text stringlengths 0 6.48k |
|---|
या हॉकर्ससाठी झोन तयार करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले होते मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या फेरीवाल्यांसाठी झोन तयार करण्याचे आदेश दिले होते |
त्यामुळे जागेवरच विसर्जन करण्यात आले असून ही आतापर्यंतच्या इतिहासातील पहिलीच वेळ असण्याची शक्यता आहे त्यामुळे जागेवरच विसर्जन करण्यात आले असून आतापर्यंतच्या इतिहासात हे प्रथमच घडण्याची शक्यता आहे |
बुधवारी अयोध्येत श्रीराम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला अयोध्येत बुधवारी श्री राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला |
महानायक अमिताभ बच्चन यांच्या स्टाइल बाबत सांगायचे झाले तर बऱ्याचदा ते आगळ्यावेगळ्या फॅशन लुक मध्ये आपल्याला दिसतात जर आपण मेगा हिरो अमिताभ बच्चन यांच्या स्टाईलबद्दल बोललो तर आपण अनेकदा त्यांना वेगवेगळ्या फॅशन लुक्समध्ये पाहतो |
आम्ही दूध पट्ट्यात असणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यात शांततेच्या मार्गाने मोर्चा काढणार आहोत दूध पट्ट्यातील प्रत्येक जिल्ह्यात शांततेने मोर्चे काढू |
दरवाजा ठोठावून तिनं शेजाऱ्यांना बोलावून घेतलं तिने दार ठोठावले आणि शेजाऱ्यांना बोलावले |
जोडीदारासोबत उत्तम क्षण घालवाल जोडीदारासोबत दिवस आनंदात जाईल |
गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला ३ लाख १ हजार, शिवसेनेला २ लाख ५१ हजार तर मनसेच्या राजन राजे यांना १ लाख ३४ हजार मते मिळाली होती राष्ट्रवादीच्या संजीव नाईक यांना ३ लाख १ हजार मते मिळली |
औरंगाबाद शहरात २१ राष्ट्रीयकृत बँकांचे २३० आणि खासगी बँकांचे ११० असे एकूण ३४० एटीएम आहेत शहरात २१ राष्ट्रीयकृत बँकांचे २३० आणि खासगी बँकांचे ११० असे एकूण ३४० एटीएम आहेत |
स्वच्छतागृहांचं काम झालं असून, डिसेंबरमध्ये खुर्च्यांचं काम होईल ‘स्वच्छतागृहांचं काम झालं असून, डिसेंबरमध्ये खुर्च्यांचं काम होते |
आर्थिक स्थिती संतुलित ठेवणे हिताचे ठरेल आर्थिक स्थिती संतुलित ठेवणे फायदेशीर ठरेल |
उसाचे वजन वाढले नसून उतारा मिळत नाही ऊसाचे वजन वाढले नव्हते आणि उताराही मिळाला नव्हता. |
महारेरा कायदा आल्यापासून ग्राहकांना संरक्षण मिळाले आहे दिलेल्या कालावधीतच ग्राहकांना घराचा ताबा देण्यासाठी महारेराची निर्मिती झाल्यापासून बिल्डरांनी चांगलाच धसका घेतला आहे |
अगदी थोड्याच काळात त्यांनी स्वतंत्रपणे सिनेमे दिग्दर्शित करायला सुरुवात केली अल्पावधीतच त्यांनी स्वतंत्रपणे चित्रपट दिग्दर्शित करण्यास सुरुवात केली |
या परीक्षेसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातून सहा लाख ८८ हजार ४७२ परीक्षार्थी प्रविष्ट झाले आहेत महाराष्ट्रासह इतर राज्यातून सहा लाख ८८ हजार ४७२ परीक्षार्थी परीक्षेला बसणार आहेत |
यापार्श्वभूमीवर सर्व तयारी पूर्ण केली आहे त्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे |
मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आणि या हत्याकाडांचे धागेदोरे हाती लागले मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला असून या खुनाचे धागेदोरे हाती लागले आहेत |
मुलांच्या घरातली बोली आणि शाळेतली शिकण्याची भाषा एकच असेल तर मुलांची आकलन क्षमता वाढते मुलांच्या घरातील बोली आणि शाळेत शिकण्याची भाषा सारखी असेल तर मुलांचे आकलन वाढते |
तिचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला घरात तिचा शारीरिक-मानसिक छळ केला जात असे |
मात्र, कार वेगाने पुढे निघून गेली मात्र, कार भरधाव वेगाने पुढे निघून गेली. |
दुकानांच्या तुलनेत घट कमीच त्यावेळी खरे तर युसूफ पठाणकडून संयमी खेळीची अपेक्षा होती पण त्याने आक्रमणाला प्राधान्य दिले आणि तो त्यात थोडा यशस्वी ठरला |
कवड्या विविध रंगांच्या, चकचकीत व सुंदर असल्यामुळे शंखशिंपल्यांचे संग्राहक त्या मौल्यवान मानतात शंख रंगीबेरंगी, चमकदार आणि सुंदर असल्यामुळे त्यांना शंख संग्राहकांनी मोल दिले आहे |
आज संपूर्ण देश जाणतो की भाजप आपला राजकीय उद्देश्य साध्य करण्यासाठी फेसबुकचा कशा पद्धतीनं वापर करत आहे आज संपूर्ण देशाला माहीत आहे की भाजप आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी फेसबुकचा कसा वापर करत आहे |
अशी भीती उद्योजकांना आहे अर्थात ही भीती आहे ती उद्योगात होणाऱ्या वाढीची |
जवळपास १० जणांचे डीएनए गुन्ह्याच्या घटनेतील डीएनएशी मिळतेजुळते दिसत होते गंभीर लक्षणे असलेले रुग्ण १० टक्क्यांच्या आतच आहेत |
अनुदान प्राप्त होऊनही दिलेल्या मुदतीत शौचालय न बांधणाऱ्या ३० जणांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे अनुदान मिळूनही दिलेल्या वेळेत शौचालय न बांधणाऱ्या ३० जणांवर फौजदारी कारवाई सुरू करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. |
सेरोटिन हा चेतना वाहक असल्यानं काही विशिष्ट प्रकारच्या ग्रंथी, पचनमार्ग, मध्यवर्ती मज्जा संस्था आणि रक्तातील प्लेटलेटमध्ये त्याचा समावेश असतो सेरोटिन हा चेतना वाहक असल्याने काही विशिष्ट प्रकारच्या ग्रंथी, पचनमार्ग, मध्यवर्ती मज्जा संस्था आणि रक्तातील प्लेटलेटमध्ये त्याचा समावेश असतो |
ज्या नागरिकांकडे योग्य क्षमतेच्या जमिनीवरील पाण्याच्या साठवण टाक्या नाहीत, त्यांनी त्वरित त्या बांधून घ्याव्यात महापालिकेचे नागरिकांना आवाहनज्या नागरिकांकडे योग्य क्षमतेच्या जमिनीवरील पाण्याच्या साठवण टाक्या नाहीत, त्यांनी त्वरित त्या बांधून घ्याव्यात |
लॉकडाउनचा काळ कसा गेला? लॉकडाऊनचा कालावधी कसा होता? |
त्यांनी भारताची निवड केली मात्र, कपात अवघी पाच टक्केच असून, या कपातीतून शहरातील उच्चभ्रू वस्त्यांना वगळण्यात आल्याचा आरोप नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी केला आहे |
लँड ऑफ लुंगी या नावानं हा वीरम हिंदीत येतोय हुडा यांनी कारगिल युद्ध आणि भारतीय जवानांच्या शौर्याची कहाणी उलगडली |
मुंबईतील विमानउड्डाणांना याचा फारसा फटका बसणार नाही ही घटना धावपट्टीवर झाली नसल्याने विमानतळावरील धावपट्टीच्या कामाला थेट फटका बसला नाही |
पंधरवड्यापूर्वी मनपाच्या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार ८० हून अधिक नाले अतिक्रमणामुळे गायब झाले आहेत पालिका समितीने पंधरवड्यापूर्वी सादर केलेल्या अहवालानुसार ८० हून अधिक नाले अतिक्रमणामुळे गायब झाले आहेत |
३५ टक्के व्याजदर जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव ४५ डॉलर प्रती बॅरलच्या आसपास आहे तेलाचा भाव प्रती बॅरल ४५ |
मंडपांची पाहणी स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांकडून केली जाईल स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांकडून मंडपांची पाहणी केली जाणार आहे |
