text
stringlengths
0
6.48k
त्यापैकी ६५ पदे भरलेली आहेत सुपर स्पेशाल‌िटी हॉस्प‌िटल्ससाठी नियम कायम राहणार आहेत
याबाबतचे वृत्त मटामध्ये प्रसिद्ध होताच महापालिकेचा उद्यान विभाग जागा झाला अलिकडच्या काळात घडलेल्या दोन तीन घटनांवरून महापालिकेच्या राजकारणात एमआयएम दिशाहीन झाल्याचे चित्र अधिकच गडद होताना दिसत आहे
उद्या, शुक्रवारी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या यंत्रणेस प्रारंभ होणार आहे आता विरोधी पक्षाचे नेते ५ प्रमुख नेते उद्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत
यापूर्वी पनवेल नगरपरिषद असताना सर्वपक्षीय नेतेकार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटना, संस्था कधीहीकुठेही होर्डिंगबॅनरबाजी करत होते तर, पनवेल आयुक्तांच्या पाठीशी नेहमी राहणाऱ्या आणि त्यांच्या पाठिंब्यासाठी एकजुटीने लढणाऱ्या शहरातील स्वयंसेवी संघटनेनेही या बदलीविरोधात दंड थोपटले आहेत
नात्याची, नात्यातील विश्वासाची हीच तर कसोटी असते अर्थात यासाठी सामाजिक आणि भौगोलिक समीकरणासोबतच निष्ठांचाही विचार करण्यात येत असल्याचे दिसून येते
पोलिसांसाठी पायाभूत सुविधा, सीमा क्षेत्रे आणि पोलिस दलांचे आधुनिकीकरण यांवर भर देण्यात आला आहे भूमिगत असलेल्या या मलनिसारण वाहिनीचे चेंबर तुंबल्यामुळे रस्त्यावर मलनिसारण वाहिनीतील दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर पसरले जाते
जगभरातील दहशतवादी कारवाया या जन्मभूमीशी जोडलेल्या आहेत, अशी सणसणीत चपराक नरेंद्र मोदी यांनी पाकला नाव न घेता लगावली मात्र, पैसे मिळताच संबंधित व्यक्तीने मोबाइलच बंद केला
मात्र ही बाब वेळीच समजली आणि डमी उमेदवाराचा डाव फसला मात्र, फसवणुकीचा हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली
शाळाकॉलेज परिसरात गुटखा, तंबाखू आणि सिगारेटची विक्री करणाऱ्यांविरोधात काळाचौकी पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे गेल्या महिनाभरात शाळा, कॉलेज परिसरातील पानटपऱ्यांवर जोरदार कारवाई करण्यात आली असून अडीचशेहून अधिक ड्रग्जविक्रेत्यांची धरपकड करण्यात आली आहे
फ्लॅटमधून तीन महिलांसह आणखी एकाला अटक केली आहे त्यावेळी तीन दरोडेखोर घरात शिरले असल्याचे तिला दिसले
सदर परिसरात रस्ता नसल्यामुळे येथील रहिवाशांना पावसाळ्यात चिखलातून येजा करावी लागते अर्थात या नियम मोडणाऱ्यांना पकडण्यात सीसीटीव्हींचीही मोलाची मदत झाली आहे
काही खासगी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ झाली तीन महिन्यापूर्वी अर्धा रस्ता खचल्यामुळे वाहन किंवा पादचारी पडून दुर्घटना होण्याची शक्यता होती
या गुन्ह्यातील आरोपींच्या मागावर आमची पथके आहेत आरोपींच्या मागावर पथके गेली आहेत
प्राप्तिकरची धाड पडेल हे स्वप्नातही वाटले नव्हते, प्राप्तिकर विभागाच्या कारवाईवर मुश्रीफ म्हणाले संघ विचारांच्या सहकारी बँकांचे काम सर्वांना परिचित आहे पण त्यामागील शक्ती वसंतराव आहेत
खासदार अनु आगा, सारंग यादवडकर यांनी या संदर्भात न्यायधिकरणाकडे दाद मागितली आहे जिल्हा ग्राहक मंचाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास ग्राहकांना राज्य आयोगाकडे दाद मागता येते
