पाणी नसल्यामुळे विद्यार्थ्यांते हाल झाले
दुपारी ३ च्या सुमारास आग लागली असून वरच्या मजल्यांवर मोठ्या प्रमाणात कर्मचारी अडकले आहेत सोमवारी त्यापैकी तीन झोनमधील तीन इमारतींवर हातोडा चालला
ती लग्नानंतर खूश नव्हती एसटीचे डाव्या बाजूचे नुकसान झाले
शहर आणि जिल्ह्यामध्ये वृक्षारोपणासाठी खड्डे घेण्याचे काम सुमारे ७० टक्के झाले आहेत त्यासाठी खड्डे खोदण्याचे काम सुमारे ७० टक्के झाले असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले
वाहन खरेदीलाही सध्या अच्छे दिन आहेत, त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या बुकिंगसाठी सर्व कंपन्यांची शोरुम्स गजबजली आहेत स्वतःची ओळख हाच खरा व्यक्तिमत्त्व विकासाचा मूलमंत्र आहे, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केले
याचबरोबर तरुणाईतील वाढते कुपोषण आणि अनारोग्य या प्रश्नांचा बेरोजगारीशी असलेला संबंधही त्यांनी उलगडला दारिद्य्र, कुपोषण व अनारोग्य ही एक मोठी राष्ट्रीय समस्या आहे
यापैकी १०० शौचालयांचे काम पूर्ण झाले आहे महापालिकेत समावेश झाल्यानंतर आतापर्यंत फक्त १०० विजेचे खांब व २०० फिटिंग्ज बसवण्यात आले आहेत
यानुसार व्यवस्थापन परिषद आणि विद्या परिषदेच्या बैठकीत या अनुषंगाने ठराव करण्यात आला व शासनाच्या मान्यतेसाठी म्हणून अधिसभेपुढे ठेवण्यात आला होता आता या कॅमेऱ्याचे केवळ छायाचित्र उरले असून, कॅमेरा आठवणीत गेला
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरु पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुष्पगुच्छ देऊन नाईक यांचे स्वागत केले नानासाहेब पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले
पण कधी त्यांच्या स्मरणाचा कार्यक्रम झाला नाही या भाडेकरूंकडून त्यांनी २०२६ पर्यंतचे भाडे वसूल केल्याचे पोटभाडकरूंचे म्हणजे आहे
मेकॅनिकल विभागाचा निकाल ८३ टक्के लागला ५ लिटर असेल तर तीच क्षमता मुंबईकरांची ३० टक्के कमी म्हणजे अंदाजे तीन लिटर असल्याचं आढळून आलं
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन दुसऱ्या स्थानी असून पॅट कमिन्स हा पहिल्या स्थानी आहे कायदा सांगतो वाहनांचा विमा आवश्यकचमोटार वाहन कायदा २०१९ अंतर्गत सर्व प्रकारच्या वाहनांचा थर्ड पार्टी विमा घेणे अनिवार्य आहे
मात्र मंडळाने आता हा निर्णय बदलून हॉल तिकिट दुरुस्तीचे सर्व अधिकार ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य आणि मुख्याध्यापकांना दिले आहेत हॉल तिकिटांमधील या चुकांची दखल घेत त्याच्या दुरुस्तीचे अधिकार संबंधित शाळांच्या मुख्याधापकांना देण्याचा निर्णय झाला
स्मार्ट सिटी अंतर्गत पुण्यात एलईडी दिव्यांचा प्रकल्प राबविला गेला असून, याबाबत निविदा मागवून काम देण्यात आले आहे औरंगाबाद शहरात एलईडी पद्धतीचे पथदिवे बसवण्याचा निर्णय महापालिकेने पाच वर्षांपूर्वी घेतला होता
पण बंद असलेल्या दुकानांचा भार या दुकानावर पडल्यामुळे ही विक्री कायम आहे ही स्थिती कायम असली, तरी लोक आता दुकानांमध्ये जाऊन खरेदी करू लागले आहेत
पोलिस नाईक डोंगरे याप्रकरणी तपास करीत आहेत याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक सागर कोते हे तपास करीत आहेत
१९व्या मिनिटाला इंग्लंडचा टॉप स्कोअरर हॅरी केनने गोल नोंदविण्याचा सुरेख प्रयत्न केला होता पूर्वार्धाच्या शेवटाला हॅरी केनने गोल करण्याचा प्रयत्न केला होता
त्यानंतर पुढील कार्यवाही अद्याप सुरू झालेली नाही हायकोर्टात गुरुवारी झालेल्या सुनावणीप्रश्नी महापालिकेचे वकील आडगुळे यांनी उचगांव ग्रामपंचायतीला बांधकाम परवाना देण्याचा अधिकार नाही
