text
stringlengths
0
6.48k
अनेकांनी त्या संदर्भात बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पालिकेच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे याबाबत अनेक नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार केली होती
तिनं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचेही आभार मानले पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यसरकारकडून विविध योजनेसाठी निधी आणला
पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे या गुन्ह्यांच्या तपासाला सध्या वेग आलेला आहे
तसेच, कच्च्या कैद्यांचे डीएनए नमुने विनापरवानगी घेतले जाण्याची शक्यता आहे, असे सांगत काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी यांनी विधेयकाला विरोध केला अनुदान मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींसह कृषी विभागाकडे वारंवार मागणी व पाठपुरावा करण्यात आला
तीन रुपयांपासून ते मोठ्या व्यवहारांना १० रुपयांपर्यंत दर आकारण्यात येत आहे त्यानंतर प्रत्येक १० टक्के ‘बर्थ बुकिंग’ नंतर तिकीट दरांत १० टक्के वाढ करण्यात येते
याबरोबरच, मराठी विषयाकडे शिक्षण मंडळही गांभीर्याने पाहताना दिसत नाही आयुक्त असे उलटसुलट निर्णय घेतात आणि पालकमंत्री मात्र त्यात हस्तक्षेप करीत नाही
यापुढं सर्व महिलांना मजारपर्यंत प्रवेश दिला जाईल, असं ट्रस्टनं सर्वोच्च न्यायालायात सांगितलं आहे सर्वांना यामध्ये प्रवेश विनामूल्य आहे
हात लावेल त्या गोष्टीचे सोने होत होते कॉलेजमध्ये कायम सोबत असलेल्या मित्रांसोबत शेअरिंग करुनही जे समाधान मिळत नाही, ते आम्हा दोघांच्या संवादातून मिळते
त्याचवेळी गर्दीतील एकाचा धक्का लागल्यानं बंदुकीतून गोळी सुटली यावेळी झालेल्या झटापटीत पवन पवार आणि विशाल पवार जखमी झाले
तसेच सीबीआय चौकशीची मागणी केली तिथे राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग कमी आहेत
सिंगल, चेच अमिताभ कुमार, मिहीर मफतलाल, विजय मुखी, अशांक देसाई, हरीश मेहता, नॅसकॉमचे देवांग मेहता ही सगळी मंडळीही होती त्यामुळे कायद्याच्या अगोदर वडील जीवंत असतील किंवा नसतील, मुलगी हिस्सेदार असेल, असं न्यायमूर्तींनी सांगितलं
विशेष म्हणजे दोन्ही नगर परिषदांमध्ये भाजपचे प्रत्येकी एक नगरसेवक आहेत सध्या त्यातील दोन नगरसेवक भाजपकडे आहेत
मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीनंतर चिदंबरम पत्रकारांशी बोलत होते जिल्ह्यात देशमुख विरुद्ध केदार गट अशीच वाटचाल झाली
त्यामुळे लवकरात लवकर संबंधितांनी येथील झाडेझुडपे काढून स्वच्छता करावी ओल्या कचऱ्याचे घरीच विघटन करून खत तयार करा
याशिवाय १० पिलर्स कॅपही पूर्णपणे बसवण्यात आले आहे हे काम पूर्ण झाल्यानंतर देवळाई सह सातारा भागासाठी १० एमयुव्हीचा नवीन फिडर बसविण्यात येणार असल्याची माहिती गणेशकर यांनी दिली
भानुदास बेरड यांनी त्यांचे स्वागत केले त्याहीपेक्षा अजब म्हणजे, कुठंही जायचं तरी ती घालायची अगदी साधी रबरी चप्पल
अव्वल दहा फलंदाजात हे तीन भारतीय आहेत सचिवांचीही चौकशी तिघा संशयिताव्यतिरिक्त एसीबीने बाजार समितीचे सचिव अरुण काळे यांचीही चौकशी केली आहे
आणखी काही काळ वाढते तापमान राहण्याची शक्यता आहे शेवटी हा उत्सव पदाधिकाऱ्यांपुरताच मर्यादित राहील आणि ती चिंताजनक स्थिती असेल
