text stringlengths 0 6.48k |
|---|
सोन्याच्या भावात ‘करेक्शन’ अपेक्षित आहे या पार्श्वभूमीवर सोन्याच्या भावात ‘करेक्शन’ होऊ शकते |
परिवारातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल वडिलधाऱ्यांचे, भावंडांचे पूर्ण सहकार्य लाभेल |
एक जूनपर्यंत औरंगाबाद जिल्हाप्रशासनकडून ५९ हजार २३० जणांचे पास मंजूर करण्यात आले होते 1 जूनपर्यंत औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने ५९ हजार २३० जणांचे पास मंजूर केले आहेत |
मास्तर विवेक केव्हा वापरतात? यावर सभापती धर्मपाल मेश्राम यांनी वकिलांचा प्रगती आढावा कसा आहे, याची चौकशी केली |
या रोगाचा फैलाव बाधित पशूधनापासून डास, चावणाऱ्या माशा व गोचीड यांच्यामार्फत होतो हा रोग संक्रमित पशुधनापासून डास, चावणाऱ्या माश्या आणि टिक्स यांच्याद्वारे पसरतो |
बाप्पाच्या आगमनाने करोना संकटातून मुक्त होऊ, असा विश्वास आहे बाप्पाच्या आगमनाने कोरोनाच्या संकटातून आपली सुटका होईल, असा विश्वास आहे |
विदेशी खाद्यपद्धती अनुसरून आमचे शरीरस्वास्थ्य बिघडवतो आहोत परकीय अन्नप्रणालीचे पालन करून आपण आपल्या शरीराचे आरोग्य बिघडवत आहोत |
त्यानंतर आजतागायत तो पाहायलादेखील मिळालेला नाही त्यानंतर आजतागायत तो पाहायलादेखील मिळालेला नाही. त्याचा शोध सुरू आहे, पण अद्याप काहीही निष्कर्ष नाही. |
त्यांना शिक्षकांचे मार्गदर्शन मिळते आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाची संधी मिळते शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाल्याने त्यांना सर्वांगीण विकासाची संधी प्राप्त होते. |
पुढील टप्पा म्हणून संस्थेच्यावतीने आटपाडी, जत, विटा, सांगोला या परिसरातील जनावरांना या चारा छावण्यांमध्ये आसरा देण्यासाठी आणले जाणार आहे संस्थेच्यावतीने आटपाडी, जत, विटा आणि सांगोला परिसरातील शंभर जनावरांना आसरा दिला आहे |
काळवीट शिकारप्रकरणी सलमान खान हा बिश्नोई गँगच्या रडारवर असून या गँगकडून सलमानला या आधीच जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या काळवीट शिकार प्रकरणात सलमान खान बिश्नोई टोळीच्या रडारवर असून या टोळीने यापूर्वीही सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत |
आषाढी वारीच्या निमित्ताने शहरात तयार झालेल्या भक्तिमय वातावरणाची रंगत या सुरेल लडींनी वाढवली यावेळी विविध जाती धर्माचे स्थानिक भाविकही जत्रेत उत्साहाने सहभागी होतात |
त्यामुळे आत्मनिर्भरतेला कमालीची गती मिळणार आहे त्यामुळे स्वावलंबनाला प्रचंड गती मिळेल |
त्यामुळे करोनाविरोधात सर्वांना एकत्रितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस गेब्रेयसस यांनी म्हटले त्यामुळे, करोनाविरोधातील लढाईत सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस गेब्रेयसस यांनी सांगितले. |
या बैठकीत १६००० फूट उंचीवरील ९०० चौरस किलोमीटर मैदानी भागातून सैनिक मागे घेण्याबाबत आणि तिथून हटवण्याच्या यंत्रणेवर काम करण्यासंदर्भात चर्चा होईल या बैठकीत 16,000 फूट उंचीवर असलेल्या 900 चौरस किलोमीटरच्या मैदानातून सैन्य मागे घेण्याबाबत आणि इव्हॅक्युएशन यंत्रणेवर काम करण्यावर चर्चा होईल |
वीज व इंटरनेटच्या अभावी बँका, पोस्ट यांची कामे रखडली आहेत वीज आणि इंटरनेट नसल्यामुळे बँका आणि पोस्टाचे काम ठप्प झाले आहे |
अडीच वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिचा खून केल्याची घटना म्हणजे क्रौर्याची परिसीमा आहे अडीच वर्षांच्या बालिकेचे अपहरण करून, तिचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे |
फोनमध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे फोनमध्ये ५, २६० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे |
राहुल गांधी यांच्यामध्ये पक्षाचे नेतृत्व करण्याची धमक आणि क्षमता असल्याचेही थरूर म्हणाले राहुल गांधी यांच्यात नेतृत्वाची क्षमता आहे |
गत सोमवारी वाहतूक शाखा पोलिसांनी हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध ‘रेकॉर्ड ब्रेक’ कारवाई केली होती शहरात हेल्मेट न घातलेल्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यास वाहतूक पोलिसांनी सुरुवात केली आहे |
मात्र, या रॉकेटचा पल्ला थेट अमेरिकेपर्यंत असल्याने केवळ शेजारच्या द या रॉकेटद्वारे आम्ही अंतराळात एक या रॉकेटचा पल्ला थेट अमेरिकेपर्यंत असल्याने केवळ शेजारच्या द |
या वेळी प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते |
८ टक्के खर्च केला जातो ८ टक्के इतका खर्च झाला आहे |
यूएलसी कायद्यांतर्गत अतिरिक्त ठरवूनही ज्या जमिनीवर आजही शेतकऱ्यांचा ताबा आहे, अशा जमिनी शेतकऱ्यांना परत कराव्यात यावर विचार सुरू आहे यूएलसी कायद्यांतर्गत अतिरिक्त ठरवूनही ज्या जमिनीवर आजही शेतकऱ्यांचा ताबा आहे, अशा जमिनी शेतकऱ्यांना परत कराव्यात, यावर शासनस्तरावर विचार सुरू आहे |
कारण त्यामुळे ग्राहकांच्या सर्व तक्रारींचं निवारण होऊ शकेल, अशी यंत्रणा अस्तित्वात येईल हा नियंत्रक आल्यावर ग्राहकांच्या सर्व तक्रारींचं निवारण होऊ शकेल, अशी यंत्रणा अस्तित्वात येईल |
जन्मतच मरणाचे तिकीट कन्फर्म झालेले जन्मतच मरणाचे तिकीट ‘कन्फर्म’ झालेले |
ज्येष्ठ नाटककार आणि ‘केसरी’ चे माजी संपादक कृ ज्येष्ठ नाटककार आणि केसरीचे माजी संपादक कृ.पां. खाडिलकर यांनी मराठी साहित्यविश्वात आपले महत्त्वाचे स्थान निर्माण केले होते. |
आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले |
या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना शेट्टी यांनी राज्य व केंद्र सरकारवर सडकून टीका केली या मोर्चात सहभागी झालेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना शेट्टी यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली |
पैशांचे व्यवहार तपासण्यासाठी समीर भुजबळ यांची आणखी चौकशी करण्याची गरज असल्याने त्यांची कोठडी मळिावी, अशी विनंती ईडीने कोर्टापुढे केली पैशांचे व्यवहार तपासण्यासाठी समीर भुजबळ यांची आणखी चौकशी करण्याची गरज असल्याने त्यांची कोठडी मिळावी, अशी विनंती ईडीने कोर्टापुढे केली |
आता त्याचे घराबाहेरचे पत्नी आणि बहिणींसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आता त्याचे पत्नी आणि बहिणीसोबत घराबाहेरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत |
पंक्चर काढण्यासाठी थांबलेल्या कारमधील हजारो रुपयांचे घड्याळे चोरट्यांनी हातोहात लंपास केल्याची घटना त्र्यंबकनाका परिसरात घडली हॉटेलमधील रोख २० हजार रुपये व दहा हजारांचे दारूचे बॉक्स चोरट्यांनी लंपास केले |
तसेच, रोहयोच्या फाईल्स रखडल्या तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा गाडीलकर यांनी दिला आहे त्याचा धागा पकडत रोहयोचे उपजिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी असा प्रकार झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला |
