text stringlengths 0 6.48k |
|---|
आसाममधील रजिस्टर क्रमांक असलेल्या या गाडीत धोक्याची घंटा पोलिसांना जाणवली करजो, जाजो, येजो शब्दांची रूप क्रियापदं म्हणून वापरतात |
सोशल मीडियावरदेखील अनेक विद्यार्थ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती त्यात या पत्रामुळे विद्यार्थ्यांत नाराजीचा सूर आहे |
मात्र, हे नेते धीर देत असले, तरी सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनात या आऊटगोइंगमुळे निर्माण झालेली अस्वस्थता मात्र कमी होण्यास तयार नाही त्यामुळे रब्बीच्या हंगामाकडून आशा वाढल्यात |
अशावेळी एखादी अडचण असल्यास, ती योग्य प्रकारे हाताळा जटील समस्येतून योग्य मार्ग सापडेल |
यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २८५ धावा केल्या होत्या गेलने ५८ चेंडूंत शतक पूर्ण केले होते |
मगरपट्टा सिटी येथील मैत्रिणीला भेटून दुचाकीवरून महाविद्यालयात जात होती आशिषच्या मृत्यूला अद्याप आठवडा उलटला नाही |
तसेच अठ्ठ्यात्तर हजार किलो अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू व औषधांचे वाटपही गरजूंना केले गरजूंना अन्नवाटप केले जात आहे |
कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णाच्या निकट संपर्कात आलेल्यांच्या तपासणीला प्राथमिकता द्यावी स्वतःसह इतरांना होणारा संसर्ग रोखायचा असेल तर चाचण्या करून घेण्यासाठी पुढे यायला हवे |
संगीत दिग्दर्शक अशोक पत्की यांनी अनेक मराठीहिंदी चित्रपट, मालिका व जाहिरातींनी संगीत दिले आहे वेरूळअजिंठा महोत्सवाच्या निमित्ताने कलाग्राम येथे शनिवारी मंदी व पाककला स्पर्धा घेण्यात आली |
यामध्ये मुंब्रा, मुलुंड, भायखळा, वाशी, वडाळा, गोवंडी, स्थानकांचा समावेश आहे २ पर्यंत मुलुंड ते माटुंगादरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील |
सरकारनं तुम्हाला पैसे पुरवलेत रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण, पाणी या मुलभूत सोयींपासून दुर्गम भागातील जनता वंचित आहे |
परिवारातील सदस्यांसोबत बोलताना वाणीवर संयम ठेवा, यामुळे संघर्ष टळेल आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, जेणेकरून आपल्याबद्दल गैरसमज व नाराजी होणार नाही |
त्यामुळे सहा महिन्यांत १११ अवयवांचे प्रत्यारोपण करण्यात आले त्यामुळे विद्यार्थ्यांना चुकीच्या पद्धतीने कॉलेज अॅलोट झाले |
अशातच, आयसीएसई आणि सीबीएसईसह अन्य बोर्डाचे निकाल चांगले लागल्याने प्रवेशाची अडचण निर्माण झाली आहे ५ ते तीन टक्के घट नोंदविण्यात आली आहे |
मावशीने तिच्या आईला घरी बोलावून घेतले आणि मुलीसोबत घडलेला प्रकार सांगितला त्यामुळे घरी आल्यावर या मुलीने तिच्या आईला सर्व हकीकत सांगितली |
मात्र, निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी अष्टपैलू खेळाडू म्हणून विजय शंकरला संधी दिली मात्र, निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी अष्टपैलू विजय शंकरला संधी दिली |
वेगवेगळ्या गुन्ह्यांत सहभागी असलेल्या, तसेच जामिनावर सुटलेल्या गुन्हेगारांनी सोशल मीडियावर साम्रज्य पसरविले आहे संशयित सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्रातील विविध जिल्हांमध्ये गुन्हे दाखल आहेत |
