text
stringlengths
0
6.48k
रात्रीची वेळ असल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत मात्र, अंधार पडू लागल्याने मदतकार्याच्या कामात अडथळा निर्माण होत आहे
पायलट हे राहुल गांधींचे निकटवर्तीय समजले जातात पायलट हे राहुल गांधींच्या जवळच्या नेत्यांपैंकी एक मानले जातात
या महाश्रमदानात जिल्हाधिकारीही मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते यंदाच्या चौथ्या वर्षी मुंबई, ठाणे, पुणे येथूनही सायकलप्रेमी या रॅलीत सहभागी होणार आहेत
बराच वेळपर्यंत ते दोघेही एकाच खोलीत होते मग काही काळ ते दोघे एकत्र राहतात
झाडाचा पाला तोडला म्हणून मारहाण शेवग्याच्या झाडाचा पाला तोडला म्हणून दोघांना फावड्याने मारहाण करण्यात आली पण आता सरार्सपणे झाडांची कत्तल केली जात आहे
ते कृषी अधिकारी पदावरून निवृत्त झाले होते विहार राखुंडे यांच्या हस्ते करण्यात आला
तालुक्यातील गावांचा या पूर्वीचा राजकीय इतिहास पाहता जवळपास प्रत्येक गावात दोन गट कार्यरत आहेत समितीमध्ये मोठ्या नेत्यांना स्थान देण्यापेक्षा माजी आमदार आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांचा समावेश केल्याचे दिसून येते
या प्रोजेक्टचे काम ९० टक्के पूर्ण झाले असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले निम्मे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याची रुंदी वाढल्यामुळे महापालिकेचा पहिला प्रयोग यशस्वी झाला असल्याचे सांगितले जात आहे
त्यामुळं त्यांना अस्वस्थ वाटू लागलं त्यानंतर त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले
कौटुंबिक वातावरण काहीसे तणावग्रस्त राहू शकेल या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक भगवान गुरव करत आहेत
२०१२ यावर्षी फळबाग जळाल्यानंतर हेक्टरी २५ हजार रूपये अनुदान मिळाले होते त्यामुळे घरच्या घरी हे आइस्क्रिम बनवून खाण्याचा आनंद घेता येणार आहे
ट्विट पडले महागात निवड समितीने वर्ल्डकपसाठीचा १५ जणांचा संघ जाहीर केला त्यावेळी अम्बटी रायुडूला वगळण्यात आले एक ट्विट पडले महागात निवड समितीने वर्ल्ड कपसाठीचा १५ जणांचा संघ जाहीर केला त्या वेळी अम्बटी रायुडूला वगळण्यात आले
या मागणीसाठी सोमवारी महापालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले
राज्यात आतापर्यंत ८ लाख ५७ हजार ९३३ रुग्ण करोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून आता ७२ टक्के आहे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ७२ टक्के आहे
या बस रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवून फूटपाथपासून जास्त अंतरावर थांबणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागणार आहे मात्र, त्यांनी लग्न केल्याचे आपापल्या घरी सांगितले नव्हते
मीना वैशंपायन यांच्या विंदांविषयीया व्याख्यानाने पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाचा समारोप होईल खासगी रुग्णालयामध्ये या चाचण्यांची किंमत पाच ते साडे पाच हजार रुपये आहे
जकातनंतर एलबीटी बंद झाल्याने आधीच आर्थिक कोंडीत अडकलेल्या मनपात संभ्रमाचे वातावरण आहे पालिका प्रशासनाने याबाबत सविस्तर अभ्यास करून २७ नोव्हेंबर २००७ रोजी स्थायी समितीत प्रस्ताव मांडला
