text
stringlengths
0
6.48k
अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर तर प्रमुख पाहुण्या म्हणून महापौर रंजना भानसी यांची उपस्थिती राहणार आहे कार्यक्रमाला नागपूर महानगर संघचालक राजेश लोया, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ
या प्रकरणी दादाराव राठोड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गौरी हार, बोरमाळ, ठुशी, कंबरपट्टा, मुकूट, बांगड्यासह असंख्य प्रकारचे दागिने मिळतील
शहरातील काँग्रेसचे प्रमुख नेते मुझफ्फर हुसेन व इतर नेते यावेळी उपस्थित होते जवाहर नगर येथे कचरा उठाव होत नाही
यंदा उपक्रमाचे नववे वर्ष असून, गेल्या काही दिवसांत आम्ही ७ गुणवंतांच्या गाथा प्रसिद्ध केल्या बँजो, बास आणि तबला या तीन वाद्यांच्या या रचनेचे सादरीकरण देशाबाहेर म्हणजे ओमानमध्येही झाले
कर्जाच्या फेऱ्यातून शेतकरी बाहेर न पडल्यास पुन्हा आत्महत्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे तर, दुसरीकडे शेतकऱ्यांकडून वसुली करू नये यासाठी आंदोलने होत असल्याने बँकेची कोंडी झाली आहे
या आंदोलनात संजय पगारे, शशिकांत गोरे, साहेबराव पाटील, राजू जगताप, श्रावण आढाव, अरुण भोसले, सुमित गुप्ता, आदींनी सहभाग घेतला या आंदोलनात संतोष काळेपाटील, ज्ञानेश्वर गायकवाड, अंगद चव्हाण, सखाराम काळेपाटील, शिवाजी पाटील यांच्यासह अनेक आंदोलकांनी सहभाग नोंदविला
अप्पर पोलिस अधिक्षक, पोलिस उपअधिक्षक, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार वैशाली राजमाने यांच्यासह पोलिस प्रशासन शहरातील परिस्थितीवर लक्ष ठेवून होते स्वतंत्र पोलिस आयुक्तालय होण्यापूर्वी पिंपरीचिंचवडमध्ये पोस्टिंग पदरात पाडून घेणे आणि जमिनींच्या ७१२मध्ये लक्ष घालणारे अनेक पोलिस अधिकारी होते
सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे गाणे सेनेला चांगलेच झोंबले आहे या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याच्या दिवशी आठ तासांचे काव्य संमेलनही भरवण्यात येणार आहे
अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांनाही हेक्टरी २५ हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्याची मागणी रेटून धरली होती
या तलावाचे पाणी प्रदूषित करण्यास तसेच धरणात पोहण्यास, परिसरात मद्यपान करण्यास सक्त मनाई आहे जोरदार पावसामुळे दुथडी भरून वाहणाऱ्या नदीनाल्यांचा प्रवाह शेतशिवरात शिरल्यामुळे पेरणी केलेले क्षेत्रही खरडून गेले आहे
नेमकं काय म्हणाली होती नेहा? बदलापूर फलाट क्रमांक १ला कल्याण दिशेकडील स्कायवॉकच्या जिन्यावरील टाइल्सची दुरवस्था झाली आहे
त्यांची वरिष्ठ पातळीवर चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आदिवासी आघाडी जिल्हा सरचिटणीस रवींद्र जोगवळा यांनी केली आहे मलमूत्राची वाहिनीदहिसर नदी विकास, उद्योग, वाहनांची वाढती संख्या अशा पार्श्वभूमीवरही मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाने या शहराला जगवले आहे
आधीच शिवसेनाभाजपचे नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत तसेच शिवसेनेसोबत युती करण्यास इच्छुक नसलेल्या भाजपमधील गटांमध्ये यामुळे कुरबूरही सुरू झाली आहे
त्यामुळं मृतांचा आकडा एकोणवीसच आहे येथील सगळी वाहने यशोधननगर बसस्टॉप चौकातून उजव्या बाजूने वळून आईमाता चौकमहात्मा फुले रोडने पुढे जाऊ शकणार आहेत
