text stringlengths 0 6.48k |
|---|
मोजाहिदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या घटनेने संपूर्ण बिहार हादरले आहे आता बिहार सरकारने या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे |
विंडीज दौऱ्यात भारतीय संघ तीन टी२०, तीन वनडे आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे भारतीय संघ विंडीज दौऱ्यात तीन टी२०, तीन वनडे आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत सहभागी होईल. |
भूमिपूजन झाल्यामुळे सर्वच जण आनंदात आहेत, असेही पाल म्हणाले भूमिपूजनामुळे सर्वजण आनंदी असल्याचेही पाल यांनी सांगितले |
किरीट सोमय्या यांनीही करोना संकटाच्या काळात त्यांनी अनेक भागांत जाऊन प्रत्यक्ष मदत केली होती किरीट सोमय्या यांनीही अनेक भागात जाऊन कोरोनाच्या संकटात थेट मदत केली |
या समितीच्या सूचनेनुसार पालघर जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प म्हणून गवंडी प्रशिक्षण सुरु करावे या समितीच्या आदेशांनुसार पालघर जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प म्हणून गवंडी प्रशिक्षण सुरू करावे |
बांधकाम विभागाची डागडुजी सध्या सुरू आहे या शिवाय विभागीय आयुक्तालयाच्या दर्शनी भागाची डागडुजी तसेच रंगरंगोटीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे |
त्यातून रेल्वे स्थानकांत येणाऱ्या लोकलमध्ये चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या प्रवाशांमध्ये धुमश्चक्री झाली रेल्वे स्थानकांवर गर्दीच्या वेळी रेल्वेत चढण्या उतरण्यावरून स्टेशनवरील प्रवाशांत वादाची आणि हाणामारीची अनेक प्रकरणे समोर येत होती |
दुपारी चारपर्यंत पावसाने उघडीप घेऊन चारनंतर जोरदार पुनरागमन केले दुपारी चार वाजतानंतर पावसाला सुरुवात झाली |
त्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली त्यांनी त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. |
५० लाखपिंपळगाव खांब मारुती मंदिर ग्रिलवर्क जवळपास पाच लाख भाविकांनी पैस खांबाचे दर्शन घेतले |
विनापरीक्षा प्रमोट केले जाणार नाही परीक्षेशिवाय बढती मिळणार नाही |
बचतीच्या योजना अमलात आणण्यास अनुकूल काळ बचतीच्या योजना अमलात आणण्यासाठी उत्तम दिवस |
शिवाय, वाळू उपशाची मुदत ३१ जुलैपर्यंत असते येत्या ३१ जुलैपर्यंत या पट्ट्यांतून वाळू उपसण्यात येणार आहे |
आता सर्व्हिस बुकही ऑनलाइन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे आता सर्व्हिस बुकसुद्धा ऑनलाइन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे |
गुलमंडी, सिटी चौक, शहागंज मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला गुलमंडी, सिटी चौक, शहागंज मार्गावरून जात मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला |
याचा राग ऐश्वर्या यांचे पिता चंद्रिका राय यांच्या मनात आहे यामुळे ऐश्वर्याचे वडील चंद्रिका राय संतापले आहेत |
समान पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी शहराच्या सर्व भागांत नव्याने जलवाहिन्या टाकाव्या लागणार आहेत शहराच्या सर्व भागांत समान पाणीपुरवठा होण्यासाठी ही महत्त्वाकांक्षी योजना सादर करण्यात आली होती |
तक्रारदाराने नोव्हेंबर२०१७ मध्ये रोजगार सेवक पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर कुमारस्वामी यांनी मंगळवारीच राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता |
अशा एकापेक्षा एक अर्थपूर्ण गझल लिहिलेल्या वामनदादा कर्डक यांना लोककवी म्हणून सर्वदूर ओळख मिळाली असली तरी गझलकार म्हणून ते दुर्लक्षितच राहिले अशा एकापेक्षा एक अर्थपूर्ण गझल लिहिणाऱ्या वामनदादा कर्डक यांना लोककवी म्हणून दूरदूरची ओळख मिळाली असली तरी गझलकार म्हणून ते उपेक्षितच राहिले |