३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी सरकारकडून नाशिक मुद्रांक शुल्क विभागाला ७६० कोटी रुपयांचे टार्गेट देण्यात आले होते नाशिक मुद्रांक शुल्क विभागाला ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी शासनाकडून ७६० कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते |
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी २९ हजार ८४ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर झाल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहांमध्ये २९ हजार ८४ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या आहेत |
बऱ्याचदा पैसे भरले की आपसूकच काहीतरी चुकत असल्याचे नागरिकांच्या लक्षात येते पैसे भरले की आपसुकच काहीतरी चुकत असल्याचे लक्षात येते |
२हजारफायलीनष्टधोरणे, अधिकाऱ्यांच्याबदल्या, बढत्या, तसेचविभागीयचौकशा, योजना, विकासयोजनांचेअहवाल, अनेकगोपनीयकागदपत्रे, मंजुरीसाठीप्रलंबितप्रकरणेअशासुमारेदोनहजारहूनअधिकफायलीआणिकागदपत्रांचीआताफक्तराखउरलीआहे राज्याचीमहत्वाचीधोरणे, अधिकाऱ्यांच्याबदल्या, बढत्या, तसेचविभागीयचौकशा, महत्वाच्यायोजना, विकासयोजनांचेअहवाल, अनेकगोपनी... |
मुंबई टाइम्स टीमभटकंतीसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता मिलिंद गुणाजीनं महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या दुर्दशेवरुन चिंता व्यक्त केली आहे मुंबई भटकंतीसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता मिलिंद गुणाजीनं महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या दुर्दशेवरुन चिंता व्यक्त केली आहे |
पुढील कारवाई साठी शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे पोलिसांनी पुढील कारवाईसाठी शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिला. |
त्यानंतर तो बेपत्ता झाला तो बेपत्ता झाल्यानंतर त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला |
आपल्या वेगवान माऱ्याने फलंदाजांना हादरवणाऱ्या अख्तरने यूट्यूबवर स्वतःचे चॅनेल सुरू केले असून, त्यावर तो वर्ल्ड कप लढतींबाबत व्यक्त होत असतो आपल्या तेजतर्रार माऱ्याने फलंदाजांना हादरवणाऱ्या शोएबने यूट्यूबवर स्वतःचे चॅनेल सुरू केले असून त्यावर तो वर्ल्डकप लढतींबाबत व्यक्त होत असतो |
हा पूल सन १९१४ मध्ये अस्तित्वात आला होता हा पूल सन १९२० मध्ये अस्तित्वात आला होता. |
फुटलेल्या बॉम्बच्या धातूच्या तुकड्याबरोबर फायर न झालेल्या जिवंत बॉम्बचा शोध सुरू आहे स्फोटकांचा तुकड्यांबरोबर स्फोट न झालेल्या जिवंत बॉम्ब शोधायचा आहे |
त्याचबरोबर अमेरिका आणि चीनमधील व्यापारी संघर्षाचे पडसाद देखील बाजारावर उमटत आहेत बाजारावर उमठत आहेत अमेरिका आणि चीनमधील व्यापारी संघर्षाचे पडसाद. |
जशा त्या माझ्याजवळ आल्या तसे माझ्या लक्षात आले की त्या खूप भेदरलेल्या आहेत प्रणव बंड त्या माझ्याजवळ आल्या तसे माझ्या लक्षात आले की त्या खूप भेदरलेल्या आहेत |
’ आशिया कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर ५ विकेटनी मात केली मटा ऑनलाइन वृत्त । मिरपूर टी२० आशिया कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर ५ गडी राखून शानदार विजय मिळवला |
टाइम्स स्क्वेयर बिलबोर्ड वर भगवान रामचा फोटो फेक आहे, असे मटा फॅक्ट चेकच्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे टाईम्स स्क्वेअर बिलबोर्डवरील भगवान रामाचा फोटो खोटा असल्याचे मटा फॅक्ट चेकच्या पडताळणीतून समोर आले आहे |
याबाबतचा ठराव संमेलनादरम्यान एकमुखाने मंजूर करण्यात आला याबाबतचा ठरावही समारोप सत्रात मंजूर करण्यात आला |