पर्यटन हा शेतीला पूरक उद्योग व्हावा, हा उद्देश आहे उद्योग आणि कृषीच्या विकासाबरोबरच पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेऊन त्याचाही विकास करण्यात आला
कंपनी ब्रेझा, सियाज, अर्टिगा आणि ला कंप्लायंट डिझेल इंजिनसोबत आणण्याची तयारी करीत आहे स्वतःला जगासमोर सुंदर दाखवण्यासाठी या मॉडेलने इतक्या शस्त्रक्रिया करून घेतल्या होत्या
नंदकुमार दुसानिस यांनी वक्त्यांचा परिचय केला दरम्यान, नगर जिल्ह्यात देखील असा प्रकार घडला असून यामध्ये परप्रांतीय टोळी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे
हा या दोन्ही सामन्यांतील योगायोग म्हणाला लागेल नीतेश राणे यांनीही केवळ काही शब्दांचं ट्वीट केलं आहे
यामध्ये गर्भ‌वती महिलेचा मृत्यू होण्याचीही भीती असते तसेच घडलेला प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्याचा जबाब पीडित मुलीने दिला
किमान एक वर्ष कालावधीचे उद्योगांना आवश्यक असे अधिकारीव्यवस्थापक प्रशिक्षित करणारे अभ्यासक्रम याबाबत विचार करावा लागेल मात्र, प्रशासनाने स्वीकृतसाठीच्या हालचाली सुरू केल्या आहेत
भारत आणि जपान यांच्यात आतापर्यंत ७४ सामने झाले आहेत जवळपास १४ जाती भारतीय आहेत
ट्रस्टवर कधी, केव्हा व कोणाला नियुक्त करायचे, त्याचा सर्वाधिकार पंतप्रधानांना आहे पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना नाना पाटेकर यांनी भाजपला हा टोला लगावला
आमदारकीचा राजीनामा, निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला धक्का मुंबई पोलिसांच्या सांगण्यावर घाईत केलं सुशांतचं पोस्टमॉर्टम!
सोमवारी सकाळी मोंढा परिसरात अशीच घटना घडली सोमवारी परिसरात असे चित्र दिसून आले
आफ्रिकेच्या ६१२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाहुण्या ऑस्ट्रेलियाची चौथ्या दिवसअखेरीस ३ बाद ८८ अशी अवस्था झाली आहे पाहा संपूर्ण स्कोअरकार्डनाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेनं सहा गड्यांच्या मोबदल्यात ३२५ धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं होतं
त्यात अनेक फीचर्स आहेत तसेच यात चांगले फीचर्स असतात
यावेळी शिवसेना झिंदाबाद, आवाज कुणाचा एकट्या शिवसेनेनंच आवाज उठवायचा?
शिवाय हिरवळ देखील लावण्यात आली आहे त्यामुळे सभोवताली हिरवळ दिसते
समीर वर्माची आगेकूच, ऑरलिन्स भारताच्या समीर वर्माने ऑरलिन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली चीनने जागतिक शालेय बॅडमिंटन स्पर्धेतील सिलेक्टेड मुलींच्या गटाचे विजेतेपद पटकावले
पहिली घटना राजोरी जिल्ह्यात शनिवारी तर, दुसरी सुंदरबनी सेक्टरमध्ये शुक्रवारी घडली यावेळी ओमप्रकाश पोकर्णा, प्रशांत देसरडा यांनी मनोगत व्यक्त केले
घटनेनंतर तात्काळ वीजपुरवठा खंडित केला गेला त्यांनी तातडीने या भागातील वीजपुरवठा खंडित केला
नाट्यसंगीत, भक्तिसंगीत सादर करून त्यांनी शतजन्म शोधिताना या गीताने गायनाचा समारोप केला सतिशचंद्र सुद्रीक, राम ढोमणे, जयश्री नगरकर, यांची गितांची मैफल होईल
एकूणच, अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धेचा तिसरा हंगाम खूपच उत्साहवर्धक आणि चुरशीचा असेल त्यामुळे काँग्रेस यावेळी जालना जिल्ह्याला संधी देणार की औरंगाबादमधूनच उमेदवार राहील याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे
दोन फेऱ्यांमध्ये पार पडलेल्या या सर्वेक्षणात पहिल्या फेरीत ३७२१ तर दुसऱ्या फेरीत ३६०५ फेरीवाल्यांची नोंद करण्यात आली आहे रिंगरोडचा आग्रह आता कशासाठी?
