text
stringlengths
0
6.48k
त्यानंतर पुढील १० कोटींचा टप्पा गाठण्यासाठी मेट्रोला ३३७ दिवस लागले राज्य सरकारने तीन वर्षांपूर्वी क्लस्टर योजना मंजूर केली होती
भानुदास बेरड यांनी त्यांचे स्वागत केले गेल्या काही महिन्यांमध्ये देशांतर्गत बाजारपेठेत किरकोळ विक्रीचेही प्रमाण वाढले आहे
हे टाळण्यासाठी सरकारने गांर्भियाने याची दखल घ्यावी, असे वसईसावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शांताराम नाईक यांनी स्पष्ट केले भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी तर हा बोर्ड संस्थानने काढला नाही तर आम्ही येऊन काढू, असा इशाराच दिला होता
पण सरकारनेही पुढाकार घ्यायला हवा यासाठी सरकारनेच पुढाकार घेऊन धोरण राबवावे, अशी मागणी होत आहे
या कालावधीत कामकाज पूर्ण करणाऱ्या न करणाऱ्या कंत्राटदार, अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला खड्डे भरण्याचे काम वेळेत सुरू झाले नाही तर संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवरही कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला
अगदी कोवळ्या वयातील खेळाडूंनीही सुवर्णपदकांना गवसणी घालून देशातील तमाम मुलांना आणि त्यांच्या पालकांना प्रेरणा दिली सरकारने हे पाऊल उचलले याचा खूप आनंद आहे’, असे अक्षयकुमार म्हणतो, ‘भारतीय जवानांनी दहशतवादाविरोधात केलेल्या कारवाईबद्दल त्यांचे आभार
बीड तालुक्यातील कामखेडा येथील तीन सख्खे बहीणभाऊ नदीच्या बंधाऱ्यात बुडाले त्यामुळे येथील पाणीप्रश्न सुटणार कधी, असा प्रश्न निर्माण झाला होता
रोज ८०० एमएलडीची बचत, मुंबईच्या सुमारे दीड कोटी लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो पोलिसांनी राहुल मंगळे, नंदू फसाटेसह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले
पर्यावरणाचे महत्व पटवून देणारी कथा मनाला अतिशय भावली प्रचिती यांच्यासोबत अनुवादाचा मोठा प्रकल्प करण्यासाठी मी अवश्य मदत करेन
असं असताना अभिनेत्री कंगना रणौत हिनं मात्र अनेकदा या आंदोलनाची खिल्ली उडवली आहे बेताल वक्तव्य, वादग्रस्त ट्विट्स आणि शेतकरी आंदोलनाची खिल्ली यामुळं अभिनेत्री कंगना रणौत सध्या चर्चेत आहे
मात्र याकडे कुणाचेच लक्ष नाही, याची खंत वाटते याकडे कोणाचेच लक्ष नाही
कोणत्याही लोकशाही व्यवस्थेत तरुणांचा वाढता सहभाग असणं ही स्वागतार्ह बाब असते कोणत्याही लोकशाही व्यवस्थेत तरुणांचा वाढता सहभाग असणं, ही स्वागतार्ह बाबच असते
२ मिमी पावसाची नोंद झाली आहे मात्र, गेल्या महिन्यात एअर डेक्कनची मुंबई आणि पुणे सेवा पूर्णतः खंडित झाली
राजकीय पक्ष किंवा संघटना यांचे खरे अस्तित्व हे त्यांच्या समूहातील लोकांच्या प्रतिष्ठेवर अवलंबून असते लोकप्रतिनिधी हाच पक्षाचा चेहरा असतो
यानंतर कोठारी यांनी लागलीच पोलिसांना माहिती दिली प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असून या प्रकारांना स्थानिक राजकीय हस्तक्षेप जबाबदार असल्याचा आरोप होत आहे
रिंग रोडसाठी खासगी जमिनी नगरपालिकेस विकत घ्याव्या लागल्या याचाही विसर लोकप्रतिधींना पडला आहे पण फक्त ७० नावे प्राप्त झाल्याने एमएससीआयटी आणि टॅलीच्या प्रशिक्षणासाठी इच्छुकांनी नोंदणी करावी, असे जाहीर आवाहन केले जाणार आहे
तालिबानने मात्र मेहसूद अज्ञात जागी सुरक्षित असल्याचे म्हटले आहे त्याशिवाय प्रत्येकाकडे १० हजार दिऱ्हाम रोख रक्कमही आढळली
या भागांत मोठ्या संख्येने नागरिक अडकून पडले आहेत या वेळी रहिवासीही जमा झाले
चबुतऱ्याची उंची वाढविण्यात येणार आहे मुंबई महानगरातील अनेक भागांत करोनापूर्व काळातील एकूण घर खरेदीविक्री उलाढालीच्या ८० टक्क्यांपर्यंत पोहोचली
बहुतांश केसेसमध्ये पुन्हा उद्भवलेल्या कर्करोगावर यशस्वीरित्या उपचार केला जाऊ शकतो योग्य वेळी निदान आणि उपचार झाले तर हे कर्करोगी देखील ९५ टक्के बरे होण्याची शक्यता असते
