text
stringlengths
0
6.48k
तेव्हा सरकार याप्रश्नी खूप गंभीर असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळांची असेल, हे कायदा करून स्पष्ट करण्यात आलेले आहे विविध संवर्गांतील विद्यार्थ्यांसाठी एक लाख ७० हजार आहे
यात इन्फ्रा, ऊर्जा, बँकिंग स्टॉक्सनी नफ्याचे नेतृत्व केले या नफ्याचे नेतृत्व आयटी आणि फार्मा स्टॉक्सनी केले
मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेऊन शहराच्या विविध भागांतील धार्मिक स्थळांना अनधिकृत असल्याचे दर्शवून पाडण्यात येत आहे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेतर्फे सार्वजनिक उपयोगाच्या जागेवरील, सोसायटीकॉलनीमधील धार्मिक स्थळे तोडण्याची कारवाई करण्यात येत आहे
परंतु गोदावरीला आलेल्या पुरामुळे गोदापार्कच्या संरक्षक जाळ्याच वाहून गेल्याने गोदापार्कचे मोठे नुकसान झाले होते या कार्यशाळेत पोलिसांना शास्त्रोक्त पद्धतीने उपचार दिल्यास व्यक्तीचा जीव कसा वाचविता येईल हे प्रात्याक्षिकाद्वारे दाखविण्यात आले
शहर पाणीपुरवठा विभागाने बालिंगा उपसा केंद्र ते नागदेवाडी अशुद्ध जल केंद्रादरम्यानच्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार होती बलिप्रतिपदेला पाडवा पहाट हा कार्यक्रम महापालिकेच्या प्रांगणात सकाळी सहा वाजता होईल
आणि असा वाद निर्माण होऊ देण्यात सेन्सॉरचाही शहाणपणा दिसत नाही त्यामुळे कागदपत्रांची पडताळणी तारीख निघून गेली
श्याम जायस्वाल यांचा संबंध मंडी टोळीशी असल्याचा विखे पाटलांचा आरोप होता या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आळस नावाचा एक शत्रू व्यत्यय आणू शकतो
विविध प्रलंबित मागण्यांसाठी ज्युनिअर कॉलेजातील शिक्षकांनी बुधवारी वाशीतील मुंबई विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यालयावर धडक दिली मुंबई विभागीय ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षक संघटनांनी बुधवारी दुपारी वाशी स्थानकापासून ते मुंबई शिक्षण मंडळ कार्यालयापर्यंत शिक्षकांचा मोर्चा काढला होता
याशिवाय या गुन्ह्याबाबत माहिती देण्याचे आवाहनही पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी केले आहे या निर्णयामुळे अनधिकृत बांधकामाच्या तक्रारीवर मुंबईत जाऊन लाखो रुपये खर्च करीत वर्षानुवर्षे चप्पल झिजविणाऱ्या हजारो प्रामाणिक नागरिकांना न्याय मिळेल
मात्र, शाळेत जाणे सोयीचे व्हावे म्हणून दुसऱ्या एका ठिकाणी शेड उभारून या मुलांना ठेवले गेल्याचे सांगितले जाते शाळेच्या स्वतंत्र भावविश्वात वाढणाऱ्या मुलांना सक्तीने घरात थांबावे लागले
मुलुंड पुर्व येथील फुट रोड वर गव्हानपाडा सिग्नल जवळ हा महानगर टेलिफोन निगम चा मोठा चेंबर आहे दिव्याला वरून वात लावायची
घरांची धुळधाण उडाली असून सर्वत्र चिखलाचा राडा झाला आहे घरासमोर पिंजरा लावून छताला छिद पाडण्यात आले
गतवर्षी हे प्रमाण ६४ इतके होते ६४ लाख अमेरिकन डॉलर इतके आहे
म्हणूनच धोनीला मागे ठेवून पुढे चाल करणे भारताला कठीण होऊन बसले आहे का? त्यामुळे भारताला असे ऐतिहासिक विजय धोनीच्या नेतृत्वाखाली संपादन करता आले असे म्हणता येईल
यानंतर भगतासह भाविकांनी बारागाड्यांना पाच प्रदक्षिणा मारल्यानंतर बारागाड्या महामार्गाच्या पिंप्राळा उड्डाण पुलापासून ते तलाठी कार्यालयापर्यंत ओढण्यात आल्या तसेच १ नोव्हेंबर रोजी भाऊबीजनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता त्या दिवशी एसटीच्या प्रत्येक डेपोतून जादा फेऱ्या सोडण्यात येणार आहेत