अंदाजपत्रकातच २५ शौचालये अडकल्यामुळे त्यांचे काम केव्हा सुरू होणार असा प्रश्न विचारला जात आहे हे कबूतर आणखी थोडावेळ असेच लटकत राहिले असते, तर त्याच्या गळ्याभोवती मांजाचे आणखी वेढे बसून ते जीवास मुकले असते
लोकलमध्ये गस्तीदरम्यान त्यांना पावणे बारा वाजेच्या सुमारास दुसऱ्या डब्यातून एका महिलेचा किंचाळण्याचा आवाज आला पाकिस्तानशी पुन्हा एकदा कारगिलसारखे युद्ध झाल्यास व कराची बंदराची नाकेबंदी करण्याची वेळ आल्यास त्यासाठी आता उपग्रहाचे सक्षम सहकार्य असेल
आरक्षणाबाबत भुजबळ म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यास आमचा पाठिंबा आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सरकारला पाठिंबा आहे
तयार झालेले एक लिटरचे मिश्रण चार तासांच्या आत संपवावे यासोबतच अगोदर या उपक्रमासाठी इंटरनेट खर्चापोटी देण्यात येणाऱ्या शंभर रुपयाऐवजी दीडशे रुपये द्यायला प्रशासन तयार असल्याचेही त्यांनी सांगितले
प्रत्येक वाचनप्रेमी व्यक्तीने ‘शेरलॉक होम्स’ वाचलेलाच असतो या कथेचं नाव होतं द रिटर्न ऑफ शेरलॉक होम्स
सुरूवात कोट्यातील प्रवेशांपासून होणार आहे दरम्यान, प्रवेशपरीक्षेनंतर गुणवत्ता यादी जाहीर केली जाते
तो कांदा सडत आहे यामुळे शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा सडत आहे
म्हाडा मुख्यालयातील दक्षता विभागाकडून ही यंत्रणा अंतर्भूत करण्याची सूचना करण्यात आली निधीचा अनावश्यक वापर होऊ नये याकडे मुंढेंचा कल असतो
उपनगरासह आसपासच्या गावातून सुमारे दहा हजार पासधारक विद्यार्थी केएमटीमधून येजा करतात आता साहित्य, कागदपत्रे आणि इतके कर्मचारी नव्या जागेत हलविणे हे मोठे आव्हान विभागीय कार्यालयापुढे आहे
याचाही शोध घ्यायला हवा शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी सरकारकडे वेळच नाही
स्मार्ट सिटी अंतर्गत पुण्यात एलईडी दिव्यांचा प्रकल्प राबविला गेला असून, याबाबत निविदा मागवून काम देण्यात आले आहे पाच किलोमीटर व दहा किलोमीटर अशा दोन अंतराच्या स्पर्धा घेण्यात आल्या
गणेशकर म्हणाले, जिल्हयातील नगरपरिषदा तसेच नगरपालिका यामध्ये पथदिव्याच्या वीज बिलापोटी २५ कोटी २४ लाख रुपये थकीत आहे याबाबतच्या सूचना संबंधित विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत
सोमवारीच महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुंबईत पाणी तुंबलं नसल्याचा दावा केला होता तरीही मुंबईत पाणी तुंबले नसल्याचा दावा महापौर करत आहेत
कंपनीने विक्रीच्या घरगुती बाजारात १ टक्क्यांची वाढ नोंद केली आहे शिवाय कंपनीने १,९०० कोटी रु खर्च केले
नियमानुसार भरती प्रक्रियेमधून समोर येणाऱ्या उमेदवारांनाच सरकारी नियमांनुसार शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळते त्यासाठी राज्यातील २८६ शिक्षकांनी स्वखर्चाने सिंगापूर येथे होणाऱ्या प्रशिक्षणासाठी अर्ज केले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांनी दिली
