text stringlengths 0 6.48k |
|---|
यानुसार व्यवस्थापन परिषद आणि विद्या परिषदेच्या बैठकीत या अनुषंगाने ठराव करण्यात आला व शासनाच्या मान्यतेसाठी म्हणून अधिसभेपुढे ठेवण्यात आला होता या बैठकीला महापालिका, पोलिस, नगररचना आणि सार्वजनिक बांधकाम विभागांचे अधिकारी उपस्थित होते |
त्यामुळे पाणी साचण्याच्या घटना शहर आणि उपनगरांमध्ये घडल्या नाहीत यामुळे पाणी साचण्याच्या घटनांपासून शहर आणि उपनगरांना वाचवण्यात मदत मिळाली आहे. |
खंडपीठाच्या मागणीसाठी गेली तीस वर्षे सहा जिल्ह्यातील वकील लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहेत खंडपीठाच्या मागणीसाठी सहा जिल्ह्यातील वकील व पक्षकारांकडून सतत आंदोलन केले जात आहेच |
मात्र, राजकारणात कुणीही नेहमी मित्र किंवा शत्रू नसतो राजकारणात कुणी कुणाचा मित्र नसतो वा शत्रू |
गेल्या ९६ वर्षांत झाल्या नाहीत, अशा गोष्टी यंदा संमेलनात करण्याचे नियोजन झाले त्यामुळे १४ वर्षांत झाल्या नाहीत, अशा गोष्टी यंदाच्या संमेलनात सादर करण्यात येणार आहेत |
पार्टी झाल्यानंतर बोल्टची करोना चाचणी घेण्यात आली आणि ती पॉझिटिव्ह आली पार्टी झाल्यानंतर बोल्टने करोनाची चाचणी करून घेतली होती, जी पॉसिटीव्ह निघाली |
त्याने आसाम रेल्वे अॅण्ड ट्रेडिंग कंपनीला तेथे तेलविहीर खणण्यासंबंधी पटवून दिले त्याने आसाम रेल्वे अॅण्ड ट्रेडिंग कंपनीला तेथे तेलविहीर खणण्यासाठी समजावून सांगितले. |
त्यानंतर जखमींना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले यानंतर त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले |
प्रत्यक्षात काहीच अमलबजावणी झाली नाही परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नाही |
या प्रकरणाची पुढली सुनावणी सोमवारी होणार आहे या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे |
यादिवशीदेखील सोसायटीतील सर्व रहिवासी आनंदोत्सव साजरा करतात सोसायटीतील सर्व रहिवासी मिळून हा सण साजरा करतात |
पुन्हा केंद्ररुग्णालयातील ज्या व जशा सेवा आहेत, त्याही द्याव्या लागत आहेत त्याशिवाय केंद्रात किंवा रुग्णालयात आहे त्या व आहे तशा सेवासुविधाही द्याव्या लागत आहेत |
घरची आर्थिक परिस्थिती बिकट होती घरातील आर्थिक स्थिती अत्यंत बिकट होती. |
चेंडू विकेटला लागला तेव्हा मोहम्मद अब्बास क्रीझपर्यंत पोहोचला नव्हता चेंडू विकेटला लागला तेव्हा मोहम्मद अब्बास क्रीजवर पोहोचला नव्हता |
सर्वात महत्त्वाच्या सायनपनवेल महामार्गावरही पाणी साचल्याने वाहतूक खोळंबली होती सायनपनवेल महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक खोळंबली होती, सर्वात महत्त्वाच्या. |
वुहान येथील एका मांस बाजारातून करोनाचा संसर्ग फैलावला असल्याचे म्हटले जाते तर काही दाव्यांनुसार वुहान येथील मांस बाजारातून हा विषाणू सर्वत्र फैलावला असल्याचे बोलले जात आहे |
नवीन करोनाबाधितांची संख्या मागील सात दिवसांपासून ५० हजारांच्या घरात आहे गेल्या काही दिवसात रोज ५० हजार नवे करोनाचे रुग्ण आढळत आहेत |
तीन वर्षीय चिमुरड्याचा कोरोनामुळे मृत्यू तीन वर्षांच्या मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाला |
