text stringlengths 0 6.48k |
|---|
सरबजीतला भेटू द्यावे, यासाठी भारताने पाकला विनंती केली असून त्यावर विचार सुरू असल्याचे चौधरी म्हणाले सरबजीतला भेटू द्यावे, यासाठी भारताने पाकला विनंती केली असून त्यावर विचार सुरू असल्याचे चौधरीम्हणाले |
रोहित शर्मा आणि लोकेश राहुलच्या शतकी खेळींच्या जोरावर भारतीय संघाने श्रीलंकेवर ७ गडी राखून दणदणीत विजय प्राप्त केला सलामीवीर रोहित शर्मा आणि राहुलच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघानं श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवून सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे |
मात्र यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या अनेक लोकल रद्द करण्यात आल्या |
तर, आत्तापर्यंत ४ लाख ८८ हजार जणांनी करोनाची झुंज यशस्वीरित्या जिंकली आहे तर, आत्तापर्यंत ४ लाख ८८ हजार जणांनी करोनाची लढाई यशस्वीरित्या जिंकली आहे |
म्हणूनच, वीरा यांना दहा दिवसांपूर्वी घरासमोरील रस्त्यावर १० अनोळखी व्यक्तींनी अडवून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती म्हणूनच, वीरा यांना दहा दिवसांपूर्वी घरासमोरील रस्त्यावर दहा अनोळखी व्यक्तींनी अडवून जिवे मारण्याची धमकी दिली होती |
एकूण ५७८ जणांनी जीव गमावला आहे एकूण मृत्यूची संख्या ५७८ इतकी झाली आहे |
पहिल्या वर्षा नंतर १ लाख २० हजार रुपये फी भरली प्रथम वर्ष पूर्ण झाल्या नंतर एक लाख, २० हजार रुपये फी भरली |
प्रवीण बिडवे द स्तुरखुद्द परिवहन मंत्र्यांनी राज्यात हेल्मेट वापराबाबतची आग्रही मोहीम हाती घेतली आहे दस्तुरखुद्द परिवहन मंत्र्यांनी राज्यात हेल्मेट वापराबाबतची आग्रही मोहीम हाती घेतली आहे |
वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल कार्यक्षेत्रातील अधिकारी वर्गाचे उत्तम पाठबळ मिळेल |
आषाढी एकादशीमुळे शहरातील विठ्ठल मंदिरांत दिवसभर भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले आषाढी एकादशीच्या निमित्ताने शहरातील विठ्ठल मंदिरांत दिवसभर भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. |
खऱ्या फोटोला एडिट करुन त्यात भगवान रामचा फोटो जोडला गेला आहे भगवान रामाचा फोटो एडिट करून खऱ्या फोटोत जोडला आहे |
यावर २५ फेब्रुवारीपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला देण्यात आले त्यामुळे २५ एप्रिलपर्यंत शपथपत्र सादर करण्याचा राज्य सरकारला आदेश दिला होता |
कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही असेल कौटुंबिक वातावरण आनंददायी व उत्साहाचे राहील |
याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणात दोन व्यक्तींना अटक केली आहे. |
कोरोना काळात रुग्णवाहिकांची कमतरता प्रकर्षाने जाणवली कोरोना च्या काळात रुग्णवाहिकांचा तुटवडा जाणवत होता |
त्याला राणे यांनी उत्तर दिले त्याला राणेंनी प्रत्युत्तर दिले |
स्वच्छ भारत अभियानांतर्गत उच्चाधिकार समितीच्या मुंबई येथील बैठकीत प्रकल्पाची सविस्तर चर्चा झाली महापालिकेच्या अशा अनेक योजनांचा आढावा घेऊन त्या मार्गी लावण्यासाठी महापौर मुक्ता टिळक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा झाली |
महाराष्ट्र टाइम्स या फेस्टिवलचा मीडिया पार्टनर आहे महाराष्ट्र टाइम्स हा या फेस्टिवलचा मीडिया पार्टनर आहे. |
ज्यावेळी त्याने घराबाहेर पाऊल ठेवलं तेव्हा त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना पापाराझीने कॅमेऱ्यात कैद केले ज्या क्षणी तो बाहेर पडला, तो आणि त्याचे कुटुंब पापाराझींनी कॅमेऱ्यात टिपले |
सहा जागा महिलांसाठी यवतमाळ जिल्ह्यातील दहापैकी सहा पालिकांमधील आरक्षण महिलांसाठी जाहीर झाले आहे या सोडतीमध्ये ३७ गट हे महिलांसाठी आरक्षित केले गेले |
याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गंगापूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. |
तर जामखेड तालुक्यात ४५ छावण्या सुरू आहेत जिल्ह्यात नगर, जामखेड, पारनेर, कर्जत, पाथर्डी, श्रीगोंदा, शेवगाव, नेवासा, संगमनेर या नऊ तालुक्यांमध्ये चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत |
साहस आणि आत्मविश्वास वाढीस लागेल पराक्रम आणि आत्मविश्वासात वाढ होईल |
नागरिकांनी टी 20 क्रिकेट लीगवर बहिष्कार घालण्याचा विचार केला पाहिजे, असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित स्वदेशी जागरण मंचने सोमवारी आवाहन केले नागरिकांनी टी-20 क्रिकेट लीगवर बहिष्कार टाकण्याचा विचार करावा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या स्वदेशी जागरण मंचने सोमवारी केले |
महाराष्ट्रात हिंदीत कॉलर ट्यून हवीच कशाला? महाराष्ट्रात काही लोकांना हिंदीत कॉलर ट्यून का हव्या आहेत? |
वेदश्री थिगळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले वेदश्री थिगळे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. |
मुदत संपल्यानंतर यासंदर्भात कोणतीही नोटीस देण्याची अथवा सुनावणी घेण्याची आवश्यकता नसल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे मुदत संपल्यानंतर या संदर्भात कोणतीही नोटीस देण्याची अथवा सुनावणी घेण्याची वा मुदतवाढ देण्य़ाची आवश्यकता नसल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे |
पावसाने दडी मारल्याने कृत्रिम पावसाचा प्रयोग करणे अपेक्षित आहे कृत्रिम पावसाची आवश्यकता निर्माण होऊ शकते. |
हरभजन२१, हाशिमअमला नाबाद१२३, जॅककॅलिस झे तर, हरभजन व अमित यांनी आपल्या फिरकीने प्रतिर्स्पध्यांची योग्यवेळी शिकार केली! |
त्या विद्यार्थ्यांनी उन्हाळी २०१४ च्या परीक्षेत बसू देण्याची परवानगी मागितली तेव्हा उन्हाळी २०१४ च्या परीक्षेत बसू देण्यात यावे, अशी विनंती कोर्टाला करण्यात आली |
बांधकाम विभागाची डागडुजी सध्या सुरू आहे सध्या अस्तित्वात असलेल्या जुन्या इमारतीची डागडुजी सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केले आहे |
त्याप्रमाणे शिवसैनिक मोठ्या प्रमाणात तहसील कार्यालयाजवळ जमले होते त्याप्रमाणे शिवसैनिक मोठ्या संख्येने तहसील कार्यालयाजवळ जमले होते |
सरकारी नियमांचे पालन कटाक्षाने पाळा सरकारी नियम व कायदा यांचे पालन करा |
यात ग्रामीण भागातील रुग्णाचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे यामध्ये ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या लक्षणीय असते |
त्या करोना टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे त्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे |
पवार यांच्याविना निवडणुकीला सामोरा जाणार असून, अखेरच्या निवडणुकीत झालेल्या त्यांच्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी पवार समर्थक सज्ज झाले आहेत त्यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून स्पर्धा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे |
न कडाडताही प्रकाश देत गेलीस अनेकांना त्यामुळे या दिव्याखाली अंधार पसरलेला आहे |
गुच्छेत यांच्या घरी इशाक सैयद याने काही दिवसांपूर्वी वायरिंगचे काम केले होते काही दिवसापूर्वी त्यांच्या घरात इमरान सैयद याने वायरिंगचे काम केले होते |
तिथं माझा भाऊ अजेय गोटखिंडीकर त्याच्या परिवाराबरोबर राहात होता तेथे माझा भाऊ अजेय गोटखिंडीकर त्याच्या परिवारासोबत राहत होता |
