text
stringlengths
0
6.48k
पण रोहितने पुन्हा एकदा पंतशी खातरजमा करून डीआरएस घेतला पण रोहितने पुन्हा एकदा पंतशी खातरजमा करून घेतली आणि पंतने ठामपणे फलंदाज आऊट असल्याचं सांगितलं तेव्हा रोहितने रिव्ह्यू घेतला होते
चांडक यांच्या गुरुवंदना अपार्टमेंट्सचा चौकीदार अरुण मेश्राम याच्यासमोरच आरोपी अरविंदने युगला दुचाकीवरून नेले महत्त्वाचे साक्षीपुरावे चांडक राहात असलेल्या गुरुवंदना या अपार्टमेंटचा चौकीदार अरुण मेश्राम याच्यासमोरच आरोपी अरविंदने युगला नेले होते
पाण्याला येणारा वास, त्या पाण्याचा रंग आणि दूषित पाण्यामुळे पसरलेले आजार याच्याशी या रहिवाशांना सामना करावा लागत आहे दूषित पाण्याला उग्र वासही येत असून या पाण्यामुळेच सोसायटीतील रहिवाशांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे
ही बैठक आज सकाळी सुरू झाली आहे आज सकाळपासून ही बैठक सुरू झाली आहे
इंटरनेटवर माहिती मिळवण्यासाठी याचा वापर केला आहे याचा उपयोग इंटरनेटवर माहिती मिळवण्यासाठी केला जातो
प्रतिनिधी, औरंगाबाद शहराच्या वाढीव हद्दीचा सुधारित विकास आराखडा काही दिवसांपूर्वीच सरकारच्या वतीने तयार करण्यात आला प्रतिनिधी, औरंगाबाद शहराचा सुधारित विकास आराखडा अखेर गॅझेटमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे
‘मेड इन इंडिया’ या कादंबरीचा प्रचंड गौरव ती प्रकाशित झाल्यानंतर झाला, होत राहिला ‘मेड इन इंडिया’ या कादंबरीचा गौरव ती प्रकाशित झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात झाला आणि त्यानंतर होत राहिला
त्याबाबत मंडळाने तात्काळ निर्णय घ्यावा अधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने निर्णय घ्यावा
त्रासदायक बाब म्हणजे पाणीकपातीच्या दुसऱ्या दिवशीही पाणी येत नसल्याने रहिवाशांचे हाल होत आहेत पाणीपुरवठ्याच्या दिवशीही नागरिकांना पाणी मिळत नसल्याच्या तक्रारींत वाढ झाली आहे
त्यापैकी नऊ विक्रेत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत तर नऊ किरकोळ विक्रेत्यांच्या विरोधात नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा तालुक्यातील सर्वत कळीचा मुद्दा आहे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आहे
शहराला पाणीपुरवठा करणारी सर्व धरणे काठोकाठ भरली आहेत प्रतिनिधी, ठाणेजिल्ह्यात जोरदार पाऊस पडल्यामुळे शहरांना पाणीपुरवठा करणारी सर्व धरणे तुडुंब भरली आहेत
मिराभाईंदर,वसईविरार भागाचा झपाट्याने विकास झाला आहे घणसोली घणसोली शहराची लोकवस्ती झपाट्याने विकसित होत आहे
१९६५ चा बोनस गिरणी कामगार मोठ्या संख्येने स्वीकारणार कामगार मेळाव्यात भारतीय मजदूर संघाची मागणी
मात्र, सौदी अरेबियाकडून इस्रायलसोबत मैत्री करार करण्यापूर्वी अट ठेवण्यात आली आहे येत्या काळात सौदी अरेबिया ही इस्रायलसोबत मैत्री करू शकतो
पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांची सत्ता आहे पाटील आणि माजी आमदार महादेराव महाडिक यांची सत्ता होते
यासंदर्भात विचारणा करण्यासाठी एफडीएकडे सातत्याने संपर्क साधूनही होऊ शकला नाही याबाबत माहिती घेण्यासाठी एफडीएशी सतत संपर्क साधूनही तो होऊ शकला नाही
त्याचबरोबर मुंबईतील झाडांची काळजी घेऊन ती जतन करावीत, असेही निर्देश दिले होते तेव्हा हायकोर्टाने मेट्रो रेल्वेमार्गाला परवानगी देत असतानाच अंबाझरी धरणाच्या सक्षमीकरणासाठी तातडीने उपाययोजना आखावी, असे आदेश दिलेत होते
त्यामुळे नगरसेवक सय्यद जफरोद्दिन यांना दिलासा मिळाला आहे त्यावेळी सटाणा शहराला दिलासा मिळतो
मित्रमंडळी आणि कुटुंबाचे सहकार्य लाभेल मित्रमंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळू शकेल
८ अंशांवर स्थिरावला असून, पुढच्या दोन दिवसांत थंडीची तीव्रता कायम राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे पुढच्या दोन दिवसांत थंडीची तीव्रता कायम राहणार असल्याचे संकेत पुणे वेधशाळेने दिले आहेत
साहस आणि आत्मविश्वास वाढीस लागेल साहस आणि आत्मविश्वास वाढेल.