ही माझी बॉलिवूडची पहिली फिल्म आहे ही भूमिका खूप छान असून, प्रथमच मी अशी व्यक्तिरेखा साकारत आहे |
या सिनेमाचं लेखनही निशिकांत यांनीच केलं होतं हा चित्रपटही निशिकांतनेच लिहिला होता |
१९४७ मध्ये शासनाकडून तत्कालीन बाजारभावानुसार जमीन खरेदी करून या सोसायटीची स्थापना झाली तत्कालीन बाजारभावानुसार शासनाकडून जमीन खरेदी करून १९४७ मध्ये या सोसायटीची स्थापना करण्यात आली |
हायकोर्टाने ही विनंती मान्य केली घटनेची गंभीरता पाहता कोर्टाने ही विनंती मान्य केली |
नागरिकांच्या या वाढत्या संतापाची दखल स्थानिक लोकप्रतिनिधींकडून घेतली गेली स्थानिक लोकप्रतिनिधींनी वाढत्या नागरिकांच्या संतापाची दखल घेतली. |
पालकांकडे पुरेशी कागदपत्रे नसली तरी त्यांना प्रवेश द्यावा लागणार आहे अकरावी अभ्यासक्रमाच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीसाठी विद्यार्थी, पालकांची शनिवार सायंकाळपर्यंत प्रतीक्षा कायम होती |
त्यानुसारच पक्षाचा नवा अध्यक्ष निवडला जाईल त्यानुसार पक्षाच्या नव्या अध्यक्षाची निवड होणार आहे |
हा त्रास जर तीव्र असेल तर त्यावर औषधोपचार करावा लागतो याबाबत वैद्यकीय सल्ला वेळीच घेणे आवश्यक आहे |
धोनीने या सरावात भरपूर षटकार खेचले या सरावात धोनीने भरपूर षटकार मारले |
घरात वितंडवाद सुरू होता त्यातून घरात सतत वाद सुरू झाले |
हेगशेट्टे महाविद्यालयाची फर्स्ट डे सेलिब्रेश ही एकांकिका रत्नागिरी केंद्रात प्रथम आली आहे महाविद्यालयाची फर्स्ट डे सेलिब्रेश ही रत्नागिरी केंद्रात प्रथमआली आहे |
दुसऱ्या प्रयत्नात धावपट्टीवरून विमान घसरले, अतिशय दुर्दैवी घटना आहे दुसऱ्या वेळी धावपट्टीवर उतरताना विमान घसरले, ही घटना अत्यंत दुर्दैवी ठरली. |
मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले मात्र, उपचारापूवीर् त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले होते |
कारवाई तीव्र करण्याची मागणी महापालिकेने आतापर्यंत अनेक सोनोग्राफी मशीनची तपासणी केली आहे त्यामुळे पालिकेने सोनोग्राफी सेंटरविरोधातील कारवाई अधिक तीव्र करावी, अशी मागणी जोर धरत आहे |
फोमो म्हणजेच फिअर ऑफ मिसिंग आऊटचा हा भाग आहे ‘फोमो’ म्हणजेच ‘फिअर ऑफ मिसिंग आउट’ हा आधुनिक जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. |
ही विनंती मान्य करुन न्यायालयाने आरोपीला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने आरोपींना बुधवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले |
यामध्ये मुलीचा मृ्त्यू झाला असून मुलावर पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत यात गंभीरपणे भाजलेल्या मुलीचा मृ्त्यू झाला असून मुलावर पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत |
या प्रकरणी मोपेड दुचाकीवरील अज्ञाताविरोधात सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी अज्ञात दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे |
बैठकीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या खुलाशास समितीचे समाधान झाले असून या अधिकाऱ्यांवरील गाभारा बंदी उठवण्यात आली आहे बैठकीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या खुलाशांवर समितीचे समाधान झाले असून या अधिकाऱ्यांवरील गाभारा बंदी उठवण्यात आली आहे |
यंदाच्या वर्षी मात्र करोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्यामुळे मोहरम सवारी विसर्जन मिरवणुकीस निर्बंध घालण्यात आले होते यंदा मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मोहरम विसर्जन मिरवणुकीवर निर्बंध घालण्यात आले होते |
नदीजवळील गावे, धरणे, किल्ले, पर्यटन स्थळे आदी ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत असते एप्रिल, मे, पावसाळा आणि डिसेंबर महिन्यात येथे पर्यटकांची गर्दी असते |
या अभियानामुळे अर्भकमृत्यू, बालमृत्यू व मातामृत्यू आटोक्यात आणण्यास सरकारला यश प्राप्त होऊ लागले आहे जिल्हा परिषदा आणि आदिवासी विकास खात्यामार्फत सध्या राबविण्यात येणाऱ्या योजनांचाही समावेश नव्या बृहद् आराखड्यात करण्यात येईल |
परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले |
असे संशयित आरोपीचे नाव आहे पोलिस कोठडीतील संशयीत आरोपी संजय तारदाळे याला तपासावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मानवतेला काळीमा फासणारे कृत्य केल्याचा प्रकार घडला |
पुणे शहर, पिंपरीचिंचवड आणि जिल्हा या सर्व ठिकाणची परिस्थिती पुणे म्हणून गृहीत धरण्यात आली आहे पुणे शहर, पिंपरीचिंचवड आणि जिल्ह्याची परिस्थिती पुणे अशी गृहीत धरण्यात आली आहे |
तिच्याकडे कोकेन असल्याचे स्पष्ट झाले याप्रकरणी त्या महिलेने कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे |
मात्र, या काळामध्ये तेलाचे दरच किमान पातळीवर होते २ अब्ज डॉलर तेलाच्या रूपाने देण्यात येणार होते |
याशिवाय कल्याण, उल्हासनगर, भिवंडीनिजामपूर महापालिका, ठाणे जिल्हाधिकारी, महसूल विभाग, ग्रामीण पोलीस आणि रेल्वे प्रशासनालाही याची याविषयी माहिती देण्यात आली आहे याशिवाय कल्याण, उल्हासनगर, भिवंडीजामपूर महानगरपालिका, ठाणे जिल्हाधिकारी, महसूल विभाग, ग्रामीण पोलीस आणि रेल्वे प्रशासन यांनाही याबाबत कळविण्यात आले आहे |
बटनला प्रेस करून अॅक्टिवेट केले जावू शकते बटण दाबून सक्रिय केले जाऊ शकते |
मात्र, डॉक्टरांना संशय आला तपास संशयास्पद असल्याचे दिसत आहे |
नातेवाइकांसह मित्र परिवारात शोध घेऊनही तो न मिळाल्याने कुटुंबीयांनी अंबड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे नातेवाइकांसह मित्र परिवारात शोध घेऊनही तो आढळून न आल्याने कुटुंबीयांनी अंबड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे |
सिद्धार्थचा मला फोन आला रिक्षामध्ये नियमानुसार केवळ तीन प्रवासी नेण्याची मुभा आहे |
‘यूजीसी’ने त्यासाठी देशभरातील विद्यापीठांकडून एमफिल आणि पीएचडीची माहिती मागविली आहे त्या विषयीचाच आढावा घेण्यासाठी ‘यूजीसी’ने देशभरातील खासगी, केंद्रीय, स्वायत्त विद्यापीठांसह देशभरातील सर्वच विद्यापीठं आणि संशोधन संस्थांकडून अशी माहिती मागविली आहे |
पाच इमारतींपैकी २८, २९ आणि ३० क्रमांकाच्या तीन इमारतीची मोठ्या प्रमाणात संरचनात्मक झीज झाल्याचे ऑडिटमध्ये दिसून आले २८, २९ आणि ३० क्रमांकाच्या इमारतीत संरचनात्मक झीज मोठ्या प्रमाणावर आढळली. |