तर रियर ब्रेक देण्यात आले आहे हे दृश्य पाहून संतापलेल्या विमानतळावरील सुरक्षारक्षकांनी फोटोग्राफर आणि कॅमेरामनना मागं खेचलं
गेल्या दोन वर्षांत जागतिक तंत्रज्ञानाच्या मागणीनुसार आपल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याच्या कामाकडे त्यांनी बघण्यास सुरुवात केली, असा त्यांचा दावा आहे मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आवश्यक कामांसाठी पाहणी करून सर्व्हे करण्याची सूचना गुरुवारी बैठकीत केली होती
उपलब्ध पाणीसाठ्यामुळेच पवनी तालुक्यात गोसेखुर्द प्रकल्पाची उभारणी करण्यात आली जालना रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीत हे सर्व ड्रेन खुले केले जाणार आहेत
पाण्याचं प्रमाण १५ ते १६ ग्लास इतकं असावं दिवसभर धरणांच्या क्षेत्रात संततधार राहिल्याने पाणीसाठा १५ अब्ज घनफूट झाला आहे
घाटंजी तालुक्यातील येथील करमना येथील अशोक शिंदे यांना सहा मुलींनंतर २८ जून रोजी आणखी मुलगीच झाली मात्र, तो राज्य सरकारने पाठविलाच नाही
यंदा मात्र चार दिवस घरी जाणार आहे गणेशोत्सव, उन्हाळी सुट्टी, दिवाळी तसेच सणासुदीला गावी तसेच पर्यटनाला जाण्यासाठी प्रवाशांना चारचार महिने आधी नियोजन करावे लागते
पुण्यात २०१३ मध्ये पार पडलेल्या आशियाई स्पर्धेत तसेच चीनमधील वुहानला झालेल्या आशियाई स्पर्धेत विकासने सुवर्णपदकाची कमाई केली आहे ३१ वर्षीय सुधाला २००९, २०११ आणि २०१३च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते
नवीन आमदार निवासाची वैशिष्ट्ये नवीन आमदार निवासात ८०० खोल्याएकूण ३४ मजली टॉवर असा असेल नवा मनोरा नवीन आमदार निवासात ८०० रुम ३४ मजली टॉवर
पाकिस्तानने पोसलेल्या मूलतत्त्ववादी संघटना आता डोईजड होऊ लागल्या आहेत अल्पसंख्यांक कोटा अल्पसंख्याक संस्थांना ५० टक्के प्रवेश आपल्या स्तरावर देण्याचा अधिकार आहे
बिहारच्या राजकारणातील नाट्यमय घडामोडींवर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी खुमासदार भाष्य करणारं टि्वट केलं आहे शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज नगरला भेट दिली
पोलिसांनी फरार आरोपी सोनूला तपोवन एक्स्प्रेसच्या जनरल डब्यातून जाताना शनिवारी बेड्या ठोकल्या तिथे तिला पावडर म्हणून ड्रग्ज देण्यात आले आणि तिच्यावर बलात्कार करण्यात आला
विद्यापीठात मराठी व अन्य भाषा वगळून पंजाबी, हिंदी, उर्दू, संस्कृत, अरेबिक, बंगाली यांचा समावेश कायम ठेवण्यात आला आहे चित्र काढण्यापूर्वी नदीचे काही स्केचेस तयार कर, असे सांगून राजाने त्याला नदीचे निरीक्षण करण्यासाठी पाठवले
खोत यांना भाजपच्या कोट्यातून आमदारकीही मिळवून दिली वसंतदादा पाटील जन्मशताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात कांबळे बोलत होते
वातावरण थंड होण्यासाठी उत्तररात्रीपर्यंतची वाट बघावी लागते आहे दिवसाचे तापमान उतरायला आणखी काळ लागेल
अनेक ठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्या वापर सर्रास होतो दुकानदार, हातगाडीवाले, भाजी, फळविक्रेते हे सर्रासपणे प्लास्टिकच्या पिशव्या वापरतात
सुब्रमण्यन यांनी तयार केलेल्या आर्थिक सर्वेक्षणाच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे या गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे आर्थिकसामाजिक विश्लेषण गोखले इन्स्टिट्यूटतर्फे केले जात आहे