साधारण चार महिने त्यांचे वास्तव्य बुटींच्या वाड्यात होते सुमारे चार महिने तो बुटीच्या वाड्यात राहिला
आपसातील कुरघोडींतूनच हे सरकार कोसळेल, असं राणे म्हणाले होते परस्पर भांडणामुळेच हे सरकार कोसळेल, असे राणे म्हणाले होते
याबाबत कृपया मला मार्गदर्शन करा कृपया मला योग्य मार्गदर्शन करा
ते कृषी अधिकारी पदावरून निवृत्त झाले होते मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, ते या ३१ ऑगस्टला निवृत्त होणार होते
याचे पडसाद शुक्रवारी स्थायी समितीत उमटले या योजनेचे पडसाद शुक्रवारी स्थायी समितीत उमटले
चिदंबरम यांनी व्यक्त केली चिदंबरम यांनी ही घोषणा केली
मुंबई टॅक्सी युनियनचे ए मात्र मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे सरचिटणीस ए
जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ रुबल अग्रवाल, जिल्हाधिकारी, जळगाव
चोरट्यांनी फ्लॅटचा कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दशपुत्रे यांच्या घराला कुलूप असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी कशाच्यातरी सहाय्याने घराच्या दाराचा कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला
दोन वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गात वाद झाला होता दोन वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गात संभाजी भिडे गुरुजींच्या शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते सहभागी झाल्यामुळे वाद निर्माण झाला होता
यामध्ये काही अटी घालण्यात आल्या आहेत त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत
सार्वजनिक वाहतुकीवर भर देण्यासाठी दुचाकी टॅक्सी वापरण्याचा सल्ला गडकरी यांनी दिला सार्वजनिक वाहतुकीवर भर देण्यासाठी दुचाकी टॅक्सी वापरावी, असा सल्ला गडकरी यांनी दिला
प्रतिनिधी, औरंगाबादप्रदीप जगदाळे अकादमी व तिरुपती इंडस्ट्रीजतर्फे आयोजित १९ वर्षांखालील अॅड प्रतिनिधी, तिरुपती इंडस्ट्रीतर्फे आयोजित १९ वर्षांखालील अॅड
हे सरकार जेमतेम सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंतच राहील हे सरकार सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंतच राहणार आहे
दर वर्षी ठिकठिकाणच्या यात्रांतून ते तंबू लावून तमाशा फड गाजवायचे ठिकठिकाणच्या यात्रांतून ते तंबू लावून तमाशा फड गाजवायचे
टोयोटाच्या या नवीन एसयूव्हीला ऑगस्टमध्ये बाजारात उतरवण्याची शक्यता आहे त्यातून जिंकलेल्या तरुण ड्रायव्हरला ए स्टार गाडी बक्षीस म्हणून देण्यात येईल
फुफ्फुसाची कार्यक्षमता ही महत्त्वाची असते फुफ्फुसाचे कार्य महत्वाचे आहे
वैवाहिक जोडीदाराशी जुळवून घ्या वैवाहिक जोडीदाराशी सामंजस्याने वागा
त्याची सुरुवात या वर्षीपासून होत आहे या कामाला सुरुवात करण्यात आली आहे
गेल्या काही वर्षांत शहराचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाल्याने पालिकेच्या हद्दीत अनेक नव्या मिळकतींची भर पडली आहे शहराचा झपाट्याने विस्तार झाल्याने पालिकेच्या हद्दीत अनेक नवीन मालमत्तांची नोंद करण्यात आली आहे.
