text stringlengths 0 6.48k |
|---|
सोसायटीच्या सात इमारतींवर आठ पवनचक्क्या उभारल्या आहेत सोसायटीच्या सात इमारतींवर आठ पवनचक्क्या उभारल्या आहेत. |
राजकीय क्षेत्रातील प्रयत्न यशाजवळ पोहोचतील राजकीय प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता आहे. |
मात्र आईवडिलांना आपल्या या मुलाच्या कर्तृत्वाची जरा देखील कल्पना नाही पण त्याच्या आई-वडिलांना आपल्या मुलाच्या कर्तृत्वाची कल्पना नाही |
सोबतच वातरोगतज्ज्ञ रक्ततपासणी करून दुष्परिणाम होणार नाहीत, याची काळजी घेत असतात वातरोगतज्ज्ञ रक्ताच्या तपासणीसाठी लक्ष देतात, त्यामुळे दुष्परिणाम होण्याची शक्यता नाही. |
या घटनेने पालकांनी सावध राहण्याची गरज आहे म्हणूनच अशा गोष्टी घडू नये यासाठी पालकांनी खबरदारी घेणं आवश्यक आहे |
म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतोय म्हातारी मेल्याचे दुःख नाही परंतु काळ सोकावतो, याचे हे दुःख आहे |
आयुक्तांनीही विचार केला नाही इतर कुणाचेही अर्ज आले नाहीत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले |
पुन्हा ती सकाळी दहाची वेळ होती पुन्हा सकाळचे दहा वाजले |
त्यामध्ये शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी नोडल अधिकारी असून पाच विद्यार्थी सदस्य आहेत कॉलेजमध्ये प्राध्यापक किंवा प्राध्यापकेतर कर्मचाऱ्याची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली असून पाच विद्यार्थी सदस्य आहेत |
रघुनाथ ढमकले जिल्हा कार्यवाह, ‘सुटा’ तीन जिल्ह्यातील २४६७ प्राध्यापक आंदोलनात सहभागी आहेत कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यातील २४६७ प्राध्यापक आंदोलनात सहभागी आहेत |
परंतु, मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे यावेळी ही शासकीय पूजा करणार आहेत परंतु यंदा मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ही पूजा करणार आहेत |
करण आयपीएलच्या सराव सत्रात गोलंदाजी करत होता कारण बीसीसीआयच्या नियमात तो बसत नव्हता तो बीसीसीआयच्या नियमात बसत नसल्याने आयपीएलच्या सराव सत्रात करण गोलंदाजी करत होता |
जवळपास २०० देशांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला आहे जवळपास २०० देशांमध्ये करोनाचा प्रसार झाला आहे. |
राष्ट्रवादीत तर सुप्रिया सुळे पहिल्या फळीतल्याच नेत्या आहेत त्या महिलेला पहिल्या तीन मुली आहेत |
तिथं गाडी बंदच पडली पावसाळ्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं पूर्ण लक्ष गाडी चालवण्यावरच असलं पाहिजे |
तसेच विद्यापीठाकडून होणाऱ्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा विद्यापीठाने कॉलेजांना दिला आहे त्यामुळे विद्यापीठ स्तरावर महाविद्यालयांवर कारवाई होण्याची शक्यता आहे |
ते मी घेण्यास तयार आहे मला ते पटले आहे |
कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांतील ३०० ग्रामपंचायतींची माहिती संकलित करून मांडलेला लेखाजोखा या काळात कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांतील सुमारे तीनशे ग्रामपंचायतींची माहिती संकलित केली |
त्यानुसार, श्रमिकांसाठी सहा रेल्वेगाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती आणि त्या संदर्भात राज्य सरकारने रेल्वे विभागास सुमारे ६९ लाख रुपये दिले मार्च ते सप्टेंबर २०१६ दरम्यान ही योजना राबविण्यात आली |
तसेच कंपनीने नुकताच लाँच केलेला स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे तसेच कंपनीने नुकत्याच लाँच झालेल्या स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे |
रस्त्यावरील दुकानात मूर्तीविक्रीस परवानगी दिली जाणार नाही रस्त्यावरील दुकानात मूर्ती विकण्यास परवानगी दिली जाणार नाही |
परंतु प्रसंगी जसराजांनी धैर्य दाखवलं, हे नमूद करायला हवं पण जसराज यांनीही प्रसंगी धाडस दाखवले हे नमूद करायला हवे |
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक नियुक्तीचा शासन आदेश गुरुवारी दुपारी जिल्हा सहकार विभागाला मिळाला सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक नेमण्याचे शासन आदेश गुरुवारी दुपारी जिल्हा सहकार विभागाला प्राप्त झाले |
यजुर्वेंद्र महाजन यांनी केला त्यात ते जखमी झाले आहेत |
त्यावेळी जयंतचा ९३७वा क्रमांक होता त्यामुळं राज्यातील एकूण रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३% |
लम्पी स्किन डिसीज हा आजार दक्षिण आफ्रिकेतील जनावरांत दिसतो, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पशूसंवर्धन विभागातून देण्यात आली दक्षिण आफ्रिकेतील जनावरांमध्ये लम्पी स्किन डिसीज दिसून येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने दिली |
नियोजन केल्याप्रमाणे मनपाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी, तसेच संबंधित भागातील नगरसेवक व नागरिक श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबवतात संबंधित वॉर्डाचा नगरसेवक, मनपाचे एकदोन प्रमुख अधिकारी व बहुतांश स्वच्छता कर्मचारीच हा उपक्रम राबवत आहेत |
त्यामुळे त्यांना प्रवेश प्रमाणपत्र मिळू शकलेले नाही त्यांना प्रवेश परीक्षा प्रमाणपत्र मिळू शकलेले नाही |
२८ जुलैपासून प्रोकबड्डीच्या पाचव्या हंगामाला सुरुवात होणार असून बेंगळुरु संघाच्या लढती ४ ते १० ऑगस्ट दरम्यान नागपुरात रंगणार आहेत पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अशा दोन्ही उमेदवारांनासाठी २८ सप्टेंबर २०२० रोजी परीक्षा होणार आहे |
ती लग्नानंतर खूश नव्हती त्यावर माझ्या मुलीची तब्येत बरी नाही असे तिने सांगितले |
यानंतर पोलिसांनी जेव्हा घर उघडलं तेव्हा समीरचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला पोलिसांनी घर उघडल्यानंतर समीरचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत सापडला. |
चांगले मित्र ओळखा पारखून घ्या मित्रांची संगत तपासून घ्या |
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिस व ठाकरे सरकारच्या भूमिकेबाबत विरोधकांकडून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते |
सोशल मीडियावर एक फोटो शेयर केला जात आहे सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत आहे |
शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी सरकारकडे वेळच नाही बँकेच्या तिजोरीत रुपयाही नसतांना गनधारी सुरक्षारक्षकांची नियुक्ती कशासाठी, असा सवाल आता शेतकऱ्यांनी केला आहे |
त्यावेळी फक्त सहा रुग्ण होते यासह शहर परिसरात अन्यत्र सहा रुग्ण वाढले |
कोविड शरीरापेक्षा मन खच्ची करतो कोविडचा परिणाम शरीरापेक्षा मनावर होतो |
राज्य सरकारनं हे प्रकरण सीबीआयकडे देण्यास ठाम नकार दिल्यानं चर्चेत भर पडली आहे राज्य सरकारने सीबीआयकडे या प्रकरणाचा तपास देण्यास नकार दिला आहे. |
त्र्यंबकेश्वर येथील ज्योतीर्लिंग मंदिर हे प्राचीन आहे त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग मंदिर आहे |
प्लास्टिकबंदीबाबत विद्यार्थ्यांनी जनजागृती केली आता त्या प्लास्टिकवरच बंदी आल्यामुळे हा सारा व्यवसाय आणि वृक्ष लागवडच अडचणीत आली आहे |
मागील वर्षी या कामासाठी ७२ कोटी रुपये देण्यात आले होते यासाठी पहिल्या टप्प्यातील ७२ कोटीचा निधी आला आहे |
