text stringlengths 0 6.48k |
|---|
यावर प्रशासनाला धारेवर धरत विद्यापीठाच्या सिनेटमध्ये शनिवारी वादळी चर्चा रंगली मात्र, कोल्हापुरातील काही संस्था, तरुणांचे ग्रुप, सामाजिक कार्यकर्ते यांनी मात्र दिवाळी आणि माणुसकी यांचे बंध गुंफले |
याच इमारतीमध्ये प्राचार्य कार्यालय, सभागृह आणि शिक्षक कक्ष वगैरे आहेत त्यानंतर या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आयुक्त, केएमटी प्रशासन आणि कर्मचारी प्रतिनिधींची सोमवारी बैठक झाली |
लोकलमध्ये गस्तीदरम्यान त्यांना पावणे बारा वाजेच्या सुमारास दुसऱ्या डब्यातून एका महिलेचा किंचाळण्याचा आवाज आला त्या डब्यातून एक गरोदर महिलाही प्रवास करत होती |
यामुळे कामात जास्त टक्केवारी देणाऱ्या ठेकेदारास अधिकाऱ्यांनी काम दिल्याच्या आरोपात तथ्य आहे तरीही राज्य सरकार आणि सरकारचे अधिकारी झोपेतून जागे होत नाहीत, अशा तीव्र शब्दांत उच्च न्यायालयाने बुधवारी सरकारी यंत्रणांची खरडपट्टी काढली |
त्यांना भेटण्यासाठी त्यांचे नातेवाईक, मित्रवर्य यांनी शनिवारी त्यांच्या वांद्रे येथील घरी उपस्थिती लावली त्यांना भेटण्यासाठी त्यांचे नातेवाईक, मित्रवर्य यांनी शनिवारी त्यांच्या वांद्रे येथील घरी उपस्थिती लावली होती |
४० लाख रुपये खर्च करून तळमजला दुरुस्ती करता येईल, असे अहवालात म्हटले असल्याची माहिती मच्छिमार संघटनेने दिली या वास्तूंचे संवर्धन करन त्याची योग्य माहिती नागरिक व पर्यटकांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत |
मात्र यावर काहीतरी तोडगा काढण्याची मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे दोन महिन्यांपूवीर् पालिकेच्या बजेट मीटिंगमध्ये या विषयावर चर्चा झाली |
याने दिलेल्या तक्रारीमध्ये जुन्या भांडणाच्या कारणावरून त्याच्या घरात १२ ते १३ जणांनी बळजबरीने प्रवेश केला दोन मुली माझ्याबरोबर आहेत |
उदय नारकर व उमेश देशमुख यांचा समावेश आहे या पार्श्वभूमीवर सध्याचा पाऊस दिलासा देणारा आहे |
त्यामुळे पॅचवर्कच्या कामांना वेग आला आहे पॅचवर्कची कामेही युद्धपातळीवर करण्याचे निर्देश त्यांनी दिले |
त्यामुळे शेती उत्पन्नावरही त्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे लष्कराला चकमक सुरूच ठेवावी लागल्यानं या चकमकीत १३ अतिरेकी ठार झाले असून एका अतिरेक्याने शरणागती पत्करल्याचं वैद्य यांनी सांगितलं |
लाल फेटा घातलेले मोदी हे दहा तोंडे असलेल्या नवाज शरीफांवर बाण मारत असल्याचे या फोटोमध्ये दाखवण्यात आले आहे प्रीतम मुंडे यांनी मंगळवारी जिल्ह्यातील शाळांच्या परिस्थितीचा आढावा घेतला |
बेबी बंप फ्लॉन्ट करताना अनुष्काच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत आहे बोज्जा परिवाराच्यावतीने सावेडी येथील अपंग संजीवनी सोसायटी संचालित मूकबधीर विद्यालय वसतीगृहातील विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्त फटाके देण्यात आले |
बटबटीतपण, अतिरंजीत हाच स्थायीभाव असणाऱ्या ‘मेन स्ट्रीम’ हिंदी चित्रपटांमध्ये असे असणारच याशिवाय सरकारने अर्थसंकल्पात स्वतंत्र आर्थिक निधीची तरतूद करावी |
पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत चौहान यांना श्रद्धांजली वाहिली अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही ट्विट करून मृतांबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे |
