text stringlengths 0 6.48k |
|---|
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सिडको हडको गणेश महासंघाचे पदाधिकारी प्रयत्न करत असून, यंदा प्रत्येक वार्डांमधून घरगुती गणेशमूर्ती गोळा करून त्यांचे विसर्जन केले जाणार आहे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सिडको हडको गणेश महासंघाचे पदाधिकारी प्रयत्नशील असून, यावर्षी प्रत्येक प्रभागातून गणेशमूर्ती गोळा करून त्यांचे विसर्... |
टोलचा सर्वाधिक जाच ठाणे जिल्ह्याला सोसावा लागतोय या टोलधाडीचा जाच ठाणे जिल्ह्याला सोसावा लागतोय |
५० टक्के व्याजदर आकारला जातो ५० टक्के व्याज आकारले जाते |
या होम ग्राउंडवर झालेल्या पहिल्या लढतीत चेन्नईने राजस्थान रॉयल्सविरुद्ध ५ बाद २०४ धावांपर्यंत मजल मारली होती या स्टेडियमवरील पहिल्या लढतीत चेन्नईने राजस्थान रॉयल्सविरुद्ध ५ बाद २०४ धावांपर्यंत मजल मारली होती |
आम्हा उद्योजकांना जमिनी द्या केडगाव येथील दोघा शिवसैनिकांच्या हत्येचा घटनाक्रम उलगडण्यात पोलिसांना आता यश आले आहे |
दिव्यांच्या तेजात अशी उजळली अयोध्या, सर्वत्र राम नामाचा जयघोष दिव्यांच्या उजेडात अयोध्या उजळून निघाली, सर्वत्र रामाचे नाव |
या प्रकरणाबाबत खुलासा मागवितण्यात आला असून रुग्णालयस्तरावरून आहार समिती स्थापन करण्याबाबतच्या सूचना करण्यात आल्या आहेत याप्रकरणी खुलासा मागविला असून तातडीने रुग्णालयस्तरावरून आहार समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या |
चाळींमध्ये पाणी साठवून ठेवण्याच्या पिंपात या डासांच्या अळ्यांची पैदास मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून आले आहे डांसाची ९० टक्के पैदास पिंपामध्ये वाड्या, चाळीतील घरांमध्ये पाणी साठवण्यासाठी वापरात असलेल्या ९० टक्के पिंपांमध्ये डेंग्यूची साथ पसरवणाऱ्या डासांच्या अळ्यांची पैदास होत असल्याचे आढळून आले |
दोन तासांहून अधिक वेळ अंतिम सामना रंगला ही लढत जवळपास दोन तास चालली |
शहरात गेल्या सहा महिन्यांत डेंग्यूचे नऊ रुग्ण आढळून आले आहेत तसेच डेंग्यूचे डास दिवसा चावत असल्याने पूर्ण कपडे घालावे |
पण, यामध्ये फसवणुकीचे प्रकारही घडताना दिसताहेत परंतु, फसवणूकही होत असल्याचे दिसून येत आहे |
त्यामुळे नगरपालिकेच्या या ढिसाळ कारभाराचा फटका रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागत आहे नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे रेल्वे प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. |
मात्र, त्यातून अद्याप कोणताही तोडगा निघू शकला नाही मात्र, त्यावर तोडगा अद्याप काढण्यात आलेला नाही |
संतप्त शिक्षकांनी भरसभेत ठिय्या आंदोलन करून शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा निषेध केला राज्यभरातील शिक्षकांकडून या प्रकाराचा तीव्र निषेध करण्यात येत आहे |
बुश यांच्या ‘डेज ऑफ आवर लाइव्ज’ मालिकेत पाहुणे कलाकार म्हणून सहभागी होण्यासाठी जाताना या दोघांमध्ये हा संवाद घडला होता डेज ऑफ आवर लाइव्ज' मालिकेतील पाहुणे कलाकार म्हणून सहभागी होण्यासाठी जात असताना बुश आणि या दोघांमध्ये हा संवाद झाला. |
श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने दोन दिवसांपूर्वी संजयला वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे संजयला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. |
प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचंही प्रदीर्घ आजाराने निधन झालं प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचेही दीर्घ आजाराने निधन झाले |
यावेळी त्यांच्यासोबत खासदार नवीनत राणाही होत्या यावेळी त्यांच्यासोबत खासदार नवीनत राणाही उपस्थित होत्या |