फिव्हर क्लिनिक, डोर टू डोर सर्व्हे, मोबाइल व्हॅनमुळं रुग्ण शोधणं सोप्पे जात आहे लवकरात लवकरच करोना पॉझिटिव्ह रुग्णांना आयसोलेट करण्यासाठी ही पद्धत अतिशय उपयोगी ठरू शकेल |
तसेच, मालाडमधील दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी राज्य सरकारच्यावतीने करण्यात येईल आता मात्र मिआल कंपनीच संकटात आहे |
या टेक्नोलॉजीच्या मदतीने कॅमेरा क्वॉलिटी खूप चांगली होणार आहे या फोनचा कॅमेरादेखील चांगल्या क्षमतेचा असणार असल्याचे वृत्त आहे |
या ठरावाद्वारे बाजार समितीचे सभापती व कर्मचाऱ्यांनी समितीच्या आवारात विविध ठिकाणी बांधकाम करण्याबाबतचा चुकीचा ठराव घेतला नियमाचा भंग करून हे बनावट ठराव मंजूर केले |
प्रकाशासाठी बसविलेल्या सोलर दिव्यांची बॅटरी चोरीस गेल्यानेसोलर लॅम्प केवळ शोभेचे ठेरताहेत समर्थ भारत व्यासपीठ आणि ठाण महापालिकेतर्फे सुरू करण्यात आलेल्या सिग्नल शाळेत यंदा दसऱ्याचा सण साजरा झाला |
यावर लायनिंग पॅटर्न देखील होते आपली ही मंगळ मोहीम, पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होणारी जगातली एकमेव मोहीम होती |
अनेक ठिकाणी समितीच अस्तित्वात नाही पण, सध्या समितीच अस्तित्वात नसल्याची माहिती सूत्रांनी दिली |
ते दुसऱ्या कुणी पाडण्याची गरज नाही, असे विधान केले होते ते दुसऱ्या कुणी पाडण्याची गरज नाही, असे दानवे म्हणाले |
शेतकऱ्यांना कर्जाच्या समस्येतून कायमस्वरूपी मुक्त करण्याकडे लक्ष देण्यात येईल दिनेश यांचा फ्रेण्ड्स कॉलनी परिसरात पानठेला आहे |
यासाठी पूर्वपरीक्षेचा अर्ज भरताना तसे तिथे नमूद करावे ही विनंती मान्य करुन न्यायालयाने आरोपी मुख्याध्यापकाला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली |
अँटनी यांनी लष्कराला केले अँटनी यांना सांगितले आहे, अशी माहिती लष्करप्रमुखांनी दिली |
दुपारच्यावेळी घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांची मात्र, चांगलीच दमछाक झाल्याचे पहायला मिळाले ही गर्दी हटविताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली |
गणपतीच्या ताटातील २१ पैकी अर्ध्याहून अधिक मोदक मीच फस्त करतो दुसरीकडे शेती कमी होत चालली आहे |
गजानन जाधव, चुन्नीलाल जाधव वंचितमध्ये प्रवेश करणार आहेत ५ जून रोजी नेहमीप्रमाणे पोहण्यासाठी गेल्यानंतर स्मित पाण्यात बुडाला |
कॉमची परीक्षा २० ऐवजी २८ मार्चपासून सुरू होणार आहे क्लॅट २०२० परीक्षा येत्या २८ सप्टेंबर रोजी होत आहे |
अमर्त्य सेन यांच्यावरील माहितीपटामुळे पहलाज निहलांनी याचं सेन्सॉर बोर्ड पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे पहलाज निहलानी यांनी सेन्सॉर बोर्डाला एव्हरेस्टवर नेले आहे |
शरद पवार हे आमचे कुटुंब प्रमुख आहेत तिसऱ्या पटावर खेळताना महाराष्ट्राचा सम्मेद शेटे याला आंध्रप्रदेशच्या फिडे कार्तिक वेंकटरामान याच्याकडून पराभव स्वीकारावा लागला |
शिवसेनेच्या तिकिटावर सुनील शितप यांच्या पत्नी स्वाती शितप यांनी मुंबई महापालिका निवडणूक लढवली होती सुनील सितपची पत्नी स्वाती सितपने शिवसेनेकडून नगरसेवकपदाची निवडणूकही लढवली होती |