त्यावेळी वैभव पिचड यांना प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी यासंबंधी विचारणा केली त्यावेळी वैभव पिचड यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी याबाबत विचारणा केली |
तक्रार निवारण समितीचे कार्य राज्य सरकारतर्फे नुकतीच गठित करण्यात आलेली ही समिती राज्यस्तरावर काम करेल तक्रार निवारण समितीचे कार्य राज्य सरकारतर्फे नुकतीच स्थापन करण्यात आलेली ही समिती राज्यस्तरावर काम करेल |
जमीनमालक आणि राय यांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत यंदाच्या पावसातही ठाणेकर व कल्याणडोंबिवलीकर रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत तक्रारी करत आहेत |
कार्यालयात सहकाऱ्यांची मदत मिळेल त्यामुळे वेदना काहीअंशी कमी झाल्या व जंतुसंसर्ग नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न झाला |
जूनच्या शेवटच्या आठवड्यात खऱ्या अर्थाने दमदार पावसाला सुरुवात झाली जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा जोरदार आरंभ झाला. |
त्यासाठी सरकारची तयारी नाही पण, सरकारची ही मानसिकता नाही |
स्कोअरबोर्ड ऑस्ट्रेलिया ५० षटकांत ७ बाद २३१ (अॅलेक्स ब्लॅकवेल ६०, ए स्कोअरबोर्ड ऑस्ट्रेलिया ७ बाद २३१ (अॅलेक्स ब्लॅकवेल ६०, ए |
तर त्यांनी गाडी थांबवली त्यांनी भररस्त्यात कार थांबवली होती |
मनमोहनसिंग यांचे धाकटे बंधू दलजित सिंग कोहली यांनी शुक्रवारी नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दलजीतसिंग कोहली यांनी शुक्रवारी अमृतसर येथे भाजपमध्ये प्रवेश केला |
पाण्यातून प्रवास केलेल्या नागरिकांना पायाला खाज आणि जळजळ होत असल्याचे पादचाऱ्यांनी सांगितले पाण्यातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी सांगितले की, त्यांना पायाला खाज आणि जळजळ होत आहे. |
रसी यांच्या मृत्यूमुळे मिनी माऊसने आपला आवाज गमावला आहे रसी यांच्या निधनाने मिनी माऊसने आपला आवाज गमावला आहे |
अयोध्येत भव्यदिव्य राममंदिर होण्यासाठी सर्वांनीच पुढे यायला हवं त्यामुळे राम मंदिराच्या मदतीसाठी सर्वांनीच पुढे यायला हवं |
इतर बँकांनीही शेती कर्ज दिलेले आहे काहींनी लाखोंची कर्जे उपसली |
भारताचा सर्वात अनुभवी टेनिसपटू लिअँडर पेस जवळपास वर्षभराने संघात परतला असून सुमीत नागल, रामकुमार रामनाथन, शशिकुमार मुकुंद आणि रोहन बोपण्णा यांचा भारतीय संघात समावेश आहे भारताचा सर्वात अनुभवी टेनिसपटू लिअँडर पेस जवळपास वर्षभराने संघात परतला असून सुमीत नागल, रामकुमार रामनाथन, आणि रोहन बोपण्णा यांचा भारतीय संघात समावेश आह... |
आज दिवसभरात ११ हजार ३९१ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे आज ११ हजार ३९१ रुग्णांनी कोरोना विषाणूवर यशस्वी मात केली आहे |
गुरुवारी सकाळी साडेआठपर्यंत कुलाबा परिसरात ३३१ मिलीमीटर पाऊस पडला गुरुवारी सकाळी ८.३० पर्यंत कुलाब्यात ३३१ मिमी पाऊस झाला. |
मागील आठ दिवसांपासून हे इंजेक्शन मिळण्यात मुंबईठाण्यात अडचणी येत आहेत गेल्या आठ दिवसांपासून मुंबईकरांना हे इंजेक्शन मिळण्यात अडचणी येत आहेत |
पोलिसांनी तातडीने दखल घेऊन या घटनेची नोंद करून घेतली आहे पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने तपास सुरू केला |
याकडे माजी शिक्षणमंत्री व कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधले माजी शिक्षणमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास आमदार डॉ |
तर बहिणीला वस्त्राभुषणाची भेट देऊन तिला सुख, शांतता, सौभाग्य, समृद्धी प्राप्त व्हावी, यासाठी भाऊराया प्रार्थना करतो रक्षाबंधन आटोपल्यावर भावाने वस्त्र, आभुषणे किंवा इच्छित भेटवस्तू बहिणीला देऊन तिच्या सुखी जीवनासाठी प्रार्थना करावी |
