text
stringlengths
0
6.48k
पायाच्या दुखापतीतून तो सावरलेला नाही जखम बरी करण्यासाठी मूळ शोधलेच नाही
आर्थिक आघाडीवर आगामी आठवडा चांगला राहील आर्थिक पातळीचा विचार केल्यास आगामी आठवडा आपल्यासाठी अनुकूल आणि धनवृद्धीचे शुभ योग जुळून येणारा ठरू शकेल
हे सगळ्या घडामोडींमुळं या प्रकरणाची गुंतागुंत वाढली आहे या सर्व घडामोडींमुळे या प्रकरणाचा गुंता वाढला आहे
यापुढे असे करून चालणार नाही यापुढे असे होणार नाही याची काळजी घेतली जाईल
प्रदूषणाने ग्रासून हृदय विकार, दमा, फुफ्फुसाच्या व्याधी, मधुमेह यांचे रुग्ण बनलेले असतील तर ती मंडळी करोना विषाणूंना प्रतिकार करण्यास कमी पडते प्रदूषणामुळे जर लोकांना हृदयविकार, दमा, फुफ्फुसाचा आजार, मधुमेहाचा त्रास होत असेल, तर मंडळी कोरोना विषाणूला कमी प्रतिकार करतात
मात्र, परवानगी मिळताच तातडीने या लशीची मानवी चाचणी सुरू करण्यात येणार आहे परवानगी मिळाल्यानंतर तात्काळ या लशीच्या मानवी चाचणीला सुरुवात होईल.
या बाजारपेठेतील एक हजार व्यापारी बंदमध्ये सहभागी झाले होते सुमारे एक हजारांहून अधिक व्यापारी मोर्चातसहभागी झाले होते
७५ टक्क्यांपर्यंत, म्हणजे पाव टक्का घट केली आहे ५ टक्क्यांपर्यंत, म्हणजे पाव टक्का कपात केली आहे
त्यात खुद्द विराट कोहलीने त्याला दोन वेळा जिवनदान दिले त्यात खुद्द विराट कोहलीने त्याला जीवनदान दिले
सद्यस्थितीत असलेल्या योजनांच्या जोडीने जंगलाचे संरक्षण करणाऱ्या गावांना हरित बोनस दिला जावा, अशी मागणी पुढे आली आहे नागपूरः जंगलांमध्ये किंवा जंगलांना लागून असलेल्या गावांना वनसंवर्धनासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून हरित बोनस देण्याची संकल्पना पुढे आली आहे
धरणाचे बांधकाम २०१२ साली पूर्ण झाले आहे जलवाहिन्या टाकण्याचे काम २०१२ मध्ये पूर्ण झाले होते
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबरीने राज्यातील सत्तेत राहिला तर, भाजप हा एकमेव हिंदुत्ववादी पक्ष रिंगणात असेल शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबरीने राज्यातील सत्तेत असणार असल्यामुळे भाजप हा एकमेव हिंदुत्ववादी पक्ष रिंगणात असणार आहे
अमेरिकेच्या या निर्णयावर भारतानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे अमेरिकेच्या या दुटप्पी भूमिकेला भारताने तीव्र आक्षेप घेतला असून, थेट अमेरिकन राजदूतालाच पाचारण करीत, या निर्णयाबद्दल संताप व्यक्त केला आहे
भारतीय सौर १४ आषाढ शके १९३९, आषाढ शुक्ल द्वादशी उत्तररात्री २ भारतीय सौर २० आषाढ शके १९४१, आषाढ शुक्ल दशमी उत्तररात्री १
त्यामुळे पाण्याचा निचरा जलद झाला त्याच वेळी अचानक वाळवटांतून पाण्याचा झरा सुरू झाला
संसद हल्ला प्रकरणी फाशी झालेला दहशतवादी अफझल गुरूच्या समर्थनार्थ जेएनयूमध्ये डाव्या विद्यार्थी संघटनांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते संसद हल्ला प्रकरणी फाशी झालेला दहशतवादी अफझल गुरूच्या फाशीच्या समर्थनार्थ जेएनयू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अफझल तसेच पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा ...
