text stringlengths 0 6.48k |
|---|
या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले जावेद हा तिचा पाठलाग करून छेड काढत होता |
गावात असुरक्षितता निर्माण झाली आहे परंतु स्फोटकांची हाताळणे आणि सांभाळणे याचे ज्ञान नसल्याने अनेकवेळा स्फोट होऊ लागले |
केंद्र सरकारलाच, रस्त्यावर राहणाऱ्या निराधारांना थोडाफार आधार देण्याचा विचार करावासा वाटला सोबतच कुटुंबाला शक्य ती मदत उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं |
आता पाणी न घालता तो भात बारीक वाटून घ्या शेट्टींनी केंद्र, राज्य सरकारवर तोफ डागत केंद्र सरकारच्या धोरणांची चिरफाड केली |
अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी येथील श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले अशा स्वरूपाचा व्यवसाय कोकणातील गावागावांत करता येईल |
त्यामुळे महापालिकेनेदेखील ४८२ आरक्षणांपैकी तातडीने संपादित करण्याची आवश्यकता असलेली २०० आरक्षणे ही प्राधान्यक्रमाची ठरवून मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे शहरात मनपाने ५० हॉकर्स झोन प्रस्तावित केले आहेत |
नागपूर मेट्रोत ग्रेटवॉल सर्व्हिस लिमिटेड या कंत्राटदाराच्या माध्यमातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आतापर्यंत केंद्राच्या नियमानुसार वेतन देण्यात आले विजय पगारदेखील मागील सात महिन्यांपासून दीर्घ सुट्टीवर आहेत |
बँकेने एकूण व्यवहाराचा १६०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे पाण्याचा मारा सुरू झाल्याने आग विझण्यास मदत झाली, पण धुरही वाढला |
दिलेल्या तक्रारीनुसार, कदम कुटुंबीय ८ ते १० जुलै दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली गावाकडच्या गोष्टी यासारख्या मालिकेत देखील काम केलं |
त्यामुळे जम्बो सेंटरची गरज आहे, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं आहे पुण्यात जम्बो सेंटरची गरज आहे का? |
जबरदस्त कनेक्टिविटी मिळावी यासाठी लॅपटॉपमध्ये आणि ब्लूटूथ कनेक्टिविटीसाठी रेडमी ९ मध्ये, वायफाय, ब्लूटूथ आणि मायक्रो यूएसबी पोर्ट यासारखे ऑप्शन देण्यात आले आहे |
जागतिक पातळीवर श्रीमंतांच्या यादीत असलेले भारतीय उद्योजक अंबानी बंधू यांनी रामोजी फिल्म सिटीबद्दल गेल्या काही वर्षांपूर्वी गौरवोद्गार काढले होते विजय मौर्य यानं यात मुख्य भूमिका साकारली होती |
यंदाचा गणेशोत्सव २५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे २८ एप्रिल रोजी सुरू होणारा हा सोहळा १ मे रोजी संपणार आहे |
ठाणे खाडी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणामध्ये कांदळवनाची जंगले असून किनारपट्टीय नियमन क्षेत्रानुसार हा भाग संरक्षित आहे वसई पूर्वेकडील मौजे राजावली येथील वनजमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून बैठ्या चाळींचे अनधिकृत बांधकाम झाले आहे |
दिवाळीच्या दिवशी सकाळी लवकर उठून विवान आणि वंशिकाने अभ्यंगस्नान केलं तर मोठ्या आकाराचे १७० ते २०० रुपयांना मिळते |
आपल्याला पुन्हा कसोटीत गोलंदाजी करता येईल का, असा यक्षप्रश्न त्याच्या मनात घर करून राहिला होता सावनी रवींद्र यांना सादर केलेल्या या रचनांना रसिकांनी दाद दिली |
त्यावेळी या तरुणीची ओळख मेहबूब इब्राहिम शेख याच्याशी झाली त्यामुळे वीजबिलातही उपसा सिंचन योजनांना दिलासा मिळेल, याकडे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष वेधले होते |