पिंपरीचिंचवड, मावळ, चाकण या औद्योगिक पट्ट्यातील बऱ्याच कंपन्यांमधून भारतीय लष्कराला, बहुराष्ट्रीय कंपन्यांना, बड्या वाहन उद्योगांना छोटेमोठे उत्पादन करून दिले जाते त्यामुळे वितरकांनी या निर्णयाचा निषेध केला होता |
नंतर चोरट्यांनी आपला मोर्चा शिक्षक कॉलनीतील पोलिसांच्या घराकडे वळविला या घटनेची माहिती पोलिसांना समजली याची कुणकूण इतर दोघांना लागली आणि ते फरार झाले |
शुक्रवारी पहाटे पासून परिसरात मुसळधार पाऊस कोसळला कोकण, गोवा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता |
मुंबईतील विमानउड्डाणांना याचा फारसा फटका बसणार नाही संजितानं विश्वास सार्थ ठरवला! |
तेव्हा, सत्तरच्या दशकात पावसाळी दिवसांत खूप बेडूक असायचे आणि त्यांच्यामुळे पाण्यातील जीवजंतू टिकत नव्हते परंतु त्याबाबत दखल घेतली जात नव्हती |
पारंपरिक लावणीवर अधिक भर दिला पारंपरिक लावणी शृंगारिक होती |
२० जुलैला दुसरी गुणवत्ता यादी सायंकाळी ५ वाजता वेबसाइटवर जाहीर होणार आहे परंतु, ते पूर्ण स्वरूपात अजूनही अमलात आणण्यात आले नाही |
मागील वर्षीच्या हंगामात जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला |
वयाच्या १५ व्या वर्षी पारंपरिक कलेचे धडे त्यांना बाजीराव काकडे, रंगनाथ शिंदे या दोघांकडून मिळत गेले वडिलांसह धर्माजी पाटकर, दीनानाथ वेलिंग, श्याम सारंग, राम सारंग यांच्याकडून त्यांनी मूर्तिकलेचे धडे घेतले होते, अशी आठवण उपस्थितांनी सांगितली |
सर्जनशील समाजाचा घटक पत्रकारांनीही त्यांच्याबरोबर काम करणे आवश्यक आहे, असे साईनाथ म्हणाले पत्रकार या समाजाचाच एक भाग आहे |
त्यामुळे कोणताही व्हायरस क्रिकेट मैदानापासून ते खेळाडूंच्या हॉटेलपर्यंत पोहोचू शकत नाही त्यांच्याकडून विरोध होत असल्याने पालिकेकडून काम होत नसल्याचा आरोप याचिकादारांतर्फे करण्यात आला |
प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळ पुणे विभागाने संदेश बारापत्रे यांची २५ जानेवारी, १९९९ मध्ये लिपिकपदी नियुक्ती केली १९ ते २५ एप्रिलदरम्यान संबंधित विभागाकडे पाठविण्यात आलेल्या अर्जावर विभागाकडून कारवाई केली जाईल |
मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये घेऊन गेल्यानंतर तिथेही शिक्षकाला मारहाण केली शिक्षकांवर लाठीमार केला जातो |
प्रतिक्रियात्मक कविता टाळली पाहिजे त्यामुळे परस्पर आदानप्रदानाचा प्रश्न सुटला |
एकतर्फी प्रेमातून पाठलाग करत तरुणीचा विनयभंग केल्याची घटना ठाण्यात घडली मात्र फेसबुक लाइव्ह व्हिडीओ सुरु असतानाच ही बोट बुडाल्याचे समजते |
नाट्यपरिषदेचे कार्यालयाची जागा पुन्हा उपलब्ध करून देण्याची विनंती आयुक्तांना करणार आहे नाट्यपरिषदेच्या ठाणे शाखेकडून यासंदर्भात सोमवारी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन हे कार्यालय पुन्हा उपलब्ध करून देण्यासाठी चर्चा करण्यात येणार आहे |
त्यामुळे सुमारे ३५० हून अधिक विद्यार्थ्यांच्या झालेल्या प्रवेशाला रद्द करण्याची वेळ राज्य सरकारवर आली त्यामुळे सुमारे साडेतीनशेहून अधिक विद्यार्थ्यांच्या झालेल्या प्रवेशाला रद्द करण्याची वेळ राज्य सरकारवर आली |
