text
stringlengths
0
6.48k
पाऊस आला, तरी कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार आहे पाऊस आला तरी कृत्रिम पावसाचा प्रयोग होईल.
तिरडीवरच्या गृहस्थालाही ही समस्या समजावण्यात आली तिरडीवरच्या गृहस्थालाही समस्या समजावून सांगितली
यंदा अर्थसंकल्पात फारशी करवाढ नसण्याचे स्पष्ट संकेत असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे पण, यंदा करवाढ नसण्याचे स्पष्ट संकेत असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे
तसेच अनेक वस्तूंवर आयात शुल्क वाढवण्यात आलय तसेच अनेक वस्तूंवर आयात शुल्क वाढवण्यात आले
याचं उत्तर दिवाळीआधी आपल्याला मिळणार आहे त्याआधी समज दिली जाते
मॉरिसने यंदा चार झुंजींमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व करताना ४६ धावा केल्या अन् ३ मोहरे टिपले होते मॉरिसने यंदा चार लढतींमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व करताना ४६ धावा केल्या अन् तीन मोहरे टिपले होते
कालांतराने त्यांची प्रकृती अचानक खालवली व त्यांचा मृत्यू झाला अचानक त्यांची प्रकृती खराब झाली आणि ते मृत्यूमुखी पडले.
प्रतिकारशक्ती वाढीसाठी हे औषध उपयुक्त असल्याचा दावा त्यात करण्यात आला आहे प्रतिकार शक्ती वाढीसाठी हे औषध उपयुक्त असल्याचा दावा त्यामध्ये करण्यात आला आहे
केस गेल्यानंतर तिला नैराश्याने घेरले केस गळल्यानंतर ती नैराश्यात गेली
हा ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत येणारा जगातील पहिला स्मार्टफोन असणार आहे ज्यात सेंसरचा कॅमेरा दिला आहे सर्व फीचर्सच्या मदतीने सध्याच्या घडीला हा फोन परफेक्ट ठरतो
या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे
हाल नोव्हेंबर महिन्यात सरकारी सेवानिवृत्त नागरिकांना बॅँकांमध्ये हयातीचे दाखले देणे बंधनकारक असते नागरिकांचे हाल नोव्हेंबर महिन्यात सरकारी सेवानिवृत्त नागरिकांना बॅँकांमध्ये हयातीचे दाखले देणे बंधनकारक असते
डायरीवरचे बोटांचे ठसे मिटवले जाऊ शकत नाहीत, त्यामुळे ठश्यांचीही तपासणी केली गेली पाहिजे डायरीवरील बोटांचे ठसे मिटवता येत नाहीत, त्यामुळे बोटांचे ठसेही तपासले पाहिजेत
२ हजार ८३८ गावांत टंचाईसदृश स्थिती होती एकूण २ हजार १०० कोटींचे उद्दिष्ट बँकांना दोन ते अडीच महिन्यांपूर्वीच दिले होते
हे पॅड बचत गटाच्या महिलांकडूनच बनवून घेण्यात येत असल्याने त्यांनाही रोजगार मिळतो, शिवाय ते पर्यावरण पूरक असल्याने प्रदूषणाचाही प्रश्न निर्माण होत नाही हे पॅड बचतगटातील महिलांनी बनवले असल्याने त्यांना रोजगारही मिळतो, तसेच ते पर्यावरणपूरक असल्याने प्रदूषणाची समस्या येत नाही
८९ रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले तसेच २३० रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले
या परिसरातील आठ शाळांचे सुमारे चार हजारांहून अधिक विद्यार्थी यात सहभागी झाले आहेत आठ शाळांमधील चार हजारांहून अधिक विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले आहेत
यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली
त्यातच करोनाच्या वाढत्या फैलावामुळे रोजगारासाठी शहरांची वाटही बंद झाली आहे कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे रोजगारासाठी शहरांकडे जाण्याचे मार्गही बंद झाले आहेत
या विभागांत हजारो कर्मचारी कार्यरत आहेत येथे हजारो कर्मचारी कार्यरत आहेत
प्रतिनिधी सापांच्या विष तस्करीप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सात आरोपींना आज, रविवारी जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन नाकारला प्रतिनिधी सापांच्या विषाच्या तस्करीप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सात आरोपींना आज जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन नाकारला
यानंतर मुंबईत गेल्यानंतर जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाचा कट रचण्यात आला होता जर्मन बेकरीत झालेल्या बॉंबस्फोटाचा कट जानेवारी महिन्याच्या शेवटच्याआठवड्यात उदगीरमध्ये रचण्यात आला होता
महानुभाव परिषदेचे मार्गदर्शक बीडकरबाबाशास्त्री, कृष्णा आयुर्विज्ञान विद्यापीठ कऱ्हाडचे कुलपती डॉ महानुभाव परिषदेचे मार्गदर्शक बिडकरबाबाशास्त्री, कृष्‍णा आयुर्विज्ञान विद्यापीठ, कऱ्हाडचे कुलपती डॉ
पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता मात्र पोलिसांनी त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंदवला होता
याचा दखल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली आहे कोल्हापूर शहरातील पोलिस वसाहतींच्या दुरवस्थेची वस्तुस्थिती ‘महाराष्ट्र टाइम्स’ने मांडल्यानंतर याची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे
अद्यापही येथील विविध व्यवस्था उभारण्याचे काम सुरूच आहे अशा विपरीत परिस्थितीत कोकण निसर्ग मंच तळकोकणात येथील उत्पादनाला चांगले दिवस येण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न करत आहे
वाढीचाहा गेल्या नऊ वर्षांतील हा नीचांक आहे वाढीचाहा गेल्या सात वर्षांतील हा नीचांक आहे.