त्यामुळे आतापर्यंत लस बनवण्यासाठी घेतलेली मेहनत आणि खर्च वाया जाण्याची शक्यता आहे त्यामुळे आतापर्यंत लस बनवण्यासाठी घेतलेली मेहनत आणि खर्च वाया जाण्याची शक्यता असल्याचे म्हटले होते
या वेळी गावात तणाव निर्माण झाला होता त्यामुळे या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता
येत्या काही दिवसांत चांगला पाऊस झाला नाही, तर शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना यंदा पाणीकपातीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे मात्र, समाधानकारक पाऊस न झाल्यास पाणीटंचार्इ निर्माण होऊ शकते असा अंदाज वर्तविला जात आहे
११ जुलै हा, जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा होतो दरवर्षी ११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.
त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत आरटीओने चार लाख रुपये अधिक वसूल केले आहेत या गुंडांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याने अधीक्षक मोहिते यांनी चौघांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मीराबाई चानूने सुवर्णपदक तर गुरुराजा याने रौप्य पदक पटकावलं स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मीराबाई चानूने सुवर्णपदक जिंकले, तर गुरुराजा याने रौप्य पदक मिळवले.
किशोर तोष्णीवाल यांची नेमणूक झाली वडेवाल यांची नेमणूक करण्यात आली
याच्या मदतीनं टीव्हीमधील नको असलेल्या फाइल्स क्लाऊडवर अपलोड करण्याची आणि वायफायच्या मदतीनं शेअर करण्याची सुविधा दिलेली आहे याच्या मदतीने टीव्हीवरून क्लाउडवर नको असलेल्या फाइल्स अपलोड करणे आणि वायफायच्या मदतीने शेअर करणे शक्य होणार आहे.
याअंतर्गत प्रत्येक आठवड्याच्या गुरुवारी सकाळी श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे महापालिकेतर्फे दर गुरुवारी सकाळी ७ ते ९ यावेळेत श्रमदानातून स्वच्छता अभियान राबविले जाणार आहे
पूर्व तसेच पश्चिम उपनगरात कुठेही ते मिळाले नाही पूर्व तसेच पश्चिम उपनगरात कुठेही आढळून आले नाही
साउथम्पटन इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरू आहे साउथहॅम्प्टन इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरू आहे
गेल्या महिन्यात राष्ट्रीय कार्यकारिणीच्यावेळीगुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी रुसून बसल्यावर संजय जोशी यांनाकार्यकारिणीतून वगळण्यात आले गेल्या महिन्यात राष्ट्रीय कार्यकारिणीच्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी रुसून बसल्यावर त्यांना कार्यकारिणीतून वगळण्यात आले
राज्यातून आलेल्या सर्व शेतकऱ्यांना प्रश्न मांडण्याची संधी देण्यात आली होती गटातटात विखुरलेल्या काँग्रेसजनांना संघटित करुन विधानसभेला सामोरे जावे लागेल
राजकारणातील सर्व डावपेच त्यांनीच सोनिया गांधीना सांगितल्याचे म्हटले जाते त्यांनी सोनिया गांधींना राजकारणाच्या सगळ्या युक्त्या सांगितल्याचं म्हटलं जातं
विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत पदवीधर मतदारांच्या नोंदणीकडे दुर्लक्ष झाल्यास ते परवडणारे नाही ला सांगितले ग्राहकांना अजूनही घरखरेदी परवडण्यासारखी वाटत नाही
च्या स्पेक्ट्रमचीच खरेदी केली ती जेव्हा घरून काम करत असते, तेव्हा सासूबाई चहाचा कप हातात देतात
सुदैवाने कुठलीही हानी झाली नाही सुदैवाने कुठलीही हानी झाली नव्हती
राम जन्मभूमी हे एक धार्मिक स्थल आहे राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचं आयोजन श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून करण्यात आलंय
येथील स्ट्राँग रुममध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे या ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे
त्यातून शहराचा लाभ होईल त्याला कारणही तसेच घडले आहे
२ मार्चला देवलापारच्या जंगलात तिचा मृतदेह आढळला होता ५ मार्चला देवलापारच्या जंगलात तिचा मृतदेह आढळला होता.