तसेच नाले आणि गटारांवर बांधकामे केल्याने पाणी वाहून जाण्यात अडचणी येत आहेत पण त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यात अडचणी येत आहेत |
सोमवारी असाच प्रकार पुन्हा एकदा घडला मात्र मामामामी अजूनही तितक्याच प्रेमाने फोनवरून बोलवत असतात |
त्यामुळे ज्या सड्यांवर बेडूक दिसतो, त्या जागेला संरक्षित करण्यात येणार आहे त्यामुळे या बेडकाच्या संवर्धनासाठी पहिल्यांदा सड्यांचे संरक्षण केले पाहिजे |
इचलकरंजी शहरास कुरुंदवाड येथून पाणी उपसा केले जाते इचलकरंजी शहरासाठी कृष्णा नदीतून पाण्याचा उपसा केला जातो |
डबल इंजिन हेलिकॉप्टर हे बरेच महागडे असते डबल इंजिन हेलिकॉप्टरला हेलिपॅडसाठी जागाही अधिक लागते |
अशी गुगली त्यानं टाकली पुढे त्यानं गुगली टाकली |
वैचारिक मतभेद ही संघर्षाची पहिली पायरी असते या दोन विचारांच्या संघर्षामुळे असे वाद होतात |
सरांच्या अनेक सुखद आठवणी माझ्या मनात रुणझुणत असतात खासदार, उपाध्यक्षांची हजेरीसंरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीला त्या त्या भागाचे खासदार, छावणी परिषदेच्या उपाध्यक्षांना आमंत्रित करण्यात आले आहे |
पुराव्यादाखल त्यांनी तुटक्या चेंबर्सचे काही फोटोही उद्योगमंत्री राजेंद दर्डा यांना दाखवले दरेकर यांनी या वेळी सांगितले |
मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमधील ऑक्सिजन प्लांट लवकर सुरू करावा, अशी सूचना त्यांनी केली पहिल्या फेरीत तिने अमेरिकेच्या कॅटी मॅकनालीवर ७६ (७३), ६२ अशी मात केली |
याप्रकरणाचा निकाल आल्यावर बबिताने महाराष्ट्र सरकारला चांगलेच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले न्यायालयाच्या या आदेशानंतर भाजपनं ठाकरे सरकारवर टीकेची तोफ डागली आहे |
पंचायत राज व्यवस्था राबवण्यात महाराष्ट्र हे सर्वांत पुढारलेले राज्य आहे यामुळे की काय नवनवीन बदल स्वीकारून ते अमलात आणणे व पंचायत व्यवस्था बळकट केल्याबाबत महाराष्ट्राचा केंद्राने वेळोवेळी गौरव केला आहे |
याला ठाणे पोलिसांनी घोडबंदर रोडवरून अटक केली आहे या संदर्भात आर्किटेक्ट दिनेश चंद्रात्रे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती |
दिवसाचा उत्तरार्ध कुटुंबासोबत घालवाल दिवसाचा उत्तरार्ध कुटुंबासोबत मौजमजेत घालवाल |
महिलेने सुरुवातीला बतावणी करून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती पोलिस कॉन्स्टेबल, नाईक, हावलदार यांच्या बदल्यांची प्रक्रिया मे महिन्यात पूर्ण होणार आहे |
नेहरु भवनच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून निधी मिळवण्याचा प्रयत्न आमदार इम्तियाज जलील करणार आहेत मंडपाची जागा बदलल्यास पुन्हा निधीसाठी प्रयत्न करावे लागतील |
त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, भाऊ असा परिवार आहे राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या मुलाच्या व त्यांच्याशी सबंधित व्यक्तींच्या पुण्यातील काही निवासस्थानी प्राप्तिकर विभागाने छापे टाकले |