सबंधित महिलेला तो लग्नाची मागणी घालून त्रास देत होता त्यानंतर त्याने तिला विवाहाचे आमिष दाखवून व गैरफायदा घेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केले
आयर्लंडच्या क्रिकेट इतिहासात हा विजय नेहमी लक्षात ठेवला जाईल अखेरच कायम राहते ते क्रिकेट
त्यामुळे अँटिबायोटिक्सच्या वारेमाप वापराला चाप लागेल राज्यातील कृषी सहायकांनी जून महिन्यापासून विविध टप्प्यात आंदोलन सुरू केले आहे
घटनेची माहिती मिळताच दंगल नियंत्रण पथकासह सक्करदरा पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला अपघाताची माहिती मिळताच जाफळेसह आसपासच्या गावातील तरुणांनी सीपीआरमध्ये मोठी गर्दी केली होती
मात्र पुढे काही झाले नाही दिवाळीच्या दिवसांत आम्ही नातेवाईकांना भेटायला जाणार आहोत
त्याच धर्तीवर मुंबईसाठी नवी मुंबईचा प्रयोग करण्यात आला या मरीन अॅम्ब्यूलन्सचे नाव आहे
तर दीड वर्षांपूर्वी पतीचे निधन झाल्यामुळे अंगणवाडीमध्ये काम करून आपल्या मुलींचा सांभाळ करत आहे अंगणवाडीसेविकेची नोकरी करीत मुलांचे पालनपोषण करीत होती
तेव्हा मुलींचे उपनयनही होत होते व्यायामशाळेत सायंकाळी ६ ते ७ या वेळेत हे शिबिर होईल
त्यांनी आपल्या शुभेच्छा दिल्या असल्याचे पाटील यांनी सांगितले त्यांनी या उपक्रमाला आपल्या शुभेच्छा दिल्या असल्याचे पाटील यांनी सांगितले
रुग्णालयासोबतच गोकुळ हे अनाथ मुलींचे वसतीगृह, आयटीआय, कृषी कॉलेजही सुरू झाले त्याबरोबरच श्रीमती गार्डा अनाथाश्रम आणि जय महाराष्ट्र ओम त्र्यंबकराज निराश्रीत अनाथ बालगृहातही हे वाटप करण्यात आले
यावेळी आनंद हा मंगेशच्या घरात लपल्याचे बहिणीने रितेशला सांगितले ऐन ऍडमिशनच्या काळात नाशिक रोडचे आधारकार्ड केंद्र बंद
काँग्रेसच्या वेगवेगळ्या गटांकडून गड मजबूत करण्यासाठी स्वतंत्र आंदोलनाची शृंखला चालली आहे कोणत्याही वयात व कोणत्याही ठिकाणी येणाऱ्या नैराश्यावर शारीरिक हालचाल अर्थात व्यायामामुळे मात करता येईल
सरकारी पैशातून भरवलेल्या महोत्सवात नागरिक आणि विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यात आले राज्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर महातेकर शुक्रवारी पहिल्यांदाच उपराजधानीत आले
त्यादृष्टीने राज्य सरकारला कायद्यातही अनेक बदल करावे लागतील त्याचबरोबर ह्या सर्व परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी अत्यावश्यक वस्तू कायद्यामध्ये असलेल्या उत्तम तरतुदींचा सरकारने उपयोग करून घ्यावा यासाठीचा आग्रह वेळोवेळी धरला
दि एक्स्प्रेस ट्रिब्युनच्या वृत्तानुसार, हृदयाच्या आजारामुळे गेल्याच महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांना तातडीने गावातील शासकीय आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले
शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्रमहापालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी खोकडपुरा येथील शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवले आहे म्हणून आपल्या शरीराच्या रोजच्या कॅल्शियमच्या गरजेसाठी कॅल्शियम आणि विटामिन डी३ च्या गोळ्यांची आवश्यकता असते