त्यामुळे आपत्कालीन स्थितीत मदतकार्यात मोठा अडथळा निर्माण होण्याची भीती आहे यामुळे दुर्दैवाने आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर मदत कार्याचे मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे
हडपसर रेल्वे पुलावर त्याला अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली कळंबोली कळंबोली पुलानजीक हायवेला मोठा तडा गेला आहे
संपूर्ण नाशिक शहरात महापालिकेचा फाळके स्मारकातील हा एकमेव वॉटर पार्क असून, बाकीचे वॉटर पार्क खासगी असून, ते नाशिकपासून दूर आहेत महापालिकेने ऐन उन्हाळ्यात हा वॉटर पार्क का बंद केला आहे
एका लाइनमध्ये एकदा कागद टाकला तर नोटांचे बंडलच बाहेर पडते मात्र त्यात नोटांच्या आकाराचे कागदी बंडल आढळले
त्यानंतर पालिका उपाययोजना सुरू करणार आहे महापालिकेने उपाययोजना करुन दुरुस्तीचे काम सुरू करावे
तो रद्द करण्यात यावा त्यामुळे तो प्रस्ताव रद्द झाला आहे
वीणा आणि रुपालीसोबत खटके उडाल्यानंतर किशोरी घरात एकटी पडली आहे या प्रकरणी चिमूर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत दोघांनाही ताब्यात घेतले
तसेच, ज्या धबधब्यात उतरणे धोकादायक आहे तेथेही पथक फिरून अशा पर्यटकांना रोखणार असल्याचे तुंगारेश्वरचे वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप तोंडे यांनी सांगितले त्यामुळे या पर्यटकांना रोखण्यासाठी वन विभागाने पथक तयार केले आहे
या संदर्भात, दरमहा आमचे व्यापारी सेस भरीत आहेत त्या आधारावर बाजार समितीने दरमहा सेस भरण्याचा निर्णय घेतला आहे
केंद्र स्थलांतरीत करण्यामागचा आरोग्य विभागाचा उद्देशही सफल झालेला नाही आरोग्यसेवकांमधे सुद्धा या आजारासंबंधी माहिती नाही
जुलै महिन्यात पाल्यांच्या शाळाकॉलेजचे प्रवेश, कर्जाचा हप्ता, आरोग्याचा खर्च यासह खर्चाच्या अनेक बाबी डोके वर काढत होत्या कुमारस्वामींनी बंडखोर आमदारांची भेट घेऊन त्यांना आघाडीत परतण्याचे आवाहन केले आहे
पथकाची दोन ते तीन महिन्यांपासून तयारी सुरू असते, यंदा ही तयारीही झाली नाही जिल्ह्यातील सर्व डेपोंतील कामकाज ऑनलाइन केले जाणार आहे
नदीचे पाणी शनिवारी रात्री अकाराच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात आले फेब्रुवारी २०१८ मध्ये वीज नियामक आयोगाने वैशाली देवळे यांची ग्राहक संघटनेचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली
यावर महिलांनी सजग राहणं तसंच शासकीय पातळीवर काही ठोस पाऊलं उचलण्याची गरज आहे बड्या संस्थात्मक गुंतवणूकदारांना शेअर्सची विक्री करून १० हजार कोटींचा निधी उभारल्याचे आज ऍक्सिस बँकेने जाहीर केले
यात प्रामुख्याने सोन्याची नाणी व वळी यांचा समावेश होता यंदा दागिन्यांबरोबरच शुद्ध सोन्याची नाणी, लक्ष्मीच्या मूर्तींनादेखील मागणी होती
सोमवारी सोहन यांचा वाढदिवस होता सोमवारी सोहनचा वाढदिवस होता
आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लक्षात घेता समितीवर समर्थक कार्यकर्त्यांची निवड व्हावी, यासाठी भाजपचे शहरातील पदाधिकारी आग्रही होते कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी भाजप पक्ष सदस्य नोंदणी, नवमतदार नोंदणीत यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही उईके यांनी केले