सामाजिक संपर्काची गरज- सामाजिक संपर्क हा कोणत्याही व्यक्तीच्या विकासातला प्रमुख दुवा असतो या माफीसत्रामागे राजकीय खेळी असो वा वैयक्तिक कारण, केजरीवालांची कृती धाडसाची ठरते |
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील करोना संकटाची माहिती देण्यासाठी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं आळंदी येथे आयोजित पसायदान विचार साहित्य संमेलनाच्या सत्रात आयोजित करण्यात आलेल्या मुलाखतीत डॉ |
आपल्या युजर्संना वेगवान इंटरनेट स्पीडचा अनुभव करून देणार आहे युजर्संना मिळणार सर्वात वेगवान इंटरनेट स्पीड |
याबाबत वागळे इस्टेट गुन्हे शाखा चौकशी करत आहेत संसर्गाचा वेग वाढल्याने चाचणीची संख्या ३ हजारांहून ५ हजारांच्यावर कशी नेता येईल, याची व्यवस्था करावी |
वातावरण थंड होण्यासाठी उत्तररात्रीपर्यंतची वाट बघावी लागते आहे त्यातच करोनाच्या वाढत्या फैलावामुळे रोजगारासाठी शहरांची वाटही बंद झाली आहे |
हनुमंतराव पवार तसेच जमात ए इस्लाम ए हिंदचे औरंगाबादचे अध्यक्ष वाजेद काद्री यांनी आपले विचार मांडले यावेळी जमातएइस्लामी हिंदचे वाजेद कादरी, मौलाना इलियाज खान फलाही यांच्यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते |
त्यामुळे शाहिरांचे सत्ताधाऱ्यांना विस्मरण होते ऐतिहासिक वास्तू काळाच्या ओघात नामशेष होत असताना संस्मरणीय घटनांचा विसर पडत आहे |
जोशी यांनी स्नेहसंमेलनाची परंपरा सुरू केली जोशी सभागृहात स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते |
या विभागाने अद्याप परवानगी न दिल्यामुळे शासनाकडून निधी प्राप्त झालेला असूनही महापालिकेला स्मारकाचे काम सुरू करता आलेले नाही मात्र, ते सर्व भुकेल्यांपर्यंत जाणार काय, हा खरा प्रश्न आहे |
धोंडू पेडणेकर, केळवे माझी आवडती जागा आहे माझ्या घराची ओटी पिंपरीचिंचवड महापालिकेच्या शाळांपैकी सर्वांत प्रथम बांधलेली ही इमारत आहे |
त्यासाठी दहा गावे सिडकोला उठवून त्या गावाचे स्थलांतर पुनर्वसन करावे लागणार आहे मात्र, अशा प्रकारची कोणतीही भरती अद्याप होऊ घातलेली नाही |
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बाबासाहेब पाटील होते किसन चव्हाण, अमित भुईगळ यांचीही भाषणे झाली |
पालिका आयुक्तांनी १९ मार्चला पाठविलेला प्रस्ताव पुढे ढकलण्यात येत आहे घरातील कामे आटपून सात वाजता स्टॉलवर पोचावे लागते |
आम्हाला कळवा,लॉकडाउनच्या काळात तुम्हीसुद्धा डिजिटल डाएट केलंत का? मात्र, आचारसंहितेमुळे हा कार्यक्रम तूर्त पुढे ढकलल्याचे सांगण्यात येत आहे |
या फोनचे वैशिष्ट्ये म्हणजे कमी किंमतीत या फोनमध्ये चांगले फीचर देण्यात आले आहेत या फोनमध्ये मोठी बॅटरी मिळू शकते, असे पोस्टरवरून दिसतेय |
४२ लाखांहून अधिक खर्च करत १५ बाइक खरेदी करण्यात आल्या यंदा करोना संसर्गामुळे या सणांवर मर्यादा आल्या असून सर्व सण साजरे करताना मोठी काळजी घ्यावी लागणार आहे |
मी तिला विचारलं, कसा नवरा पाहिजे तुझ्या मुलीला? त्या वेळी तिच्याकडे चौकशी केली असता महिलेने आपले नाव धनश्री पाटील असल्याचे सांगितले |