आयुक्तांनीही विचार केला नाही सरांना सुन्याचा रागच आला
तसेच सोमवारी साप्ताहिक सुटी असलेल्या बँकाही उद्या सुरू ठेवाव्यात, असे या आदेशात म्हटले आहे त्यामुळे निर्धारित वेळेत सामना ११ असा बरोबरीत होता
मात्र, त्यापैकी फक्त सात कोटी रुपये खर्चाची कामे झाल्याचे केळकर यांनी सभागृहात सांगितले त्याकडे भाजपचे नगरसेवक अभिजित सामंत यांनी लक्ष वेधले
एक फाटकं सँडलने मारल्यावर तिने झाडू उचलला तेवढ्यात मी आत शिरले सागर खादीवाला यांनी सहभाग घेतला
अंबड किंवा पाथर्डीकडे जाणाऱ्या बसेसद्वारे सिडको, इंदिरानगर, जुने सिडकोसह अनेक भागातील हजारो नागरिक प्रवास करीत होते दोन्ही बाजुंचा युक्तिवाद व साक्षीपुराव्यांच्या आधारे आरोपी अजमत अली व आरोपी रहीम खान यांना दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा कोर्टाने ठोठाविली
मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकावर लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे डाऊन दिशेकडून येणाऱ्या लोकलच्या मोटरमननं या घटनेची माहिती डोंबिवली रेल्वे स्थानकात दिली
मला माझ्या आजूबाजूला कितीतरी स्त्रिया दिसतात मीही तिकडंच जातो आहे
कट्ट्यावरच्या, टपरीवरच्या गप्पा सुरूच आहेत कट्ट्यावरच्या गप्पांना उधाण येतं
लॉक तुटल्यानंतर जेव्हा मी दरवाजा उघडायला गेलो तेव्हा मला थांबवण्यात आलं आणि बाजूला हो, असं सांगण्यात आलं बाजार समितीने व्यापाऱ्यांविरूद्धची कारवाई थांबवली आहे
त्यांचं म्हणणं ऐकून घ्या कुटुंबव्यवस्थेची कशी हेळसांड सुरू आहे, याबद्दल हळहळ व्यक्त करत आणि आवश्यक तेथे प्रहारही करत
मात्र, जर्मन बेकरीतील बॉम्बस्फोटानंतर अतिरेकी पुण्यापर्यंत पोहोचल्याचे स्पष्टच झाले नगरमध्ये सुरवाताली विसापूर येथे मोठा कँप होता
सर्व विद्यार्थ्यांची प्रश्नपत्रिका सारखीच असते नीटच्या गुणांवर अखिल भारतीय गुणवत्ता यादी तयार होत असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याला सारखीच प्रश्नपत्रिका मिळायला हवी
त्यानंतर कोणत्याही सोसायट्यांचा एकत्रित कचरा उचलणार नसल्याचे स्पष्ट केले आहे शिवाय तीन तलाक विधेयकात विरोधी पक्षियांनी सुचवलेल्या कुठल्याही सुधारणा करण्यास अनुकूलता दाखवली नाही आणि विधेयक तसेच राखून ठेवले
डबल इंजिन हेलिकॉप्टर हे बरेच महागडे असते या दुचाकीबाबत माहिती विचारली असता त्याने पडेगाव येथील शहाबाजखान नावाच्या व्यक्तीने या दुचाकी विक्री केल्याची माहिती दिली
यात डॉक्टरांच्या उपचारांनी बाळ झालेल्या दाम्पत्यांचे फोटो असतात खासगी दवाखान्यातील डॉक्टरांनी संशयित रुग्णांची माहिती मनपा प्रशासनाला द्यावी
पण आता महाराष्ट्रात कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या कुबड्यांवर चालणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव सरकारेंच्या सरकारने मर्यादा ओलांडल्या आहेत महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाहीत, असे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केले होते
या हल्ल्यात तिघेजण जखमी झाले असून, त्यात एका महिलेचाही समावेश आहे मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे
या वेळी महानगर नियोजनकार विवेक खरवडकर आणि लवासा कॉर्पोरेशनचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते परंतु अद्याप शाळेची डागडुजीदेखील करण्यात आली नसून विद्यार्थी त्याच तुटक्या फरशांवर शिक्षण घेत आहेत
