text
stringlengths
0
6.48k
या शहिदांनी आपल्या भविष्यासाठी त्यांचा आज म्हणजे वर्तमान त्यागले आहे, ही भावना सदैव जागृत ठेवावी लागेल आजच्या दिवशी ऑपरेशन विजयमध्ये शहीद झालेल्या शहिदांचे बलिदान आपण लक्षात ठेवणे आवश्यक आहे
मुख्यमंत्र्यांना अनेक जण भेटत असतात तारकपूरसह निर्वासितांच्या वसाहतींचे ग्रहण सुटणार, मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा नगर, श्रीरामपूर, कोपरगावला फायदा
या धरणातील उपयुक्त साठा ३५ टक्के मुळा धरणात सध्या ३२ टक्के पाणीसाठा झाला आहे
आम्ही सत्तेत आहोत म्हणजे लाचार झालो असं होत नाही मानधन आणखी जास्त दिले तरीही चालेल, पण त्याअनुषंगाने येणाऱ्या जबाबदाऱ्यादेखील स्वीकारता आल्या पाहिजेत
शहरबस किती वाजता येणार आहे, याबाबत माहिती देणारे फलक नाहीत त्यानुसार, आता पुणेमुंबई द्रुतगती महामार्गावरही (एक्स्प्रेस वे) खासगी चारचाकी आणि प्रवासी वाहने ताशी १२० किमी वेगाने धावू शकणार आहेत
तहसील आवारात मोर्चा येताच तहसीलदार सुनील सैंदाणे यांना निवेदन देण्यात आले संबंधित मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना देण्यात आले
तसेच त्यांनी मुलांना प्रशिक्षण देणाऱ्या एनटीपीएस क्लबच्या प्रशिक्षकांचे कौतुक केले भाऊसाहेब बोराडे स्वागत तर सुजाता हिंगे यांनी सूत्रसंचलन केले
असे विवरणपत्र भरलेच नसल्यास आपण ऑनलाइन विवरणपत्र भरू शकता गेल्या अनेक महिन्यांपासून बांधकाम व्यावसायिक आणि विविध संघटना यांच्याकडून मुद्रांक शुल्क कमी करण्याची मागणी महसूल विभागाकडे करण्यात येत होती
ही लस रशियात नागरिकांसाठी मोफत उपलब्ध असणार आहे या कंपनीत हजारोच्या संख्येने बाटल्या आणून दिल्यास त्याचे मोफत रिसायकलिंग करण्याची क्षमता आहे
यानंतर शमी आली आहे, ती कविकुलगुरू कालिदासाच्या काव्यकृतींमध्ये गोशाळेचा खर्च कसा केला जातो?
तिथं तिनं आपल नवं जग उभारलं या सोसायटीत घराच्या मानाने दुकानांची संख्या कमी आहे
शारीरिक व्यायामासह लेझीम व झुम्बासारखे नृत्योत्सव आणि लिंबूचमचा व संगीत खुर्चीसारख्या स्पर्धांचा सप्ताह जिल्हाभरात गुरुवारपासून साजरा होणार आहे शारीरिक व्यायामासह लेझीम व झुम्बासारखे नृत्योत्सव आणि लिंबूचमचा व संगीत खुर्चीसारख्या स्पर्धांचा सप्ताह गुरुवारपासून जिल्हाभरात सुरू झाला आहे
तर, भुयारातील दोन्ही बाजूंना असणा‍ऱ्या गटारावरील जाळ्या अनेक ठिकाणी तुटल्या आहेत गटारावरील अनेक ठिकाणच्या जाळ्या तुटल्या आहेत
मराठी वृत्तपत्रांमध्ये मात्र त्या त्रोटकपणे दिल्यामुळे मराठी उमेदवारांपर्यंत जाहिरात पोहोचलीच नाही नकारात्मक गुणपद्धती असणार आहे
घटनेची माहिती मिळताच शहरात नाकेबंदी करण्यात आली तरी गावकऱ्यांचा छळ आणि दमदाटीचा नृशंसपणा ते नित्यनेमाने जपतात
केंद्र सरकारलाच, रस्त्यावर राहणाऱ्या निराधारांना थोडाफार आधार देण्याचा विचार करावासा वाटला खरी लोकशाही प्रस्थापित होण्यास मदत होईल, असे अण्णा म्हणाले
अशावेळी काम करताना रेनकोट, हँडग्लोज, तोंडाला लावण्यात येणारे मास्क, गमबूट अशा साधनांचा वापर होणे अनिवार्य असते डाग, रुक्षपणा कमी करण्यासाठी चेहऱ्यावर अशा पद्धतीनं लावा चंदन फेस पॅक
सुशांतसिंहचा चुलत भाऊ नीरज यांनी हा मुद्दा उचलून सीबीआय चौकशीची मागणी केली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्यावेळी या प्रकाराबाबत विचारणा करतील, त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंना मानणारे खरे शिवसैनिक असाल तर खरे बोला