एवढं सगळं पाणीदार वैभव नांदत असताना गावाला एका रात्रीत दृष्ट लागली होती एवढं सगळं पाणीवैभव नांदत असताना गावाला एका रात्रीत दृष्ट लागली होती |
या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नवाब मलिक यांनी हे वक्तव्य केलं या बैठकीनंतर नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून ही माहिती दिली |
९२ मेगावॉट क्षमतेच्या संयंत्राची स्थापना करून ती कार्यान्वित करण्यात आली आहेत 92 मेगावॅट क्षमतेचा प्लांट बसवण्यात आला आणि कार्यान्वित झाला |
वडिलांशी त्याचं जमत नव्हतं, असं राऊत यांनी म्हटलं होतं वडिलांसोबत जमत नसे, असे राऊत म्हणाले होते |
अमिताभ बच्चन यांची नवी भूमिका आणि त्यातला त्यांचा वयोवृद्ध लूक सध्या चर्चेत आहे महानायक अमिताभ बच्चन यांची नवी भूमिका, त्यातला त्यांचा वयोवृद्ध लूक सध्या चर्चेत आहे |
उपचार खर्चाचे आर्थिक गणित सुटत नव्हते उपचार केले नाहीत तर ही परिस्थिती आणखी बिकट होते |
यात सव्वा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला होता सव्वा लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल यात चोरीला गेला होता |
या फोनची विक्री ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवरून केली जाणार आहे या फोनची विक्री फ्लिपकार्टवर ऑनलाइन शॉपिंग साइटवर होईल. |
नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल दराडे यांनी शंकरवाडी, आरे आणि पुष्पा पार्क स्थानकाची पाहणी केली |
यावेळी आनंद हा मंगेशच्या घरात लपल्याचे बहिणीने रितेशला सांगितले बहिणीने सांगितले, आनंद लपल्याचे ठिकाणरितेशने धारदार शस्त्राने हल्ला करताच जीव वाचवून आनंद हा मंगेशच्या घरात घुसला |
मात्र, यंदा सार्वजनिक मंडळांची संख्या घटून यंदा केवळ दहा ते बारा मोठ्या मंडळांनी गणेश प्रतिष्ठापना केली आहे मात्र, यंदा सार्वजनिक मंडळांची संख्या घटली असून, यंदा केवळ दहा ते बारा मंडळांनीच गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे |
येथील प्रशासनाला सतर्कतेचा इशारा आहे प्रशासनाने या काळात सतर्क राहावे, अशी सूचना देण्यात आली आहे |
औरंगाबाद) यांनी तक्रार दाखल केली आहे औरंगाबाद मधील यांनी तक्रार दाखल केली. |
तर ३० टक्के गावकरी मदतीस तयार होते ३० टक्के गावकरी मदतीसाठी तयार होते |
संबंधिताविरोधात कारवाई तसेच वसुली या संदर्भातील खंडपीठाच्या आदेशाची अंमलबजावणी करून पूर्तता अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयानं अनेकदा केंद्र सरकारला फैलावर घेतलं आहे |
यूपीए२ मध्ये अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते या विभागाच्या मंत्र्यांनाही याबाबत अंधारात ठेवण्यात आल्याची चर्चा मंत्रालयात सुरू आहे |
रविवारी पोलिस कल्याण निधीसाठी एक कार्यक्रम घेण्यात येत आहे औरंगाबाद पोलिस कल्याण निधीसाठी रविवारी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे |
आता पुढील कार्यवाही होईल त्यानंतर पुढील कार्यवाही होईल |
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारत सरकार आणि भारतीय जनतेला हार्दिक शुभेच्छा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त भारत सरकार आणि जनतेला शुभेच्छा |
करोनाचा संसर्ग झाल्यानंतर मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयांत त्यांच्यावर दहा दिवसांपासून उपचार सुरू होते कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात दहा दिवस उपचार सुरू होते |
फोनला पॉवर देण्यासाठी ची बॅटरी फास्ट चार्जिंग सिस्टम देण्यात आली आहे फोनला उर्जा देण्यासाठी बॅटरीमध्ये जलद चार्जिंग सिस्टम आहे |