मग आता जर का त्या पंधरा लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या असतील त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था काय? हवलूबाय म्हणजे होळीची धूम सध्या मुंबईच्या कोळीवाड्यात आहे
उलटपक्षी, या चौकाला मोठ्या प्रमाणात विस्तारीकरण करण्यास वाव असल्याचे मानतात या चौकाच्या विस्तारीकरणाला बराच वाव आहे
मधल्या काळात नोंदणीच्या नावावर हॉकर्सकडून ३२ लाख रुपये मनपाने जमा करण्यात आले डोंबिवली पूर्वेकडील फुलपाखरू गार्डनमध्ये गेल्या आठवड्यापासून पावसाच्या पाण्याचा निचरा झाला नसून आता यात डासांची पैदास होत आहे
शिवाय शासकीय संस्थांमधील विनाअनुदानित पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या फी निश्चितीचे धोरण ठरविण्यासाठीही डीटीईच्या वतीने सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे मात्र अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होऊन त्याचे प्रवेशही झाले तरीही शुद्धीपत्रक जाहीर करण्यात आले नव्हते
तेव्हा आलेल्या एखाद्या मैत्रिणीबाबत नाही पण मित्राबाबत अनेक जण साशंक असायचे मात्र, त्यांच्यात खरे मित्र म्हणून गुंतायचे नाही
जिल्हा परिषदेच्या आवारातपक्ष्यांना मिळाले छप्परम आज विविध क्षेत्रातील मान्यवरांना सरकार पुरस्कार देते
येत्या ९ जुलै रोजी हा सामना रंगणार आहे ३ ते ९ या वेळेत होईल
अखेर पाऊस पडला आणि शेतकऱ्यांनी लगबगीने पेरण्या आटोपत्या घेतल्या ३ टक्के कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असल्याचे समोर आले आहे
सोव्हिएत युनियनही या स्पर्धेत उतरला आणि चारच वर्षांत त्यांनीही यशस्वी अणुचाचणी केली गेली नऊ वर्षे एप्रिल महिना जगभर खगोलशास्त्र महिना म्हणून साजरा केला जातो
कोणी विरोध केल्यास तो प्रखरपणे मोडून काढण्याच्या प्रयत्नात पोलिस उतरले होते सरकारी कर्मचारी असल्यास ग्राहकांना २ हजारांचा डिस्काउंट दिला जात आहे
याच धर्तीवर राज्यातही अनेक जिल्ह्यातील काही नेतेमंडळी भाजपच्या संपर्कात आहेत नोकरशाहीत जिहादचा रिपोर्ट प्रक्षोभक, सुदर्शन चॅनेलवर कारवाईची संघटनेची मागणी, ‘सहकाऱ्यांवर नव्हे, भाजपवर ‘सर्जिकल स्ट्राइक’ करा
याशिवाय दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक आदी राज्यांतील विविध कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील
गोवंडी येथे सेप्टिक टॅंक स्वच्छ करत असताना तीन मजुरांचा गुदमरून मृत्यू झाला गोवंडीमधील एका एसआरए सोसायटीतील सेप्टिक टँक साफ करताना तीन खासगी कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली
निर्णायक, तिसऱ्या सेटमध्ये सहाव्या गेमअखेर दोघींत ३३ अशी बरोबरी होती तर सचिन जामदार विरुद्ध संतोष लवटे यांची कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली
सुरक्षेच्या बाबतीत तडजोड केली जाणार नाही, असे पोलिस निरीक्षक चंदन इमले यांनी सांगितले आयपीएलमधील सर्वाधिक शतकांचा विक्रम त्याच्या नावावर आहे
जिल्ह्यातील सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायतींनी या मोहिमेत सहभाग घेतला यावेळी देण्यात आलेल्या वीजजोडण्यांना सवलतीच्या दरात १ रुपया ४ पैसे प्रती युनिट अशा प्रकारे वीजआकारणी केली जाणार आहे