त्यामुळे विद्यापीठ प्रशासनावर टीकेची झोड उठली होती त्यावरून प्राध्यापकांनी विद्यापीठावर टीकेची झोडदेखील उठविली
बेस्टने त्वरीत दुरुस्त करून नागरिकांची गैरसोय दूर करावी करोना रुग्णांच्या तुलनेत करोनामुक्त होण्याचे प्रमाण दुप्पट झाले आहे
प्रत्येकालाच शहीद होण्याची संधी मिळते असे नाही मात्र देशसेवा करण्याची संधी प्रत्येकाला मिळते दरम्यानच्या काळात दोन्ही चालकांचे मोबाइलवर सलग बोलणे सुरू होते
त्यानंतर त्यांनी थेट राहुल गांधी यांच्या पीएला फोन करून शेख यांची तक्रार केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली तीन दिवसांत मार्गदर्शक सूचना जारी होणारकोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये येत्या काही महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत
सूत्रांच्या माहितीनुसार, प्रियांका लवकरच तिच्या आगामी हॉलिवूडपटाचं चित्रीकरण सुरू करणार आहे आपण कुठल्या पदाच्या लालसेपोटी नाही हे सर्व केलं नाही
या घटनेनंतर समोर आलेल्या आव्हानांचा सामना स्वतः करायला शिकल्याचे त्या सांगतात त्यामुळे रुग्ण सेवेवर परिणाम होत आहेत
तसेच घटनेनंतर त्या पाच ते सहा दिवस लपून राहिल्या त्यामुळे दोस्त मंडळी काहीशी हिरमुसली असली, तरी इतर गोष्टींत वापरला जाणारा ऑनलाइन फंडा इथेही वापरला जाणार आहे
पतीपत्नींच्या शारीरिक संबंधांचा आलेख आतापासूनच घटता आहे त्यांचा गर्भपात करावा लागला
शैक्षणिक सत्र २०१४-२०१५ पासून तिथे प्रवेश प्रक्रियादेखील सुरू होणार आहे २०१४-१५ या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठाची कार्यप्रक्रिया सुरू होणार आहे
या भागातील पाइपलाइन खराब झाल्या आहेत गंभीर म्हणाला की, पाच निवड समिती सदस्यांनी आपल्या कारकीर्दीत केलेल्या धावाही रायुडूएवढ्या नाहीत
बचतीची योजना अमलात आणण्यासाठी अनुकूल काळ आहे मुंबई ग्राहक पंचायतीची सूचना
शो चालू झाल्यावर त्यातल्या तांत्रिक बाबींकडे लक्ष ठेवण्यापासून ते थेट जाहिराती आणि गाणी यांच्याकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी आरजेवर असते त्यामुळे काही दक्षता पथकाचे अधिकारी अहवाल तयार करण्यासाठी दिवस रात्र काम करतात
महाराष्ट्रात करोना चाचणी आणखी स्वस्त हा आहे नवीन दर त्यामुळे महापालिकेला आता त्वरेने समाविष्ट होणाऱ्या ११ गावांमधील नियोजनाचा आतापासूनच विचार करावा लागणार आहे
हा ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत येणारा जगातील पहिला स्मार्टफोन असणार आहे ज्यात सेंसरचा कॅमेरा दिला आहे या लिस्टिंगनुसार, फोनच्या रियरमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे
गुरुबिन ज्ञान कहासे पाऊ? अभ्यासाचं योग्य नियोजन महाविद्यालयांतील खरी स्पर्धा आता अभ्यासापेक्षाही वेगवेगळ्या उपक्रमांमधून पाहायला मिळते
यावरुन पुन्हा एकदा भाजपनं ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या एका मुलाखतीत पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे
परंतु थकीत तसेच चालू वीजबिलाची वसुली करणे हे मोठे आव्हान कायम महावितरणपुढे असते त्यामध्ये महावितरण व ऊर्जा विभागाला उत्तर द्यावे लागणार आहे
देशातील अनेक राज्यांमध्ये बुद्धिबळपटूंना भरपूर सुविधा दिल्या जातात सामन्याच्या पाचव्याच मिनिटाला एफसी गोवा संघाला आघाडी घेण्याची संधी होती