यातून मिळणारा पैसा हा त्यांना त्यांच्या कॉलेजमधल्या प्रोजेक्टसाठी उपयोगी पडतो तसेच आपण शिक्षक असल्याने खोटे बोलत नसल्याचेही म्हटले आहे |
ठाणेमुंब्रा येथे प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग लागली गोडाऊनमधील प्लास्टिक, रबर आणि वाहनांच्या स्पेअरपार्ट्समुळे आग वाढली होती |
या अभियानामुळे अर्भकमृत्यू, बालमृत्यू व मातामृत्यू आटोक्यात आणण्यास सरकारला यश प्राप्त होऊ लागले आहे बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणी त्याची कथिच प्रेयसी रिया चक्रवर्तीची ईडी चौकशी करत आहे |
कारण आतापर्यंत रोहितने चेन्नईविरुद्ध सर्वाधिक धावा केल्याचे पाहायला मिळाले आहे आतापर्यंत रोहितने चेन्नईबरोबरच्या सामन्यांमध्ये धडाकेबाज फलंदाजी केली आहे |
मात्र हा कचरा उचलण्याची तसदी केडीएमसीने घेतलेली नाही मात्र, पालिका प्रशासन तो कचरा उचलण्याची तसदी घेत नव्हते |
या वर्ल्डकपच्या निमित्ताने भारताचे माजी कसोटीवीर यजुर्विंद्र सिंग यांच्याशी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून थेट संवाद साधता येणार आहे या वर्ल्डकपच्या निमित्ताने भारताचे माजी कसोटीवीर यजुर्विंद्र सिंग यांच्याशी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून थेट संवाद साधला येणार आहे |
त्यातल्या त्यात तारपाच्या ठेक्यावर धुंद होऊन तारपा नृत्य करण्याची परंपरा अजूनही पाड्यांवर काही प्रमाणात टिकून आहे उद्योजक बनण्याची उमेद बाळगणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचणे अगत्याचे आहे |
त्याला देखील उदंड प्रतिसाद मिळाला होता यानंतर त्याला मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते |
यंदाही सर्वच राजकीय पक्षांनी ही मागणी केली आहे काँग्रेसकडे आज हवं तसं नेतृत्व नाही |
यामुळे दिवाळीला कपड्यांच्या खरेदीवर पैसा खर्च करत नाहीत त्यामुळे अनेक जण दिवाळीला नवीन वस्तूंची खरेदीही करत नाहीत |
सोशल मीडियाचा चांगलेवाईट दोन्ही उपयोग आहेत आज क्रिएटीव्ह व इनोव्हेटीव्ह गोष्टी लोकांना दाखवण्यासाठी सोशल मीडिया तरुणाईच्या मदतीलाच आहे |
ही लस रशियात नागरिकांसाठी मोफत उपलब्ध असणार आहे आरोग्यसेविकेच्या रूपात संताल परगण्यातील ग्रामीण भागात त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे |
बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र डोळ्यात भरणारे आहे काही दिवस बरसल्यानंतर तो बेपत्ता झाल्याने शेतीची सर्वच कामे खोळंबली आहेत |
खड्डे पडल्यानंतर तात्पुरती डागडुजी केली जाते खड्डे बुजवण्याचे काम तात्काळ करणे गरजेचे आहे |
त्यामुळे सिद्धेशची जबाबदारी त्याच्या काकाने, तर गौरीची जबाबदारी तिची मोठी आत्या आसावरी यांनी उचलली मराठी सिनेमा म्हटल्यावर उद्या बघू, परवा बघू असा एक सर्वसामान्य समज असतो |
पोलीस आयुक्त शिवानंदन तसेच मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही पूर्ण संरक्षणाची हमी दिली शिवानंदन यांची भेट घेतली असता आयुक्तांनी संपूर्ण संरक्षण देण्याची भूमिका जाहीर केली |
गुलमंडी, सिटी चौक, शहागंज मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला गुलमंडी, सिटी चौक, शहागंज मार्गावरून जात मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला |
या याचिकेवर सुनावणी होऊन कोर्टाने नोटा नष्ट करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे आतापर्यंत मुजोर विमा कंपन्यांवर कारवाई करण्यात आलेली नाही |