प्रत्येक श्रावणी सोमवारी वाहिली शिवामूठ महत्त्वाची मानली जाते श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी या मंदिरांत पूजा, अभिषेक केला जातो |
चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकात याचा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येईल हा पथदर्शी प्रकल्प चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकांवर राबविण्यात येणार आहे |
इंग्लंडला अद्याप एकदाही वनडे वर्ल्डकप उंचावता आलेला नाही इंग्लंडला एकदाही वर्ल्ड कप उंचावता आलेला नाही |
लष्कराला कायद्याचे संरक्षण हवेच लष्कराला आपले काम परिणामकारकरीत्या करता यावे यासाठी या कायद्याचे संरक्षण असणे आवश्यक आहे |
त्यामुळे वायफाय सुविधेची गरज आहे मात्र, जेवण महत्त्वाची गरज आहे |
खोबरे मात्र महागले असून एका महिन्यात किलोमागे ४० ते ५० रुपये वाढून जवळपास शंभर रुपये प्रति किलोने खरेदी करावी लागत आहे खोबरे मात्र महागले असून, एका महिन्यात किलोमागे ४० ते ५० रुपये वाढले आहेत |
सर्वांच्या सदिच्छा आपल्या पाठीशी आहेत, असं रोहित यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं सर्वांच्या सदिच्छा आपल्या पाठीशी आहेत, असं रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे |
मग ती घरात असणे बरे वाटते त्यामुळे ती घरात असणेच बरे वाटते |
या मुलांना स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल ‘मसिहाना’ या प्रकल्पाद्वारे मुलांना या विशेष मुलांना स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे |
तुम्ही पाहालच जसजशा बंद्या उठवल्या जातील तसतशा एकानंतर एक कंपन्या कोसळतील बंदी उठली की एकापाठोपाठ एक कंपनी कोलमडून पडते |
महिलांना दाम्पत्य जीवन सुखकारक करणारे तसेच सुख आणि समृद्धीदायक आगामी वर्ष ठरू शकेल महिलांसाठी आगामी वर्ष मनोवांच्छित इच्छा पूर्ण करणारे ठरेल |
सगळं काही ठप्प आहे सर्व काही ठप्प आहे |
शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम कालावधी असल्याचे सांगितले जात आहे समाज घडविण्यात शिक्षकांचे योगदान मोठे असून उपक्रमशील शिक्षकांना व्यासपीठ मिळावे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले |
त्याचीच एक आठवण अजूनही ताजी आहे या स्तंभाची आठवण आजही अनेकांच्या मनात ताजी आहे |
धोनीने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करून निवृत्तीची घोषणा केली आपली निवृत्ती जाहीर करताना धोनीने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता |
मात्र आजही या विचारांना समाजात पूर्णपणे रूजण्याची गरज आहे, अशा घटना घडत आहेत आजच्या तरुण पिढीने बाबासाहेबांचे विचार अंगीकारणे गरजेचे असल्याचे नमुद केले |
ही निवडणूक पाकिस्तानात लोकशाही मजबूत होण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची होती. ही निवडणूक पाकिस्तानात लोकशाही मजबूत होण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार यात शंका नाही |
पण तिला आरोग्याशी निगडीत इतर समस्याही होत्या आरोग्याच्या विविध समस्यांवर या व्याख्यानांमध्ये मार्गदर्शन केले जाते |
गेल्या वर्षी त्याने ११ वनडेंत ५६च्या सरासरीने ३९२ धावा केल्या मागील वर्षी त्याने ११ वनडेमध्ये ५६च्या सरासरीने ३९२ धावा केल्या. |
येता काळ हा विजेवर चालणाऱ्या वाहनांचा असणार आहे आगामी काळात वाहनेही विजेवर चालणार आहेत |
नागरिकांनी प्लाझ्मादान करावे, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत नागरिकांनी प्लाझ्मादान करावे यासाठी जनजागृती केली जाणार आहे |
स्थानिक लोकांसह ‘ऑल आसाम स्टुडंट्स युनियन’ आणि ‘आसाम जतीयाताबादी युवा छात्र परिषदे’च्या कार्यकर्त्यांनी या घटनेच्या निषेधार्थ येथील राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रोखून धरली ‘ऑल आसाम स्टुडंट्स युनियन’, ‘कृषक मुक्ती संग्राम परिषद’ आणि ‘आसाम जतीयाताबादी युवा छात्र परिषदे’च्या कार्यकर्त्यांनी या घटनेच्या निषेधार्थ येथील... |