’सखी मंद झाल्या तारका’ या गाण्याची आठवण पं ‘सखी मंद झाल्या तारका’ या गीताने मैफलीची सुरूवात केली
नेहरूनगरमधील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये ही स्पर्धा सुरू आहे नेहरूनगरमधील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये स्पर्धा सुरू आहे.
वधूवर मेळावावैश्य सभा, मुंबईच्या वतीने समस्त वाणी समाजासाठी २४ नोव्हेंबरला वधूवर परिचय मेळावा आयोजित केला आहे वैश्य सभा, मुंबईतर्फे समस्त वाणी समाजासाठी २४ नोव्हेंबरला वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
त्याकरिता लहान वयाच्या पार्थ पवारांचा कोणी वापर तर करून घेत नाही ना? त्यासाठी तरुण वयात पार्थ पवारला कोणी वापरत तर नाही?
वेंकय्या नायडू यांच्या या निर्णयासंदर्भात कायदा आणि राजकीय वर्तुळात वेगवेगळे मतप्रवाह आहेत नायडू यांच्या या निर्णयासंदर्भात कायदा आणि राजकीय वर्तुळात वेगवेगळे मतप्रवाह आहेत
पाथर्डी येथील खत प्रकल्पात उन्हाळ्याच्याकाळात जवळपास रोजच आग लागतात पाथर्डी येथील खत प्रकल्पात महिन्याभरापासून जवळपास रोजच आग लागत आहे
पोलिसांनी वाहनचोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे त्यानुसार पोलिसांनी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे
दरम्यान, मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर वाढला असून, या धरणात वेगाने पाण्याची आवक सुरू आहे धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणलोट क्षेत्रातून पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात धरणात येत आहे
हा उद्देश पूर्ण झाला नसल्याने अल्पसंख्याक व मागासवर्गाचे मूलभूत अधिकार सुरक्षित राहिले नाहीत, असे प्रतिपादन शाहीर संभाजी भगत यांनी केले हा उद्देश पूर्ण झाला नसल्याने अल्पसंख्याक, मागासवर्गाचे मूलभूत अधिकार सुरक्षित राहिले नाही, असे भगत म्हणाले
समोरची काच फुटलेली असणे, खिडक्यांच्या काचा फुटलेल्या, गाडीला वायपर नसणे अशी अवस्था या बसची आहे विविध कामे पूर्णपीएमपी ताफ्यातील बसची समोरची काच फुटलेली असणे, खिडक्यांच्या काचा फुटलेल्या, गाडीला वायपर नसणे अशी अवस्था आहे
या हल्ल्यात आरोपीची अल्पवयीन बहीण जखमी झाली आहे या घटनेत एक तरुणी किरकोळ जखमी झाली आहे
शिकण्यासाठी वयाचे बंधन नसेल शिकत राहा शिकण्यासाठी वयाची अट नसते
पोलिसांनी आरोपीचा सातारा येथे जाऊन शोध घेऊन त्याला या गुन्ह्यात अटक केली साताऱ्यात जाऊन पोलिसांनी आरोपीला शोधून अटक केली.
आता नियमित महसूल उपायुक्त मिळाल्याने निर्णय प्रक्रिया गतिमान होण्याची शक्यता आहे नियमित महसूल उपायुक्त मिळाल्यामुळे निर्णय प्रक्रिया जलद होण्याची संभावना आहे.