त्यानंतर भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांनाही करोनाने गाठले आहे तर, पुण्याच्या भाजप आमदार मुक्ता टिळक आणि त्यांच्या आईलाही करोना झाला होता
यासोबतच मार्गदर्शक सूचना, नियम, अटी व शतींवर लक्ष केंद्रित केले जात आहेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत
मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून नुरीया हवेलीवाला या तरुणीने शनिवारी मध्यरात्री मरिन ड्राइव्हवर दोघांचा बळी घेतला हे दोन्ही संशयित शुक्रवारी कारमधून मद्याची वाहतूक करताना आढळले
बुलडाणा पॅटर्नची चर्चा सुरू झाली बुलडाणा पॅटर्न उदयास आला
ऑस्ट्रेलियाचे नागरिक आणि येथील क्रीडापाठिराख्यांची मी आभारी आहे मात्र, सरकार दलितांच्या हक्काचे संरक्षण करण्यास कटिबद्ध आहे
त्यानंतर मीनाक्षी शिंदे यांची महापौरपदी आणि रमाकांत मढवी यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली शिवसेनेने महापौरपदासाठी मीनाक्षी शिंदे यांना तर उपमहापौरपदासाठी रमाकांत मढवी यांचे उमेदवारी अर्ज २ मार्च रोजी भरले
नगरसेवक, पदाधिकाऱ्यांकडून यावरून महापालिका प्रशासनाला धारेवर धरले जात होते या विषयावर नगरसेवकांनी प्रशासनावर टीका केली
दुर्दैवाने शासन, प्रशासनाचेही त्याकडे दुर्लक्ष झाले वाहतूक कोंडी होऊन मोर्चेकरी अडकू नयेत यासाठी समन्वय समितीच्या वतीने नियोजन केले जात आहे
पोलिस आयुक्तालयाला हे पत्र मिळाल्यानंतर त्यांनी क्रांती चौक पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्यामुळे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनीही पत्राची दखळ घेत, अतिरिक्त आयुक्तांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत
वाहतूक कोंडीमुळे महत्त्वाच्या रस्त्यांसह गल्लीबोळांमध्ये वाहनांची वर्दळ मोठ्या होती त्यामुळं या ठिकाणी काही काळ वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं
मादी येऊन बछड्यांना पुन्हा निसर्गात नेईल, ही आशा प्रत्येकाला होती जोगेश्वरी येथे राहणाऱ्या ५३ वर्षीय शकील शेख यांनी चर्चगेट येथे जाण्यासाठी रविवारी पहाटे लोकल पकडली
या निदर्शक साहेबजाद्यांनी निजामाला देण्यासाठी एक निवेदनही तयार करून आणले होते त्यामुळे शेती पिकत नाही
या दोघांच्या मृत्युमुळे या स्फोटातील मृतांची संख्या १५ झाली असून आणखी चार जणांची प्रकृती गंभीर आहे हा किस्सा नंतर स्वत रॉडिकने सांगितला
स्तुतीसुमने उधळणाऱ्या मित्रांपासून दूर राहा छोट्याशा कारणासाठी अर्ज नाकारला जाऊ नये म्हणून दोन्ही प्रकारे भरून बंद लिफाफ्यात द्यावे
या चोऱ्यांचा तपास होत नसल्याचा आरोप मंडळाने केला पण वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उशिराने का होईना, पण उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत
सिमकार्डसाठी माणिक यांनी स्वतच्या नावाची मूळ कागदपत्रे दिली सुदैवाने हेपॅटायटिस बी विरुद्ध अतिशय प्रभावी लस उपलब्ध आहे
अमिताभच्या रूपानं पडद्यावर का होईना, त्यांचं हे स्वप्न साकार झालं असं अमिताभ यांनी म्हटलंय
शासन बँकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या मारत असल्याचा आरोप आमदार तथा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष किशोर पाटील यांनी केला असे अटकेतील लुटारूंची नावे आहेत