५ टक्के, आंध्रामध्ये ७ टक्के इतका असताना महाराष्ट्रात मात्र दुप्पट प्रवासी कर आहे तो कमी करणे गरजेचे आहे यामुळे राज्य सरकारला सुमारे ७०० कोटी एवढा कमी कर मिळणार असल्याने राज्य सरकारला हा आर्थिक भार सोसावा लागणार आहे
परदेशी अर्थसंस्थांनी खरेदीतून आखडता हात घेऊन त्या विक्रीकडे वळल्या वाचणं किंवा वाचन ही क्रिया केवळ पुस्तकांपुरती मर्यादित नाही
त्यामुळे कोणताही व्हायरस क्रिकेट मैदानापासून ते खेळाडूंच्या हॉटेलपर्यंत पोहोचू शकत नाही मैदान अन् जिमची गरजसातपूरला क्लब हाउसचेच एकमेव मोठे मैदान असल्याने एकाच वेळी दहाहून अधिक संघ सामने खेळत असतात
शेजारच्या बाकावरील अन्य सदस्यांनी जोरात बाके वाजवून उत्स्फूर्त साथ दिली सर्वात शेवटी विदर्भाचा घोष करणाऱ्या सदस्यांना इतर सदस्यांनी बाके वाजवून उत्साहवर्धक साथ दिल्याने सभागृह दणाणून गेले
परंतु, काही कारणांमुळे विमानसेवा सुरू करण्याचा मुहूर्त पुढे ढकलण्यात आला आहे परंतु खराब हवामानामुळे त्याचे प्रक्षेपण एक दिवस पुढे ढकलले
शेवटी सकाळी स्थानिक वेळेनुसार १० सकाळी १० वाजेच्या सुमारास सांगितले
१४ विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीमहाराष्ट्र शासन व ब्रिटिश कौन्सिल यांच्या माध्यमातून गेटवे ऑफ इंडिया येथे चांद्रविषयक माहिती संग्रहालय तयार करण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत राज्याच्या विविध भागातील तरुण स्वखर्चाने मेळघाटमध्ये जाऊन दहा दिवस राहतात
याच कार्यक्रमाची प्रेरणा घेऊन आम्ही ७३७४ च्या बॅचचने एकत्र यायचं ठरवलं एकत्र नाटक करत होतो
एका प्लॅन्टचे शेड सुरक्षित नसल्यामुळे त्यांनी उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे स्वामीनाथन फाउंडेशनच्या संयुक्‍तवतीने वर्धा येथे शनिवारी, १५ जुलै रोजी ‘मानस मैत्री’ हा उपक्रम प्राथमिक स्तरावर राबवला जाणार आहे
दुसरीकडे दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये जोरदार खडाखडी सुरू झाल्याने संभाव्य युतीचा ‘निकाल’ अखेरच्या क्षणापर्यंत लांबणार, हे स्पष्ट झाले आहे या, आमची कला पाहा
तो जखमी असून हालचाल करण्यास त्रास होत असल्याचे लक्षात येताच पाटील यांनी वैद्यकीय मदतीसाठी डॉक्टरांना बोलावून घेतले स्थानिक दवाखान्यात उपचार घेऊनही ताप कमी न आल्याने त्यांना कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले
याकडे पाणीपुरवठा विभागाने लक्ष द्यावे, शाळांचा परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा दोन नंबरची पूजा दहावीत शिक्षण घेतेय, तर लहान बहीण विद्या सहावीमध्ये नूतन विद्यामंदिरात शिक्षण घेत आहे
यामुळेच त्यांना उमेदवारी मिळाली आहे यावेळी त्यांना उमेदवारी देण्याचे ठरत आहे
सेक्टर १९ मध्ये २२ कोटी खर्चून १० हेक्टरमध्ये नवे पार्क दहावीची परीक्षेसाठी २२ परीरक्षक केंद्र, तर बारावीसाठी १९ परीरक्षक केंद्र आहेत
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मूर्तीची झीज झालेलीच नाही ब्रेल पुस्तके किंवा स्कॅन करण्यासाठी विशेष स्कॅनरही तयार करण्यात आला आहे
या संदर्भात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत त्यावरून वेगवेगळे तर्क लढवण्यात येत आहेत