हे घर आता जीर्ण झालं असून ते कोणत्याही क्षणी कोसळू शकतं काही वेळा दात बनवण्यासाठी सोन्यासारख्या मौल्यवान किंवा अन्य धातूंचा उपयोग केला जातो
या इमारतीत नवे पोलिस ठाणे तयार केले गेल्यास नागरिकांचा प्रश्न सुटू शकेल इंग्रजीत एक म्हण आहे
रेल्वे स्टेशनच्या तिकीट खिडक्यांचा परिसर आणि रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने रात्री रेल्वेसेवा पूर्णपणे विस्कळीत झाली होती करोनाने निधन झाल्यामुळे अंत्यविधीवेळी कोणी नव्हते
अर्थात अगदी शिवेसेनेसह राष्ट्रवादी व काँग्रेसही प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या भाजपला मदत होईल असेच वर्तन करीत राहिल्याने भाजपाचा वारू चौखूर उधळू लागला तर, दुसरीकडे करोनावर मात करत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या २२ लाख ७१ हजारांहून अधिक झाली आहे
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या हल्लाबोल आंदोलनाच्या सांगता समारंभाच्या जाहीर सभांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहिले रेहमान यांच्या ‘नेत्रू इंद्रू नलाई’ अर्थात, ‘काल, आज, उद्या’ या नावाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
अचानकपणे होणारा मृत्यू, तीव्र आजाराने होणारा मृत्यू, दीर्घ आजाराने होणारा मृत्यू आणि कर्करोगाने होणारा मृत्यू नरेंद्रनगरात एक दिवसात १२ वेळा वीज पुरवठा खंडीत झाल्याचे व्यावसायिक श्रीनिवास जोशी यांनी नमूद केले
त्यामुळे यंदा बाप्पांच्या मूर्तीचे दर जवळपास ३० टक्क्यांनी वाढणार असल्याचे मत मूर्तिकारांनी व्यक्त केले ३० पासून सुरू होणार आहे
यामुळे सर्दी, ताप, खोकला, डायरिया यांसह टायफॉइडसारखे विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे तापमानात सतत बदल होत असल्याने सर्दी, खोकला, तापासह मलेरिया आणि टायफॉइडच्या तक्रारी वाढल्या आहेत
अजय श्रीवास यांनी माणुसकीच्या नात्यातून संवेदनशीलता जपली श्रीवास यांनी माणुसकीच्या नात्याने केलेली ही मदत दखल घेण्याजोगीच आहे
या निवेदनात विनाकारण निरपराध लोकांना पकडण्याचे सत्र थांबवण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे मात्र, कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे कारवाईची मुदत वाढवण्यात आली आहे
गेल्या दोन दिवसांपासून शहरात जोरदार पाऊस सुरू आहे गेला आठवडाभर शहरात जोरदार पाऊस पडत आहे
वाहतुकीचे दोन कॉरिडॉर असतील घाटकोपरच्या कार्यक्रमामुळे ते दादरला उतरणार हे गृहितक मांडून सारे भराभर दादर आणि त्यापुढच्या मार्गाला लागले
सुरुवातीला सॅटिस पुलावर असलेल्या बसथांब्यांना असलेले छप्पर पावसाळ्यात निरूपयोगी ठरत होते या विभागांना ५५ लाख ६३ हजार रोपांच्या लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे
वाढत्या डाळीच्या किंमती सर्वसामान्यांच्या परवडणाऱ्या नसून त्यांना महागाईची झळ सोसावी लागत आहे जीवनाश्यक वस्तू डाळींचे भाव वाढत असून, ही डाळ सर्वसामान्यांना घेणे परवडत नाही
रोव्हर्स अॅकॅडमी अ संघाने आठव्या हुसेन सिल्व्हर कप हॉकी स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली तांबे तसेच एनसीसीचे विद्यार्थी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते
मात्र, आता सुवर्णविजेत्या बहारिन संघातील केमी अदेकोयावर अॅथलेटिक्स इन्टेग्रिटी युनियने उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याप्रकरणी चार वर्षांची बंदी घातली आहे त्यावेळेस उच्च न्यायालयाने सिडकोला दिलेल्या निर्देशानुसार सिडकोने आता अतिरिक्त लीज प्रिमियमची रक्कम कळविली असावी