९७ सेकंद वेळ नोंदवून अव्वल क्रमांक मिळवला याबाबत गावस्कर म्हणाले की, जर तुम्ही व्यक्तिगत कामगिरी पाहिली तर गेल्या १० वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू मला विराट कोहली वाटतो
हे नवे नियम लागू करण्यासाठी कंपन्यांना सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे शिक्षण विभागाने आदेश देऊन तीन वर्षे उलटल्यावरही राज्यातील ९ हजार ८०५ शाळांचे स्वयंमूल्यमापनाचे काम अर्धवट आहे
रवींद्र सिंगल यांनी केले आहे या नादापायीच तो आयएसच्या जवळ गेला
या मुद्द्यांवरून केंद्र सरकारची कोंडी करण्याची तयारी विरोधी पक्षांनी केली आहे यंदा तर पावसाने अनेक दिवस दडी मारल्यानंतर आजाराने तोंड वर काढले
या नदीतील पाण्याचा प्रवाह सतत वाढत असल्याने लोकप्रिय पर्यटन असलेल्या मुन्नार सारख्या खालच्या स्तरावर असलेल्या भागात पुराचे पाणी शिरले आहे त्या पार्श्वभूमीवर या प्रस्तावाला महत्त्व आले आहे
जर एका ठराविक जागेची गोष्ट असतील तर जोखिम लक्षात घेऊन आम्ही आदेश देऊ शकलो असतो असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय देशमुख यांनी ही याचिका काढून टाकण्याचे आदेश दिले
अमेरिका ही जगातील सर्वांत जुनी लोकशाही आहे आणि भारत ही जगातील सर्वांत मोठी लोकशाही आहे भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असून अमेरिकेचा पारंपारिक सहकारी आहे
दुष्काळाचे संकटाने पुन्हा एकदा शेतीभोवती फास टाकला आहे तेथे पूर्वी दोनच विहीरी होत्या
निवडणुकांमध्येही त्यांनी निष्ठेने काम केले होते राजकीय संवेदनशीलता लक्षात घेऊन पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता
देशमुख म्हणाले, सध्या संसर्गापासून बचावासाठी स्वयंशिस्त हे औषध आहे नागरिकांनी स्वयंशिस्त पाळल्यास करोना नियंत्रणात येऊ शकतो
गोंधळी, भुत्ये, पोतराज, मातंगी, जोगती, जोगतिणी हे देवीचे उपासकवर्ग आपल्या अंगाखांद्यांवर कवड्यांचे अलंकार परिधान करतात संरक्षणावर मांडले मत अकोव म्हणाले, संरक्षणात देशाच्या प्रत्येक नागरिकाचा सहभाग गरजेचा आहे
यावेळी सांस्कृतिक व वैद्यकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांची उपस्थिती होती सहकाऱ्यांच्या चिंतेने तिथे अधिकारी, कर्मचारी एकत्र जमा झाले
मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे ईश्वरी शिरुर, रुईया कॉलेजकौशल्यांची जडणघडणअभ्यासाव्यतिरक्त असलेले उपक्रम हे एकूण व्यक्तिमत्त्व विकासासाठी पूरक असतात
उन्हाचा कडाका वाढायला लागल्याने त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या दरावर होत आहे आजही ते नव्या कार्यक्रमांचे संकल्प करत आहेत
भविष्यात औरंगाबादेतूनही आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू घडेल, असा आशावादही शर्मा यांनी यावेळी व्यक्त केला ओमी कलानींनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास भाजपची शहरात ताकद वाढणार असल्याचे नाकारता येणार नाही
स्वयंशिस्त श्री संभाजी प्रतिष्ठानच्या वतीने अल्पोपहार, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती याबाबत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जून महिन्यात आदेश दिले होते
गेल्या सात वर्षांत यामध्ये वाढ दर्शविली आहे साधारणत १९९० नंतर सातेक वर्षे या गाडीचा माहोल होता
त्यामुळे सीसीटीव्हींच्या माध्यमातून असे वाहनचालक शोधून त्यांना थेट न्यायालयातून नोटीस पाठविली जात आहे त्यापैकी काही प्रकरणे न्यायप्रविष्ट असून लवकरच त्यांचा ताबा घेण्याची कार्यवाही केली जाईल, अशी माहिती ईपीएफओच्या पुणे विभागीय कार्यालयातर्फे देण्यात आली