धर्मापेक्षा राज्याची पुरोगामी संस्कृती इथे महत्वाची आहे धर्मापेक्षा पुरोगामी संस्कृती इथे महत्त्वाची आहे
फोन्सेका यांना अटक करण्यासाठी राजपक्षे यांनी हुशारीने, एकेकाळी लष्करात असलेल्या आपल्या भावाच्या रेजिमेंटच्या जवानांची निवड केली या कारमध्ये पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे
या पार्श्वभूमीवर एमपीएच्या संरक्षण भिंतीची उंची वाढवण्यात आली सुरक्षा भिंत आवश्यकया भूखंडावर पुन्हा अतिक्रमण होऊ नये, म्हणून सुरक्षा भिंत अथवा सुरक्षा जाळी लावण्याची गरज आहे
सिडको प्रभागात २४ नगरसेवक असून, यापैकी १४ नगरसेवक हे शिवसेनेचे असून ९ नगरसेवक हे भाजपचे आहेत त्याला स्वतची कार्यक्रम संयोजनाची दृष्टी आहे
संबंधित महिलेच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेतल्यानंतरही अर्णब गोस्वामी बधले नाहीत पत्नीने तिहेरी तलाक दिल्यानंतर बकरी ईदच्या दिवशी तो मुमताजच्या माहेरी तिला आणि मुलांना भेटण्यासाठी गेला होता
मिशन २०१९साठी त्यांनी नवे गडी निवडले आहेतच, आता ते काही भूमिकाधोरणंही बदलतात का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे २०१९च्या विधानसभा निवडणुकीत नव्या जोमानं पुनरागमन करण्याच्या इराद्याने त्यांनी काही धक्कादायक आणि धाडसी निर्णय घेतलेत
अशा प्रकारे लोकांचा गोंधळ उडताना पाहून मला मजा येतेय असे विद्या म्हणाली त्यानुसारच विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी यावे
बराच वेळपर्यंत ते दोघेही एकाच खोलीत होते गझलकारांचे मुशायरे आणि रसिकांची दाद अशी आगळीवेगळी मैफल रंगणार आहे
दरम्यान, गावात तणावपूर्ण वातावरण असून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे परंतु या घटनेमुळे गावात तणाव वाढत गेल्यानंतर मात्र पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला
तसेच जाऊ आणि तिचा मुलगा संजय खोलीवरून त्यांच्याशी वाद घालत होते त्यामुळे तानाजी वनवे यांना गटनेते म्हणून महापौरांनी मान्यता दिली असली तरीही काँग्रेस पक्ष संजय महाकाळकर यांच्याच पाठीशी असल्याचे स्पष्ट झाले
दोन्ही बेडरुममधील तिजोऱ्या फोडल्याचे लक्षात आले त्यांच्या दोन बेडरुमधील तिजोऱ्या फोडून त्यातील साहित्य विस्कटले
स्वतःचे आयुष्य आपणच सुखी केले पाहिजे ती असे देखील म्हणाली, जे लोक कधीच चुका करत नाहीत, ते माईक विसरायला लागले आहेत
त्या दरम्यान चोरट्यांनी आत प्रवेश केला यादरम्यान, चोरट्यांनी कुलूप उचकटून आत प्रवेश केला
कैलासकुमार माली असे ठार झालेल्या कंटेनरचालकाचे नाव आहे त्यावर सुनावणी करताना ‘एनजीटी’ने नदीपात्रातील निळ्या पूररेषेत (ब्ल्यू लाइन) असलेल्या बांधकामांचे सर्वेक्षण करुन त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले
एकदा शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा मुतखडा का होतो, हा प्रश्न अनेकांना पडतो मुखकर्करोगाच्या रुग्णाला सर्वप्रथम शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागते
अतिरिक्त वीजगळती, नियोजनाअभावी महाग वीजखरेदी आदींचा बोजा ग्राहकांवर पडतो त्यामुळे ही वीज वाया जाते आणि त्याचा भूर्दंड ग्राहकांवर पडतो
ठाणे जिल्ह्यातून सुमारे ६७ किमीचा रस्ता जाणार आहे ६६ किमी मार्ग जाणार आहे