आग आता खूपच जवळ आली होती यामुळे ग्राहक मेटाकुटीला आले आहेत |
सकाळी नऊला निगडीच्या भक्तीशक्ती समूह शिल्प चौक आणि भोसरी चौकातून या बस सुटणार आहेत शुक्रवारी अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता सकाळी १० ते १२ वाजता गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे |
मात्र, त्या तुलनेत भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही मराठा क्रांती मोर्चा आणि शिवसेना असा कोणताही संघर्ष नव्हता |
कमी भाड्यात रूम दिल्या जात असल्याने अशा अनैतिक प्रकारांना ऊत आला आहे लॉजिंग व्यावसायिकांनाही या घटनांमुळे बदनामीला सामोरे जावे लागत आहे |
कॅबिनेटच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर याविषयाचे पत्रक राज्य मंडळाच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आले होते लवकरच हा आराखडा मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवण्यात येईल |
म्हणूनच की काय आता तब्बल २४३ नवीन टीव्ही चॅनल्स येणार आहेत, अशी बातमी आहे सुमारे २४३ आणखी चॅनल्सही टीव्हीवर येण्याच्या बेतात आहेत |
मावळ तालुक्यातील कान्हे गावात ही घटना रविवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली काश्मीरमध्ये सार्वमत घेण्याची सूचना ते ज्या समितीला करत आहेत त्या समितीच्या कार्यकक्षेबाहेर हे विषय आहेत, असे ते म्हणाले |
१० वाजता कबड्डी प्रशिक्षण शिबिराचा समारोप होणार असून, यावेळी शिबिरार्थींना प्रमाणपत्रे देऊन यावेळी गौरवण्यात येणार आहे विभागीय क्रीडा संकुलात या उपक्रमाचा समारोप होणार असल्याची माहिती भाऊसाहेब गवळी यांनी दिली |
आता एकदम काय झालं? दोन पीडित महिलांना सोडून देण्यात आले |
शहरात कचऱ्याचे साम्राज्य आहे भूषण कटककर आणि मैथिली आडकर या वेळी उपस्थित होते |
जिल्ह्यातील या प्रकारची यंदाची ही पहिलीच घटना जिल्ह्यातील अशाप्रकारची ही पहिलीच कारवाई ठरली आहे |
जागामालकाच्या अनधिकृत बांधकामाबाबत आरटीआयअंतर्गत माहिती मिळवून वीरा यांनी पालिका प्रशासनाकडे तक्रार नोंदवली होती उद्या तुम्हीही कुणाला तरी मदत करण्याच्या पात्रतेचे व्हायचे आहे, याची जाणीव तुम्ही ठेवा |
जे कर्मचारी कामात कुचराई करतील त्यांना कमी केले जाईल त्यात बांधकाम व्यावसायिकांना जाचक वाटणाऱ्या रिटेनिंग वॉलच्या नियमावलीला फाटा देण्यात आल्याचा आरोप तुपे यांनी केला आहे |
आगामी विधानसभेत काँग्रेससोबत आघाडी होणार किंवा नाही हे आज सांगू शकत नाही विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी होईल का, असे विचारले असता या बाबत आताच काही सांगू शकत नसल्याचेही ते म्हणाले |
६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज मिळणार आहे तर, ३२ जीबी इंटर्नल स्टोरेजची किंमत ६,१९९ रुपये आहे |
शिवाय या भूखंडाला एमआरटीपी कायद्यातील तरतुदी लागूच होत नाहीत, असा युक्तिवाद कंपनीतर्फे ज्येष्ठ वकील एस तो सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई देखील झाली आहे, असे जगताप यांनी सांगितले |
मराठवाड्यात तुरीचे पीकही मोठ्या प्रमाणात घेतले जाते या केंद्रांवर तुरीची खरेदी करण्यात येत आहे |
त्यानंतर आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या मांडला आक्रमक आंदोलकांनी क्रांती चौकात ठिय्या मारला |