त्यातील कैक आरोपी फरार असून त्यांचा काहीही आगापिछा लागलेला नाही हे ठिकाण त्यांच्या नावाने ओळखले जावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली
मात्र हा कचरा उचलण्याची तसदी केडीएमसीने घेतलेली नाही सदर राडारोडा उचलायचे कष्टसुद्धा महापालिकेच्या संबंधित खात्याने घेतलेले नाहीत
दिवसाची सुरुवात उत्साहात करा २० दिवस हे अभ्यासक्रम घेण्यात येतील
तेव्हापासून या शाळेत अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले शेकडो विद्यार्थी अशा प्रकारच्या शाळेतच शिक्षण घेत आहेत
याचिकाकर्त्यानुसार, शहरातील गंगाजमना व इतर भागांतून पोलिसांच्या कारवाईत अल्पवयीन मुलींची वेश्याव्यवसासयातून सुटका करण्यात येते त्यानंतर देशपांडे, शौनक अभिषेकी आणि जयतीर्थ मेऊंडी यांच्या गायनाचा त्रिवेणी संगम हा कार्यक्रम होणार आहे
मात्र, आता खुल्या बाजारात केरोसिन उपलब्ध होणार असल्याने केरोसिनचा काळा बाजार रोखणे शक्य होणार आहे एकीकडे ते मेटाकुटीला आले असताना आता तर खुल्या बाजारात केरोसिनची विक्री होणार असल्याने केरोसिन परवानाधारकांच्या अडचणी वाढल्या आहेत
आता पुढील कार्यवाही होईल त्यानंतर पुढील कार्यवाही होईल
आवक कमी झाल्यानंतरही बाजारभावात मात्र वाढ न होता बाजारभाव घसरले आहेत मात्र, बाजारात आवक झाल्याने आणि तुलनेने मागणी कमी असल्याने दर उतरले होते
खांबामुळे जीव वाचला वर्षा सकपाळ ही इमारतीच्या नर्सिंग होममध्ये काम करते फक्त स्वतःचा विचार करणे चुकीचे आहे
चंद्रशेखर बटकडली यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला आठवडाभर सेवा उशिरानेच आगामी आठवडाभर मुंबई सेवा उशीरानेच मिळणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे
त्यामुळे भूरचनेचा, खनिजांचा, बाह्य वातावरणाचा अभ्यास, कोणत्या स्वरुपात पाणी आहे ह्याचा शोध घेणे शक्य झाले असते मात्र भूगर्भातील पाणी साठा खोल गेला आहे
कॉलेजांवर कारवाईची करण्ची मागणी राज्य सरकारकडे करण्यात येईल,’ असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष राकेश कामठे यांनी सांगितले कमावलेले ज्ञान इतरांपर्यंत पोहचवण्याचा वसा घेतला
अमरहिंदचा बचाव ही भक्कम होता काही नद्यांना पूर आल्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे
ठाण्यात विष्णू नगर भागात गोखले मंगल कार्यालयाजवळ दोन हातांची उभी गणेशमूर्ती असून ती १९७३ मधील आहे यामध्ये शाडूची मूर्ती, कागदपुट्ठे यापासून केलेली सजावट आणि सामाजिक देखाव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या कांजूरमार्गमधील शिवशक्ती गणेशोत्सव मंडळाचा समावेश आहे
येत्या दोन दिवसात वेतन कपातीचा मुद्दा निकाली काढून हजेरीपटानुसार वेतन काढण्याचे प्रशासनाने मान्य केले आहे तसेच तिच्यावर शस्त्रे खरेदीविक्री करण्याचाही आरोप आहे
गॉन गेम सीरिजचं चित्रीकरण घरीच करण्याचा अनुभव कसा होता? दिवाळी सणाचे औचित्य साधून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा हा नवा फंडा अनेक उमेदवार आजमावून बघत आहेत
दि एक्स्प्रेस ट्रिब्युनच्या वृत्तानुसार, हृदयाच्या आजारामुळे गेल्याच महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते हे दरही शंभरीपर्यंत पोहोचले आहेत
