text
stringlengths
0
6.48k
एमएमआरडीएने २६ ऑगस्ट २०१५ रोजीच्या आदेशाने लावलेला हा दंड अतार्किक, भेदभावपूर्ण, मनमानी स्वरूपाचा व मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारा आहे, असे निरीक्षण न्या एमएमआरडीएने २६ ऑगस्ट २०१५ रोजीच्या आदेशाने लावलेला हा दंड अतार्किक, मनमानी स्वरुपाचा व मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारा आहे, असे निरीक्षण न्या
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून महाआघाडीसाठी प्रयत्न सुरू आहे दोन्ही पक्षांमधील या वाद मिटवण्याचा प्रयत्न काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी करत असल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली
शेकडो वर्षांची ही सवय बदलणं आणि मोडणं अवघड असतं शेकडो वर्षांची ही सवय बदलणे आणि मोडणे कठीण आहे
ट्रस्टवर कधी, केव्हा व कोणाला नियुक्त करायचे, त्याचा सर्वाधिकार पंतप्रधानांना आहे त्यानंतर टेंडर काढून पुढील महिन्यात पीएमसीची नियुक्ती केली जाईल
लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे अनेक लहान-मोठ्यांना यामुळे त्रास सहन करावा लागत आहे
देवेंद्र राजेंद्रसिंग राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी महिलेसह दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे तहसीलदार संतोष बनकर, पोलिस उपअधीक्षक बाजीराव मोहिते, सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय सहाने यांनी व्यासपीठावर मुलींच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले
मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी काही मार्ग दिसेना त्यामुळे कुटुंबीयांनी एका सायकलचा आसरा घेतला मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याने कुटुंबाने सायकलचा अवलंब केला
सेल्फीसाठी फोनमद्ये फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे
कोणत्याही वादात पडू नये दिवसाच्या उत्तरार्धात कोणत्याही वादात पडू नये
तीन वर्षे पूर्ण झाली नाही, अशांची बदली करायची असेल तरीही मंत्र्यांनी कारण लेखी नोंदवायचे व अंतिम स्वाक्षरी मुख्यमंत्र्यांनी करायची असा नियम आहे तीन वर्षे पूर्ण न झाल्यानंतरही मंत्र्याला बदली करायची असेल, तर त्याचे कारण लेखी नोंदवून मुख्यमंत्र्यांनी अंतिम स्वाक्षरी द्यावी, असा नियम आहे
तसेच क्रेन मागवून अर्धा तासांमध्ये रस्त्यात अडकलेला ट्रक बाजूला हटवून मार्ग मोकळा करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने ट्रक हटवला
यात रुग्णला कायम अस्वस्थ झाल्यासारखं वाटत राहतं रुग्णाला सतत अस्वस्थ वाटते
तब्बल ४० हजार जणांना ही लस देण्यात येणार आहे ४० हजार लोकांना लस देण्याचा विचार आहे.
चाचणीअंती डिसेंबर अखेर वातानुकूलित लोकल प्रवाशांसाठी सुरू करण्याचे प्रयत्न आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली चाचणीअंती डिसेंबरअखेर वातानुकूलित लोकल प्रवाशांसाठी सुरू करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती शिवाजी सुतार यांनी दिली
यावर सभापती जयश्री कुलकर्णी यांनी तातडीने योग्य ती कार्यवाही करा असे आदेश प्रशासनाला दिले वाडकर यांनी दिलेले पत्र सभापती जयश्री कुलकर्णी यांनी ठेवून घेतले व प्रशासनाला योग्य ती कारवाई करा, असे आदेश दिले
सलग दोन वर्षांपासून हे कंत्राट मानकर यांना मिळत आहे मानकर हे ए टू झेड नावाने कॅटरिंग सेवा चालवितात
शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्याच्या रोहयो मंत्री क्षीरसागर यांच्या सूचना शेतकऱ्यांवरील अन्याय समाप्त करण्याच्या रोहयो मंत्री क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाच्या सूचना.
त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नाही पण हे कोणाच्याही हातात नसतं
हा संघ १९ नोव्हेंबरपासूनवसमत येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय खोखो स्पर्धेत विभागाचे प्रतिनिधित्व करेल प्रतिनिधी, नाशिकवसमत (जिल्हा हिंगोली) येथे १९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय खोखो स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या शासकीय कन्या विद्यालयाचा संघ नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे
स्थानिक कमॉडिटी बाजारात सोमवारी सोन्याचा भाव किती होता? जागतिक बाजारात सोन्याचा भाव किती होता?