कॉलेमधील नाट्यशास्त्र विभाग आणि महाराष्ट्र कलोपासक, पुणे यांच्या विद्यमाने पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे हे फोटो पाहून सुशांतचे चाहते देखील भावुक झाल्याचं पाहायला मिळालं |
सहाजिकच त्याचा रोख होता तो माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कोहली यांच्यातील मतभेदाकडे त्याचा फायदा होत आहे |
या महिलांना सुटकेनंतर रोजगाराची संधी मिळणार आहे, अशी माहिती अधीक्षक बी त्यामुळे अनेक महिला अधिकारी काम करून दाखविण्याच्या संधीची वाट पाहत आहेत |
विद्यापीठ अनुदान आयोगाची समिती स्थापन अंतिम निर्णय लवकरच होणार भविष्यात बहुपदवी सुविधेचीही शक्यता पावसामुळे गेल्या पंधरा दिवसांत घाट क्षेत्रात चार वेळा रेल्वे मार्गावर दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत |
लंडन हायकोर्टाच्या या निर्णयामुळे विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे ब्रिटन कोर्टाच्या या निर्णयामुळे विजय मल्ल्याचा प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे |
पंचायत राज व्यवस्था राबवण्यात महाराष्ट्र हे सर्वांत पुढारलेले राज्य आहे या मंचावरील चित्रफीतींमध्ये प्रादेशिक चित्रफीतींना वाढती मागणी असल्याचे निरीक्षणही यूट्युबने नोंदवले आहे |
टोळीनं हल्ला केला त्यावेळी त्या घरात होत्या आरोग्याच्या दृष्टीने हा आहार लाभदायक असल्यामुळे अनेक तरुण मुलेही हा पर्याय निवडताना दिसतात |
६ एप्रिलपासून आम्ही विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग घेण्यास सुरुवात केली आहे मला मिळालेल्या आदेशाप्रमाणे मी शाळेवर रुजू झालो आहे |
त्यामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सभासदांच्या मुलांसाठी मार्गदर्शन, अभ्यासिका याचा देखील समावेश असेल त्यामुळे गांधर्व महाविद्यालय मंडळ या संस्थेला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत |
अशोक चव्हाण, हर्षवर्धन पाटील यांनीही प्रयत्न केले तसेच तिच्यामार्फत मुलीची समजूतही काढण्याचा प्रयत्न केला |
या दौऱ्यात ३ टी२० सामने आणि ३ वनडे सामने होतील दोन्ही संघात ३ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे |
विहीरीचे खोदकाम करताना ३५ फुटावर पाणी लागले आहे तर सालेकसा तालुक्यातील दरेकसा ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या बंजारीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नाल्याचे पाणी वाढल्यामुळे गावात पूर शिरण्याची भीती निर्माण झाली आहे |
मुकेश वराडकर, निलेश उगाले व सचिन पाष्टे यांचा सरस खेळ हे त्यांच्या जेतेपदाचे वैशिष्ट्य! अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये आलोक नाथ यांनी सुसंस्कृत, संस्कारी, घरंदाज वडिलांची भूमिका साकारली आहे |
हे ग्रहण दक्षिण भारतात काही ठिकाणी कंकणाकृती दिसणार असले तरी, पुण्यासह संपूर्ण भारतात खंडग्रास दिसणार आहे ग्रहणावर ढगांचे सावटदक्षिण भारतात आज (२६ डिसेंबर) कंकणाकृती आणि पुण्यासह उर्वरित भारतात खंडग्रास ग्रहण दिसणार आहे |
पाकिस्तान दहशवादाच्याविरोधी असून भारताशी अधिक चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी पाक अर्थपूर्ण चचेर्स उत्सुक असल्याचे ते म्हणाले पाकिस्तान दहशतवादाविरोधात पावले उचलणार असेल, तर भारत पाकसोबत अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यास तयार आहे |