वसई, विरार आणि मिराभाईंदर हा परिसर तिन्ही​ बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे वरदान अशा अर्थानं की, अन्य कुणाही प्राण्याला न लाभलेल्या साधनातून मनुष्यप्राणी आपल्या भावभावना, विचार थेटपणे व्यक्त करू शकतो
शासनाकडून जागा मिळाल्यानंतर कार्यालय स्थलांतरित होईल ही जागा लवकरच भूसंपादन विभागाला कार्यालय स्थलांतर करण्यासाठी मिळावी, यासाठी वेगाने पाठपुरावा सुरू आहे
मग मागच्या दाराने कोट्यवधी रुपयांचा मलिदा खाऊन सल्ला देणारे सल्लागार आले तसेच, या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे असल्यामुळे वाहनांनाही कासवगतीने चालविण्याशिवाय पर्याय नव्हता
हा प्रस्ताव मंजूर झाला असून याची प्रत महाराष्ट्र टाइम्सकडे आहे महापालिकेने शहरातील सहाही विभागीय कार्यालय तसेच ग्राहक सुविधा केंद्रात ऑनलाइन अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले आहे
कुटुंबासोबत वेळ मजेत जाईल क्लिक करुन पाहिल्यावर कोणत्यातरी काळातल्या जुन्या फोटोवर सर्व मित्रमंडळाचा जणू कट्टाच जमलेला असतो
शहरातील लोकसंख्या वाढत चालली आहे दुसरीकडे, पेणच्या वेशीवर असलेल्या हमरापूर, जोहा व आसपासच्या गावांमध्ये प्रामुख्याने मूर्ती घडविण्याचं काम केलं जातं
यात पांढऱ्याशुभ्र गाऊनमध्ये ती खूप छान दिसतेय तिची पांढरीशुभ्र, छोट्या छोट्या फुलांची नक्षी असलेली साडी विलक्षण देखणी दिसायची
शरद मोरे यांनीही सभापतीपद मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत या हरणाला ताब्यात घेऊन त्याचे पोस्टमॉर्टम करण्यात आले
भानुदास शौचे हे विश्वस्त मंडळ कार्यरत आहे शौचे म्हणाले, सिन्नर तालुक्यातील डुबेरे हे थोरल्या बाजीरावांचे जन्मस्थान
दिवसभर थोडी गर्दी कमी असली तरी सायंकाळनंतर येत असलेल्या नागरिकांमुळे दुकाने फुलून जात आहेत पण, आता लंडनमध्ये आहे म्हटल्यावर त्यांची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी मी इथेच थांबलो
शहराध्यक्ष भाजप खेड्याकडे चला, हा उपक्रम जिल्हाभरात सुरू आहे तोच पॅटर्न येथेही वापरता येऊ शकतो असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला
आयटी क्षेत्राला आतापर्यंत निवासी दराने कर आकारणी केली जात होती त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून यातील दोषी अधिकारी तसेच विकासकांवर कारवाई करणार का, असा प्रश्न गिरकर यांनी केला
त्यामुळे राठोड यांनी पिंगळे यांच्या नियुक्तीचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला भाजपशिवसेना वादात यवतमाळचे पालकमंत्री म्हणून मदन येरावार यांची नियुक्ती झाल्यानंतर वाशीमचे पालकत्व संजय राठोड यांच्याकडे देण्यात आले
उर्वरित तालुक्यांमध्ये रॉकेलचा अत्यल्प पुरवठा सुरू आहे बाजूने कल्याणबदलापूर महामार्ग जातो
हा तलाव या विद्यार्थ्यांसाठी लहान पडत असल्याचे दिसत आहे सध्या उन्हाळी शिबिरात लहान मुले येत असल्याने अनेक पालक तलावजवळच बसत असतात
असा प्रश्न समोर उभा राहिला असा पुन्हा प्रश्न निर्माण झाला आहे
तेव्हाही ती बोलत आहेत, असं मला वाटून जातं परंतु, ती मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर
मास्तर विवेक केव्हा वापरतात? यावर सभापती धर्मपाल मेश्राम यांनी वकिलांचा प्रगती आढावा कसा आहे, याची चौकशी केली
दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चादेखील झाली सर्वसामान्यांसाठी, पर्यावरण रक्षणासाठी कार्य करीत राहण्याचा त्यांचा ठाम निर्धार आहे
याचा स्पष्ट अर्थ हाच आहे की, आपल्याकडे रुग्णांना उपचार मिळण्यात अक्षम्य विलंब होतो वेळेवर उपचार मिळेनासे झाले आहेत
न्यायालयाने ३० सप्टेंबरनंतरही परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत देशातील सर्व विद्यापीठांनी ३० सप्टेंबरपर्यंत पदवीच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घ्याव्यात असे निर्देश यूजीसीने दिले आहेत