सुरेश शेट्टी, आरोग्य मंत्री आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री सुरेश शेट्टी अध्यक्षस्थानी असणार आहेत
आता ही रक्कम खेळाडूंना त्यांच्या ग्रेडनुसार वाटण्यात येते या करारात खेळाडूंना त्यांच्या ग्रेडनुसार पगार दिला जातो
तिघांची एक दिवस पोलिस कोठडी घेण्यात आली याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली
त्यांनी एकमताने माझ्याकडे प्रदेशाध्यक्षपदासाठीचे एक नाव दिले आहे या दोघांनी मिळूनच प्रदेशाध्यक्षपदासाठीचे एक नाव माझ्याकडे दिले आहे
काही ट्विट्स सुद्धा हटवले आहे काही ट्विटही डिलीट करण्यात आले आहेत
आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिलीप या प्रकरणाचा तपास करीत आहेत आर्थिक गुन्हेशाखेच्या उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिलीप फुलपगारे या प्रकरणाचा तपास करीत आहेत
या विद्यापीठातील विवाद्य पेपर तपासणीपद्धतीमुळे जगभर छीथू होणे थांबवायचे असेल तर हा कडू घोट गिळावाच लागेल या विद्यापीठातील विवाद्य पेपर तपासणी पद्धतीमुळे जगभर अपमान होणे थांबवायचे असेल तर हा कडू घोट गिळावाच लागेल
चिरंजीवांच्या हट्टापायी पक्षांतर करण्याच्या राज्यात सुरू झालेल्या राजकीय नाट्याचा पुढचा प्रयोग नवी मुंबईत रंगण्याची चिन्हे आहेत चिरंजीवांच्या हट्टापायी पक्षांतर करण्याच्या राज्यात सुरू झालेल्या राजकीय नाट्य पुढे जाऊन नवी मुंबईत रंगण्याची चिन्हे आहेत
दोन पायलटसह १४ ठार, एअर इंडिया विमान अपघातात महाराष्ट्रातील वैमानिकाचा मृत्यू एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत दोन वैमानिकांसह १४ जण ठार
आजपासूनच ठाणेकर या योजनेचा लाभ उठवू शकणार आहेत ठाणेकरांना आजपासूनच या योजनेचा लाभ घेता येणार आहे
साळवी यांनी दिले आहेत साळवी यांनी दिला आहे
त्यानंतर खंडपीठाने याविषयी उद्या, बुधवारी सुनावणी घेण्याचे संकेत दिले त्यानुसार, उच्च न्यायालयाने याप्रश्नी उद्या, बुधवारी सुनावणी घेण्याचे संकेत दिले
परंतु, सध्या सत्तालोभ हाच मोलाचा ठरत आहे परंतु, पहिल्या टप्प्यात सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांमध्ये आरोपप्रत्यारोपांची जणू रंगीत तालीमच अनुभवयास मिळाली
त्यामुळे निखिल यांच्या आत्महत्येने भाजपला फटका बसला आहे त्यामुळे राहुल यांच्या आत्महत्येने भाजपला फटका बसला आहे.
एक समर्थ नेतृत्व, देशाला पुढे घेऊन जाणारे नेतृत्व राहुल गांधीच देऊ शकतात राहुल गांधी यांच्यात नेतृत्व करण्याची क्षमता आहे
देशभरात मुहर्रम जुलूसला परवानगी देण्यास न्यायालयाचा नकारवाचा देशभरात मोहरमच्या मिरवणुकांना परवानगी देण्यास न्यायालयाचा नकार
त्यातच लॉकडाउन शिथिल झाले असल्याने व्यवहार पूर्ववत होत आहेत लॉकडाऊन शिथिल झाल्याने व्यवहार पूर्ववत सुरू आहेत
त्यामध्ये जादा प्रभाव असलेल्या पक्षाला जादा जागा हे धोरण राहील कारण २०१४च्या लोकसभा व विधानसभा, तसेच २०१९च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला काँग्रेसपेक्षा चांगले यश मिळाले आहे
सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे सोलापूर) असे त्या चोरट्याचे नाव आहे
जळगाव मतदारसंघात एक हजार ८९० तर रावेरमध्ये एक हजार ७३१ मतदान केंद्रे होती जळगाव मतदारसंघात एक हजार ८९० मतदानकेंद्र असून रावेर मतदारसंघात एक हजार मतदानकेंद्र आहेत
च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणारे हे भारतातील एकमेव तंत्रज्ञान आहे, हे विशेष शिवाय पदवी परीक्षांसाठी नियम बनवणारी विद्यापीठ अनुदान आयोग ही एकमेव संस्था आहे
घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे घाट परिसरात शुक्रवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे
शिवाय गाळ साचल्याने ड्रेनेजचे पाणी वाहण्याची वाट बंद झाली आहे ठिकठिकाणच्या चेंबर्समध्ये कचरा अडकल्याने पाणी वाहून जाण्याचे मार्ग बंद झाले
मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती चिंताजनक आहे मराठवाड्यात यंदा भीषण दुष्काळी स्थिती आहे
४ टक्के घसरण झाली आहे ४ टक्क्यांनी घट झाली आहे
पुण्यात गणपती विसर्जनासाठी यंदा लय भारी व्यवस्था पुण्यात यंदाच्या गणपती विसर्जनासाठी केलेली तगडी व्यवस्था
समीर वर्माची आगेकूच, ऑरलिन्स भारताच्या समीर वर्माने ऑरलिन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली चीनने जागतिक शालेय बॅडमिंटन स्पर्धेतील सिलेक्टेड मुलींच्या गटाचे विजेतेपद पटकावले
यंदा जूनच्या प्रारंभीच निसर्ग वादळाने धडक दिली होती जूनच्या प्रारंभात निसर्ग वादळाने धडक दिली होती यंदा.