ती जिंकणं भारतासाठी खास होतंच, पण न्यूझीलंडविरुद्धची मालिका खिशात टाकायचीही नामी संधी भारताला होती गगनयान २०२२ मोहिमेत अंतराळवीर पाठवण्यात येणार आहेत |
महापालिकेचा दर्जा रद्द करा व ग्रामपंचायत जाहीर करा, असा उपरोधिक टोला पोवार यांनी लगावला चौथीत असताना स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल अवघ्या दोन मार्कांनी हुकला, याची खंत आजही त्याच्या बोलण्यात जाणवते |
दुडकीकर ऐवज दरोडेखोरांना देत नव्हते आर्थिक तपशील सादर केला नाही, तर संबंधित संस्थेच्या परदेशी देणग्या स्वीकारण्याच्या नोंदणीचे नूतनीकरण मंजूर केले जाणार नाही |
मात्र यावर काहीतरी तोडगा काढण्याची मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे ग्राहकांच्या तक्रारी सोडवाव्यात आणि त्यांना दिलासा द्यावा, या हेतूने या मेळाव्यांचे आयोजन जिल्ह्यात करण्यात येत आहे |
या भागांत मोठ्या संख्येने नागरिक अडकून पडले आहेत ६ टक्के मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात करोनामुळे १५८१ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे |
त्यामुळे केंद्र शासनाचा तसेच कर्मचारी भरती आयोगाचा निर्णय चुकीचा व अन्यायकारक आहे असा युक्तीवाद याचिकाकर्त्याचे वकील अमोल चाळकपाटील यांनी केला तर, एमसीसीद्वारे राबविण्यात येणाऱ्या ऑल इंडिया कोट्याच्या प्रवेश प्रक्रियेत गोंधळ निर्माण झाल्याने काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे |
रविवारी अमेरिकेत ५० लाख करोनाबाधितांची संख्या नोंदवण्यात आली पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत फुलंब्री, वैजापूर आणि खुलताबाद तालुक्यातील १६२ गावांनी सहभाग नोंदविला आहे |
फूटपाथवर चालणाऱ्या माणसांवर कोसळले तर अपघात होऊ शकतो याची महापालिका अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी महापालिकेने रस्त्याचे डांबरीकरण करावे ही विनंती |
लेखकाला स्वातंत्र्यपूर्व शतकाबद्दल विशेष ममत्व आहे हे चित्र बदलण्याची गरज आहे |
शहरातील अनेक रात्रशाळांमध्ये सोयीसुविधांचा अभाव असून या शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी ‘मासूम’ काही वर्षांपासून काम करीत आहे गजानन महाराजांच्या समाधी शताब्दी वर्षानिमित्त ४ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे |
दडपण झुगारून खेळा, असा सल्ला न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने आपल्या सहाकाऱ्यांना दिला पावसाळ्यानंतर अवस्था वाईटअनेक रस्त्यांवर पावसाचे पाणी साठते |
मालमत्ता कराच्या थकबाकीसोबतच त्यावरील दंडव्याजाची थकबाकीही वाढत आहे त्यामुळे मूळ मिळकत कर आणि शास्तीकरामध्ये थकित रकमेचे प्रमाण वाढले आहे |
प्रामाणिकपणा, जिद्द, व मेहनत याशिवाय यशाला गवसणी घालणे अशक्य असल्याचे सांगितले सुरुवातीला प्रकल्पाचा मार्ग खडतर होता |
फक्त मेहनत करायची आणि प्रामाणिकपणाने सादरीकरण करायचं एवढंच आम्ही करणार आहोत मेहनतीचं फळ आम्हाला मिळालं |
मुंबई, पुणे, नाशिक, हैदराबाद, बेंगळुरू, गोवा मार्गावर खासगी ट्रॅव्हल्सचे दर चौपट आहेत रिक्षाचालकांच्या कारभाराला वैतागून अनेक प्रवाशांनी सध्या खासगी प्रवासी वाहनांचा पर्याय निवडला आहे |
