text stringlengths 0 6.48k |
|---|
या लढतीत बालादेवी व्यतिरिक्त कमलादेवीने दोन, तर संजूने एक गोल करून तिला चांगली साथ दिली रविवारी पार पडलेल्या या सामन्यात बालादेवीसह कमलादेवीने दोन, तर संजूने एक गोल केला |
नगर शहराबाहेरून जाणाऱ्या बाह्यवळण रस्त्याचा विचार करूनही स्टेशन रस्त्यावर उड्डाण पूल (फ्लायओव्हर) प्रस्तावित केला गेला या वॉर्डात राष्ट्रवादी काँग्रेसच्या परवीन कैसर खान निवडून आल्या |
बीएस४ इंजिनच्या तुलनेत अपग्रेडेड इंजिनमध्ये पॉवर थोडी कमी आहे बीएस४ मॉडलच्या तुलनेत याचे मायलेज थोडे कमी आहे |
उशिरा होणारे विवाह, करिअरच्या नादात लांबणारा पाळणा, जोडीदारांमधली व्यसनाधीनता आणि अनियंत्रित तणावपूर्ण जीवनशैलीमुळे वंध्यत्वाचे प्रमाण समाजात वाढत आहे घटस्फोट, नात्यांत घुसमटल्यासारखे वाटणे, लपूनछपून विवाहबाह्य संबंध या सगळ्या गोष्टी वाढल्या आहेत, असे सांगणारी अनेक सर्वेक्षणे आणि अहवाल वाचायला मिळतात |
यंदा मुलरच्याबाबतीत तेच झाले यापूर्वी २००७ साली उल्हासनगर शहरातील इमारतींसाठी अशा पद्धतीचे विशेष धोरण जाहीर झाले होते |
त्यावेळी न्यायालयाने सरकारी यंत्रणांकडे उत्तर मागितले आज बिग बॉसच्या घरात नवं कार्य सुरू झाले आणि या कार्यात सदस्यांनी घरात चक्क वधूवर सूचक मंडळ सुरू केले |
बहुमतामुळे आम्ही घेतलेला निर्णय मानावाच लागेल, या भूमिकेतून सध्या सत्ता सुरू असून, पाण्यावर पूर्णवेळ चर्चाही करण्यात येत नाही या प्रश्नांवर नेते जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचे संचालकांनी जाहीर केल्याने बैठकीत या विषयावर चर्चाच झाली नाही |
हे बहुधा त्यांना पडलेले प्रश्न असतात असे प्रश्न ते उभे करतात |
भूपेंद्र यांच्या हत्येनं आम्हाला धक्काच बसला त्याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहेत |
मध्य प्रदेशने त्याच राष्ट्रीय एकात्मतेवर हातोडा मारला असताना सगळे चिडीचूप कसे आहेत? कारण, देशातली एकात्मता टिकवण्यासाठी आवश्यक काळजी घेणं ही जबाबदारी सर्वस्वी या मंडळावर येते |
निधी मंजूर झाल्याची घोषणा भाजपच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांची नागपुरात बैठक घेतली होती |
संचिता ननवरे ही मुलगी बऱ्याच प्रयत्नानंतरही वाचू शकली नाही परंतु, स्थानिक काँग्रेसजनांनीही या ऐतिहासिक आठवणींच्या स्मृतींना पुन्हा उजाळा देण्यासाठीची मोठ्या आयोजनाची संधीही गमावली |
सर्वसाधारणपणे लोक न्याय मागण्यासाठी न्यायमूर्तींकडं जातात तीन आठवड्याच्या आत एकतर पुन्हा लवादाकडेच दाद मागा किंवा आमच्याकडे या, असे दोन पर्याय सर्वोच्च न्यायालयाने संबंधित यंत्रणांपुढे ठेवले आहेत |
त्यामुळे थोडे इकडे तिकडे होणारच या मार्गावर होईल परिणाम |
या पुस्तकाला लघुकथाकार-नाटककार जयंत पवार यांची प्रस्तावना लाभली आहे परांजपे यांच्यासारखे अनेक संपादक सरकारच्या हीट लिस्ट वर होते |
प्रशासनाची ही चूक अनेक कुटुंबांसाठी अडचणीची आहे या त्रुटीमुळे पालिकेकडे केलेल्या तक्रारीचा पाठपुरावा करण्यासाठी संबंधित व्यक्तींनाच धावपळ करावी लागत असल्याची खंत अनेकजण व्यक्त करतात |
त्याची पोलिसांनी सुखरूप सुटका केली कनिष्ठ न्यायालयाने त्याला सोडून दिले होते |
डोंगरदऱ्या आणि अभयारण्यात दाट धुके पसरले असून, दिवसा चालताना समोरचे दिसणेही कठीण झाले आहे माणूस ज्या स्वर्गाची कल्पना करतो, तो स्वर्ग धुक्यातून हिंडताना दिसत होता |