चांगली सेवा आणि सुविधा देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या उद्देशाने काम करू अनेक सुखसोयी उपलब्ध करून देण्यासाठी समितीतर्फे कार्यकर्ते झटत असल्याचं दिसलं
त्यातून विषबाधा झाल्याने दोन भावांचा आणि आदित्यची प्राणज्योत मालवली, असे समजते त्यातून विषबाधा झाल्याने दोन भावांची आणि आदित्यची प्राणज्योत मालवली, असे समजते
सिन्नर येथील पाडळी पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात जल साक्षरता दिन साजरा करण्यात आला यानुसार संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयात वाचन दिनाचे आयोजन करण्यात आले होते
त्यामुळे निमुळत्या जागेत गर्दी होऊन संसर्ग होण्याची भीती अधिक आहे तसेच गर्दी जमून असे कार्यक्रम झाल्यानंतर शहरातील करोना संसर्ग वाढल्याचे दिसून येते
कार्यालयात सहकाऱ्यांची मदत मिळेल मुख्य लेखापरीक्षकांच्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी पाच अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती सूत्रांनी दिली
ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देणे शक्य नाही त्यामुळे ऑफलाइन परीक्षा शक्य नाहीत शिवाय विद्यार्थ्यांकडे यंत्रणेचा अभाव असल्याने ऑनलाइन परीक्षाही शक्य नाहीत
या काळात अमोलने तिचे लैंगिक शोषण केले मात्र मे महिन्याअखेरीस ही संख्या ८२
या कारमध्ये मिळणाऱ्या इंजिन पर्यायात भारतीय मॉडलमध्ये जे इंजिन आहे
त्यांच्या वतीने परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी केलेले निवेदन विरोधकांना रुचले नाही जयशंकर यांच्या विधानामुळे मोदी सरकारचे पितळ उघडे पडले असून पर्रीकर यांनी दिशाभूल केल्याचे स्पष्ट झाल्याची टीका काँग्रेसने केली
वैद्यकीय परिभाषेत याला खोटा दिखावा निर्माण करून जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित करणे म्हणतात असा प्रश्न सुभाष जाधव यांना सतावत आहे
व्यायाम, योगासने यांवर भर द्यावा व्यायामामध्ये कवायती, कसरती आणि योगाभ्यस यांचा अंतर्भाव करणे यासाठी उपयुक्त आहे
तसंच तिचा गळा दाबण्याचाही प्रयत्न केला लोणकर दुचाकीवरून जात असताना कडनगर भागात दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना अडविले
पायलट हे राहुल गांधींचे निकटवर्तीय समजले जातात या प्रवाशांमध्ये कौटुंबिक व जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे
जिल्ह्यात सर्वाधिक सदस्य माजलगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अकरा पैकी नऊ सदस्य विजयी झाले आहेत माजलगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अकरा पैकी नऊ सदस्य विजयी झाले आहेत
मुंबईत भाजपचे १६ तर शिवसेनेचे १५ आमदार आल्याने मुंबई महापालिकेसाठी भाजप ५० टक्के जागा मागत आहे परेडची पर्वणी, माझी १५ ऑगस्टची आठवण जरा हटकेच आहे
फ्लिपकार्टच्या मोबाइल अॅपमध्ये सेलचे बॅनर पाहिले जावू शकते नोटिशीनुसार बँकेने ४३ हजार ९२२ क्विंटल साखर साठा विक्रीस काढला आहे
अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले सूत्रसंचालन कवी संतोष संखे यांनी केले
शेतात पाणी साचून राहिल्याने पिके पिवळी पडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले अधिकाऱ्यांनी जलवाहिनीत कचरा अडकल्याचे कारण सांगून रात्रीपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल असे सांगितले
नदीचे पाणी शनिवारी रात्री अकाराच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात आले या नदीचे पाणी गुरुवारी दुपारच्या सुमारास या नदी पात्रातील संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात आले
जागे व्हा, जागे व्हा ! आता तरी जागे व्हा!