इग्ला क्षेपणास्त्रातून कोणताही जवान खांद्यावरुन प्रहार करू शकतो इग्ला क्षेपणास्त्र कोणत्याही सैनिकाच्या खांद्यावरून डागता येते |
सर्व कार्यात सावध राहणे महत्त्वाचे ठरेल वृश्चिक सावध राहाया आठवड्यात आपण सर्व बाबतीत सतर्क राहणे, सावध राहणे महत्त्वाचे असणार आहे |
प्रतिनिधी, मुंबई इंजिनीअरिंग प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील सामायिक प्रवेश परीक्षा (जेईई) मेन्सचा मंगळवारी निकाल जाहीर झाला प्रतिनिधी, मुंबई इंजिनीअरिंग प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील सामायिक प्रवेश परीक्षा (जेईई) मेन्सचा आज, मंगळवारी निकाल लागणार आहे |
हे सर्व वाचून कोरोनाच्या संकटामध्ये नेमकं हे चाललंय तरी काय? हे सर्व वाचल्यानंतर कोरोनाच्या संकटात नेमके काय चालले आहे? |
१८८६ साली मुशर्रफ खान हे रुद्रवीणा वादक लंडनला कार्यक्रमानिमित्त गेले होते 1886 मध्ये रुद्रवीणा वादक मुशर्रफ खान एका कार्यक्रमासाठी लंडनला गेले होते |
या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती होणे आवश्यक आहे तरी लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करण्याची गरज आहे |
विराटने म्हटलंय, जितकं करू शकत होतो, ते आम्ही केलं अव्वल १६ स्पर्धकांमध्ये राहण्यासाठी वीरधवलची कामगिरी पुरेशी ठरली |
राजस्थानातील कथित ऑपरेशन कमळवर भाष्य करताना शिवसेनेनं भाजपचे खासदार नारायण राणे यांचाही समाचार घेतला आहे राजस्थानमधील कथित ऑपरेशन कमळवर टिप्पणी करताना शिवसेनेने भाजप खासदार नारायण राणेंचाही मुद्दा उचलला आहे |
एसी व्हेंटिलेशनच्या वापरासाठी च्या नियमांचे पालन करावे एसी वेंटिलेशन वापरण्याचे नियम पाळले पाहिजेत |
त्यानंतर पावसाचे प्रमाण हे कमी झाल्याने ५१३६ क्युसेकने पाणी सोडण्यात आले पावसाच्या प्रमाणात घट झाल्यानंतर ५१३६ क्युसेक पाणी सोडण्यात आले. |
प्रतिनिधी, कोल्हापूर टोलबाबत कोल्हापूर शहर व जिल्हा टोल विरोधी कृती समितीच्यावतीने सोमवारी ( ६ मे) जिल्हा प्रशासनासमोर भूमिका मांडण्यात येणार आहेत प्रतिनिधी, कोल्हापूर टोल वसुलीसाठी सरकारने चालविलेल्या दडपशाहीचा मुकाबला करण्याचा निर्धार कोल्हापूर जिल्हा व शहर टोल विरोधी कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला |
त्यामुळे काही काळासाठी या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या या कोंडीमुळे डावीकडे वळून नळ स्टॉपकडे जाणाऱ्या रस्त्यावरही वाहनांच्या रांगा होत्या |
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होत आहे राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराची कोनशिला स्थापन केली |
पण, त्यातही एक आगळीच मजा होती पण मजा येत होती |
प्रमोद आडकर व सुप्रिया जाधव यांनी त्यांच्याशी संवाद साधला मीरा कुमार यांनी शुक्रवारी मुंबईत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र व गोव्यातील आमदार व खासदारांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला |
निकालात मुलींनी मुलांना मागे टाकण्याची परंपरा यंदाही कायम आहे दरम्यान, या निकालातही मुलींनी मुलांना मागे टाकून पुढे जाण्याची परंपरा कायम ठेवली आहे. |
या कर्जाचे हप्ते मनपा या कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापून पतसंस्थेकडे जमा करते वसाहतीच्या सार्वजनिक वीजपुरवठ्याचे बील भरण्याची जबाबदारी पालिकेची आहे |
मात्र, येत्या काळात पिकाच्या वाढीसाठी चांगल्या पावसाची आवश्यकता आहे या पिकांना आता जोरदार पावसाची गरज आहे |
हा दलाल साधारणत: रुग्णालय आवारातच वावरत असतो आणि तो या नातेवाईकाला गाठतो हा दलाल सर्रास हॉस्पिटलच्या आवारात फिरतो आणि या नातेवाइकाकडे जातो |