त्यामुळे जबाबदारी घेणे आणि इतरांच्या कामाचा आदर करणे हेही शिकवले जाते गुंडे जैन समाजाचे कर्तृत्वान व्यक्तिमत्त्व होते |
इंग्रजी निकालाचे भाषांतर या स्वरूपात निकाल प्रादेशिक भाषांत दिसतील त्यामुळे राज्य सरकारने येत्या काळात उर्वरित २३ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेणे अपेक्षित आहे |
महाआघाडीने निवडणूक लढविणार असल्याचे संकेत दिले या दोन्ही नेत्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला |
त्यानुसार आंबा कधी तयार होणार, तो कधी उतरवला जाणार हे ठरत होते तसं पाहिलं तर डिसेंबर महिना संपत आला की, बाजारात आंब्याच्या आगमनाची चाहूल लागते |
हुंड्यासाठी छळ, त्यासाठी होणारे नवविवाहितांचे खून, पोलिस केसनंतर झालेली तडजोड अशा असुरक्षित वातावरणात अनेक कुटुंबातील स्त्रिया दिवस काढत असतात बालवयात होणारे विवाह, पतीच्या मृत्यूनंतर महिलेचे होणारे हाल, अत्याचार हा काळ काही जास्त दूरचा नाही |
या खताचा वापर बंगल्याच्या आवारातील हिरवीगार बाग फुलविण्यासाठी होतो शिवाय येथे वन व्यवस्थापनांतर्गत शेततळे आणि दगडी नाला बांध तयार करण्यात आला आहे |
परंतु स्थानिक नागरिकांनी या संदेशाला केराची टोपली दाखवली मात्र त्याला केराची टोपली दाखविली जात आहे |
म्हणूनच ‘आरटीओ’ने या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पावले उचलली आहेत या पार्श्वभूमीवर आरटीओने हे काम हाती घेतले आहे |
यावेळी करण्यात आलेल्या आतषबाजीच्या रोषणाईने अवघा आसमंत उजळून निघाला होता शनिवारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमाराला चोर यल्लप्पाच्या गोठ्यात पोहोचले |
सर्व प्रकल्पांचे दरवाजे उघडावे लागले प्रकल्पाचे सर्व सहाही प्रवेशद्वार उघडण्यात येणार आहेत |
प्राप्तिकरची धाड पडेल हे स्वप्नातही वाटले नव्हतेप्राप्तिकर विभागाच्या कारवाईवर मुश्रीफ म्हणाले, दिसं जातील या घटनेनंतर महाराष्ट्रकर्नाटक सीमेवरील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे |
नवी मुंबईत ही सुविधा नसल्याने अवजड वाहन परवाना घेणाऱ्यांची मोठी कोंडी झाली तरीही त्याकडे दुर्लक्ष करत जनतेच्या सुरक्षिततेसाठी त्यांची धडपड सुरू आहे |
पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, सहायक पोलिस अधीक्षक बच्चनसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक महेश आंधळे यांनी यासाठी पुढाकार घेतला याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त रवींद्र पाटील, शहर अभियंता सुरेंद्र पाटील, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रकाश वाघमारे, वैद्यकीय अधिकारी यांनी पुढाकार घेतला |
पण मी माझं मराठी चांगलंच पॉलिश करेन आणि नंतरच मराठी सिनेमात काम माझ्या आगामी चित्रपटानंतरच मी पुढल्या कामाचा विचार करेन |
जोशी शाळेच्या बाहेर गेल्या काही दिवसांपासून असे कचऱ्याचे साम्राज्य आहे डोंबिवली पूर्वेकडील जोशी हायस्कूल, वुमन हायस्कूलच्या रस्त्यावर हे कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे |
आपले वृत्तपत्र, आपल्या वाहिन्या आणि आपली समाजमाध्यमे आवडत्या बातम्यांनीच तुडूंब भरलेली असावित असे एकांगी वाचकांना वाटत असते चित्रपट रसिकांच्या मनावर गेली अनेक वर्षे गारुड करणारे महानायक अमिताभ यांनी आज वयाच्या ७५व्या वर्षात पदार्पण केले |
हर्षवर्धन पाटील यांच्या विधानगाथा पुस्तकाच्या निमित्ताने शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर आले होते शहरातील शासकीय दंत महाविद्यालयाच्या वसतिगृहाचे काम पूर्णत्वाकडे असून, फर्निचरसह काही किरकोळ कामे बाकी आहेत |