ही अत्यंत तुटपुंजी मदत म्हणजे शेतकरी बापाच्या मयतीला केलेला आहेर आहे, अशी जळजळीत टीका अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ ही अत्यंत तुटपुंजी मदत म्हणजे शेतकरी बापाच्या मयतीला केलेला आहेर आहे, अशी कडक टीका किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. |
या प्रकरणाची केस डायरी, घटना स्थळाचे फोटो, ऑटोप्सी रिपोर्ट, मुंबई पोलिसांचा फॉरेन्सिक रिपोर्ट आणि नोंदवलेल्या साक्षीदारांचे जबाब लवकरात लवकर पाठवण्याची विनंती सीबीआयकडून करण्यात येणार आहे याशिवाय सीबीआय मुंबई पोलिसांकडून केसची डायरी, ऑटोप्सी रिपोर्ट, क्राइम सीनचे फोटो, मुंबई पोलिसांचे फॉरेन्सिक रिपोर्ट, पोस्टमॉर्टेम रि... |
शहरात १५६४ शस्त्रे जमा करण्यात आली असून विविध कारवायांमध्ये ५० अनधिकृत शस्त्रास्त्रेही जप्त झाली आहेत शहरात १५६४ शस्त्रे जमा करण्यात आली आहेत |
त्यांनी स्वत:ही समाजभान जपत आपल्या वाढदिवशी प्लाझ्मादान केले सामाजिक भान ठेवून त्यांनी स्वतः वाढदिवसानिमित्त प्लाझ्मा दान केला |
त्यांचं म्हणणं ऐकून घ्या त्याचे ते सांगणे ऐकण्याची कला आपल्याकडे असावी लागते |
आरोपींकडून आमच्या जीवाला धोका असून, आम्हाला धमकावण्यात येत आहे आरोपीकडून आमच्या जीवनाला धोका दिला जात आहे, तसेच आम्हाला धमकावले जात आहे. |
मराठी नायिका आणि हिंदी नायिकांमध्ये फरक असतो टक्केवारी कमी होत असल्यामुळे मराठी माध्यमाचे विद्यार्थी अकरावीत मराठीऐवजी हिंदी किंवा फ्रेंच यासारख्या विषयांचा पर्याय निवडतात |
अमृता अकोलकरने तीनमहिन्यांपूर्वीच महिला आयोगाकडे तीन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लैंगिक शोषणकेल्याची तक्रार केली होती तीन एसीपींनी लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आयुक्तालयातील महिला कर्मचाऱ्याने महिला आयोगाकडे तक्रार केली होती |
या दुर्घटनेची चौकशी करुन गुन्हेगारांविरोधात पुढील कार्यवाही तातडीने केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे यात त्वरित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत |
प्रकृतीस्वास्थ्य जपा, विशेषतः खाण्यापिण्याची पथ्ये व उष्णतेच्या विकारांपासून सावध राहा प्रकृतीबाबत अधिक लक्ष द्या, विशेषतः खाण्याची पथ्ये व उष्णतेच्या विकारांपासून सावध राहा |
त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं तेथे त्यांचा मृत्यू झाला होता त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले |
तिन्ही प्रकरणी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी तिघां आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे |
अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर बाजारात खरेदीसाठी गर्दी होत असताना रोखच नसल्याने अडचणीत भर पडली त्याचबरोबर आठवडी बाजाराच्या लिलावाच्या सहा लाख रुपयांपैकी एक रुपयाही भरला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे |
तसे आपल्या बोलण्यातूनही होते मुलरने चौथ्या फेरीत रफाएल नदालला नमवले होते |
सामग्री नसल्याचे कारण पुढे करत त्यांच्याकडून नेहमीच कामाची टाळाटाळ केली जात आहे साहित्य नसल्याचं कारण देऊन ते काम टाळत असतात |
परंतु आपले ज्येष्ठ बंधू मणिराम यांच्याकडून ते गाणं शिकले पण त्यांनी त्यांचे मोठे भाऊ मणिराम यांच्याकडून गाणे शिकले |
बांधकाम विभागाची डागडुजी सध्या सुरू आहे गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या चे अपग्रेडेड व्हेरियंटवर काम सुरू आहे |
