text stringlengths 0 6.48k |
|---|
तसेच कोणालाही आपली बँक डिटेल्स शेयर करू नका आपल्या बँक खात्याची माहिती कोणालाही देऊ नये |
माझ्या वडिलांचे मित्र पवार साहेब यांच्यामुळे मुख्यमंत्री होऊ शकलो, हे सांगायला ठाकरे विसरले नाहीत शरद पवार यांच्यामुळे मुख्यमंत्री होऊ शकलो, हे सांगायला ठाकरे विसरले नाहीत |
व २ गडी), अनिकेत बबले (१ समूह प्रकारात औरंगाबादच्या रजत मेघावाले, ऋग्वेद जोशी, संदीप उंटवाल, धैर्यशील देशमुख व अनिकेत चौधरी यांना १४ |
त्यांची एटीएम सुविधादेखील नाही त्यांना काही बँक एटीएम कार्ड देखील देत नाही |
युवराजने शुभमन गिल, बरिंदर सरण, जीवनज्योत सिंग आणि तरुवर कोहली या युवा क्रिकेटपटूंना काही दिवसांपूर्वी मार्गदर्शन केले होते युवराजने काही दिवसांपूर्वी शुभमन गिल, बरिंदर सरन, जीवनज्योत सिंग आणि तरूवर कोहली या युवा क्रिकेटपटूंना मार्गदर्शन केले होते |
चाकूचा धाक दाखवत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली चाकूचा धाक दाखवून तिला ठार मारण्याची धमकी देत होता |
कुमारस्वामी यांचे सरकार अल्पमतात आले आहे त्यामुळे, कुमारस्वामी सरकार आज ना उद्या पडणार यात शंका नाही |
लिव्हिंग विल तयार करण्याची कल्पना अत्यंत स्तुत्य आणि सकारात्मक आहे लिव्हिंग विल करण्याची कल्पना अत्यंत स्तुत्य आणि सकारात्मक आहे |
मुंबई पोलिसांना कुणी बोलू दिले नाही? मुंबई पोलिसांनी आम्हाला कामच करू दिले नाही? |
देशाला आयसीसीच्या तीन मोठ्या स्पर्धांचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली देशाचे नेतृत्व करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने आयसीसीच्या तीन मोठ्या स्पर्धांचे जेतेपद पटकावले असून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे |
तंबाखूचे खरेदी विक्री व्यवहार ठप्प असल्याने तंबाखू उद्योगातील महिला कामगार, माथाडी कामगार, गाडीवान यांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे तंबाखू उद्योगातील महिला कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे |
१९५५ मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले १९५४ मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले |
पण होतंय अगदी उलट पण प्रत्यक्षात याच्या नेमकी उलट स्थिती आहे |
सोमवारी सकाळी मोंढा परिसरात अशीच घटना घडली सोमवारी परिसरात असे चित्र दिसून आले |
व्यवसायातील योजना लाभदायक ठरतील व्यवसायात नव्या योजना लाभदायक ठरतील |
याचे प्रोडक्शन मॉडल बऱ्याच प्रमाणात कॉन्सेप्ट मॉडल सारखेच आहे त्याचे उत्पादन मॉडेल मुख्यत्वे संकल्पना मॉडेलसारखे आहे |
या घटनेमुळे ग्रामपंचायत कार्यालयातील वातावरण तणावपूर्ण बनले यामुळे कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण होते |
शहरातल्या वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये तपासलेल्या या नमुन्यांपैकी आज २ हजार ९४५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला शहरातल्या वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये तपासलेल्या या नमुन्यांपैकी आज २९४५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला |
हा करार ३१ मार्च २०२२ पर्यंत असणार आहे, अशी माहिती बीसीसीआयमधील सूत्रांनी दिली बीसीसीआयच्या माहितीनुसार हा करार ३१ मार्च २०२२ पर्यंत वैध असेल. |
आम्हाला माणसे जोडणारी लोकं हवी आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले आम्हाला माणसं जोडणारी लोकं हवी आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले |
रूईया कॉलेजमधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं रुईया महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले |
नागपूर पदविधर मतदारसंघात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हे सहा जिल्हे येतात नागपूर पदवीधर मतदारसंघामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली हे सहा जिल्हे समाविष्ट आहेत. |
दिवंगत अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवीन बाबी उजेडात येत आहे बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतची केस दिवसागणिक गुंतागुंतीची होत चालली आहे |
त्याने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली त्याने. |
याबाबत पोलीसांतून मिळालेली माहिती अशी, सौ याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी सौ |
खोटी माहिती सादर करून छत्तीसगढमध्ये कोळसा खाणी मिळविल्याबद्दल राजेंद्र दर्डा आणि काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांच्याविरोधात सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे खोटी माहिती सादर करून कोळसा खाणी मिळविल्याबद्दल राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा आणि काँगेसचे खासदार विजय दर्डा यांच्याविरोधात सीबीआयने एफआयआर नोंदविले आहे... |
या वाहनांमध्ये सोलर पॅनेल्स वापरायचे असतील, तर तेसुद्धा आयात करावे लागतात वीजनिर्मितीसाठी कंपनीने फलाटांच्याही टपावर सौर उर्जेची यंत्रणाही बसवली आहे |
मुख्यमंत्री मातोश्री निवासस्थानाच्या बाहेरच पडत नाहीत मुख्यमंत्री मातोश्री निवासस्थानातून बाहेर पडत नाहीत |
त्यासाठी त्यांना चार महिन्यांचा कालावधी लागला यासाठी त्यांना चार महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे |
त्यानंतर सभा ही तहकूब करण्यात आली त्यानंतर सभेला स्थगित करण्यात आले. |
मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे मराठा समाजातील आंदोलकांनी संयम पाळून शांततेच्या मार्गाने आंदोलन चालवावे असे आवाहनही पक्षाने केले आहे |
या प्रकरणी आळंदी पोलिस तपास करीत आहेत या प्रकरणी वाकड पोलिस तपास करीत आहेत |
बाळासाहेब वाकडे यांच्यावर घाटी हॉस्पिटल, तर भागवत वाकडे यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत त्याचाच भाग म्हणून घाटी परिसरात दीडशे कोटी रुपये खर्चून दोनशेपेक्षा जास्त खाटांचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभे राहात आहे |
०३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे ०३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. |
तसेच सखल भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे |
सुशांत प्रकरणात चूक केली? सुशांत प्रकरणात मी काय चूक केली? |
या निर्णयाने असंख्य विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे कारण त्यांचा एक निर्णय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारा ठरणार आहे |
आता बाबा झाल्यावर हार्दिकची जबाबदारी वाढलेली आहे आता वडील झाल्यानंतर हार्दिकची जबाबदारी वाढली आहे |
परंतु ह्युमन राइट्स ग्रुपमध्ये ७६ पैकी २२ विद्यार्थ्यांना १०० गुणांपैकी ५० पेक्षाही कमी मार्क देण्यात आले परंतु ह्युमन राइट्स ग्रुपमध्ये ७६ पैकी २२ विद्यार्थ्यांना १०० गुणांपैकी ५० पेक्षा कमी मार्क दिले गेले. |
जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत रुग्ण वैद्यकीयदृष्ट्या थोडा स्थिर (स्टेबल) झाल्यावर मग मोठ्या अॅम्ब्युलन्समधून रुग्णालयात पाठवण्यात येईल |
तिनेच सुशांतला जेवण भरवलं नियमित आंतरराष्ट्रीय प्रवास करणारे किशोर देशमुख सांगतात की, आपण जेवणाचे पर्याय अगोदर दिले असल्यास खानपान सेवा तशी व्यवस्थित मिळते |
यासंदर्भात कोणतीच यंत्रणा काही भूमिका का घेत नाही, हे कळायला मला मार्ग नव्हता मात्र त्याची दखल इतिवृत्तांतामध्ये करण्यात आली नाही |