यामुळे या भागात रोजगार वाढण्याची शक्यता आहे मोठ्या प्रमाणात रोजगारही निर्माण होईल
शेयर करण्यात येत असलेले पत्र फेक आहे शेअर करण्यात आलेले पत्र बनावट आहे
याप्रकरणी चौकशी अंतिम टप्प्यात आहे अशा अनेक बाबींची सर्व बाजूंनी चौकशी सुरू असून, ती आता अंतिम टप्प्यात आली आहे
त्यानंतर शहरातील बाधितांना उर्वरित दहा हजार रुपये, तर ग्रामीण भागातील बाधितांना पाच हजार रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे शहरातील पूरग्रस्तांना पहिल्या टप्प्यात प्रत्येकी दहा हजार आणि ग्रामीण भागातील नागरिकांना पाच हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे
मात्र, त्यानंतर ही योजना बंद झाली कालांतराने ही योजना बंद करावी लागली
हे तापमान सरासरीपेक्षा तीन अंशांनी अधिक आहे सोमवारचे कमाल तापमान सरासरीपेक्षा तीन अंशांनी अधिक नोंदले गेले
शिवाय, वाळू उपशाची मुदत ३१ जुलैपर्यंत असते वाळू उपशाच्या टेंडरची मार्च अखेरपर्यंत मुदत असते
दरम्यान, गावात तणावपूर्ण वातावरण असून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे याखेरीज पोलिसांचा झोननिहाय बंदोबस्त लावण्यात आला आहे
शहरी विकासात हातभार लावणाऱ्या कामगारांच्या श्रमास प्रतिष्ठा प्राप्त करून दिल्याखेरीज ते आत्मनिर्भर बनणार नाहीत शहरी विकासात योगदान देणाऱ्या कामगारांच्या श्रमाला सन्मान मिळाल्याशिवाय ते स्वयंपूर्ण होणार नाहीत
अभय दातारब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर (१९२५ २०१३) यांनी ब्रिटनच्या राजकारणार खोलवर परिणाम केला थॅचर यांनी ब्रिटनच्या राजकारणार खोलवर परिणाम केला
ही कारवाई प्रांताधिकारी स्नेहल बगेर् यांनी केली व हॉस्पिटलला सील ठोकले प्रांताधिकारी स्नेहल बगेर् यांनी ही कारवाई करून हॉस्पिटलला सील ठोकले, तसेच सोनोग्राफी मशिन जप्त केले
सायंकाळपर्यंत पावसाची रिमझिम सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले हाते
ही दुर्घटना सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली ही घटना मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली
यावेळी मंत्री भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यातील गुजरातला वाहून जाणारे पाणी महाराष्ट्रालाच उपलब्ध करून देण्याची भूमिका घेतली गुजरातमध्ये वाहून जाणारे पाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळवून द्यावे, असे आवाहन भुजबळ यांनी केले
२ अंश इतक्या तापमानाची नोंद झाली आहे २ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली
आम्हा उद्योजकांना जमिनी द्या पुणे जिल्ह्यात रविवारी ६१६ जण बाधित झाले असून, आठ जणांचा मृत्यू झाला
प्लानची वैधता २० दिवसांची आहे या दोन्ही प्लान्सची वैधता २० दिवसांची आहे
या औषधांचा पुरवठा महापालिकेला काही दिवसांपूर्वीच सुरू झाला महापालिकेला या औषधांचा पुरवठा काही दिवसांपूर्वी सुरू झाला
दोघांनी बनावट कागदपत्रांद्वारे त्याच्या नावाने पासपोर्ट तयार केला या दोघांनी बनावट कागदपत्रांद्वारे त्याच्या नावावर पासपोर्ट तयार केला
मात्र हे पैसे भरण्यासोबतच कंपनीस्तरावरील अन्य निर्णयदेखील झाले आहेत कंपनीच्या ऑडिटर्सनी कंपनीच्या व्यवहारांमध्ये या देवाणघेवाणीची माहिती द्यायला हवी होती, मात्र ती दिली गेली नाही, अशी माहितीही सूत्रांनी दिली
पुण्यातील जर्मन बेकरीत झालेल्याबॉम्बस्फोटामुळे सुरक्षा यंत्रणेचा पुनर्विचार करणे गरजेचे झाले असल्यामुळेखबरदारीचा उपाय म्हणून ही पाऊले उचलण्यात आली आहेत तथापि, त्याच्या सुरक्षिततेची पातळी काळानुरूप न सांभाळल्यास फार मोठा धोकाही निर्माण होऊ शकतो, हे या प्रकरणातून स्पष्ट होते
त्यातील दोन लाख ७४ हजार ५४८ हेक्टर क्षेत्रावर कापसाची पेरणी झाली आहे जिल्ह्यात एकूण दोन लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती
मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीस सीए पॅनेल व व्यापारी संघाच्या शिष्टमंडळाचाही समावेश आहे मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याशी होणाऱ्या बैठकीत सीए पॅनेल आणि व्यापारी संघाचा शिष्टमंडल देखील उपस्थित राहणार आहे.