नाशिक शहरात पाणीकपात सुरू असताना बहुतांश भागांत पाणीटंचाई भासत आहे इंडिया या विषयावर आपला शोधप्रबंध सादर केला होता
५० मिमी एवढी पावसाची सरासरी असते मनोहरराव इंद्रनीलच्या बाजूने तर पत्नी नगराध्यक्षा अनिता नाईक या ययाती यांच्याकडून असल्याचे बोलले जात होते
त्यांच्यानंतर त्यांच्या स्नुषा निवेदिता माने दोन वेळा निवडून आल्या त्यानंतर श्रीमती निवेदिता माने यांनी दोन वेळा इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या
अर्थशास्त्राचे मूलभूत ‘मागणी, पुरवठा आणि भाव’ यांच्या नात्याचे तत्त्व लावले तरी सोन्याच्या भावातील घसरणीचे एक प्रमुख कारण समजू शकते विशेष म्हणजे, बाजारात सध्या अशी भावना दिसते की, सोन्याचे हे घसरते भाव अजून घसरणार आहेत
डोंबिवलीकडून कल्याण शिळकडे जाणाऱ्या मानपाडा रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते ट्रकवरील बोअरवेलच्या यंत्राचे मोठे नुकसान झाले
३३ मिलिमीटर तर कडवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ११४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली त्यानंतर प्रशासनाने जून महिन्याचे वेतन हजेरीपटानुसार देण्याचा निर्णय जाहीर केला
त्यामुळे पाच वर्षांत मुंबईत लाख घरे बांधण्याचे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न मुदतीआधीच पूर्ण होईल,असेही मनहास म्हणाले शहराचे भविष्य आणि वाढती लोकसंख्या विचारात घेऊन आराखडा तयार केला जातो
या प्रकरणी तक्रारदाराने तक्रार दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, ‘माझ्या नातवाच्या बोलण्यास किंमत देऊ नका, तो अपरिपक्व आहे!
मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकावर लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे या अपघातात उद्धव मगन कदम यांचा मृत्यू झाला
चित्रपटाच्या कथेवर सध्या काम चालू असून या वर्षाअखेरीस शूटिंग सुरू होईल असे राजवाडे यांनी सांगितले या समाजात आजपर्यंत एकही व्यक्ती डॉक्टर अथवा इंजिनीअर झालेला नाही
यात एकाचे पाय निकामी झाले, तर पाचजण जखमी झाले एकूण वातावरणात लगबग आणि भारलेपण यायचं
महिलांना दाम्पत्य जीवन सुखकारक करणारे तसेच सुख आणि समृद्धीदायक आगामी वर्ष ठरू शकेल यावेळी मंगला वैष्णव यांनी, स्त्री ही आदिशक्ती आहे होती व राहील, असे सांगितले
जेलरोड येथील भीमनगर चौकात बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास पोलिसांनी संचलन केल्यानंतर जमावाने तुफान दगडफेक केली होती भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या पथकावर दोन आरोपींनी दगडफेक केली
करोनाच्या संकटात अटल पेन्शन योजनेच्या सभासदांना तीन महिने प्रीमियम भरण्यापासून सूट देण्यात आली होती निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा केएमटीमधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून पीएफ रक्कम मिळालेली नाही