नवनीत राणा या खासदार असल्याने त्यांना मतदारसंघात फिरावे लागते नवनीत राणा खासदार असल्याने त्यांना मतदारसंघात फिरावे लागते
अहिर आणि अडसुळ हे दोघे विदर्भातून मंत्रिपदाच्या शर्यतीत अग्रस्थानी मानले जात होते अहिर, अडसुळ, पाटील, देशमुख आणि चौधरी हे पाच जण विदर्भातून मंत्रिपदाच्या शर्यतीत अग्रस्थानी मानले जात होते.
पण नायर आणि केईएम रुग्णालयांमध्ये होणाऱ्या चाचण्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत ८३ टक्के लोकांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत
या बैठकीत जायकवाडीमधील उपलब्ध पाणी किती दिवस पुरेल यावर चर्चा करण्यात आली बैठकीमध्ये जायकवाडी धरणावर पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून असलेल्या महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतींना लागणारे पाणी, तात्पुत्या उपाययोजनां यावर चर्चा करण्यात आली
एकीकडे करोना व्हायरस सारख्या महामारीने आर्थिक संकट आणलं आहे तर दुसरीकडे अनेक नावाजलेले आणि हरहुन्नरी कलाकार जगाचा निरोप घेत आहेत एकीकडे कोरोना सारख्या महामारीने आर्थिक संकट ओढवले आहे, तर दुसरीकडे अनेक प्रसिद्ध आणि बहुमुखी कलाकार जगाचा निरोप घेत आहेत
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अर्थव्यवस्थेच्या खालावत जाणाऱ्या स्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अर्थव्यवस्थेच्या ढासळत्या स्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे
त्यानंतर ‘ठाकरे’, ‘आनंदी गोपाळ’ हे वेगळ्या विषयांवरील चित्रपट होते त्यानंतर ‘ठाकरे’, ‘आनंदी गोपाळ’ हे वेगळ्या धाटणीचे चित्रपट होते
दिनक्रम व्यग्र राहिल्याने थकवा जाणवेल पूर्ण दिवस आपणास शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल
पूजेनंतर आरतीचा माहोल असे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर फळ गळून पडले
या वेळी प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते या सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते
समोरच्या व्यक्तीवर छाप पाडण्यासाठी बढाया मारल्या जातात समोरच्याला प्रभावित करण्यासाठी बढाई मारली जाते
तर विश्वकर्मा यांची प्रकृती चिंताजनक आहे सिद्धार्थची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले
शपथविधी होईपर्यंत पवारांचं सांगता येत नाही शपथविधी होईपर्यंत शरद पवार काय निर्णय घेतील सांगता येत नाही
भोसले यांच्या वाड्यातूनच महाराज रामटेकला प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनाला गेले व तेथून ते शेगावला निघून गेले भोसलेंच्या वाड्यातूनच महाराज रामटेकला भगवान श्री रामचंद्रांच्या दर्शनासाठी गेले आणि तेथून ते शेगावला गेले
इंग्रजीत ज्याला स्टाइल स्टेटमेंट म्हणतात असा, त्यांचा जामानामा व एकूण व्यक्तिमत्त्व होतं इंग्रजीत ज्याला स्टाईल स्टेटमेंट म्हणतात, त्याची शैली आणि एकूणच व्यक्तिमत्त्व त्याच्याकडे होतं
तानसा नदीमधील पाण्याची पातळीही वाढली आहे तानसा नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे
परंतु त्याचा फारसा उपयोग झालेला निदर्शनास आले नाही मात्र त्याचा काहीही उपयोग झालेला दिसत नाही
महापालिका कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनास मनपा शिक्षक संघाने पाठिंबा दिला आहे महापालिका कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनास मनपा शिक्षक संघाने पाठिंबा घोषीत केला आहे
त्यासाठी विभागाचे कार्यकारी संचालक डॉ त्यासाठी विभागाचे कार्यकारी संचालक श्री.