काही दिवसांपूर्वी युवराजने भारताच्या युवा खेळाडूंना मार्गदर्शन केले होते युवराजने शुभमन गिल, बरिंदर सरण, जीवनज्योत सिंग आणि तरुवर कोहली या युवा क्रिकेटपटूंना काही दिवसांपूर्वी मार्गदर्शन केले होते |
तुझ्या बोलण्यात आपुलकी, प्रेम, काळजी आहे हे त्याला जाणवू दे बोलण्याबरोबरच आपल्या वागण्यातसुद्धा प्रेम, आपुलकी, प्रणय, जवळीक, ओढ आहे हे त्याला जाणवू दे |
या बाबतच्या ‘चर्चेबद्दल’ काम पुर्ण झाल्यावर बोलणार आहोत या बाबतच्या काम पूर्ण झाल्यावर बोलेन. |
पोलिसांनी सापळा रचून तीन मुलींची सुटका केली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या मुलीची सुटका केली |
शहरात मार्चच्या सुरुवातीला करोनाचा पहिला रुग्ण सापडला मार्च महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात पहिला करोनाबाधित रुग्ण मिळून आला |
वादप्रत्युत्तरांच्या लढाया खेळत बसण्यापेक्षा माझे शरीर, माझा अधिकार या विषयी त्या मोकळेपणाने संवाद साधत राहिल्या प्रत्युत्तराची लढाई खेळण्याऐवजी ती माझ्या शरीराबद्दल, माझ्या अधिकाराबद्दल उघडपणे संवाद साधत राहिली |
जोशी प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत जोशी यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही |
या मतदार संघांमध्ये अनुक्रमे ५९ हजार ४२१ आणि १८ हजार ७१४ मतदारांनी नोंदणी केली आहे पदवीधर मतदारसंघासाठी ५९ हजार ४२१ आणि शिक्षक मतदारसंघासाठी १८ हजार ७१४ मतदारांनी नोंदणी केली आहे |
तो काढून घेण्याचा प्रयत्न आताचे सरकार करत आहे तो आता सरकारने करावा, अशी मागणी केली जाणार आहे |
चित्रगुप्त हा काही त्या काळातला ए संगीतकारात गणला जात नव्हता अशा गुणी संगीतकाराची हवी तशी कदर झाली नाही, याचे फार वाईट वाटते |
बसची सुविधाही चांगली आहे गेल्या स्पर्धांच्या तुलनेत आता आमच्या खेळात खूपच सुधारणा झाली आहे |
या वेळी सातपुते तेथे होते प्रशांत सातपुते यांनी सूत्रसंचालन केले |
सईदा कॉलनी), पायल नाना दांडगे उर्फ फातेमा जावेद शेख (रा सईदा कॉलनी, जटवाडा रोड) व पायल नाना दांडगे उर्फ फातेमा जावेद शेख (१९, रा |
फटाके फुटत असताना स्वातंत्र्यसैनिक कॉलनीतील घरांच्या गच्चीवर व इतरत्र फटाके पडले फटाका दुकानांना आग लागल्याचे कॉलनीतील रहिवासी अजय बोरीकर यांनी पहिल्यांदा पाहिले |
परंतु ममता बॅनर्जी यांच्यासह यूपीएच्या इतर घटक पक्षांकडून झालेल्या चौफेर टीकेनंतर हा निर्णय मागे घेण्यात आला होता परंतु युपीएच्या घटक पक्षांकडून झालेल्या चौफेर टीकेनंतर हा निर्णय मागे घेण्यात आला होता |
या अपघातानंतर अपघात करणारा ट्रकचालक पळून गेला असून खारघर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे या अपघातानंतर दुचाकीचालक पळून गेला असून कळंबोली पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे |
त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन वर्ग आयोजित केले जातात संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन वर्ग भरवले जातात. |
या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली |
कोणत्याही कारणांनी वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागतो वेळीअवेळी वीज पुरवठा खंडीत होत असल्याने ग्राहक अक्षरश: त्रासले आहेत |
‘खा, प्या, मजा करा आणि आनंद लुटा’ या संकल्पनेपेक्षा अधिक व्यापक पद्धतीने ३१ डिसेंबरचा दिवस एन्जॉय करण्याचा ट्रेंड गेल्या काही वर्षांत रूढ झाला आहे ‘खा, प्या, मजा करा आणि आनंद लुटा’ या संकल्पेपेक्षा अधिक व्यापक पद्धतीने ३१ डिसेंबरचा दिवस साजरा करण्याचा ट्रेंड गेल्या काही वर्षांत रुढ झाला आहे |