डबल इंजिन हेलिकॉप्टर हे बरेच महागडे असते औरंगाबाद मनमाडहून आणलेला सुमारे तीन लाखांचा गुटखा गुन्हेशाखेच्या पथकाने जप्त केला
९३ कोटी रुपये इतकी करण्यात आली तुषार व वरदचे प्रत्येकी साडेतीन गुण झाले आहेत
संजय राऊत हेही आदित्य ठाकरेंचं नाव घेऊन विरोधकांना आव्हान देत आहेत त्यामुळे त्याला विरोध दर्शवत शिवसैनिक रस्त्यावर उतरले
राज्य परिवहन प्राधिकरण आाणि प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने मागेल त्याला खुल्या पद्धतीने रिक्षा परवाना देण्याचा निर्णय घेतला आहे यापैकी महाराष्ट्रात ३४८, गुजरातमध्ये २६५, कर्नाटकात २२५, आंध्र प्रदेशात १३२, तमिळनाडूमध्ये १३१, पश्चिम बंगालमध्ये १११ व केरळमध्ये ६७ बँका होत्या
संघाचे काम मोठे आहे त्यामुळे एक मोठे काम उभे राहिले आहे
त्याआधारे राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला देशातील व्यापार क्षेत्रात सुलभता यावी, यासाठी केंद्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत
मागील आर्थिक वर्षात ३७,९७० जोडण्यांचे वाटप एकूण जोडण्यांपैकी ४४ जोडण्या या एससीएसटी वर्गात३ मुलुंडमध्ये ५४३ झोपड्यांपैकी ५२९ पाडल्या
राजुरा विधानसभा मतदारसंघात भाजपला यंदा मोठी कसरत करावी लागणार आहे या बैठकीस सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, अंध व अपंग संस्थांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते
तसेच संपूर्ण भारत नजरेखालून जावा व देश एकतेच्या सूत्राने बांधला जावा हा आहे त्याअंतर्गत भुवनेश्वर, इंदूर, जयपूर, पाटणा, लखनऊ येथील विमानतळाची मुख्य इमारत ऐतिहासिक वारसा सांगणारी आहे
भारतासाठी शुभवार्ता म्हणजे भारताने याच थायलंड ओपन आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत एकूण आठ पदकांची कमाई केली आहे बँकॉक भारताच्या महिला बॉक्सर्सनी युवा आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करत तीन सुवर्णपदके जिंकली
फाळणीत सिल्हेट आणि चितगाँग हिल्स हे जिल्हे आपण विनाकारण गमावले २०१२मध्ये हा व्हिडिओ पाकिस्तानात व्हायरल झाला होता
वाढत्या वयात बदलणाऱ्या शरीराला आणि मनाला सामोरं कसं जावं, हे कळत नाही, कोणी सांगत नाही प्रत्येक वेळी लोक काय म्हणतील याचा जर विचार करून जगलो तर जीवन खूप त्रासदायक होईल
सुशांतच्या संपत्तीचा वारस ठरला, वडिलांनी घेतला मोठा निर्णयमुंबई सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर त्याचं कुटुंब आता न्यायासाठी लढा देत आहेत सुशांतसिंह राजपूत याच्या वडिलांनी बिहारमध्ये सुशांत आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता
मात्र या प्रयत्नांचा विद्यमान नगराध्यक्षांना मोरे यांना विसर पडला आहे बदनापूर येथे विकासाच्या राजकारणात खोडा घालणारे कधीच यशस्वी होणार नाहीत, याचे कारण आम्ही सबका साथ तत्वावर काम करत आहोत
मात्र, केवळ पीक कर्जाला सवलत मिळाल्याने इतर कर्जांना माफी मिळाली नाही त्यामुळे भारताला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी आपल्या लष्कराचे बजेट वाढवायला हवे, असे शोएबला वाटत आहे