तसेच घटनेनंतर त्या पाच ते सहा दिवस लपून राहिल्या शिळफाटा भागात असलेल्या जय भोलेनाथ या डेअरीच्या तबल्यावर धाड टाकली असता तोही विनापरवाना दुधाची विक्री करत असल्याचे आढळले
पालिकेच्या ऐरोली, नेरूळ, बेलापूरमधील रुग्णालयांत डॉक्टरांची कमतरता आहे महापालिकेने ऐरोली व नेरूळमध्ये रुग्णालयाची इमारत उभी केली आहे
त्यामुळे सभागृहाचे मत विचार करून निर्णय घ्यावा यामुळे यंदा मान्सून नेहमीपेक्षा आधी यावा अशी प्रार्थना सरकारी यंत्रणा आणि सारी जनता करत आहे
यापूर्वी विदर्भाच्या विकासासाठी प्रयत्न केला गेला नाही मात्र, गेल्या दोन वर्षांत त्यासाठी सत्ताधारी शिवसेनेने कोणतेही प्रयत्न केलेले नाही
अर्चना पाटील यांनी सांगितले बिहारमधील राजकीय तणाव शिगेला पोहोचला आहे
खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही आर्थिक बाजू भक्कम राहील
पण, दिसतं तसं नसतं राव पण तसे होणार नाही
त्याच्यासोबत अन्य दोन साथीदार आहेत उदयनराजेंना अटक होण्याच्या शक्यतेमुळे हे प्रकरण संवेदनशील झाले होते
राष्ट्र सेवा दल, जनता दल यांच्यातर्फे भाई वैद्य यांना श्रद्धांजली वाहण्यात आली विनायक देशपांडे यांनी व्यक्त केले
हात लावेल त्या गोष्टीचे सोने होत होते यातील काही दागिने सोन्याचे होते
अशा प्रयोगशीलतेच्या मागे केंद्र सरकार खंबीरपणे उभे राहील व आवश्यक मदत निश्चित दिली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली केंद्र सरकार नक्की मदत देईल असा विश्वास आहे
धरणक्षेत्रांतही पावसाचा जोर कायम आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतर्फे आयोजित साखर परिषद २०२० च्या समारोप सत्रात ते बोलत होते
यातील शक्य तितक्या योजना नाशिक शहरात अंमलात येऊ शकतील काय? शहराच्या विकासात योगदान देण्यासाठी विविध योजनाप्रकल्पांचे अनेक पर्याय पुढे येत असले, तरी त्याचा प्राधान्यक्रम निश्चित करून त्यादृष्टीने पावले टाकावी लागतात
मुलाला अपघातनांतर दोन तास प्रथमोपचारही मिळाले नाहीत यापूर्वी झालाय मुलीचा अपघाती मृत्यूम मटल्या हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे
ही बॅग चोरणं चोरांसाठी मुश्कील असेल इम्युनोग्लोब्युलिन एम या टेस्टद्वारे करोनाबाधित रुग्णाच्या शरीरातील अॅक्टिव्ह विषाणूंची माहिती मिळते
आम्ही दोघेही अॅक्टर, त्यामुळे आमची मैत्री व्हायला वेळ लागला नाही खरं तर आम्ही मित्र जमलो होतो
मात्र अखेर सर्वच अडचणींवर मात करत नाटकाचा प्रयोग सुरू झाला त्यासाठी फाइल ट्रॅकिंग सिस्टिम उपयोगाची आहे
कारण तीन महिन्यांनंतर पहिल्यांदाच क्रिकेटची मालिका खेळवली जाणार आहे जवळपास ३ महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरूवात झाली
सकाळी आठ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला होणार सुरुवात कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी आज, गुरूवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात होईल
दुडकीकर ऐवज दरोडेखोरांना देत नव्हते सध्या व्हरायटी केटरिंग सर्व्हिसकडे असणारे डायनिंग कारचे टेंडर आता बदलण्यात येणार आहे
राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या आधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात विद्यार्थी निवडणुकांची धामधुम राहणार आहे आम्ही धर्म बदलला, हरणाबाईने राज मोहम्मद यास दत्तक घेतलेले नाही
दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चादेखील झाली त्यांच्या सुरक्षेसाठीची जीप नादुरुस्त झाल्याने पोलीस दुसरी जीप आणण्यासाठी गेले होते
महिंद्रच्या अभिषेक भोजनेची पकड करीत बँकेने सुरुवात झोकात केली त्यामुळे, विश्वाची सध्याची अवस्था कृष्णऊर्जेमुळे आली आहे का, असा प्रश्न या शोधामुळे उपस्थित झाला आहे
या प्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत पालकमंत्र्यांमार्फत मुख्यमंत्र्यांनीही या प्रश्नाची दखल घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले
कर्जमाफीसाठी सत्तेतून वारंवार बाहेर पडण्याच्या इशाऱ्याने शिवसेनेचेच हसू होत आहे यात शिवसेनेचेच हसू होणार आहे
प्रामाणिकपणा, जिद्द, व मेहनत याशिवाय यशाला गवसणी घालणे अशक्य असल्याचे सांगितले आव्हान पेलण्याची हिम्मत कोल्हापूरकरांत आहे
तसंच तिचा गळा दाबण्याचाही प्रयत्न केला केंद्र सरकारने नुकतेच कंपनीला पत्र लिहून युजर्सचा डेटा कशाप्रकारे सेव्ह केला जातो, याबाबत प्रश्न विचारले होते
त्यामुळे त्या विद्याशाखेतील ज्ञान व संगणकाचं ज्ञान याचा मिलाफ शिक्षणात असणं आवश्यक असतं हा निर्णय सपशेल फसला असून, वर्षाखेरीपर्यंतही विद्यार्थ्यांना गणवेश आणि साहित्य घेण्यासाठी पैसे देण्यात आले नव्हते
सध्या ही संख्या २०० ते २५०च्या दरम्यान असल्याची माहिती विमान कंपनीच्या सदस्यांकडून दिली जात आहे आम्ही आमच्या पद्धतीने तयारी करत असून, सर्वोत्तम कामगिरी करण्याचा विश्वास आहे, असे रूट यांनी म्हटले आहे
कचरा टाकून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी शासनाने नेमलेल्या संनियंत्रण समितीने शहरातील चार जागा निश्चित केल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी संनियंत्रण समितीच्या माध्यमातून महापालिकेने चार ठिकाणी जागा निश्चित केल्या
तेलोरे या अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला विभाकर तेलोरे यांनी आभार मानले
फॅमिली केअर रुग्णालय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, करोनामुक्त झालेल्या रूग्णांकडून जास्त पैसे घेतल्याचे लक्षात आल्यानंतर हे पैसे परत करण्यात आले महादू बंडू सावळे यांचे लेणापूर शिवारातील गट क्रमांक १० मध्ये शेत आहे
मोहन गायकवाड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते साटकमधूनच उमेदवारी हवी, असा आग्रह पक्षश्रेष्ठींकडे अनेक नेत्यांनी केला आहे
तेथे राहून नवीन काही तरी व्यवसाय करावा, असा तो विचार करीत होता खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे
हे रविवारी दुपारी एकच्या सुमारास पुनतगाव बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेले असता त्यांचा बुडून मृत्यू झाला इंदूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने आपले मत व्यक्त केले
यातून मिळणारा पैसा हा त्यांना त्यांच्या कॉलेजमधल्या प्रोजेक्टसाठी उपयोगी पडतो कॉलेजमध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्ससाठी या मुलांना या पैशांचा उपयोग होतो