घरकुल घोटाळ्यातील प्रमुख संशयित आरोपी सुरेश जैन यांना तब्येतीच्या कारणामुळे उपस्थित राहू शकणार नाहीत हे स्पष्ट झाले होते जैन यांना तब्येतीच्या कारणामुळे उपस्थित राहू शकणार नाहीत हे स्पष्ट झाले होते |
तसेच नारळपाणी, ताज्या फळांचा रस, ताक, लस्सी, कांजी, लिंबूपाणी, तसेच ओआरएस भुकटी पाण्यात टाकून घेत राहावी भाजपचे विचार असो वा प्रचार या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्यांपर्यंत आपली भूमिका मांडली |
पठाण यांनी व्यक्त केले विशेष म्हणजे एकनाथ खडसे हे अल्पसंख्याक खात्याचे मंत्री असताना त्यांच्यापुढे पठाण यांच्याबाबत तक्रार आली होती |
तो मंजूर झाला नाही तो प्रस्ताव मंजूर झाला नाही |
वनेत्तर इंधनाचा वापर वाढल्याने येथील वनसंपत्तीच्या संवर्धनाचा आलेख उंचावतो आहे सध्या प्रकल्प ८५ टक्के भरला आहे |
केंद्रात दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारचे सध्या सुरू असलेले संसदेचे पहिलेच अधिवेशन आहे बायडन यांचे वय पाहता ते अध्यक्ष झाले तरी, पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता नाही |
मात्र यासाठी रोज किमान दोन लाखांचा खर्च असल्याचेही त्यांनी सांगितले होते त्या उत्सवात विधायकता टिकावी, यासाठी तात्यासाहेब गोडसेंनी प्रयत्न केले |
त्याच्या जागी ऋषभ पंतचा विचार केला जाऊ शकतो धवनच्या जागी ऋषभ पंतला संघात स्थान मिळाले आहे |
तो संगम विहार भागाचा रहिवासी आहे पोखरणीसारख्या वास्तूमध्ये शेजारच्या इमारतींचे सांडपाणी सोडले जाते, ही काय शहराच्या वैभवाची गाथा आहे का? |
मनसे सोबत भाजप युती करणार असल्याच्या चर्चा आहेत मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप आणि मनसे युती करणार का? |
यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी प्रवेशाचा प्रश्न काही प्रमाणात कमी होईल करोनाचा १९ ए हा उपप्रकार मूळच्या वुहान येथील विषाणूशी साधर्म्य दाखवणारा असून, महाराष्ट्रातील नमुन्यांमध्ये त्याचे प्रमाण सर्वांत कमी आढळले |
त्यामुळे रात्री ९नंतर शहरातील बहुतांश महामार्गांवर भरधाव वेगात जाणाऱ्या अवजड वाहनांची रेलचेल वाढली आहे कमाल चौकाजवळील नवा नकाशा परिसर तसा कामठी मार्गावरील लष्करी बागेच्या सावलीतला |
मी काम नसताना अक्षरशः घरकोंबडी असते पण, मी काम करत नव्हते असं नाही |
ज्यांचा ज्यांचा संविधानावर विश्वास आहे, लोकशाही व्यवस्थेवर विश्वास आहे, त्या त्या सर्वांना सोबत घेण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत धोनी आहे तोपर्यंत पंतला अधिकाधिक संधी देण्याचा विचार केला आहे |
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात कचराप्रश्न गंभीर होणार नाही ना, याची काळजी घ्यावी लागणार आहे नवी दिल्ली भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरी आणि अखेरची लढत २ डिसेंबर रोजी कॅनबरा येथे होणार आहे |
त्यात माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुही माझ्या प्रेम कर या प्रकारचा मजकूर लिहिलेला होता मी तुझ्यावर एवढे प्रेम करतो, की तुझ्याकडून काहीतरी प्रतिसाद मिळेल असे वाटत राहते |
या कारवाईसाठी एसीबीने सुरू केलेली हेल्पलाइन फायदा ठरत आहे अनेक हेल्पलाइन नंबर, विविध सुरक्षेचा अॅप्स बनवून काय कामाचे? |