पादचारी पूल व्हावा, या मागणीसाठी रेल्वे आणि महानगरपालिकेकडे सातत्याने मागणी होत होती त्यांच्या बैठकीत रेल्वे अधिकाऱ्यांकडे स्ट्रक्चरल ऑडिटसह पूलाची फेर उभारणी करण्याची मागणी करण्याचा निर्णय झाला |
५ रुपये शुल्क आकारले जाते यासाठी ५,५०० रुपये फी देखील भरली |
ही जमीन एमआयडीसीकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यावेळी पन्नास लाख रुपये दिल्यास आमदारांचेही मतपरिवर्तन व्हायचे |
राष्ट्रवादीत तर सुप्रिया सुळे पहिल्या फळीतल्याच नेत्या आहेत त्या महिलेला पहिल्या तीन मुली आहेत |
तसेच दहा टक्क्यांपर्यंत पाणीसाठा असणाऱ्या धरणांची संख्या नऊ झाली आहे सध्या धरणातून रोज नऊ ते दहा दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते |
वार्षिक आकडेवारीनुसार नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या वर्षी ५७ खुनाचे गुन्हे घडले होते २०१२ मध्ये नवी मुंबईच्या हद्दीत खुनाचे एकूण ५७ गुन्हे दाखल झाले |
त्यामुळे येथील नागरिकांना सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे त्यांना सर्वत्र समानता पाहिजे असते |
कांचनवाडी येथील गट क्रमांक १९ मधील १७ एकर जागा पूर्वीच विद्यापीठाला उपलब्ध करून देण्यात आली आहे त्याच यंत्रावरून परीक्षा दिली जाते |
खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांची बाजारात गर्दी सुरू होते शाळा पुढील आठवड्यात उघडणार असल्याने शालेय साहित्य खरेदीसाठी विद्यार्थी आणि पालकांनी रविवारी बाजारपेठेत गर्दी केली |
तर न्यूट्रॉनची गती कमी करण्यासाठी गतिरोधक म्हणून ग्रॅफाइट योग्य वाटले होते सोबतच रंगरंगोटी करताना जमीन, पाणी आणि आकाश यांची निवड करण्यात आली |
नागपूर येथील माओवाद्याचे वकील आणि दिल्लीतील एका व्यक्तीच्या घरी छापा घालण्यात आला आहे राजस्थानात विवाहप्रसंगी वधूवराच्या मस्तकी लोंबतील अशा पद्धतीने कवड्या बांधल्या जातात |
तो म्हणजे, अर्जेंटिनाचा लिओनेस मेस्सी अर्जेंटिनाच्या मेस्सीने गेल्या वर्षी वर्ल्डकपा अंतिम फेरीत धडक मारली होती |
या बिबट्याचे वय एक वर्षे आहे तो प्राणी बिबट्या असल्याचा प्राथमिक अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे |
त्यामुळे नागपूरवरून रेल्वेने पुण्याला जाता येत नाही नागपुरातून वांद्रेसाठी नियमित कोणतीच गाडी जात नाही |
सहभागी होण्यासाठीची अंतिम तारीख २८ जुलै आहे तो धागा पकडून तिचं विधान होतं |
त्या आरोपाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे या प्रकरणी चौकशी व्हावी, अशी मागणी केली |
त्यानंतर ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांनी भारताला दीडशे धावांचा टप्पा पार करून दिला रहाणे तंबूत परतल्यानंतर विराट व दिनेश कार्तिकनं सर्व सूत्रे हाती घेत भारताचा विजय साकार केला |
मंत्र म्हणून पूजन करताना अनावधनाने झालेल्या चुकांबद्दल श्रीकृष्णाकडे क्षमायाचना करावी मंत्र म्हणून श्रीकृष्णाला यज्ञोपवीत अर्पण करावे |
समाजात आपण एक आहोत, एकमेकांना मदत केली पाहिजे याची आठवण पोलिस करून देतात दरम्यान सीआरपीएफच्या ४० आणि ९० या दोन बटालियनच्या जवानांना घटनास्थळी रवाना करण्यात आलं आहे |
पालिकेकडे जवळपास २०३ आरक्षणासाठी १२७ च्या नोटसिा प्राप्त झाल्या असून वर्षभरात त्यावर कारवाई करायची आहे गेल्या २० वर्षांपासून आरक्षति जमनिी संपादति न केल्याने जवळपास २०३ जमीनमालकांनी पालिकेला १२७ च्या नोटसिा बजावल्या आहेत |