आगीची माहिती मिळताच फायरब्रिगेडच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आगीची माहिती मिळताच तीन बंब घटनास्थळी दाखल झाले |
या बिबट्याचे वय एक वर्षे आहे शेतात बिबट्या आल्याचे कळताच परिसरतील नागरिकांनी बिबट्याला बघण्यासाठी शेताजवळ गर्दी केली |
थोडे थांबावे आणि पुढे जावे, कारण वळणावर धोका आहे, असा चिमटाही अग्रलेखातून काढण्यात आला आहे वळणावर धोका असल्याने थोडे थांबा आणि पुढे जा असा अग्रलेख आहे |
आज कोणताही निर्णय घेऊ नका आज कोणताही ठराव करू नका. |
यापैकी सर्वांत महत्त्वाचे मानले जाते ते अथर्वशीर्ष यातील अथर्वशीर्ष हे सर्वात महत्त्वाचा मानले जाते |
प्रथम फलंदाजी करत इंग्लंडने ५८३ धावा केल्या प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ५८३ धावा केल्या |
मात्र मुंबईलगत असलेल्या शहरांत रुग्णवाढ कायम आहे मात्र, मुंबईजवळील शहरांमध्ये रुग्णांची संख्या वाढतच आहे |
आम्हाला आशा आहे की मुंबई पोलीस आम्हाला साथ देईल आणि हे प्रकरण आम्ही सोडवू आम्हाला आशा आहे की मुंबई पोलिस आम्हाला साथ देतील आणि आम्ही हे प्रकरण सोडवू |
या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे |
फरांदेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे फरांदे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे |
प्रयत्न चांगले आहेत पण वस्तुस्थितीत फारसा बदल दिसत नाही मग ही समस्या सोडविण्यासाठी आतापर्यंत कुठलेही ठोस प्रयत्न झाले नाहीत का? |
आषाढी एकादशीनिमित्त श्रींच्या मंदिरात संस्थानकडून विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले शहराच्या विविध भागांतील मंदिरांत आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली |
या इमारतीची सुरक्षा भिंत, शवविच्छेदन गृह, निवासस्थाने आदी कामे अपूर्ण आहेत या इमारतीची सुरक्षा भिंत, शवागार, निवासस्थाने आदी कामे अपूर्ण आहेत |
दात्यांनी पुढे यायला हवे तरच तुटवडा दूर होईल देणगीदारांनी पुढाकार घेतला तरच ही कमतरता दूर होईल |
जास्त झोप किंवा कमी झोप घेतली तर आजारी पडण्याची शक्यता असते पुरेशी झोप न मिळाल्याने आरोग्य बिघडेल |
त्याला देहान्ताची शिक्षा करावी का, असा सवाल राजांनी स्वामींना केला राजाने स्वामींना विचारले की त्याला मृत्यूदंड द्यावा का? |
त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालयाचे डॉक्टर पाटणकर यांनी दिली त्यांच्यावर या ठिकाणी अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत |
पेट्रोलच्या दरात सततच्या वाढीमुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशावर ताण पडत आहे इंधन दरवाढीमुळे रोज थेट सर्वसामान्यांच्या खिशावरील ताण वाढला आहे |
या सामन्यात अर्मेनियाला पराभव पत्करावा लागला पण त्यात इंटरनेटच्या जोडणीचा फटका बसल्याची तक्रार अर्मेनियाने केली होती आर्मेनियाने सामना गमावला परंतु त्यांच्या इंटरनेट कनेक्शनवर परिणाम झाल्याची तक्रार केली |
तेथून परत आल्यानंतर दोघांच्या प्रेमसंबंधांचा भंडाफोड झाला तेथून परतल्यानंतर त्यांचे प्रेमप्रकरण उघड झाले |
त्यामुळे गेल्या काही वर्षांत बीड जिल्ह्यात या योजनेच्या अंमलबजावणीत रेकॉर्डब्रेक यश आले आहे त्यामुळे गेल्या काही वर्षात बीड जिल्ह्यात या योजनेच्या अंमलबजावणीत उत्तम यश मिळाले |
उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनीही सहकुटुंब सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनीही सहकुटुंब सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं |
पावसाने ओढेनाले भरून वाहिल्याने नद्यांची पाणीपातळी वाढली पावसामुळे ओढेनाल्यांना पाणी वाहू लागले असून, भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास त्यामुळे मदत होते आहे |