हे काम जनगणनेसारखेच आहे मात्र, या उपक्रमात जणू सहभागी होत नागरिकांकडून असे फोटो व्हायरल केले जात आहेत
रेल्वे स्थानकांतील अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी क्यूआर कोडवर आधारित प्रवेशद्वार बसवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने क्यूआर कोडवर आधारित फाटक बसवण्याचा निर्णय घेतला आहे
सन २०१८ मध्ये हे संमेलन नाशिकमध्ये झाले होते 2018 साली नाशिक येथे ही परिषद झाली होती
कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही असेल घरोघरी उत्साह आणि आनंद नांदेल
या अनुषंगाने हिंदुत्ववादी संघटनांनी चौकाचौकांत आनंदोत्सव साजरा केला या अनुषंगाने हिंदुत्ववादी संघटनांनी आनंदोत्सव साजरा केला
एनबीएमार्फत इंजिनीअरिंग कॉलेजांत सुरू असणाऱ्या विविध अभ्यासक्रमांचे मूल्यमापन करण्यात येते एनबीएच्या माध्यमातून विविध इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांचे मूल्यमापन केले जाते.
गुन्हा दाखल केला गेला, आणि त्यावर तपास सुरू झाला दाखल केला गुन्हा गेला आणि तपास सुरू त्यावर.
यासाठी राजेंद्र (बाळूशेठ) मालू यांनी स्वतची जागा उत्स्फूर्तपणे देऊन तिथे पत्र्याचे मजबूत शेडही उभारून दिली आहे यासाठी राजेंद्र मालू यांनी स्वतची जागा देऊन तिथे पत्र्याचे मजबूत शेडही उभारून दिले आहे
उत्सवात गणेशाची प्रतिष्ठापना करण्यासाठी अशा मंडळांनी पालिकेच्या सर्व नियमांचे पालन करून लहान मंडप उभारावा अशा मंडळांनी उत्सवात गणेशाची प्रतिष्ठापना करण्यासाठी पालिकेच्या सर्व नियमांचे पालन करून छोटा मंडप उभारावा
त्यामुळे या मार्गावरून चालू शकत नाही त्यामुळे या मार्गावरून पुढे चालणं शक्य नाही.
कर्ज कमी करण्याची घाई असेल तरच वनटाइम सेटलमेंट करावी विलफुल डिफॉल्टरच्या हेतुपुरस्सर एनपीएवाल्यावर त्वरित व कडक कारवाई करून होईल तेवढी जास्तीत जास्त वसुली कमीत कमी वेळेत करावी
विश्रांतवाडी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे विश्रांतवाडी यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे
तुषार चव्हाण, माजी पदाधिकारी, निमा यावेळी सरचिटणीस तुषार चव्हाण, खजिनदार कैलास अहिरे, डी
बिहार पोलिसांकडे सुशांतसिंगच्या वडिलांनी तक्रार नोंदवली आणि तिथल्या पोलिसांनी तपास सुरु केला बिहार पोलिसांकडे सुशांतसिंगच्या वडिलांनी तक्रार दिल्यानंतर त्यांनी तपास सुरू केला.
संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वतची चाचणी करून घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं होतं तसंच आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतला क्वारंटीन करून करोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं होतं
त्यामुळे शेतकरी कुटुंब मदतीवाचून वंचित आहेत अजूनही असंख्य शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत
एलबीटीच्या विहित नमुन्यात खरेदी केलेल्या मालाची नोंदणीसक्तीची असून वस्तुनिहाय २ ते ७ टक्के इतकी करपात्र आकारणीची रक्कम स्वतःचकाढायची आहे एलबीटीच्या विहित नमुन्यात खरेदी केलेल्या मालाची नोंदणी सक्तीची असून वस्तुनिहाय २ ते ७ टक्के इतकी करपात्र आकारणीची रक्कम स्वतःच काढायची आहे
देशात विवाहासाठी मुलींच्या किमान वयाच्या बदलावर चर्चा, का आहे याची गरज? देशातील मुलींचे लग्नाचे किमान वय बदलण्यावरची चर्चा, त्याची गरज का आहे?
वेळी ठेवण्यात येत असलेल्या मार्जिनल स्पेसेसमध्येही आता बदल करण्यात आला आहे मात्र त्यावेळी दोन इमारतींमधील अंतराबाबत असलेल्या नियमावलीत सरसकट बदल करून पुनर्वसनाच्या इमारतींसाठी ते तीन मीटर इतके करण्यात आले
कपूर हे एमएमआरडीएच्या सेवेत दाखल होण्याआधी पश्चिम रेल्वे येथे कार्यरत होते एमएमआरडीएमध्ये रुजू होण्यापूर्वी कपूर पश्चिम रेल्वेत कार्यरत होते
त्याचे नमन करूनच शुभकार्याला प्रारंभ केला जातो अन् संकटदुःख निवारणासाठी तूच धावून ये, असे साकडे त्याला घातले जाते त्याला नतमस्तक केल्यानेच शुभ कार्याची सुरुवात होते आणि त्याला प्रार्थना केली जाते की आपण संकट दूर करण्यासाठी धावत या
शनिवारी सकाळी शपथग्रहण सोहळ्याच्या वेळी शानदार संचलन करीत जवानांनी उपस्थितांची मने जिंकली शपथ ग्रहण सोहळ्यात शनिवारी सकाळी जवानांनी शानदार संचलन करत उपस्थितांची मने जिंकली.
विद्यार्थी संघाच्या थेट निवडणुका घेण्याबाबत राज्य सरकारने आदेश दिला आहे विद्यार्थी संघाच्या थेट निवडणुकीचे नियम राज्य सरकारने जाहीर केले होते
कंपनीने या फोनला नुकतेच लाँच केले आहे कंपनीने हा फोन नुकताच लॉन्च केला आहे
सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही या घटनेत कोणीही जखमी झाले नाही
आर्यन काळेनिसर्ग जपण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे
गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतला आयसोलेट करून घेऊन स्वतची करोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे गृहमंत्री अमित शहा यांनीही गेल्या काही दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना स्वतःला वेगळे करून कोरोनाची चाचणी घेण्याचे आवाहन केले आहे
चौधरी यांनी बॉम्बस्फोट खटल्यात फाशीची शिक्षा देण्यात आलेला आरोपी याकूब मेमन याची फाशी रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती बंगाल सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते
मुंबई, पुणे, नाशिक, हैदराबाद, बेंगळुरू, गोवा मार्गावर खासगी ट्रॅव्हल्सचे दर चौपट आहेत मुंबई, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंदगड, बेळगाव या मार्गावर जादा एसटीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे
ग्राहक ब्लू, ग्रीन अँड ग्रीनर आणि ब्लॅक कलरच्या दोन शेड्सचे कलर व्हेरियंट्समध्ये आपला डिव्हाईस निवडू शकतो ग्राहक त्यांचे डिव्हाइस ब्लू, ग्रीन आणि ग्रीनर आणि ब्लॅक कलरच्या दोन कलर व्हेरियंटमध्ये निवडू शकतात
मुलाला ठार मारण्याची धमकी दिली त्यानंतर त्याने जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचेही या फिर्यादीत म्हटले आहे
पुणे येथील चित्रकल्पक एजन्सीला पुतळ्याचे काम देण्यात आले आहे पुणे येथील चित्रकल्पक एजन्सीला हे काम देण्यात आले आहे