वाहनचालकांना वेतन मिळालेले नाही या कंपनीकडे वाहनचालक पुरविण्याचे कंत्राट असून, ऑगस्टपासून वाहनचालकांना वेतन मिळालेले नाही
ब्रिटन सरकारने भारतीय कंपनीसोबत करार केला आहे ब्रिटिश सरकारने एका भारतीय कंपनीसोबत करार केला आहे
मोठा बडिवार नाही, रोषणाई नाही, प्रचंड सभागृह नाही, पांढरा चुना फासलेल्या चार भिंती मुंबई बिग बॉसच्या घरात भांडण आणि वादावादी झाली नाही असा एकही दिवस जात नाही
आत्तापर्यंत त्यांनी मनापासून ज्या गोष्टी ठरवल्या, त्या पूर्ण केलेल्या दिसताहेत आतापर्यंत, त्यांनी त्यांच्या मनात जे काही ठरवले होते ते त्यांनी पूर्ण केले आहे असे दिसते
आपल्या मुलाने इलेक्ट्रॉनिक्समध्ये डिप्लोमा पूर्ण केला आहे तुमच्या मुलाने इलेक्ट्रॉनिक्समध्ये डिप्लोमा पूर्ण केला आहे
त्यासाठी तो दोन दिवस मुंबईत थांबला होता त्यासाठी ते दोन दिवस मुंबईत राहिले
ओबीसींच्या २५ टक्के जागा अनारक्षित गटांकडे हस्तांतरीत करण्यात आल्या या उपक्रमात उमेदवारांना २५ हजार रुपये प्रतिमहिना मानधन, तसेच २ हजार ५०० रुपये प्रतिमहिना प्रवास व इतर भत्ता देण्यात येईल
राज्य शासनाच्या उर्जा व कामगार विभागाने मान्यताप्राप्त बेस्ट उपक्रमातील बेस्ट वर्कर्स युनियन आणि द बॉम्बे इलेक्ट्रिकल वर्कस युनियनला महाराष्ट्र औद्योगिक संबंध कायद्यातून वगळले राज्य शासनाच्या ऊर्जा आणि कामगार विभागाने बेस्ट वर्कर्स युनियन व द बॉम्बे इलेक्ट्रिकल वर्कस युनियनला महाराष्ट्र औद्योगिक संबंध कायद्यातून वगळले ...
या प्रकरणातील आरोपींना मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले त्यांना मंगळवारी शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात याबाबतची आढावा बैठक घेण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात खरीप आढावा बैठक झाली
लॉकडाउन नंतर जे कामगार गावांत आले त्यापैकी २६ टक्के कामगारांना काहीतरी काम मिळाले लॉकडाऊननंतर खेड्यापाड्यात आलेल्या 26 टक्के कामगारांना काही काम सापडले
प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या वायुची प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोंद ठेवली आहे का? प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या वायूची नोंद प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठेवली आहे
त्यामुळे शहरातील रस्ते क्षणार्धात जलमय झाले यामुळे शहरातील रस्ते जलमय झाले होते
पिंपरीचिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने पोकळे याला अटक केली ही कारवाई पिंपरीचिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने केली
त्यांच्यासाठीची सध्याची आरोग्य सुविधा योजना पुरेशी लाभादायक नाही आरोग्याच्या बाबतीत प्राथमिक पातळीवरील सोयीही पुरेशा उपलब्ध नाहीत
सोयाबिनला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची मकाला दुसरी पसंती मिळाली आहे मूग, साखर प्रतिकिलो दोन रूपये कमी झाली आहे
त्यानंतर शहरातील बाधितांना उर्वरित दहा हजार रुपये, तर ग्रामीण भागातील बाधितांना पाच हजार रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे कोट शहरातील पूरग्रस्तांना पहिल्या टप्प्यात प्रत्येकी दहा हजार आणि ग्रामीण भागातील नागरिकांना पाच हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे
घटनेची माहिती पोलिसांना दिली नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली
राज्याच्या बहुतांश भागांत कमाल तापमानात वाढ झाली आहे राज्याच्या इतर भागातही तापमानात लक्षणीय वाढ होत असल्याचे नोंदविण्यात आले आहे
४८ तासांत माफी मागा ४८ तासांच्या आत माफी मागा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियानाला सुरूवात केली
देशाची गरज भागेल इतके कांदा उत्पादन होऊन वाढीव उत्पादन होणार आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने कांदा, डाळिंब, द्राक्ष, टोमॅटो किंवा मका अशी पिके घेतली जातात