या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी चौघा जणांना अटक केली असून, सध्या पोलिस कोठडीत त्यांची चौकशी सुरू आहे याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे व त्यांची चौकशी करण्यात येत आहे |
घटनेची माहिती मिळताच दंगल नियंत्रण पथकासह सक्करदरा पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला |
सौदी अरामकोसह जगभरातील सर्वच बड्या तेल उत्पादक कंपन्यांना करोनाचा फटका बसला आहे सौदी आरामकोसह जगभरातील सर्व प्रमुख तेल उत्पादक कंपन्यांना कोरोनाचा फटका बसला आहे |
या चौकशी समितीने नोकरभरती प्रकरणात अय्युब खान यांना दोषी ठरवले चौकशी समितीने अय्युब खान यांना नोकरी भरती प्रकरणात दोषी ठरवल्यामुळे पालिका आयुक्त डॉ |
आर्थिक आघाडीवर आगामी आठवडा चांगला राहील आगामी आठवड्यात आर्थिक स्थिती उत्तम राहील |
यावेळी सर्व प्रमुख आरोपींसह सरकारी पक्षातर्फे विशेष वकील अॅड केसमध्ये सरकार पक्षातफेर् विशेष सरकारी वकील अॅड |
संबधित स्थानिक प्रशासनाला या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे पूर्ण अधिकार दिलेले होते या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे पूर्ण अधिकार संबंधित स्थानिक प्रशासनाला देण्यात आले होते |
क्षणार्धात ती मोटार गाडी माझ्या अगदी जवळून निघून गेली त्यांनी कारला बाजू दिली नाही या कारणावरून एकाने त्याचा नाकावर जबर मारहाण केली |
परीक्षा देखील पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार होत आहेत परीक्षादेखील पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार पार पडत आहेत. |
यावेळी मार्चमध्ये आयपीएल सुरु होणार होते मार्चमध्ये आयपीएल सुरू होणार होते. |
बोईंग विमाने उतरण्यासाठी २३०० मीटरची लांबी अपेक्षित आहे बोईंग विमाने लॅंण्डींग होण्यासाठी २३०० मीटर धावपट्टीची गरज आहे |
विलासमुत्तेमवार, शिवाजीरावमोघे, रोहयोमंत्रीनितीनराऊत, राज्यमंत्रीराजेंद्रमुळक, पोलिसआयुक्तकौशलपाठक, बनवारीलालपुरोहित, भाजपचेप्रदेशाध्यक्षदेवेंद्रफडणवीसयाप्रसंगीअतिथीम्हणूनउपस्थितराहतील विलासमुत्तेमवार, शिवाजीरावमोघे, रोहयोमंत्रीनितीनराऊत, राज्यमंत्रीराजेंद्रमुळक, पोलिसआयुक्तकौशलपाठक, बनवारीलालपुरोहित, भाजपचेप्रदेशाध्यक... |
शहरातील काँग्रेसचे प्रमुख नेते मुझफ्फर हुसेन व इतर नेते यावेळी उपस्थित होते मखरे आदी या वेळी उपस्थित होते |
बिग बॉसच्या घरातील दोन सदस्य, वीणा आणि शिव, यांच्यातलं मैत्रीचं नातं फार सुंदर असल्याचं बोललं जातं बिग बॉसच्या घरातील दोन सदस्य, वीणा आणि शिव, यांच्यातलं मैत्रीचं नात फार सुंदर असल्याचं बोललं जातं |
या प्रकरणी विवाहित महिलेने तिच्या मामाविरोधात तक्रार दाखल केली आहे याप्रकरणी एका विवाहितेने तिच्या मामाविरुद्ध फिर्याद दिली आहे |
धावत्या डबल डेकर बसमध्ये महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मथुरा येथे उघडकीस आली आहे उत्तर प्रदेशातील मथुरा येथे धावत्या बसमध्ये महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे |
हे ऑप्शन बॅकग्राउंडमध्ये चालणाऱ्या अॅप्सला बंद करण्याचे काम करते हा पर्याय पार्श्वभूमीत चालणारे अॅप्स बंद करण्यासाठी कार्य करतो |
वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे वाहनांची संख्यादेखील वाढल्याने प्रदूषणाची पातळी वाढत आहे |
मात्र लोकांना याची माहिती नसते मात्र, याची माहिती लोकांना मिळालेली नाही |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.