या अपघातामुळे मुंबईआग्रा रोडवरील वाहतूक ठप्प झाली यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे |
माझ्या वॉर्डात सिडकोची वसाहत मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ले आऊट मधल्या मोकळ्या जागा आहेत एसआरए अंतर्गत बांधलेल्या अनेक घरांचा ताबादेखील अवैधरित्या घेण्यात आल्याच्या तक्रारी आहेत |
याबाबत कृपया मला मार्गदर्शन करा त्याबाबत याला मार्गदर्शन करा |
या महाराष्ट्राच्या मुलाला आम्ही संपूर्ण न्याय देऊ, असं सांगतानाच सीबीआयपेक्षा आधी मुंबई पोलिसांच्या चौकशीचा अहवाल येऊ द्या, असंही ते म्हणाले महाराष्ट्रातील या मुलाला आम्ही पूर्ण न्याय देऊ, असे सांगतानाच मुंबई पोलिसांचा तपास अहवाल सीबीआयसमोर यायला हवा, असेही ते म्हणाले |
शहरात मार्चच्या सुरुवातीला करोनाचा पहिला रुग्ण सापडला शहरात मार्च महिन्याच्या सुरुवातीला करोनाचा पहिला रुग्ण सापडला. |
त्याचवेळी सुरेश कार्यालयात आला आणि त्यानं रेड्डी यांच्या अंगावर पेट्रोल ओतले आणि पेटवून दिले त्यानं रेड्डी यांच्या अंगावर पेट्रोल ओतले आणि पेटवून दिले |
अमेरिकेने पाठवली अणवस्त्रे डागणारी विमाने, मिसाइल डिफेन्स सिस्टीम आवाजाच्या वेगापेक्षा अधिक वेगवान आहे अमेरिकेने पाठवलेली आण्विक-सशस्त्र विमानविरोधी क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा आवाजाच्या वेगापेक्षा जलद उडते |
वाचनालयाचा उपयोग करता येतो आपल्या घरात पुस्तक असणे, ही खूप मोठी गोष्ट आहे |
मी तर परवानगी मिळाली म्हणून नाही तर लक्ष्मण देशपांडे सरांशी बाबा छान हसत बोलले या आनंदात फक्त,हो बाबा आता मी त्याची काय गंमत करतो बघा! |
त्यांचा शास्त्रांचा अभ्यास चांगलाच होता त्यांचा विज्ञानाचा अभ्यास चांगला होता |
हा कचरा येथुन हटविण्यात यावा, अशी मागणी होत आहे पावसाळ्यात कचराभूमीत कचऱ्याचे काळे पाणी रस्त्यावर येण्याच्या समस्येवरदेखील तोडगा काढला आहे |
ही कारवाई कार्यकारी अभियंता साहेबराव दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कार्यकारी अभियंता साहेबराव दांडगे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली |
येडियुरप्पा हे गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे दरम्यान, येडियुरप्पा यांना गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात येणार असल्याचे समजते |
करोनाची लागण झालेल्या पहिल्या महिन्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण केवळ ३७ टक्के इतके होते कोरोना संसर्गाच्या पहिल्या महिन्यात रुग्ण बरे होण्याचा दर केवळ ३७ टक्के होता |
शिक्षणाचे विविध पर्याय आणि किचकट प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थी गोंधळून जातात गावात असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कितीतरी पटीने अधिक विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात |
सातारा जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे तीन वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळी झळा अनुभवायला येत आहेत |
यामुळे महिलांना कायम तारेवरची कसरत करावी लागत आहे चालकांना देखील या स्थानकातून बस चालवताना तारेवरची कसरत करावी लागते |