वर्गातील शेवटच्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्न करावेत गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्यात आली |
जिल्ह्यात ऑनलाइन फसवणुकीची अनेक प्रकरणे दाखल होत असून, या प्रकरणी आरोपीचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान असते या प्रसंगी व्यासपीठावर ‘इंडियन सोसायटी ऑफ अनेस्थेशियालॉजिस्ट’चे राज्य शाखा अध्यक्ष होते |
या वर्षी १५ लाख ७५ हजार १०३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १५ लाख एक हजार १०५ उत्तीर्ण झाले एकूण १७ लाख ९ हजार २६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी १५ लाख १ हजार १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत |
समाजाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही पशूसंवर्धन विभागाच्यावतीने आयएसओ ९००१२०१५ मानांकन प्राप्त पशुवैद्यकीय दवाखन्यांना प्रमाणपत्र वितरण मंत्री जानकर यांच्या हस्ते शनिवारी झाले |
आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी जमावाकडून करण्यात येत असल्याने तणाव आणखी वाढत होता अधिक तपास एएसआय शेळके करीत आहेत |
पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी व नगर तालुक्यातील हिवरेबाजार या गावांच्या धर्तीवर मजलेचिंचोली गावाची वाटचाल सुरू आहे हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात आहे |
ला मिळवून द्यायचा आहे ते मिळावे अशी मागणी आहे |
पाटील यांना ४९ मते तर राका यांना ४१ मते पडली कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील यांना ४९ तर, काँग्रेसच्या रिषिका रांका यांना ४१ मते मिळाली |
ज्यांना कुणाला हे सरकार कसे चालते याचा अनुभव घ्यायचा असेल त्यांनी रिक्षा चालवून पाहावी याप्रकरणी रिक्षाचालकासह एकाला अटक करण्यात आली आहे |
कंगनाने मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे कंगनाचा मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी या चित्रपटातही वाद झाला होता |
काँग्रेसला आपले लोक सांभाळण्यात अपयश आल्याचे त्या म्हणाल्या काँग्रेसला आपले लोक सांभाळण्यात अपयश येत आहे |
जनरल बाजवांचे मत आहे की, भारतात भाजप सरकार असेपर्यंत ताबारेषेवर शांतता शक्य नाही तत्वाशी तडजोड केल्याशिवाय राजकारण करता येत नाही |
याप्रकरणी उपनिरीक्षक खटके तपास करीत आहे खणदाळे यांच्या उपस्थितीत छापा टाकला |
या काळात अमोलने तिचे लैंगिक शोषण केले या संमेलनामुळे तिला बळ मिळेल |
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बाबासाहेब पाटील होते आमदारांना बेंगळुरूमध्ये आणल्यापासून राजीनामासत्र थांबल्याचा दावा एका काँग्रेस नेत्याने केला |
तसेच सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेनेही न्याय मुर्तीचा फोटो शेअर करत सत्याचा विजय असं कॅप्शनही दिलं क्रेडाईचे अध्यक्ष रवी महाजन म्हणाले की, महाराष्ट्रातील अत्यंत सोयीसुविधा उपलब्ध असलेला हे सेंटर आहे |
त्यानुसार आंबा कधी तयार होणार, तो कधी उतरवला जाणार हे ठरत होते रेसिपी स्पर्धांनी संगिनीचे दिवाळी साजरी शेफने शिकवला दिवाळी फराळ |