विश्रामबागवाड्यातही हीच परिस्थिती आहे मात्र, त्यांच्या हाती रोख रक्कम लागली नाही |
अन्नाचा अपव्यय होतोच शिवाय दुर्गंधीही पसरते त्याचे कारण आम्ही जे जास्तीचे अन्नधान्य निर्माण केले त्याची विल्हेवाट लावण्याची क्षमता आमच्या धोरणात नाही |
तसेच आज ५० रूग्णांनी करोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे तसेच आज 50 रुग्णांना वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार सुटी देण्यात आली आहे कारण त्यांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे |
कायद्याने ही जबाबदारी सरकारची आहे सरकारची ती जबाबदारी आहे |
उत्सव समारंभात सहभागी व्हाल आनंदी वृद्धापकाळासाठी काम करणाऱ्या आस्था संस्थेच्या मदतीसाठी या खास मैफलीचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले |
त्यामुळे पेलिकन पार्कची पुढची जागा डंपिंग ग्राउंड होत आहे, तर पेलिकन पार्कचा कचरा डेपो होत आहे आता कळव्यात अडीच तासांचे लोडशेडिंग होत असून ठाण्याच्या धतीर्वर कळव्यातही झीरो लोडशेडिंगचा पॅटर्न राबवावा, अशी मागणी कळव्यातील रहिवाशांनी केली आहे |
त्यामुळे आता घाऊक आणि किरकोळ औषध विक्रेत्यांनादेखील ऑनलाइन विक्री करता येणार नाही त्यामुळे घाऊक, तसेच किरकोळ औषध विक्रेत्यांनी औषधांची ऑनलाइन विक्री करू नये |
गरजुंना त्यामुळे न्याय मिळेल ही आपल्या देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे |
हे नुकसान भरून येणारे नाही हे नुकसान कधीही भरून न येणारे आहे |
फौंड्री उद्योजकांनी पर्यावरणस्नेही उद्योग करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहेत शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच पशुपालन, मस्त्यव्यवसायासारखे उद्योग करणे गरजेचे असल्याचे सांगत हे उद्योग यशस्वीपणे करण्यासाठी शेतकऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षणाची गरज आहे |
त्यामुळे विवाहितेला पतीने माहेरी आणून सोडले जुलै महिन्यात पतीने या विवाहितेला औरंगाबादला माहेरी आणून सोडले |
त्या आधारे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणी दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे यासंदर्भात सरकार दरबारी दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले होते |
अश्विनी पाटील व डॉ सूत्रसंचालन विनायक शिंदे व अश्विनी नेमाडे यांनी केले |
सैतान-देवमाणूस या सर्वांच्या असण्यावर प्रश्नचिन्ह असणारा हा काळ याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे |
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा कायदा असतो आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायसंस्थेने दिलेला हा निकाल आहे |
त्यामुळे महामार्गावर आवश्यक ठिकाणी वाहनांचा वेग कमी करणे, तसेच चालकाला अॅलर्ट करण्यासाठी या रम्बलर्स स्ट्रीपचा उपयोग केला जातो त्याबाबत दक्षता घेऊन वाहतुकीचे नियमन करण्याची गरज आहे |
पाठ वाकवून एकेक हात पायाच्या घोट्यावर टेकणे दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून हाताने पायाचे घोटे धरणे |
जगताप डेअरीजवळील एका सिग्नलला समोरून भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली जगताप डेअरीजवळील एका सिग्नलला समोरून भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने त्यांच्या कारला धडक दिली |
आम्हालाही धोनीच्या निवृत्तीबाबत काहीच माहिती नव्हते धोनीच्या निवृत्तीबाबतही आम्हाला कल्पना नव्हती |