गेले अनेक दिवस चर्चेत असलेले राणी मुखर्जी आणि निर्माता आदित्य चोप्रा यांनी कोणालाही सुगावा लागू न देता काल (सोमवारी) साधेपणाने आपलं लग्न उरकलं अखेर कुणालाही फारसा सुगावा लागू न देता, राणी आणि आदित्य चोप्रा यांनी साधेपणाने आपलं शुभमंगल सोमवारी उरकून घेतलं |
प्रतिनिधी, औरंगाबादप्रदीप जगदाळे अकादमी व तिरुपती इंडस्ट्रीजतर्फे आयोजित १९ वर्षांखालील अॅड प्रतिनिधी, औरंगाबादप्रदीप जगदाळे अकादमी व तिरुपती इंडस्ट्रीजतर्फे आयोजित अॅड |
मात्र जागा अपुरी पडत आहे तेथेही जागा अपुरी पडत आहे |
प्रत्येक तरूणाप्रमाणे निशिकांत यांचंही सिनेमावर अतीव प्रेम होतं प्रत्येक तरुणाप्रमाणेच निशिकांतलाही सिनेमाची प्रचंड आवड होती |
अखेर हायकोर्टालाच आता निवडणूक घेऊन समिती स्थापन करण्याचे आदेश द्यावे लागले अखेर उच्च न्यायालयालाच निवडणूक घेऊन समिती स्थापन करण्याचे आदेश द्यावे लागले |
त्या वेळी सुळे यांनी शेतकऱ्यांच्या शेतातील नासाडी झालेली पीके आणि फळांचा गुच्छ तयार केला आणि हा गुच्छ पाटील यांना देऊन शेतकऱ्यांचा संताप व्यक्त केला त्यावेळी सुळे यांनी शेतकऱ्यांच्या शेतातील नासाडी झालेल्या पिकांचा आणि फळांचा गुच्छ तयार केला होता आणि हा गुच्छ चंद्रकांत पाटील यांना देऊन त्यामाध्यमातून शेतकऱ्यांचा संताप ... |
या समितीच्या अहवालानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, ही समिती लवकरच काम सुरू करेल या समितीच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे |
भाद्रपद महिन्यातील शुद्ध अष्टमीला राधादेवीचा जन्म झाला राधादेवीचा जन्म भाद्रपद महिन्यातील शुद्ध अष्टमीला झाला |
संघ यातून निवडणार भारत महेंद्रसिंह ढोणी (कर्णधार), गौतम गंभीर, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैना, युवराजसिंग, अंबाती रायुडू, आर कॅप्टनः महेंद्रसिंह ढोणी संघः अजिंक्य रहाणे, गौतम गंभीर, युवराजसिंग, रोहित शर्मा, सुरेश रैना, विराट कोहली, रवींद्र जडेजा, आर |
या तक्रारीवरून अज्ञात डॉक्टरविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे अज्ञात डॉक्टरविरोधात गुन्हा नोंदवला गेला आहे, या तक्रारीवरून. |
प्रत्येकालाच ही गोष्ट जमत नाही प्रत्येकजण हे करू शकत नाही |
ज्यामध्ये ओएम ६४१ हे डिझेल इंजिन, तर एम ७४ पेट्रोल इंजिनचा समावेश आहे अशी होती इंजिनओएम ६४१ ही डिझेल इंजिन तर एम ७४ पेट्रोल इंजिनाचाही समावेश होता. |
बदनामीच्या भीतीपोटी पीडित मुलीने कोणाला काही सांगितले नाही बदनामीच्या भीतीने पीडित महिलेने याबाबत कोणालाही सांगितले नाही |
‘विरोधी नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामे जाणूनबुजून केली जात नाहीत मात्र विरोधी पक्षांतील नगरसेवकांच्या प्रभागातील साधे नागरी आरोग्यकेंद्र अथवा बहुउद्देशीय इमारत, मार्केटची सुधारणा व इमारत बांधणी इत्यादीप्रकारची जनहिताची कामे जाणिवपूर्वक केली जात नाहीत |
३० वाजता ठाकुर्ली समांतर रस्ता येथून रॅलीला सुरुवात झाली ३० वाजता लवाटेनगर येथील ठक्कर डोमपासून रन फॉर ऑर्गनला प्रारंभ होणार आहे |