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणने यासंदर्भात नोटिफिकेशन जारी केले होते चेन्नईच्या प्रज्ञेशची आता विजेतेपदासाठी फ्रान्सच्या सॅडिओ डूम्बियाशी लढत होईल |
त्यामुळे पोलिस आणि महापालिकेतील वाद चिघळण्याची शक्यता आहे त्यामुळे पोलिस आणि महापालिकेतील वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे |
शाहरुखचा मोबाइल नंबरही तिला देण्यात आला या निर्णयाविरुद्ध शोभा खोसरे यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे अपील दाखल केले होते |
या प्रक्रियेत हमखास दोन ते तीन महिने अवधी जातो बदलत्या कालानुसार ऐतिहासिक जयपूर शहरही बदलत आहे |
निवडणुकांमध्येही त्यांनी निष्ठेने काम केले होते राइडचं हवं तसं शूटिंग करून ती मोहीम यादगार करण्याकडे त्यांचं प्राधान्य असतं |
यावर्षी आमच्या लग्नाला तीस वर्षं पूर्ण होतील पण तीस वर्षांच्या या प्रवासात तिने आजतागायत कसलाही हट्ट केला नाही या पार्श्वभूमीवर ‘मटा’ने मानकोसकर यांच्याकडून वस्तुस्थिती जाणून घेतली |
१५ ते ४४ या वयोगटामध्ये संसर्ग होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे त्यात शहरातील १५,४०६ रुग्ण तर ग्रामीणच्या ४,७७० रुग्णांचा समावेश आहे |
जम्मूकाश्मिरमधील कठुआ येथील घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे कठुआ बलात्कार ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे |
आपल्या मनातील अपेक्षांची पूर्तता होण्याची शक्यता राहील महिलांसाठी आगामी वर्ष मनोवांच्छित इच्छा पूर्ण करणारे ठरेल |
हरियाणा नागरिक संघ नावाचा दवाखाना खंबाटा लेनमध्ये असून तिथे अल्प किमतीत औषधं दिली जातात या सरकारी दवाखान्यांच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्यसेवा दिली जाते |
धरणाच्या निर्मितीपासूनच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाणलोट क्षेत्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे कारमध्ये बॅटरी, दोरी, पाण्याची बाटली, १० फुटाची दोरी, टॉर्च किंवा बॅटरी, अडीच फुटाची काठी ठेवावी |
पाथर्डीहून सुटून वाघोली येथे साडेपाच वाजता बस पोहोचून पुन्हा परतीचा प्रवास पाथर्डीकडे करणार आहे ही बस अहमदनगर, बारामती, फलटणमार्गे जाणार आहे |
कारण त्यांच्याकडे येणाऱ्या पेशंटची संख्या ही लक्षणीय आहे पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात ही सगळी गाढवे दिवसभर आणून ठेवल्याने पोलीस स्टेशनला कोंडवाड्याचे स्वरूप आले होते |
पुढील वर्षी बँकेचा एनपीए शून्य टक्क्यावर आणण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले बिकट आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही साधनसुविधांशिवाय त्यांनी हे यश संपादन केले आहे |
त्या वेळी राजकीय आंदोलने होऊनही महावितरणने त्याला दाद दिली नव्हती मात्र, तेथील लोकांसाठी त्यानं काहीही केलं नाही |
हा लेख प्रसिद्ध झाला होता गोखलेनगर येथील घडलेला प्रकार |
भाव वाढल्याने गुंतवणुकीसाठी होणारी सोनेखरेदी ३३ टक्क्यांनी मंदावली आहे पोलिस अधिकाऱ्याशी गळाभेट शरण येण्यासाठी पोलिस ठाण्यात गेलेले खासदार उदयनराजे यांची पोलिस निरीक्षक सारंगकर यांनी गळाभेट घेतली |
याला संतोष यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत ५० हजार शेणी देत असल्याचे सांगितले महाराष्ट्राचा आधुनिक इतिहास इंग्रजीत आणण्याची मोठी कामगिरी त्यांनी केली |