कास्तालियांचं म्हणणं पटण्यासारखं आहे उच्च क्षमता द्रुतगती मार्ग विकसित करण्याची घाई कशासाठी? |
वृत्तसेवा, ठाणेस्थलांतर करून येणाऱ्या पक्ष्यांचे थवे तानसा अभयारण्यांतही विहार करू लागले आहेत वृत्तसेवा, नाशिक - स्थलांतर करून येणाऱ्या पक्ष्यांचे थवे नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यातही विहार करताना दिसत आहेत. |
या चाचणीत मलेरियाचा ताप दाखविल्याने पुढील उपचारासाठी त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले चाचणीत मलेरियाचा ताप दिसून आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले |
हे थकीत वेतन मिळावे या मागणीसाठी सोमवारी राष्ट्रवादी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना व वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेच्यावतीने समाज कल्याण कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला या थकीत वेतनाच्या मागणीसाठी सोमवारी राष्ट्रवादी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना व वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेच्यावतीने जळगावा... |
जोशी समितीने सादर केलेल्या अहवालात या सर्व बाबी नमूद आहेत या सर्व बाबी जोशी समितीने सादर केलेल्या अहवालात नमूद केल्या आहेत |
कमला हॅरिस यांनी यशप्राप्तीसाठी मावशीकरवी मंदिरात फोडले होते १०८ नारळ कमला हॅरिस यांनी मावशीकरवी मंदिरात 108 नारळ फोडले |
ज्यामुळे नक्की खरं काय ते कळू शकले नाही त्यामुळे सत्यता कळू शकली नाही |
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे या प्रकरणी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे |
३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे ३३ मिलिमीटर अशी पावसाची नोंद झाली |
कोणत्याही सुया वापरण्यास स्पर्धाधोरणाचे निर्बंध वैद्यकीय आधाराशिवाय, कोणत्याही सुयांच्या वापरावर स्पर्धेत कडक निर्बंध आहेत |
दौऱ्यानंतर ६ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते ६ नोव्हेंबरपर्यंत सर्व पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत |
मुख्यमंत्रिपदासह सत्तेत समान वाटा मिळावा, या शिवसेनेच्या ठाम मागणीमुळे पेच निर्माण झाला व सत्तास्थापन होऊ शकली नाही तरच होणार अधिवेशनमुख्यमंत्रिपदासह सत्तेत समान वाटा मिळावा, या शिवसेनेच्या ठाम मागणीमुळे पेच निर्माण झाला व सत्ता स्थापन होऊ शकली नाही |
आधारसाठी देण्यात आलेली माहिती सुरक्षित आहे की नाही, याची माहिती न्यायालयाने यूआयडीएआयला विचारली ‘एसबीआय’ने ग्राहकांकडील माहिती, कागदपत्रे संकलित करणे, अर्ज भरणे यासाठीचे काम ‘इंटेल नेट ग्लोबल सर्व्हिसेस’ कंपनीला दिले आहे |
आयुर्वेदानुसार गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे भारतीय संस्कृतीमध्ये गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे |
एवढच नव्हे तर मोठ्या संख्येने नागरिक चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन करताना दिसून आले एवढेच नाही तर मोठ्या संख्येने नागरिक चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करताना दिसले |
म्हणूनच पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत शिकण्याची सहमती देण्यात आली आहे त्यामुळेच इयत्ता पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण घेण्याचे मान्य करण्यात आले आहे |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.