कंपनीचे एक्झिक्यूटीव्ह डायरेक्टर आणि सीएफओ कौशिक चटर्जी यांनी सांगितले की ही अतिरिक्त रक्कम भविष्यात गरज लागल्यावर वापरली जाईल आपली उक्ती त्याने आज कृतीत उतरवली आहे
भानुदास बेरड यांनी त्यांचे स्वागत केले अभिजित बगदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले
चंद्रशेखर यांनी आंध्रप्रदेशमधून २०१४ ची विधानसभा निवडणूक लढविली होती कल्याण पश्चिमेतील महत्त्वाकांक्षी सिटीपार्क प्रकल्पाच्या कामाला स्मार्ट कल्याण डोंबिवली विकास महामंडळाने मंजुरी दिली
मात्र, आता सुवर्णविजेत्या बहारिन संघातील केमी अदेकोयावर अॅथलेटिक्स इन्टेग्रिटी युनियने उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याप्रकरणी चार वर्षांची बंदी घातली आहे त्यामुळंच त्यांना स्पर्धेत न खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाचे प्रमुख देवराज चतुर्वेदी यांनी सांगितलं
यानुसार शिवसेना भाजपचे दोन सदस्य निवडून येणे अपेक्षित होते आणि राष्ट्रवादीचे चार सदस्य निवडून यावेत, असे त्यांना अपेक्षित होते असे असताना आपलं कोण आणि कसं ऐकून घेईल, या प्रश्नानं त्याच्या डोक्यात काहूर आणलं होतं
दंडात्मक रकमेतून ९० टक्के सवलत नियमित होण्याजोग्या शेकडो इमारतींना योजनेतून संधी डीम्ड कन्व्हेअन्स, पुनर्विकासाचा मार्गही मोकळा नाशिकच्या ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंचाच्या अध्यक्षपदासाठी वीज कंपनीने पाच महिन्यांपूर्वीच अर्ज मागवून उमेदवारांच्या मुलाखतीही घेतलेल्या आहेत
या आंदोलनात शिवाजी विद्यापीठ सेवक संघही सहभाग होणार असल्याचे सावंत यांनी सांगितले ही त्यांची दुसरी पोस्टिंग
नाझरे यांनी पंतप्रधान कार्यालयाला पाठविलेल्या पत्राचा आशय पुढीलप्रमाणे- नाशिकमधील झाडे तोडण्यास हायकोर्टाची स्थगिती आहे वृक्षतोडीच्या अर्जांवर अल्पावधीत प्रक्रिया करण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये वृक्ष अधिकारी नेमण्याचे आदेश दिले आहेत
यासाठी ग्रामपंचायतीने ७०० घरांमध्ये कचरापेटी दिली आहे मागील शनिवारी शहरात झालेल्या अतिवृष्टीनंतर शहर व उपनगरांतील अनेक घरांतून पावसाचे व गटारींचे घाण पाणी शिरले
तेव्हा राज्य सरकारने सदर प्रस्ताव मान्य केला त्याला राज्य सरकारने मान्यता दिल्याचे सांगण्यात आले
मी सर्जनशीलतेला जपण्यासाठी चित्र काढते आणि मनात आलेले विचार लिहून काढते माझी कलात्मकता जपण्यासाठी मी लिखाण करते
त्या दृष्टीकोनातून मुख्य वनसंरक्षकांनी त्यांना प्रक्रिया सुरू करण्याचे निदेर्श दिले आहेत एकूण लोकसंख्येच्या मानाने वंध्यत्वाचे प्रमाण १८ ते २० टक्के आहे
व्हॉट्सअ‍ॅपवर ४० जणांचा या नावाचा ग्रुप बनवला तर व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या ४० कोटी आहे
सीमेवर शहीद होणाऱ्या जवानांना आम्ही सैन्यात जायला सांगितलं होतं का? जेथे पाहावे तेथे भयाचे वातावरण आहे, असेही आझाद पुढे म्हणाले
नवी कॉलेजे सुरू करण्यासंदर्भातील बृहत आराखडा राज्यातील विविध विद्यापीठांकडून राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाला सादर करण्यात आला यानंतर विद्यापीठाने नवीन महाविद्यालायांसाठी प्रस्ताव मागवले होते
