text stringlengths 0 6.48k |
|---|
जेणेकरून हे चालक टीएमटीच्या बसथांब्यावरून अवैधरित्या प्रवासी घेणाऱ्या खासगी बसना अटकाव करतील किंवा त्यांना हुसकावून लावतील काँग्रेसची गटबाजी कायमकाँग्रेसच्या नेत्यांनी परत एकदा गटबाजी केली |
शिवाजीनगर परिसरात त्यांचा फ्लॅट आहे याच परिसरात भाड्याच्या एका खोलीत त्यांनी संसार थाटला |
महापालिकेच्या सार्वजनिक वाहनतळालगतच्या ५०० मीटर परिसरातील अवैध पार्किंगवर आज, रविवारपासून दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली नायगावचे कौस्तुभ आपटे यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले |
याचिकाकर्त्यांची बाजू शंभुराजे देशमुख व रामराजे देशमुख यांनी मांडली यावेळी आमदार शंभूराजे देसाई, माजी आमदार मदन भोसले उपस्थित होते |
त्याकाळी आजच्या एवढी धरणे वा तलाव नव्हते त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष भरपूर असणार मात्र हे नाले आणि पर्जन्यजल वाहिनीची क्षमता अपुरी आहे |
माळी समाजातर्फे सोमवारी उपोषण कोल्हापूरकोल्हापूर जिल्हा वीरशैव माळी समाजातर्फे विविध मागण्यांच्या पूर्ततेकडे सरकारचे लक्ष वेधले ती जळगावकडे येत होती |
ते अलुवाचे रहिवासी आहेत महिन्याभरात त्यांच्या प्रकृतीमध्ये जास्त सुधारणा झालेली पाहायला मिळाली नाही |
ते घटनास्थळी आले असता, आरोपींनी त्यांना पोलिस असल्याची बतावणी करून थांबले सध्या कोणतेही नवे प्रयोग करण्याचे टाळावे |
मात्र, शिवसेनेने आता आपल्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी जोर लावला आहे तिचे इस्टाग्रामवर जवळ जवळ साडे सात लाख फॉलोअर्स आहेत तर यूट्यूबवर १६ लाख सब्सक्रायबर्स आहेत |
भाताची उत्पादकता घटली…गेल्या वर्षी भाताची हेक्टरी उत्पादकता १९६० किलो इतकी घसरली ती २५०० हेक्टरवर जाणे गरजेचे आहे तसेच कोणत्याही प्रकारची सुविधा नसताना बाजारकर देखील या महिलांना भरावा लागत आहे |
सिंहस्थात अनेक ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस चौक्यांची निर्मिती केली गेली आहे, पण दुर्दैवाने अनेक पोलीस चौक्या बंद अवस्थेत आहेत त्याचा काम करताना पोलिसांना फायदा होणार आहे |
एकेकाळी प्रसिद्ध असलेली येथील बाजारपेठ त्यामुळेच विस्कळित होऊ लागली आहे सेबी आणि रिझर्व्ह बँक यांच्या अधिपत्याखाली असलेल्या डिपॉझिटरी एकमेकांना जोडण्याची संकल्पना आहे |
संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वतची चाचणी करून घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं होतं मात्र काही रुग्ण औषधांचा कोर्स पूर्ण करण्यापूर्वीच ती बंद करतात, त्यामुळे मलेरिया, डेंग्युसारखे ताप पुन्हापुन्हा डोके वर काढतात |
अखेर कल्याणमध्ये मल्टिप्लेक्स चालकांविरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेत काशिनाथ घाणेकर चित्रपटाला प्राइम टाइम न मिळाल्यामुळे मनसेने आक्रमक पवित्रा घेतला असून मल्टिप्लेक्स चालकांना इशारा दिला होता |
सद्यस्थितीमध्ये वाहतुकीचा सखोल विचार केल्यास हा उड्डाणपूल उपयोगी आहे हा उड्डाणपूल चारपदरी असणार आहे |
अकाउंटवरील माहिती घेतली तर त्याला त्या अकाउंटला लिंक असलेला मोबाइल नंबर मिळत असे त्यावेळी यातील एका आरोपीने मोबाइल नंबर मागितला |