१६ तास पाण्यात अडकून पडलेल्या तरुणाची भारतीय वायु दलानं अशी केली सुटका! भारतीय हवाई दलानं १६ तास पाण्यात अडकलेल्या तरुणाची केली सुटका!
यात ही मुलगी गर्भवती राहिली यातून ही मुलगी गर्भवती नाही राहिली
राफेल करार व किंमतीवरून काँग्रेससह विरोधी पक्षांनी देशव्यापी आंदोलन केले होते बैठकीत लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ईव्हीएम विरुद्ध राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला
आनंदच्या मृत्यूने शिरपूरकर कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे हे फक्त तिच्यासाठीच नाही तर सुशांतच्या कुटुंबियांसाठीही फार दुखद होतं
सुशांतनंच रियाला घरातून निघून जाण्यासाठी सांगितल्याचं तिनं पोलिस जबाबात म्हटलं आहे सुशांतने रियाला घर सोडण्यास सांगितले असल्याचे तिने पोलिसांना सांगितले आहे
जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश २३ रोजी आदिवासी गोवारी शहीद दिवसम येत्या २३ नोव्हेंबर रोजी आदिवासी गोवारी शहीद श्रद्धांजली कार्यक्रम होणार आहे
एखादी व्यक्ती एखाद्या कार्यासाठी वाहून घेतल्यानंतर किती झोकून देऊन काम करू शकते, याचे उदाहरण म्हणून गोरक्षकर यांच्या कार्याकडे पाहता येते पोलिसांनी त्याला गोरक्षक दलाच्या मदतीने पकडले
त्यामुळे अखेर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ७ एप्रिलची​ ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला परंतु, परीक्षा अर्जांचा डेटा असलेली यंत्रणाच करप्ट झाली झाल्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला
करोना संकटकाळात बाधित आणि संशयित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे करोनाचे रुग्ण वाढले आहेत
त्याचे किती तरुणींच्यावर प्रेम होते? त्याने किती तरुणींवर प्रेम केले?
कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला असून त्याचे महाराष्ट्रात जोरदार पडसाद उमटले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटकातून हटवण्यात आल्याने महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत
या वर्षी हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जातं या वर्षी हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या घटनांचा तपास लागलेला नाही या घटनेचा तपास अद्याप लागलेला नाही
त्यावेळी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस दरम्यान, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस
त्यामुळे कोड नीट भरावा हा प्रकार एप्रिलमध्ये सुरू झाला आहे
देशात करोनाग्रस्तांचा आकडा वाढतच आहे देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे
हे काम खासगी एजन्सीच्या माध्यमातून केले जाईल सहकारी तत्वावरील कारखाना खाजगी होण्याची शक्यता होती
या बाजारपेठेतील एक हजार व्यापारी बंदमध्ये सहभागी झाले होते शहरातील वेगवेगळ्या व्यापारी संघटनांनी बंदमध्ये सहभागी होण्याचे त्यांनी केले होते
नेहरूनगरमधील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये ही स्पर्धा सुरू आहे नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये ही स्पर्धा चालू आहे.