या फोनचे वैशिष्ट्ये म्हणजे कमी किंमतीत या फोनमध्ये चांगले फीचर देण्यात आले आहेत जाणून घ्या फोनच्या खास वैशिष्ट्यांविषयी |
मेट्रोच्या आराखड्याबाबत अनेक शंका आहेत त्यातही मेट्रोबाबत काही शंका उपस्थित केल्या गेल्या होत्या |
कॉलेजकडे जमा करण्यात आलेल्या गुणपत्रिका आणि प्रवेश समितीने वेबसाइटवर जाहीर केलेली टक्केवारी यामध्ये तफावत आढळली आहे अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या अखेरीस केंद्रीय प्रवेश समितीकडून दिल्या जाणाऱ्या आकडेवारीमध्ये मोठी तफावत आढळू्न आली आहे |
त्यांच्या पश्चात पती, दोन वर्षांची जुळी मुले व वयोवृद्ध आई, वडील आहेत त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, तीन मुली असा परिवार आहे |
या कामामुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता असल्याचे पत्रही प्राधिकरणाला पोलिसांच्या वतीने पाठविण्यात आल्याची माहिती हाती आली या योजनेसंदर्भात वारणा बचाव कृती समितीची समजूत काढण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांनी इचलकरंजी व दानोळी येथे दोन बैठका घेतल्या |
स्वच्छता मोहिमेच्या निमित्ताने किनाऱ्यावरील प्रदूषणाची भीषणता समोर आली आहे सोन्याने कायमच चांगला परतावा दिला आहे |
पुढच्या निधीबाबत काही दिवसांत शासनाकडून स्पष्ट करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे आता ते नियमितपणे सोडले जाणार आहे |
आर्थिकदृष्ट्या खर्चाचे प्रमाण वाढणार आहे, तेव्हा अनावश्यक खर्च टाळा खर्चाचे प्रमाण वाढणार आहे, तरी वेळीच अनावश्यक खर्च टाळा |
या पुरस्काराकरिता विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत तेथे त्याची छाननी होऊन विद्यार्थ्यांना अर्जातील त्रुटी सांगितल्या जातील |
राज्यातील ११०० पोलिस ठाण्यांमध्ये दोन टप्प्यांत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत शहराच्या मध्यभागातील व्यापाऱ्यांनी दुकानाबाहेर तसेच परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत |
खर्च करून ३० मीटर उंच धुरांडे बसविण्याचे काम वेगाने सुरू असून यामुळे लवकरच एपीएमसीचे फळ माकेर्ट प्रदूषणमुक्त होणार आहे त्यावर, राज्य शासनाने १० जुलै २०१८ रोजी काही शर्तींच्या अधीन राहून मान्यता दिलेली असल्याचा दावा महानिर्मितीने केला आहे |
एप्रिल महिन्याला नुकतीच सुरुवात झाली असून, वाढत्या तापमानामुळे पश्चिम विदर्भातील जलाशयांमध्ये केवळ २७ टक्केच जलसाठा या भूखंडाची किंमत सुमारे दोनशे कोटी रूपये आहे असा अंदाज आहे |
पाणीबाणीचे नो टेन्शन मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा, अप्पर वैतरणा, तुळशी, विहार आणि मोडकसागर हे तलाव भरून वाहू लागले आहेत टाकळी पोलिसलाइन्स भागात असलेल्या तलावाचे पाणी प्रदूषित झाले आहे |
वसईतील अंबाडी रोड परिसरातही मोठ्या संख्येने फेरीवाल्यांनी अतिक्रमण करून आपली दुकाने उभारली होती फेरीवाला माफियांची डोकेदुखीवसईविरार शहरात फेरीवाला माफिया उदयास आले असून हे माफिया दररोज वसईविरार शहरात आठवडा बाजाराच्या नावाखाली फेरीवाले बसवत आहेत |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.