दुसरीकडे शहरात, जुन्या पेठांत मोठ्या संख्येने हॉस्पिटल आहेत अल्प दरात उपचार सुविधा मिळत असल्याने रुग्णालयात कँटोन्मेंटसह शहरातील विविध भागातून असंख्य रुग्ण येतात
प्रलंबित येणी प्राप्त होण्याचा योग प्रलंबित येणी प्राप्त होऊ शकतील
त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे मला याचे आश्चर्य वाटते
लष्करावर आधारित चित्रपट व लघुपट याआधी अनेकदा आले आहेत लष्करावर आधारित अनेक चित्रपट आणि लघुपट तयार झाले आहेत
या वेळी सातपुते तेथे होते प्रशांत सातपुते यांनी सूत्रसंचालन केले
त्यानंतर उद्धव ठाकरे सरकारला काही जणांनी धारेवर धरले होते त्यानंतर उद्धव ठाकरे सरकारला काही लोकांनी धारेवर धरले होते
त्याविरोधात महापालिकेनं कारवाई हाती घेतली होती त्याविरोधात महापालिकेने कारवाई हाती घेतली आहे
आठवडाभराच्या आत ओव्हरहेड केबल काढले जातील, असे सांगत ही सर्व कामे पावसाळ्याआधी करण्यात येतील, अशी ग्वाहीही दिली होती आठवडाभराच्या आत ओव्हरहेड केबल काढले जातील, असे आश्वासन देत ही सर्व कामे पावसाळ्याआधी करण्यात येतील, अशी ग्वाहीही दिली होती
प्रशासनाने गेल्या चार महिन्यांत करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी निर्माण केलेल्या सुविधांमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वेगाने वाढले गेल्या चार महिन्यांत कोरोना रुग्णांवर उपचारासाठी प्रशासनाने निर्माण केलेल्या सुविधांमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही झपाट्याने वाढले
ऋषिपंचमीनिमित्त तर या खास क्षणाचे नागपुरात स्मरण होतेच ऋषीपंचमीच्या निमित्ताने नागपुरात या खास क्षणाची आठवण झाली
साळवे यांनी ती नोट चंद्रभान गोडसे यांच्याकडे देत नोटेच्या खरेपणाविषयी शंका उपस्थित केली महादेव गोविंद रानडे यांच्या चरित्रावर बोलताना व्यक्त केले होते, अशी माहिती जाधव यांनी दिली
येत्या दोन दिवसांत जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे जिल्ह्यात पुढील दोन दिवसांत अनपेक्षित हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.
सरकारकडून तेव्हाच पावलं उचलली जातात जेव्हा त्यांना न्यायालयाकडून निर्देश दिले जातात, अशी टिप्पणी यावेळी सर्वोच्च न्यायालयानं केलीय आमचा असा अनुभव आहे की जेव्हापर्यंत सर्वोच्च न्यायालयाकडून निर्देश दिले जात नाहीत तेव्हापर्यंत सरकारकडून काहीही पावलं उचलली जात नाहीत, असं यावेळी सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय
उपचारादरम्यान, तिचा गर्भपात झाल्याचे लक्षात आले त्यानंतर तिने दुसऱ्या डॉक्टरांकडे उपचार घेतले व उपचारादरम्यान तिचा गर्भपात करण्यात आल्याचे तिच्या लक्षात आले
सहभागासाठी येथे साधा संपर्कनाटकाचे पास, ट्रेकिंग मोहिमेत सहभाग, पाककृती स्पर्धेची नाव नोंदणी, जादूच्या प्रयोगासंबंधी माहिती यासाठी वाचकांनी ०२४१२४११८६५ या क्रमांकावर संपर्क साधावा ट्रेकिंग मोहिमेत सहभाग, पाककृती स्पर्धेची नाव नोंदणी, जादूच्या प्रयोगासंबंधी माहिती यासाठी वाचकांनी ०२४१२४११८६५ या क्रमांकावर संपर्क साधावा
पोलिस नाईक डोंगरे याप्रकरणी तपास करीत आहेत सुरगाणा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिवानसिग वसावे, उपनिरीक्षक सागर नाद्रे यांनी घटनास्थळी पंचनामा केला