मात्र, त्याचा विपर्यास करून गैरसमज करून घेऊ नये अशी विनंती संबधित नगरसेवकास केली आहे तरी संबंधित नगरसेविकेने चुकीची माहिती देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे |
तिच्यासोबत तिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती आणि भाऊ शोविक चक्रवर्तीही ईडी कार्यालयात पोहोचले तिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती आणि भाऊ शौक चक्रवर्तीही तिच्यासोबत ईडी कार्यालयात पोहोचले |
२१ हजार रूपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे मानपत्र, सन्मानचिन्ह, महावस्त्र आणि २१ हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे |
हे यंदा घडणार नाही उद्या हा पालखी सोहळा सकाळी वेळापूरकडे मार्गस्थ होईल |
मोठ्या शहरांमध्ये औरंगाबादचा क्रमांक ४६वा आणि सर्वसाधारण रँकिंगमध्ये २२०वा क्रमांक होता प्रमुख शहरांमध्ये औरंगाबाद 46 व्या तर एकूण क्रमवारीत 220 व्या क्रमांकावर आहे |
नवीन धोरणामुळे वर्षभर सहज वाळू उपलब्ध होणार आहे नवीन निर्णयाने मक्तेदारांना वर्षभर वाळू उचलण्यास परवानगी असल्याने ग्राहकांना वाळू सहज उपलब्ध होणार आहे |
मात्र, या कर्मचाऱ्याची कामगिरी फारशी चांगली नसल्याने त्याला कामावरून कमी करण्यात आल्याचे बँकेतर्फे स्पष्ट करण्यात आले पण, कमी कालावधीत निर्णय घेणे आणि कृती करणे सर्वस्वी बँकांवर अवलंबून आहे |
प्रदीप देशमुख यांच्या खंडपीठासमोर सुनवणी झाली भूषण गवई आणि न्या प्रदीप देशमुख यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली |
या दोन्ही वस्तूंच्या किमती नियंत्रणात आल्यास सामान्यांना दिलासा मिळेल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले या दोन्ही वस्तूंच्या किमती आटोक्यात आल्यास सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले |
काही जणांनी रक्तदान केले नाही काहींनी रक्तदान केले नाही |
सार्वजनिक आरोग्य विभागाने करोना काळात खासगी रूग्णालयात कोव्हीड व्यतिरीक्त इतरही रूग्णांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्काचे दरपत्रक ठरविले आहे सार्वजनिक आरोग्य विभागाने कोरोना कालावधीत खाजगी रुग्णालयांमध्ये कोविड व्यतिरिक्त इतर रुग्णांकडून आकारण्यात येणार्या शुल्काचे पत्रक निश्चित केले आहे |
आहारतज्ज्ञांच्या मते, मद्यपानामुळे झोपेच्या चक्रात बदल होतो पोषणतज्ञांच्या मते, अल्कोहोल झोपेचे चक्र बदलते |
त्यामुळे या माध्यमांचा वापर करतानाही खबरदारी घ्यावी लागणार, हे स्पष्ट केले आहे त्यामुळे या माध्यमांचा वापर करतानाही खबरदारी घ्यावी लागणार, हे स्पष्ट आहे |
आपसातील कुरघोडींतूनच हे सरकार कोसळेल, असे भाकीतही राणे यांनी केले परस्परांच्या भांडणातून हे सरकार कोसळेल, असा अंदाजही राणेंनी व्यक्त केला |
या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका कायम ठेवावी या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला साथ देत राहावे |
शनिवारी मध्यरात्री त्यांनी दुपट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली शनिवार मध्यरात्री, दुपट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. |
यांना अटक केली त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी २०११ केलेल्या एका खुनात त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती |
पण, हा अंदाज सपशेल फसला आहे मात्र हा अंदाज फोल ठरला आहे |
लष्कराला संरक्षण हवेच लष्कराला कायद्याचे संरक्षण हवेच! |
नॉन कोव्हिड रुग्णांकडून अनेक तपासण्यांचे पैसे उकळण्यात आल्याचेही निष्पन्न झाले कोविड नसलेल्या रूग्णांकडून अनेक चाचण्या घेतल्या गेल्याचेही आढळून आले |