बादुश नावाच्या ज्या गावात हे कारागृह आहे ते गाव पूर्णपणे उजाड झालेले आहे मात्र, १२ डिसेंबर २०१५ रोजी वैद्यनाथ साखर कारखान्याच्या परिसरात गोपीनाथगडाचे लोकार्पण करण्यात आले
स्तुतीसुमने उधळणाऱ्या मित्रांपासून दूर राहा दरम्यान, गुरुवारी सायंकाळपर्यंत अंतिम मतदार याद्या पालिकेच्या वेबसाइटवर अपलोड झाल्या नव्हत्या व पालिकेचा घोळ सुरूच असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले
बीसीसीआयने धोनीचा हा केक कटिंग व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला या मंडळासाठी आर्थिक तरतूदही केलेली आहे
त्यामुळे मृतदेहाची विटंबना किंवा मृतदेह बाहेर घेऊन जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही मृतदेहाची हेळसांड होऊ नये यासाठी संबंधित यंत्रणांनी खबरदारी घ्यावी
त्यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मकर अनेक क्षेत्रांत आपण अग्रेसर राहू शकाल मकर आपण विविध क्षेत्रांत अग्रेसर राहाल
१५ टक्के घट केली आहे त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी १२ जुलै रोजी जाहीर होणार आहे
वैयक्तिक समुपदेशनासाठीसुद्धा ते औरंगाबाद येथे उपलब्ध राहणार आहेत सोनकेसरे यांनी या चौकशीचे, तसेच त्याचे तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश सचिवांना दिले आहेत
राजमुद्रा ग्रुप व मैत्री महिला व्यासपीठ यांनी कार्यक्रमांचे संयोजन केले आहे बाहेरगावी राहात असलेल्या मुलाला आई दोनचार महिन्यांनी भेटली की लगेच म्हणते, किती बारीक झालास रे!
तिला पुढे इंजिनीअर व्हायचे असा निर्धार तिने केला आहे भविष्यात मला याच क्षेत्रात करिअर करायला नक्की आवडेल
तेव्हा क्रोएशियाला कमी लेखण्याची चूक इंग्लंडचा संघ करणार नाही मात्र क्रोएशिया आणि इंग्लंड हे युरोपातील देश आहेत हे विसरून चालणार नाही
कोर्ट पार्टी घेऊन जाण्यासाठी पोलिस मुख्यालयात आठ वाजता हजर राहण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत मी नर्मदेच्या खोऱ्यात गेले, तेव्हा डेडलीबाई, पिंजारीबाई या डाही झाल्या होत्या
फॉर्म्युला वनच्या पलिकडे काय सुरू असते हे सगळे यानिमित्ताने मला जाणून घेता आले त्यांच्या अटकेमुळे दुचाकीचोरीचे दहा गुन्हे उघडकीस आले आहेत
गरज आहे, ती तो त्रास स्वीकारून त्यावर मार्ग काढण्याची तिची आई दिवसरात्र एक करून कष्ट करते
जिल्हा परिषदेत ७३ सदस्य असून, एक जागा रिक्त आहे जिल्हा परिषदेमध्ये ७३ सदस्य असून एक जागा रिक्त आहे
इतर मंडळांच्या मानाने नागपूर विभागाने उत्तम कामगिरी केली आहे, असे नागपूर विभागीय परीक्षा मंडळाचे सचिव आर राज्याचे कृषी आयुक्त सुनील केंद्रकर यांनी या पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या पीक परिस्थितीची पाहणी केली होती
ही कटू आठवण विसरायला बहुदा दहा वर्षे लागतील तो काळ गेला, असं हळहळून सांगणारे विजय खातूंसारखे जाणते मूर्तीकारांना ही कला जगवायची कशी हा पेच पडला आहे