ते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळी आत्मक्लेश उपोषणास बसले आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारी कऱ्हाड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळी आत्मक्लेश करण्यासाठी उपोषणास बसले होते |
प्रस्ताव प्राप्तीनंतर प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया नगरसचिव कार्यालयात सुरू आहे |
झारखंड विधानसभेची सदस्य संख्या ८१ असून, बहुमतासाठीचा आकडा ४१ आहे ४१ जागांसाठी बहुमतझारखंड विधानसभेची संख्या ८१ असून राजकीय पक्षांना बहुमतासाठी ४१ चा आकडा पार करावा लागणार आहे |
ठाणे शहरातील वाढत्या खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या टीकेनंतर ठाणे महापालिकेकडून खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली आहे ठाणे शहरातील वाढत्या खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या टीकेनंतर ठाणे महापालिकेने खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे |
अपघातात दोघे गंभीर जखमी झाले यामध्ये दोघे जण जखमी झाले आहेत |
तसेच ऑगस्ट २०१६ पासून या रक्कमेवर १० टक्के व्याज रक्कम हाती मिळेपर्यंतचे देण्याचेही निर्देश दिले आहे दुर्घटना घडून दहा तास होताहेत |
हा तेजाचा उत्सव आहे ७ ऑगस्ट २०१८ रोजी कौस्तुभ यांना वीरमरण आले |
देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली देशमुख यांनी भूमिका स्पष्ट केली |
अन्य सरकारी विभागांकडून मात्र, याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही मात्र त्यासंदर्भात प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही |
तर २९४ रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत २९४ रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत |
गृहस्थ जीवनात आनंद नांदेल घरात आनंदाचे वातावरण राहील |
परंतु, यंदा या तालुक्यांनाही पावसाची प्रतीक्षाच आहे मात्र यंदा हे तालुकेही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत |
आदित्य ठाकरे हे राजकारणातील उभरतं नेतृत्व आहे आदित्य ठाकरे हे राजकारणातील उदयोन्मुख नेते आहेत |
एखादी व्यक्ती युवा असेल किंवा अनुभवी असेल त्याची काम करण्याची जिद्द असणे महत्वाचे आहे मग ती व्यक्ती युवा असेल किंवा अनुभवी असेल, त्यामध्ये काम करण्याची जिद्द महत्त्वाची आहे, व ही जिद्द आदित्य ठाकरे यांच्यामध्ये दिसते |
ख्रिस आणि सिंह या दोघांनी मिळू प्रतिस्पर्ध्यांच्या गोलंदाजीतील हवाच काढून टाकली होती पण त्यानंतर मिताली आणि हरमनप्रीत कौर यांनी तिसऱ्या विकेटसाठी १३२ धावांची दणदणीत भागीदारी करून प्रतिस्पर्ध्यांचे मनसुबे उधळून लावले |
या फोनमध्ये, बॅटरी दिली आहे या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे बॅटरी दिली आहे |
राज्यातील करोना स्थितीचे आजचे आकडे हे चिंता वाढवणारे आहेत तर काही अंशी दिलासा देणारे आहेत राज्यातील कोरोना परिस्थितीची आजची आकडेवारी चिंताजनक आणि अंशतः दिलासा देणारी आहे |
त्या दृष्टीने त्यांच्याकडे तपास सुरू आहे त्यांच्यावर तपास सुरू असून पुढील कारवाई केली जात आहे. |
चालू वर्षात कच्च्या तेलाच्या किमती ३८ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत कच्च्या तेलाच्या किमतीत आज पुन्हा 38 टक्क्यांनी घट झाली आहे |
परंतु महावितरणने तब्बल २२ हजार रुपयांचे बिल पाठवत लूट केलेली आहे मात्र महावितरणने २२ हजारांचे बिल पाठवून लूट केली आहे |
वाहतुकीचे दोन कॉरिडॉर असतील उद्या २७ जादा बस सोडण्यात येणार आहेत, अशी एसीडीसीएलच्या अधिकाऱ्यांनी विभाग नियंत्रक यांना दिली आहे |
फुके म्हणाले, अंबाझरी परिसरात जैववैविधता पार्क तयार करण्यात आला आहे फुके यांनी अंबाझरी जैवविविधता उद्यानाबद्दल विस्तृत माहिती दिली |