बहुतांश अवयवांचे प्रत्यारोपण हे शरीराच्या आत होते हल्लेखोराचे केस आणि पाय यांचे अवशेष घटनास्थळी आढळले असून ते फोरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत |
उन्हाचा चटका असला तरी काही भागात मध्यंतरी झालेल्या पावसामुळे पिकांचे उत्पादन वाढले आहे अन्यथा पावसाळ्यात मोठ्या अडचणी निर्माण होतील |
तर, काही मार्गांवरील बसगाड्यांना प्रतिसाद कमी मिळत असल्याने हा निर्णय घेतल्याचे परिवहन सभापती मोहन म्हात्रे यांनी सांगितले भाजप आणि सेनेच्या नेत्यांच्या हट्टामुळे या चौपाटीच्या मार्गात विघ्न निर्माण झाले आहेत |
यापैकी १०० शौचालयांचे काम पूर्ण झाले आहे आईने शेवटच्या काळात पाठीवर दोन्ही हात ठेवून आशीर्वाद दिला होता |
गंगाधर पानतावणे यांनी व्यक्त केले टाइम्स ऑफ इंडियाच्या एका आर्टिकलची लिंक शेयर केली आहे |
यासाठी ने ३२ कागदपत्रांची यादी जाहीर केली आहे त्यानंतर आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या उपस्थित अधिकाऱ्यांची बैठक झाली |
आज देशभर विक्रमी अन्नधान्य उत्पादन झाल्याने हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे तर राधिका आपटेनंही यापूर्वीच बॉलिवूडमध्ये कास्टिंग काउच होत असल्याचं सांगितलं आहे |
१५ टक्के व्याज मिळून रक्कम देण्याचे नगरपालिकेला आदेश दिले होते जी लावणी खरंतर तमाशामुळे जन्मली, तीच आज अमेरिकेत जाऊन पोचली, पण तमाशा मात्र आजही तसाच गाळात राहिला |
कारण सध्याचे दर हे सात रुपये, नऊ रुपये, बारा रुपये असे आहेत हे वार्षिक शुल्क देखील सहा ते बारा लाखांच्या घरात आहे |
निवृत्त झालेल्या १६९७ कर्मचाऱ्यांनाही लाभ द्यावा लागणार असून त्यासाठी ३७ लाख ५५ हजार ५२ रुपये अतिरिक्त खर्च येणार आहे व्यावसायिकांना आता ३७ वेळा विवरणपत्रे भरावी लागणार आहेत |
बिल्डरांची माहिती मागविण्यासाठी एक नमुना तयार असून त्याच छापील अर्जाप्रमाणे सर्वच अर्जदार अर्ज करून माहिती मागतात दिलीप बडे यांनी सांगितले |
या पार्श्वभूमीवर सरकारने खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत काय? खबरदारीचे कोणते उपाय योजले जात आहेत? |
गेल्या आठवड्यात आलेल्या वायू चक्रीवादळात वाडा तालुक्याला वादळीवारा व पावसाने झोडपले होते अलिकडेच वायू चक्रीवादळाने वाडा तालुक्याला झोडपले आहे |
सातारा, देवळाईचे नागरिक महापालिकेचा कर भरण्यास तयार आहेत तरीही उर्वरित मालमत्तांसोबत नव्या मालमत्तांना करआकारणी करत तिजोरीत भर घालण्याचे आदेश महापालिकेकडून वारंवार दिले जात आहेत |
अचानकपणे होणारा मृत्यू, तीव्र आजाराने होणारा मृत्यू, दीर्घ आजाराने होणारा मृत्यू आणि कर्करोगाने होणारा मृत्यू तर ११ जण जखमी झाले |
अशा अनेक समस्या असून वसईतील स्थानिक महिलांना कायमस्वरूपी परवाने मिळावेत अशी विनंती केली गेली आहे, असे विजय वैती यांनी सांगितले तर नंदकुमार वळंजू यांनी उपसभापतींनी महिलांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे आवाहन केले |
मात्र, वागळे इस्टेट, ओवळा माजीवाडा आणि कळवा मुंब्र्यात मात्र तशी परिस्थिती नाही यानंतर या जागा महापालिकेच्या ताब्यात असूनही महापालिकेने ती जागा बंदिस्त केलेली नाही |
म्हणजेच २४ तासांमध्ये त्यात २३ टक्के एवढी विक्रमी वाढ झाली आहे मी मुंबईत आहे आणि माझ्या पत्नीची तब्येत बरी नसल्याने तिला डॉक्टरकडे घेऊन जा, असं त्याने एजंटला सांगितलं |
कायदासुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे |
तीसगाव, मिटमिटा, कांचनवाडी आणि गांधेली येथील नागिरकांनी सादर केलेल्या याचिकांवरही सुनावणीत शपथपत्र सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले होते मुनीर अहमद यांची उपस्थिती होती |
या निदर्शक साहेबजाद्यांनी निजामाला देण्यासाठी एक निवेदनही तयार करून आणले होते परिणामी या प्रस्तावाची शिफारस करण्यात आल्यामुळे यालाही मान्यता मिळेल, अशी माहिती वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली |
हे सर्व ३९ बेपत्ता भारतीय २०१४ मध्ये इराकमध्ये बेपत्ता झाले आहेत अकबर यांच्यासह सर्व बेपत्ता ३९ भारतीयांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती |
आता मीडियाला व्यापाराचे स्वरूप आले आहे या बँकेने त्या स्वरूपाची जाहिरातच दिली असून गुप्तहेर संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत |
काही जण तर म्हशीसारखे दिवसभर चरत राहतात जनावरांसह शेतकऱ्यांचा तेथे मुक्काम आहे |
शुक्रवारी पहाटे पासून परिसरात मुसळधार पाऊस कोसळला महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत आमच्या कॉलेजचे विद्यार्थी पदवीपूर्व शिक्षण घेत आहेत |
या तक्रारी राज्यपाल कार्यालयाकडे करण्यात आल्या आहेत कोंडीच कोंडी चहुकडेसोमवारी भर दुपारी पौड रस्त्यासह एसएनडीटी परिसर आणि विधी महाविद्यालय रस्त्यावर मोठी कोंडी झाली होती |
हे एअर ऑपरेशन नसल्याने यात अधिक धोका होता घरातील एक जरी सदस्य बाधित झाला तर संपूर्ण कुटुंब विस्कळीत होते |
एक जीवनावश्यक म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा हे लक्षात घेऊन शहराशेजारील रिकाम्या तसेच कमी वर्दळ असलेल्या जागांच्या ठिकाणी घरटी, अन्न व पाण्याची भांडी ठेवण्याची गरज आहे |
दोन महिन्यांपूर्वीही हनी ट्रॅपरजत ठाकूर व रिया हनी ट्रॅपसाठी कुख्यात असल्याचे सांगितले जाते प्रत्येकाने यासाठी पुढे आले पाहिजे |
आयोगाकडून ही यादी तपासून पुन्हा महापालिका प्रशासनाकडे पाठविण्यात येईल आयोगाकडून या यादीची तपासणी होणार आहे |
करोना विषाणू महामारीमुळे एकूणच शिक्षणावर परिणाम झाला आहे, वर्ग ऑनलाइन सुरू आहेत देशात करोनामुळे शाळा, महाविद्यालयांमधील शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे |
त्यांनी आढेवेढे न घेता राजोळे यांना परवानगी दिली मिरजेत सध्या पाणीपुरवठ्याबाबत कोणतीही समस्या नसताना वाढीव बोजाचा विषय मार्गी लागण्यापूर्वीच निविदा मंजुरीची घाई का केली जातेय? |
त्यातून त्यांची ओळख वीरकर यांच्याशी झाली तसेच त्यांनीही वीरकर यांच्या भावाला भेटून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता |
दाभोळकरांच्या हत्येला चार वर्षे पूर्ण होत आहेत पुरी यांनी २६ वर्षांच्या कारकिर्दीत, बँकेच्या भागधारकांना अडीचशेपट, म्हणजे २५,००० टक्के परतावा दिला आहे |
तर काहींना पळवून लावण्यात आलं लोकूर आणि दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दिला |
आधारकार्ड नसलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या तहसीलदार कार्यालय, तलाठी कार्यालय, बँका या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत आधार लिंक नसणाऱ्या संबंधित शेतकऱ्यांची यादी जिल्हा बँकेच्या शाखेत लावण्यात आली आहे |