पावसाने दडी मारल्याने कृत्रिम पावसाचा प्रयोग करणे अपेक्षित आहे त्यामुळे कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी प्रयत्न केले जात आहे |
लॉकडाउनमध्ये शिथिलता मिळाल्याने ती कामेही लवकरच पूर्ण होतील लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर ती कामे वेगाने हाती घेण्यात आली आहेत |
२०१४ मध्ये करण्यात आलेल्या गणनेच्या तुलनेत यावेळी देशभरात वाघांची संख्या वाढली असून ती २६०० पर्यंत पोहोचली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे २०१४ च्या तुलनेत आता वाघांची संख्या वाढून ती सुमारे २६००वर पोहचल्याची माहिती आहे |
एक विशेष महासभा बोलावली आहे एक विशेष महासभा होणार आहे |
एकत्र बसून सर्व जण तोडगा काढू यासाठी सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन त्यावर तोडगा काढणे आवश्यक आहे |
मनात किंतु असल्यास गोष्टी लांबणीवर टाका मन शंका असेल तर गोष्टी पुढे ढकला |
या टाक्यांना पारंपरिक पद्धतीने रंग न देता कल्पकतेने रंगवून मनपाने शहराचे ऐतिहासिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक महत्त्व जपण्याचा प्रयत्न केला आहे मनपातर्फे या नवीन टाक्या पारंपरिक पद्धतीने न रंगवता शहराचे ऐतिहासिक तसेच सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने रंगविण्यात आल्या आहेत |
उपचारखर्चाचे आर्थिक गणित सुटत नव्हते उपचार केले नाहीत तर ही परिस्थिती आणखी बिकट होते |
देशात पहिल्यांदाच करोना व्हायरस संक्रमित मृतदेहाचं शवविच्छेदन पार पडलंय पहिल्यांदाच कोरोना विषाणूची लागण झालेल्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे |
त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात ८३६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णालयात सध्या ८३६ रुग्ण उपचार घेत आहेत |
त्यामुळे जिल्हा परिषदेने सध्या एकाच गणवेशासाठीचे अनुदान शाळा व्यवस्थापन समित्यांना दिले आहे निवड झालेल्या संस्थांना २०१७१८ या आर्थिक वर्षासाठी एकवेळचे एक कोटी अनुदान चार टप्प्यांमध्ये दिले जाणार आहे |
राहुल आहेर यांच्याकडे आहे अमृतानुभव ग्रंथ म्हणजे आत्मसंवाद आहे |
हल्लेखोरांनी घरावर दगडफेक केली या घरावर जमावाने आज दुपारी जोरदार दगडफेक केली |
या घटनेच्या निषेधार्थ आम्ही बेळगावात आंदोलन करायला तयार आहोत, विरोधक तयार आहेत का? या घटनेच्या विरोधात आम्ही बेळगावमध्ये आंदोलन करणार आहोत, विरोधी पक्ष याला पाठिंबा देतील का? |
हा वाल्मिकीचाही अपमान आहे कुटुंबवत्सल स्त्रीची अवहेलना झाली |
तिचा नवरा दारुड्या आहे जोधपूरबाहेर असलेल्या एका फार्म हाऊसमध्ये आसाराम बापूने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप मुलीने केला होता |
सुब्रमण्यन यांनी तयार केलेल्या आर्थिक सर्वेक्षणाच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे अशात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यन स्वामी यांनी खळबळजनक दावा केला आहे |
त्यांच्यानंतर दोन वर्षांनी सुरेश भटांनी १९५७ साली पहिली गझल लिहिली त्यांच्यानंतर दोन वर्षांनी सुरेश भटांनी १९५७ मध्ये पहिली गझल लिहिली |
त्यांच्या मते ती सीट सजवली जावी त्यांच्या मते ते आसन सजवले पाहिजे |
त्यांनी आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना केली त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, अशी प्रार्थना केली |
जिल्ह्यात मुख्याध्यापकांची १०४ पदे रिक्त आहेत प्रतिनिधी, औरंगाबाद जिल्हाभरात मुख्याध्यापकांची १०४ पदे रिक्त आहे |
अनुदानाचे पैसे थेट बँक खात्यात जमा होणार असल्याने विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे संयुक्त खाते बँकेत उघडणे आवश्यक होते अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार असल्याने विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी संयुक्त खाते उघडणे आवश्यक ठरले. |
महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब मुख्य प्रायोजक आहे. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब माध्यम प्रायोजक आहे |
तसं पत्र त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलं होतं तसं पत्रंही त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलं होतं |
दरणे, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश आर |
पण दुसरीकडे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने मात्र कोणतेही आर्थिक संकट आलेले नाही, असे म्हटलेले आहे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्याच्या घडीला बीसीसीआयवर कोणतेही आर्थिक संकट आलेले नाही |
‘माझा शर्ट का फाडला’, असा मेंधरे यांचा प्रश्न होता असे असतानाही आरटीओला नवीन गणवेशाची माहिती नव्हती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे |
त्याविषयी ६० टक्के कामगारांना माहिती नव्हती ६० टक्के कामगारांना याची माहिती नव्हती |
याकाळात पीयूसीसह अन्य कागपत्रांची तपासणी करण्याचे काम सुरू असल्याचे परिवहन आयुक्तालयातील अधिकारी सांगतात सध्या पीयूसी व इतर कागदपत्रे तपासण्याचे काम सुरू असल्याचे परिवहन आयुक्तालयातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे |
नितेश यांनी केलं हे खास ट्विट नितेश यांनी हे खास ट्विट केले आहे |
संजय मोरे यांनी आभार मानले रवींद्र मोरे यांनी आभार मानले |
टीप दुधाऐवजी पाणीही वापरु शकता ऊस उत्पादन घेण्यासाठी पाणी मोठ्या प्रमाणात लागते |
वीज बिलाबाबतच्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे माझ्या वक्तव्यचा विपर्यास केला गेला आहे |
शहराच्या कचरा प्रकल्पाबद्दल बोलताना महापौर येवलूजे म्हणाल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे कचरा व्यवस्थापनासाठी आता महापालिकाना स्वतंत्र जागा मिळणार नाही पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणारी पाणी आरक्षणाची बैठकही घेता येणार नसल्याचे त्यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे |
माझ्याविरूद्ध एकही गुन्हा नोंदविलेला नाही माझ्याविरूद्ध केलेल एकही आरोप सिद्ध झालेला नाही |
त्यानंतर रिक्षातून उतरल्यावर मोबाइल घरीच राहिला असल्याची बतावणी करत एक फोन करण्यासाठी तो संबधित रिक्षा चालकाकडून मोबाइल घ्यायचा रिक्षातून खाली उतरल्यानंतर त्याने मोबाईल फोन घरीच ठेवल्याचे भासवून, फोन करण्यासाठी संबंधित रिक्षाचालकाकडून मोबाईल फोन घेतला |
तो लहान असून या लॉकडाउनमध्ये कधी समजूतदार झाला हे कळलंच नाही हा लहान, खोडकर आणि मस्तीखोर भाऊ करोनाच्या गंभीर काळात कधी मोठा झाला हे लक्षातच आलं नाही |
पीडित मुलीच्या आईने पूर्व दिल्लीतील फरशी बाजार पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे या प्रकरणी मुलीच्या आईने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे |
जंगलात मोहीम राबवत हे पथक शिबिराच्या ठिकाणी पोहोचताच माओवाद्यांनी गोळीबार सुरू केला माओवाद्यांनी गोळीबार सुरू केला, शिबिराच्या ठिकाणी पोहोचल्यावर पथक जंगलात मोहिम राबवत होते. |
गुरुबिन ज्ञान कहासे पाऊ? तर, चार जणांचा मृत्यू झाला होता |
ज्या जाती शिक्षणात मागे आहेत, त्याच आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आहेत कंगनाचे सिनेमे शंभर कोटी क्लबचे आहेत |
व्यवसायातील योजना लाभदायक ठरतील व्यवसायातील योजना ठरतील लाभदायक. |
कोविड सेंटर उभारण्यात त्यांची मोठी कामगिरी आहे कोविड सेंटर उभारण्यात त्यांचे मोठे योगदान आहे |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.