मराठा आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यासाठी राज्यभरात सकल मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन सुरू होते या निवेदनात म्हटले आहे, गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे |
काही खासगी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ झाली अनेक खासगी वाहनांचेही नुकसान करण्यात आले |
ती चूक सुधारण्यासाठी मी ४ महिने खेपा घातल्या हे वेबसाइट सुरू केली आहे |
मंदिरे खुली करा राज यांच्यानंतर हा नेताही साधुसंतांच्या पाठिशीवाचा मॉल उघडलेत, मग मंदिरं का नाही राज ठाकरेंचा सवाल मॉल सुरू होतात, मग मंदिरं का सुरू होत नाहीत |
या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने डॉक्टर सहभागी झाले होते राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बुधवारी ७०० कोटी रुपयांचा धनादेश मुंबई महापालिका मुख्यालयात आयुक्त अजय मेहता यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत |
आपत्कालात वापरल्या जाणाऱ्या साधनांचे प्रदर्शनही यानिमित्ताने भरणार आहे रूसवेफुगवे, वादविवाद, थट्टामस्करी आणि गॉसिपिंगने कार्यक्रमाला चांगलीच धमाल आणली |
त्यानुसार या रहिवाशांनी घरांच्या चाव्या घेऊन स्थलांतर केले आहे त्यामुळे लोकसेवा आयोगाने त्यांच्या नावाची आरोग्य संचालक पदासाठी राज्य सरकारकडे शिफारस केली होती |
दरएकरी उत्पादकतेच्या निकषावर भारतीय चित्र निराशाजनक आहे दर एकरी उत्पादकतेच्या निकषावर बहुतेक प्रमुख पिकांबाबत भारतीय चित्र निराशाजनक आहे |
रात्री साचलेल्या कचऱ्यामुळे येथील नागरिकांना कायम दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे यामुळे दररोज येथील रहिवाशांना दुर्गंधी सहन करावी लागते आहे |
सध्या बाजारात मिरचीची आवक वाढलेली आहे कडाडलेल्या हिरव्या मिरचीचा तोराही आता उतरला आहे |
यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २८५ धावा केल्या होत्या ८ सप्टेंबर २००८ अमिताभ बच्चन यांनी महाराष्ट्राऐवजी उत्तर प्रदेशात मुलींची शाळा काढली |
खऱ्या लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी, नोंदणी पद्धत आणि लाभ देण्याची प्रकिया सुलभ करावी, अशी मागणी करण्यात आली या निकालाला सत्र न्यायालयात आव्हान दिले असून, तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली आहे |
त्यानंतर हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेऊन थंड करून घ्यावे मग त्यात जाडसर कणिक टाकून ती चांगली भाजून द्या |
बदलापूरमध्ये पुराच्या पाण्यामुळे ज्या कुटुंबांच्या घरांचे नुकसान झाले असून तहसीलदार कार्यालयाकडून सर्वेक्षण सुरू झाले आहे पाणीटंचाई असलेल्या भागातील भाडेकरूंचे स्थलांतर होत आहे |
त्यांच्या निलंबनाचे आदेश रविवारी पोलिस ठाण्यात धडकले त्यामुळे प्रत्यक्षात हा आकडा अधिक असण्याची शक्यता राज्य आरोग्य अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केली |
पावसाळ्यात या परिसरात पूरस्थिती निर्माण होते या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली |
बांधकाम विभागाची डागडुजी सध्या सुरू आहे आदर्शवादी करार करण्याच्या प्रक्रियेत अनेक व्यवहार्य अडचणी असतात |
सध्या बाजारात वर्षभर अनेक फळे मिळतात मात्र सध्या बाजारात साखरेला मागणी नाही |