चिदंबरम हेही घटनास्थळी येऊन दाखल झाले आणि सकाळी सविस्तर पत्रकार परिषद घेऊन बरेच खुलासेही केले काँग्रेस भवनात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला
३२च्या सरासरीने पाच शतकांसह १४०९ धावा केल्या आहेत इतक्या रकमेस आणि बांधकाम पूर्ण होत आले असल्याने साधनसामुग्री आणि प्रशिक्षण साहित्य खरेदीसाठी २ कोटी ३४ लाखांच्या खर्चास मान्यता मिळाली
नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांतून आपल्या अभिनयाची छाप पाडणारे तीन अनुभवी आणि लोकप्रिय कलावंत या कार्यशाळेतून संवाद साधणार आहेत मराठी नाट्यपरिषद शाखा नागपूरच्या संयुक्तवतीने प्रेमानंद गज्वी यांची दोनदिवसीय नाट्यलेखनविषयक कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे
तिचे कुटुंबीय माझी पण काळजी घेतात ते माझी खूप काळजीही घेतात
स्वतःचे आयुष्य आपणच सुखी केले पाहिजे परिवारात आनंदाचे वातावरण असेल
आधी एका मनाची आणि नंतर समाजमनाची होणारी ही फसवणूक थांबवायची असेल तर वैराग्य म्हणजे नेमके काय? युवा शक्तीने सामाजिक परिवर्तन होणार आहे
सहकार्य केल्यास सहकार्य मिळेल भागीदारीत सहकार्य आणि लाभ होईल
त्यानंतर कोणत्याही सोसायट्यांचा एकत्रित कचरा उचलणार नसल्याचे स्पष्ट केले आहे गुहागर मतदारसंघ सेनेला रामदास कदमांसाठी हवा होता, तो सोडायला नातू तयार नव्हते
या खताचा वापर बंगल्याच्या आवारातील हिरवीगार बाग फुलविण्यासाठी होतो घनकचरा व्यवस्थापनामध्ये हरित कंपोस्ट खत हा ब्रँड तयार केला
त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते त्यामुळे या रस्त्यावर कायम गर्दी असते
मिराभाईंदर शहारामध्येही मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा व नागरी सुविधांची उभारणी करून त्यांनी दिल्लीचा संपूर्ण कायापालटच केला होता
त्यांनी याबाबत त्यांच्याकडे तक्रार केली या प्रकरणाची तक्रार त्यांनी दिली
घरकाम करून आपल्या कुटुंबाचा आधार बनलेल्या व कामावर जाण्यासाठी सायकलचा वापर करणाऱ्या अनेक महिला श्रमिकांचा यावेळी सन्मान करण्यात आला माझ्यासारख्या अनेक कष्टकरी माणसांच्या आयुष्यात सायकलचे स्थान मोलाचे आहे
ती जिंकणं भारतासाठी खास होतंच, पण न्यूझीलंडविरुद्धची मालिका खिशात टाकायचीही नामी संधी भारताला होती या अधिकारात गंगामाई कन्स्ट्रक्शनला काम देण्यात आले
अभिनेता भारत गणेशपुरे यांच्या बाबतीत दोन दिवसांपूर्वी एक धक्कादायक प्रसंग घडला आता तर मला सिनेमात थोडेतरी वऱ्हाडी बोला, असा आग्रह धरला जातो, या शब्दांत बदलत्या स्थित्यंतराची नोंद भारत गणेशपुरे यांनी घेतली
यावेळी जलदूतचे अध्यक्ष किशोर शितोळे, नगरसेवक भाऊसाहेब जगताप उपस्थित होते जलदूतचे अध्यक्ष किशोर शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबविण्यात आली
कारण त्यांच्या मते भरपूर वीज बिल भरणारे ग्राहक सौरऊर्जेकडे वळले, तर महावितरणचा तोटा होतो कारण भरपूर वीज बिल भरणारे ग्राहक सौरऊर्जेकडे वळले, तर महावितरणचा तोटा होतो
कल्याण पश्चिमेकडील जवळच असलेल्या मोहने येथे काही दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे त्यानुसार ऑनलाइन यंत्रणेत सुधारणा केली जावी, अशी मागणी शहरातील बहुसंख्य गणेश मंडळांनी सोमवारी केली
