text stringlengths 0 6.48k |
|---|
मधल्या काळात पिचडांनी पवारांवर टीकाही केली होती. |
मात्र, अलीकडेच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर टीका केल्यावर पिचड पिता-पुत्रांनी पवारांची बाजू घेतली होती. |
'शरद पवारांचं नेतृत्व मोठं आहे. |
ते कुणीही अमान्य करू शकत नाही,' असं म्हणत पिचड यांनी भाजपच्या पडळकर यांनाच चुकीचे ठरविले होते. |
या पार्श्वभूमिवर जेव्हा घर वापसीची चर्चा झाली, तेव्हा सहाजिकच पिचड यांचे नावही चर्चेत आले. |
वाचाः नवनीत राणा यांना डिस्चार्ज; क्वारंटाइन राहावं लागणारभंडारदरा धरण भरल्याने त्याच्या जलपूजनाचा कार्यक्रम झाला. |
त्यावेळी वैभव पिचड यांना प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी यासंबंधी विचारणा केली. |
त्यावर पिचड म्हणाले, ‘काही वृत्तवाहिन्यांनी घरवापसीसंबंधीच्या बातम्या प्रसारित केल्या. |
त्यांच्या यादीत ते माझेही नाव घेत होते. |
मात्र असे काहीही नाही. |
माझा अद्याप कोणाशीही संपर्क झालेला नाही. |
सध्या तरी मी दिल्या घरी सुखी आहे, आम्ही राष्ट्रवादीत परत जाण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही,’ असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. |
वाचाः शरद पवार यांचा करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह; चार दिवस भेटीगाठी बंदविधानसभा निवडणुकीत अकोले मतदारसंघात भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले डॉ. |
किरण लहामटे विजयी झालेले आहेत. |
विधानसभा निवडणुकीचा प्रचार आणि त्यानंतरच्या काही काळात पिचडांनी पवारांवर टीका केली होती. |
तर प्रचाराच्यावेळी स्वत: पवार आणि अजित पवार यांनीही पिचडांवर टीका केली होती. |
हळूहळू वातावरण बदल गेले. |
पिचडांनी पवारांवरील टीका तर थांबविलीच उलड पडळकर प्रकरणाच्यावेळी स्वपक्षाची म्हणजे भाजपची नाराजी पत्कारून पवारांची बाजू जाहीरपणे लावून धरली होती. |
त्यामुळे त्यांच्या घरपावसीची चर्चा असली तरी पिचडांना त्यासाठी स्थानिक पातळीवरील राजकारणाचाही विचार करावा लागणार आहे. |
प्रतिनिधी, पुणे: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील खडकवासला धरणानंतर पानशेत धरणही शंभर टक्के भरले आहे. |
पावसाची हजेरी कायम असल्याने पानशेत धरणातून खडकवासला धरणात आणि खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. |
खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमध्ये २५. |
८२ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. |
या चारही धरणांच्या परिसरात संततधार आहे. |
त्यामुळे ही धरणे सुमारे ९० टक्के भरली गेली आहेत. |
त्यामुळे खडकवासला धरणातून ९४१६ क्युसेक वेगाने मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. |
पानशेत धरणातून खडकवासला धरणात दोन हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. |
राज्यात करोना रुग्णसंख्येनं पार केला ६ लाखांचा टप्पा, रिकव्हरी रेट ७०. |
०९ %धरणांच्या परिसरात तीन ऑगस्टपासून पावसाला सुरुवात झाली आहे. |
त्यामुळे खडकवासला धरण हे शंभर टक्के भरले आहे. |
त्यानंतर सोमवारी पानशेत धरणही भरले. |
वरसगाव धरण हे सुमारे ८५ टक्के भरले असून, टेमघर धरण हे सुमारे ६८ टक्के एवढे भरले आहे. |
तारापूर औद्योगिक वसाहतमधील केमिकल कंपनीत भीषण स्फोट; ३ जखमीटेमघर धरण क्षेत्रात दिवसभरात ३२ मिलिमीटर, वरसगाव आणि पानशेत धरण परिसरात अनुक्रमे ३० आणि २७ मिलिमीटर आणि खडकवासला धरण क्षेत्रात पाच मिलिमीटर पाऊस पडला. |
पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरात दिवसभरात १०८ मिलिमीटर पाऊस झाल्याने हे धरण सुमारे ७३ टक्के भरले आहे. |
डिंभे, चासकमान, भामा आसखेड, गुंजवणी, निरा देवघर, भाटघर आणि वीर या धरणांच्या परिसरातही संततधार कायम आहे. |
वाचाः धोका वाढला! |
तीन वर्षीय चिमुरड्याचा करोनाने मृत्यूउजनी निम्मे भरलेसोलापूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे उजनी धरण हे निम्मे भरले आहे. |
या धरणात २७. |
९८ टीएमसी पाणीसाठा झाला असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. |