त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या पदवी, पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रम अशा तीन टप्प्यात या परीक्षा घेण्यात येतात
दरवर्षी हजारो निवृत्तवेतनधारकांना या अव्यवस्थेचा फटका बसत असल्याचे वास्तव आहे पालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत दारूण पराभव पत्कारावा लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे विरोधी पक्षनेता हे केवळ एकच महत्त्वाचे पद आता राहिले आहे
आयएसएसएन क्रमांक नसतानाही केवळ दर्जेदार असल्यामुळे प्रतिष्ठानला हा बहुमान मिळाला आहे घाटीत २००७ मध्ये ‘सीव्हीटीएस’ या स्वतंत्र विभागाची इमारत उभी राहिली, अत्याधुनिक उपकरणेही दाखल झाली
शेवटी मी व माझी पत्नी स्वाती लॉजवर राहिलो लग्नानंतर १८ वर्षं हिंदमाता येथील चाळीत राहिल्यानंतर मी वडाळा टेलिफोन एक्सचेंजसमोरील लँडमार्क टॉवर येथे राहायला आले
९० डॉलर प्रती औंस आहे ९० डॉलर प्रती बॅरल झाला
जर एका ठराविक जागेची गोष्ट असतील तर जोखिम लक्षात घेऊन आम्ही आदेश देऊ शकलो असतो असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय मात्र ‘अशा अटी मान्य असतील तरच संमती देऊ’ असे जर सुरुवातीसच बजावले तर भाडेकरूंच्या हिताचे काही प्रमाणात तरी संरक्षण होते
सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर सर्टिफिकेशन वा सीएफपी सर्टिफिकेशन फायनान्शियल प्लॅनिंग क्षेत्रात सर्वोत्कृष्टतेचा जागतिक मापदंड मानले जातो सटिर्फाइड फायनान्शियल प्लॅनर सटिर्फिकेशन वा सीएफपी सटिर्फिकेशन फायनान्शियल प्लॅनिंग क्षेत्रात सवोर्त्कृष्टतेचा जागतिक मापदंड मानले जातो
म्हणूनच धोनीला मागे ठेवून पुढे चाल करणे भारताला कठीण होऊन बसले आहे का? कोकण मराठी साहित्य परिषदेच्या डहाणू शाखेतर्फे ५ मे रोजी डहाणू साहित्य जागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
यानंतर दिल्लीतील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत असताना एखादी कला जोपासावी असं त्याला वाटलं या बैठकीस सार्वजनिक बांधकामचे अधीक्षक अभियंता रणजीत हांडे, उपायुक्त ज्ञानेश्वर खिलारे, समाजकल्याणचे प्रादेशिक उपायुक्त के
१ हजार ७८९ चौरस फुटांप्रमाणे हे काम देण्यात आले आहे या काळात १ ऑक्टोबर २०१९ ते ३१ मार्च २०२० या दरम्यान त्यांनी कमीत कमी ७८ दिवस काम करणे आवश्यक आहे
त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनाही अटक करण्याची मागणी भाजपने केल्यानंतर आमदार सपकाळ यांच्यासह २५ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले त्यांच्या २४ कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी अटक केली आहे
पण अश्विन तसे करत नाही रशियाने लस विकसित करताना, चाचणी करताना जागतिक आरोग्य संघटनेने आखून दिलेल्या निर्देशांचे, सूचनांचे पालन केले नाही
या सर्वांना ही माहिती आहे, सोशल डिस्टन्सिंग पाळत कार्यक्रम झालाय त्यानंतर फेसबुकवर, व्हॉटसअपवरही त्याचे पडसाद उमटत राहिले
अमरहिंदचा बचाव ही भक्कम होता या केंद्रांना अॅम्ब्युलन्स देण्याचीही मागणी करण्यात आली आहे
काही दिवसांपूर्वीच सागर याचे दुसऱ्या मुलीसोबत लग्न झाले होते मागील मेळाव्यात आपण जानकर, खोत यांना लाल दिवा मिळणार, असे सांगितले होते