यामुळे दिवाळीला कपड्यांच्या खरेदीवर पैसा खर्च करत नाहीत सध्या तरी करसवलती आणि विविध आयुविर्मा योजनांच्या मुदती यांच्याबाबत भेद केला जात नाही |
एकतर, महाराष्ट्र करोनामुक्त व्हायचा आहे कर्मचाऱ्यांचे जीव धोक्यात वीज वितरण व्यवस्थेत जुनाट झालेल्या विजेच्या तारांचा समावेश आहे |
त्यामुळे समाजात न्यायालायबद्दल आदर वाढण्यास निश्चितच मदत होईल असे वाटते कोल्हापूर टाइम्स टीम महापालिकेविरोधात सुरू असलेल्या दाव्यांसाठी कोट्यवधी रुपयांची फी वकिलांना द्यावी लागत आहे |
या निर्णयाबाबत सकारात्मकता गरजेची आहे दोघांची प्रकृती सुधारत असून त्यांना येत्या दोनतीन दिवसांत जनरल वॉर्डमधे हलवणार असल्याचे हॉस्पिटलच्या अॅडमिनीस्ट्रेेटीव्ह ऑफिसर आशा रेलवानी यांनी सांगितले |
त्यामुळे ८ मार्चनंतरचे झिरपेंचे महापालिकेतील कामकाज कायदेशीर की बेकायदा, असा प्रश्न निर्माण झाला असून, यामुळे महापालिका प्रशासनही अडचणीत आले आहे नोंदणी झाली असली तरी पक्षाची जाहीर घोषणा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात षण्मुखानंद सभागृहात होणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी सांगितले |
तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार घेतल्यानंतर सर्वच अधिकारी व कर्मचारी वेळेत कार्यालयात दाखल होत होते दोन दिवसांत सर्व कामगारांचे कापलेले पगार पुन्हा मिळतील, यासाठीची आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश यावेळी मोटे यांनी दिले |
सेनापती बापट रोडवरील वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे सतत वाढणाया रहदारीमुळे सेनापती बापट रोडवरील वाहतुकीची समस्या गंभीर होत चालली आहे |
पीककर्ज न देणाऱ्या सरकारीसहकारी बँकांवर कारवाई करण्यासाठी उपजिल्हा निबंधक कार्यालयातही ठिय्या आंदोलन करण्याचा संघटनेने निर्धार केला आहे मात्र, अद्यापही त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही |
औरंगाबाद जिल्ह्यात जून महिन्यामध्ये केवळ ११ दिवस पाऊस झाला असून, १९ दिवस पावसाचा खंड पडला ७ मिलीमीटर पाऊस पडला, पण जुलैत दोन आठवडे पाऊस पडलाच नाही |
काँग्रेससह अनेक राजकीय पक्ष या विधेयकात मुस्लिम शरणार्थींना भारतीय नागरिकत्व न देण्याच्या मुद्द्याला जोरदार विरोध करत आहेत काँग्रेससह काही विरोधी पक्षांनीही या कायद्याला जोरदार विरोध केला आहे |
नव्यानं रजिस्ट्रेशन सीएनजी किटचं रेट्रो फिटिंग करून घेतल्यास कारची फेर नोंदणी करावी लागते आणि त्यानंतरच सीएनजी वापरण्याची परवानगी आरटीओ देतं नवीन कायद्यानुसार प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून वाहन नोंदणीचे सर्वाधिकार काढून घेण्यात येणार असल्याने त्याबाबत त्यांनी शंका उपस्थित केली |
उड्डाणपूल आणि ग्रेडसेपरेटर उभारण्यासाठी विभागीय आयुक्तांनी एस महापौर आणि उपमहापौरपदाच्या उमेदवारांची घोषणा याच बैठकीत करण्यात आली |
झाल्या प्रकाराने नगर पालिकेमधील वातावरण तणावग्रस्त बनले होते या प्रकारांमुळे शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती |
वेगमर्यादा वाढवण्यासाठीची आदर्श परिस्थिती आपल्याकडे आहे का? काय सांगशील या प्रवासाबाबत? |