यावेळी मार्चमध्ये आयपीएल सुरु होणार होते आयपीएलचे आयोजन मार्च किंवा एप्रिल महिन्यात केले जाते |
मी कुणाला उद्देशून बोलत आहे, हे लोकांना चांगले माहीत आहे प्रत्येक स्तरावरील लोकांशी जोडण्याची प्रक्रिया मला भावते, अंतर्मुख करते आणि त्यातून मी लिहिता होतो |
ही यादी वाढवली जाईल आणि त्यात आणखी वस्तूंचा समावेश होईल अधिक आयटम समाविष्ट करण्यासाठी ही यादी वाढविली जाईल |
प्रत्येक सीरिअलमध्ये हे सणवार थाटामाटात साजरे केले जातात यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे |
जुने परिचित लोक भेटतील मित्रांची भेट होईल |
राहुल आहेर यांच्याकडे आहे जिवाभावाचे नाते, जगणे, ते अल्पशिक्षित अधिक जगतात |
समुद्रकिनारी ऑस्प्रेसारखे शिकारी पक्षीही दिसत आहेत त्यामध्ये असंख्य प्रकारचे पक्षी असतात |
वाहतूक पोलिसांनी दंड वसूल केला वाहतूक पोलीस दंड करतात |
जळगावमध्ये १७ लाख ३ हजार ०४१ तर रावेरमध्ये १५ लाख ९१ हजार ४७९ मतदार आहेत जळगावमध्ये १७ लाख ३ हजार ०४१ तर रावेरमध्ये १५ लाख ९१ हजार ४७९ मतदारांनी मतदान केले आहे. |
आरक्षीत जागेवर केबिन उभा करुन वाहतुकीला अडथळा निर्माण केला जात आहे आरक्षित जागेवर केबिन उभा करून वाहतुकीला अडथळा निर्माण केला जात होते |
त्यामुळे ही बैठकही वादळी ठरण्याची शक्यता आहे त्यामुळे ही बैठकही वादळी होण्याची शक्यता आहे |
रोज ८०० एमएलडीची बचतमुंबईच्या सुमारे दीड कोटी लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो ८ रुपये लीटरमागे वाढ होते |
राजर्षी शाहू महाराजांनी ज्या पद्धतीने क्रीडा क्षेत्राला राजाश्रय दिला पाटणकर प्रास्ताविकात म्हणाले, ‘राजर्षी शाहू महाराजांनी कुस्ती, फुटबॉलप्रमाणेच क्रिकेटलाही प्रोत्साहन दिले |
दुकान बंद असले, तरी दुकानातील कामगारांना वेतन द्यावेच लागते एसटी कामगारांना जुलै २०१६ महिन्यात महागाई भत्ता दिला होता, त्यानंतर हा भत्ता दिलेला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले |
परंतु, शहरातील होळकर पुलाखालून मात्र २८०० क्यूसेकने विसर्ग सुरू असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे मात्र, शहरातील होळकर पुलाखालून २८०० क्युसेकने विसर्ग सुरू असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे |
रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग यासारख्या व्याधींनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना करोनाचा संसर्ग झाल्यानंतर अशा रुग्णांचा मृत्यू ओढावण्याचा धोकाही अधिक असल्याचे संशोधनातून समोर आले आहे जर एखाद्या व्यक्तीला अन्य कोणता आजार असेल तर त्याचा करोनामुळे मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते |
कोल्हापूर जिल्ह्यातील २८ पोलिस ठाण्यापैकी केवळ नेसरी पोलिस ठाण्यात महिला पोलिस निरीक्षक आहे कोल्हापूर जिल्ह्यातील २८ पोलिसठाण्यापैकी केवळ नेसरी पोलिसठाण्यात महिला पोलिस निरीक्षक आहे |
या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार राजेंद गावीत होते आमदार राजेंद गावीत या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते |
त्यानंतर पोलिसांनी कृष्णा पांडे याच्यावर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली या घटनेनंतर सानपाडा पोलिसांनी हल्लेखोर कृष्णा पांडे याच्यावर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे |
कामगारांचे वेतन इलेक्ट्रॉनिक पद्धतीने थेट बँक खात्यात जमा केले जावे, ही या संघटनांची प्रमुख मागणी आहे कामगारांचे वेतन थेट त्यांच्या बँक खात्यांत जमा व्हावे किंवा कामगारांना त्यांचे वेतन धनादेशाद्वारे दिले जावे, अशी मागणी देशातील विविध कामगार संघटना सातत्याने करत आहेत |