त्याचप्रमाणे आवश्यकता असल्यास पासवर्ड बदलत राहा वन टाइम पासवर्ड हा गोपनीय, तसेच वैयक्तिक वापरासाठी असतो
वडगाव कोल्हाटी येथील सिडकोच्या मुख्य रस्त्यापासून सुमारे एक किलोमीटरचा रस्ता गावातून जातो सह्याद्रीनगरमध्ये अरुंद रस्त्यालगत नालीवरील ढापे धोकादायक आहेत
ही माझी बॉलिवूडची पहिली फिल्म आहे त्यांनी भारतीय संघाकडून एकही सामना खेळला नाही
या खताचा वापर बंगल्याच्या आवारातील हिरवीगार बाग फुलविण्यासाठी होतो त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनाही वाढीव अर्थसाहाय्य मिळणे आवश्यक आहे, असे प्रफुल्ल मोहरकर यांचे सासरे विजय शिंदे यांनी सांगितले
महापालिका आस्थापना परिशिष्टावरील सर्व संवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा संपूर्ण वेळ त्यांनी कुटुंबीयांसोबत घालविला
ही आचारसंहिता २४ मे रोजी संपली यावर्षी गेल्या दोन वर्षांचा कर भरण्याची शेवटची मुदत केंद्र सरकारने दिली होती
काही दिवसांपासून तो महाविद्यालयातही गेला नाही असं सांगण्यात येत आहे हा मागे राहिल्याचा विचार दर निवडणुकीप्रसंगी चर्चेला येतो आणि निवडणूक झाल्यावर विसरलाही जातो
प्रशासकीय प्रमुख म्हणून मला अधिकार आहेत, त्या अधिकारांचा मी कमी वेळात चांगला व योग्य वापर करण्याचा प्रयत्न केला मात्र नव्या पिढीला मार्गदर्शन करण्याची अतिरिक्त जबाबदारी माझ्यावर आली आहे
ते आज बीडमध्ये शेतकऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते बीडमध्ये होत असलेल्या शेतकरी मेळाव्याला ते संबोधित करणार आहेत
आजची तरुण पिढी गाडी नवीन असो वा जुनी, त्या गाडीचे आरसे कायमचे काढून टाकतात अशा सुविधा नसणे, गुणवत्ता घसरणे, नियामाप्रमाणे विद्यार्थी संख्या नसल्यास शाळा बंद करण्याची कारवाई महानगरपालिका शिक्षण मंडळाने करणे आवश्यक होते
नेहरु भवनच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून निधी मिळवण्याचा प्रयत्न आमदार इम्तियाज जलील करणार आहेत यासाठी कोठला ट्रस्टतर्फे आणि ठिकठिकाणच्या यंग पार्ट्यांनी तयारी केली आहे
आज रविवारी सायंकाळी जनता बँकेचे अध्यक्ष संजय बिर्ला यांचे हस्ते पारितोषिक वितरण झाले ते ऐकून खंडपीठाने तीव्र आश्चर्य व्यक्त केले
तसेच, मालाडमधील दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी राज्य सरकारच्यावतीने करण्यात येईल मालाड दुर्घटनेची चौकशी झाली पाहिजे
येथील एका महिलेच्या सांगण्यावरून जादुटोण्याच्या संशयातून काही गावकऱ्यांनी चौघांना बेदम मारहाण केली महिलांसह १७ जणांवर गुन्हे जादुटोण्याचा संशय आणि अंगात आलेल्या महिलेनं नाव घेतल्यानं गावातील जमावानं चौघांना मारहाण करण्यास सुरुवात केली
उद्या रात्री ८ वाजता भारत आणि इराणमध्ये अंतिम लढत होईल तर सिकंदराबादला ही रेल्वे दुसऱ्या दिवशी सकाळी ८
इंडस्ट्रीला जरा जास्तच टार्गेट केलं जातं वृत्त लिहिपर्यंत तिघांनाही अटक करण्यात आली नव्हती
मात्र टपाल खात्याच्या काही योजनांमधून मिळणारा परतावा हा अन्य पर्यायांच्या तुलनेत अधिक असतो १३१ विरुद्ध १०८ मतांनी त्यांनी विश्वास ठराव जिंकला
२ मिमी पावसाची नोंद झाली आहे २ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली
तसं म्हटलं तर, मुलीच्या मैत्रिणींपैकी अनेकजणींच्या आई तेव्हा नोकरी करणाऱ्या होत्या थोडा वेळाने परिचयातील व्यक्तींनी मुलीला घरी आणले