धरण आणि पाणीसाठा (टीएमसीमध्ये)टेमघर - २. |
५१ - ६७. |
८१वरसगाव - १०. |
८१ - ८४. |
२९पानशेत - १०. |
६५ - १००खडकवासला - १. |
९७ - १००पवना - ६. |
१७ - ७२. |
५४डिंभे - ८. |
९६ - ७१. |
७२चासकमान - ४. |
८३ - ६३. |
७४भामा आसखेड - ५. |
४६ - ७१. |
२६गुंजवणी - ३. |
५१ - ९५. |
२१निरा देवघर - ९. |
६३ - ८२. |
१३भाटघर - २१. |
८४ - ९२. |
९२वीर - ८. |
६७ - ९२. |
१४उजनी - २७. |
९८ - ५२. |
२२ |
नवी दिल्लीः मारुती सुझुकीने आपली बहुप्रतीक्षित कार S-Cross चे पेट्रोल मॉडल (Maruti Suzuki S-Cross Petrol) लाँच केले आहे. |
या कारची किंमत ८. |
३९ लाख ते १२. |
३९ लाख दरम्यान आहे. |
BS6 Maruti Suzuki S-Cross पेट्रोलला चार व्हेरियंटमध्ये बाजारात उतरवले आहे. |
अपडेटेड एस-क्रॉस (2020 Maruti Suzuki S-Cross)ची बुकिंग आधीपासूनच सुरु करण्यात आली आहे. |
Nexa वेबसाइट किंवा अॅपवरून ही कार ११ हजार रुपयांत बुक केले जावू शकते. |
वाचाः रॉयल एनफील्डचा जलवा, UK मध्ये 'नंबर वन'वर झेपअपडेटेड मारुती एस-क्रॉस मध्ये बीएस6 कम्प्लायंट 1. |
5-लीटर K15B पेट्रोल इंजिन दिले आहे. |
जे 103 bhp ची पॉवर आणि 138 Nm पीक टॉर्क जेनरेट करते. |
हे इंजिन मारुती सियाज, अर्टिगा, ब्रेजा आणि XL6 यासारख्या कारमध्ये मिळते. |
तसेच ५ स्पीड मॅन्यूअल आणि ४ स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्सचे ऑप्शन मिळते. |
वाचाः १११० रुपयांत घरी घेऊन जा नवीन जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटरमारुतीची ही क्रॉसओवर एसयूवी आधी (बीएस४ व्हर्जन) केवळ १. |
३ लीटर डिझेल इंजिनसोबत येते. |
ज्याला आता बंद करण्यात आले आहे. |
याचाच अर्थ एस क्रॉस केवळ डिझेल मॉडलमध्ये होती. |
आता हे केवळ पेट्रोल मॉडलच्या रुपात उपलब्ध आहे. |
वाचाः सेल्टॉस SUV मुळे किआने भारतात बनवला रेकॉर्डएक्सटीरियर आणि इंटीरियरमध्ये कोणताही बदल नाही पेट्रोल इंजिन शिवाय, अपडेटेड मारुति एस-क्रॉस च्या एक्सटीरियर आणि इंटीरियर मध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. |
हे ५ कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. |
ज्यात नेक्सा ब्लू, पर्ल आर्कटिक व्हाईट, प्रीमियम सिल्वर, ग्रेनाईट ग्रे आणि कॅफिन ब्राऊनचा समावेश आहे. |
एस क्रॉसच्या फीचर्स आधीप्रमाणे आहे. |
यात प्रोजेक्टर लेंस हेडलँप, एलईडी डेटाईम रनिंग लाइट्स, ड्यूल टो अलॉय व्हील्ज, एलईडी टेललाईट्स आणि क्रोम हायलाइट्सचा समावेश आहे. |
वाचाः मारुतीची नवी सिलेरियो येतेय, जाणून घ्या खास वैशिष्ट्येकेबिनमध्ये कोणते फीचर्स एसयूव्हीच्या केबिनमध्ये इंजिन स्टार्ट अप, अॅपल कारप्ले आणि अँड्रॉयड ऑटो सपोर्ट सोबत स्मार्ट प्ले इन्फोटेनमेंट सिस्टम, मल्टी फंक्शनल लेदर फिनिश स्टीयरिंग व्हिल, हाईट अजस्टेबल ड्रायव्हर सीट, ऑटोमॅटिक कंट्रोल आणि क्रूझ कंट्रोल यासारखे फीचर... |
वाचाः मारुती सुझुकी ऑल्टोची 'नंबर वन'वर झेप, पाहा टॉप १० कारवाचाः मारुती सुझुकी घेऊन येतेय ३ जबरदस्त कार, जाणून घ्या डिटेल्सवाचाः सँट्रोपासून ऑरापर्यंत ह्युंदाईच्या कारवर जबरदस्त सूट |
बुलडाणाः देऊळगाव मही व मलकापूर येथील दोघांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यात करोनामुळे आतापर्यंत ४० जण दगावले आहेत. |
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ३७५ अहवाल प्राप्त झाले आहेत. |
यापैकी ३२२ निगेटिव्ह असून ५३ पॉझिटिव्ह आहेत. |
पॉझीटीव्ह आलेले अहवालमध्ये : पिंपळगाव काळे ता. |
जळगाव जामोद: १४, दुसरबिड ता. |
सिंदखेड राजा: १, जळगाव जामोद: ४, शेगाव: देशमुख पुरा २, माळीपुरा २, धानोकर नगर १, तीन पुतळा जवळ १, उपजिल्हा रुग्णालय १, बुलडाणा: चैतन्य वाडी २, टिळक वाडी २, विष्णुवाडी १, हतेडी ता. |
बुलडाणा: ४, सुलतानपूर ता. |
लोणार: ८, जलंब ता. |
शेगाव: १, खामगाव: १, सुटाळा १, सामान्य रुग्णालय वसाहत २, गोपाल नगर १, किसन नगर १, वाडी २, केशव नगर १ संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. |
त्याचप्रमाणे दे. |
मही ता. |
दे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.