मोबाइल चोरणाऱ्या आसितची माहिती पोलिसांना एका खबऱ्याकडून मिळाली होती एका रिपोर्टवरून असितने मोबाईल चोरल्याची माहिती पोलिसांना मिळाली |
वडगाव कोल्हाटी येथील सिडकोच्या मुख्य रस्त्यापासून सुमारे एक किलोमीटरचा रस्ता गावातून जातो सह्याद्रीनगरमध्ये अरुंद रस्त्यालगत नालीवरील ढापे धोकादायक आहेत |
आमचे आमदार फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे कारण, आमचे आमदार फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे |
त्यासाठी नारळाची मागणी आहे मनात म्हटलं की, आपला देशी नारळच बरा! |
समग्र व्यक्तिविकास करणारी भारतीय शिक्षण पद्धती दूर सारून नोकरी लागल्यावर पॅकेज काय मिळेल, ते शिकविणारी व्यवस्था आम्ही स्वीकारतो आहोत सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाला चालना देणारी भारतीय शिक्षण प्रणाली दूर करून नोकरी मिळाल्यावर पॅकेज काय मिळेल हे शिकवणारी प्रणाली आम्ही स्वीकारत आहोत |
त्यानंतर मंगळवारी समाजकल्याण विभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी तेथे जाऊन चौकशी केली त्यानंतर समाजकल्याण विभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी तेथे जाऊन चौकशी केली |
अन्यथा कॉलेज शिक्षणात गुंतलेल्या आपल्या अंकितासारख्या शिष्येला परीक्षेच्या दूरवरच्या केंद्रावर जातीने सुरक्षितपणे सोडायला कोणता गुरू जाईल? महाविद्यालयीन शिक्षणात तल्लीन असलेल्या अंकितासारख्या शिष्याला कोणता गुरू दूरच्या परीक्षा केंद्रावर सुरक्षित सोडून जाईल? |
दुपारपासून पावसाला सुरुवात झाली दुपारपासून पावसाने सुरुवात केली. |
भिसीकर यांनी रिलायन्स कंपनीकडून शहरात करण्यात आलेल्या केबलडक्टच्या कामावरून प्रशासनावर टीकेची झोड उठविली होती भिसीकर यांनी, रिलायन्स कंपनीकडून शहरात करण्यात आलेल्या केबलडक्टच्या कामावरून प्रशासनावर टीकेची झोड उठविली |
दालनात उपलब्ध मूर्तींची माहिती छायाचित्रांसह नियमित ग्राहकांसह परिचितांना सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठविण्यात येत आहे हॉलमध्ये उपलब्ध असलेल्या मूर्तींची छायाचित्रांसह माहिती नियमित ग्राहक आणि ओळखीच्या व्यक्तींना सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवली जात आहे |
१७ कोटी रुपये खर्च केले होते याचा खर्च सुमारे १७ कोटी झाला होता |
या वेळी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून पीक परिस्थितीची माहिती घेतली यावेळी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून अत्यंत तपशीलवाररित्या पीक परिस्थितीची माहिती घेतली |
ग्राउंडमनअभावी देखभालीची कामे रखडली जात आहेत त्यामुळे ठेकेदाराअभावी कामे रखडण्याच्या घटना कमी होणार आहेत |
यापुढे असे करून चालणार नाही यापुढे असे चालणार नाही |
वॉर्विक विद्यापीठातील खगोलशास्त्रज्ञ आणि संगणक संशोधकांनी हा शोध लावला आहे वॉरविक विद्यापीठातील खगोलशास्त्रज्ञ आणि संगणक संशोधकांनी हा शोध लावला आहे |
या विषयाचा विद्यार्थ्यांना अधिकाधिक अभ्यास करता यावा आणि अचूक आकलन करता यावे, यासाठी कार्यपुस्तिका वेळेत उपलब्ध होण्याची गरज आहे, असे पालकांनी सांगितले या विषयाचा विद्यार्थ्यांना अधिकाधिक अभ्यास करता यावा या साठी कार्यपुस्तिका वेळेत उपलब्ध होण्याची गरज आहे |
साधा उल्लेखही केलेला नाही देऊल पाठक यांनी बाजू मांडली |
आज स्वातंत्र्य दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणात कोणकोणते मुद्दे असतील यावर देशाचंच नाही तर जगाचं लक्ष लागलंय स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणकोणते मुद्दे मांडणार आहेत, यावर केवळ देशाचं नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. |