तत्पूर्वी २०१० पासून सदर समिती अस्तित्वात येण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते प्रयास ही संस्था २०१०मध्ये काही युवकांनी एकत्र येत सुरू केली |
देशभरातील आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना मिळणारा १० टक्के आरक्षणाचा लाभ आता जम्मू काश्मीरमधील जनतेलाही मिळेल आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी नोकऱ्या आणि शैक्षणिक प्रवेशांमध्ये १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे |
राज्याच्या आरोग्य सचिवांनी काढलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व रुग्णालयांतील ऑक्सिजनवापराचे ऑडिट करण्यात येणार आहे राज्य सरकारने १८ सप्टेंबरला काढलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व रुग्णालयांतील ऑक्सिजन वापराचे ऑडिट करण्यात येणार होते |
यासाठी सर्व बाबी पूर्ण झाल्या असून मार्च महिन्यात या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार होती या घटनेची माहिती मिळताच एनआरआय पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रामप्रसाद यांचा मृतदेह ताब्यात घेतला |
इतर संघ मात्र खूष भारतीय संघाच्या या कामगिरीवर माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर जाम खूश झाला आहे |
सोनेखरेदीचा आकडा १०० किलोंच्या जवळपास असला तरी नागपूरच्या दृष्टीने ही नवलाईची बाब नाही म्हणूनच हा वादाचा विषय होऊ शकत नाही |
त्यामुळे ज्या व्यक्तींचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आला असेल, त्यांनी तातडीने वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक औषधोपचार करावेत रस्त्यावरील पाणी वाहून जाण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्यात याव्यात |
या मोर्चात तालुक्याच्या अनेक गावांतून व इतर जिल्ह्यातून समाज बांधव मोठ्या संख्येने सामील झाले होते ची रक्कम ट्रस्टला दिली |
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिलिंद कुलकर्णी, अर्चना कुलकर्णी, प्रियांका सरोदे तसेच रेषा परिवाराने मेहनत घेतली त्या पार्श्वभूमीवर २०१६ सालच्या या योजनेच्या यशाकडे सर्वांचे लक्ष होते |
५ इंचाचा फुल एचडी प्लस रिझॉल्यूशन स्क्रीन आहे त्यांच्यासोबतच्या पोलिसांनी गर्दी हटवून मुलाला बाहेर काढले |
आता मोठा ब्रेक झाला आहे मात्र, हॉस्पिटल उभारण्याची आता चर्चाही होत नाही |
म्हणजेच २४ तासांमध्ये त्यात २३ टक्के एवढी विक्रमी वाढ झाली आहे रात्री ही कारवाई करण्यात आली |
मराठा आरक्षणाला भाजपचा पाठिंबा आहे मात्र राजकीय पक्षांमध्ये भाजपमनसे यांनी मात्र चित्रपटगृह मालकांच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे |
फरार आरोपी पतीला अटक केली आहे एटीएममध्ये सुमारे साडेनऊ लाख रुपयांची लाखो रुपयांची रोकड होती |
यामुळे ते पाणीही वाया जात नसल्याचे सांगितले पण त्यांच्या स्वच्छतेकडेही तेवढेच लक्ष पुरविण्यात यावे |
जनवादी महिला संघटनेच्या किरण मोघे सांगतात की, मंत्रिमहोदयांना महिला बाल विकास या कामात रस नाही गतवर्षीच्या पाचपट अर्ज…मागील वर्षीच्या तुलनेत यंदा प्रस्तावांची संख्या पाचपटीने वाढली आहे |
पतीपत्नींच्या शारीरिक संबंधांचा आलेख आतापासूनच घटता आहे भारताने १९८३ साली पहिल्यांदा विश्वचषक जिंकला आणि कपिल हे बऱ्याच जणांचे प्रेरणास्थान बनले होते |
विमानतळ विस्तारीकरण, औरंगाबाद विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीने मान्यता दिली काव्य वाचन स्पर्धा प्रथम क्रमांक – अभय जोशी, द्वितीय–शांताराम खामकर व तृतीय माधवी ऋषी |