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण ७१,४२३ दाव्यांमध्ये आयुष्मान भारत योजनेशी संबंधित दाव्यांचे प्रमाण मोठे आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण ७१,४२३ दाव्यांपैकी आयुष्मान भारत योजनेशी संबंधित दावे सर्वात मोठे आहेत |
तसेच ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचा हा स्मार्टफोन १७ हजार ९९० रुपयात खरेदी केला जावू शकतो तसेच, ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज असलेला हा स्मार्टफोन १७,९९० रुपयांना खरेदी करता येईल |
हीररांझा ही शेकडो वर्षांपासून पंजाबमध्ये प्रचलित असलेली असफल प्रेमाची आख्यायिका हीररांझा ही अनेक वर्षांपासून पंजाबमध्ये प्रचलित असलेली असफल प्रेमाची आख्यायिका |
यापैकी ३२२ निगेटिव्ह असून ५३ पॉझिटिव्ह आहेत यापैकी ३२२ निगेटिव्ह आणि ५३ पॉझिटिव्ह आहेत |
विश्रामबागवाड्यातही हीच परिस्थिती आहे काही दिवसांपूर्वी कल्याणातील वाडेघर परिसरात विजेची तार पडल्याने शेतकऱ्याचा बैल मृत्युमुखी पडला होता |
या मतदार संघांमध्ये अनुक्रमे ५९ हजार ४२१ आणि १८ हजार ७१४ मतदारांनी नोंदणी केली आहे या कालावधीत पदवीधर मतदार संघासाठी ५९ हजार ४२१ आणि शिक्षक मतदार संघासाठी १८ हजार ७१४ मतदारांनी नोंदणी केली |
तसेच या सिनेमासाठी फिल्मफेअरचा बेस्ट क्रिटिक अवॉर्डही मिळाला होता या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट समीक्षक पुरस्कारही मिळाला |
केवळ सण म्हणून नवे तर सक्षमीकरणाचे एक माध्यम म्हणून शहरातील अनेक संस्थांमध्ये सामाजिक राखीचा बंध गुंफला जात आहे जोडीला हिंदू एकता आंदोलनच्या माध्यमातून समाजकार्य सुरू केले |
तसंच विरोधी पक्षाकडून ढासळती अर्थव्यवस्था, बेरोजगारी, युवक आणि शेतकऱ्यांचे मुद्दे यांच्यासह अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे विरोधी पक्षाकडून ढासळती अर्थव्यवस्था, बेरोजगारी अशा अनेक मुद्दयांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे |
‘यूजीसी’ने त्यासाठी देशभरातील विद्यापीठांकडून एमफिल आणि पीएचडीची माहिती मागविली आहे त्या विषयीचाच आढावा घेण्यासाठी ‘यूजीसी’ने देशभरातील खासगी, केंद्रीय, स्वायत्त विद्यापीठांसह देशभरातील सर्वच विद्यापीठे आणि संशोधन संस्थांकडून अशी माहिती मागविली आहे |
व्यापारात प्रगती करता येईल व्यापारव्यवसायात प्रगतीच्या संधी दृष्टीपथात येतील |
तसेच शहरातील इंच न् इंच जमीन कराच्या ओझ्याखाली आणली सोबतच शेती, शाळा यांच्यावर कर लादत, शहरातील इंच न् इंच जमीन कराच्या ओझ्याखाली आणल्याने या करवाढीविरोधात मोठा आगडोंब उसळला होता |
जुलूस काढण्यास परवानगी दिली तर पुन्हा एका समुदायाला करोना फैलावण्याच्या नावावर निशाण्यावर घेतलं जाईल आणि सर्वोच्च न्यायालयाला हे नकोय मिरवणुकीला परवानगी दिल्यास विषाणू पसरवण्याच्या नावाखाली आणखी एका समुदायाला लक्ष्य केले जाईल आणि सर्वोच्च न्यायालयाला हे नको आहे. |
नागरिकांना याचा त्रास होतो आहे येथील नागरिकांना मात्र याचा त्रास होत असल्याच्या तक्रारी होत आहे |
वाढत्या लोकसंख्येला सुरक्षितता प्रदान करण्यासाठी आणि या भागातील गुन्हेगारीला प्रतिबंध करण्यासाठी तेथे मोठ्या प्रमाणात पोलिस मनुष्यबळाची आवश्यकता होती वाढत्या लोकसंख्येला सुरक्षितता आणि गुन्हेगारीला प्रतिबंध करण्यासाठी त्या भागात पोलिसांची संख्या वाढवण्याची आवश्यकता होती. |
त्यामुळे प्रत्यक्ष न्यायालये सुरू झाली तरी ही पद्धत कालबाह्य होणार नसून ती हळूहळू रुजणार आहे त्यामुळे प्रत्यक्ष न्यायालये सुरू झाली तरी ही व्यवस्था कालबाह्य होणार नसून हळूहळू रुजणार आहे |
मात्र, भारताने आम्हाला पुरावे दिले नसल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे पाकिस्तानने भारताने पुरावे दिले नसल्याचा दावा केला आहे. |