म्हाडा तर्फे साडेतीन हजार घरांसाठी आलेल्या नव्या जाहिरातीलासुद्धा हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे संबंधित बिल्डरने या जागेचा अधिकचा मोबदला मिळावा यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे |
मात्र, वैद्यकीय अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांना वेळेत योग्य आरोग्य सेवा पुरविण्यात अडचणी निर्माण होत होत्या अडचणीतल्या बँकांना नेमकी कोणत्या स्वरूपाची व किती मदत लागेल हे निश्चित करणे आणि तशी कालबद्ध उपाययोजना करणे! |
रविवार सुट्टीचा दिवस व दुसरीच माळ असल्याने सव्वा लाख भाविक दर्शनासाठी गडावर दाखल झाले होते डिसेंबरमध्ये बेबो एक शानदार थीम पार्टी ठेवणार आहे म्हणे |
रविवार, ६ ऑगस्टपासून युवा महोत्सवाच्या विविध स्पर्धांच्या निवड फेऱ्यांना सुरुवात होणार आहे तरुण मंडळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात |
त्याला आता आरोपींच्या वतीने उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून, त्यावर उच्च न्यायालयाने २४ जुलैपर्यंत मुदत दिली आहे अशा कायद्यांमध्ये जामीन न मिळण्याची आणि संशयितांना दीर्घकाळ तुरुंगात ठेवण्याची जी तरतूद असते, ती आक्षेपार्ह वाटणे, स्वाभाविक आहे |
त्यामुळे शाहिरांचे सत्ताधाऱ्यांना विस्मरण होते त्याचवेळी एका घरातून अचानक फायरिंग सुरू झाली |
मनसेचे नगरसेवक सलीम शेख, सामाजिक कार्यकर्ते नरेश पाटील व युवा ऊर्जा फाऊंडेशनचे अध्यक्ष अमोल पाटील यांनी उपाययोजनांची मागणी केली पुढे व्हिएतनाम युद्धाला विरोध करणाऱ्या पिढीची मानसिकता घडवण्यात मॅडनं हातभार लावला |
नागरिकांच्या सोयीसाठी शहराच्या विविध भागांत नावनोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे या शिवाय शहरीस्तरावर महाराष्ट्र दिनी मतदार याद्या या प्रत्येक मतदान केंद्रावर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत |
रचनेत अतिरिक्त स्वातंत्र्य घेत, त्यांनी आपलं व्यक्तित्व त्यात कमालीच्या तरलतेनं उतरवलं आहे विद्यापीठ हायस्कूल प्रवेशद्वारासमोर असलेल्या रिकाम्या जागेत दर्शन मंडप उभारण्याबाबत प्राथमिक निर्णय घेण्यात आला होता |
सध्या इतर आजारांसाठी वापरण्यात येणाऱ्या लशींच्या प्रकारासारखीच ही लस वापरण्यात यावी ही लस रोग प्रतिबंधक असल्याने ती कोणतीही सर्वसामान्य व्यक्ती रोग टाळण्यासाठी घेऊ शकते |
जिल्ह्यातील अकोल्याचे राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड यांनी आता भाजपचे कमळ हाती धरले आहे तसेच दक्षिण विधानसभा मतदारसंघातही अमल महाडिक यांच्या माध्यमातून भाजपचे ‘कमळ’ फुलवण्यात यश आले |
या बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत गायकवाड यांच्या नेतृत्त्वाखालील सहकार पॅनलने श्री व्यापारी पॅनलचा २०१ असा पराभव करून सत्ता मिळवली आहे नाशिकरोडदेवळाली व्यापारी बँकेच्या अध्यक्षपदी दत्ता गायकवाड यांची, तर उपाध्यक्षपदी भाऊसाहेब पाळदे यांची शनिवारी बिनविरोध निवड करण्यात आली |
परंतु, एकाच संस्थेला तीन लाख रुपयांच्या देणगीव्यतिरिक्त आणखी दोन लाखांची मदत कशासाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तरीही, एखाद्या संस्थेसाठी देणगीव्यतिरिक्त आणखी आर्थिक मदत करण्याचा प्रस्ताव वादात सापडण्याची शक्यता आहे |