निवडणुकीसाठीचा ऑनलाइन अर्ज भरताना सातत्याने सर्व्हर डाऊन होत असल्याने उमेदवार हैराण झाले आहेत निवडणुकीत ऑनलाइन अर्जांना सर्व्हर डाऊनचा फटका बसल्याने अखेर उमेदवारांनी ऑफलाइन अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे |
दरवर्षी हजारो निवृत्तवेतनधारकांना या अव्यवस्थेचा फटका बसत असल्याचे वास्तव आहे त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत असून त्यांची मोठी गैरसोय होत आहे |
राजा, तृणमूल काँग्रेसचे कल्याण बनर्जी, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, फारुक अब्दुल्ला, असदुद्दीन ओवैसी आदींनी भाग घेतला प्रकाश कोल्हे, मनोज पिंगळे, भगवान दोंदे, मोहन मोरे, त्र्यंबक कोंबडे, तानाजी गवळी, रमेश जगताप, अनिल दंडगव्हाळ आदी उपस्थित होते |
मुंबई टाइम्स टीममॉडर्न रिक्षाया कार शोमध्ये अॅट्रॅक्शन होतं ते बंबाडिर्अर या आगळ्या तीन चाकी गाडीचं रोहित शर्माला या वेळी विश्रांती दिली जाईल का, हेही पहावे लागणार आहे |
शहरात ७० हजार एलईडी दिवे बसविण्याचा प्रकल्प पालिकेने हाती घेतला आहे शहरातील विविध रस्त्यांवर ७० हजार एलईडी दिवे बसविण्याचा प्रकल्प पालिकेने हाती घेतला आहे |
अभिजात संगीताचे जतन व संवर्धनासाठी समर्पित स्वराभिषेक प्रतिष्ठानतर्फे ७ जुलैला आषाढी एकादशीनिमित्त रात्री ८ वाजता कार्यक्रम होता पोलिस आयुक्तांनी आदेश देऊनदेखील अनेक पथकांकडून वादनाचा सराव सुरु आहे |
तुम्हाला काही अडचण वाटत असेल किंवा काही शंका असेल तर त्याबाबत चर्चा करा दूषित पाणी, पाण्याचा टँकर या प्रश्नांवर बैठकीत चर्चा झाली |
यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २८५ धावा केल्या होत्या ही स्फोटके फॉरेन्सिक लॅबकडे पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आली आहेत |
रहाणे, शिखर धवनकडून मोठ्या सलामीची अपेक्षा असेल गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियातील कसोटी दौऱ्यासाठी अशीच अचानक एंट्री करणारा मयांक हा धडाकेबाज सलामीवीर म्हणून ओळखला जातो |
ऑस्ट्रेलियावरून मायदेशी परतल्यानंतर येथील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पेसने पत्रकारांशी संवाद साधला त्यामुळे कोलेजियमच्या शिफारशींकडे दुर्लक्ष केलं जात असून या शिफारशी मंजूर केल्या जात नाहीत, असा आरोप त्यांनी केला |
हा खर्च करण्यासाठी पालिकेच्या अंदाजपत्रकात कोणतीही अर्थसंकल्पीय तरतूद नाही श्रीमती गांधी यांनी बोर्डाच्या बैठकीत अनपेक्षितपणे जगजीवनराम यांचे नाव सुचविले पण बोर्डाने बहुसंख्येने ते मंजूर केले नाही |
मात्र सध्या त्या दिव्यांना २५ वर्षांपेक्षा जास्त वर्षे काळ उलटला असल्याने दिवे जुने होऊन जीर्ण झाले आहेत या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यात येणार असल्याचे बग्गा यांनी सांगितले |
वानवडी येथील भैरोबा नाला पुलाजवळ ही घटना घडली ही खाडी नालासोपाऱ्याहून निघते, पुढे वसई स्टेशनाच्या पूवेर्कडून राजावळी गावाला वळसा घालून नायगाव स्टेशनमागेर् पाणजू पुलाजवळ भाईंदर खाडीला मिळते |
मंगळवारी गुणानुक्रमे विद्यार्थ्यांना संस्थेत बोलावण्यात आले या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली आहे |
त्यासाठी नारळाची मागणी आहे त्यासाठी नारळाला ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत आहे |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.