आपल्या मनातील विचार योग्य पद्धतीने बोलून दाखवल्यास लाभ मिळतील कधीकाळी काही शेकडा असणाऱ्या हॉकर्सची संख्या एक लाखाहून अधिक झाली आहे
येथे प्लास्टिकबंदीबाबत विद्यार्थ्यांनी जनजागृती केली यासाठी काही दिवसांपूर्वी निर्णय घेण्यात आला की दोन्ही परीक्षा एकाच वेळी ६ सप्टेंबर रोजी आयोजित केल्या जातील
शहरात विकासकामे कशी करावी, असा प्रश्न पालिका प्रशासनासह नगरसेवकांना पडला आहे त्यामुळे वॉर्डांमधील विकास कामांचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे
त्या महात्मा गांधीच्या खांद्याला खांदा लावून चालल्या नसल्या तरी त्यांच्यासोबत फरफटतही गेल्या नाहीत जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राजश्री घुले कधी तालुक्यात फिरकल्या नाहीत
सावेडीत टिव्ही सेंटर येथे तहसील कार्यालयासमोर मनपाचे सावित्रीबाई फुले मार्केट आहे याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
खड्डे पडल्यानंतर तात्पुरती डागडुजी केली जाते हे कमी म्हणून की काय, त्यावर तिने जे दागिने घातले होते ते जवळपास तीन किलो वजनाचे होते
कायदा कमकुवत करण्याचा हा प्रकार आहे, असं दलित संघटनांचं म्हणणं आहे मात्र ज्यांना वाटते की या कायद्याचा गैरवापर होत आहे, त्यांनी दलितांवर अन्यायच करू नये, अशी कोपरखळीही त्यांनी लगावली
पौगंडावस्थेपासून चाळीशीपर्यंत कोणत्याही वयात ही शक्यता असते आता स्वप्न पूर्ण होत आहे
८३ अब्ज घनफूट पाणीसाठा आहे ५२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे आणि त्यातून हे काम होणार आहे
यासंबंधीचे नियम अधिकाधिक कठोर होत आहेत निष्प्रभ ठरलेले आणि विरोधाचा निव्वळ फार्स करणाऱ्या विरोधकांचा अवसानघातकीपणाही भाजपच्या पथ्यावर पडला असला तरी त्याची दुसरी कसोटी आता लागणार आहे
दरम्यान, जिल्हा काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकांसंदर्भातील बैठक शनिवारी दुपारी १ वाजता येथील शासकीय विश्रामगृहावर होणार आहे दुसऱ्याच दिवशी भाजप महासचिव भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपची वाट धरली
आषाढी वारीच्या निमित्ताने शहरात तयार झालेल्या भक्तिमय वातावरणाची रंगत या सुरेल लडींनी वाढवली त्यासाठी २०१०-११ मध्ये निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, त्याची कार्यवाही अद्यापही सुरू आहे
शहरात विकासकामे कशी करावी, असा प्रश्न पालिका प्रशासनासह नगरसेवकांना पडला आहे कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात चोरट्यांनी एकच धूमाकुळ घातला असून वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिक दहशतीत आहेत
पाकिस्तान हा चीनच्या बेल्ट अॅण्ड इनिशिएटिव या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील महत्त्वाचा देश आहे नैतिकता वरील उदाहरणाचा नीट विचार केला असता असे दिसते की, या मुलावर अतिशय वाईट परिस्थिती ओढवली आहे
त्याचाही फटका वाहतुकीला बसतो त्याचा फटका वाहतूक व्यवस्थेला बसत आहे
विदर्भात सरासरीच्या तुलनेत सर्वात कमी पाऊस हा अमरावती जिल्ह्यात झाला आहे पिंगा घालतेयइकडे जखमी मोराला घरी आणले तेव्हापासून लांडोरही सावळी येथील गिरींच्या घरीच पिंगा घालत आहे
यासाठी वेगळा खर्च करावा लागत नाही अशावेळी खर्च व जमा हे गणित जुळत नाही