ही दुर्घटना पावणे आठ वाजेच्या सुमारास घडली रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला |
संस्थेचे लायसन्स रद्द केले असले तरी ही संस्था बरखास्त झालेली नाही संस्थेचा परवाना रद्द झाला नाही |
दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे त्यामध्ये दिवसेंदिवस घाट होत आहे |
ती पडझड नीट कापून पुन्हा क्रेनद्वारे पुनर्रोपण करण्यात आले पडझड काळजीपूर्वक कापून क्रेनने पुनर्लावणी केली |
पोलिस ठाण्याची हद्द मोठी आहे आणि दिवसेंदिवस गुन्ह्यांचे प्रमाणही वाढते आहे पोलिस ठाण्याची हद्द मोठी आहे आणि गुन्ह्यांचे प्रमाणही वाढते आहे |
सुशांतच्या बहिणीसोबत तुझा वाद आहे का? सुशांतच्या बहिणीशी तुझं काही भांडण आहे का? |
स्टेट बँकेत जम्बो भरती, हजारो पदे रिक्त, नर्सिंगमध्ये बीएससी किंवा अन्य कोर्स करणारे उमेदवार अर्ज करू शकतात स्टेट बँक जंबो रिक्रुटमेंट, हजारो रिक्त पदांसाठी बीएससी किंवा नर्सिंगमधील इतर अभ्यासक्रम असलेले उमेदवार अर्ज करू शकतात |
त्यांनाही सक्ती करावीअहमद शेख त्याचा फटका सामान्य ग्राहकांना बसत आहे |
त्यामध्ये वेगाने वाढ होऊन २८ जुलैला हीच संख्या ८१ हजारांच्या घरात पोहोचली त्यात झपाट्याने वाढ झाली आणि २८ जुलै रोजी हाच आकडा ८१ हजारांवर पोहोचला |
भारताचे सैन्य कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार आहे, असं रावत यांनी यावेळी सांगितलं भारताचे सैन्य कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार आहे, असे रावत यांनी सांगितले आहे. |
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री शहर सडक योजना अमलात आणून सर्व नगरपरिषदा, नगरपालिका, नगरपंचायती व महानगरांतील रस्त्यांसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करणार शहरांसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री शहर सडक योजना अंमलात आणून सर्व नगरपरिषदा, नगरपालिका, नगरपंचायती व महानगरातील रस्त्यांसाठ... |
जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित आंतर शालेय गादिया करंडक क्रिकेट स्पर्धेत सरस्वती भुवन हायस्कूल व वूडरिज हायस्कूल या संघांनी अंतिम फेरी गाठली आहे जिल्हा क्रिकेट संघटनेच्या आंतर शालेय गादिया करंडक क्रिकेट स्पर्धेत वूडरिज हायस्कूल व सरस्वती भुवन हायस्कूल संघांनी दणदणीत विजय मिळवत आगेकूच कायम ठेवली आहे. |
‘रेशम का है रुमाल’ या गाण्यावेळी हा प्रकार उघडकीस आला अपर्णा शर्मा, मनीषा अंदूलकर यांनी एकाहून एक सरस गितांचा नजराणा पेश करीत राजकपूर यांच्या आठवणींना उजाळा दिला |
याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे या प्रकरणी येरवडा पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे |
मारुती सुझुकीने आपली बहुप्रतीक्षित कार पेट्रोल मॉडल मध्ये लाँच केली आहे मारुती सुझुकीने आपल्या बहुप्रतिक्षित कारचे पेट्रोल मॉडेल लॉन्च केले आहे |
त्यावेळी दहा वर्षांपूर्वीची स्थिती आणि सध्याच्या स्थितीमध्ये मोठा फरक झाल्याचे उघड झाले आहे त्यावेळी दहा वर्षांपूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यात मोठी तफावत असल्याचे समोर आले आहे |
८८ रुपये प्रति युनिट दराने या ग्राहकाला १२ हजार ४११ रुपयांऐवजी फक्त ६ हजार ९३० रुपयांच्या वीज आकाराचे बिल आले असते ८८ रुपये प्रति युनिट दराने या ग्राहकाला १२,४११ रुपयांऐवजी ६,९३० रुपये वीज बिल मिळाले असते |