त्यानंतर हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेऊन थंड करून घ्यावे नितीन हे एका इंधन कंपनीतही भागीदार आहेत
नागरिकांकडून अनेकदा तक्रारीही दाखल झाल्या होत्या यासंबंधात केंद्र सरकारला वारंवार तक्रारी मिळत होत्या
सोहेल खान बब्बू खान व त्याच्या साथीदारांना अटक केली होती पोलिस विभागातर्फे सहायक पोलिस आयुक्त राजरत्न बन्सोड, तहसीलचे पोलिस निरीक्षक वैभव जाधव व पोलिस पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता
काँग्रेसकडून इच्छुकांची गर्दी असल्याने पक्षश्रेष्ठींना याबाबत लवकर निर्णय घ्यावा लागणार आहे इंजिनीअरिंग क्षेत्राकडे ओढा असणारे विद्यार्थीव्यक्ती मेकॅनिकल शाखेतील डिप्लोमा करू शकतात किंवा कम्प्युटर अ‍ॅसेम्ब्लिंगचा विचार करू शकतात
मात्र, पालिकेनं हे वृत्त फेटाळून लावलं आहे धरणाच्या निकृष्ट कामामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे
शनिवारी या मोहिमेमध्ये बांधकाम विभागाचे कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग नव्हता बांधकाम विभागाचे कर्मचारी मात्र शनिवारी सक्रिय सहभागी झाले नव्हते
अनेकदा त्याने तिला थांबवून बोलण्याचा प्रयत्न केला ती त्याचा हात धरत म्हणाली व गच्चीवर निघाली
आयुक्तांनी वेळीच अहवाल पाठवला असता तर पेडगावकर प्रकरणावर पडदा पडला असता असे मानले जात आहे आयुक्तांनी केलेल्या निवेदनानंतर पेडगावकर प्रकरणावर पडदा पडला
त्यासाठी त्यांनी भाजपच्या शहर पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे यावेळी त्यांनी महापालिकेतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली
माझे पहिले मुख्यमंत्री म्हणून मी नव्वदीच्या दशकामध्ये त्यांच्यासोबत काम केले आहे एकनाथ शिंदे हे त्या कार्यक्रमालाही उपस्थित होते
त्यामुळे विमानाला तात्पुरता ट्रॉलीचा आधार देण्यात आला आहे त्यांनी स्वतःचा कार्यक्रम सुरू केला
कालांतराने तेच शेट्टी भाजपच्या वळचणीला गेले कडवी धरण शंभर टक्के भरले आहे
वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल देशपांडे यांनी सव्वादोन वर्षांपूर्वी सोलापूरचे सहसंचालक म्हणून पदभार स्वीकारला होता
मोर्चाचे सभेत रूपातंर झाले तेथे मोर्चाचे रुपांतर सभेत करण्यात आले
तेथे आता कुणीही नाही मग लगेच गाडी काढून निघालो
त्यामुळे अँटिबायोटिक्सच्या वारेमाप वापराला चाप लागेल विद्यार्थ्यांच्या नावावर त्यांनी आंदोलन थांबवले
आता कंपनीने नवीन अपडेट सोबत बीटा अॅप्स मध्ये अॅनिमेटेड स्टिकर पॅक्स डाऊनलोड करण्याचे फीचर दिले आहे या अपडेटमध्ये युजर्संना नवीन अॅनिमेटेड स्टिकर पॅक मिळणार आहे
फिरदोस मिर्झा यांनी ताजुद्दीन बाब ट्रस्ट आता वक्फ बोर्डची मालमत्ता असल्याचे नमूद केले ताजमहालच्या मालकीवरून सुन्नी वक्फ बोर्ड आणि पुरातत्त्व विभाग आमनेसामने आले
ओबीसींच्या २५ टक्के जागा अनारक्षित गटांकडे हस्तांतरीत करण्यात आल्या आतापर्यंत राज्यातील २५ माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत
फिरंगाईदेवी पालखी सोहळाशिवाजी पेठेचे श्रध्दास्थान समजल्या जाणाऱ्या फिरंगाईदेवी पालखी सोहळा मंगळवारी आहे त्यात महाराष्ट्रातील ४२ रेल्वे स्थानकांना विविध मानांकन देण्यात आले आहे
आपल्या बालकासाठी केलेल्या त्यागाच्या तेजावरच तिचा उत्साह द्विगुणित होत असतो भाजपमध्ये सध्या होत असलेल्या पक्ष प्रवेशाबाबतही दानवे यांनी जोरदार टोलेबाजी केली