शिवाय परिवहन आयुक्तालयातील टोलफ्री क्रमांकावर देखील नागरिक संपर्क साधू शकतात, असे आवाहन परिवहन आयुक्तालयातर्फे करण्यात आले आहे तसेच नागरिकांनी परिवहन आयुक्तालयाच्या टोल फ्री क्रमांकावरही संपर्क साधावा, असे आवाहन परिवहन आयुक्तालयाने केले आहे
सोशल मीडियावर विशेष लक्ष या निकालांनंतर सोशल मीडियावर उमटणाऱ्या प्रतिक्रियांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेची निर्माण होऊ शकते सोशल मिडीयावर विशेष लक्ष या निकालांनंतर सोशल मिडीयावर उमटणाऱ्या प्रतिक्रियांमुळे सुव्यवस्थेची निर्माण होऊ शकते
आता या प्रकरणी धक्कादायक खुलासा झाला आहे या प्रकरणात आता धक्कादायक खुलासा झाला आहे
सातत्याने होणारी बदनामी किंवा अपमान पचविल्यामुळे जर समाजाचे, राज्याचे व देशाचे नुकसान होणार असेल, तर असा अपमान पचविणे दोष ठरेल, अशी माझी धारणा आहे मात्र, या ठिकाणी अपमान पचविल्यामुळे जर समाजाचे, राज्याचे व देशाचे नुकसान होणार असेल, तर असा अपमान पचविणे दोष ठरेल, अशी माझी धारणा आहे
या स्पर्धेस ‘महाराष्ट्र टाइम्स’ मीडिया पार्टनर होते महाराष्ट्र टाइम्स या स्पर्धेचा मीडिया पार्टनर होता
वर्षा सत्पाळकर यांच्यावरील गुन्हा मागे घेऊन त्यांची सुटका करावी, अशी मागणी करत शेकडो एजंटांनी थेट कोर्टालाच वेठीस धरण्याचा प्रयत्न केला कंपनीच्या संचालिका वर्षा सत्पाळकर यांच्यावरील गुन्हा मागे घेऊन त्यांची सुटका करावी, अशी मागणी करीत शेकडो एजंटांनी थेट कोर्टालाच वेठीस धरण्याचा प्रयत्न केला
या साऱ्यात पुरावा म्हणून त्यांचा महागडा मोबाइल ताब्यात घेउन न्यायालयाच्या हवाली केला या साऱ्यात पुरावा म्हणून त्यांचा महागडा मोबाइल ताब्यात घेऊन न्यायालयाच्या हवाली केला
प्रवेश सर्वाना मोफत आहे प्रत्येक मुलाला सर्व शिक्षण मोफत आहे
यंदाचा गणेशोत्सव २५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे कायद्यानुसार निकाल जाहीर झाल्यानंतर २५ दिवसांत पहिली सभा होणे आवश्यक आहे
महाविद्यालयांना संलग्न करून जुनी पद्धत अशीच चालू राहिल्यास आपली पारंपरिक विद्यापीठे महाविद्यालयांच्या संख्येच्या ओझ्याखाली पुरती दबून जाण्याची शक्यता आहे मात्र, काही विद्यापीठांच्या परीक्षा संपून ४५ दिवसांचा कालावधी संपला तरी निकाल जाहीर झालेला नाही
भाजपला मी शत्रू मानत नाही पण त्‍यांनी खोटारडेपणाचा आरोप करू नये, असे उद्धव ठाकरे शुक्रवारी म्‍हणाले भाजपाला मी शत्रू मानत नाही पण त्‍यांनी खोटारडेपणाचा आरोप करू नये, असेही ते म्‍हणाले
शुक्रवारी रियाच्या चौकशीनंतर शनिवारी तिच्या भावाची शौविकची १८ तास चौकशी करण्यात आली शुक्रवारी रियाची चौकशी केल्यानंतर शनिवारी तिचा भाऊ शौविकची १८ तास चौकशी करण्यात आली
चिमणीपेक्षा लहान आकाराचा हा पक्षी उगवत्या सूर्याबरोबरच माधुरसाच्या शोधात नुकत्याच उमललेल्या फुलांच्या शोधात निघतो चांगल्या परिसंस्थेचे लक्षण - फुलपाखरे ही केवळ नजरेला आनंद देणारा कीटक नाही
मराठवाड्यात एक जूनपासून दमदार पाऊस सुरू असून प्रामुख्याने औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात पावसाचे सातत्य कायम आहे एक जूनपासून मराठवाड्यात दमदार पाऊस सुरू आहे, आणि गेल्या दोन महिन्यांत औरंगाबाद व जालना जिल्ह्यात पाऊस सातत्याने पडत आहे.
परंतु त्यामुळे रेल्वे फलाटांवर गर्दी उसळून चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती रेल्वे मार्गावर लोकल गाड्या एकापाठोपाठ एक रूळावर सुरू होत्या
परंतु सध्या वेबमालिकांचा काळ आहे पण आता वेब सिरीजचा काळ आहे