पहिल्या दिवसापासून संदीप सिंह सीबीआयच्या रडारवर आहे सीबीआयच्या रडारवर संदीप सिंग पहिल्या दिवसापासून आहे
मात्र प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही मात्र, तसे होताना दिसत नाही
त्यासाठी राज्यशासनाने मदत करावी त्यासाठी युतीचे सरकार यावे लागले, असे प्रतिपादन रमेश पांडव यांनी केले
विजय दिवाण यांनी मनोगत मांडले आहे विजय दिवाण यांनी भावना व्यक्त केल्या आहे
त्यामुळे पाण्यासंदर्भातली हाताळणी गांभीर्याने व्हायला हवी पाणीप्रश्नाकडे पुरेशा गांभीर्याने बघण्याची आवश्यकता आहे
ईडीने केलेल्या चौकशीत हे समोर आलं आहे की, रिया चक्रवर्तीचे मुंबईत खार पूर्वेला आणि नवी मुंबईत फ्लॅट आहे रिया चक्रवर्ती यांच्याकडे मुंबईतील खार पूर्व येथे फ्लॅट आणि नवी मुंबईत एक फ्लॅट असल्याचे ईडीच्या चौकशीत समोर आले आहे
तपासणीदरम्यान कर्करोगग्रस्त महिलांना प्राथमिक उपचार महापालिकेच्या शिवाजी रुग्णालयाला करण्यात येणार असून पुढील उपचारांसाठी समुपदेशनही केले जाणार आहे मात्र, कामा रुग्णालयात ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली, अशी माहिती अधिष्ठाता अजय चंदनवाले यांनी दिली
या भिंतीमुळे यंदा पावसाचे पाणी वाहून जाण्याचे सर्वच मार्ग बंद झाले असून पावसाचा जोर कायम राहिल्यास रेल्वेरुळावर पाणी येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे यंदा पावसाचे पाणी वाहून जाण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत, आणि पावसाचा जोर कायम राहिल्यास रेल्वेरुळावर पाणी येण्याची शक्यता आहे, या भिंतीमुळे.
त्यात प्रामाणिकपणा मात्र होता मात्र प्रशासनांनी अशीच चालढकल केल्यास पावसाळ्यात या परिसरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे
श्रीराम मंत्री यांचे निधन याचाच एक भाग म्हणून जनसुराज्यशक्ती पक्षाचे नेते विनय कोरे यांच्या हातात कमळ देण्याचा प्रयत्न काही दिवस सुरू होता
त्यामुळे हे एकल गायन आहे की समूहगायन आहे, असा संभ्रम निर्माण होत असे त्यामुळे हे एकल की सामूहिक गायन असा संभ्रम होता
काँग्रेसजेडीएस सरकारच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात यावा अशी मागणी भाजपने केली होती या वेळी पोपटराव गायकवाड यांनी सदर अविश्वास ठरावाविरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील करणार असल्याचे सांगितले
त्यामुळे त्यांनी अंत्ययात्रेत सहभागी होण्यासही नकार दिला त्यामुळे त्यांनी अंत्ययात्रेत सहभागी होण्यास नकार दिला
तरीही समस्या कायम असल्याने बी २ एक्‍स कंपनीने मोबाइल पुन्हा दुरूस्तीसाठी नेला तरीही समस्या कायम असल्याने एमएन टेक कंपनीने मोबाइल पुन्हा दुरूस्तीसाठी नेला.
या मुलांना फूस लावून पळवून नेण्यात आल्याच्या संशयावरून शिवाजीनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे या अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेणाऱ्या दोघांना अटकही करण्यात आली
पिके जळल्याने अनेक शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली त्यामुळे माळरानावरील पिके धोक्यात आली होती
संपूर्ण प्रक्रियेची चौकशी व्हावी या कार्यालयातून पुढील सर्व नियोजन करण्यात येणार आहे
कामाच्या ठिकाणी सन्मान आणि प्रभाव वाढेल नोकरी, व्यवसायात सन्मान मिळेल
त्याचा रक्तदाब अधिक खाली गेला होता, तो वेगवेगळ्या प्रकारच्या हृदयदोष नियंत्रण करणाऱ्या तीन औषधांनी स्थिर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ त्याचा रक्तदाब अधिक खाली गेला असून, तो वेगवेगळ्या प्रकारच्या हृदयदोष नियंत्रण करणाऱ्या तीन औषधांनी स्थिर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे के...