त्याऐवजी आवश्यक त्या ठिकाणी मदतकार्यात सहभागी होण्याचा निर्णय सामाजिक क्षेत्रातील युवकांनी घेतला आहे या उपक्रमाअंतर्गत निवडलेल्या इतर विद्यार्थ्यांना दानशुरांनी मदत करावी |
त्यांना देण्यात आलेल्या प्रकरणावर संघांकडून युक्तीवाद, दावे, प्रतिदावे करण्यात आले लोकन्यायालयात दाखल झालेल्या एकूण १११ दाव्यांपैकी ४६ दाव्यांमध्ये दोन्ही पक्ष उपस्थित होते |
एका खाणीतून ७५ दशलक्ष टन कोळसा काढण्याची क्षमता राहील त्यामुळै ही सर्व अतिक्रमणे दिवाळीनंतर काढण्यात येतील, अशी माहिती बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली |
त्यांनी केलेले कार्य हे समाजाला दिशा देणारे आहे त्यांनी समाजाला दिशा दिली |
त्यामुळे रक्तदाब आणि उच्च कोलेस्टेरॉल ट्रायग्लिसराइड्सच्या पातळीचा धोका वाढू शकतो नगरविकास खात्याने मंजुरी दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे |
३३ कोटी ५८ लाख उद्दिष्ट असलेल्या या विभागाकडून अवघा साडेचार कोटीपर्यंतच महसूल मिळाला गेल्या वषीर् यासाठी ३८२ कोटी १६ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता |
चांदीच्या नाण्यांची मागणी वाढल्याने तसेच, औद्योगिक मागणीमुळे चांदीचा भाव वधारला आहे त्यामुळे औद्योगिक वापरासाठीची चांदीची मागणी वाढली आहे |
त्यात दोन लेख चीनवर आहेत जीएसटी परिषदेच्या या प्रस्तावित बैठकीमध्ये आतापर्यंत विविध वस्तू व सेवा यांच्यावरील जीएसटीच्या दरांचाही आढावा घेण्यात येणार आहे |
संस्कृतभाषा जनभाषा व्हावी यासाठी संस्कृतभारतीतर्फे मोहिनीदेवी रुंग्टा विद्यालय, अशोकस्तंभ येथे विनामूल्य संस्कृत संभाषण शिबिराचे आयोजन केले होते रुंगठा विद्यालयात संस्कृत संभाषण शिबिर |
सॅटेलाइट फोनची ४० ते ७० हजार रुपयांदरम्यान किंमत आहे मात्र, दूरसंचार क्षेत्रातील अन्य स्पर्धक कंपन्यांचा ‘एआरपी’ ७० रुपयांच्या आसपास आहे |
याची माहिती फिर्यादीच्या लहान भावाने फिर्यादीला फोनवर कळविली असा प्रकार कुणाच्या बाबतीत घडल्यास विद्यार्थ्यांनी वेबसाइटवरील नंबर किंवा मेलवर संपर्क साधवा |
माधवराव घाटगे म्हणाले, क्षारपड जमिनी गुरुदत्त शुगर्स व महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभाग यांच्या माध्यमातून पिकाखाली येण्यास मदत होणार आहे दरम्यान शेतकऱ्यांची मनधरणी सुरूच असल्यामुळे आठवडाभरापूर्वी औरंगाबाद, वैजापूर तसेच गंगापूरमधील १७६ शेतकऱ्यांनी जमीन देण्याची संमती उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दिली |
हे वेतनभत्ते, सेवाशर्ती व कार्यकाळ ठरविण्याचे अधिकार केंद्र सरकारला असतील आयकर भरण्याचेही तसेच झाले |
मात्र शहरातील काही विक्रेत्याकडून जादा दराने मटण विक्री सुरू असल्याच्या तक्रारी आहेत यावर ग्रामीण भागापेक्षा शहरातील विक्रेत्याकडे मटणाचा दर्जा चांगला असतो, असा दावा विक्रेत्यांनी केला |
फक्त त्यातून राजकारण मात्र बाहेर ठेवले पाहिजे कायद्याचा भोक्ता, लोकप्रतिनिधींचा अनादर करणारा, पण कर्तव्यदक्ष अधिकारी असलेल्या मुंढेंनी यापूर्वी कधी संपूर्ण शहरास वेठीस धरल्याचे ऐकिवात नाही |
सध्या जललाभ कर दोन टक्के आकारला जातो थॉमस कपसाठी दोन तर, उबेर कपसाठी एकाच संघासाठी जागा शिल्लक आहे |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.