या अंमलबजावणीसाठी एक महिन्यांची मुदत देण्यात आली आहे यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे |
या दिव्यांमुळे रेल्वेची चार कोटींहून अधिक रुपयांची बचत होणार आहे महत्वाचे म्हणजे वर्षाला महापालिकेचे चार कोटी रुपयांची बचत होणार आहे |
महापालिकेने विशेष व्यवस्था म्हणून ट्रकवर टाक्या किंवा इतर व्यवस्था करून फिरती विसर्जनस्थळे निर्माण केलेली आहेत, त्याचाही लाभ भाविकांनी घ्यावा महापालिकेने विशेष व्यवस्थेअंतर्गत ट्रक किंवा अन्य व्यवस्था करून फिरते विसर्जन स्थल तयार केली आहेत, ज्याचा फायदा भाविकांनी घेणं आवश्यक आहे. |
याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती केंद्रीय जीएसटीच्या गुप्तवार्ता विभागाने पत्रकाद्वारे दिली आहे तर, जीएसटी आयुक्तालयाच्या वतीने यासंबंधी अधिक तपास सुरू करण्यात आला आहे |
त्याबाबत गुरुवारी तारीख आहे मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आवश्यक कामांसाठी पाहणी करून सर्व्हे करण्याची सूचना गुरुवारी बैठकीत केली होती |
काही लोक या शहराला कचऱ्याचे शहर म्हणायचे काही लोक हे शहर कचऱ्याने भरलेले असल्याचे म्हणायचे. |
कुलाबा, नाथालाल पारेख मार्गावर, होलीनेम चर्च समोर, कचरा उचलला जात नाही बेलापूरमध्ये सेक्टर १९मधील कचरा गेल्या दोन दिवसांपासून उचलला जात नसून दुर्गंधी पसरत आहे |
ज्या समाजाला घर नाही, ज्यांनी कधी शेती केली नाही, अशा लोकांना काय शेती करता येणार? ज्या समाजाला घर नाही, ज्यांनी कधी शेती केली नाही, त्या लोकांना शेती देऊन ते काय शेती करणार? |
अध्यापक पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया कशी असेल, याबाबत अद्याप साशंकता आहे अध्यापक पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया कशी असेल, याबाबत अद्याप स्पष्टीकरण नाही |
जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल |
त्यामुळे परीक्षा पुढे ढकलावी लागली या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणीहोऊ लागली होती |
हुडीच्या बॉर्डर आणि पायजमावर पांढऱ्या रंगाची पट्टीदार डिझाइन आणि कोट्स दिसत आहे हुडी आणि पायजमाच्या बॉर्डरमध्ये पांढरे पट्टेदार डिझाइन आणि कोट्स आहेत |
भारतीय लष्कराचा डेपसांगच्या मैदानावर वचक आहे डेपसांगच्या मैदानावर भारतीय लष्कराची उपस्थिती आहे |
त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, आता पुन्हा पाच दिवसांनी त्यांच्या लाळेचे नमुने घेतले जाणार आहेत अहवाल निगेटिव्ह आला आहे, आणि पुन्हा पाच दिवसांनी नमुने घेतले जातील. |
त्या रात्री सुशांत रात्री १ वाजता माझ्या खोलीत आला त्यानंतर रात्री एक वाजता सुशांत माझ्या खोलीत आला होता |
तरीही धरणक्षेत्रात तो जोरदार कोसळत असल्याने धरणातील पाण्याचे प्रमाण वाढत आहे धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणलोट क्षेत्रातून पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात धरणात येत आहे |
या आंदोलनात शिवाजी विद्यापीठ सेवक संघही सहभाग होणार असल्याचे सावंत यांनी सांगितले या प्रश्नावर बैठक होणार असल्याची माहिती कृती समितीचे अध्यक्ष माऊली दारवटकर यांनी दिली |