शासन बँकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या मारत असल्याचा आरोप आमदार तथा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष किशोर पाटील यांनी केला एटीएममधून बिघाडाबरोबर काही जणांनी स्टेट बँकेच्या वेबसाइटवर ऑनलाइन तक्रारी नोंदविल्या होत्या |
गेल्या वेळेस घोलप यांच्याविरोधात भाजपच्या रामदास सदाफुले आणि राष्ट्रवादीच्या नितीन मोहितेंनी दंड थोपटले होते तत्पूर्वी अर्चना व राहुल शेटे आणि अनिता व अनिल महाजन यांच्या हस्ते पालखी पूजन झाले |
एकमेकांसाठी जागा पकडताना ही साधी ओळखही मैत्रीमध्ये बदलून जाते स्थानिक नागरिकांशी मैत्री करीत दोन दुचाकींचा बंदोबस्त केला |
एनसीबीने कंगनाची चौकशी करावी अशी मागणी सावंत यांनी यापूर्वीही अनेकदा केलेली आहे या पार्श्वभूमीवर खडसे यांनी स्वतच संमेलनाच्या आयोजनास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे |
पावसाळी अधिवेशनात कोणते कामकाज व्हावे याबाबत काँग्रेस पक्षाने विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींना स्वतंत्र पत्र पाठवून काही गोष्टी कळविल्या कोल्हापूर शिवसेनेचे कोल्हापूरचे खासदार प्राध्यापक संजय मंडलिक यांना करोनाची लागण झाली आहे |
नुकतीच केंद्र सरकारने जीएसटीचीही अंमलबजावणी केली देशभऱात १ जुलैपासून जीएसटी लागू झाला असला तरी, या कररचनेसंदर्भात महापालिकांना कोणतेही स्पष्ट निर्देश नाहीत |
कैलास याला नातेवाईकांनी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले त्याला चंद्रकलाबाई माळी यांनी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले |
अमेरिकेकडून हा हल्ला अपेक्षित होता मी हे नाटक आव्हान म्हणून स्वीकारलं |
तर न्यूट्रॉनची गती कमी करण्यासाठी गतिरोधक म्हणून ग्रॅफाइट योग्य वाटले होते त्यासाठी मग एक तर या न्यूट्रॉनचा वेग मंदावणं आवश्यक असतं |
आता हा व्यवसाय मुलाच्या हाती सोपवून ते आपल्या लेखनात निमग्न आहेत आपले हितचिंतक पाठ थोपटतील |
सर्वात प्रथम आठवण येते ती ज्योतीची आठ हजारांवर जुने वीज मीटर बदललेमहावितरणची विशेष मोहीम पुन्हा सुरू पाणी योजनाही रडारवरम |
मेहजबीन सुभेदार यांनी, कोर्टाने गाडीअड्डा परिसरातील अनधिकृत केबिन हटवण्याचे आदेश दिले आहेत आमदार विजय काळे यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन बुधवारी नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांच्या हस्ते झाले |
त्यांच्या माणसांना नेतृत्वाबद्दल आदर राहिलेला नाही समाजावर एवढी पकड असलेले नेतृत्व तयारच झाले नाही ही शोकांतिका आहे |
गावागातील दुष्काळ हटवण्यासाठी पाणी फाउंडेशन व भारतीय जैन संघटना राबवीत असलेल्या कामांची या वेळी माहिती देण्यात आली सौरऊर्जा प्रकल्प गायरान जमिनीवर उभे झाले, तर ऊर्जाबचतीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला |
रुग्ण लवकरात लवकर बरा होऊन घरीही परततो सतत काहीतरी शोधून बघत बसणे व काहीतरी फारमोठी गोष्ट सापडल्याचा आनंदात ती दुसऱ्यांना पाठवणे हे अव्याहत सुरू असते |
शहराध्यक्षपदाचा निर्णय लवकरच, पुणे शहराच्या अध्यक्षपदी तरुण चेहऱ्याला संधी देणार असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले आहे येथील चोरट्यांच्या टोळीकडून पोलिसांनी दीड किलो सोने, १२७ ग्रॅम चांदी आणि ४८ लाखांची रोकड हस्तगत केली |