सर्व प्रकल्पांचे दरवाजे उघडावे लागले औरंगाबाद छावणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन विविध घटनेत दोन महिलांचा विनंयभंग झाल्याच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे
परंतु, कार्यकर्त्यांनी सर्वच ठिकाणी विजयाचे ध्येय ठेवावे रॅलीत सहभागी झालेल्या महिलांना मुस्लिम बोर्डिंगतर्फे पाणी वाटप करण्यात आले
ग्रामपंचायतींमार्फत करण्यात आलेल्या एलईडी दिवे खरेदी घोटाळ्याच्या चौकशीची जबाबदारी आता स्थानिक लेखा परीक्षण विभागाकडे सोपविण्यात आली आहे ग्रामीण भागात शेतकरी कामगार सामान्य माणूस यांच्यासमोर अनेक अडचणी आहेत
शहर पोलिसांच्या हद्दीत या परिसराचा मोठा भाग येतो शहरात सध्या गुन्हेगारी वाढली आहे
त्यामुळे या पट्ट्यातील प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून केडीएमसी परिवहन विभाग आणि एसटी महामंडळाच्या सहाय्याने जादा बससेवा सोडण्यात आल्या दरम्यान, मध्य रेल्वेने घेतलेल्या या महाब्लॉकच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी केडीएमसी बसेस आणि एसटी पुढे सरसावल्या
शेतकरी नेत्यांसोबतची बैठकीची ही चौथी फेरी होती शेतकरी नेत्यांसोबत आजची बैठकीची चौथी फेरी होती
तलासरीबोर्डी जिल्हा मार्गावर बोरीगाव घाटात रात्री दरड कोसळली स्पर्धा परीक्षा ही एक प्रोसेस आहे, त्यामुळे अभ्यास एंजॉयही करता आला पाहिजे
नागरिकांनी घरपट्टी, पाणीपट्टी व गाळेभाडे थकीत रकमेसह तातडीने भरावे, असे आवाहन नगराध्यक्ष गणेश धात्रक यांनी केले मात्र मिरच्या तोडण्याचा, साफ करण्याचा त्रास करून घेण्यापेक्षा अनेक महिलांचा या साफ केलेल्या मिरच्या घेण्याकडे कल आहे
डोळे वटारणारा सूर्य रोज तापमानाचा नवनवा उच्चांक गाठत असताना उष्माघाती रुग्णांची वास्तविकता दडविली जात असल्याचा संशयकल्लोळ निर्माण होत आहे या नात्यातला गोडवा अधिकाधिक खुलवणं दोघांच्या हातात असतं
असे क्वचितच कोणत्या व्यवसायात होत असेल मात्र, तोपर्यंत भरतीच्या पाण्याने रंग दाखवत किनाऱ्यापर्यंत लाटा आणल्या आणि दोघेही तिथे अडकून बसले
उल्कानगरी वॉर्डातील संतसृष्टीच्या जागेवर महापालिकेच्या झोन कार्यालयातर्फे स्वच्छता मोहीम राबवली जात आहे आनंदवनच्या कार्याबद्दलची माहितीही त्यांनी दिली
याकडे लक्ष देण्याची गरज आहे याकडे लक्ष देण्यात यावे
नाताळचा सण जवळ आला की, सांता आपल्यासाठी काय घेऊन येणार याची उत्सुकता सगळ्यांना असते नाताळ म्हटले की सांताक्लॉज यंदा आपल्याला काय भेटवस्तू देणार याचे विचारचक्र अनेकांच्या डोक्यात सुरू होते
खिलनानी राहत असलेल्या इमारतीमधील नैला रिझवी यांचादेखील फ्लॅट चोरट्यांनी फोडला आहे बिहारच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणेच महाराष्ट्र सरकारनेही राजकीय ईच्छाशक्ती दाखवावी व दारूबंदीसाठी प्रभावी कायदा करावा आणि त्याची नागरिकांच्या मदतीने कठोर अंमलबजावणी व्हावी
विशेष म्हणजे, या निर्णयाची प्राधान्याने अंमलबजावणी करण्याच्या सूचना असतानाही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे पर्यायी व्यवस्था नसल्याने हेच दूष‌ित पाणी पिल्याशिवाय गत्यंतर नाही
शिवाय या भूखंडाला एमआरटीपी कायद्यातील तरतुदी लागूच होत नाहीत, असा युक्तिवाद कंपनीतर्फे ज्येष्ठ वकील एस मात्र रेंटेड प्रॉपर्टी टॅक्स मुळे काही कंपनी येण्यास नकार देत आहेत
सत्ताधारी भाजप सदस्यांनी त्याला विरोध केला त्यानंतर बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी या निर्णयाच्या विरोधात नगरविकास खात्यात आव्हान दिले होते
त्यानं त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंट बंद केलं आहे महामंडळाने निश्चित केलेल्या किलोमीटर नंतर जुन्या एस