अमेरिकेच्या या निर्णयावर भारतानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या व्यवहारावर भारताने स्वाभाविक नाराजी व्यक्त केली |
नागरिकांना त्याची खूप भीती वाटू लागली आहे त्याला नागरिक खूप घाबरतात |
आठवले रविवारी सेवानिवृत्त झाले आठवले रविवारी निवृत्त झाले |
हा निधी परत गेला आहे ही परत मिळालेली रक्कम |
तर स्टेशन चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली स्टेशन चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत तीव्र शब्दांत निदर्शने केली |
एक लाख ३६ हजार अर्ज मंजूर आहेत, मात्र त्यांची वैधता संपलेली आहे एक लाख 36 हजार अर्ज मंजूर झाले असले तरी त्यांची वैधता संपली आहे |
त्याचा निषेध म्हणून शिवसेना भवनसमोर निदर्शनं करण्याची हिंमत देशभरातल्या पत्रकारांनी दाखवली होती देशभरातील पत्रकारांनी शिवसेना भवनासमोर निषेधार्थ आंदोलन करण्याचे धाडस दाखवले |
दहशतवादी बनल्यास कुटुंबाचे कल्याण होईल, पैसे मिळतील, स्वर्गप्राप्ती होईल अशी आमिषे दिली जातात दहशतवादी झाल्यास कुटुंबाला फायदा होईल, भरपूर पैसा मिळेल, आणि मोक्ष प्राप्त होईल अशी प्रलोभने दाखवली जातात. |
त्यामुळे नगरभूमापन अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यासंबंधी नुकतेच स्मरणपत्र देण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले त्यामुळे नगरभूमापन अधिकाऱ्यांना सदर अहवाल सादर करण्यासंबंधी स्मरणपत्र देण्यात आले आहे |
ऑइल, पेट्रोल किंवा डिझेल आणि बॅटरी पॉवर दर्शवणाऱ्या डॅशबोर्ड पॅनेलवर नियमित लक्ष द्या पेट्रोल किंवा डिझेल आणि बॅटरी पॉवर दर्शवणाऱ्या डॅशबोर्ड पॅनेलवर नियमित लक्ष हवं |
कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घेणे हिताचे ठरेल? कोणत्या राशीच्या व्यक्तींनी नेमकी काय काळजी घ्यावी? |
सूत्रांनुसार, संरक्षण मंत्रालयाने यासाठी जागतिक स्तरावरील पाणबुड्या निर्मिती कंपन्यांकडून प्रस्ताव मागवले आहेत या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी देशांतर्गत माझगाव डॉकसह अन्य कंपन्यांशी सहकार्याद्वारे या पाणबुड्या तयार कराव्यात, असा संरक्षण मंत्रालयाचा प्रस्ताव आहे |
पुढे शिकण्याची इच्छा होती परंतु शिकण्याची उर्मी मोठी होती |
पण संसाराची वाताहत झाली आन् संसाराची ससेहोलपट सुरू झाली संसाराची ससेहोलपट सुरू झाली |
हॉटेल व्यवसायाची माहिती होती म्हणजे त्यांना समूहाची संस्कृती, आर्थिक कामकाज, मूल्ये, प्रशासन यांची पुरेपूर माहिती आहे |
त्या घटनांचा तीव्र निषेध करत असून, आरोपींवर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली या घटनांचा केवळ निषेध करून प्रश्न सुटणार नाही, तर दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी नोंदवले होते |
त्याच्याबद्दल बोललं जात नाही त्याच्याबद्दल लिहीलं जात नाही |
नातेवाईकाने पेटी आणली आणि डॉक्टरांची परवानगी घेऊन ती भूषण यांना देण्यात आली नातेवाईकाने बॉक्स आणला आणि डॉक्टरांच्या परवानगीने तो भूषणला दिला |
याचं सगळं श्रेय मी आमचे दिग्दर्शक आणि कॅमेरामनला देईन मी या सर्व श्रेया आमच्या दिग्दर्शक आणि कॅमेरामनला देईल. |
हा खेळाडू जर उत्तेजक चाचणीत दोषी आढळला असेल तर त्याच्यावर बंदीची कारवाई अटळ असल्याचे म्हटले जात आहे डोपिंग चाचणीत खेळाडू दोषी आढळल्यास त्याच्यावर बंदी घालणे अपरिहार्य असल्याचे सांगितले जाते |
असे त्यांनी म्हटले आहे असे त्यांनी नमूद केले |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.