क्रेन मागवून त्याच्या साह्याने झाडे उचलून योग्य ठिकाणी त्यांचे रोपण अगदी व्यवस्थित करण्यात आले क्रेनच्या साहाय्याने झाडे उचलून अगदी योग्य ठिकाणी लावली गेली |
राज्यात करोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे राज्यातील करोनाच्या रुग्ण संख्येचा आलेख वाढतच आहे |
त्यामुळे विषाणू लागण होऊन आतापर्यंत करोना मुक्त होणाऱ्यांची संख्याही १२०३२ वर गेली आहे त्यामुळे व्हायरसपासून बरे झालेल्या लोकांची संख्या 12032 वर गेली आहे |
आमच्यापेक्षा काँग्रेसची आमदारसंख्या एकने जास्त आहे काँग्रेसकडून घोषणा काँग्रेसने आघाडीशी काडीमोड करण्याचा ठाम निर्णय घेत सटाणा पालिकेत एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे |
अशा प्रकारचे लेखन करण्यासाठी आवश्यक असते आत्मशक्ती आणि निर्भीडता, जी गज्वींच्या सर्वच साहित्यकृतींमध्ये आजवर दिसून आलेली आहे आपण समुहापेक्षा वेगळे आहोत हे त्यांना कळतं तसंच समुहाचं मत कथेतून, कवितेतून, कादंबरीतून मांडता येतं हे त्याला कळतं |
कंपनी युजर्संना अँड्रॉयड सेट टॉप बॉक्स सुद्धा देत आहे फोनसह मॉड्स घेतल्यास विशेष सूटही मिळत आहे |
साठी संशोधनही केले होते उपचार सुरू असताना त्याचा घाटी हॉस्पिटलमध्ये दुपारी मृत्यू झाला |
तटस्थ संस्था पुण्यातील महापालिका प्रशासनाने रस्त्यांच्या कामाच्या थर्डपार्टी इन्सपेक्शनसाठी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (सीओईपी) या संस्थेची नियुक्ती केली आहे महामेट्रोने पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगकडून (सीओईपी) वाहतुकीचा आराखडा तयार करून घेतला असून, वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे |
बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक समता सप्ताहाचा समारोप शनिवारी सामाजिक न्याय संकुलातील सभागृहात करण्यात आला जिल्हा कोर्टात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते |
दरवर्षी उत्सवाची लागणारी ओढ यंदा सतावत आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्सवाचा त्रास आपल्याला होत आहे |
शिवरायांचा पुतळा रातोरात हटवला, कर्नाटक सरकार सीमाभागातील मराठी माणसांचा किती द्वेष करते, याचं आणखी एक संतापजनक उदाहरण समोर आलं आहे शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्यात जी तत्परता सरकारने दाखवली, त्यामध्ये त्यांचा महाराष्ट्र द्वेष लक्षात येत असल्याची टीका होत आहे |
चौकीदार ही चोर है नावाचा क्राइम थ्रिलर सुरू आहे दिल्ली चौकीदार ही चोर है नावाचा क्राइम थ्रिलर सध्या देशात सुरू आहे |
त्यात प्रामाणिकपणा मात्र होता आपण कधीच दुसऱ्या ग्रुपमध्ये जाऊन डोकावत नाही |
२७ आणि २८ जुलैच्या दरम्यान विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये दमदार पावसाची शक्यता आहे २७ जुलैच्या दरम्यान विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे |
मात्र, अनावश्यक खर्च टाळा अनावश्यक खर्च टाळण्याची आवश्यकता आहे. |
एकूण १० ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे नऊ रुपये शुल्क असताना प्रत्येकाकडून दहा रुपयेच घेण्यात येतात |
शिवाय यातून मधुमेह, उच्चरक्तदाबाचेही निदान करून तशी उपचार दिशाही ठरविता येणार आहे याशिवाय मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचेही निदान करता येते आणि त्यानुसार उपचाराची दिशा ठरवता येते |
करोना संसर्गाशी मुकाबला करण्यात सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलं आहे कोरोनाचा सामना करण्यात सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.