तर, रविवारी स्टार मोहन बाबू आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकर आपल्या मुलांसह शिर्डीला येऊन साई चरणी नतमस्तक झाले होते तर, रविवारी स्टार मोहन बाबु आणि त्याची पत्नी अभिनेत्री नम्रता शिरोडकर आपल्या मुलांसह शिर्डीला येऊन साई चरणी नतमस्तक झाले होते
तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला त्यानंतर आणखी एका हल्ल्यात बळी गेल्याची घटना घडली आणि शेतकऱ्यांच्या मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर झालेल्या ठिय्या आंदोलन केले
तर, भुयारातील दोन्ही बाजूंना असणा‍ऱ्या गटारावरील जाळ्या अनेक ठिकाणी तुटल्या आहेत यापैकीच काही जलस्रोत पावसाळ्यात ठिकठिकाणी संरक्षक भिंतींना धडका देत कर्दनकाळ ठरू लागल्याचे अभ्यासकांच्या निदर्शनास आले आहे
मात्र पहिल्या क्रमांक पटकावण्याची अपेक्षा नव्हती, असेही तो म्हणाला मंगेशकर यांनी या गीतांचे निरूपण करून, गीतांच्या निर्मितीच्या अनेक आठवणींना उजाळाही दिला
त्यांच्या बेकायदा कृत्यांना आळा घालण्यासाठी कारवाई सुरू आहे, असे लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले दहशतवादाविरोधात मोठी कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारनं हे पाऊल उचलल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत असलं तरी, सरकारकडून अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही
पेट्रोल रिक्षासोबतच डिझेल व ‘एलपीजी’वर चालणाऱ्या रिक्षांनाही परमिट देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे त्यामुळे आता या परवान्यांवर डिझेल किंवा एलपीजीवरील रिक्षाही चालविता येतील असे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी कळविले आहे
सामाजिक न्याय विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान हे दोन विषय इंग्रजीतून शिकविण्यात येणार आहेत गणित, इंग्रजी हे त्याचे आवडते विषय
रस्ते विकास प्रकल्पातून करण्यात आलेल्या गटारीतून पाणी ओव्हर फ्लो होऊन समोरील दुकाने व घरामध्ये शिरले होते सिकंदराबादनागपूर एक्सप्रेसमधून आरपीएफने गुरुवारी बीअरच्या ६४ बाटल्या जप्त केल्या
मुलं जन्मतच पोहायचं शिकून येतात निर्दयी पित्यानं बाळाला विहिरीत फेकले
१ जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे तो १ एप्रिल २०१८ मध्ये लागू करून त्याची अगोदर घोषणा केली असती तर सर्वांना त्याचा फायदा झाला असता
मल्लिनाथ कलशेट्टी यांना केली डहाणूचे भाजप आमदार पास्कल धनारे यांनी ही तक्रार केली होती
नदीजवळील गावे, धरणे, किल्ले, पर्यटन स्थळे आदी ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत असते एप्रिल, मे, पावसाळा आणि डिसेंबर महिन्यात येथे पर्यटकांची गर्दी असते
याबरोबरच, मराठी विषयाकडे शिक्षण मंडळही गांभीर्याने पाहताना दिसत नाही त्यामुळे काँग्रेसमधील गटबाजी मोठ्या प्रमाणात उफाळली असल्याचेच दिसून आले होते
तसेच विभागाकडून शिबिर घेण्यात आले विभागीय कार्यालय परिसरातील ट्रेनिंग सेंटरमध्ये शिबिर घेण्यात येणार आहे
या निवेदनात विनाकारण निरपराध लोकांना पकडण्याचे सत्र थांबवण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे त्यासोबतच याचिककार्त्यानेही टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनाही दंड जमा करण्याचा आदेश दिला होता