३० ऑक्टोबरपर्यंत त्या भरून पाठवायच्या आहेत ३० ऑक्टोबरपर्यंत मतदारांनी या मतपत्रिका भरून महामंडळाकडे पाठवायच्या आहेत |
त्याच्या शासनकालात संगीतावरील अनेक महत्त्वाच्या ग्रंथांची रचना झाली आणि त्याच्या अखेरच्या काळात उदयपुरी हा गायक कलाकार सतत त्याच्यासोबत असे त्यांच्या दमदार गायकीने मैफलीची रंगत वाढली |
त्यांना अडविण्यासाठी आलेल्या पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले त्यामुळे शेवटी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली |
हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेले नाही , याचा उलगडा होऊ शकलेले नाही |
रक्कम जमा न केल्यास बँक खाती गोठवण्यात येतील रक्कम जमा करण्याचे आदेश देऊनही रक्कम जमा न केल्यास प्रथम बँक खाती गोठवली जातील |
परीक्षा देतांना आरोग्य धोक्यात येते आणि क्लास चालू केल्याने येत नाही? परीक्षा देणं आरोग्याला धोकादायक आहे आणि वर्ग चालवणं नाही का? |
छाननीत दोन्ही उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्यानंतर माघारीसाठी १५ मिनिटांची वेळ देण्यात आली होती जिल्हाधिकारी यांनी दोन्ही उमेदवारांचे अर्ज वैध ठरवून त्यांना माघारीसाठी १५ मिनिटांचा वेळ दिला |
ईडीने सातत्याने चौकशीसाठी समन्स बजावूनही समीर भुजबळ हजर न झाल्याने त्यांना अटक करण्यात आल्याचे ईडीने कोर्टापुढे स्पष्ट केले चौकशीसाठी तीनवेळा समन्स बजावूनही समीर भुजबळ हजर न झाल्याने अखेर त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती ‘ईडी’तर्फे मंगळवारी कोर्टाला देण्यात आली |
या प्रकरणी एनसीबीनं रिमांड मागितलेली नाही या प्रकरणी एनसीबीने रिमांड मागितली |
या मुद्द्यांवरून केंद्र सरकारची कोंडी करण्याची तयारी विरोधी पक्षांनी केली आहे विरोधी बाकावर असताना या दोन्ही पक्षांनी नेहमीच विधिमंडळात सार्वजनिक आरोग्यावरून तत्कालीन सरकारची कोंडी केली होती |
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा धुडगूस सुरू असल्याने जगबुडी नदीनेही धोक्याची पातळी गाठली आहे रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. |
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सीबीआय बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करणार आहे सीबीआय तपास करणार आहे, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा. |
पॉवरफुल फीचर्सचा हा फोन फ्लॅश सेल मध्ये खरेदी केला जावू शकतो दमदार फीचर्स असलेला हा फोन फ्लॅश सेलमध्ये खरेदी करता येईल |
मंचीय कविता वा गजल ही अस्सल दर्जाची नसल्याचा आरोप जाणकार, दर्दी वा समीक्षकांकडून केला जातो रंगमंचावरील कविता किंवा गझल या खऱ्या दर्जाच्या नसल्याचा आरोप रसिक, समीक्षक किंवा समीक्षक करतात |
जगभरात मोठ्या प्रमाणावर सोन्याची आयात करणाऱ्या भारत आणि चीन या देशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सोन्याची मागणी घटली आहे मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये या देशांकडून होणारी सोन्याची मागणी घटली आहे |
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू झाला आहे या पार्श्वभूमीवर अंनिसने महाराष्ट्रभर ‘जवाब दो’ आंदोलन सुरू केले आहे |