प्लॅटफॉर्म क्रमांक १३ येथे उभ्या असलेल्या गाडीतील एका डब्यात आरोपीने तिला पाहून अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली महापालिकेने सुरू केलेल्या मतदार नोंदणी अभियानाचा फायदा नागरिकांनी घेतला पाहिजे
सध्या ही संख्या २०० ते २५०च्या दरम्यान असल्याची माहिती विमान कंपनीच्या सदस्यांकडून दिली जात आहे त्यातही वारा, पाऊस सुरू होताच हे पथदिप बंद होतात
त्यामुळे विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचा उपयोग होत नाही ते दोन्ही वेळा सोसायटीच्या परिसराची साफसफाई करतात
या गीताने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला आशाबाईंचा हा कोवळा, मुग्ध स्वर छंद प्रीतीचा या चित्रपटात मालकंस रागावर आधारित एका गाण्यात वसंत ऋतुची बहार आणतो
०५ टक्के परतावा मिळाल्याचे दिसते त्यानुसार, पोलिस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त नीलेश मोरे यांनी प्राथमिक चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले
कुटुंबशास्त्री यांना प्राच्यविद्यावाचस्पती या उपाधीने सन्मानित करण्यात आले तसेच संभाषण संदेश संस्कृत पत्रिकेला संस्कृत सेवा सन्मान प्रदान करण्यात आला कला अकादमीतर्फे शनिवारी नामाचा गजर झाला
अशा वेळी एखाद्या विश्वासू व्यक्तीची मदत घेतली तर ते योग्यच ठरेल, त्याचा आपल्याला फायदा मिळू शकेल त्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला
म्हणजेच २४ तासांमध्ये त्यात २३ टक्के एवढी विक्रमी वाढ झाली आहे सावरे रंगराची आणि इतना तो करना स्वामी या रचनांनी विशेष दाद मिळवली
धरणक्षेत्रांतही पावसाचा जोर कायम आहे तेथेही आता पावसाची सरासरी ९२ टक्क्यांवर आली आहे
शिवसेना गोंधळलेली असून जनतेने त्यांची साथ सोडली आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप न करणे बरे अशी सरकारची भूमिका असावी
त्याचबरोबर रात्रीच्या वेळीही पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे पाण्यासाठी महिला रात्रीच्या वेळी जागरण करीत आहे पाण्यासाठी रात्रसुद्धा जागण्याची वेळ ग्रामस्थांवर आलेली आहे
त्यामुळे जागृती यांच्या अपघातासाठी संबंधित यंत्रणा आणि कंत्राटदारांवर ताबडतोब कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणी करण्यात येत आहे या प्रकरणात संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत
दयानंद पाटील, आनंद कोकाटे, पिंटू शर्मा, नयन मंडलेचा, सुनंदा बोरा, अनिता बोरा आदींनी श्रमदानात सहभाग घेतला म्हणजे मोबाईल ऐनवेळी दगा देणार नाही
दक्षिण कोरियाची स्मार्टफोन मेकर कंपनी सॅमसंगने भारतात आपल्या दोन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे मुंबई सॅमसंगचा बहुचर्चित गॅलेक्सी फोल्ड हा स्मार्टफोन येत्या काही दिवसांत बाजारात येणार आहे
परिणामी तोपर्यंत हंगामी सरासरीपेक्षा मागे पडलेला पाऊस सरासरी ओलांडून पुढे गेला त्यामुळे पावसाचे आणखी दोन महिने शिल्लक असतानाच पुण्यातील पाऊस सरासरीच्या जवळ येऊन पोहोचला आहे
त्यामुळे उर्वरित साक्षीदारांच्या तपासणीसाठी आणखी वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे २५ एप्रिलनंतर आंब्याची मोठी आवक होऊन दर सामान्यांच्या आवाक्यात येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला
दरम्यान, हा निकाल न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्या प्रेरणा काळुंखेकुलकर्णी यांनी दिला त्यात एकाचवेळी वाढीव बिल आल्याने नागरिकांच्या रोषात अधिक भर पडली आहे
निविदे प्रक्रियेची बोली अंतिम टप्प्यात असून या कंपन्यांनी प्रत्येकी दोन आणि चार बसेस पुरवण्याची तयारी दर्शवली आहे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन तयार करण्यात आले आहे
पालक आणि विद्यार्थीही वाहतुकीबाबत समाधानी आहेत पालक आणि विद्यार्थीही वाहतूकीबाबत समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले
फटक्यांची आतषबाजी, साखर पेढे वाटून शहरवासियांनी आनंद व्यक्त केला यावेळी फटाके, गुलालाची उधळण व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला
लक्षात घ्या, आपण लहान वयात बोलायला शिकतो या साऱ्याचा उलगडा प्रत्यक्ष पुस्तक वाचूनच करावा
क्षणार्धात ती मोटार गाडी माझ्या अगदी जवळून निघून गेली त्यांनी कारला बाजू दिली नाही या कारणावरून एकाने त्याचा नाकावर जबर मारहाण केली
त्यामुळे प्रशासक समितीला आवश्यक वाटल्यास संबंधित पाच जण किंवा अन्य व्यक्तींचे ती सहकार्य घेईल, असे खंडपीठाने स्पष्ट केले युनिट एकचे सहायक पोलिस उपनिरीक्षक जाकीर शेख यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली
कलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांना चांगल्या कथेवर आणि चांगल्या विषयावर काम करायला नेहमीच आवडतं चित्रपट कुठलाही असो, त्याची कथाच सगळ्यात महत्त्वाची आहे
कंपनीच्या या नेमणुकीबाबतच्या प्रस्तावाला संचालक मंडळाची मंजुरी मिळवावी लागणार आहे सर्वेअंती हा प्रस्ताव तयार करण्यात येत असून, मंजुरी मिळण्यासाठी तो वरिष्ठ पातळीवर पाठविला जाईल
मग काय, आनंदी आनंदच! बाकी सगळा आनंदीआनंदच आहे
तरीही अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान असताना या पंचमस्तंभियांना बराच काळ चर्चेत गुंतवून ठेवले मुस्लिम समाजाबरोबरच हिंदूचा सहभाग मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात होता
अनेक मंडळांनी अकरा दिवसांऐवजी दीड दिवसांचा उत्सव साजरा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे आणखी काही पंपांवर कारवाई होणार आहे
दुचाकी उचलण्याचे काम सुरू राहिले यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरू झाली
पुण्यात अजूनही नवीन गृहबांधणी प्रकल्पांबाबत जास्त विचारणा केली जात आहे अशा स्त्रियांचे वर्णन आपल्या महाराष्ट्रात चित्रपट किंवा वाङ्मयातून फारसे आलेले नाही
श्रीराम मंत्री यांचे निधन शेअरिंग एकमेकांबद्दलच्या भावना, एकमेकांचं सुखदुख शेअर करायला हवं
प्राचार्यांना विनवणी विद्यापीठाचा निकाल वेळेवर लागण्यासाठी परीक्षा विभागाची संपूर्ण मदार ही आता विद्यापीठ संलग्नित कॉलेजांच्या प्राचार्यांवर आहे सोन्याप्रमाणे हिऱ्यांच्या खरेदीत १५ टक्के वाढ झाली आहे
फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांच्या तिथल्या वास्तव्यात एक दोन दिवस वगळता सूर्याचं दर्शनच झालं नाही दोन वर्षांपूर्वीपर्यंत हे प्रमाण अत्यंत नगण्य होते
पण, ती आढळली नाही मात्र, ती आढळली नाही
त्यानंतर महिनाभरातच बेस्टला ६०० कोटी रुपये अनुदान देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे दरम्यान, पालिकेकडून दिल्या जाणाऱ्या ६०० कोटींच्या अनुदानाच्या प्रस्तावाला सभागृहाने मंजुरी दिली