नागरिकांनी घरपट्टी, पाणीपट्टी व गाळेभाडे थकीत रकमेसह तातडीने भरावे, असे आवाहन नगराध्यक्ष गणेश धात्रक, मुख्याधिकारी यांनी केले ‘पीआयबी’च्या बैठकीपूर्वी झालेल्या ‘प्रीपीआयबी’ बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या सर्व त्रुटी महापालिकेने दूर केल्या आहेत
साहित्य संमेलनात नवोदितांना संधी मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे घुमटकर म्हणाले इतिहासाची पुनर्मांडणी केली, जागतिकीकरणाचे प्रतिबिंब कवितेत दाखवले इत्यादी अनेक विशेषांचा विचार केला आहे
या पार्श्वभूमीवर पुढच्या आठवड्यात या रुंदीकरणाबाबत अंतिम निर्णय अपेक्षित आहे पुढच्या आठवड्यात या रुंदीकरण कामाच्या दृष्टीने आवश्यक नियोजन होण्याची चिन्हे आहेत
या योजनेतून थकबाकीमुक्त झालेल्या वीजग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार त्वरीत नवीन वीजजोडणी देण्यात येणार आहे तर, हेच प्रमाण डेबिट कार्डच्या बाबतीत सरासरी १३०० रुपयांच्या आसपास आहे
या परिसरात २०१४ पूर्वीच्या ८१ मिळकती, २०१४ नंतरच्या सर्व्हेमध्ये आढळलेल्या १९ तर कोणत्याही सर्व्हेमध्ये न सापडलेल्या २७ मिळकती आहेत राजर्षी शाहूंच्या कलानगरीत महान कलावंतांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारण्याचा क्षण हा आयुष्यातील सर्वांत मोठा आनंदाचा ठेवा आहे
मिरज आणि जत पंचायत समितीत सत्तेसाठी भाजपकडे काठावरचे बहुमत होते जत पंचायत समितीमध्ये भाजपकडे काठावरचे बहुमत होते
न्यायालयाने यासाठी याचिकाकर्त्यांना चार आठवड्यांची मुदत दिली त्यांनी याप्रकरणी उत्तर देण्यासाठी न्यायालयाकडे चार आठवड्यांच्या कालावधीची मागणी केली होती
तर दुसरीकडे अनेक कॉलेजांच्या प्रशासनानं एफवाय आणि एसवायच्या सेमिस्टर १ ते ४ च्या एटीकेटी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत मुंबई विद्यापीठाच्या संलग्नित कॉलेजांमध्ये नुकतंच एफवाय आणि एसवायच्या सेमिस्टरच्या एटीकेटी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं
दरम्यान, अग्निशमन दलाच्या एका जवानाला धुरामुळे त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आग विझविताना सागर साळवे या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यास धुरामुळे प्रचंड त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले
सर्जनशील समाजाचा घटक पत्रकारांनीही त्यांच्याबरोबर काम करणे आवश्यक आहे, असे साईनाथ म्हणाले अांतरराष्ट्रीय प्रश्नांइतकेच किंबहुना त्याहून गंभीर स्वरूप आहे या कौटुंबिक प्रश्नांचे
ताल त्रितालातील तिस्त्र जाती पेशकार, कायदे, रेले, तिहाई, गत, तुकडे, चलन, पारंपरिक व घराणेदार बंदिशी, चक्रदार यांचे वादन केले ताल त्रितालात तिस्त्र जाती पेशकार, कायदे, रेले, तिहाईतील तबलावादनाने तालाभिषेक कार्यक्रम रंगला
त्यामुळे प्रशासनाला शेजारीच असलेल्या विहिरीतून पाणी उपसावे लागले या परिसरातून पुन्हा पाणी उपसून ते मुख्य पंपहाउसच्या विहिरीत टाकावे लागणार आहे
परंतु, सध्याचे पोलिस आयुक्त प्रभारी आहेत ८० ते ९८ सेमी आकाराचे आणि परवडतील अशा किमतीत बाजारात आणण्यात आले आहेत
पंक्चर काढण्यासाठी थांबलेल्या कारमधील हजारो रुपयांचे घड्याळे चोरट्यांनी हातोहात लंपास केल्याची घटना त्र्यंबकनाका परिसरात घडली त्यामुळे विशिष्ट दिवस ठरवून या दिवशी विशिष्ट वाहनांचीच तपासणी करण्याचा प्रयोग पोलिसांकडून राबविण्यात येणार आहे
घटनेची माहिती मिळताच शहरात नाकेबंदी करण्यात आली तसेच या आंदोलनाला वेसण घालण्यासाठी शहरातील महत्त्वाचे रस्ते बंद केले