एप्रिलमध्ये परिस्थितीचा तिढा असा होता की, या महिलांना पुन्हा बाहेरही सोडता येणार नव्हते दुसरं म्हणजे ती मिळणंच फार कठीण होतं |
पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी उज्ज्वला कोळसे यांच्याकडे अतिरिक्त सीईओ पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे बेंचपुढे दाखल असलेल्या सर्व केसेसमध्ये थेट पाच महिन्यांची तारीख देण्यात आली आहे |
नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे राज्य सरकारने कोविड स्थिती आणि शाळा व्यवस्थापन तसेच पालकांचा सल्ला घेऊन त्यानुसार निर्णय घ्यायचा आहे |
माजी पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शेंडे यांचे नामांकन काही महिन्यांपूर्वीच पाठवले होते कौटुंबिक वातावरण काहीसे तणावग्रस्त राहू शकेल |
९ टक्के महिलांमध्ये तंबाखूचे व्यसन असले तरी, अल्कोहोलचे प्रमाण अत्यल्प आहे दरम्यान मंगळवारी सांयकाळी झालेल्या पावसाने केवळ दोन सामने होऊ शकले |
अर्थात तमाम भारतीयांप्रमाणे मितालीही संघाच्या वर्ल्डकपमधील एकूण कामगिरीकडे आश्वासक दृष्टिने बघते खेलो इंडियाच्या यशानंतरचे हे पुढचे पाऊल असून, यामुळे देशभर सर्वच क्रीडा प्रकारांना चांगले दिवस येणे अपेक्षित आहे |
नागरिकांच्या सोयीसाठी शहराच्या विविध भागांत नावनोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे हे कोकेन त्याने परदेशातून आणल्याचे चौकशीतून उघड झाले असल्याने यामध्ये मोठी साखळी असल्याची शक्यता आहे |
भाजप व शिवसेनेत ज्या विद्यमान नगरसेवक तसेच कार्यकर्त्यांची तिकिटे निश्चित आहेत त्यांनी मात्र जोरात प्रचार सुरू केला आहे एवढेच नव्हे, तर या योजनेत सहभागी असलेल्या सभासदांचा मेळावाही घेतला जातो |
या युद्धावर आधारीत उरीसर्जिकल स्ट्राईक हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आलेला आहे, तो निश्चीतच सर्व देशवासीयांसाठी अभिमानास्पद आहे किल्ले, राजवाडे, महाल यांच्या पार्श्वभूमीवरचं हे शूटिंग फारच सुंदर झालं आहे |
सिंचन विभागांतर्गत ५२ सिमेंट बंधाऱ्यांच्या मंजुरी प्रकरणात आर्थिक गैरप्रकार झाल्याच्या आरोप ते म्हणाले, मी महापौर असताना या रस्त्यासाठी एक कोटींची तरतूद केली, आता कंत्राटदाराला वर्कऑर्डर देखील देण्यात आली आहे |
त्यांच्या या जाणिवेवर फुंकर घालण्याचे काम त्यांचे असंख्य माजी विद्यार्थी व हितचिंतक सध्या करीत आहेत या पार्श्वभूमीवर या पत्रात असं म्हटलंय की, काही जण स्वतचे राजकीय हित साधण्यासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहेत |
हे पत्र व्हायरल झाल्याबद्दल मंगळवारी मातोंडकर यांनी खेद व्यक्त केला आहे आज हे पत्र जाहीर झाल्याबद्दल उर्मिला मातोंडकर यांनी खेद व्यक्त केला आहे |
पुढील दोन दिवसांत हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे पुढील दोन दिवस हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे |
यामुळे तुमच्या डान्स स्टेप्ससाठी नक्कीच काही मदत मिळू शकेल त्यासाठी महाराष्ट्र टूर ऑर्गनायझर्स असोसिएशनच्या मदतीतून पर्यटनाला चालना देण्यात येत आहे |
दोन वर्षांपासून गणवेश मिळत नसल्याने कामगारांनी अंगावरील शर्ट काढून महामंडळाच्या या धोरणाचा निषेध केला पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रमण दिसले, तर त्याच्यावर कठोर कारवाई करावी |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.