राज्यात बोधलकसा, नागझिरा सारखी अनेक दुर्लक्षित पर्यटनस्थळे आहेत राज्यात बोधलकसा, नागझिरासारखी अनेक दुर्लक्षित पर्यटनस्थळे आहेत
ख्रिस आणि सिंह या दोघांनी मिळू प्रतिस्पर्ध्यांच्या गोलंदाजीतील हवाच काढून टाकली होती दूधातून प्रोटिन्सबरोबर कॅल्शिअमही मिळतं
असं हे पुस्तक अचानक उगवलं आयुष्यात सोबतच जातीवाचक शिवीगाळही केल्याची तक्रार प्राचार्य संजय पुंजाजी आठवले यांनी पोलिसांत केली आहे
नंतर राज्यपालांनी झेलियांग यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती केली प्रतिमा पवार यांनी आभार मानले
नाशिक व नगर जिल्ह्याचा समावेश आजच्या तारखेपर्यंत मंत्र्यांची या निर्णयावर सुनावणी झालेली नाही
दरम्यान, पान बहार कंपनीकडून मात्र याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही सुकाणू समितीच्या बैठकीनंतर सल्लागार कंपनीने अद्याप कोणतीही तांत्रिक माहिती दिली नाही
ऑस्ट्रेलियावरून मायदेशी परतल्यानंतर येथील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पेसने पत्रकारांशी संवाद साधला तुम्ही लोकांसाठी बोलू शकत नसाल आणि राजकारण करत असाल तर हे लोकांच्या हिताचे नाही, अशी टीकाही पवार यांनी भाजपवर केली
या रस्त्यावरून जाणारी सर्व वाहतूक नागरिकांनी थांबविल्यामुळे बराच वेळ वाहतूक खोळंबली होती गर्दीमुळे वाहतूक ठप्प होण्याची वेळ आली होती
तर सचिन पायलट यांना एकूण १७ आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगण्यात येतंय सचिन पायलट यांना १८ आमदारांचा पाठिंबा आहे
त्यांनी पालिका आयुक्त किशोर बोर्डे यांची गुरुवारी भेट घेऊन हे पत्र दिले त्यांच्याकडून संबंधित कागदपत्रांची पूर्तता होताच नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले
त्यांनी भारताची निवड केली त्याला प्रतिसाद देत नानासाहेब कदम कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रोपांची लागवडच केली नाहीतर, त्यांच्या जपणुकीचा संकल्पही केला
यूपीए२ मध्ये अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते भारतात काम करणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे
यामध्ये औरंगाबाद तालुक्यात सर्वाधिक १९ लाख ते ६० लाख रुपयांपर्यंत दर जाहीर करण्यात आले आहेत यामध्ये औरंगाबाद तालुक्यात सर्वाधिक एकरी १९ ते ६० लाख रुपये दर जाहीर करण्यात आले आहेत
पेट्रोलचा प्रतिलिटरचा दरही ८३ रूपये आहे दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८३ रूपये आहे
आपली शान टिकविता येईल व आपले नियोजित कामे, उपक्रम सुरू ठेवू शकाल आपली प्रतिष्ठा शाबूत ठेवून आपल्या योजनांना पुढे सरकवता येईल
विरोधी भाजपताराराणी आघाडीकडून महापौरपदासाठी अर्ज दाखल न झाल्याने महापौरपद निवडीची केवळ औपचारिकता राहिली आहे पोलिसांनी अचानक मारहाण करण्यास सुरुवात केली
तसेच, याच चौकात पुणे महापालिकेच्या उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गाची मार्गिका मेट्रोला छेदून पुढे जाणार आहे एमआयडीसी भागातून मोटारसायकलवरील रक्कम अशाच प्रकारे लुटल्या गेल्या
रात्रीची वेळ असल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत या दलासमोर हॉस्पिटलसमोर अडकलेल्या रुग्णांची सुटका व आगीवर नियंत्रण मिळवणे महत्त्वाचे होते