स्वच्छ भारत अभियानांतर्गत उच्चाधिकार समितीच्या मुंबई येथील बैठकीत प्रकल्पाची सविस्तर चर्चा झाली शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं आज पहाटे पुण्यात किडनी विकारानं निधन झालं
परिणामी भक्ष्याच्या शोधात ते गावानजीकच्या जनावरांना हल्ले करून आपले लक्ष्य करीत असल्याचे विलास डोंबले यांनी सांगितले फोनमध्ये ६४ जीबी इंटरनल स्टोरेज मिळतो
अशा वेळी तुमचे केस आणि त्वचेची काळजी कशी घ्यावी, या संदर्भात एका अनोख्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे पण, रंग खेळताना त्वचेची आणि केसांची योग्य ती काळजी घ्यायला लागते
अकाउंटवरील माहिती घेतली तर त्याला त्या अकाउंटला लिंक असलेला मोबाइल नंबर मिळत असे अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्युप्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार असून आज बुधवारी सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आहे
या विभागातील दगडखाण मालकांनी नाले बुजवल्यामुळे परिसरात सर्वत्र पाणी साचले हा कार्यकाळ संपल्यामुळे नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू झाला आहे
प्रशासनाची ही चूक अनेक कुटुंबांसाठी अडचणीची आहे शरद सहकारी साखर कारखान्यात आतापर्यंत कामगार भरती केलेली नाही
एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नागपुरात आलेल्या महंताला मारहाण करणारा लोहमार्ग पोलिस अद्यापही फरार आहे एका पोलिसावर चोरट्याने चाकूने हल्ला करूनही पोलिसांनी त्यांना अटक केली
नोकरी व्यवसायात चंचलता ठेवू नका नोकरी व्यवसायात संभ्रमित होऊ नका
पहिल्या सर्वसाधारण यादीत ५० हजार ६२३ विद्यार्थ्यांचा समावेश होता थेट द्वितीय वर्षाच्या प्रथम फेरीनंतर या केंद्रावर ५४६ प्रवेश निश्चित झाले असून आता दुसऱ्या फेरीलासुद्धा विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे
हे विधेयक बऱ्याच काळापासून रखडलेले होते गेल्या दोन वर्षांपासून हे विधेयक राज्य सभेत रखडलेले होते
काही दिवसांपासून तो महाविद्यालयातही गेला नाही असं सांगण्यात येत आहे कोणत्याही विद्यापीठांमध्ये अभ्यास मंडळे, विद्वत परिषद व व्यवस्थापन परिषद स्थापन झालेली नाही
ही झाली आत्ताची परिस्थिती मात्र, आधीचा बाइट दाखवण्यात आला
असे अनेक प्रश्न कुलकर्णी यांनी उपस्थित केले आहेत असा सवाल कुलकर्णी यांनी केला आहे
आता सव्वा वर्षानंतर मात्र शिक्षण समिती अस्तित्वात येणार असून, त्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत त्यामुळे सव्वा वर्षानंतर पालिकेत शिक्षण समिती अस्तित्वात येणार असून, त्यासंदर्भातील प्रस्ताव आता शिक्षण विभागाकडून महासभेवर पाठविण्याची तयारी सुरू आहे
समीर वर्माची आगेकूचऑरलिन्स भारताच्या समीर वर्माने ऑरलिन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली मनीष या जेईईई च्या अॅडव्हान्स परीक्षेत उत्तीर्ण झाला मात्र रमेश अॅडव्हान्स परीक्षेत नापास झाला होता
आनंदच्या मृत्यूने शिरपूरकर कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे शेकडो विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही
मराठवाड्यात तुरीचे पीकही मोठ्या प्रमाणात घेतले जाते १५ स्पर्धकांची बिग बॉसच्या घरात धमाकेदार एन्ट्री झाली आहे
पण तरीही बीसीसीआयची चिंता अजूनही संपलेली नाही तो वाचवण्याचे कल्याण हेरिटेज सोसायटीने प्रयत्न केले, पण ते यशस्वी ठरू शकले नाहीत