आता करोनासोबत आपण जगले पाहिजे जिनिव्हा जगभरात करोनाच्या संसर्गाने जगभरात थैमान घातले आहे |
यावर्षीच्या अभ्यासक्रमात अवकाश, हवामान या गोष्टींचाही समावेश करण्यात आला आहे अभ्यासक्रमात अवकाश, हवामान या संकल्पनांचा समावेश करण्यात आला आहे |
कोळसा घोटाळा प्रकरणातील स्थितीदर्शक अहवालात केंद्रीय कायदामंत्री अश्वनीकुमार, अॅटर्नी जनरल जी अहवालात ‘फेरफारी’ची कबुली विधिमंत्री, अॅटर्नी जनरल, पंतप्रधान कार्यालयामुळे ‘बदल’वृत्तसंस्था, नवी दिल्ली ‘कोळसाकांड’ प्रकरणातील स्थितीदर्शक अहवालात केंद्रीय कायदामंत्री अश्वनीकुमार, अॅटर्नी जनरल जी |
रविवारीही पाकिस्तानने पुंछ सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला होता रविवारीही पाकिस्तानने पूँच सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार केला होता |
या वर्ल्ड कपमध्ये अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने जवळपास एकतर्फी किल्ला लढविला या वर्ल्डकपमध्ये अष्टपैलू शकिब अल हसनने जवळपास एकतर्फी किल्ला लढविला |
भारतीय सौर २७ माघ शके १९३७ माघ शुक्ल नवमी रात्री ११ भारतीय सौर २६ माघ शके १९३७ माघ शुक्ल अष्टमी रात्री १२ |
ईबीसीचे निकष हे आर्थिक निकष आहेत समाजातील सर्वच घटकांमधील आर्थिक दुर्बल घटकांचा विचार करून या योजना तयार करण्यात आल्या असून त्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे |
परंतु, एक्सचेंज बोनस आणि कॅश बोनस अंतर्गत २० हजारांपर्यंत सूट मिळू शकते यात २० हजारांचा कॅश बोनस आणि २० हाजारापर्यंत एक्सचेंज बोनसचा समावेश आहे |
सध्या प्रशासनाने चाचण्यांची संख्या वाढली आहे याद्वारे चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे |
२००४ मध्ये आलेल्या हवा आने दे सिनेमातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली 2004 मध्ये 'हवा आने दे' या सिनेमातून त्याने करिअरला सुरुवात केली |
विशेष प्रतिनिधी, मुंबईनशापाण्यासाठी चक्क खोकल्याच्या औषधांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे उघड झाले आहे विशेष प्रतिनिधी । मुंबई नशापाण्यासाठी चक्क खोकल्याच्या औषधांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे उघड झाले आहे |
त्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांची जीवनशैली तणावाची, धकाधकीची झाली आहे डॉक्टरांचेही दैनंदिन जीवन धकाधकीचे झाल्यामुळे त्यांना प्रचंड मानसिक तणावाखाली वावरावे लागत आहे |
विवेक शुक्ला यांच्यामार्फत केली आहे विवेक शुक्ल यांच्या माध्यमातून केले |
त्यामुळे हे प्रकरण आणखीनच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे येत्या काळात हा प्रश्न चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे |
सकाळपासून वाढत चाललेल्या पावसाच्या जोरामुळे हा अंदाज खरा ठरण्याचे संकेत मिळू लागले आहेत सकाळपासून पावसाचा जोर वाढत असल्याने हा अंदाज खरा ठरण्याचे संकेत मिळत आहेत |
भारतीय मुलीशी लग्न करण्यासाठी पाक क्रिकेटपटूने पत्नीला दिला तलाक! पण पाक क्रिकेटपटूंमध्ये असा एक खेळाडू आहे ज्याने भारतीय मुलीशी लग्न करण्यासाठी पहिल्या पत्नीला तलाक दिला |
आयपीएलची ही कृती केवळ देशाच्या विचारधारे विरोधातच नाही तर देशाची सुरक्षा आणि आर्थिक चिंतेकडेदेखील दुर्लक्ष करणारे आहे आयपीएलची ही कारवाई केवळ देशाच्या विचारसरणीच्या विरोधात नाही तर देशाच्या सुरक्षा आणि आर्थिक चिंतांकडे दुर्लक्ष करणारी आहे |
त्यातून मिळालेल्या पैशातून तो इंजिनीअर झाला महेश भागवत यांनी पुण्यातून सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी घेतली |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.