अफवांवर विश्वास न ठेवता शहरात शांतता व सलोखा अबाधित राखावा अशा सूचना केल्या शहरातील प्रमुख बाजारपेठ पाचकंदिल, बसस्थानक परिसर बंद होता
जुने परिचित लोक भेटतील मित्रांची भेट होईल
अशा प्रकारच्या ‘कार्यविस्तार योजने’च्या मध्यमातून भाजपने अप्रत्यक्षरित्या २०१९ च्या निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे मानले जात आहे सामाजिक कामात लोकांना सहभागी करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न अनेक मोहिमांसाठी उपयुक्त ठरला
जखमी अवस्थेतील तनुजाला उपचारांसाठी सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात नेले त्यामुळे त्यांना १२ जुलैला संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते
परंतु, सध्या सत्तालोभ हाच मोलाचा ठरत आहे सत्ता हेच राजकारणाचे अंतिम ध्येय झाले असून राजकारणात अनेकदा मतांच्या गणितापुढे स्वतःची मते बाजूला ठेवावी लागतात
त्याआधारे राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला ही योजना अंमलात आणण्यासाठी विधि व न्याय विभागाची मान्यता घेऊन तसा अध्यादेश जारी केला जाईल
‘माझा शर्ट का फाडला’, असा मेंधरे यांचा प्रश्न होता असे असतानाही आरटीओला नवीन गणवेशाची माहिती नव्हती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे
त्यात घाटात कोणत्याही क्षणी दरड कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली त्यामुळे पूर्ण शहर विकासाचे वाकळेंचे स्वप्न एक हजार कोटींचे आहे व ते महापौरपदाच्या राहिलेल्या दोन वर्षात वाकळेंना पूर्ण करायचे आहे
चहलने केला खुलासा, आता नियमानुसार दुबईत पोहोचल्यानंतर सर्व खेळाडू आणि अन्य अधिकारी सहा दिवस आयसोलेशनमध्ये राहतील गमे यांच्या जागी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास जाधव यांची नियुक्ती केली आहे
बहुतेक टॅबलेटटॉप रनवे हे पठार किंवा उंच डोंगरावर बांधले जातात त्यासाठी टेक्नोसॅव्ही असणे, मोबाइल, स्मार्टफोनचे चांगले ज्ञान आणि भाषेवर प्रभुत्व या गोष्टी महत्त्वाच्या आहेत
विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत सर्वच विषयांचे मार्क देण्यात येतील म्हणूनच तिन्ही श्रेणींमध्ये वैविध्य होते
याचसोबत युट्युबच्या माध्यमातून वाहिन्यांवर गाजलेले काही कार्यक्रमही पाहता येतील त्यामुळेच तमाशातला गण पाहताना निर्गुण निराकार गणेशाचे दर्शन दृष्ट झाले कृष्णराधेची आध्यात्मिक गवळण ऐकायला, पाहायला मिळाली
शिवसेना स्टाईल आंदोलनाचा इशाराजळगावकरांनी एकहाती सत्ता देऊनही भाजपचे आश्वासन हवेत विरले आहे १ षटकांतच विजय मिळवून दिला
पण जवळ पैसे नसल्यानं दोन मुलींच्या शिक्षणाचं काय होणार हा प्रश्न तिला भेडसावतो आहे मात्र, घरची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे पुढच्या शिक्षणाचे काय, हा प्रश्न तिच्यापुढे आहे
दोषींवर निश्चितपणे कारवाई होईल पडताळणीत दोषी आढळणाऱ्यावर निश्चित कारवाई होईल
मंगळवारी या कारवाईला शिवाजी चौकातील फेरीवाल्यांनी थेट विरोध सुरू केला अतिक्रमण विभागाकडून फेरीवाल्यांवर कारवाई सुरू होताच, या कारवाईला फेरीवाल्यांकडून थेट विरोध सुरू झाला