परंतु, पावसाची असमान स्थिती चिंतेत भर घालणारी ठरू लागली आहे मात्र, असमान पाऊस हा चिंतेचा विषय ठरत आहे
कटारकर यांनी गुड्डूलाही कामावर ठेवले त्यामुळे त्याच्या मित्रांनी कटारकर यांना गुड्डूला कामावर घेण्याची विनंती केली आणि कटारकर यांनी गुड्डूला कामाला ठेवले होते
२००६ मध्ये आलेल्या डोंबिवली फास्ट या सिनेमासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता २००६ मध्ये आलेल्या डोंबिवली फास्ट या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता
मात्र, निवडणुकीत राजकीय पक्षाच्या संघटनांना स्थान दिले पाहिजे आगामी निवडणुकीच्यादृष्टीने संघटन बळकट करण्यासाठी बहुजन समाज पक्षाने विविध पातळ्यांवरील कार्यकारिणी जाहीर केल्या
जाणूनबुजून औषधे किरकोळ विक्रेत्यांकडे न पोहोचवता त्याचा साठा करून ठेवायचा आणि त्यानंतर ते चढ्या दराने विक्री करायचे, असे चित्र अनेक भागांत दिसून येत आहे किरकोळ विक्रेत्यांकडे औषधांचा पुरवठा न करता मुद्दाम साठा करून नंतर चढ्या भावाने विकल्याचे चित्र अनेक भागात पहायला मिळत आहे
पोलिस आयुक्त कार्यालयाकडून टोके यांच्याकडे त्यांचा खुलासा मागविण्यात आला याप्रकरणी कोतवाली पोलिस स्टेशनला चौघांविरुद्ध मारहाण करणे, आर्म अॅक्टनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे
कोटकृषी महोत्सवास प्रतिसाद मिळत असून नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे कोटकृषी महोत्सवास प्रतिसाद मिळत असून नागरिकांची गर्दी होत आहे
यापैकी ४४ हजार ७९१ रुग्ण बरे झाले आहेत ४४ हजार ७९१ रुग्ण यातील बरे झाले आहेत.
लेखक स्मरणाने लिहितील. जुने लेखक स्मरणाने लिहितील
सावधगिरी बाळगून कार्यरत राहणे हिताचे ठरेल कोणतेही काम सावधगिरी बाळगून करणे हिताचे ठरेल
धोनी कर्णधार असताना भारताने बऱ्याच स्पर्धा जिंकल्या धोनीच्या कर्णधारपदाखाली भारताने अनेक स्पर्धांमध्ये विजय मिळवला.
या माध्यमातून त्यांना भविष्यातील हृदयरोगाचे अचूक निदान करता येऊ शकणार आहे याद्वारे ते भविष्यातील हृदयविकाराचे अचूक निदान करू शकतील
त्यांच्या मुलाखती घेण्यासाठी माजीमंत्री दिलीप वळसे, निरीक्षक अंकुश काकडे आणि देविदास पिंगळे यांची समिती स्थापन करण्यात आली आहे रिक्त पदाबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्यधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, वैद्यकीय संचालक यांची समिती स्थापन करण्यात आली आहे
त्यावेळी समितीने उपोषण मागे घेतले होते त्या वेळी समितीने उपोषण मागे घेतले होते.
श्रीगोंदा पालिकेची वसुली अवघी ३२ टक्के म श्रीगोंदा पालिकेची घरपट्टी वसुली अवघी ३२ टक्के आहे तर पाणीपट्टी वसुलीही ५४ टक्के आहे
यामुळे शहराच्या बाह्यभागातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचले उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं
यापैकी ६०५ तक्रारींचा निपटारा करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले त्यासाठी राज्यातील सहा महसूल विभागाच्या आयुक्तांसोबत पत्रव्यवहार केला आहे
त्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी इको हाऊसिंग संदर्भात तयार केलल्या कायद्याची अमलबजावणी येत्या एप्रिलपासून करण्याची घोषणा केली या चर्चा सत्रात मुख्यमंत्र्यांनी इको हाऊसिंग संदर्भात तयार केलल्या कायद्याची अमलबजावणी येत्या एप्रिलपासून करण्याची घोषणा केली
यात मार्चमधील १३,८०६ कोटी रुपयांचा देखील समावेश आहे यामध्ये मार्चमधील १३,८०६ कोटी रुपयांचाही समावेश आहे
विविध क्षेत्र आणि कार्यालयातील वेळा बदलण्याबाबत महापालिकेसह सकारात्मक चर्चा सुरू आहे विविध सेक्टर आणि कार्यालयांच्या वेळा बदलण्याबाबत महापालिकेशी सकारात्मक चर्चा सुरू आहे
नेरुळ गाव सेक्टर २० पश्चिम येथे बांचोली मैदानापासून पुढे गावात जाण्यासाठी रस्ता आहे परंतु या शेतात जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर एक नाला आहे
एकूण ३३ व्हॉट्सअॅप ग्रुप- महावितरणमधील तांत्रिक, लेखा, वित्त, आणि माहिती तंत्रज्ञान विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे गट तयार करून हे कक्ष सुरू करण्यात आले आहेत एकूण ३३ व्हॉट्सअॅप ग्रुप मध्ये तांत्रिक, लेखा, वित्त आणि माहिती तंत्रज्ञान विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे गट तयार करून हे सेल सुरू करण्यात आले आहेत