आता या समितीमार्फत सुरक्षारक्षकांच्या भरतीचे काम करण्याबरोबरच विद्यापीठातील सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राहणार आहे अत्यंत अरुंद रस्ता आणि त्यातच पुन्हा हे घाणीचे साम्राज्य, त्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे |
त्यानंतर गुरुवारी सलमानची रवानगी जोधपूर मध्यवर्ती तुरुंगात करण्यात आली होती कंपनीच्या याचिकेवर २ ऑगस्टला सुनावणी होण्याची शक्यता आहे |
या इमारतीत नवे पोलिस ठाणे तयार केले गेल्यास नागरिकांचा प्रश्न सुटू शकेल पोलिसांच्या या कामगिरीचे कोलार्ड यांचे कुटुंबीय आणि ब्रिटिश दूतावासानेही कौतुक केले आहे |
आता तर लेखकांनाही आपली हस्तलिखिते श्याम जोशी यांच्या संग्रही असावीत असे वाटते अकाऊंट हॅक झाल्यानंतर हॅकर्सनी अमृताकडं तब्बल ४० हजारांची मागणी केली आहे |
देशभरातील आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना मिळणारा १० टक्के आरक्षणाचा लाभ आता जम्मू काश्मीरमधील जनतेलाही मिळेल सुपरमधील सर्व यंत्र मुदतबाह्य झाली आहे |
काँग्रेसला आपले लोक सांभाळण्यात अपयश आल्याचे त्या म्हणाल्या केंद्रातील सत्तेत भाजप आल्यानंतर काँग्रेसचे नेतृत्व नाही म्हटले तरी कमकुवत झाले असून राज्यपातळीवरील अनेक नेते मनमानी पद्धतीने वागू लागले आहेत |
हे काम खासगी एजन्सीच्या माध्यमातून केले जाईल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार एका खासगी कंपनीत नोकरी करतात |
उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले यांचा तळईउत्राण गट अनुसूचित जाती महिला राखीव झाला आहे महेंद्र वाखारे, बाळासाहेव मनसुके, राजेंद्र म्हस्के या तीन विद्यमान सदस्यांचे मतदारसंघ सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाले आहेत |
वैद्यकीय सुविधांसाठी अतिरिक्त वैद्यकीय शुल्क आकारणी, औषधांचीही उपलब्धता नसणे या कारणांमुळे रुग्णही बेजार झाले आहे त्यातच, आरोग्यसुविधांच्या अभावामुळे रुग्णांचे उपचाराविना हाल होत आहेत |
यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे त्यामुळे याठिकाणी अपघात घडू शकतो |
५८ टक्के इतका खाली आला आहे मात्र, अनेकजण येथे अद्याप राहण्यास आलेले नाहीत |
विठ्ठलाच्या आरक्षित दर्शनाला वारकऱ्यांचा तीव्र विरोध साचलेले पाणी हे वाहतुकीला मोठा अडथळा ठरत आहे |
शहरात कचऱ्याचे साम्राज्य आहे शहरात कचऱ्याचे ढीग दिसतात |
सुविधाही आम्ही पुरवत आहोत त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नव्हता |
त्यानुसार बारणे यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे पत्र पाठवून ही मागणी पुढे केली होती सुषमा स्वराज बोलल्याविरोधी पक्षनेतेपदाची सूत्रे मंगळवारी सुषमा स्वराज यांनी स्वीकारली |
शिवाय सध्या असलेल्या जागेपेक्षाही कमी जागा मिळणार असल्याने त्यास विरोध करण्यात आला दोघांनीही तातडीने कॉलेज गाठले |
तीन विज उपकेंद्रांच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी ते बोलत होते आता जनआंदोलनाच्या रेट्यापुढे लेबनॉन सरकारने गुडघे टेकले असून संपूर्ण सरकारने राजीनामा दिला आहे |
ठेंगोडा येथील गिरणा नदीपात्रातून वाळू उपसा करणाऱ्या चार ट्रॅक्टरवर सोमवारी मध्यरात्री कारवाई करण्यात आली दुर्गा नदीतून विनापरवाना वाळू उपसा करून मालकांच्या सांगण्यावरून ती शहरात येत होती, असे ट्रकचालकांनी पोलिसांना सांगितले |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.