सकाळी आठनंतर दिवसभर टेमघर धरण परिसरात आणखी ४० मिलिमीटर पाऊस पडला सकाळी आठनंतर टेमघर धरण परिसरात दिवसभरात आणखी ४० मिलिमीटर पाऊस झाला. |
मात्र गुरुवारी त्यांची प्राणज्योत मावळली त्यातच बुधवार त्यांची प्राणज्योत मालवली |
या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे या घटनेमुळे शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे |
दररोज शेकडो पासला मंजुरी देऊन औरंगाबादमध्ये अडकलेल्या प्रवाशांना त्यांच्या राज्यात पोचवण्याचे काम करण्यात आले औरंगाबादमध्ये अडकलेल्या प्रवाशांना त्यांच्या राज्यात आणण्यासाठी दररोज शेकडो पास मंजूर करण्यात आले |
अप्पर पोलिस अधिक्षक, पोलिस उपअधिक्षक, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार वैशाली राजमाने यांच्यासह पोलिस प्रशासन शहरातील परिस्थितीवर लक्ष ठेवून होते स्वतंत्र पोलिस आयुक्तालय होण्यापूर्वी पिंपरीचिंचवडमध्ये पोस्टिंग पदरात पाडून घेणे आणि जमिनींच्या ७१२मध्ये लक्ष घालणारे अनेक पोलिस अधिकारी होते |
त्यासाठी तो तिला सतत त्रास देत होता त्याने सतत तिला त्रास देत ठेवले. |
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे काम करीत आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे |
परतल्यावर संध्याकाळी आम्ही एकत्र जेवणही केलं तिथून परत आल्यानंतर रात्री आम्ही सर्वांनी सोबत जेवण केले |
तिच्यावर अत्याचार झाला किंवा नाही, याचा सविस्तर खुलासा शवचिच्छेदन अहवालात होईल त्यामुळे तिच्यावर अत्याचार झाला किंवा नाही हे डॉक्टरांच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल |
स्पर्धक कंपन्या बीपी आणि रॉयल डच शेल या दोन कंपन्यांनी यापूर्वीच लाभांशला कात्री लावली आहे स्पर्धक बीपी आणि रॉयल डच शेल यांनी आधीच लाभांश कमी केला आहे |
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात याबाबतची आढावा बैठक घेण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित अधिकाऱ्यांची बैठक झाली |
रेडिओवरील सादरीकरण हीसुद्धा एक प्रयोगक्षम कलाकृती असते या कार्यक्रमासाठी राहुल भावे यांचे सहकार्य लाभले आहे, अशी माहिती विश्वास ठाकूर व विनायक रानडे यांनी दिली |
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान या कार्यक्रमांतर्गत २०१४१५ या वर्षातील जिल्हा आणि विभागस्तारावरील तपासणी पूर्ण करणे अद्याप बाकी आहेत जिल्ह्यात स्वछता विभागाकडून २०१४१५ या वर्षांची संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता योजनेची तपासणी अद्याप पूर्ण झालेली नाही |
लाखो लोकांनी आम्हाला निवडून दिले आहे निवडणुकीत मतदारांनी आम्हाला संधी दिली आहे. |
माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले माधवराव गाडगीळ यांनी रविवारी येथे व्यक्त केले |
त्यातील सार्वमताच्या आधारे अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने स्पष्ट केले आहे या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांनी दिली |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.