त्यातून त्यांनी जो लोकसंग्रह केला, त्यामुळे अवकाशात सोडण्यात आलेल्या एका कृत्रिम ग्रहाला त्यांचं नाव देण्यात आलं अवकाशात सोडलेल्या एका कृत्रिम ग्रहाला त्यांनी गोळा केलेल्या लोकांमुळे त्यांचे नाव देण्यात आले |
या तक्रारींवर समितीला १५ दिवसांत निर्णय देणं बंधनकारक आहे या तक्रारींवर समितीला १५ दिवसांत निर्णय देणे बंधनकारक आहे. |
खुलताबाद याप्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे खुलताबाद याप्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद काल करण्यात आली होती. |
त्यासाठीची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे याची प्रक्रिया सुरू आहे |
मयुरेशवाघ, वसईनालासोपारापूर्वसंतोषभुवनयेथीलएकाग्राहकाच्यावीजबिलावरीलपत्त्यात ‘छोटापाकिस्तान’ असाआक्षेपार्हउल्लेखआल्यानंतरत्याचीमहावितरणच्यावरिष्ठांनीदखलघेतलीआहे मयुरेशवाघ, वसईनालासोपारापूर्वेकडीलसंतोषभुवनयाअनधिकृतबांधकामांच्यापरिसरातीलएकावस्तीला ‘छोटापाकिस्तान’ असेसंबोधलेजातअसूनतसाउल्लेखचक्कमहावितरणच्यावीजबिलावरहीकरण्य... |
फक्त खेड्यापाड्यात लहान व्यवहार सुरळीत व्हावेत म्हणून २५ ते ३० टक्के व्यवहार कॅश माध्यमातूनच होत राहणार, यात शंका नाही मात्र खेड्यापाड्यात लहान व्यवहार सुरळीत व्हावेत म्हणून २५ ते ३० टक्के व्यवहार कॅश माध्यमातूनच होत राहणार, यात शंका नाही |
गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा सुमारे साडेआठ टीएमसी कमी असल्याने पाणीसाठ्याबाबतीत परिस्थिती चिंताजनक झाली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा सुमारे साडेआठ टीएमसी कमी असल्याने परिस्थिती चिंताजनक झाली आहे |
एकाच घराण्यातील अनेक इच्छुक वेगवेगळ्या पक्षांकडून उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र येथे पहावयास मिळते महापालिका निवडणुकसाठीची प्रभागरचना जाहीर झाल्याने सध्या इच्छुकांनी जनसंपर्काची वेगवेगळी हत्यारे उपासली आहेत |
कंपनी माहीत नसतानाही तिच्या समभागांमध्ये (‘शेअर्स’) केलेल्या गुंतवणुकीवर उत्पन्न (‘रिटर्न्स’) मिळू शकतात कंपनी माहीत नसतानाही शेअरमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर रिटर्न मिळू शकतात |
हे पत्र बंद लिफाफ्यातून देण्यात येईल हे पत्र बंद पाकिटात सुपूर्त केले जाणार आहे. |
२ टक्के) पाणी मृत साठ्यातून उपसावे लागणार आहे येत्या पावसाळ्यापर्यंत सुमारे २०० दशलक्ष घनमीटर पाणी मृत साठ्यातून उपसावे लागेल, असा अंदाज आहे |
वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल देशपांडे यांनी सव्वादोन वर्षांपूर्वी सोलापूरचे सहसंचालक म्हणून पदभार स्वीकारला होता |
मात्र, त्या पूर्ण करत असताना आपल्या भूमिकांची गल्लत करू नका तथापि, त्या पूर्ण करताना आपल्या भूमिका चुकवू नका |
एकाच दिवशी झालेले विक्रमी मृत्यू आणि नव्या बाधितांच्या उच्चांकी संख्येनंतर आता करोना मुक्त होणाऱ्यांनीही सोमवारी विक्रमाची नोंद केली एका दिवसात मृत्यूची विक्रमी संख्या आणि नवीन संसर्गाच्या सर्वाधिक संख्येनंतर, सोमवारी कोरोना विषाणूतून बरे झालेल्या लोकांच्या संख्येतही विक्रम नोंदवला गेला |
आणखी २ ते ३ वर्ष खेळायचे होते पण १५ मिनिटात घेतली निवृत्ती अजून २ ते ३ वर्षे खेळण्याची इच्छा होती, पण १५ मिनिटांतच निवृत्ती घेतली. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.