राजस्थानच्या पहिल्या चारही विकेटसमध्ये हरभजनचा हातभार होता राजस्थानच्या पहिल्या चारही विकेट्समध्ये हरभजनचा हातभार होता
यामुळे फेरीवाल्यांना काहीसा दिलासा मिळाला होता मात्र या फेरीवाल्यांना आता दिलासा मिळाला आहे
एक मुलगी किंवा स्त्री म्हणून तिला स्वतंत्रपणे आयुष्य जगण्याची इच्छा असेल तर समाज त्याकडे स्वैराचार म्हणूनच का बघतो? असा सवाल त्यांनी महिलांना केला महिला सक्षमीकरण मान्य पण ते कुटुंबाला धरून असावे, त्यांना सोडून नव्हे असे त्या शेवटी म्हणाल्या
महापालिकेच्या सर्व रुग्णालयांत आवश्यक औषधाही मुबलक उपलब्ध केल्याचा दावा केला जात आहे महापालिकेच्या सर्व रुग्णालयांत आवश्यक औषधीही मुबलक उपलब्ध केल्याचा दावा केला जात होता
आतापर्यंत पाससाठी करण्यात आलेले ४८ हजार २८२ अर्ज विविध कारणांमुळे नाकारण्यात आले आहेत आतापर्यंत पाससाठी 48 हजार 282 अर्ज विविध कारणांमुळे फेटाळण्यात आले आहेत
कांदा उत्पादकांना यावर्षी मोठा फटका बसला आहे अवकाळी पावसाचा कांदा पिकालाही मोठा फटका बसला असून, यामुळे कांद्याचा पुरवठाही मोठ्या प्रमाणावर घटला आहे
हे मिश्रण ढवळून त्यात दूध आणि बर्फाचे तुकडे घाला हे मिश्रण ढवळून त्यात दूध आणि बर्फाचे तुकडे घाला आणि पुन्हा फेसाळा
गुणतिलकाला जाडेजाने धावबाद केले तातडीची बैठक जम्मूकाश्मीरच्या मुख्यमंत्री यांनी मंगळवारी जम्मूकाश्मीरच्या मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती
या तक्रारीची सुनावणी मुंबई जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष एस राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष एस
आजच्या नव्या युगाची निदान चाहुल तरी मागच्या दशकातल्या नव्या लेखकांच्या लेखनात दिसते. आजच्या नव्या आवाजाची निदान चाहूल तरी या दशकातल्या वरील नव्या लेखकांच्या लेखनात दिसते
यात तिकीट रद्द करण्याचा चार्ज दुप्पट करण्यात आला आहे याबरोबरच, रेल्वे प्रवासाच्या ४८ तास आधी तिकीट रद्द करणाऱ्या प्रवाशांकडून आकारले जाणारे तिकीट रद्दचे शुल्क दुप्पट करण्यात आले आहे
डेपोची ८० एकर जागा १९९१ पासून पालिकेच्या जागेत आहे महापालिकेने सन २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये ८० कोटींची तरतूद केली आहे
जसराजांच्या गाण्यातून भावगीत किंवा गजलसारख्या गीतप्रकारांमध्ये शोभणाऱ्या मुरक्या आणि हरकतीही डोकावत असत जसराजच्या गाण्यांमध्ये भावगीत किंवा गझल यांसारख्या गेय प्रकारात सुयोग्य असलेली मुरक्या आणि हरकतही दिसायची
जगातील पहिली लेडीज स्पेशल ट्रेन मुंबईतच धावली लेडीज स्पेशलचा प्रवासजगातील पहिली लेडीज स्पेशल ट्रेन मुंबईतच धावली आहे
याप्रकरणी तिघांना अटक करुन शनिवारी कोर्टात हजर करण्यात आले या प्रकरणी चौघांना अटक करून कोर्टात हजर करण्यात आले
कोकणी कुटुंबियांकडून दिल्या गेलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर तक्रार करुनही पोलिसांनी त्याची दखल घेतली नसल्याचा आरोपही त्यांनी केला त्याचं वैषम्य तिच्या वागण्यात मला कधीच दिसलं नाही
महाभारतामध्ये कौटुंबिक वादातून सातत्याने अन्याय सहन करावा लागलेल्या पार्थचे युद्धात सारथ्य केले महाभारतात कौटुंबिक वादातून सतत अन्याय सहन करणारा पार्थ युद्धाचा सारथी होता