पुण्यात चोरांची दहशत, एकाच रात्रीत पाच दुकाने फोडली चोरट्यांनी एकाच रात्रीत पाच दुकाने फोडल्याने इतर दुकान मालकांमध्ये या चोरट्यांची दहशत निर्माण झाली
प्रत्येक प्रश्नाची नोंद पंतप्रधान कार्यालय ठेवत नाही, असं पीएमओकडून सांगण्यात आलं पीएमओने सांगितले की, पंतप्रधान कार्यालय प्रत्येक प्रश्नाचे रेकॉर्ड ठेवत नाही
भाविकांचा ओघ सकाळपासूनच मंदिर परिसराकडे सुरू झाला होता सकाळपासूनच या मंदिरांमध्ये भाविकांच्या रांगा लागल्या आहेत
मात्र, त्यांना पुरेशा सोयी मिळत नाहीत त्यांना पुरेशा प्रमाणात सार्वजिनक सुविधा नाहीत
त्यामुळे पाण्यासंदर्भातली हाताळणी गांभीर्याने व्हायला हवी त्यामुळे कोणताही विषय हा वैज्ञानिक पद्धतीने हाताळणे गरजेचे असून प्रयोगशीलतेला ऋजुता आणि संयम आणि निरपेक्ष वृत्तीची जोड हवी
त्यादिवशी लोक रात्रभर जागे होते अनेक प्रवासी रात्रभर जागे होते
जगभरातील सर्वच भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण असणार आहे एक भारतीय म्हणून ही खूप अभिमानाची गोष्ट आहे
या घटनेची नोंद बामणी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे या प्रकरणी बामणी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आला आहे
या ट्रेनमधील कार्यकर्त्यांनी डॉ या ट्रेनने विदर्भाचे संघटन सचिव डॉ
संशयाचे मळभ पसरण्याची शक्यता राहील तेव्हा जपा काही वेळा संशयाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता राहील, तेव्हा जपा
वाशी रेल्वे पोलिसांनी या घटनेतील चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे वाशी रेल्वे पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे.
आज फ्लिपकार्टवरून या फोनला खरेदी केले जावू शकते हा फोन आज फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल
आता दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी ही देशाच्या विविध भागातील १००० नागरिकांवर घेण्यात येणार आहे आता दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल देशाच्या विविध भागातील १००० नागरिकांवर घेण्यात येणार आहे
पण ती कारवाई प्रामुख्याने दिल्ली कार्यालयाकडून करण्यात आली होती पण ती कारवाई प्रामुख्याने दिल्लीतील कार्यालयातून करण्यात आली
पोलिसांनी त्या दोन्ही विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन चौकशीनंतर सोडून देण्यात आले पोलिसांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले
एकमेकांशी संवाद साधणे महत्त्वाचे असते एकमेकांशी संवाद साधणे फार महत्त्वाचे आहे, असे मला वाटते
शाल्व, तिच्या स्वप्नातला राजकुमार! वो बारीश का पानी!
त्यासाठी या बिलांची तपासणी लेखा परीक्षकांच्या माध्यमातून केली जावी त्यासाठी ही बिले लेखापरीक्षकांमार्फत तपासण्यात यावीत
लेखी परीक्षा १०० गुणांची असेल लेखी परीक्षा १०० गुणांची होईल।
यंदा बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे बारावी परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे
अर्थात या पाण्याचा मोठा वाटा उसाच्या शेतीला जिला जातो या पाण्याचा मोठा भाग उस शेतीसाठी वापरला जातो.
अपयशाशिवाय प्रयोगशीलता अशक्य आहे यंत्रणेची तयारी नसेल तर कोणतीही योजना यशस्वी होणे कठीण असते
त्यांनी तात्काळ मुलीला संजय गांधी रुग्णालयात दाखल केले त्यांनी तातडीने मुलीला संजय गांधी रुग्णालयात दाखल केले
अंगणवाडी केंद्रातून वितरीत करण्यात आलेल्या मसुरडाळीच्या पाकिटात मृत वटवाघुळाचे पिल्लू आढळल्याचा प्रकार गंभीर आहे अंगणवाडी केंद्रातून पुरवठा करण्यात आलेल्या मसुरडाळीच्या पाकीटात वटवाघुळाचे मृत पिल्लू आढळले
मंडळांकडून घालण्यात येणाऱ्या मंडपाच्या आकारावर स्थानिक पोलिस अधिकारी लक्ष ठेवणार आहेत मंडळांनी उभारलेल्या मंडपांच्या आकारावर स्थानिक पोलीस अधिकारी लक्ष ठेवतील
आयसीसीच्या वार्षिक बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला आयसीसीच्या वार्षिक बैठकीत यावर सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.